तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari

  Рет қаралды 485,816

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari
आमच्यापेक्षा कनिष्ठ समाजातील माणूस ईश्वरासाठी कविता कशा करू शकतो ? कविता करण्यासाठी तुम्ही धर्मपीठाची परवानगी घेतलेली का ? आम्ही पंडित मेलो की काय ? धर्मपीठा समोर आरोपी म्हणून उभे असलेल्या तुकाराम महाराजांना रामेश्वर भट असा खोचक प्रश्न विचारतो. त्यावर शांत स्वभावाचे तुकाराम महाराज ठामपणे बोलू लागतात. नुकतच जन्माला आलेलं मूल त्याच्या आईचं स्तन्य चोखु लागतं तेव्हा त्याला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अगदी त्याचं निरागसपणे मी माझी काव्य लिहितो. ज्ञान मिळवण्याचा आणि ईश्वराला भेटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी । देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. इतक्या आक्रमकपणे ज्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या जिवंतपणी कर्मकांड, कर्मठपणा, भोंदूगिरी, अस्पृश्यता, शेतकऱ्यांवरील अन्याय या गोष्टींबद्दल त्यांच्या जिवंतपणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून आवाज उठवला, लोकांना आयुष्याला पुरेल एवढं तत्वज्ञान अभंगातून सांगितलं त्याचं तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल मात्र काही लोकांनी चुकीची माहिती इतिहासात नोंद केली असा आरोप गेले कित्येक दिवस सातत्याने होताना दिसतोय.. तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठ गमन झालं की अनेक इतिहासकार सांगतात तसं त्यांचा खून झाला, नेमकं काय सत्यय, सगळं तत्कालीन परिस्थिती नीट समजावून घेऊयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#santtukaram #santtukarammaharaj #santtukaramdeath #santtukarammoviesongs #tukaram #santtukarammovie #santtukarammahiti #santtukaramabhang #santtukaramkikahani #santtukaramfullmovie #santtukarammaharajstatus #santtukarammaharajfullmovie #dehusanttukaram #tukarammaharaj #sainttukaram #santtukaramhindi #santtukaramsongs #santtukaramaarti #gaurisanttukaram #santtukaramgatha #santtukaramstory #santtukarambiopic #संततुकाराम #संततुकाराममहाराज #तुकारामबीज #संततुकारामगाथा #संततुकारामनिबंध #संततुकारामबीज२०२३ #संततुकाराममहाराजबीज #संततुकारामबीजस्पेशल #संततुकाराममहाराजआरती #संततुकाराममराठीनिबंध #संततुकाराममहाराजअभंग #संततुकाराममहाराजगाथा #संततुकाराममाहितीमराठी #संततुकारामसंपूर्णचरित्र #संततुकाराममहाराजांचीआरती #संततुकाराममहाराजबीजविशेस #संततुकाराममहाराजअभंगवअर्थ

Пікірлер: 1 800
@realtimestudio7228
@realtimestudio7228 Жыл бұрын
माझा प्रश्न आहे गरुड माणसाला घेऊन उडू शकतो का? उडाला तर किती वर? वैकुंठ कुठे असेल तर त्याला यानाच्या ताकतीने वर जाण्याची escape गती गरूडाला कशी मिळाली? आज पर्यंत कोणी असे सदेह गरुडावर बसून गेले का? त्या गरुडाची size काय असेल? पृथ्वीची कक्षा सोडल्यावर oxygen कुठून मिळाला? मी तुकाराम महाराजांचे काय झाले त्या प्रश्नांकडे जाणार नाही, तो शास्त्रज्ञांनी शोधावा, नाहीतर वाद नको? वैकुंठ शोधण्याचे काम अंतराळातील एखादी दुर्बीण करू शकते, आजपर्यंत कुठेही पृथ्वी सोडून जीवसृष्टी नाही, विनाकारण भाकड कथांचा पुरावा म्हणून वापर करू नये? Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा विचार करा सगळ्या समस्या सुटतील
@NiteshWaghmare-k3f
@NiteshWaghmare-k3f 13 күн бұрын
बाबासाहेब मुस्लिम धर्म स्वीकारणार होते
@manish.And.Gajju-vlog
@manish.And.Gajju-vlog Жыл бұрын
नराधमांनी संत तूकाराम देहरूपी जरी मिटवला असला तरी गेली 400 वर्षे झाली अगदी प्रखर पणे जिवंत आहेत...
@kalyanjambhale9413
@kalyanjambhale9413 Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांना ज्यानी संपवले ते कधीच संपलेत पण तुकाराम महाराज आज ही अमर आहेत
@mangesharkas7060
@mangesharkas7060 Жыл бұрын
ते संपले नाहीत त्यांनीच छत्रपतींचा खून केला, पुढे संभाजी महाराज सोयराबाई यांच्यात वाद लावून दिला. पुढे फुले शाहू महाराज यांना टार्गेट केले. एवढंच नाही तर भिडे आता बहुजनांच्या पोरांना फितवतात ते लोक मेली नाहीत
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
मग rss कोण आहे?
@pradipladhe5001
@pradipladhe5001 Жыл бұрын
महाराजांचा खून झाला
@pramodpatil5419
@pramodpatil5419 Жыл бұрын
​@@Renaissance861तुझा बाप आहे RSS..... आंड चोक्या भडव्यानो.
@exam6250
@exam6250 11 ай бұрын
Right...❤❤❤❤
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 Жыл бұрын
तुकोबांना विरोध करणारे मेले नष्ट झाले..पण तुकाराम महाराज प्रयेक मराठी माणसाच्या मनात अजरामर झाले आहेत...🙏
@RoyalFarming007
@RoyalFarming007 Жыл бұрын
माझे वडील जवळपास 30 वर्षा पासून भजन आणि कीर्तन करतात मी एका दिवशी हाच प्रश्न त्यांना विचारला होता की तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का तर त्यांनी मला इमान इतबारे सांगितले की या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला माणूस मेल्या शिवाय वैकुठाला जाऊ शकत नाही. त्याच पस्टी करणं देताना ते सांगत होते की जेव्हा भगवान श्री कृष्णा नी या पृथ्वी वर जन्म घेतला तेव्हा त्यांना सुद्धा वैकुंठाला जाण्यासाठी त्यांचं शरीर याच पृथ्वी तलावर सोडून जावं लागलं. हे ऐकुन माझा गैरसमज दूर झाला आणि मला त्या दिवशी कळाल की तुकाराम महाराजांचा रहस्यमयी खून झाला हे सत्य आहे.
@GajananParaskar-dj7db
@GajananParaskar-dj7db Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांचाच नाही तर सुकरात, ओशो, अलहिल्लज मन्सूर, वगैरे वगैरे वैचारिक विद्रोही महापुरुषांचा तत्कालीन कर्मठ ब्राम्हणांनी खुनच केला आहे.
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
त्याच श्रीकृष्णाच्या आधी वीज म्हणून आकाशात गेली तिच्या बद्दल काय म्हणतात तुमचे वडील?
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 6 ай бұрын
बरोबर आहे
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 6 ай бұрын
तुकोबांचा रहस्यमयी खुन झालाच असावा, त्या मंबाजी नेच केला असावा खूप जळफळाट व्हायचा, आयुष्यातुन उठवण्यासाठी खूप त्रास दिला
@SahadeoEkre
@SahadeoEkre 6 ай бұрын
P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vishalchaudhari8740
@vishalchaudhari8740 Жыл бұрын
महाराजांचा खुन करणारे आज भिडे सारख्यांच्या रुपात राज्यात फिरताय.😢😢
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 9 ай бұрын
Are bhimtya guppa . Prakash s k
@ab...1
@ab...1 7 ай бұрын
​@@sakshikulkarni2750bhata pali panchpatracha khel pura zala....
@govindraokshirsagar4243
@govindraokshirsagar4243 6 ай бұрын
अरे मुरखा तु कसा जन्मला यता शोध घे आणि नंतर तुकोबारायावर बोलायला शिक
@akashpawar9640
@akashpawar9640 6 ай бұрын
​@@sakshikulkarni2750तुझ्या आईवर चडले का 😂😂😂
@abhangchannel9116
@abhangchannel9116 6 ай бұрын
जगद्गुरू तुकाराम महाराज हे जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत व कृतीशील राष्ट्रसंत आहेत...या चर्चा बंद करा...
