Рет қаралды 59,254
जय हरी विठ्ठल
महाराष्ट्र ही संतांची भूमी या संतांच्या भूमीत इतर जिवांप्रती दयाभाव, भगवंतांच्या नावात आवड आणि संतांचा संग या तुकाराम महाराजांच्या शिकवणीचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रातील संतपरंपरेत दिसतो. पाचशे वर्षांपूर्वी चैतन्य महाप्रभू देखील आपल्याला याच प्रकारे हरिनाम संकीर्तन यज्ञासाठी प्रेरित करतात.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बहुतेक संत हे गृहस्थ आश्रमातील आणि गृहस्थाश्रमात कशाप्रकारे आचरण करावं हे त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवले.
तर संत दामाजीपंत यांचे जीवन चरित्र थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
Follow us
Instagram
/ shri_hari_vitthal