ट्रॅक्टर चांगले आहे पण किम्मत मात्र खूप आहे 2013 चे मॉडेल जर 4,50,000 सांगता आहे तुम्ही मग 3,00,000 ताकून तर शोरूम येणार 2013 चे मॉडेल जर 2,50,000 च्या दरम्यान असेल तर बरोबर किम्मत आहे
@papupatilghulepatil48322 жыл бұрын
तुमच्या पसले सगळेच वाहन गुड़ कडिक्शन आहेत,,तर मग खराब काय आहे,, चालू लोक,,यडी जनता,,
@shubhamgawade64772 жыл бұрын
8 /9 वर्षे वापरले , 4.50 लाख /5.10 लाख खूप किंमत आहे , अजून 1/ 2 लाख टाकले तर नवीन येईल ...
@omkarbabhulkar Жыл бұрын
Hav bhau
@omkarbabhulkar Жыл бұрын
1lakh takun navin bhete
@anilkharat1394 Жыл бұрын
जास्तच होतायत भाऊ
@banjarastatus5060 Жыл бұрын
Vikay😂sati nahi thevale
@sanjaybansode7239 Жыл бұрын
@@anilkharat1394स्वराज सांगा स्वराज ट्रॅक्टर
@akshayshirke73632 жыл бұрын
Kiti kimat sangayle bhau yevdhi kuth kimat aaste ka
@ssd68362 жыл бұрын
भाऊ 2017/18/19 चे चांगल्या दर्जाचे महिंद्रा ट्रॅक्टर आमच्याकडे 4/4:50 लाखात भेटतात,, अन तुम्ही 2013 ची किंमत 4/5 लाख सांगतात,,,
@sagarvirkar40562 жыл бұрын
Numbar day
@samadhantarle45552 жыл бұрын
Tumcha nambar
@rajeshjadhav56562 жыл бұрын
पत्ता
@suryakantbhalke7931 Жыл бұрын
no dya
@ravisarai34437 ай бұрын
Hii
@GauravBharskar22 сағат бұрын
वाळू साठी कोणता बेस्ट हे दादा ❤
@m.b.creationbabajimusale82642 жыл бұрын
Nad khula ❤️👍
@Dnyaneshwar.Jagtap342 жыл бұрын
ट्रॅक्टर चांगले दिसतात.. पण किंमत जरा जास्त वाटते .. व्हिडिओमध्ये फायनल किंमत सांगात जा... म्हणजे शेतकरी तुमच्या पर्यंत येईल
@shrikrishnabhanuse13202 жыл бұрын
किम्मत फार जास्त सांगता भाऊ
@sanjaykohle42342 жыл бұрын
किंमत खूप जास्त 😂😂 घरी आणून बी घोटाळा होतो
@vitthalraut42892 жыл бұрын
तुम्ही जी किंमत सांगत आहे ती नवीन ट्रॅक्टरची आहे सर एक दीड लाख टाकले तर नवीन येते शेतकऱ्यांना फसवायचा धंदा चालू केला काय
@papupatilghulepatil48322 жыл бұрын
साहेब हे साल कोनत आहे तुम्हीं वाहन कोनत्या साल च दाखवायले,,किमत किती सागायले
@ajaysate62122 жыл бұрын
नंबर पाठवा
@hindustani572 жыл бұрын
खरं आहे, किंमत जरा जास्तच आहे
@monalipatil31032 жыл бұрын
Kharay kaka
@nileshzolage42182 жыл бұрын
@@ajaysate6212 1
@nileshzolage42182 жыл бұрын
@@ajaysate6212 1
@rahulmane4352 Жыл бұрын
खूप महाग किमती सांगताय दुसरीकडं घ्या
@Darshurode152 жыл бұрын
Nice video vishal Bhau
@sameerkale4923 Жыл бұрын
साहेब 2 ट्रॅक्टर ची किंमत सांगत आहे
@सुर्यरावसुर्यराव2 жыл бұрын
एवढी भारी शेड केली राव.....