@milindbarve3334
@milindbarve3334 Жыл бұрын
महाराजांचा खून सनातन्यांनी केला पण त्यांच्या विचारांचा खून तुम्हीं आम्हीं बहुजनांनी केला 🙏
@surekhashelke1727
@surekhashelke1727 Жыл бұрын
सनातनी मध्ये तू ही येतो भावा . शब्द जरा जपून वापरा . आता मी काय तुम्हाला सनातनी या शब्दाचा अर्थ समजावत बसणार नाही. तुकाराम महाराज देव होते ते आमच्यासाठी देव च राहणार . तुकाराम महाराजांचा खून झाला की ते वैकुंठाला गेले हे ना तुला माहीत भावा न मला माहित . पण ते त्यांच्या पुण्याईने वैकुंठाला गेलेच असतील ही माझी खात्री आहे तेव्हडा त्यांचा अधिकारच होता. आजही जाऊन बघ भावा देहूला जिधून महाराजांनी वैकुंठ गमन केले तिथलं झाड हिरवे गार आहे जसाच्या तस आणि दर वर्षी तुकाराम बीज चया दिवशी ते झाड हलत . जरा खरी पुस्तक वाचत जा .म्हणजे सत्य समजेल बोलणारे काय काहीही बोलतात
@luxurycars5195
@luxurycars5195 Жыл бұрын
@@surekhashelke1727 e baba amhi sana tani nahit kahipan bolu nakos , shevti ekhadya santa mansache vichar nahi patle tar tyala devatva bahal karaycha asach tumcha kapti daav , khara tar bhartala baherchya dahashadvaadi peksha tumchya sarkhyancha jaast dokha aahe ,
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
@@surekhashelke1727 खरी गोष्ट आहे जाता येत वैकुंठाला कसं जायचे मला माहीती आहे आज गरज आहे देशद्रोही पक्षाच्या पुढाऱ्यांना पाठवायची .जे शेतकरी द्रैही,सैनीकद्रोही व शीवद्रोही व महाराष्ट्रद्रोही आहेत .त्यांना तीथेच पाठवलं तर द्रोह संपुन जाईल
@vaibhavmsonavane6937
@vaibhavmsonavane6937 Жыл бұрын
भडव्या गप तू ... तूझ्या तोंडात ... बांभू
@praachideshmukh3604
@praachideshmukh3604 Жыл бұрын
Agree. Seems to be another effort of hate mongering by marginalized brigade. If one would make such a video about proven & documented atrocities on Hindus, it would be labelled as 'hate mongering' 'why to go in past' 'focus on current economic challenges' etc. All this is seems to be a game plan to keep Hindus divided- starting with Ramcharitmanas row in UP few weeks ago. It was successful for a long period in the past. But then unexpectedly there was unity in Hindus which destroyed the political ecosystems nurtured by these selfish traitors. So now is an attempt to reignite the divisions. For everything else their moto is forget the past, but when it comes to Hindus, it is reignite the hate by visiting past with real or fictitious stories. Instead of word Vaidic Dharma or Hindu Dharma they cleverly use the word 'Brahman Dharma' as in this Video. It's an irony that the religion which adapted most changes by leaving out wrong or outdated rituals is attacked again n again by shrewd combination of true & false narratives from the past. Just contrast this with other religions who steadfastly do not allow any dilution in their original scriptures/ commands/ rules. Dr. Prasad Deshmukh
@theIndianhistory9999
@theIndianhistory9999 Жыл бұрын
शिवाजी महाराज के असली गूरू , संत तूकाराम महाराज जी
@dr.vikasvaidyaofficial7062
@dr.vikasvaidyaofficial7062 Жыл бұрын
Yavarun Ghanerde Rajkaran chalu hoil.
@madhukarshete9997
@madhukarshete9997 Жыл бұрын
खुन झालाच नाही फुकट 1 समाजाला बदनाम करायचे षडंयत्र खुन होनार कसा ते महारााचे गुरू होते जय शीवराय
@arungaikwad9682
@arungaikwad9682 Жыл бұрын
प्रमाण दे भाई और अगर शिवाजी महाराज के गुरू थे तो हमारे मराठे(देश के लिए लडने वाले)तो जिंदा थे
@swatideshmukh3454
@swatideshmukh3454 Жыл бұрын
Shivrayanche khre guru ekch jgdguru v Rashtrguru swami ramdas Jai jai raghuvir samarth 🚩🚩🚩🚩
@sunitasurwase323
@sunitasurwase323 Жыл бұрын
​@@swatideshmukh3454 Ramdas swami ani maharajanchi janm tarik tar bagha mag mhana guru, khara itihas yeudya samor......
@wearemovielovers717
@wearemovielovers717 Жыл бұрын
धर्माच्या कट्टरपंथी लोकांनी संत तुकाराम महाराज यांचा घातपात केला ... हे विधिलिखित सत्य आहे
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 10 ай бұрын
ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांचा खून केला आणि तुकाराम महाराज वैकुंठवासी गेले म्हणून ब्राह्मणांनी जयघोष केला.
@rajendragotmare6868
@rajendragotmare6868 Жыл бұрын
महारांजाचा खुनच झालेला आहे
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
सहमत
@prabhakarsadawarte8810
@prabhakarsadawarte8810 Жыл бұрын
@@lalitargade 1
@saurabhjoshi6211
@saurabhjoshi6211 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@sureshgovindkhopde2022
@sureshgovindkhopde2022 5 ай бұрын
तूझ्या उत्पतीस कारण तुझा नव्हता
@Yerwada
@Yerwada 3 ай бұрын
​@@sureshgovindkhopde2022 बरोबर आहे, कारण तू मुखातून कोणाचं केळ खाऊन आला काय माहित
@dadajipatil72
@dadajipatil72 Жыл бұрын
ब्राम्हणी साहित्य सामान्याना लुबाडणारे वाटते जय तुकाराम महाराज जय मुलनिवासी जय तुकाराम महाराज महात्मा फुले स्वामि पेरियार डॉ बाबासाहेब आम्बेडकर तसेच बहजन समाजचे क्राती कारी संत
@PurushottamMatte
@PurushottamMatte Жыл бұрын
उच्चल ली जिभ आन् लावली टाळ्याला अशा सवईच्या लोकांचे कोण ऐकतो ?
@sneharaut767
@sneharaut767 Жыл бұрын
@@PurushottamMatte n
@adarshkulkarni182
@adarshkulkarni182 Жыл бұрын
Konte mulnivasi lok ahet? Kshavarun tharval baba tu mulnivas nd all?
@Rahulrdev299
@Rahulrdev299 6 ай бұрын
😂
@mansinghpol7775
@mansinghpol7775 Жыл бұрын
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. येई वो विठ्ठले माझे माऊली ये माऊली ये..
@SP-hg1xi
@SP-hg1xi Жыл бұрын
लोकांना जागरूक आणि समाज प्रबोधन करणाऱ्यांना नेहमीच छळ कपट करून वैकुंठात पाठवले जातात हेच वास्तविक सत्य आहे.
@kishornikam7375
@kishornikam7375 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@ronaldos8712
@ronaldos8712 6 ай бұрын
हत्या केली आहे ब्राम्हण समाजाने संत तुकाराम महाराज यांची हेच सत्य आहे 🚩
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 11 ай бұрын
आपण दिलेली माहिती डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, आणी पांडूरंग कवडे यांचे विचार एकदम सत्य वाटतात. माहितीबद्दल धन्यवाद
@mithunlabhade
@mithunlabhade Жыл бұрын
१६६० च्या काळात पुष्पक विमान ? जगद् गुरू तुकाराम महाराजांचा खुनच झाला आहे तो शेंडीने केला आहे
@ajayk.7207
@ajayk.7207 Жыл бұрын
संत तुकाराम समजायचे असतील तर एकदा तरी आ. ह साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम वाचावे
@AJ_9396
@AJ_9396 Жыл бұрын
भावा नक्की वाचणार. धन्यवाद😊
@suryakantmolawade4248
@suryakantmolawade4248 Жыл бұрын
Te amche ami baghu ki,... Tumi Buddha vr research kara
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 Жыл бұрын
@@suryakantmolawade4248 बुध्दावर कोणता रिसर्च करायचा आहे आता? तुकाराम हे बुध्दालाच समर्पित होते हे अगदीच स्पष्ट आहे
@suryakantmolawade4248
@suryakantmolawade4248 Жыл бұрын
Ghanta.....buddha is stupid person who allow foreigners to allow this country
@suryakantmolawade4248
@suryakantmolawade4248 Жыл бұрын
@@rajeevkamra9120 a lavdya.... Ata ase nko bolu ki ammerica cha shodh pn buddha ne lavla
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Жыл бұрын
खूप विस्तृतपणे आपण माहिती दिली आहे. इतक्या सोप्या आणि छान भाषेत आपण हा विषय सांगितला त्याबद्दल धन्यवाद. तुकाराम महाराज यांना जिवंतपणी खूप त्रास दिला गेला.आज आपण त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
@mangalpusande8997
@mangalpusande8997 Жыл бұрын
कपट्यानेच केला कपटाने, संत तुकोबाचा खुन. कपट्यांची वंशावलं, आजही तेच करीत आहे. बहुजणांनी सावध व्हावे. हिच प्रार्थना 🙏.
@MAARI-THE-GREAT
@MAARI-THE-GREAT Жыл бұрын
tumhi evdhe kapti ahe 🔥🔥🔥🙏🙏
@AlonMusk_ANDHABHAKT
@AlonMusk_ANDHABHAKT 4 ай бұрын
कधिच नाही होणार खुन
@KD-ug6ib
@KD-ug6ib 2 ай бұрын
बहुजन? ब्राह्मण हेच खरे बहुजन. तुकारामांचे प्रमुख शिष्य ब्राह्मण होते.
