कोणी काही बोलू द्या भाऊ,आम्हाला माहीत आहे खरात पाटील फक्त शेतकऱ्याची बाजू घेतात,आणि आम्ही शेतकरी सैंदव तुमच्या सोबत आहोत.....👍
@yashvantdhamshetti17562 күн бұрын
फक्त शेतकऱ्याची बाजू मांडणारा कृषी योद्धा आहे
@RaviMaske-ij1gy2 күн бұрын
जय शिवराय खरात पाटील.कोणी काहीही म्हणो आपण शेतकरीवर्ग एक आहोत.आपले कार्य चालू राहू द्या.👍👍🌹🌹🙏🙏
@shivramwagh69472 күн бұрын
आपण जे मागतो ते सरकार देत नाही व जे कधीच मागीतले नाही ते मात्र गाजावाजा करून आपल्याला दीले. शेतकरी जोपर्यंत राजकीय जोखडातून बाहेर पडत नाही तोपर्यंत काही खरं नाही.
@gavramwarkhade1399Күн бұрын
आहेतसंच शेतकऱ्यांच्या बाजूने रहा धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील
@santoshbhagat4992 күн бұрын
खरात पाटील कोणी काही म्हणू द्या आम्हाला चांगलं माहित आहे तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूला आहे शेतकऱ्यासाठी झटत राहतात जय जवान जय किसान
@NATURALARMING2 күн бұрын
जो शेतकरी आहे तो राजकीय कॉमेंट्स करीत नाही भाऊ, त्यामुळे या लोकांच्या कॉमेंट्स कडे दुर्लक्ष करा.. आणि आपली लढाई चालू राहुद्या...🙏
@prakashpatil89692 күн бұрын
भीक नको कष्टाचे दाम हवे
@rajendratidke2208Күн бұрын
धन्यवाद साहेब जे सरकार कज माफ करणार ते
@sharadsanglodkar44272 күн бұрын
चांगल्या कृती चे समर्थन झाले पाहिजे
@rohidashkhansare5911Күн бұрын
भाऊ चांगले केले तरी लोकं नाव ठेवतात वाईट केले तरी नाव ठेवतात आपण शेतकऱ्याची बाजू मांडतो हा खरोखरच मुद्दा आहे कोणी काही म्हणू द्या आपण शेतकऱ्यांच्याच पाठीमागे आहे आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीमागे आहे जय जवान जय किसान
@TodkarhavamanandajКүн бұрын
चुकीची कमेंट सहन करणं म्हणजे..आपण चुकीचे आहोत हे सिद्ध होते... मी सुद्धा कमेंट बाॅक्स ओपन ठेऊन चुकीची कमेंट आवर्जून घेऊन त्यांना समाधान कारक उत्तर दिले.. आपलं काम मला पांढरा शुभ्र वस्त्रा सारखं वाटतं आहे.. विनाकारण डाग सहन होत नाही.. खुप छान आहे.. असेच निर्भिडपणे कार्य करत रहा... शुभेच्छा आपणांस.. मी अशोक तोडकर.. तोडकर हवामान अंदाज..
आपण फक्त शेतकऱ्यांसाठीच बोलता हे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहित आहे ह्या राजकारणी कॉमेंट्स करणाऱ्यांच्या नादी लागू नाका आपले काम एकाफम बरोबर आहे तमाम शेतकरी आपल्या सोबत आहेत
@surendramahalle52892 күн бұрын
बरोबर आहे 👌👌
@madhavraosangle90652 күн бұрын
खरात पाटील तुम्ही फक्त चांगलेच बाजू उचलून धरतात यात शंकाच नाही
@prashantnaskari2436Күн бұрын
तुम्च्या यशाचे कारणच शेतकऱ्यांचा विश्वास आहे। तुम्ही तुम्हची विचारधारा प्रामाणिकपण मारली आणि पुढे येऊन स्पष्टता दिली या करिता आपले धन्यवाद। आपली शेतकर्यांच्या अडचणी आवाज संघटने करीता आवश्यकता आहे।
@AnviLode2 күн бұрын
आम्हाला सोयाबीन कापसाला भाव पाहिजे
@कास्तकार-21122 сағат бұрын
निवडणूक हरलेल्या उमेदवार कडे महागड्या गाड्या येतात कुठून..
