संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी ते लोणंद व्हाया वाल्हे प्रस्थान विथ डिजिटल वारकरी

  Рет қаралды 24,508

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )

8 күн бұрын

नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी होऊन वाल्हे च्या दिशेने निघालेली असून ती काही वेळातच लोणंदला पोहोचेल वाल्हे मध्ये आल्यावर एक वेगळाच अनुभव मला दरवर्षी येतो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा वाल्हेला येते तेव्हा आजूबाजूचा परिसर अगदी भक्तिमय होऊन जातो शांत असणारे वातावरण आनंदाने दुमदुमून जाते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाले पोहोचतात लगबगीने सारा परिसर रंगून जातो भक्ती रंगात नाहून जातो इथे आल्यावर मला नेहमीच वेगळी अनुभूती होते म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही आल्यावर एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न नाही इथे आल्यावर हा भाव सहजच उत्पन्न होऊन अशाच प्रकारचा व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती मला येते आजपर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही भरपूर प्रेम दिलेला आहेत तसंच प्रेम राहू द्या आणि अनुभवांची ही आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी पाहायला विसरू नका तुमच्या जवळच्या लांबच्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांना सुद्धा हा वारीचा प्रत्यक्ष अनुभव येऊ द्या.
आषाढी वारी आषाढी एकादशी डिजिटल वारकरी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी अजित थोरबोले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पादुका प्रस्थान पालखी सोहळा निरा लोणंद निरास्नान पादुका दर्शन पालखी दर्शन आषाढी एकादशी आषाढी वारी पायी दिंडी

Пікірлер: 83
@user-zm7rh9fq4d
@user-zm7rh9fq4d 6 күн бұрын
माऊली... पूर्वी आसे छायाचित्र आसायचे...ज्यात सुंदर आवाज... चित्र अबोल आसले तरी आवाजा मुळे त्यात जीव यायचं... अगदी तसाच... हुबेहूब झालं आहे ... एका क्षणाला वाटले की movie बघत आहोत... 3तास तरी चाललं असतं तरी खुश झालो असतो माऊली😂 खूप सुंदर आवाज... खूप छान कॅप्शन...खूप छान पद्धतीने सगळे भाग दाखवले.....
@swatikautkar609
@swatikautkar609 5 күн бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 5 күн бұрын
तुमचे देखील खुप खुप आभार इतकी सुंदर वारी आम्ही घरी बसून अनुभवतोय
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 5 күн бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏 डिजिटल वारकरी 🚩
@nilamkhatal-hp1pz
@nilamkhatal-hp1pz 6 күн бұрын
खूपच सुंदर अजित तुमची वारीत सहभागी होण्याची इच्छा आणि वारीत ला सर्व अनुभव अती सुंदर विठ्ठल भेटल्याशिवाय राहानार नाही अशा भक्तांना श्री हरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल
@itsmayuresh23
@itsmayuresh23 6 күн бұрын
खूप छान दादा❤❤😊
@user-zm7rh9fq4d
@user-zm7rh9fq4d 6 күн бұрын
माऊली शब्द नाही उरलेत... लिहिताना सुद्धा सुरवात कुठून करू... कोणता भाग आवडला म्हणून सांगू... शेवट का झाला म्हणून विचारू आसा झाला आहे आजचा व्हिडिओ.... अप्रतिम... खुपचं सुंदर व्हिडिओ... खूप छान...