@jay-tz3qx
@jay-tz3qx Жыл бұрын
भटांनी संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजषी शाहू महाराज, यांच्यावर जी कारस्थान केली तो सगळा इतिहास बगा मग समजेल खर काय ते....
@ManojPatil-kj5gd
@ManojPatil-kj5gd Жыл бұрын
मुगलांनी काय फुल फेकली का
@user-sjsjjsjjdsas1252hsh
@user-sjsjjsjjdsas1252hsh Жыл бұрын
​@@ManojPatil-kj5gd कुर्‍हाडी चा दांडा गोतास काळ असतो, समान अधिकार दिला असता तर भिमा कोरेगाव झालं नसतं.
@comedybablu6972
@comedybablu6972 Жыл бұрын
​@@user-sjsjjsjjdsas1252hsh तुम्हाला जिथ नाही तिथ नाक खुपसायच असत का रे बाबा केल ना भिमा कोरेगाव भारताला गुलामगिरीत ठेवणाऱ्या इंग्रजांना साथ दिली ना मग बस झाल की कुठही आपली भिमटेगिरी मधात आणायची का.
@d.vaidya7172
@d.vaidya7172 Жыл бұрын
@@user-sjsjjsjjdsas1252hsh काय आहे हे कोरेगाव भीमा 🤔🤔
@surendrajadhav9330
@surendrajadhav9330 Жыл бұрын
काहींना सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भट हवा असतो
@श्रीमहालक्ष्मीनारायणसेवा
@श्रीमहालक्ष्मीनारायणसेवा Жыл бұрын
तुकाराम महाराजांचचा खुन झाला तर देव काय सुटीवर गेला होता..... ब्रम्हरूप झाले त्याचा खुन कोण करू शकतो का हे कळायला हवे... तुकीता तुलनेसी ब्रम्ह तुकासी आले, म्हणोनि रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले! आरती तुकारामा स्वामी सदगुरू धामा, सचिदानंद मुर्ती पाय दाखवी आम्हा!! सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलीया भय नरका जाणे!!
@govindbiradar5682
@govindbiradar5682 Жыл бұрын
घुबडाला दिवस मान्य नाही. कारण त्याला दिवसा दिसत नाही. रात्री दिसते .
@sameerbirje9488
@sameerbirje9488 Жыл бұрын
पानसरे आणि दाभोलकर यांचाही असच झालाय... आताच्या काळात या हत्या दिसून आल्यात हेच सत्य..
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
ते दोघं ही चुटिये होते
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 Жыл бұрын
Ky mahitiye re tula tya raksha san banddal ky ghanta klatay ka
@jitendrashinde9325
@jitendrashinde9325 Жыл бұрын
@@gauravshreshta9462 Tula kay lavda kalalay ka
@bhappy7220
@bhappy7220 Жыл бұрын
@@gauravshreshta9462 ते फक्त खरं बोलत होते तुझी अक्कल इथेच दीसली तुला काय नवीन माहिती असेल तर सांग
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 Жыл бұрын
@@bhappy7220 hona hindu virodhi ani landya cha lawda god vataycha faqt hindu dharma vr aakrman
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc 2 ай бұрын
माझ्या मते सत्य सांगतो राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा पांडुरंगाची शप्पथ महाराजांचा खूनच झाला परंतु खून होऊनही महाराज अमर झाले आणि ज्या विचाराने खून झाला त्या लोकांचा खून महाराजांच्या लेखणीने केला❤
@mahadevnanaware129
@mahadevnanaware129 Жыл бұрын
किती लोक विमानाने स्वर्गवासी झाले। एकणरी केस दाखवा हा खूनच आहे.
@manishaghule452
@manishaghule452 Жыл бұрын
Tuza adhikar nahi tevdha
@iVillagerr
@iVillagerr Жыл бұрын
तुमच्या मते किती लोक तुकारामांसारखी विठ्ठलावर श्रद्धा ठेवतात ते कळवावे........
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 Жыл бұрын
नरसोबाच्या वाडीला प. पू. सद्गुरू श्री नारायणस्वामी यांचे सदेह वैकुंठगमन झालेले आहे असा इतिहास आहे.
@OptionTradingbySSRathod
@OptionTradingbySSRathod Жыл бұрын
​@@manishaghule452tuza aahe ka?
@OptionTradingbySSRathod
@OptionTradingbySSRathod Жыл бұрын
​@@sanjayjoshi4260kontya jagat rahato bhava . Sagle Maharashtrian ach direct swargat jatet ka.. ani bhartachya etar bhagat ashi ghatna gadli aahe yache ekade tari purava aahe ka aplyakade.. murke pana soda ani bhagwantane budhi deli aahe tyacha vapar Kara....
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 Жыл бұрын
अहो इसवी सन पूर्व कित्येक वर्ष अगोदर सनातन्यांचा एक ही मुडदा वर आभाळात गेला नाही मग आमचे संत शिरोमणी तुकाराम महाराज कसे वैकुंठाला गेले ? हे कसे ? कोणता पुरावा ? उगिच सामान्यांना किती काळ मुर्ख बनवणार ?
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
भावा व्हिडिओ बनवल्या बद्दल तुला लाख लाख शुभेच्छा,400, वर्षांपूर्वी व त्या नंतर एकहि विमान कुठे ऐकन्यात नाही, महाराजांचं काही तरी बरंवाईट च केलं,कारण हे मनुवादी विचारांचे लोकं अजुन हि बहुसंख्य लोकांना ऊजरू देत नाही,हि मोठी शोकांतिका आहे, रामकृष्ण हरी,
@saiprasad253
@saiprasad253 Жыл бұрын
गुरूचरित्र मध्ये आहे
@saiprasad253
@saiprasad253 Жыл бұрын
विमानाचा उल्लेख
@sauravkawde
@sauravkawde Жыл бұрын
मनुवादी लोक हे चुकीचे म्हणणं हे चुकीचं आहे भाऊ
@sureshkute8446
@sureshkute8446 Жыл бұрын
वैकुठगमन ही निव्वळ थाप आहे.एवढे संत नैसर्गिकरीत्या मरण पावले त्यांना नेण्यास कधी विमान आले असे ऐकण्यात आले नाही मग केवळ संत तुकोबांना चा विमान कसे नेणयास येते.हे निववळ अवैज्ञानिक आहे.
@madhurisawant4756
@madhurisawant4756 Жыл бұрын
Vimanach petant कोणाच्या navavar आहे तेही सांग
@rahulingavale8159
@rahulingavale8159 Жыл бұрын
मी या विषयावर खुपदा चिंतन केलय... समजा तुकोबांना न्यायला विमान आल होत तर ते कुणी पाहील कस नाही म्हणजे इंग्रज तर त्या आधी पासुनच भारतात होते आणि बहुतेक गोष्टी ते लिहून ठेवत.....???
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 6 ай бұрын
एकदम बरोबर आहे,
@Vichardhara303
@Vichardhara303 6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/boOslJd3arV-bZo
@rggrrggr290
@rggrrggr290 6 ай бұрын
are dada te sanketik pan asu shakte , ki kundalini jagruk zali ani tyani deh sodle .
@satishtile162
@satishtile162 6 ай бұрын
जर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात संत तुकाराम महाराज होते तर इंग्रज होते का
@harshadpatil8288
@harshadpatil8288 3 ай бұрын
Ha mag bhava shivrajya bishek kala hota na Henry Ani panhala gadala Veda galnyasti tophe pan ingrajani diell ​@@satishtile162
@vaishnavvedpathak_7
@vaishnavvedpathak_7 Жыл бұрын
कशाला असले विडिओ बनवता त्यांनी जो जगाला उपदेश केला त्याकडे लक्ष द्या असले विषय समाजात पसरवू नका
@harishsonawane4497
@harishsonawane4497 Жыл бұрын
💛 संत तुकाराम महाराज की जय 💛
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
🙏
@ramachandrapatil3042
@ramachandrapatil3042 Жыл бұрын
नुसतच जय का संपूर्ण जय
@shobhapatil6811
@shobhapatil6811 6 ай бұрын
खून किंवा मृत्यू व्यक्तीचा करता येतो पणं त्याच्या विचारांचा, आदर्शांचा करता येत नाही आज चारशे वर्ष होऊन गेली तरी प्रत्येकाच्या मनामनात कणाकणात तुकाराम महाराज भरून उरले आहेत हे महत्वाचे राम कृष्ण हरी
@GulabBegate
@GulabBegate 2 ай бұрын
Jay shivray
@GulabBegate
@GulabBegate 2 ай бұрын
Ram nko
@_Badboy_x_sanatani
@_Badboy_x_sanatani Жыл бұрын
*मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे* 🔥 *जय शिवराय* 🔥🔥🔥🔥✌️😎
@mallikarjunsharanappashilv9027
@mallikarjunsharanappashilv9027 Жыл бұрын
सागलेलोक धर्मचिक्सक नसातत,। अंधानुकरण करत असतात। सागलेच संत, शरण, वास्ताववादी असतत, पण कर्मठ /पुरोहितशाही यांचा हेतु पुरस्कृत पगड़ा समाजमानवर असतो। है चालायचेच विलजनही
@adarshkulkarni182
@adarshkulkarni182 Жыл бұрын
Bar🤦🏻 Manusmriti kdhi vachli ahe ka re tu? 100 lokani shen khall mhnun tu dharmala nav thevayla nighala? Akkal vapar swatahachi kmit kmi!! Chuki samajachi ahe ki dharmachi hyachi janiv hoil tula!!
