सर तुम्ही हे खरंच खूपच छान केले आहे कारण माझे माहेर सेनापती कापशी आहे आम्ही तुम्ही आता जी माहिती दिली ती अगदी तंतोतंत बरोबर आहे आम्ही लहान असताना तिथून जायला सुद्धा घाबरत होतो.आम्ही त्या समाधी आई साहेबांचे मंदिर म्हणून च प्रचलित आहे आणि आज तुमच्या कडून सर्व माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
@santoshabakakade2 жыл бұрын
सेनापतीच्या समाधी स्थळाची डागडूजी व जिर्णोद्धार कामी आपण घेतलेले कष्ट अतुलनीय आहेत आणि आईसाहेबांनी दिलेले पैसे आपण नम्रपणे नाकारलेत . खरोखरच आपण ग्रेट आहात. सरदार सुर्यराव काकडे परिवाराकडून आपणास नम्र नमस्कार ! जयमहाराष्ट्र जय शिवराय
@मरहट्टीइतिहाससंशोधनमंडळ2 жыл бұрын
तुमच्या मुळेच मी हि समाधी प्रत्यक्ष पाहून आलो. तुम्ही व नानांनी त्यावेळी घेतलेल्या कष्टांमुळे आज हि ती समाधी जुन्या रूपात पाहायला मिळाली याच श्रेय आपले..🙏🙏
@balirammore84552 жыл бұрын
कुणीतरी सांगलीच्या अभियंत्याने जीर्णोद्धाराचे काम केलं हे ऐकुन होतो आज विडीओ बघीतला तर तुम्ही आहात हे आज समजलं, तुमच्या कार्याला सलाम सर🙏
@prashantsawant92552 жыл бұрын
हे खरेच आहे ! निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाचे फलित हे चांगलेच असते ! स्वराज्याच्या अत्यंत शूर सेनानिं बद्दल आपण सांगितलेली माहिती निश्चितच प्रेरणादाई आहे ! आपले खुप खुप आभार साहेब !
@govindbenkar9326 Жыл бұрын
गोविंद Benkar धायरी गाव सिंहगड रोड पुणे यांस कडून आपणास सेनापती संताजी घोरपडे आणि द्यारका बई यांच्या समाधी जूर्णदाहर केल्या बदल हैर्दिक अभिनंदन ❤
@sujitpatil25002 жыл бұрын
कदाचित उग्रदेवतेला तुमचा मानस माहिती असावा त्यामुळेच त्याचे आशीर्वादात रूपांतर झाले सर तुमच्या निस्वार्थ कार्याला सलाम.जशी positive energy आहे तशीच negative सुद्धा असावी.कारण मृत्यू अकाली झाला होता. संताजीचे ऋण तर फेडता येणार नाहीतच पण तुमचे उपकार सर🚩🙏
@keshavmaske92472 жыл бұрын
सर आपण केलेले निस्वार्थी कामामुळे उग्रतेवतेच्या शापाचे रूपांतर आशीर्वादामध्ये झाले. इतिहास तुमचे, आणि तुमच्या निस्वार्थी कार्याचे सतत ऋणी राहील.
