नक्कीच कौतुकास्पद विचारसरणी आहे रामदासजी आठवले साहेब ❤️
@funtech2782 сағат бұрын
साहेब तुमाला माहित आहे परभणी मधिल घटनेचा मास्टरमाइंड कोन आहे तर मानून तुमी या जातिवादी आणि मनुवादी सरकार ला सोडून स्वाभिमाना ने जगा❤
@vikramraju42092 сағат бұрын
सहमत आहे
@RambahuBagde2 сағат бұрын
आठले संविधानाच्या करीता मंत्री पद सोडा व परभणी करीता लढा बाबासाहेब यांच्या संविधानाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे
@lahugaikwad95393 сағат бұрын
पहिला माणूस जो कोणी आसेल तो 100% तुम्हाला माहीत असेल आत्ता पण वेळ आहे;??
@avinashingle3463Сағат бұрын
शेवटी आपलाच आहे भाऊ
@mammandiraСағат бұрын
आठवले साहेब 🎉.....
@BibhishanGade-w1uСағат бұрын
भाजपच्या मंत्र्यांना सांगा
@ashokjagtap5431Сағат бұрын
आठवले साहेब परभणी कांड झाले आहे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे कारण कोरेगाव भीमा दंगल आणि अन्य विषयांवर कायदे प्रमाणे कारवाई केली नाही
@deepaknandeshwar9754Сағат бұрын
PARBHANI la bak bak karu naka. Lachari soda. Kahin Tari samaja karita kara. Jai bhim MITRANO jai bhim MITRANO❤❤❤
@ganeshasrondkar37692 сағат бұрын
रामदास आठवले साहेब तुम्ही मोहन भागवत आणि बीजे पी वाल्यांना सांगणार काय संविधान मानत नाहीत भारत देश सोडा पाहूया नाही तर मंत्री पद सोडा गेले चुलीत समाज पाहिजे
@sagarmohite35613 сағат бұрын
आपल्या ला माहित आहे सर त्याना आधी देशाबाहेर पाठवा
@danieldsouza5652 сағат бұрын
मौकापरस्त विदूषक 🤡
@Gjjgvyjjkkkbv2 сағат бұрын
चांगल शिक्षण, आरोग्य, रस्ते हे आजकाल सरकार कडून मिळत नाही, हे सर्व राज्य घटने नुसार मिळायला पाहिजेत, पण का मिळत नाही
@AshokYadav-pl6ku2 сағат бұрын
माननीय आठवले साहेब शपथ विधी सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती लोकांनी नाव घेतलं हे पहिला खुलासा करावा घटनेचा अपमान झाला आहे परभणी मध्ये तर आठवले साहेबांनी तिथे जाऊन चौकशी करावी
@akashghusale63672 сағат бұрын
साहेब 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@anilsadafule75862 сағат бұрын
मतलबी है लोग यहां पर मतलबि जमाना सोचा साया साथ देगा निकला यह बेगाना...स्वार्थी...
@bharatlokhande6386Сағат бұрын
तू अगोदर भाजप सोड मग लोकांना ज्ञान शिकव
@vinayaksuryaji95762 сағат бұрын
Very very very good statement by mr Ramdas athwale.jai Hind jai bhole nath.
@datta_lipne3 сағат бұрын
रामदास जी तुम्ही कविता खुप छान करतात
@rupeshdeogade24462 сағат бұрын
😂😂👍
@vikramraju4209Сағат бұрын
कवितेत यमक असते... अगदी चारोळीत सुद्धा अंतवर्ण यथावत असतो आणि पूर्ववर्ण स्वर जमीन टेकवून असतो... आठवले यांना हे माहीत आहे का????????? तुकबंदी म्हणजे कविता नाही, जे आठवले यांना कवी म्हणतात वा त्यांच्या तुकबंदीला कविता म्हणतात ते येडझवे आहेत असेच म्हणावे लागेल
@satishthorat786613 минут бұрын
सर्वप्रथम तुम्ही देश सोडून जावे साहेब कारण bjp ला संविधान मान्य नाही.
