अर्चना वहिनी मस्त झाला बेत... किसन दादा दमून आला तरी सागर बरोबर किती प्रेमानं बोलला ते पाहून आनंद झाला... 🥰
@arunagorde6942 Жыл бұрын
अर्चना ताई सागर तुम्हाला आई म्हनतो तुम्ही पण तेव्हड्याच प्रेमाणे ओ देता खुप आनंद वाटतो असेच रहा अनेक आशीर्वाद पुणे महाराष्ट्र
@rekhaparekar39182 жыл бұрын
अर्चना पण बोलायला तयार झाली जेवण मस्त वाटलं मटार भात मुगाची आमटी मस्त बनली आहे. व्हिडीओ खूप छान बनवला आहे आवडला.
@DnyaneshwarMhatre-x5b Жыл бұрын
खरच तुमचं जेवण बघून तोंडाला पाणी सुटतं आणि काय ती बनवण्याची पद्धत अगदी गावरान आणि एकदम झनझनीत आणि जे समोर असेल त्या साहित्या मध्ये देव तुमचे भल करो धन्यवाद ❤❤
@ramdasbabar39842 жыл бұрын
सिदू दादा, आपले कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे नाते संबध एकमेकाशी फारच सुंदर आहेत.
@rahulsonone97012 жыл бұрын
जय मल्हार .....सलाम आहे तुमच्या खडतर आयुष्याला
@shobhashinde7322 Жыл бұрын
अर्चना शिकल्या बोलायला खुपच मस्त जेवण तयार केले 👌👌 तुमच्या खडतर जीवनाला आमचा सलाम देवाची कुरूपा अशीच तुमच्या वर असू दे
@suvarnasable67282 жыл бұрын
अर्चना खूप छान जेवण बनते 👌👌👍 सागर आपला छान खेळत अस्तो 👍 दादा आम्ही गावी गेलो की रात्रीच घरातून बाहेर पडायचं म्हटल तरी खूप भीती वाटते. तुम्ही तर एवढ्या आजुबाजुला दाट जंगल आहे. आणि ते ही उघड्यावर कस राहू शकता खरचं तुम्हांला मेंढर राखून खूप संघर्ष करावा लागतो. खूप खूप मेहेनत घेता सर्वजण खरच🙏🙏🙏👍 🙏🙏🌷बाळू मामांची कृपा 🌷🙏🙏
@Priya1718811 ай бұрын
खूप गोड दिसते❤ सात्विक सौंदर्य.. आणि कष्टाळू पण आहे.
@supriyagaikwad9395 Жыл бұрын
Archana vahini pan khup Sunder Jevan banaval ani kashatalu ahet samjutdar ahet
@vijayadhamdhere79442 жыл бұрын
दादा.. छोट्या वहिनी पण मोठ्या वहिनींसारख्याच सुगरण आहेत.अगदी कमी जिन्नस घालून किती छान बनवलाय वाटाणाभात...मुगाची आमटी पण चटकदार.👌👌 आणि काम झाल कि लगेच सगळ झाकून पाकून... खुप छान सागरबाळ तर सगळ आवडीने खातो. खुप गोड आहे गोलू 😍🥰... सगळ्यांना माझा नमस्कार 🙏 काळजी घ्या दादा.
@विठ्ठलविठ्ठलजयहरीविठ्ठल2 жыл бұрын
दादा तुमचं जीवन किती सुंदर आणि सुखी आहे 🙏 ताई खूप छान स्वयंपाक बनवतात दादा
@tanajikhemnar4131 Жыл бұрын
अर्चना ने अगदी झटपट बनवला खिचडी भात, खूप छान.तोंडाला पाणी सुटले. सोबत मुगाची आमटी आणि चपाती एक नंबर जेवन. ❤❤❤
@dhangarijivan Жыл бұрын
👍🙏
@ddl442 жыл бұрын
Sagar bal khupch goad!kiti chan walan aahe lekrala.khupch chhan family.❤️❤️❤️❤️❤️
अर्चना ने छान केला मसालेभात. सागर बाळ खूप गोड आहे. 👌👌
@vandananavale6559 Жыл бұрын
बेत एकदम भारी आहे
@shruthinaik39 Жыл бұрын
Akdam mast❤❤❤❤❤
@manishatamboli15902 жыл бұрын
सागर खरच खूप गोड आणि हुशार बाळ आहे
@meenapathan12 жыл бұрын
Archana chan recipe, God bless you all family always
@shitalbhandalkar7472 жыл бұрын
आमचा पण वाडा आज स्वामी चिंचोली ला आहे ,अर्चना ताई छान रेसिपी 👌
@selandersojwal67989 ай бұрын
लाजाळू अर्चना ताई, प्रेमळ किसनदादा, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व सिद्धू दादा आणि बाणुताई यांना सादर दंडवतच घातला पाहिजे,इतके कष्ट करूनही चेह-यावर कायम हसु, मला खरच आश्चर्य वाटतं या सर्वांचं, कौनसी चक्की का पिसा आटा खाते हो भाई, ऐसेही हसते मुस्कराते रहो,खुष रहो आबाद रहो हमेशा.😅
@nirmalapatil4076 Жыл бұрын
Khup Chan Recipe
@meenapatil5316 ай бұрын
अर्चना ताई आणि बाणाई ताई दोघीही छान आहेत किती तुटपुंजा साहित्यातून आणि भांड्यातून स्वयंपाक दोघीही जणी किती सुंदर बनवतात मूग शिजवताना थोडे मीठ घातले तर त्याची चव अजूनच छान येते
@jayashreekamble36502 жыл бұрын
सिदुदादा नमस्कार 🙏 अचँना खूप साधीसुधी आणि सुंदर आहे. बाणाई आता व्हिडिओ मधे न घाबरता वावरतात. Archana salas aahe. Sagar la khup khup blessing 😚
@Aparichit_910 ай бұрын
पद्धतशीर स्वच्छ स्वयंपाक. अर्चना ताई बेस्ट रेसिपी😊😊😊 सागर गोड बाळ आहे फार .दृष्ट काढत जा त्याची नेहमी. आणि सागर ला खूप शिकवा .