@omprakashchavan7032 жыл бұрын
शेतकऱ्याला जर लोन करायचे असतील तर त्याचे डॉक्युमेंट काय लागतील याबद्दल थोडीशी माहिती हवी होती
@BalasahebKasab-bw3yn2 ай бұрын
ठेवत नाही ❤आपण छोटे ट्रॅक्टर क
@saurabhteke2892 Жыл бұрын
स्वराज 2018 मॉडल चे तुम्ही 5.50 सांगत्या अजुन 1 लाख50 हजार टाकले तर शोरूम ट्रैक्टर येतो साहेब लोकाना yedyat काढ़ायचे धंधे बंद करा
@sadadarade91722 жыл бұрын
किंमत खूप कमी नाही का सांगत जरा किंमत लाख दोन लाखाने जास्त सांगितली असती तर नवीन ट्रॅक्टर बरोबर झाली असती, कारण तुमचे सगळे ट्रॅक्टर गुड कंन्डिशन चे आहेत.
@baswrajswamiswami2390 Жыл бұрын
Sir shwraj 2021. Che madal ahe ka 40. Hp che end
@akshayfundkar4922 жыл бұрын
असं वाटतं नाही का किंमत जास्त झाल्यात, त्यापेक्षा नवीन घ्यायला परवळेल नाही का,........
@baluekhande7480 Жыл бұрын
नमस्कार संदेश. सर ट्रॅक्टरच्या गॅरंटी वॉरंटी व वित्तीय सहायता (फायनान्स) उपलब्ध असल्यास शक्यतो आपण सविस्तर मार्गदर्शन करावे.🙏🙏🙏
@prashantpawar49662 жыл бұрын
Mast brka ❤️❤️
@priteshwaware35362 жыл бұрын
हद्दीच्या पार किंमती आहे भाऊ तुमच्या शोरुम च्या
@b.farmstudent69852 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@karinakumavat80922 жыл бұрын
Mahindra yuvo tuch 575 prise kiti
@rudrapratapphadtare6641 Жыл бұрын
सर्व टेकटर कलर मारुन उभे केलेत अस दिसतय आणि थोडे पैसे दिले तर कमी व्याज कमी मेंटेनन्स नवा टेकटर येईल
@shankarsalunkhe28252 жыл бұрын
संदेश सर 2017 चा महिंद्रा 585 आहे त्याची फायनल किंमत किती
@shankarsalunkhe28252 жыл бұрын
रिप्लाय द्या
@bhagavanavhad66352 жыл бұрын
सर मैसी ट्रैक्टर दुसरे मॉडेल पण दाखवा
@saraswatisamajiksevasantha2327 Жыл бұрын
नवीन ट्रैक्टरला 100%लोन बैक देते,50%सबसिडी सरकार देते मग तुमच्या कडे शेतकऱ्यानी कशा साठी यायच 🤭😂🤔🤫🤣
@Patil6372 жыл бұрын
कीमती खुपच जास्त आहे नवीन भेटतात
@vishaljadhav4952 жыл бұрын
Sir amica gheta ka 2008 ca model piece fakt 350000 rupay mhindra 575 kay kami zast hunt ziyn
@rahul996162 жыл бұрын
John deere 5105 4.90 मध्ये sodta kaa
@SanataniBharat772 жыл бұрын
Very nice showroom.... Good people... great deals....👌👌👌👌👌👍👍👍😊
@baliramaware56922 жыл бұрын
किम्मत खूप जास्त हे ओ शेतकऱ्यांना फसवू नका
@sagardarekarofficial59124 ай бұрын
Rahata tal a nager ka ya kami rate madhe tractor aahe me 2012 cha mahindra 575di ghetala 2lakh 11 hajarla ghetala Tyers 50 takke pudhache new
@shetkariraja87962 жыл бұрын
🔥🔥🔥🔥
@vickywadgave83442 жыл бұрын
संदेश मोटर्स चे कार चे पन वीडियो पाहिलो लई महाgad आहे
@nyaneshwarrathore29612 жыл бұрын
Good
@umeshlokhande76042 жыл бұрын
Pickup cha video yenar aahe ka
@pwientertainment59012 жыл бұрын
Sir he tractar tar expire jhale
@prashantkamblevlog2 жыл бұрын
showroom madhe jcb 3dx Aahe ka price kiti
@s.k.b.bhagat53452 жыл бұрын
खूप जास्त किंमत सांगतात भाऊ...