@suniljoshi12472 жыл бұрын
असे कार्य आपणाकडून घडले म्हणजे आपण निश्चितच पुण्यवान आहात.🙏
@sandipchougale18772 жыл бұрын
मि सेनापती कापशी गावचा नागरिक आहे. तुमच्या कार्याला सलाम... धन्यवाद 🙏
@kusumpatil81132 жыл бұрын
साहेब आपण केलेले कार्य खरच अतुलनीय आहे,महारष्ट्र आणि समस्त मराठी मुलुख आपला सदैव आभारी आणि ऋणि राहील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय सेनापती परमप्रतापी महाबली अतुलनीय शौर्यवान श्रीसंताजी घोरपडे जी जय माता द्वारकाबाईसाहेबजी🙏🙏🙏🚩🌞🚩
@digamberkeny37352 жыл бұрын
🚩🚩 प्रविणजी तुम्ही तर दडलेला इतिहास साक्षातकार आहात, शुर नरवीर परब्रम्ह दर्शक आहात , है सतकार्य तुमच्या हातून घडतेय, जन्म सार्थक झालं तुमचे🙏🚩🚩
@ganeshdonkar28192 жыл бұрын
नमस्कार सर तुमच्या पूर्व जन्मीचे पुण्य ,आणि पूर्व संचितामुळे तुमच्या हातून हे महान कार्य पूर्णत्वास जायचे होते, त्यामुळेच कदाचित इतके वर्ष त्या कामात अडथळा येत होता, तुमच्या या महान कार्याला सलाम
@user-100ooo Жыл бұрын
100% योग्य आणि सत्य गोष्ट बोललात. हिच व्यक्ती योग्य न्याय देईल हे सेनापतीना वाटले असेल. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@surendranandurkar23902 жыл бұрын
सर तुमची कमाल आहे. इतिहासाबद्दल खूप आस्था असल्याशिवाय एवढे मोठे कार्य कुणी करू शकत नाही धन्य आहात तुम्ही .तुमच्या कार्याला शतशः प्रणाम💐💐👍👍
@नितीनचव्हाण2 жыл бұрын
आपण हाती घेतलेल काम आम्हा मराठ्यांच्या पोरांना प्रोरणादायी आहे सर आपण पेटवलेली शिव विचाराची माशाल आम्ही नक्कीच पुडे नेऊ आपले खूप खूप आभार सर संताजी राजे घोरपडे हे माझे खूप आवडते सरदार आहेत सरजी चव्हाण एन . बी बीड
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
फारच सुंदर सर ! आपल्या कार्याची तारीफ करावी तेवढी थोडी आहे.
@surendraparab31492 жыл бұрын
बा बा तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा या पुढेऊग्रदेवीचा किंवा कोणत्याही शक्तीचा तुम्हाला त्रास होणार नाही या साठी आम्हीही ईथून प्रार्थना करू
@mohansuryawanshi71612 жыл бұрын
तुम्ही केलेल्या या कामास तोड नाही. महाराष्ट्र तुमचा सदैव ऋणी राहील.
@kishoriindurkar99302 жыл бұрын
अतिशय सुरेख काम आपण पुर्ण केले. संपुर्ण मराठेशाही कडून आपणास मानाचा मुजरा.
@sunillanjewar26462 жыл бұрын
प्रवीण सर..आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती, शिवभक्ती व अपार मेहनतीला मानाचा मुजरा🙏
@maheshvartak35572 жыл бұрын
वाह प्रवीण राव! आपले त्रिवार अभिनंदन 🙏 आपल्या जाज्वल्य इतिहासाची माहिती देत रहा🙏 आपणास शुभेच्छा!
@ilbabambasilbabambas25562 жыл бұрын
शाब्बास! आपल्या दोघांच्या हस्ते हे शुभकार्ये होणार होते नक्कीच पुर्व पुण्याई आपली विरांच्या शौर्या प्रति असलेला अभिमान श्रद्धा आणि भक्ती म्हणुनच हे महान कार्य पुर्णत्वास गेले आहे कोटि कोटि प्रणाम धन्यवाद. नव्या पिढीला आपण आदर्श घालुन दिला आहे. शुभेच्छा 🙏🌹🙏🌹
@atpradeepp Жыл бұрын
तुम्ही करत असलेल्या या कार्याबद्दल खूप खूप आभार, तुम्हाला शुभेच्छा.
@madhavmohite4158 Жыл бұрын
🚩🙏 तुमच्या कार्यातून आम्हाला खूप प्रेरणा मिळत आहे.
@subhashbajiraopokharkar53542 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र !! एक अतिशय चांगले काम आपण केले , त्यामुळे लाखोंचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत.
@vijaybhamare11312 жыл бұрын
तुम्ही केलेल्या कामाची शब्दात व्याख्या करणे माझ्या साठी तरी खुप अवघड आहे, आणि ईतिहास ची एवढी संपूर्ण माहिती ठेवणे हैही खरोखरच कौतुकास्पद आहे ,
@sunilnikam31952 жыл бұрын
खूप छान प्रवीण सर संताजी घोरपडे यांची समाधी मी कोणत्याच व्हिडिओमध्ये बघितली नाही ती तुम्ही दाखवली बरेचसे व्हिडिओ बघितले पण समाधीची खरी माहिती कोणी देऊ शकलो नाही तुम्ही त्याचे बांधकाम करून खरी खरी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली व त्याचा जिर्णोद्धार केला हे खूप मोठं काम केलं सर तुम्ही जे काम सरकारने करायला पाहिजे ते काम तुम्ही केले खूप छान वाटलं तुमचा व्हिडिओ बघून अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा माझी एक विनंती आहे ताराराणी यांची समाधीचा जिर्णोद्धार सरकारने केला पाहिजे जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@adityawaglearch8 ай бұрын
शुभ कार्यात देवाचा आशीर्वाद.. इतिहास प्रेमिंवर आपले खूप मोठे उपकार आहेत..
