संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे देवा भाऊ ची कृपा आशिर्वाद असल्याशिवाय न्याय प्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप करणे शक्य नाही.
@rajeshtalekar12304 күн бұрын
जाती वाद नाही आहे. ही ऐक कळकळीची लडाई आहे. कारण त्या भावाला खुप कूर पणे मारलं आहे भाऊ
@KisankiDuniya-q5q4 күн бұрын
परळीच्या राखेतुन निर्माण झालेली दहशत राखेतच मिसळली पाहिजे
@BabuKatle-cm9wq12 сағат бұрын
बरोबर 👍
@SainathaWaNkHEDE-lz7jr4 күн бұрын
आम्ही जरागे पाटिल धंस साहेब याना मानते एक मराठा कोटी मराठा
@babasopakajade46194 күн бұрын
Anna❤
@GaneshPhapal-d4z4 күн бұрын
धस आण्णा हे अन्यायाच्या विरोधात बोलत आहेत यात जातीचा संबंध कुठे येतो
@prakashdahiwalkar73414 күн бұрын
Ashe pudhari aavla deun kovla ghetat .
@PriyankaGaikwad-l4j4 күн бұрын
Dhas aana great aahe . Direct bolta.
@civilpractical88454 күн бұрын
आत्ता महारष्ट्र ल पोलिसी खाक्या ची ताकत काय असते ते दाखवले पाहिजे ठोक दो
@yuvrajkalunge12424 күн бұрын
मुलुख मैदान तोफ डागली सुरेश धस साहेब वाघ एकटा सरपंच बंधु साठी नडला
@baliramshelke94414 күн бұрын
धस साहेबाच्या एन्काऊंटर या शब्दांमुळे आरोपी बाहेर निघाले
@deepakghadge7289 сағат бұрын
अण्णा तुम्ही एकच नंबर
@marutibadne5414 күн бұрын
मुख्यमंत्री विषयी जरांगे पाटील बोलत नाहीत नवीन शोध
@SureshKadam-e3oКүн бұрын
अण्णा असेच अन्याया विरुद्ध आवाज उठविला पाहिजे आरोपी कुठल्याही जातीचा असूद्या
@nitakurkute88334 күн бұрын
बरोबर... Sir
@santoshpawar53043 күн бұрын
अण्णांना सलाम
@deepakghadge7289 сағат бұрын
आम्ही जरांगे आणि सुरेश अण्णा धस कायम सोबत एक मराठा लाख मराठा
@DEVIL-KING-FF4 күн бұрын
मिडिया ने भांडण लावायचे काम करु नये नाहीतर मुंबई तक वर लोक बहिष्कार टाकतील.... धस साहेब न्याय देणारा माणूस आहे
@yogeshdongare44653 күн бұрын
You are expecting justice as samaj(Maratha) not as human being
@JayShriRam-l8b3 күн бұрын
100 tkke ऐनकाऊटर होणार आणि हा विषय बंद होणार 😢
@ShahajiKhot-w4x2 күн бұрын
Rakkh. Honarr.. Khackk Honarr...
@PrathibhaPatil-sn6hk2 күн бұрын
गज साहेब ज्या पद्धतीने संतोष देशमुख ला मारले आहे जी पद्धत आणि यातना पाहता याला जातिवाद हा सुद्धा एक अँगल आहे हे विसरून चालणार नाही संतोष देशमुख जर त्यांच्या जातीचा असतात तर मेल्यानंतरही असला असुरी आनंद व्हिडिओ करून न घेऊन घेतला नसता
खोटे आरोप, खोटे narrative पसरविणे ही सुपारी घेऊन आला आहात का..
@sahebraougalmugale54564 күн бұрын
जरांगे पाटील घोडे लावायला लई पक्का माणूस आहे आणि असा सुसंस्कृत माणूस अख्खा महाराष्ट्रात निवडूकीचा प्रचार केला येवल्यात तरी रात्री दोन वाजेपर्यंत फिरलाय फडणविस विरोधी बोलतो पुन्हा नाकबुल होतो पठया एकच नंबर
@vasantkarad25204 күн бұрын
किती बोलावे... मर्यादा असते?
@JaywantChavan-wp4fz4 күн бұрын
मीडियाने चाबरा पणा करू नये
@PandurangKendre-ee2tq4 күн бұрын
किती बोलावे मयादा आहेका
@manojambekar91484 күн бұрын
हेच खरे आहे.... शरद पवार साहेब यांनी उभे केलेले पाप आहेत.. धनंजय मुंडे यांना शरद पवार साहेब यानीच सगळे गोळा केले अणि फेकून दिले आहेत छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील,..
@avadhutbomble60234 күн бұрын
मीडिया वाले जरा नीट वागा ना .. कायम का आई घालता ...मुंडे ने पैसे दिलेत काय तुम्हाला...कायम विकला जाता तुम्ही , आता तरी विकू नका,
@PandurangKendre-ee2tq4 күн бұрын
जातीवर कशैला जातोयह
@prashantghule94474 күн бұрын
हा जारांगेची गोड बोलून बोलून जागा बळकवणार आहे,फडणवीस यांची सुपारी घेऊन बोलतोय
@avadhutbomble60234 күн бұрын
मीडिया वाला कराड बद्दल बोलत नाहीय..
@harshalmali38703 күн бұрын
Das ani jarygya beed tumchi rakh honar
@vinodbhendekar62354 күн бұрын
देशमुख हातेच समर्थन obc करत नाही. धस साहेब तुमी नाही बोलत. तुमाला दुसरा बोलायला लावत आहे.
@nivrittimunde90434 күн бұрын
बीड जिल्ह्यात जरांगेच्या नंतर धस हे जातीय वादी रंग देत आहेत यांचापण कोणीतरी गॉडफादर दिसतोय