@chaitnyabidwe76472 жыл бұрын
सर जेसिबि चा व्हिडिओ काढा ना
@balugavit58108 ай бұрын
न्यू ट्रॅक्टर पेक्षा दोन तीन हजार कमीत कमी बोलत आहे. सरसर किती किंमत होईल कमी ज्यादा करून
@Paramatamek Жыл бұрын
Emi vr midel kay sir tractor
@shankarshelke80812 жыл бұрын
आपल्याला फोर बाय फोर ट्रॅक्टर घ्यायचा सेकंड
@sambhajipatil339 Жыл бұрын
Dada saglyat pahile tatal adress sanga. Nantar sanga
@rameshkadam63772 жыл бұрын
महेंद्राचे सर्व ट्रँक्टर कलर केलेले आहेत का?
@samarthmurudkar8642 жыл бұрын
नारायणगाव Swaraj Sorum चा विडिओ बनवा
@anilpatil23602 жыл бұрын
Nice 👍👍
@pranavnanote65872 жыл бұрын
Massi 9000 ची heidrolic काम नाही करत व्यवस्थित म्हणून तर उभे आहेत तिथे.
@roshanshriwas2667 Жыл бұрын
Nice
@pandudomale979719 сағат бұрын
कुठे आहे
@abhimurkute84677 ай бұрын
रिमोट टायर 9/10 वर्षे जुने आणि रेट असे सांगतात की 2/3 वर्षे जुन्याचे ...
@ganeshnikam35182 жыл бұрын
भावा विकायची किंमत सांग नविन येते तेवढयात
@sagarkumavat318811 ай бұрын
पूर्ण शेड चा पैसा वसूल करता का काय😂😂😂
@ArunBagdi-c2pАй бұрын
तेवढ्या किमतीत नवीन ट्रॅक्टर येतो बास कि
@sphate47392 жыл бұрын
सर मँसी फरग्युसन 21/24 मध्ये आहे की
@satishsawant24082 жыл бұрын
Saheb evadhe naka vedyat kadhu...John Deere 5105 new 6.30 la ahe tar tumhi 2019 che model 5.60 mhanat ahet.... Tumhala tractor dyatache astill tar kimat Kami sanga...
@vishvnbarshikare14292 жыл бұрын
Pickup cha video banva sandesh sar
@kishorpimple7826 Жыл бұрын
Swaraj 744 FE 4 star 2015 3.70 मधे घेतला आम्ही ..तुमच्या किमती खूप म्हणजे खूपच वाढवा लावल्या आहेत ...अजून लाख रुपये वाढवले तर नवीन भेटून जाईल शेतकऱ्यांना ...शेतकऱ्यांची तुमच्या सारख्या एजंट मुळे फसवणूक होत आहेत...रेमोल्ड टायर टाकून येद्यात काढायचे धंदे टाकले तुम्ही...
@kishorpimple7826 Жыл бұрын
Sorry model 2017 घेतले आहे आम्ही
@bhalchandrapawar58777 ай бұрын
भाऊ दोन पैसे जास्त गेले तरी चालेल पण टैक्टर नवीन घ्या असे माॅल मध्ये मोठी फसवणूक होऊ शकते
@amanpathan83032 жыл бұрын
Tata ace cha video banwa
@sanjayghagare6185 Жыл бұрын
New holland 2 ky Kimat
@shetakaripoyra67822 жыл бұрын
2 lakha parynt trectar midel ka
@pandurangkawade14002 жыл бұрын
साहेब ertigaa डीझेल आहे का
@sanjaygode9797 Жыл бұрын
Sir 2019 585 cha 250000 ghetala
@Bharti9767 Жыл бұрын
जालना संभाजीनगर मध्ये सेकंड ट्रॅक्टरची ट्रॉली असेल तर सांगा
@GaneshManvatkar-z1u5 ай бұрын
8/9 वर्षं वापरले 4.50/5.10 लाख खूप किंमत आहे अजून 1/2. लाख टाकले तर नवं ट्रॅक्टर येतो
@pavangitte88282 жыл бұрын
Kubota tractor chaa video banavaa Dada
@bapusarak4486 Жыл бұрын
शोरूम ला शिल लागला का भाऊ
@ravindrashelke6184 Жыл бұрын
Second hand trolley age ka?