@PrakashPatil-nh4ykКүн бұрын
राजकारण्यांच्या बाजूने बोलला तर चांगले पाटील फक्त शेतकऱ्यांचा माणूस आहे
@UdayRajput-e1d2 күн бұрын
मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे
@gorakhpawar38952 күн бұрын
दहा वर्षांपासून भाजपनी कर्जमाफी दिली का उद्धव ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यां कडून एक कागद न मागता कर्जमाफी केली
@SantoshPatil-tp8um2 күн бұрын
तुमचे विचार चांगले आहेत , असे विचार मांडत राहा
@surajchavhan37712 күн бұрын
खरात भाऊ तुम्ही पुढाकार घ्या भाव वाडी साठी आम्ही पण साथ देऊ... फक्त शेतकरी फॅक्टर चालू करा....
@indianpolitics69882 күн бұрын
भावी आमदार कृषियोद्धा
@parmeshewarswami53372 күн бұрын
शेतकरी विरोधी कायदे कारणीभुत आहेत.
@ShivajiShivaji-he3im2 күн бұрын
खरत पाटील असे खूप चमचे आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुमचं वाक्य हे एकदम करेक्ट असतं आम्ही तुमच्यासाठी सहानुभूतीपूर्वक
@parthshinde13812 күн бұрын
भाजप हे शेतकर्यांचं शोषण महाविकाष आघाडीपेक्षा जास्त करित आहे .शेतमालाचे भाव थोडेही महागाईप्र माणं भाजपचं केन्द्र सरकार वाढु देत नाही हा मुद्दा आपण आकृमकपणे मांडण्याची आवश्यकता आहे ही आपणास प्रमाणिक विनंती आहे.शेतमालभाव,शेतकरी कर्जमाफी या गोष्टी महत्वाच्या आहेत यावर सरकारला धारेवर धरणे गरजेचे आहे.बाकी मि काही कोणत्याही पक्षाचा एजेंट नाही.परंतु शरद पवार कृषि मंत्री असतांना यांच्पापेक्षा बरे होते हे नक्की यावर आपण व्हिडीओ बनवा हि आपणास प्रमाणिक विनंती.
@santoshshinde1441Күн бұрын
भाव पाडलेले आहेत म्हणून शेतकऱ्यांना कर्ज माफी ची गरज आहे
@kingmaker82662 күн бұрын
महा ऊती नी किती पैसे दिले खरात पाटिल फक्त कर्ज माफी वर बघा हे दिले ते दिले नका सांगू सोयाबीन 3000विकते त्याच्यावर बोला
@SamadhanWayal-sp2gd2 күн бұрын
आपण नेमके कोणासोबत आहात रे सांगा, आम्ही महाविकास आघाडी सोबत
@Rajaram-o7kКүн бұрын
जय जवान जय किसान
@PrakashPawar-b5z2 күн бұрын
तुम्ही जास्त मनावर घेऊ नका भाऊ
@YuvrajMahajan-go7ty2 күн бұрын
तुंम्ही काहीही म्हटलं तरी बोलणारे हे बोलणारच.. तेव्हा शांतपणे जे सत्य तुम्ही नेहमी सांगता तेच सांगत राहा..बाकी गोष्टी कडे दुर्लक्ष पण करता येणं हे पुढे जाण्याच लक्षण असते माझ्या मते!! .
@bhaveshpatil2545Күн бұрын
भाऊ यामुळेच आपले शेतकरी मागे आहेत
@SomnathBarokar2 күн бұрын
एक नंबर पाटील
@vitthalkedare3957Күн бұрын
फक्त शेतकरी भौती राजकारण चालले पाहिजे तुम्ही चांगले विचार मांडता
@AbcAbcd-is9sh2 күн бұрын
शेतकऱ्यांचं चांगल झाल पाहिजे एवढीच अपेक्षा
@maulitv6572 күн бұрын
दादा शेतकरी कधी एक होईल का??? अनेक शेतकरी संघटना आहेत.. एका झेंड्याखाली कधीच येणार नाही त..
