अरेरे मुंडे नागवे झाले महाराष्ट्रापुढे गोपीनाथ मुंडे ची ईज्जत घालवली धनंजय मुंडे ने
@atulthorat800315 күн бұрын
सारंगी महाजनांना न्याय मिळेल हीच मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा.
@GaneshBhise-f7q15 күн бұрын
मामी ला पण सोडले नाही😂😂
@abcdpatil454515 күн бұрын
Tai barobar ahet👍
@santoshjadhav-gk4sw15 күн бұрын
वा धनु वा मामीला पण सोडलं नाही😢😢😢
@RajuKharaskar15 күн бұрын
महाजन ताईला न्याय मिळालाच पाहिजे
@satyamsalunke969515 күн бұрын
काय साङेसाती लागली मागे तरीपण मंत्रीपद सोङत नाही😂😂
@vikaspatil718815 күн бұрын
राजीनामा द्या धनु चा
@Love4NatureEnterprises15 күн бұрын
RSS चा लोकांनी रस्त्यावर उतरावे मुंढे विरोधात. स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचा घरच्यांना ही यांनी सोडले नाही. बीजेपी काय करत आहे
@marathaempire25815 күн бұрын
Rss che khup mothe nete khup bjp che khup mothe nete swargiy Pramod Mahajan achha Vahini यांना पण सोडला नाही
@jitendrabargaje203915 күн бұрын
सगळा गोतावळाच बदनाम आहे.
@kalyanshete898515 күн бұрын
😅😅😅
@KedarGhodake-z8q15 күн бұрын
धन्या वा वा काय नेता
@vilas_patil15 күн бұрын
मुंडे घराणे अस आाहे
@Gajanantiger-f1u15 күн бұрын
🔥
@shrinivassurvase969615 күн бұрын
अब कि बार ,धनु जेल की हवा😂😂
@shirdikesaibaba735715 күн бұрын
TV-9 चॅनेलने धनंजय मुंढे, पंकजा मुंढे आणी वाल्मीक कराड यांचे पासुन किती लोकांची आज पर्यंत फसवणुक झालेली आहे.. त्यांना एकत्र आणुन सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर आणणे गरजेचे आहे.,,, TV-9 चॅनल ला हात जोडुन आव्हान
@SopanDahibhate15 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मुंडे ला वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोक तुमच्या वर नाराज झाले हेही तितकेच खरे आहे एक ना एक गोष्टी मुंडे च्या समोर यवुलागल्या करूणा मुंडे असो किंवा आतापर्यंत एकही प्रकरणाला नाय देलेलानाही आता माहाजण ताई ला ही मिळेल का अशी शंका येते एक महीणा झालं देशमुख सरपंच याणा नाय द्यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत मुख्य आरोपी अजुनही एक फरार आहे वाल्मीक कराड अटक झाली होती आणि तेव्हा एकाला सोडणार नाही असं मणारे फडणवीस साहेब तुम्ही लोकांची दिशाभूल करतात काही प्रश्न उपस्थित होतो 🙏🙏 धन्यवाद साहेब
@vijaydhanorkar503015 күн бұрын
आता महाजन कुटुंबातील व्यक्ति चे जर हे हाल असतील...तर सामान्य माणसाचे काय...कित्येकांच्या जमिनी..दुकाने...शेत. .धंदे. ..ह्यानी कब्जे केले?.कित्येक शहर सोडून गेले.?..कित्येक जिवानिशी गेले.?..कसला भस्म्या रोग झाला ह्याना...
@nileshbhosale450415 күн бұрын
फडणवीस साहेब काय हे मुख्यमंत्री तुम्ही आहात कि धन्या मुंडे?
@PavanMaykar15 күн бұрын
Tai che 👍👍aahe
@vaibhav.t15 күн бұрын
लोकं म्हणतात प्रमोद महाजन सारंगी वाजवायचा त्यामुळे खून झाला
@sandeepangolekar210515 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@Gajanantiger-f1u15 күн бұрын
आम्हाला एक हाना पण त्यांना मंत्री पद नका द्या किती कळकल चालू आहे 😂
@pavan156215 күн бұрын
हांके हे काय आहे ते सांग चाभरेया
@sandeepangolekar210515 күн бұрын
अगदी बरोबर आहे महाजन ताई
@mahadevnishchal14 күн бұрын
जो माणूस घरच्याच लोकांना लुटतो तो बाहेरच्याला काय नाही देणार रे बाबा
@sunita-vb4sv15 күн бұрын
काय करणार एवढ्या जमिनी मिळवून, लोकांची हाय लागली कि सगळे bye bye असं होतं.थोडयावर समाधानी रहायला शिका
@sandeepangolekar210515 күн бұрын
न्याय भेटायला पाहिजे कोणीही असो
@sandeepangolekar210515 күн бұрын
बीड मधलं बिहार करून टाकलं आहे या लोकांनी
@vaibhavshinde400915 күн бұрын
अरे ह्याने पाहुणे सुद्धा सोडले नाही राव , आता बोला समार्थकानो 😮😮😮
@arveeagrofram624515 күн бұрын
गॅग द वासेपूर
@prashantshelke366615 күн бұрын
त्या नोकराची संपत्ती चा तपशील पत्रकारांनी काढावा 🙏🏻
@sindhujadhawale617615 күн бұрын
यांनी घरातील जवळच्या लोकांना सुद्धा सोडले नाही. कठीण आहे.
@dattakolhe-qs6ct15 күн бұрын
धनंजय मुंढे ने तर अति कळसच केला आहे नातेवाईक सुद्धा नाही सोडले
@CrazyMind-qs6uf15 күн бұрын
इतक्या दिवस काय झाले होते सांगायला, की आता विरोधकाकुन पैसे मिळत आहेत
@kalyanshete898515 күн бұрын
अरे न्यज वाले कव्हरच नव्हते करत.... त्यांनी मागच्या वर्षीचं तक्रार दाखल केलीये
@fire-qd9jw15 күн бұрын
येवढे दिवस झोपल्या होत्या का बाई आता जाग आली का
@sureshlimbajimusale609315 күн бұрын
इतके दिवस झालेय आता पर्यंत गप का बसल्या होत्या बाईसाहेब
@VijayKendre-cj4un15 күн бұрын
मॅडमच्या दीर पकाश महाजनची मुलाखत पहा
@sureshtidke667515 күн бұрын
Yani garchay lokana sodle nahi mundhe yana haddpar kara