@maliniwani2077 ай бұрын
अर्चना खुप छान केला वटाणा भात खुप छान आहे अर्चना आता बोलते छान😊 😊❤❤
@manjirigore416911 ай бұрын
अर्चना. किती गोड बोलते. आज पहिल्यांदा बोलणं. ऐकलं.जेवण पण. छान. बनवते. अगदी. बाळाची. बहिण आहे
@Dhangarilife2 жыл бұрын
Mastpaiki video ❤️💐💐
@priyankajadhav47122 жыл бұрын
मस्त व्हिडिओ 👌👌👌👌👌
@arunagorde6942 Жыл бұрын
अर्चना अर्चना किसन सागर सर्वांना एकत्र पाहुन आनंद वाटला सीदु भाऊ सगल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे कालजी घेतात अनेक आशीर्वाद पुणे महाराष्ट्र, असेच सगलेजन दीसत जा आनंद वाटतो 😊😊😊
@prajaktajadhav6742 жыл бұрын
Mast banvla bet vahini ne.. sagar mast bolto
@shristatusking84512 жыл бұрын
एकदम मस्त 👌👌👌👌
@latakamble49772 жыл бұрын
Achanachhataichha masala bhat chha kela video khup chhan mast laybhari aahe
@supriyapatil75262 жыл бұрын
Jevan ekdam tasty 😋
@Infotech.2556 Жыл бұрын
❤.....एकदम.......भारी....बेत....
@neetahasarmani8277 Жыл бұрын
किती समाधानी आहात तुम्ही ज्यांना पंचपकवान मिळतात आणि माजल्यावानी फेकून देतात त्यांनी यांचे video बघावेत म्हणजे अन्नाची किंमत कळेल
@santoshghate67272 жыл бұрын
मस्त 👌
@thakresir34882 жыл бұрын
खुप छान जेवण करतो.तुमचा लहान गडी दादा
@prashantbobade8652 жыл бұрын
खूपच छान
@vilasvirkar93182 жыл бұрын
मसाला भात खूपच छान झाला आहे खुप छान विडिओ
@sagarkahandal76272 жыл бұрын
🤞🤞🤞 खूप छान
@varshapatil39012 жыл бұрын
खुप छान 👌🏻👌🏻💕❣️❣️😋
@sakshichoukhande99922 жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी अर्चनावहिनीने खूप छान स्वयंपाक केला मस्त पैकी दादा दररोज व्हिडिओ टाकत जा
तुमच्या व्हिडीओ ची वाट पहात असते.खुप छान व्हिडीओ असतात .
@positivevibesonly...89812 жыл бұрын
मस्तच मसाले भात 👌👌 बघूनच खाऊ वाटले😋
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@kishorinaik61722 жыл бұрын
खूप छान 👍
@girishthakare3484 Жыл бұрын
🙏👌🥀🌹 खूपच सुंदर धन्यवाद
@sanjanakhomane28382 жыл бұрын
Kup chan 👌👌👌👌👌
@rohittupsundar64552 жыл бұрын
Lay bhari aarchna Vahini 👌👌👌👌👌👌👌
@bapupandhare61642 жыл бұрын
सागर 1 no आहे
@nitinkavankar30452 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@suchitabhat29462 жыл бұрын
खरंच आनंदी कसं राहायचं तुमच्याकडून शिकावं आधुनिक उपलब्धता नसताना नमस्कार मनापासुन
@sangitaaatole5792 Жыл бұрын
मस्त आहे फोडणी चा भातही आणि मुगाची आमटी चपात्या एक नंबर बेत.