@BanduMahanur-md2sh2 күн бұрын
👌👌👌👌
@dattatraypanjabi13792 күн бұрын
Tumse barobar aahe Dnyaneshwar Patil🎉
@ashokmankar60882 күн бұрын
M S P is must, all facilities should be given to farmers like government servants, farmers are helpless, otherwise we should change the government.
@UdayRajput-e1d2 күн бұрын
सोयाबीन चे भाव कधी वडणार ते सांगा
@madhavdhage9552Күн бұрын
कोणीही काहीही बोलू दया भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत
@uadhavjadhav16022 күн бұрын
नामा आघाडी ना महायुती ओन्ली वन मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
@vishnukadale29642 күн бұрын
तुम्ही कधिही शेतकर्याची बाजु माडत असता ❤ मी एक शेतकरी आहे माझे एवढे म्हणने आहे की फक्त ~~~
@tanushrithakare-ru5mp2 күн бұрын
Kapus anudan ajun ale nahi shetat light ragat nahi
@ganeshchandrawanshi1342Күн бұрын
खरात साहेब उद्धव साहेब एक वेळेस पवार साहेब चार वेळेस आणि काँग्रेसचे अनेक वेळेस मुख्यमंत्री होते त्यांनीही शेतकऱ्यासाठी काहीच केलेले नाही राजकीय सोडून आपली कृषी पदवीधर आहात तुम्ही तरी उत्पन्न कसं वाढले यावर मार्गदर्शन केले तर बरं होईल
@DineshGatri2 күн бұрын
ते शेतकरी नाही आहे अंद्भक्त आहे
@Legend_cr7-c7x2 күн бұрын
2013soybean rate3500.te 4000 2024 soybean rate 3500 te 4200 2013 soya tel rate 65.te 70 rs kg 2024soya tel rate140 te 160r kg 2013 fertilizer rate 400 te 600 2024 fertilizer rate 1350te 1800 2013 gold rate 18000 te 20000 rs 10 gram 2024 gold rate 70000te 78000rs 10 gram
@samadhanwaghmare10132 күн бұрын
Your statement for farmers didn't any other lidarship
@umeshbhusewar53582 күн бұрын
भाऊ तांदूळ कितीही साप केले तरीही एखाधा खंडा लागतो असा खंडा म्हणुन जाऊ द्या
@sachinmixcreations2 күн бұрын
कर रे बाबा तु जे कोणाकडून जे जमत नाही ते तु करत आहे, घरची बायको ऐकत नाही यांची असेच लोकं बोलतात फक्त go ahed
@sanjaychavan85592 күн бұрын
भाऊ तू चांगलं काम करतो आहेस करत राहा ❤❤
@ajinkyadalvi7074Күн бұрын
कोणतंही सरकार आलं तर शेत मालाचे भाव हे असेच राहणार
@satyamraut-zs4og2 күн бұрын
👍👍👍👍👍💐💐💐ok
@SulemanSayed-pq3pl2 күн бұрын
एक नंबर 👍👍👍
@satishshinde24062 күн бұрын
Kharat bhau namaskar.MSP sathi Delhi Andholan ek varshphar chale Ani chalu ahe . BJP against. Aple mat?😊
@दादांचीकाटशेवरी2 күн бұрын
❤
@ganeshlandge97462 күн бұрын
शेतकऱ्याला आता प्र्यरतफकत उद्वव साहेब देव माणूस मिळाला होता
@shrirampatil4944Күн бұрын
शेतकऱ्यांना आपल्या कडुन अपेक्षा एकच आहे कि,आपण शेतकरी हिताचे बोलावं हि एकमेव अपेक्षा आहे भाऊ.शासनाने शेतकरी हिताचे निर्णय घेतले तर त्यांचे कौतुक जरूर करा.सर्वांचे मनासारखं तुम्ही नसणार त्यात वाईट वाटुन घेऊ नका.