@surekhagaikwad90532 жыл бұрын
सर तुमची कामगिरी खुपच अतुलनिय व धाडसी आहे या समाधी स्थळाचे काम तुमच्या कडून झाले केवढे तुमचे भाग्य धन्य आहात तुम्ही धन्यवाद भोसले सर
@vinayakbhosale9212 жыл бұрын
आपली श्रद्धा व चिकाटीला प्रणाम. संताजी या शौर्याच्या अमोघ नावाला कोटी कोटी प्रणाम.
@SumanPrakashUdhane7 ай бұрын
सरसेनापती संताजीराव घोरपडे राजे साहेबांची शौर्यगाथा सांगणारी समाधी स्थळाला मी भेट दिली आहे तुम्ही व नानांचे शतश आभार तुमच्या प्रयत्नाला फळ मिळाले ❤
@darshanarane76602 жыл бұрын
खरोखरच आपण केलेल्या कामाला तोड नाही हे कार्य तुम्ही खुप मनात श्रद्धा ठेवून केले संपूर्ण प्रसंग खडतर प्रवास सार काही विसरून आदरणीय परमेश्वर ची सेवा केली राणे परिवारा कडुन आदरणीय नमस्कार
@prakashkadam45572 жыл бұрын
माननीय श्री प्रविण सर, आपण करत असलेले शिवकालीन समाधी रूपातील ऐतिहासिक ठेवा शोधण्याचे व जिर्णोद्धाराचे कार्य शब्दातीत आहे. आपण व श्री नानाजी यादव शिवभक्तांनाच नव्हे तर महाराष्ट्राला फार मोठा ऐतिहासिक ठेवा भेट देत आहात. आपणांस सादर प्रणाम 🙏🏻
@shreenathsamarthhealthcare26782 жыл бұрын
नमस्कार सर आपल्या कर्तृत्वाला मनापासून सलाम. जय शिवराय,जय जिजाऊ!
आपले कार्य फारच पवित्र, महान व खरेच प्रेरणा दायी आहे. ते शब्दबद्ध करून आमच्या सारख्या इतिहासप्रेमी साठी आपण य-ट्यूब च्या माध्यमातून उपलब्ध करून फार चांगले केले. म्हसवड जवळील कारखेल येथील समाधि बद्दल सांगितल्यास बरे होईल. तसेच सांगली - सेनापती कापशी ला जाणा-या मार्गाची माहिती दिल्यास बरे होईल. धन्यवाद
@sunilnikam31952 жыл бұрын
खूप छान प्रवीण साहेब जे काम सरकारने केले पाहिजे ते काम आपण वीस वर्षे पहिले केले संताजी घोरपडे यांचा इतिहास मी ताराराणी या मालिकेतून बघितलेला आहे व इतिहासाची मला आवड आहे इथे अशा वरील मी प्रत्येक व्हिडिओ बघत असतो रायगड बांधलेली हिरोजी इंदलकर यांचे सारखे कर्तुत्व आपण केले सर आपला हा प्रवीण सर खूप सुंदर अशी या समाधीचा बांधकाम केला तुम्हीव्हिडिओ बघून माझी एक जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे विनंती आहे की ताराराणी समाधीचे चरणोत्तर झाले पाहिजे हर हर महादेव
@sunilnikam31952 жыл бұрын
एक विनंती
@bajiraoshelar21472 жыл бұрын
A Great Field Marshal of Maratha Army Sarsenapati Santaji Rao Ghorpade hyans Manacha Mujara
@babasahebmemane4976 Жыл бұрын
भोसले साहेब संताजिचा पराक्रम आणि त्यानंतर तुमचा पराक्रम खरच अतुलनीय आहे , खुप समाधान वाटल ,सलाम तुमच्या कार्याला
@shivambarde142 Жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगले काम करतात तुम्ही निस्वार्थ निर्मळ मनाने काम करता म्हणून कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तुम्ही समाधी स्थळाच काम खुप छान करता तुम्हच्या पाठीशी आई भवानीचा आशिर्वाद शिवरायांचा आशिर्वाद आणि शिव भक्तांच प्रेम आयुष्यभर राहील खुप खुप धन्यवाद
@digamberkeny37352 жыл бұрын
