Рет қаралды 12,345
शासनच्या विविध योजनांपासून वंचित असला तर नक्की व्हिडिओ पहा.
शासनाच्या विविध योजनांसाठी कागदपत्र पूर्तता करण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य गरीब जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे शासकीय कार्यालयात अनेक वेळा हेलपाटे मारूनही कामे मार्गी लागत नाहीत . यासाठी आम्ही पुढाकार घेत असून सर्वांच्या अडचणींची सोडवणूक व विविध योजनांचे लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी पारनेर येथे कॅम्पचे आयोजन केले आहे त्यात खाली दिलेल्या बाबींसह उपस्थित रहावे..
पी एम किसान
योजनेचे 6000 पैसे येत नसेल आशा व्यक्तींनी
आधार कार्ड, बँक पासबुक ,रेशन कार्ड 7/12 ,8 अ उतारा झेरॉक्स
घेऊन उपस्थित रहावे.
-----------------------------
नमो किसान योजनेचे 6000 पैसे येत नसेल अशा व्यक्तींनी
आधार कार्ड, बँक पासबुक ,रेशन कार्ड 7/12 ,8 अ उतारा झेरॉक्स
घेऊन उपस्थित रहावे.
------------------------------
लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत
तर आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स घेऊन उपस्थित रहावे.
----------------------------
रेशन कार्ड
ऑनलाइन करायचे असेल
धान्य बंद झाले असेल
नाव कमी करायचे असेल
नाव वाढवायचे असेल
तर रेशन कार्ड मधील सर्वांचे
आधार कार्ड झेरॉक्स व रेशन कार्ड झेरॉक्स घेऊन उपस्थित रहावे.
---------------------------
मतदान कार्ड
नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी
दोन फोटो ,एक आधार कार्ड झेरॉक्स घेऊन
स्वतः उपस्थित राहावे
---------------------------
संजय गांधी निराधार योजनेचे दर महिन्याला 1500 रुपये .
नवीन चालू करणे
ज्यांचे पैसे बंद झाले.
दर महिन्याला पंधराशे रुपये पेक्षा कमी पैसे मिळतात.
आशा व्यक्तींनी
आधार कार्ड, बँक पासबुक ,रेशन कार्ड झेरॉक्स घेऊन उपस्थित रहावे.
ठिकाण - आंबेडकर भवन
बाजार तळ, पारनेर
शनिवार दिनांक 05-10-2024
वेळ सकाळी 10 वाजता.
सामाजिक कार्यकर्ता
भाऊसाहेब खेडेकर, पारनेर
mob_ 9922299696
--------------------------------------
--------------------------------------
--------------------------------------
पारनेर तालुक्यात
भाऊसाहेब खेडेकर यांनी आपल्या गावच्या नावाचा ग्रुप बनवलाय..
सरकारी योजना माहिती मिळण्यासाठी.
तुम्ही सुद्धा दिलेल्या नंबर वर 👉 9922299696
आपलं नाव व गावाच नाव पाठवा व ग्रुप मध्ये सहभागी व्हा..
धन्यवाद
#pancard #उपचुनाव2022 #aadhar #Ration Card#SanjayGandhiNiradhar Yojana#voting card#BelovedSisterYojana#namoKisanYojana#
#PM Kisan#jayseva#jaysevakendra#jay#भाऊसाहेब खेडेकर#Bhausaheb Khedekar#parner#online#ayushman card#jay