@vikasgavhane4412 күн бұрын
Kharat Patil you are right
@jagannathwagh3109Күн бұрын
भाऊ महायुतीच्या काळात कापूस सहा हजार सोयाबीन चार हजार ते पण सांगा
@simpalfanda2043Күн бұрын
Bjb चा एजन्ट आहे का
@AnantraoKankale2 күн бұрын
खरात साहेब आपले एकच चॅनल असे आहे की शेतकऱ्याचे मुद्दे तळमळीने मांडते इतर मीडिया वाले राजकारणी लोकांच्या इकडून बोलतात शेतकऱ्यांचे मुद्दे त्यांना दिसत नाहीत कारण की शेतकरी त्यांना काही देऊ शकत नाही व शेतकरी विरोधात कमेंट टाकणारे सतरंज्या उचलणारे व झेंडे लावणारे असतात
@TukaramPanchal-t4cКүн бұрын
मराठा आमदार खासदार शेतकऱ्यावर बोलत नाहीत
@rajukakde77332 күн бұрын
भाऊ हे तुम्ही काय दिले ते सांगितले पण काय काय शेतकर्यांचे घेतले ते तुम्ही नाही सांगितले गेल्या पाच वर्षांत ठाकरेंनी कर्ज माफ केले ते नाही सांगितले खतांचे भाव पहा महागाई दर गगनाला भिडलाय शेती मालाचे भाव पाहा
@SantoshPatil-tp8um2 күн бұрын
भाऊ तुम्ही खरे बोलत आहेत
@vasantraut5572Күн бұрын
🎉🎉❤🎉🎉
@techniqueoftrading2 күн бұрын
Nayneshvar bhau AAMI tumchya sobt ahe
@prashantnerkar123Күн бұрын
तुमचे काम शेतकऱ्यांना कन्फ्युज करणे आहे, तुमचे बोलणे फक्त हवेत असते, फेकाफेकी, आता तर स्क्रिप्ट येते आहे असे वाटते, आज तर फुल्ल वाचून सुरू आहे, तुम्ही भावना समजा लोकांच्या, लोकं तुम्हाला जमिनीवर आणतील लवकरच
@manoharrokade79822 күн бұрын
ते जातवंत शेतकरी आहे
@shubhangimane-o7b9 сағат бұрын
तुम्ही बोलत रहा.खरे शेतकरी तुमच्या पाठीशी आहेत.हत्ती चालतो तर कुत्रे भुंकटतच .हत्ती त्यांच्या कडे लक्ष देत नाही.
@dnyaneshwarsukalkar97752 күн бұрын
भाऊ आपणच खरे शेतकऱ्यांचे हितचिंतक आहात पण शेतकरीच गटागटात विभागल्या गेलेला आहे आपण पंजाब डकसाहेबा बद्दल सुद्धा बरोबर बोलले होते या जगात खरं बोलणे गधे पणा आहे
@haribhauambhure30912 күн бұрын
तुम्ही ज्या मतदार संघात आहात, त्या लोकसभा व विधानसभा च्या शेतकरी सुजलाम सुपलम झाली असेल का? हे काय?
@anilcheke37342 күн бұрын
Barober bhau
@sudhakarsapkal12282 күн бұрын
👍👍
@babanbhalerao3443Күн бұрын
लोकसभेला आपण महायुतीचा फायदा केला.
@kakasahebgunjal7940Күн бұрын
शेतकरी असोत की सामान्य प्रत्येकाला सरकार शिवाय पर्याय नाही तर जे खरं आहे ते बोलल तर जे एकांगी विचार करनारांना वाईट वाटत.तर सरकार ने कर्ज माफीच करु नये काही लोक गरज नसतांना कर्ज काढून ऐश करतात आणि वरुन कर्जमाफीची अपेक्षा करतात आणि शेतकरी घटकाला बदनाम करतात.
@Bulletinshivajibadugurate2 күн бұрын
भारत कृषी प्रधान देश आहे कौणतही धान्य आयात करू नये
@DagduGavane-ig6yc2 күн бұрын
Sarkar ne jya Yojana anlya ahet tyancha korad vahu shetkrya sathi kay phayda ahe kahich nahi
@AmolShinde-df4il2 күн бұрын
खरात साहेब कार्यकर्ते लय मुर्ख आहेत तुम्हाला अशाच कमेंट करणार तुम्ही लक्ष देऊ नये.