@ElonMusk-tb2yi
@ElonMusk-tb2yi Жыл бұрын
गांडित दम असेल तर करून दाखव 😂
@ElonMusk-tb2yi
@ElonMusk-tb2yi Жыл бұрын
​@@adarshkulkarni182नको शिकवू रे असल्या नालयुक लोकांना Ignore कर
@ADITYA-pj3he
@ADITYA-pj3he 11 ай бұрын
​@@adarshkulkarni182Are mitra Sangan vegal ghadal vegal Charapati sambhaji maharajana marnyavha kat karnare sudha bramhan ch hote😒😒
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Жыл бұрын
ज्या गाथा बुडाल्या त्या संत जगनाडे maharajani लिहून काढल्या म्हणून आज ते अभंग आपल्याला अभ्यासता येतात आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे समजण्या पलीकडचे आहे
@ViralLake7
@ViralLake7 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण दादा...असाच एक विडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू यावर आला पाहिजे आम्ही वाट बघतोय🙏
@maheshwarikarpate1671
@maheshwarikarpate1671 Жыл бұрын
अरे मनुष्य कधी देह धरून अंतरिक्ष मध्ये जातो का ? मला आधी सांग .
@pradipkale5430
@pradipkale5430 Жыл бұрын
हिंदु धर्मात सदेह स्वर्गात जान्याचा कोणताहि मार्ग उपलब्ध नाहि.त्या मुळे महाराज सदेह स्वर्गात गेले हि भाकड कथा आहे.
@poonamchavan5990
@poonamchavan5990 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल पाडूरंग तुकाराम महाराज जय 🙏🇮🇳🙏
@pavanfarkande1674
@pavanfarkande1674 Жыл бұрын
एकदम सोप्या भाषेत सांगतो संत तूकाराम महाराज म्हणजे धगधगता निखारा या निखार्याचे ज्यांना चटके बसले या अग्नी मूले ज्यांचे अस्तित्व संपनार होते त्यांनी हा निखारा विझवला 😢😢😢😢
@bhauasahebkawale7104
@bhauasahebkawale7104 Жыл бұрын
Murder
@sachinshinde3679
@sachinshinde3679 Жыл бұрын
तुकाराम महाराजांचे जे झाले असेल ते होऊ द्या पण महाराजांचे अभंग, महाराजांचे विचार घ्या ना .
@blackopss017
@blackopss017 Жыл бұрын
हेच तर समाजाला कळत नाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोण आडवे गेले, छत्रपती संभाजी महाराजांना यांना कोण आडवे गेले , छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण आडवे गेले , सावित्री बाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना कोण आडवे गेले , संत तुकाराम महाराज यांना कोण आडवे गेले , ह्या गोष्टींचा आपण शोध घेतलाच पाहिजे आणि सत्य समाजा समोर आणलं पाहिजे आणि आता हि सुद्धा हि लोक हेच करत आहेत. बहुजन समाजाला कमी लेखण्याचं काम यांचं आजही चालू आहे. सगळे सारखेच नाही आहेत पण बहुतांश वाईट विचार धारणीचेच आहेत.
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Vichar ka nahi karayacha kelach pahije tarkbudhhi cha vapar kara ki akkal budhhi gahan thevali aahe ka dada ❤️ kon karnar hya goshticha vichar apan 21 vya shatakat kade vatchal karatoy he dhynyat asu dya
@akshaygade8758
@akshaygade8758 Жыл бұрын
@@sunilgaikwad3238 Exactly 💯👍
@rameshpatil287
@rameshpatil287 Жыл бұрын
कांहोऊन जाऊ द्या तु मेंढी वाला आहेस म्हणुन
@Mahendra-gh6hq
@Mahendra-gh6hq Жыл бұрын
कोणते अभग खरे आणी कोणते खोटे आहेत ते कसे समजनार? मूळ प्रत कुठे आहेत अभंगाच्या
@nitinjadhav8132
@nitinjadhav8132 Жыл бұрын
हो 100% संत तुकाराम महाराज यांचा खुन झालेला आहे आणि तो ब्राह्मणांनी केला आहे
@pavankhindhistorychannel9693
@pavankhindhistorychannel9693 Жыл бұрын
Mag शिवाजी महाराजांनी टी ब्रहमंनाना का नाही पकडले त्याच्या गुरूचा खून होतो आणि कोणालाच शिक्षा होत नाही
@nitinjadhav8132
@nitinjadhav8132 Жыл бұрын
@@pavankhindhistorychannel9693 सर, आपल्याला इतिहास माहीत आहे का? ह्याच लोकांनी छ. शिवाजी महाराज यांना सुद्धा सोडलं नाही महाराज यांच्या पहिला राज्यभिषेक कसा व कोणत्या पद्धतीने ह्या लोकांनी केला होता हे मी तुम्हाला सांगायला नको तुम्हाला खरे छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत का?
@BRKadam-kk7ej
@BRKadam-kk7ej Жыл бұрын
तुकाराम महाराज विमानातून वैकुंठाला गेले ही शुद्ध थाप आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात हे सत्य पोंहचविणे गरजेचे आहे.
@AlonMusk_ANDHABHAKT
@AlonMusk_ANDHABHAKT 4 ай бұрын
त्यांचा खून होऊच शकत नाही विठ्ठल पाठिसी असल्यास
@sudhirugale8449
@sudhirugale8449 Жыл бұрын
संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे विचार, शिकवण, दिलेले ज्ञान यांस कधीही कोणी मारू शकत नाही.. ते देहाने जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या विचाराने, अभंगांतून, गाथेतून आजही आपल्यात अजरामर आहेत.
@chandrakantgaikwad5349
@chandrakantgaikwad5349 4 ай бұрын
संत तुकाराम महाराजांचा खून झाला, त्यांच्या इमानदारपणामुळे खून केला,लोक म्हणतात ते विमानाने गेले,पण ते इमानाने गेले.
@Prashantagawan-f9x
@Prashantagawan-f9x Жыл бұрын
तूकाराम महाराजांचा खुनच झाला व नंतर त्यांना सांगितलं त्यांना न्यायला अवकाशातून गरुड न्यायला आला होता मोकार आपलं काहीतरी फेक आपल्या भाषेत म्हणायचं तर खून दडपला
@alonelove79
@alonelove79 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज हे माणसाच्या रुपात येऊन देव झाले होते 🚩🙏
@sunilmane6004
@sunilmane6004 Жыл бұрын
ज्यांनी आयुष्यभर आपल्या स्पष्ट आणि परखड लिखाणातून सामान्य गोरगरीब जनतेला प्रबोधन केलं त्यांनी तरी वैकुंठ गमन वर विश्वास ठेवला असता का??? हा प्रश्न आहे🙏
@iVillagerr
@iVillagerr Жыл бұрын
ज्या विठ्ठलाला ते पुजत होते त्याच्या घराला च वैकुंठ म्हणतात........... असे काय वेगळे वैकुंठ सांगितले.........
@sunilmane6004
@sunilmane6004 Жыл бұрын
@@iVillagerr हे कोणी सांगितलं?
@avinashjagtap1267
@avinashjagtap1267 Жыл бұрын
माझा एक प्रश्न आहे.तेचे उत्तर भेटेल का ? प्रश्न - श्री. संत तुकाराम महाराज यांची हत्या (खून) झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी का काही नाही केलं? (छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे श्री. संत तुकाराम महाराज यांचे भक्त ( शिष्य) होते. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटले होते हे सर्वांना माहीत आहे. टीप - आती हुशार लोकांनी रिप्लाय करू नये. हा फक्त प्रश्न आहे. आजुन खूप प्रश्न आहेत जर याचे उत्तर मला भेटले तर एक एक प्रश्न विचारेल.