@prabhakarraypure78962 сағат бұрын
तू आधी बीजेपी सोड संविधानाचे मारकरी सर्वात जास्त हे बीजेपी आहे आठवलं म्हणून सांगल
@baliramkaushal9120Сағат бұрын
आत्त जाग आली साहेब ला।
@dineshgaikwad30112 сағат бұрын
भाजपा वाले मानत नाही त्यांना सांगा तुम्ही पण जा
@kausarshaikh22332 сағат бұрын
आता भाजपा सोडून बाहेर या.
@Nk779102 сағат бұрын
१९९० मधले रामदास आठवले आणि २०२४ मधले आठवले रामदास... जमीन आसमान चा फरक आहे... साहेब जरा डोळे उघडून निट बघा. समाजाने तुम्हाला मोठ केल पण...
साहेब तुम्ही मंत्रिपदाला लाथ मारा पूर्ण देश तुमच्या बरोबर उभा राहील.....
@vikramraju4209Сағат бұрын
😂😂😂 शक्य आहे का?
@kausarshaikh22332 сағат бұрын
ये हुई ना बात .
@MadhukarShinde-k2t2 сағат бұрын
देशात किती लोक राहतील गरीबांना विरोध करणारे संविधानाला मानणारे कसे?
@MadhukarShinde-k2t2 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील बौद्ध वाॅचमनला काही गुंड मारहाणी करतात त्याविरुद्ध साधी अॅट्रीसिटी दाखल पोलीस दाखल करीत नाहीत कुठ हेच आहे का संविधान
@SurykantPachpute2 сағат бұрын
तुम्ही सरकार विविधांगी मोडणारे तुम्ही लिखीत अलिखित संविधान मोडता
@RahulYadav-ur4lw2 сағат бұрын
आठवले साहेब भाजपा सोडा
@cbr230637 минут бұрын
छानच भावा...
@ashokjagtap5431Сағат бұрын
साफ खोटे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी पाहिले कारवाई केली आहे
@santoshtambe99133 сағат бұрын
Unity most necessary
@cbr230637 минут бұрын
साहेब..जे सं विधान मानत नाहीत..किवा मान न्याच छान नाटक करतात त्यांचे काय करायचं ते पण सांगा...पण आपण स्वतः आपल्या पक्ष ला पण सांगा ही विनंती..
@sanjaygandhi4159Сағат бұрын
Ki BJP la Purna pane surander zale aahet athavale ji?
@akilshaikh20012 сағат бұрын
Savidhanala na manryana deshatun haklun dyave. 1no
@sanjaygandhi41592 сағат бұрын
BJP la ha bolbar aahet Kay?
@cbr230636 минут бұрын
Good bhava
@amrapalishelke79053 сағат бұрын
👍👍👍👍👍👍
@cbr230641 минут бұрын
उठा..दुपारी.....
@vikramraju4209Сағат бұрын
कवितेत यमक असते... अगदी चारोळीत सुद्धा अंतवर्ण यथावत असतो आणि पूर्ववर्ण स्वर जमीन टेकवून असतो... आठवले यांना हे माहीत आहे का????????? तुकबंदी म्हणजे कविता नाही, जे आठवले यांना कवी म्हणतात वा त्यांच्या तुकबंदीला कविता म्हणतात ते येडझवे आहेत असेच म्हणावे लागेल
@pranitajadhav173 сағат бұрын
Mag kombingopration पन संविधानाच्या नुसार झालं te तुम्ही का मानत nahi
@UjwalaMohod-e3i2 сағат бұрын
Cm ne rajinama dava
@kuttanshrisai66452 сағат бұрын
Thumala 10 th schedule mahithe aa he kya?
@pradeepkate5611Сағат бұрын
Kay ahe tey
@shashank.godbole4093 сағат бұрын
Asha lokanna north korea madhe pathwa...dusra kontach desh tyanna aplyakade ghenar nahi...
@rohitahire95383 сағат бұрын
Maharashtra times te Ramdas aathwale aahet Sambhaji raje chatrapati nahit.