@amolpawar1992
@amolpawar1992 6 күн бұрын
पुढचा वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी ला जा
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 6 күн бұрын
जगात भारी पंढरीची वारी
@manishabhise7071
@manishabhise7071 5 күн бұрын
दादा लोणंद माझे माहेर....🙏😊🙇🎉👏👍
@itsmayuresh23
@itsmayuresh23 5 күн бұрын
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनिया दोर ॥१॥ हृदय बंदिखाना केला। आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥ शब्दें केली जडाजुडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥ सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥ जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥❤
@mitalitawde5824
@mitalitawde5824 6 күн бұрын
Ram krishna hari mauli. Khup chan sunder nivedan. Apratim video. Sarva thikani dev disat hota. ❤❤❤❤❤
@ManthanKhalkar
@ManthanKhalkar 6 күн бұрын
दादा हा व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट झालेला होता आणि यापूर्वीचे व्हिडिओ ही खूप चांगले आहे.. तुमचे व्हिडिओ पाहून आम्हीही वारीत येऊन वारीचा आनंद घ्यावा असे प्रत्येक व्हिडिओत वाटवे.. असेच वारीचे अनेक व्हिडिओ करून हजारो,लाखो लोकांच्या आनंदाचे कारण व्हा... राम कृष्ण हरी...
@annapurnapawar9171
@annapurnapawar9171 6 күн бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏
@nitintambe13
@nitintambe13 4 күн бұрын
🙏राम कृष्ण हरी🙏
@DigitalWarkari
@DigitalWarkari 4 күн бұрын
Ram krushn hari
@user-gv7uk7xj9i
@user-gv7uk7xj9i 6 күн бұрын
जय हरी माऊली 🙏🙏
@amarishbhilare6304
@amarishbhilare6304 6 күн бұрын
voiceover करून बनवलेला भाग चांगला आहे तो जास्त effective आहेत कारण त्यात वारी करणा-या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील भावना आहेत. वारीमध्ये बरेच सुधारणा होणे गरजेचे आहे असे मला गेले १० वर्षांपासून वाटते पण वास्तविकता अशी सुधारणा होऊ नयेत असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जातात असा माझा अनुभव आहे.
@surekhabhagwat5765
@surekhabhagwat5765 6 күн бұрын
विसावलेल्या दिंड्यांचे सुंदर चित्रण केले आहे, आवाज ही छान दिला आहे.... प्रसन्न वाटले.
@PavanShingan-fk6qe
@PavanShingan-fk6qe 6 күн бұрын
जय हरि माऊलि
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 5 күн бұрын
15:21 टाईम ला अगदी मन भरून आले
@geetanjalisantosh6973
@geetanjalisantosh6973 5 күн бұрын
खूप छान
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 6 күн бұрын
व्हिडिओ भारीच असतात
@dattatraypatil6585
@dattatraypatil6585 4 күн бұрын
खूप सुंदर आवाज दिलाय दादा
@DigitalWarkari
@DigitalWarkari 4 күн бұрын
देवाने दिलाय 😁✨🙏
@ishwarchauhan3051
@ishwarchauhan3051 6 күн бұрын
जय जय हरी विट्ठल अपके माध्यम से पुरी वारी देख पाता मैं एक उत्तर भारतीय विट्ठल भक्त हु 2 वर्ष से आपको फोलो कर रहा हुं ( राम कृष्ण हरी
@namdevdingre1928
@namdevdingre1928 6 күн бұрын
राम कृष्ण हरी
@manishakale9805
@manishakale9805 6 күн бұрын
राम कृष्ण हारी माऊली
@ratnalikorgaonkar36
@ratnalikorgaonkar36 6 күн бұрын
आजचा vidiao खुपच छान आहे बघताना म न भरु न आ ल वाट त होत की विठ्ठल च सर्व दाखवत आहे. आपल्या ला नम स्कर.