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
बरोबर
@ganeshjagtap3854
@ganeshjagtap3854 Жыл бұрын
शंभु राज्यानी 14ब्राम्हणाना का मृत्यु दंड दिला
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
@@ganeshjagtap3854 काय फक्त ब्राह्मण ना चा मृत्युदंड दिला होता का स्वराज्यात जात पाहून नाही तर गुन्हा पाहून शिक्षा व्हाय ची
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
उत्तर. शिवाजी महाराज हे पराक्रमी मानव होते पन तेअंधश्रधेचे बळीअसु शकतात त्यांनासुद्धा खुन करनाऱ्यांनी फसवले असनार
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
@@lalitargade तुझ्या डोक्यात प्यारालेसिस झालेला दिसतोय 🤣
@rahulpawar9488
@rahulpawar9488 Жыл бұрын
प्रयान काळी देवे विमान पाठविले l कलीच्या काळा माजी अद्भुत वर्तले l मानव देह घेऊनी निजधामा गेले l निळा म्हणे सकळ संता तोषविले ll . संत निळोबा महाराज . अभंग गाथा
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
ha abhang nantar add kela aahe original hastalikita madhla nahie
@vitthalmaharajrathod2287
@vitthalmaharajrathod2287 Жыл бұрын
हा अभंग नाही ही आरती आहे. तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबा महाराज पिंपळनेरकर यांनी लिहीली आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हेच खरे आहे
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 Жыл бұрын
@@vitthalmaharajrathod2287 nagdya bhik magya nchya nadala lagleya bavlat
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
@@vitthalmaharajrathod2287 aasa nasta kadhi ....sadha gele tar parat yayla pahij tukaram maharaj he andhashradhana virodh karnare hote ....aani he viman biman dokyatun kadhuna takaha .......sadeha vaikunthala gele ...aasa kahi zala nahiye ...
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल
@dr.vikasvaidyaofficial7062
@dr.vikasvaidyaofficial7062 Жыл бұрын
Faltu vaad charcha Shree sant Tukaram Maharaj jawun anek varshya lotli. Te kase gele he sangnyapekshya tyani lihileli Gatha vacha aayushyat khup pudhe jatal. Pachkal charchet dok lawnya pekshya Gatha vacha.
@adityathakur7831
@adityathakur7831 Жыл бұрын
आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥ वाड वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलवीतो ॥२॥ --Saint tukaram maharaj माझ्या भावे केली जोडी । नजरेशी कल्प कोडी ॥ आणियेले धाडी । आणिले अवघे वैैकुंठ॥ - संत कान्होबा(brother) सांगोनिया गेले वैकुंठासी लोला । धन्य भाग्य तुका देखियेला ॥--Saint Nilobarai
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 Жыл бұрын
खोटे अभंग,आरती सहन करवत नाहि म्हणुन खुन्याच आणि खुना च समर्थन नाहि होऊ शकत
@adityathakur7831
@adityathakur7831 Жыл бұрын
@@rajendrapokharkar1403 prove it khot aahe mhanun
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 Жыл бұрын
@@adityathakur7831 circumstantial evidence & intention can prove crime
@adityathakur7831
@adityathakur7831 Жыл бұрын
@@rajendrapokharkar1403 which evidence there is no any evidence...i said prove that abhangas are false...vaise to tum intention se to Modi ko bhi pagal bologe
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 Жыл бұрын
@@adityathakur7831 धन्यवाद आपणे ही माना! ईन्होने भी एजेंडे के खिलाफ काम किया तो इनका भी गांधी होगा मुर्ती बनाके पुजा होगी तेली समाज से आते है.
@bhavarth.ramayana.123
@bhavarth.ramayana.123 Жыл бұрын
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्पतया । तुकाराम महाराज यांचा खुन होणे शक्य नाही . सिद्ध महापुरुषांच्या शरिराला स्पर्श करून गेलेली हवा सुद्धा दुसऱ्यांचे दोष संपवते .
@ab...1
@ab...1 6 ай бұрын
He bhamte vichar chuk ahet
@ab...1
@ab...1 6 ай бұрын
He bhamte vichar chuk ahet
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांचा मृत्यु कसा झाला असावा,हे संशयास्पद आहे याचा अर्थ त्याना मारले हाच होतो,कारण सुरवातीपासूनच एक समाज त्यांच्या विरोधात होता.
@KD-ug6ib
@KD-ug6ib 2 ай бұрын
म्हणून त्याचं समाजाचा माणूस त्यानीं पट्ट शिष्य म्हणून नियुक्त केला. आधी तुकाराम गाथा नीट वाचा. अगदी काही काळापूर्वी पर्यंत तुकाराम गाथा,तुकाराम बीज हे गावागावात देशपांडे,कुलकर्णी यांच्या वाड्यात व्ह्यायचे. उचलली जीभ लावली टाळ्याला असा तुमचा प्रकार आहे
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Жыл бұрын
तसेच संत मीराबाई विश पाजल्यानंतर श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन ती सदेह अदृश्य झाली त्यातला हा प्रकार कारण तिची समाधी कोठेच नाही तसे तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले त्यांची पण समाधी नाही वैकुंठ गमन ठिकाण आहे समाधी व वैकुंठ गमन ठिकाण यात खूप फरक आहे वजन चा पाठीराखा स्वयम् पांडुरंग विठ्ठल देव आहे त्याचा खून कसा होऊ शकतो बरे जर त्या देवाची प्रचिती सर्वांना नाहीच आली असती तर इतके लोक आषाढी एकादशी ला पाई चालत गेलेच नसते हा आहे तर्कसुसंगत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार उदाहरण देऊन 100% खरा असल्याचा अंदाज
@jitendrashinde9325
@jitendrashinde9325 Жыл бұрын
Chokhobarayancha mrutyu ha saglyat motha purava
@Prachiramteke143
@Prachiramteke143 Жыл бұрын
Jab us samay plane hi nahi tha to swarg yani vaikunt jane ka sawal hi paida nahi hota real me tukaram maharaj ka mardar hi hua tha ,use your simple common sense,kuch papi logo ne kitabo me galat likha hai .jai tukaram maharaj
@RamDas-kh8pz
@RamDas-kh8pz Жыл бұрын
मी ब्राह्मण वादी नहीं तरी पण मला कोड वाटते की ब्राह्मण न च फक्त कारस्थानी होते का?
@dipaksawant1173
@dipaksawant1173 Жыл бұрын
Ho.....asa uttar asu shakte.....karan jar ka tya kali tech fkt hushar hote tr adani manus katkarsthan kasa kru shakel?
@rohitsawant5534
@rohitsawant5534 Жыл бұрын
हाच तर मूर्खपणा आहे सगळ्यांचा. काय साध्य आणि सिद्ध करणार आहात आता तुकाराम महाराज आहेत की ती बाकीची लोकं आहेत ?.माणूस जावूनही विचार जिवंत राहतात आणि गाथा बुडवुनही अजून लोकांना उपदेश करते हेचं अध्यात्माच्या भाषेत अमरत्व आहे. तुमच्या या गाढवपणामुळे कदाचित समाज चांगलं वागण्यापासून वंचित राहील का तर आयुष्यभर भक्ती आणि परमार्थ करूनही तुकाराम महाराज देवाशी एकरूप न होता असेच कुणाकडून मारले गेले हेचं बिंबावताय तुम्ही समाजात.आधी पूर्ण गाथा वाचा मग कळेल अध्यात्मिक शक्ती आणि काय ऊर्जा आहे नामस्मरणात.तुमचा टाळाशी,ओविशी, श्लोकाशी,वेदपुराणे,भाषाउपनिषदे,भजन,किर्तन,प्रवचन यांच्याशी कधी संबंध आला नाही हेच काय तर पंढरपूर कोणत्या भागात काहींना माहित नाही ते सुद्धा तुकाराम महाराजांचा शेवट कसा झाला उकरून काढतात.मोठ्या माणसांचा जन्म मृत्यु याला काहीच अर्थ नसतो त्यांनी दिलेल्या शिकवणी कडे लक्ष्य केंद्रित करा आणि तुकाराम महाराजांच्या विचारांचे पालन करा तर खऱ्या अर्थाने तूम्ही तुकाराम महाराजांवर अभ्यास केला असे म्हणता येईल....
@manig1124
@manig1124 Жыл бұрын
सदानंद मोरे बोलले ते बरोबर आहे जो पर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत खून झाला किंवा वैकुंठाला गेले हे मानने चुकीचं आहे।. राजकारणी फक्त राजकीय फायद्यासाठी काही ना काही बोलत राहतात।
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
मतांसाठीचे हेच राजकारण राजकारणी लोकांना हवे आहे. आणि हिंदु द्वेष रक्ता रक्तात भिनला आहे. म्हणजे हिंदु धर्मातील समाजात थोडी फार एकता शिल्लक आहे तिला तडे जाऊ द्यायचे . यामुळे हिंदु धर्मातील समाज दुभंगला पाहीजे .आणि याचा फायदा दुसऱ्या धर्मातील लोकांना झाला पाहिजे.हा भारत देश मुस्लिम राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे त्याला या राजकारण्यांच्या नादी लागुन सपोर्ट करू नका.
@panduranggatkal5369
@panduranggatkal5369 Жыл бұрын
चांगल नाही काय लोकानादिसत याना घानित तोंड घालायची सवय याचेनाव घेऊन मोठ नका करू
@prasaddeshmukh7233
@prasaddeshmukh7233 Жыл бұрын
A useless video just create confusion & hate amongst Hindus. While it's understood that there is no such thing as Vaikunth and no viman would have come, and there is no written history about exact time, place and death of Shri Tukaram Maharaj, to twist this as a murder and create animosity amongst Hindus is example of sick mind. Height of hipocracy is to say a Hindu saint did not believe in God!