प्रवीणजी एक कळकळीची नम्र विनंती🙏 महाराष्ट्रातील सन १५५० ते १७५० पर्यंतचा संपूर्ण इतिहास थोडक्यात अगदी मोजक्या शब्दांतच एकत्रित करून एक *पुस्तक* तयार करावे त्यात सगळेच छोटे मोठे शुरवीर व्यक्तीचे पराक्रम , प्रसंग, ठिकाणं, सत्यता वाचण्याचा आनंद मिळावा , तुटक मुटक पुस्तकांनी रक्त सळसळत नाही, पुचाट वाटतात
@aniljadhav29632 жыл бұрын
भोसले सर, आपण केलेले कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे यासाठी आपणास खूप खूप धन्यवाद. आपले व्हिडिओ खूप छान आणि माहिती पुर्ण आहेत. आपला आवाजही स्पष्ट व भारदस्त आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना प्रत्यक्ष स्थळी असल्यासारखे वाटते. धन्यवाद खूप खूप शुभेच्छा
@nileshbenz12 жыл бұрын
खूपच विलक्षण आणि आवश्यक काम केलेत आपण आपले शत शत धन्यवाद
@MuraliKamthe2 жыл бұрын
खूप सुंदर काम Maharashatra आभारी राहील तुमच्या
@aniketshindepatil98682 жыл бұрын
सर हे काम तुमच्या हातून पूर्ण पडले. आपण अत्यंत भाग्यवान आहात
@dattabadak5842 жыл бұрын
तुम्ही भोसले नावाला साजेशी कामगिरी करता आहात सर तुमच्या या स्वराज्याच्या सेनापतींच्या समाधीचे जे जिर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे त्यात आम्ही प्रत्यक्ष जरी सहभागी होऊ शकत नसलो तरी इथुनच काही मदत करू शकतो तुम्ही जे पुढचे काम हाती घ्याल अपेक्षा आहे की मला जी मदत करायची आहे ती तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्याल... 🙏🙏
@dipakbhosale54822 жыл бұрын
भोसले साहेब अत्यंत तळमळीने आणि अभिमानाने आपण हे शिवकार्य करित आहात आपल्याला मानाचा मुजरा
@subhashinamdar28212 жыл бұрын
Congratulations, for a great & nice work
@sudhakarsankpal49562 жыл бұрын
धन्यवाद गुरुदेव तुमच्यामुळे समाधी दशर्न झाले त्याबद्दल धन्यवाद आपला आभारी आहे
@decentagencies65634 ай бұрын
आपल्या निष्ठा आणि नीतिमूल्य आदर्शदायक आहेत सादर प्रणाम सर,,,,खूप खूप धन्यवाद,,,,
@deepakgurav7369 Жыл бұрын
प्रविण सर आपण केलेल्या स्वराज्याचे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या समाधीचे जिर्णोद्धार व सुशोभीकरण केले आहे हे अगदी जोखमीचे काम होते आणि ते आपल्या सारख्या प्रामाणिक इतिहास प्रेमी हातुन पुर्ण झाले हा आपणास मिळालेला सरसेनापती संताजीराव घोरपडे यांनी दिलेला आशिर्वाद नक्कीच आहे! आपणास अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🌹🌹🙏🙏
@kirantalakar34642 жыл бұрын
सरसेनापती रणधुंरदर श्री संताजी घोरपडे यांच्या समाधीचे काम हे न विसरता येणार आहे तुम्ही पण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ दिली आहे तुमच्या कार्याला किरण तळेकर रा आळते ता हातकणंगले श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आळते यांच्या वतीने त्रिवार मुजरा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩🙏 धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🙏🚩 भारत माता की जय 🙏🚩⚔️ हिंदू धर्म की जय 🚩🙏🚩⚔️
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी खुप महान कार्य केलेत आपण
@mahajangajanan88632 жыл бұрын
सर आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. परमेश्वराला हे कार्य आपल्याच हातून करायचे होते.आपल्या हाताचा परिस स्पर्श झाला.आणि हे दिव्य कार्य घडून आले आपल्या निस्वार्थी कार्याला मनःपुर्वक सलाम आणि खूप खूप शुभेच्छा 👍👍👌👌🙏🙏🙏🌹🌹