@nilamjadhav89422 жыл бұрын
खरंच खूप छान वातावरण आहे रेसिपी छान बनवली
@vandanahiray3561 Жыл бұрын
👌👌👍छान आहे बेत
@Aparichit_910 ай бұрын
मस्त पाकी ❤❤❤❤.खूप गोड वाटतं ऐकायला
@B-xe7cj2 жыл бұрын
अजून एक मस्तपाकी व्हिडिओ, सागर ची लुडबुड खूपच छान👌👍
@sachinsapkal73622 жыл бұрын
छान व्हिडिओ आहे
@priyakumble4459 Жыл бұрын
मस्तच
@morya93522 жыл бұрын
अर्चना वहिनी खुप छान स्वयपाक बनवला
@maheshmarkad75Ай бұрын
छान स्वयंपाक करतात अर्चनाताई
@nashikchakishorchavan3917 Жыл бұрын
रानावनात राहुन लाईटची सोई नसताना तुंमहि व्हिडिओ बनवता खरच तुंमहाला सलाम माझा खुप मेहनत करुन चेहरयावर आनंदि भाव खरच तुमच्याकडुन खुप काही शिकनया सारखे आहे आजच्या पिढीला हे काहिच माहित नाही पण तुमचा कडुन सगळे बारकावे माहित होतायत धनयवाद सिदु भाऊ @ किशोर चव्हाण
@dhangarijivan Жыл бұрын
🙏🙏
@sujatagawande87965 ай бұрын
Masta j1❤❤
@Travellife8922 жыл бұрын
जबरदस्त ताईसाहेब
@गडकोटांचेभ्रमण7 ай бұрын
Khup chhan
@savitagopnar7572 жыл бұрын
छान बेत
@vrundakothale128111 ай бұрын
Farach chhan vidio.
@shavjigoykar92172 жыл бұрын
छान बेत झाला जेवणाचा
@prati_p7 ай бұрын
दादा तुमच्या रेसिपीज आणि व्हिडिओज मला खूप आवडतात. तुमचा प्रवास बगून खूप छान वाटतं, जस आम्ही सुध्दा तुमच्या सोबत प्रवास करतोय
@nandapulawale1230 Жыл бұрын
अर्चना किती सुंदर दिसते आणि सागर पण खूप आवडतो
@bharatthakur71872 жыл бұрын
छान मस्त बायकी भाऊ 👌🤗
@monikaavhad80612 жыл бұрын
खूपच सुंदर ताई
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार भाऊ भावजयला अर्चनाकीसनभाऊसंधया काळाचा बेत मला झकास छान रेसिपी मस्त हुशार आहे अर्चना ओके बाय 👌 एक आजी सोलापूर 👌
@mahadeojambale3302 жыл бұрын
खुपच छान असतात आपले व्हीडिओ .
@manasikshirsagar1858 Жыл бұрын
Archana vahini pn chan boltat mast jala bet 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏👏👏👏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@rajendrapathak3355 Жыл бұрын
Anandi jiwan. Tumhi sarve kutub khup sukhi whall. Ata pan sukhi ahech. Deo Balumama tumche bhale karil. Sagar motha baystdar hoail. Nakkich. Tumhala sareana khup shubhechha. Asech anandi ani samadhani raha. 🙏🙏👌👌👍👍
@meghnamurudkar29012 жыл бұрын
Sagar khup god shana baal aahe So cute
@NG-hj7zt2 жыл бұрын
बाळूमामा ची कृपाआहे
@chandraprabhabhanat9932 жыл бұрын
आजचा बेत मस्त आहे अर्चना अग मुग शिजत्यावेळी मीठ टाकायच मग चव छान येते
@manishakharat2656 Жыл бұрын
अर्चना तु पण छान बनवलं आहे जेवण गुड लक बाळा ❤
@bhagyashrimakhare6081 Жыл бұрын
Mast bhand aahe bhat banvnyasti❤❤
@nandajadhav77972 жыл бұрын
खूप छान वाटलं मला
@sagarmogare31772 жыл бұрын
Khup chan
@maheshmore70272 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ असतात तुमच्या
@Rupalikitchen-555 Жыл бұрын
मस्त रेसिपी👌
@Pratibha_Biraris Жыл бұрын
अर्चना ताई आज संध्याकाळचा स्वयंपाक खुप स्वादिष्ट 🎉😋😋👍
@vandananavale6559 Жыл бұрын
मस्त बनवला वाटाणा भात
@KamleshSimpi-zd7tu10 ай бұрын
ताई तुम्ही मूगडाळ आमटी कशी बनवली एस्पिक दाखवा नक्की पुन्हा बनहून मूगडाळ ची अमटी नक्की सागा कशी बनवली तुम्ही ताई अर्चना ताई खूप छान जेवण बनवलं तुम्ही खरच खूप छान भाना ताई पण मस्त पैकी बनवता video खूप छान असता तुमचे तुमची फॅमिली खूप छान आहे दोघीही भाऊ खूप मेहनत करता काम करता तुम्ही खूप कष्ट करता तुम्ही 😊😊