@RameshwarWagh-fg2dp
@RameshwarWagh-fg2dp 6 күн бұрын
जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏
@ganeshshinde9565
@ganeshshinde9565 6 күн бұрын
जय हरी विठ्ठल माऊली. सेनगाव येथुन जिल्हा हिंगोली
@ujjwalagarud4139
@ujjwalagarud4139 6 күн бұрын
आजचा व्ही डीओ खुपच सुंन्दर आहे दादा राम कृष्ण हरी माऊली
@RajaramChavan-g8x
@RajaramChavan-g8x 6 күн бұрын
Khu chan mauli राम कृष्ण हरि माऊली 🚩🚩🙏🏻🙏🏻
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 5 күн бұрын
असेच व्हिडिओ बनव दादा कमी वेळात खुप काही पाहायला मिळत आम्हाला
@user-sl6uc8lf8b
@user-sl6uc8lf8b 6 күн бұрын
खूप छान व्हिडिओ राम कृष्ण हरी
@guru_gyan5020
@guru_gyan5020 6 күн бұрын
RAM KRISHNA HARI
@ChanduKakade
@ChanduKakade 6 күн бұрын
अजित दादा आजचा व्हिडिओ सगळ्यात अतिशय उत्कृष्ट झालेला आहे
@shravankamble6438
@shravankamble6438 6 күн бұрын
Ha video पाहून मन भरून आले
@seemabandekar8389
@seemabandekar8389 6 күн бұрын
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 😅
@user-zm7rh9fq4d
@user-zm7rh9fq4d 6 күн бұрын
माऊली व्हिडिओ मधल्या अशा कित्तेक गोष्टी तुम्ही बरकाई दाखवल्या त्यावर त्या ट्रक खाली आराम करणारे आसो वा झाडा खाली निवांत बसणारे... ते पाहून हे सुचले..... गरजेचं नाही आयुष्यात हव ते मिळावं जे मिळालं आहे कधीतरी त्यालाही जीवापाड जपावं.....!!
@nananalawade7832
@nananalawade7832 6 күн бұрын
संपुॅंण यथार्थ चित्रण भाऊ ❤❤❤
@D.rtaksal123
@D.rtaksal123 6 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@SaglaKahiEkajagi
@SaglaKahiEkajagi 6 күн бұрын
आजच्या व्हिडिओ ची विशेषतः .. काय निरूपण केलय..काय बोललात... ह्या पुढचे सगळे व्हिडिओ अशेच बघायला आवडतील.
@rajeshkhande334
@rajeshkhande334 6 күн бұрын
🙏🙏👌🏻
@itsmayuresh23
@itsmayuresh23 6 күн бұрын
❤ दादा तू वारी मध्ये काय जेवतो❤
@itsmayuresh23
@itsmayuresh23 6 күн бұрын
@guru_gyan5020
@guru_gyan5020 6 күн бұрын
Aajche tujhe chitrikaran aani tu dilela aawaj khup sundar nishand❤
@SubhashBatwal-uc2tt
@SubhashBatwal-uc2tt 6 күн бұрын
भाऊ डोक्याला टिक्का लावला तर अजून भारी दिशील 😊
@sadhanaphalke2614
@sadhanaphalke2614 6 күн бұрын
जय हरी माऊली
@uddhavbende6398
@uddhavbende6398 6 күн бұрын
राम कृष्ण हरी
@namdevdingre1928
@namdevdingre1928 6 күн бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला तुम्ही आज,आजचा व्हिडिओ ❤❤❤❤
@snehalatashitole
@snehalatashitole 6 күн бұрын
खूप छान 👍 राम कृष्ण हरी 🙏
@sadhanaphalke2614
@sadhanaphalke2614 6 күн бұрын
खुपच सुंदर आस वाटलं आम्ही पण चालतो वारीत
@mangalkewale4517
@mangalkewale4517 6 күн бұрын
Ram krushn hari mauli
@J1live-qw7d
@J1live-qw7d 6 күн бұрын
भाऊ मस्त एकदम भारी व्हिडिओ
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 6 күн бұрын
आम्ही वाटच पाहतो असतो डिजिटल वारकरी व्हिडिओ कधी येतो
@pradeepdhumal8371
@pradeepdhumal8371 6 күн бұрын
राम कृष्ण हरी माउली माउली
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 5 күн бұрын
पुणे जिल्ह्या तील वारकरी सोबत एक मुलाखत दाखवण्याचा प्रयत्न करा आवडेल नक्कीच
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 6 күн бұрын
पुढच्या वर्षी तुकोबांच्या पालखी सोबत बनव दादा
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 6 күн бұрын
माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे
@dattatraypatil6585
@dattatraypatil6585 4 күн бұрын
Discovery war शॉर्टफिल्म baghitalyasarakh वाटलं
@DigitalWarkari
@DigitalWarkari 4 күн бұрын
Yessss 😁☺️❤️✨🙏
@sonalivishalshirke779
@sonalivishalshirke779 6 күн бұрын
Shree hari vitthal
@vs.comingwithnewtaste2963
@vs.comingwithnewtaste2963 6 күн бұрын
Wari keeps us to become self dependent.......and much more bhau ur videos are good but put more efforts to cover the dindi who's are really following the rule such as cleanliness, etc.... .great keep it up jai Hari......ek warkari pandhari cha....