@anbadaskesgire54922 күн бұрын
खरं आहे
@gajanankolte67982 күн бұрын
शेतकरी बांधव 70 वर्षापासून या पारंपारिक राजकीय नेतेमंडळीना मतदान करत आला आणि येथुन पुढील काळातही फक्त मतदानच करत राहणार का ? शेतकरी पुञ या नात्याने मला पडलेला हा प्रश्न आहे किती दिवस चालू द्यायचे राजकीय नेतेमंडळीची ही खेळी शेतकरी बांधवांनो या विधानसभेला जागे व्हा आणि मैदानात उतरा आणि जे शेतकरी पोरं मैदानात उतरले आहेत त्यांना फुल्ल सपोर्ट करा तरच शेतकरी मायबापांना चांगले दिवस येतील
@ganeshlandge97462 күн бұрын
गावातील गाव गुंड प्रवृत्तीचे लोक शेतकऱ्याला खराब करतात आणि आपली पोळी भाजून घेतात
@दादांचीकाटशेवरी2 күн бұрын
अहो पाटील साहेब पण पाढा निवडणूकीचया वेळसच हा व्हिडिओ आला म्हणून ही चर्चा जास्त होत आहे
@vyankatigitte476Күн бұрын
Yoge.hia.bolne.bhove
@vinodpande8506Күн бұрын
पाटील शेतकर्याला जात आणि पक्ष नसताे कारन सगळ्या शेतकर्याचे एकसारख्याच समस्या असतात
@balasahebmunde2292 күн бұрын
Tumcha ek vdo pahila sheti karnyapexa majuri karane parawadte ha vdo awadala
@ashokmama3489Күн бұрын
आपला कराळे मास्तर होणार....हार्दीक शुभेच्छा.....?????
@PravinSalunke-rj6lk2 күн бұрын
Jai kisaan
@ajinkyadalvi7074Күн бұрын
भाऊ कुठेही जा चहा पेक्षा कॅटल्या च जास्त गरम असतात
@SairamBothКүн бұрын
बळीराजाने एकजुटीने राहिले पाहिजे
@haribhauambhure30912 күн бұрын
तुम्ही सांगा कुणाला करायचं ते सांगा pz मला कॉमेंट करा
@SunilDongare-ss8zjКүн бұрын
Govt..la pan poor city population voters and farmers population voters chi...balance karavi lagte...😎😎so take govt..schemes profit 8th pension..9th..wetan aayog..etc...schemes...can devlop farmers lifestyle 😎😎😎😎
@rameshwaridhole51152 күн бұрын
👍🏿👍🏿
@babansingrajput10782 күн бұрын
आपल काम चालू ठेवा
@balasahebmunde2292 күн бұрын
Khar ahe tumhi bolatat
@rajendramisal59612 күн бұрын
अरे ज्ञानेश्वर पाटील 2014 पासून शेतकरी खलास झाला ना त्याचं काय खरं बोलायचं प्रयत्न करत जा
@simpalfanda2043Күн бұрын
एकदा विकला गेल्यावर स्पष्टीकरण देणे चुकीचे आहे आणि ते चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे ओळखू येते कृपया अशा लोकांना बळी पडू नका
@gokulsingshisode47212 сағат бұрын
खरात साहेब नमस्कार शेतकरी हीताचे निर्णय घ्यायचे नाहीत म्हणुन पिएम कीसान सन्मान नाही भिका नको आम्हाला हवेत घामाचे दाम
@AtulKolarkar2 күн бұрын
पक्ष जाऊद्या खड्यात तुम्ही शेतकर्याच पाहा फक्त
@krant6862 күн бұрын
भाऊ शेतकरी लई माजेल आहे भो त्याच्यामुळेच त्याचा माज सगळे मोडतात दोन तोंडाचा प्राणी आहे त्याला भाव ही पाहिजे आणि अनुदान ही पण आशा पाई काशाच्या तीन बायका अशी परिस्तिथी झालीय त्याची.