@nirmalakamble8102
@nirmalakamble8102 Жыл бұрын
संत तूकाराम महान होते. तूकाराम महाराजांना लाख लाख नमन. संत तूकाराम आवडते संत. संत तूकारामांचे अभंग आणि गाथा खूप सूंदर आहेत
@rajendrakumargangurde1333
@rajendrakumargangurde1333 Жыл бұрын
तुकाराम महाराज यांचा खून झालेला आहे
@nirmalakamble8102
@nirmalakamble8102 Жыл бұрын
तूकारामांची वाणी अतीशय शूध्द रसाळ गोड होती. अध्यात्मीकतेची उंची त्यांनी गाठली होती.ते खूप प्रसीध्द पावले होते. प्रत्यक्ष पांडूरंगाच्या रूपाने त्यांनी परमात्म्याचा अनूभव घेतला होता. ज्यावेळी अतीसूंदर अतीवेगळे असे कूणी असते त्यावेळी जळकूकडी माणसे घातपात करतात."वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे " हा तूकारामांचा अभंग खूप सूंदर आहे. निसर्गात रमणारे एकांतात राहणारे एकांताचा अनूभव घेणारे संत तूकाराम हे साक्षात दैवी चमत्कार होते म्हणून आजही लाखो लोक त्यांच्यासाठी वेडे आहेत
@chhayagaikwad2880
@chhayagaikwad2880 Жыл бұрын
खुप छान आहे गाथा 👏👏👏👏👏👏👏
@nitinkadam0017
@nitinkadam0017 Жыл бұрын
आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्या वा या अभंग मध्ये सगळे आहे
@Rahulrdev299
@Rahulrdev299 6 ай бұрын
Balishana nahi kalnar he..maharajan tari soda mhan
@surajshingan8712
@surajshingan8712 Жыл бұрын
तू तुझं बोल ना रे.... हा काय म्हणाला आणि तो काय म्हणाला असं news channel सारखं कशाला बोलत आहेस??
@swapnilp1651
@swapnilp1651 Жыл бұрын
त्या नंतर आणि आता सुद्धा येवढे थोरा हून थोर संत संपूर्ण भारतात झाले, पण दुबारा ते पुष्पक ईमान कधी आल्याची काही News ऐकण्यात नाहीच... ❗ 🤔
@SwingtredingGuidance
@SwingtredingGuidance Жыл бұрын
gapp
@KD-ug6ib
@KD-ug6ib 2 ай бұрын
​@@SwingtredingGuidanceतू गप
@ashir1212
@ashir1212 2 ай бұрын
अजून जास्त जगले असते तर अजून क्रांतिकारी विचार देऊन गेले असते....
@punjajipatil100
@punjajipatil100 Жыл бұрын
ते काहीही असो जगद्दगुरू संतसम्राट विश्ववंंदनीय तुकोबाराय अजुनही किर्ती रुपाने जीवंत आहे हे कटू सत्य आहे .
@दत्तात्रयखांडेभराड
@दत्तात्रयखांडेभराड Жыл бұрын
आनु रेणु या ठोकडा तुका आकाशा एवढाच
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 Жыл бұрын
🌹संत तुकाराम महाराज की जय 🌹
@VINSIGMA1848
@VINSIGMA1848 Жыл бұрын
ब्राम्हणाशी मूर्ख लेखा जिथं दिसेल तिथं ठोका-जगतगुरू संत तुकोबाराया जय जिजाऊ जय शिवराय जय मुलनिवासी
@aniketratnaparkhi333
@aniketratnaparkhi333 Жыл бұрын
Me bhraman ahe kuthe bhetu tula thok mala...
@ganeshpune258
@ganeshpune258 Жыл бұрын
संतांच्या नावाने स्वतःचा अजेंडा रेटायचे बंद करा जमलेच तर कुबड्या फेकून देऊन स्पर्धा करा. आहे का हिंमत ?
@sadabehere
@sadabehere Жыл бұрын
हो चालेल...खरंच मी जगायच्या लायकीचा नाही कारण मी ब्राह्मण आहे. मारा मला.
@iVillagerr
@iVillagerr Жыл бұрын
काहीच 😂😂😂😂
@govindshinde7085
@govindshinde7085 Жыл бұрын
त्या काळात जे वास्तव होते त्या नुसार संत तुकाराम महाराज यांची हत्या झाली असावी ? दुसरे म्हणजे संत संताजी जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराज यांचे अभंग पूनरलिखित केले कारण तुकाराम महाराज यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले होते.
@sun-jb2fs
@sun-jb2fs Жыл бұрын
वैज्ञानिक विचार करणाऱ्या कोणालाही सदेह स्वर्गाला गेले असल्या कथा पचणे कठीणच आहे. त्यांचे विचार पचनी न पडलेल्या माणसांनी या कथा रचल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यावरून आता वाद निर्माण करण्यापेक्षा तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे
@prashantbhosale1906
@prashantbhosale1906 Жыл бұрын
यहा व्हिडीओ मध्ये तुकाराम महाराजांच्या च्या बद्दल प्रेम नाही तर ब्राम्हण विरुद्ध मराठा किंवा ब्राम्हण विरुद्ध इतर ईतर जाति द्वेष अनुभवायला मिळतो
@janbawaingade303
@janbawaingade303 Жыл бұрын
उद्देश तोच आहे. ब्राह्मण द्वेष
@rohitborhade6531
@rohitborhade6531 Жыл бұрын
या पृथ्वीवरच स्वर्ग आहे असं सांगणाऱ्या तुकाराम महाराज इतर स्वर्ग, वैकुंठ ची कल्पणा करणे शक्य नाही, या मागे सनातन्यांचा हात आहे, तुकाराम महाराज यांचा खूनच झाला यावर मी ठाम आहे.🙏
@SwingtredingGuidance
@SwingtredingGuidance Жыл бұрын
gapp
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
@@SwingtredingGuidance चोप सा ल्या
@Vishal__333
@Vishal__333 Жыл бұрын
Gapp🤣
@Vishal__333
@Vishal__333 Жыл бұрын
Shalela sutti ahe vtty aaj🤣
@ramchandrabhusare7052
@ramchandrabhusare7052 Жыл бұрын
तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे आज अगदी खोटे वाटते
@akshaypatil696
@akshaypatil696 6 ай бұрын
ज्यांच्या गाथा १३ दिवस नंतर पाण्यावर तरंगू शकतात..ते का सदेह वैकुंठाला जाऊ शकत नाहीत...आणि विषय आहे त्या आधी किंवा नंतर गरुड का नाही आले कुणा साठी तर. .. तुकोबांएवढी भक्ती कुणाची नव्हती.... खून झाला हे म्हणत असाल तर ठोस पुरावे द्या कारण वैकुंठ गमन चे पुरावे आहेत... तुकाराम महाराज वैकुंठ मधून ३ वेळा परत ह्या भुलोकात परत आले आहेत..१. त्यांची मुलगी भागीरथी साठी २. संत निळोबा रायांसाठी ३.संत जगनाडे महाराजसाठी....तर हे आहेत वैकुंठ गमन चे पुरावे..
@employeeaceengineeringserv7139
@employeeaceengineeringserv7139 4 ай бұрын
पुरावे की आपले पाप लपविण्यासाठी रचलेल्या भाकड कथा
@anilrathod7584
@anilrathod7584 3 ай бұрын
याला पुरावे म्हणतात का😂
@archu..1070
@archu..1070 3 ай бұрын
😂😂😅
@akshaykate4475
@akshaykate4475 Ай бұрын
😂😂😂😅
@aYashGamer298
@aYashGamer298 Жыл бұрын
तुकाराम महाराजजी या काऴातील विचारांशी सुसंगत होते ..त्यांच्या खर्या विचारसरनीचे घाव त्या काऴातील स्वताला श्रेष्ठ मानणार्या कथीत लोकांना सहन होत नव्हते त्या मुठभर श्रेष्ठ नसलेल्या लोकानीच तुकाराम महाराजांना..........?
@kishornikam7375
@kishornikam7375 8 ай бұрын
💯💯.
@Shekhar00p
@Shekhar00p Жыл бұрын
तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम ॥१॥ धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ ॥2॥ जळी दगडासहित वहया |जैश्या तरियेल्या लाहया ॥3॥ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नोहे दुजा ॥4॥
@AkshayPatil-gd3ei
@AkshayPatil-gd3ei Жыл бұрын
Bhava jinkals...chan episode . Jay shivrai, jay tukoba
@tejasgangurde4619
@tejasgangurde4619 Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांचा खून झाला आहे आणि करनारे ब्राम्हण आहे हे सर्वांनाच माहीत आहे मग बोलायला का घाबरता सर्व
@sadabehere
@sadabehere Жыл бұрын
ब्राह्मणांबद्दल बोलायला कुणीच घाबरत नाही....काल एक शेंबडं पोरगं पण बोलत होतं आणि का घाबरावं??? जगात जे जे आजपर्यंत वाईट घडलंय, घडतंय आणि यापुढेही घडेल ते केवळ ब्राह्मणांमुळेच त्यामुळे घाबरायचं कशाला??? बोलायचं. मी तर ऐकलंय...ते युक्रेन रशिया चं युद्ध ब्राह्मणांमुळेच चाललंय, असेलही. हे बामने लै वाईट.