@user-zm7rh9fq4d
@user-zm7rh9fq4d 6 күн бұрын
तुमचे कवतुक करू तेवढं कमी.... Multitalented आहात तुम्ही ... सगळेच व्हिडिओ सुंदर आसतात तुमचे पण या व्हिडिओ ची बातच न्यारी.... 😊
@SuperAml007
@SuperAml007 6 күн бұрын
khup sundar video dada! Tumchya vaate aamhala vaari ghadtiye!
@karanraskar8042
@karanraskar8042 5 күн бұрын
माजे वडिलपण आहेत सोमनाथ रासकर
@kanaiyaraje_pawar96k
@kanaiyaraje_pawar96k 6 күн бұрын
🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 6 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल
@user-xn9tl3rt5n
@user-xn9tl3rt5n 6 күн бұрын
Ram Krishna Hari mauli 🙏🏻 तुम्ही मागल्या वेळी सारखे कपाळाला गंध नाही लावत का ?
@ramdaskamble8593
@ramdaskamble8593 6 күн бұрын
🙏🙏
@MayurGaikwad-dn9xs
@MayurGaikwad-dn9xs 6 күн бұрын
कृपया जे व्हिडिओ पाहतात त्यांनी लाईक पण करा...
@DigitalWarkari
@DigitalWarkari 6 күн бұрын
Hmmmm...... मनातलं बोललात
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e Күн бұрын
13:52 हे कोणासाठी होतं😮
@ganeshtandale8217
@ganeshtandale8217 6 күн бұрын
❤❤❤
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 5 күн бұрын
Ha video जरा वेगळा होता छान वाटल पाहताना आणि ऐकताना पणं
@sdcvlogs3570
@sdcvlogs3570 6 күн бұрын
फलटन ला भेटा सर कांदा पोहे असतात आवुर्जन भेटा
@ashwinichoudhari1152
@ashwinichoudhari1152 6 күн бұрын
दादा ते ट्रोन घेणार होता त्याच काय झालं
@yewalerupesh3276
@yewalerupesh3276 6 күн бұрын
Shevtacha bahubali mast hota😅😅😊
@pradipdeore3712
@pradipdeore3712 6 күн бұрын
Sir mazya life madhala sagdyat Sundar video hota ha ...... me life madhe 20 years zale video pahata aahe KZbin var khup video pahile pan asa video kadhich nahi pahila ..... thumachi ji bolanayachi ton aanj background la slow madhe music aani life che sagad sagun Jane yala khup himat lagate sir .... kharach khup chan video hota...
@JAGUARGAMINGY
@JAGUARGAMINGY 5 күн бұрын
PURU PURU😂
संत ज्ञानेश्वर महाराजांचे पहिले गोल रिंगण सोहळा mauli maharaj gol ringan sohala
24:07
महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी ( Digital Warkari )
Рет қаралды 1,8 М.
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 93 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,3 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 93 МЛН