@madhusudandeval8448 Жыл бұрын
उत्तम माहिती.जिर्णोध्दार झालयास महराष्टचेहति तिर्थ स्थन
@anuradhamanae64622 жыл бұрын
तुमचा हा व्हीडीओ पाहुन मी भारावून गेले ईथेच नमस्कार केला पण तुमचा हेतु शुध्द भावने मुळेच हे झाल
@ShashikantKulkarni-g4d7 ай бұрын
खूपच.छान.माहिती.मिळाली. धन्यवाद.जय.शिवराय
@bhingritrekkers2 жыл бұрын
सर तुमचे काम खरंच उल्लेखनीय आहे
@ShivShambhuBhakt_Maratha96 Жыл бұрын
उग्रदेवतेच्या शापाचे तुम्ही आशिर्वादात रूपांतर केले...🙏🚩🚩 सर्व शिवभक्त तुम्हाला सदैव आशिर्वादच देत राहतील...🚩🙏
@shyamraipure109911 ай бұрын
Tumch karycha wata ha khupch motha ahe Bhau JS... shivray Maharaj ani senapati ghorpade Jai shmbho🙏🙏🙏🙏
@savaleramgodase33918 ай бұрын
Aapan khup samarasatene he kary kele aahe. Dhanywad....princ. Dr.godase s.k. sangamanerkar.
@mazakokansp8 ай бұрын
सर तुम्ही केलेल्या निस्व:र्थी कार्याला मानाचा मुजरा. खरोखर संताजी घोरपडें सारख्या स्वराज्याच्या शिलेदाराच्या समाधीचा जिर्णोध्दार होणे गरजेचे होते आणि ते तुमच्या सारख्या ईतिहास प्रेमीच्या हस्ते झाले हे भाग्यवंत असल्याचेच लक्षण आहे. 🙏🙏🙏
@ganeshbhate70642 жыл бұрын
Dhanyavad,apratim kam kelet.🙏🙏🙏🙏🙏 Senapatincha yogya sanman kelat.
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa2 жыл бұрын
अप्रतीम माहिती आपण सांगीतली आहे सर.
@vivekgavali41922 ай бұрын
आपल्या कार्याला सलाम साहेब.... 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@ganeshbangale29742 жыл бұрын
सर आपल्या व नानासाहेब यांच्या कार्यास मनापासून सलाम
@mohannalawade53342 жыл бұрын
Bhosale sir and Yadav nana heartly congrets.You hav done very important work .once again congrets and wish you for anather work of MARATHA soldgers .JAY BHAVANI - JAY SHIWAJI
@pundalikkhandare4702 жыл бұрын
भाऊ, खूपच छान व्हिडीओ, उत्कृष्ट निवेदन व फोटोग्राफी..आपण असेच व्हिडीओ बनवा व आपला म्हराष्ट्राचा इतिहास जिवंत करा..जय शिवराय जय महाराष्ट्र....
@rajkadale4103 Жыл бұрын
🌹🙏🌹सर आपण छान काम करीत आहात आपल्या कार्य व परीस्रमांस वंदन व आपले सहकारी सर्वांचे अभिनंदन 🌹🌹🙏🌹🌹
@abhishekdesai43726 күн бұрын
सर आपण हे मोठे देवकार्यच केले आहे.. आभार
@mohanmohite5526 Жыл бұрын
अत्यंत महत्वाचे काम केले आहे.
@ganeshbangale29742 жыл бұрын
सर ,घोरपडे घराण्याचा तसेच सेनापती संताजी घोरपडे सरकार यांच्या शौर्य बाबत सविस्तर व्हिडिओ बनवा
@sadanandkadam89882 жыл бұрын
संताजी घोरपडे हे इतिहासात अजरामर आहेत त्याचा इतिहास लय भारी
@MangeshDhumale3 ай бұрын
सर आपण महान कार्य केले आपणास धन्यवाद
@bytecomputers41172 жыл бұрын
Sir Again hats off to u. The Only word "RESPECT"
@santoshpingale93092 жыл бұрын
खूप छान, अभिमानास्पद कार्य सर🙏🙏
@chaturbhujparbhane57479 ай бұрын
चांगली कामगिरी केली कि चांगले च होणार ❤🙏
@tanajigaikwad46612 жыл бұрын
अत्यंत अनमोल कार्य....