@बाबुरावमनगटे
@बाबुरावमनगटे Жыл бұрын
हे खरंच गुढ आहे कारण देव ही मनुष्य रुपांत जन्मले आणि मनुष्य रुपीच मृत पावले ‌तर संत तुकाराम महाराज हे स्वदेह वैकुंठ कसे जानार
@superking9178
@superking9178 Жыл бұрын
Shree रामाचा मृत्यू झाला असं कोणी सांगितलं ते
@nitinutale6839
@nitinutale6839 Жыл бұрын
कृष्णाचा तर म्रृत्यु झाला
@nitinpawar5206
@nitinpawar5206 9 ай бұрын
Krusavar khile thoklela dev jar parat jivant houn yeu shakto tar tukaram maharaj sahdeh vaikutala ka jau shakat nahi
@happyhours4523
@happyhours4523 Жыл бұрын
गुजराती , सिंधी, मारवाडी, पंजाबी लोक महाराष्ट्रात व्यापार करून करोडपती झाले. मराठी माणूस बघा 17 व्या शतकात जाऊन बसलाय. तुकाराम यांचं काय झालं होतं हे कळलं तरी आज त्याचा उपयोग नाही . मराठी लोकानो ! काही तरी काम उद्योग करा .हे सगळे निरर्थक विषय उगाळून तुम्ही मुंबईत नोकरच रहाल
@babanpawar3646
@babanpawar3646 Жыл бұрын
चौकशी करावी वाद मीटवावा
@jotiramnikam1802
@jotiramnikam1802 Жыл бұрын
छान विषय घेतला खरे कदिच कळनार नाही
@kunalpawar6143
@kunalpawar6143 Жыл бұрын
वेकुंठाला फक्त संत तुकाराम महाराजांनाच का नेले इतरही संत होते त्यांना पण न्यायला पाहिजे होते इतर संतांनी सुद्धा देवाची भक्ती केली होती संत तुकाराम महाराजांना विद्यानवादी दृषटिकोनातून बगा सगळ्या शंकानचे उत्तर मिळून जाईल
@iVillagerr
@iVillagerr Жыл бұрын
हो मीराबाई ला ही विज्ञानाच्या दृष्टीने बघा.......
@adarshkulkarni182
@adarshkulkarni182 Жыл бұрын
Are vaikunth vaigre nahi gele te!! Pan khun sudha zala as nahi mhnu shakat tumhi!! Kontya pan santacha mrutyu zalyavar te vaikunthi gele asch mhnt astat!! Even aplyat koni gelyavar sudha swargvasi , kailasvasi, vaikunthvasi asch lihil jat!! Evdh literal meaning nstat ghet kuthlya goshtich!! Bass zal tumcha bramhandvesh ektr purave dya evidence dya!! Nahitr dvesh krn band kra!!
@KD-ug6ib
@KD-ug6ib 2 ай бұрын
प्रत्येक संताना काहीना काही चमत्कार केला असे सांगितले म्हंजे लोक त्यांचे अनुसरण करतात. उदा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद वदवले किंवा भिंत पुढे नेली. मदर तेरेसा यांनी भारतात लोकांनां हात लावून बरे केले असे तिकडे ख्रिश्चन धर्मात पण चमत्कार दाखवले जातात याने लोक आकर्षित होतात आणि बऱ्याच वेळेला चुकीचे काम करणारा माणूस देखील चांगले काम करू लागतो
@akshaykate4475
@akshaykate4475 Ай бұрын
​​@@adarshkulkarni182तुकारामांविषयी बोलताना फक्त वैकुंठ गमन नाही तर सदेह वैकुंठ गमन हा शब्द वापरला जातो ..म्हणून थोडस आश्चर्य वाटत ....राहीला प्रश्न पुरावे देण्याचा तर दोन्हीही गोष्टींचा पुरावा नाही ...पण विज्ञानाचा किंवा निसर्गाचा नियम पाहीला तर या पृथ्वीतलावावरच देह ठेवावा लागतो ...हा नियम भगवान श्रीकृष्णानेही पाळला ..की म्हटल जात त्यांच हृदय आजही पुरीच्या जगन्नाथाच्या मुर्तीमध्ये स्थित आहे ... आता हा हृदयाचा विषय खरा की खोटा तो मला माहीत नाही ...पण सृष्टीचा जो नियम स्वताः देवाने पाळला तो नियम भक्तांनाही लागू होणारच ना !! ... आणि राहीला विषय ब्राह्मणद्वेषाचा तर मी ब्राह्मणांचा द्वेष करत नाही ...मी ब्राह्मण्यवाद्यांचा द्वेष करतो !!!
@adarshkulkarni182
@adarshkulkarni182 Ай бұрын
@@akshaykate4475 ब्राह्मणवाद द्वेष हा आजकाल हिंदू आणि ब्राह्मण हा च द्वेष झाला आहे !! आणि दुसरी गोष्ट वैष्णवांना वैकुंठ च मिळाले अस बोललं जात!! कथा कहाण्या खूप आहेत !! युधिष्ठिर हे सदेह स्वर्गात गेले होते अस बोललं जात ती गोष्ट आहे !! त्यांची पुण्याई दाखवायला !! same तुकारामांसोबत सुद्धा झालय !! संत ज्ञानेश्वरांनी , संत एकनाथांनी सुद्धा एकीचा संदेश दिला !! तेव्हा ब्राह्मणद्वेष का लागु होत नाही? हा मुद्दा बिनबुडाचा आहे !! निव्वळ समाजात एका जातीला टारगेट करण्यासाठी असे अनेक मुद्दे ब्रिग्रेडी इतिहासकारांनी किंवा so called बहुजन इतिहासकारांनी मांडलेत !! आणि ज्या वेळेस मांडले त्या वेळेस जातीवादाला प्रत्युतर म्हणून मांडले गेले होते !! त्याला खरा इतिहास मानणाऱ्यांनी विचार करावा !!
@sampatkudale4519
@sampatkudale4519 10 ай бұрын
संत तुकाराम महाराजांचा वैकूंठाला गैलै नंतर मंबाजी भटाणै त्यांचा कुटूंबावर देहू सोडायची वैळ का आणली नंतर त्यांचा मुलांणी ति परत घैतली बहूजनांना जागृत करण्याचा प्रयत्न आपल्या अभंगातून कैला त्या काळचै लबाड ढोंगी कर्मठांणा आयत पोट भरणांरांणा आवडत नसै जगत गुरु संत तुकाराम महाराजांच्या विचारांणा तै संपवू शकलै नाहीत किती युगै ऐतील जातील परंतु जगत गुरु संत तुकाराम महाराजांचै विचार संपणार नाहीत आशा महाण संताचा महाराष्ट्र भुमीत राहतो है आपल भाग्य राम कृष्ण हरी ‌ 💐🙏🌺🙏
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 Жыл бұрын
खुन झाला भट्टानी केला
@sadabehere
@sadabehere Жыл бұрын
बरोब्बर...मी केला. मला फाशी द्या.
@KD-ug6ib
@KD-ug6ib 2 ай бұрын
खून झाला शिंद्यांनी केला
@pravinkamble2467
@pravinkamble2467 Жыл бұрын
19 व्या शतकानुसार दाभोळकर वैकुंठाला गेले का
@आरोग्यसंजीवनी-घ1ध
@आरोग्यसंजीवनी-घ1ध Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांचा खून खून झाला असे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानले तर मग संत तुकारामांचे शिष्य आणि कीर्तनातील टाळकरी संत निलोबाराय यांची ग्रंथ संपदा देखील खोटी ठरवावे लागेल
@sanjaypatil8210
@sanjaypatil8210 Жыл бұрын
कोणतं विमान आलं होतं... तुकोबाना न्यायला... हे मनुवाद्यांनी रचलेलं काव्य आहे, सत्य हे की तुकोबाचा खून केलाय ह्यांनी आणि ग्रंथ पण ह्यांनीच लिहिले आणि असा कांगावा केला गाथा इंद्रायणी च्या डोहातून वरती आल्या असं काहीच नाही
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Жыл бұрын
तुम्ही घुमखोरी करण्याबाबत गिरगीट सरड्याला पण मागे टाकणार, कुठला संदर्भ कुठ कसं लावायचं हे एकदम जमत, शेवटी तुम्ही अंग मेहणत न करता दुसऱ्याच्या जिवावर अमरवेली सारखे जगणारे
@SAMADHAN.ZADE1307
@SAMADHAN.ZADE1307 Жыл бұрын
​@@vikasgayakwad2099 काय छान उपमा दिली ' अमरवेल'
@blackopss017
@blackopss017 Жыл бұрын
@@vikasgayakwad2099 जबरदस्त
@akshaygade8758
@akshaygade8758 Жыл бұрын
@@vikasgayakwad2099 Ek Number 💯👍
@a3tattoojejuri-h4p
@a3tattoojejuri-h4p Жыл бұрын
संत तुकाराम महाराज हे छत्रपती शीव्रयच्यांचे समकालीन होते हे कुणीही बोलत नाही जगत्गुरू तुकारामांचा खून झाला याचा अर्थ यांना शिवरायांना कमी लेखायचं आहे
@बाळासाहेबशिंदे-प3भ
@बाळासाहेबशिंदे-प3भ Жыл бұрын
गेले किंवा नाही गेले यांनी काय फरक पडेल ज्याच्या श्रध्दा आहे .ता आसु देते ज्यानी धर्म बदला आहे त्यानी बोलुन नये.,आपल्या पेक्षा आधिक विव्दान वारकरी आहे आपल्याला कोणि विचारले नाही.