@atulsonawane60232 жыл бұрын
किंमत सोबत ट्रॅक्टर चे तास पण सांगा विशाल भाऊ
@anandpatil335411 ай бұрын
2013-14 चे ट्रॅक्टर 10 वर्षे काय बसवून ठेवले होते का नवीन ट्रॅक्टर ला सबसिडी वरती तेवढ्या किमतीमध्ये नवीन मिळतात ना
@gavindrajput79832 жыл бұрын
नंबर द्या ठिकाण सांगा कुठे बघायला मिळते
@mukeshpawara12142 жыл бұрын
Thank
@Appamadane2 жыл бұрын
येवढ्या किमतीत नवीन ट्रॅक्टर येईल
@ramdasneware990 Жыл бұрын
२०१७ चा सरपंच ५८५ चे डिटेल्स पुन्हा सांगा.
@pruthvirajbopte97312 жыл бұрын
Sir, TATA ACE V MAHINDRA PICKUP CHA VIDEO 📸 BANVA
@ganeshshelke168011 ай бұрын
शोरूम मधून ट्रॅक्टर खालच्या पायरीवर काढला की त्याची किंमत ५ टक्क्याने कमी होती तुम्ही ६,७ वर्ष वापरलेले ट्रॅक्टर ५ लाख ७५ सांगता काही वाटायला पाहीजे घेणारा शेतकरीच आहे ह्याच भान ठेवा
@vijaygawali60752 жыл бұрын
सर सालावून किंमत लागेल का
@GaneshManvatkar-z1uАй бұрын
8/9. वर्ष वापरले .450 लाख /5.10.लाख खूप किंमत आहे अजून 1/2/. लाख टाकले तर नवीन येईल न
@kishorpimple7826 Жыл бұрын
याचे परत व्हिडिओ नका टाकू .please
@arvindjadhav20832 жыл бұрын
येवढी कमी किम्मत, खूप ट्रॅक्टर गेलेले दिसतात. येवढ्या किमतीत थोड पैसे टाकले तर नवीन येतो
संदेश सर डायरक देयची किंमत सांगत जा तुम्ही इतक्या पर्यन्त देऊत म्हणून
@mr.michael63692 жыл бұрын
मी आता मागच्या महिण्यात घरातले 2017 चे मॉडेल 6000 हॉर्स चालले ट्रॅक्टर फक्त 3,20,000 मध्ये घेतले swaraj 744 माला आता दुसरे घायचे आहे परत माझ्या बजेट मध्ये बसले तर बघु मग
@sohelpatil-tt9ni Жыл бұрын
संदेश मोटर मध्ये ट्रॉली मिळेल का
@rohitchavan1612 жыл бұрын
3600-2 (2020 model) 4,80,000/-
@nikitabodkhe10502 жыл бұрын
Jcb ch video banva sir
@pranavnanote65872 жыл бұрын
काय राज्या कास्तकारले लुटता का एवढ्या किमतीत तर नवीन नाही घ्यायला पुरला का 2019 चा 510000 अन 2013 चा 375000 काही पण
@ganeshdevkate46022 жыл бұрын
तु ज्या ट्रॅक्टर च्या किमती सांगतो त्या ट्रॅक्टर ची त्या वेळेस नवीन ट्रॅक्टर ची किंमत आता तु सांगतो त्या पेक्षा किंमत कमी होती तु काय उस तोडणी बांधवांना लुटाय निघाला य काय.
@omprakashchavan7032 жыл бұрын
सर वाशीम जिल्ह्यातील शेकऱ्यांना लोन करायचे असतील तर लोन होणार का ट्रकटर वर
@avigpatil_98 Жыл бұрын
Ho
@adibisen76632 жыл бұрын
Bhai tum log A purane video me ke tractor fir se shoot karke ho Kyu tractor sell nahi hore hai kya