@sagargavade85032 жыл бұрын
भोसले साहेब तुम्ही केलेल्या कार्याला मी त्रिवार वंदन करतो जय शिवराय
@veenapitke72602 жыл бұрын
फार छान कार्य आपल्या हातून घडल आहे.
@ashoklikhite71892 жыл бұрын
समाधीजवळ श्री गुरुदेव दत्त असा नामजप प्रत्येकाने करावा त्यामुळे सेनापती संताजी घोरपडे यांच्या आत्म्यास अधिक उत्तम गती तर लाभेलाच पण हिंदू राष्ट्राच्या स्थापनसाठी सर्वांना प्रेरणा आणि सामर्थ्य लाभेल हा दृढ विश्वास आहे. जय श्रीराम?
@udayniture Жыл бұрын
सर आपणं ध्येयवेडे पणाला तोड नाही आपल्या कार्याला त्रिवार मुजरा
@chandrashekharsapre94702 жыл бұрын
खुप चांगले काम आपण केले आहे सर,
@ajitkatariya46732 жыл бұрын
Think logical rational and scientific Salute to the said great work
@suhaskelkar7533 Жыл бұрын
Very good work. Jai Swadeshi ! Jai Jai Swadeshi !! Jai Swaraj !!!. Congratulations 👏👏👏👏
@naveenchougule8602 Жыл бұрын
Sir, tumhi Uttam Kam karta aani changle bolta👍
@pushpabhandary9043 Жыл бұрын
Khup chhan kam kartay nustech bolat nahit tar swataha kashta ghetay tumache kautuk karave tevhade kamich aahe khare shivbhakta aahat
@vinodghorpade45132 жыл бұрын
Excellent information, true story. I have went more than 25 times. Near mashwad kharkhel village. Jai mahaloji baba Ghorpade, jai santaji jai maloji, jai bharije, jai hind jai Maharashtra.
@r.v.v.jakkal2902 Жыл бұрын
Suppper 🎉 Excellent🙏🏻 sr atishay Sundar🌸 koni vishwas Karo na karo, hi gosht tevhadich Satya aahe, ki Purvajancha Aashirwad, Ichha, Tyancha Kop.. Aastoch, Khup lokana ttyacha anubhav aahech.. 100% he khup motha Kam aahe, hi sadhi gosht navhe, nakkich tyanche Aashirwad tumhas milale aahe.. te tumhi niswarth bhavnene, changlya uddeshni Kelela aahe. 🙏🏻 Assech Aaplya Maharashtrache navhe tar Bhart varshache Raje Chatrapati v tyanche Shiledaranchi Purna Etihasik Mahiti tumi evhadya utshahane kashtane jama kartay tyat tumhas Yash yeo👍 tyanche Purna Aashirwad tumhas labhoo 🎉🙌
@1959dilip2 жыл бұрын
I appreciate..I recollect the stories told by my Grand father Raosaeb Shri Shankar Hari Vartikar, who was Karbhari of Kapshi.state under Santaji Pachve....Santajina Vinamra Abhivadan...
@milinddesai18512 жыл бұрын
Great work by you Sir, GREAT
@kapilsangodkar28442 жыл бұрын
खूपच छान👌👌👌👌👌👍💐💐💐💐
@yasha6931 Жыл бұрын
भाग्यवानआहात🙏
@dadasopatil4537 Жыл бұрын
भोसले सरकार मनापासून आभार,आपले विचार महान आहेत. आम्हाला पुस्तक भेटतील का आपली
@virajkarwarkar2556 Жыл бұрын
शिवभक्तला आमचा प्रणाम
@suryakantpotale66782 жыл бұрын
सर खुप छान, सर मला सर सेनापती संताजी घोरपडे व स्वराज्य सौदामिनी ताराराणी यांच्या बद्दल माहिती हवी आहे.
@bhagyodayashinde98742 жыл бұрын
Danevad sir Jai bavani jai shivaji raje jai santaji raje khup khup abhar sir
@bhaskarraonarsale76 Жыл бұрын
भावपूर्ण माहीती... भाऊक झालो.....
@sj37942 ай бұрын
प्रवीण सर तुमचे खुप खूप आभार 🙏🙏
@maheshdeshpande74462 жыл бұрын
Jai bhavani, Jai shivaji har har Mahadev 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