@jitendrashinde9325
@jitendrashinde9325 Жыл бұрын
Vidvan mhanje?
@sunilpadule3826
@sunilpadule3826 Жыл бұрын
Tumche khar ahe
@sunilpadule3826
@sunilpadule3826 Жыл бұрын
Jyani dharm badlala ahe tyanni tar Bomblu naye Ram krishna hari
@jitendrashinde9325
@jitendrashinde9325 Жыл бұрын
@@sunilpadule3826 Konta dharm bhau
@vishwajeetkorte4238
@vishwajeetkorte4238 Жыл бұрын
माणूस जर सदेह वैकुंठाला गेला तर तो सदेह माघारी येतो का? तुकोबाला श्रीविष्णूने वैकुंठाला का बोलावले?
@subhashgawali3157
@subhashgawali3157 Жыл бұрын
मलाही वाटते त्यांचा खूनच झाला आहे,
@vaibhavmsonavane6937
@vaibhavmsonavane6937 Жыл бұрын
तूझ्या बापाचाच आहेस का तु मला तर वाटत नाहीस ...
@ramlingdhage8252
@ramlingdhage8252 Жыл бұрын
Tu faltu वेळ घाविण्यासाठी हा वडियो केलंस murkha
@ganeshsable5522
@ganeshsable5522 Жыл бұрын
संत तुकाराम म.चा खुन की वैकुंठ गमन हा वाद करीत बसु नका.महाराजांचे वैकुंठ गमन झाले होते यावर समस्त वारकर्‍यांचा विश्वास आहे,मग बाकी नतद्रष्टांना याचं काय देणं घेणं ?वारकर्‍यांचा विश्वास डामाडौल करण्याचा हा अगावुपणा आहे दुसरं काय ?
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Жыл бұрын
नालायकाना 1 कळत नाही त्यांनी आम्ही जातो आमच्या गावा हे गाइलेच नसते
@balaramsuroshi143
@balaramsuroshi143 9 ай бұрын
त्यांनी गायले नाही तर तुमच्या सारख्या कपटी मुर्खांनी ते महाराजांच्या तोंडी घुसखोरी करून टाकले आहे, हे सारं महाराष्ट्राच्या लक्षात आलं आहे.
@vinayakbkolpyak5453
@vinayakbkolpyak5453 Жыл бұрын
असे सामाजिक तेढ व तणाव निर्माण करणारे विडीयो अपलोड करू नका
@ravirajmanukh7857
@ravirajmanukh7857 Жыл бұрын
श्री संत तुकाराम महाराज की जय हो
@pradeeppawar3887
@pradeeppawar3887 Жыл бұрын
तुकाराम महाराजांचे अभंग indrayani नदी मध्ये बुडव‌ले मग तें वरती कसे आले. कि हे पण खोट आहे. कृपया संतांनी लिहलेले abhang खोटे ठरवू नका
@ramdasjadhav902
@ramdasjadhav902 Жыл бұрын
खून झाला नाहि.1650 sali शिवाजी महाराजा चे राज्य होते. खून झाला नाहि. संत तुकाराम महाराज देव होते.
@vitthalhulwan7563
@vitthalhulwan7563 Жыл бұрын
ज्या मनुवाद्यांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला आणि शिवरायांचा ही खूण करून गुडघी रोगाने मृत्यू झाल्याची अफवा पसरवली, अशा लोकांना तुकारामांना संपवणे काय अवघड आहे?
@ramkrushnabairagi6304
@ramkrushnabairagi6304 Жыл бұрын
मूर्ख माणूस अभ्यास नसलेला अरे त्यांच्या वंशजांना माहीत नाही का मग हे काहीही सांगतो बावळट तू तसंही जितेंद्र आव्हाड चा शिष्य आहेस त्यामुळं भुंकण हा स्वभाव मुळताच आहे तुझ्यात परत एकदा अभ्यास कर
@sunilghodekar4243
@sunilghodekar4243 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज महाभागवत भक्त होते आणि छत्रपति शिवाजी महाराज समकालीन होते जगद्गुरु संत शिरोमणी असा लोकिक झाला होता.त्यामुळे त्याचे भक्ता ची अफाट संख्येने होते म्हणून जेवढे सहजपणे ही गोष्ट होणे अपेक्षित नाही ही तत्वा ची लढाई जिंकली होती रामेश्वर भट ने मान्य केले होते ते शिष्य झाले होते . संत ज्ञानेश्वर श्रीमद्भगवद्गीता प्राकृत केली होती संत नामदेव संत गोरोबा कुंभार संत नरहरी सोनार संत संत सेना महाराज संत जनाबाई यांनी अभंग भजन लिहले होते संत सावता माळी ते संत चोखामेळा चे अभंग प्रसिद्ध झाले होते. बहुजन समाजात हरिभक्ति तल्लीन केले होते. संत चोखामेळा शिकलेले नव्हते त्याचे अभंग गोपाळ भट यांनी लिहिले होते प्रत्येक समाज एक संत झाले होते त्यांना कोणी त्यांचा खून केला का संत एकनाथ ब्राह्मण असुन श्री मदभागवत संस्कृत ते प्राकृत केले एकनाथी भागवत सार्थ रामायण वेद आणि महाभारत रामायण चे लेखक ब्राह्मण नव्हते महर्षी वेद व्यास आणि महर्षी वाल्मिकी उच्चकुळीन ब्राह्मण नव्हते. उत्तरं भारत मध्ये पण संत तुलसीदास संत सुर दास संस्कृत ते प्राकृत हिंदी मध्ये लेखन केले श्री रामचरित मानस महाभारत श्री मद भागवत श्री मद भगवत गीता वेद हिंदी त झाले होते. संत तुकाराम महाराज च्या आगोदर चा काळात झाले होते.त्या काळात येवढ्या टोकाची भुमिका कोणी घेतली नाही.का छत्रपती शिवाजी महाराज राज्य असल्या मुळे हे शक्य नाही संत तुकाराम महाराज देहूत आणि शिवाजी महाराज पुणे लाल महाल होतें साधू संतावर शिवाजी महाराज विशेष लक्ष प्रेम असायचं
@KD-ug6ib
@KD-ug6ib 2 ай бұрын
इथे सांगून काहीही उपयोग नाही. अभ्यास शून्य द्वेषाने पछाडलेले लोक आहेत हे.
@vilasshendkar3972
@vilasshendkar3972 Жыл бұрын
काही पण अफवा उठऊ नका. तुमच्या फालतू चॅनलच्या TRP. साठी काही पण विषय घेऊ नका.
@PalwankarRavi
@PalwankarRavi Жыл бұрын
Which language God knew, thats he only picked saint Tukaram , from all the saints of the world. No saint has been replicated, with this type of feat. in the whole world. why no Brahmin saint was picked by god's?
@priyankakulkarni4694
@priyankakulkarni4694 Жыл бұрын
उद्या ज्ञानेश्वर महाराजाचा पण खुण झाला बोलायला कमी करणार नाहीत ही बावळट माणसे, जनाबाई च दळन दळु शकतो नामदेवाची खीर खाउ शकतो तर महाराजा साठी गरुड का नाही पाठवू शकत .
@dipaksawant1173
@dipaksawant1173 Жыл бұрын
बावळट
@dattatraybamane2768
@dattatraybamane2768 Жыл бұрын
फक्त एकट्या तुकारामला न्यायला या पृथ्वी तलावावर पुस्पक विमान कसे आले? ते कोणी पाठविले? विमान देवाने पाठविले तर या पृथ्वी तलावावर देव अस्तित्वात आहे का? आहे तर कोठे कहे हे दाखवावे. वैकुंठ कुठे आहे? ते कोणी पाहिले आहे का? तुकाराम महाराज देव होते का? ते अचानक अदृश्य कसे झाले.? ते देव नव्हते तर अदृश्य कसे झाले.?
@shrikrushncheke2335
@shrikrushncheke2335 Жыл бұрын
राम कृष्ण ज्ञानेश्वर माऊली हे नस्ते का गरूढावर बेसुन गेले असतेना हां सर्व TVचा गोदळ
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 24 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,8 МЛН
Sant Tukaram 1936 | Classic Marathi Full Movie With Subtitles
2:07:06
Nupur Movies
Рет қаралды 3 МЛН
Ansuni Aur Anokhi Sikh Kahaniyaan Ft. Sarbpreet Singh - Guru Gobind Singh Ji & More
2:21:40
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 24 МЛН