Рет қаралды 122,137
यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात एक लाख लोकवस्तीखालील शहरांमध्ये सांगलीच्या विटा शहरानं देशात पहिलं स्थान मिळवलं आहे. स्वच्छतेच्या बाबतीत विटा शहरानं देशातल्या अन्य छोट्या शहरांना मागे कसं टाकलं? विटा शहराकडून इतरांनी कााय शिकायला हवं?
#Vita #Sangli #swachhsurvekshan #cleanestcity
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi