सरसकट शेतकरी कर्जमाफी साठी 1 जुलैपासून अभियान

  Рет қаралды 70,620

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер: 148
@Sphdjsjjsjsgdjsjja
@Sphdjsjjsjsgdjsjja 3 ай бұрын
शेतकऱ्यांनी , शेतकरी संघटनांनी आणि मीडिया ने जोर लावल्यास कर्जमाफी होऊ शकेल
@akshaykokare5104
@akshaykokare5104 3 ай бұрын
👍
@dineshdhenge6070
@dineshdhenge6070 3 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे 2024 पर्यंत
@bhairavnathgondgire7u261
@bhairavnathgondgire7u261 3 ай бұрын
दादा आमचा पूर्ण पाठींबा आहे तुम्हाला कर्ज माफी झालीच पाहिजे 🙏
@sharadkekan-qj7qy
@sharadkekan-qj7qy 3 ай бұрын
शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे
@santoshbalabhau1206
@santoshbalabhau1206 3 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे सर आणि कारण शेतकरी खूप संकट आहे आणि त्याच्यामध्ये दुष्काळ पडल्याने संकटात आहे
@GrShetiYojna
@GrShetiYojna 3 ай бұрын
हो म्हणून जोर लावा होईल
@haribhaugophane6207
@haribhaugophane6207 3 ай бұрын
कर्जमाफी होणे गरजेचे आहे.
@DJ-Rajput007
@DJ-Rajput007 3 ай бұрын
Regular bharna karnalyala kay? 😢
@PremTayade-zh3eo
@PremTayade-zh3eo 3 ай бұрын
Ho tule sir dein karj mafi Modi sarkar le mang na
@gsstudy6435
@gsstudy6435 3 ай бұрын
Maza coment copy kayli tumi ❤❤
@GaneshAghav-f4s
@GaneshAghav-f4s 3 ай бұрын
कर्ज माफ नाही झाल तर सरकार पडणार 💯
@tusharwagh3636
@tusharwagh3636 3 ай бұрын
बरोबर
@jaijavanjaikisan3996
@jaijavanjaikisan3996 3 ай бұрын
आजच्या काळात शेतकरी एकत्र येने काळाची गरज आहे
@akshaykokare5104
@akshaykokare5104 3 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी खूप संकटात आहे
@sikandarshaikh3818
@sikandarshaikh3818 3 ай бұрын
नुस्ते पिक क़र्ज़ माफ करून चालनार नाही शेती साठी घेतलेले सर्व क़र्ज़ माफ झाली पाहिजे तरच शेतकरी क़र्ज़ मुक्त होईल 🔥️💯❤️🇮🇳✌️
@prakashshetkar5614
@prakashshetkar5614 3 ай бұрын
वीज बिल पूर्ण माफ झाले पाहिजे उन्हाळ्यात पाणी नसते, पावसाळ्यात गरज नसते आणि हिवाळ्यात लोडशेडिंग, अनियमित वीजपुरवठा, मोटारी जळण्याचे प्रमाण,रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त त्यामुळे वीज वापर कमी व बील जास्त वसुलीचा तगादा
@karanjadhavppp7076
@karanjadhavppp7076 3 ай бұрын
Khare aahe. Besumar bill detat.
@DJ-Rajput007
@DJ-Rajput007 3 ай бұрын
Solar lawa
@paragpatil8738
@paragpatil8738 3 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे पत्येकाने आपल्या नेत्यांना पुढार्याना मागणीसाठी जोर धरायला पाहीजे सोशल मिडियावरती पण महत्वाचे आहे
@prkashkolhe9082
@prkashkolhe9082 3 ай бұрын
सर खरच होईल का 1 जुलैपासून
@S-a-u-r-a-b-h45
@S-a-u-r-a-b-h45 3 ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@dattatreychavan6744
@dattatreychavan6744 3 ай бұрын
रेग्युलर कर्ज करणार्या शेतकऱ्यांना सुध्दा संपूर्ण लाभ मिळाला पाहिजे
@krushnashelke12345
@krushnashelke12345 3 ай бұрын
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा नाहीतर हे शेतकरी सरकारला अंगठा दाखवतील
@rameshmetkar411
@rameshmetkar411 3 ай бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची पन्नास हजार अजुन या सरकार ने अजुन देले नाही सर
@mtc77group
@mtc77group 3 ай бұрын
या वेळेस जर शेतकरी कडे पाहिले नाही तर, शेतकरी पण हात दाखवून देईल सरकार ला.. कर्ज माफी झालीच पाहिजे...
@ChandrashekharUkey-vj2it
@ChandrashekharUkey-vj2it 3 ай бұрын
शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत आता कर्ज माफ झालंच पाहिजे
@hiradadadeore4887
@hiradadadeore4887 3 ай бұрын
भावानो कर्जमाफी व विजबील माफी आताचे राजकिय नेते आमदार खासदार मंत्री करूच शकत नाही याना फोडाफोडीच्या राजकारणासाठी पैसा हवा आहे शेतकऱ्याला फक्त आश्वासन मिळतील
@shekharpansare6396
@shekharpansare6396 3 ай бұрын
जर कर्ज माफी केली तरच शेतकरी वर्ग विधान सभेला महायुतीचा विचार करेल
@vinodpande8506
@vinodpande8506 3 ай бұрын
या अभीयानाची नितांत गरज होती कारन हा प्रश्न शेतकर्याचा अस्तीत्वाचा झालेला आहे
@jaymaharashtrajaymaharasht2784
@jaymaharashtrajaymaharasht2784 3 ай бұрын
कर्ज माफ करा,शेतकऱ्याचं
@mayurshinde74
@mayurshinde74 3 ай бұрын
50 हजार अनुदान अजून मिळाले नाही
@pravinaswar5103
@pravinaswar5103 3 ай бұрын
वीज बिल माफी झाली पाहिजे
@NanaSaheb148
@NanaSaheb148 3 ай бұрын
शेतकऱ्यांनो संघटीत व्हा.
@SurajTambulkar
@SurajTambulkar 3 ай бұрын
कर्ज माफी सर्वांची झाली पाहिजे
@laxmanshelke8032
@laxmanshelke8032 3 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे कारण तेलंगण राज्य सरकारने किती तरी पटीने अधिक प्रमाणात काम करत आहे
@sairam9324
@sairam9324 3 ай бұрын
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याला (दुशकाळ ग्रस्त) ७५% पीक विमा कधी मीळनार? बीड कडे लक्ष द्यावे?
@pravinmalghan4452
@pravinmalghan4452 3 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे
@DineshWankhade-t1q
@DineshWankhade-t1q 3 ай бұрын
Karj mafi zali pahije aamchya pappachi paristithi najuk aahe🌹🙏
@Sagaranand..
@Sagaranand.. 3 ай бұрын
कर्ज माफी हवीच 🙏🙏🙏
@Lahubiradar-b7b
@Lahubiradar-b7b 3 ай бұрын
सर.सर्व. शेतकऱ्यांची.कजॆ.माफी.झालीच. पाहीजे.धन्यवाद. 🙏🙏
@सुभाषखिल्लारीगोरेगाव
@सुभाषखिल्लारीगोरेगाव 3 ай бұрын
गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुपकर साहेब गजानन कावरखे अतिशय ताकतीने कर्जमाफी लढा देत आहेत दुष्काळ. पिक विमा गोरेगाव दुष्काळ जाहीर करण्याकरिता पुढाकार रोहि . रानडुक्कर .मोर्चा मोठ्या संख़ेने काढून शासनाला विशेष मागणी करतात ???
@govindshelke2256
@govindshelke2256 3 ай бұрын
काही झालं नाही तरी चालेल विजबिल माफी करा
@deva7662
@deva7662 3 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@Rahulwaghale
@Rahulwaghale 3 ай бұрын
Sampurn karj mafi zhali pahije
@rajubhalerao8457
@rajubhalerao8457 3 ай бұрын
सर दोन लाखांच्या वरच्या शेतकरयांचेकाय होनार
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 3 ай бұрын
या मागणीसाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे
@dattaaher3690
@dattaaher3690 3 ай бұрын
शेतकरी बँकेत गेले की कर्जमाफी झाली किंवा नाही हे बँकेतील कर्मचारी काही सांगत नाही मला विचारले की ते म्हणतात आम्हाला माहीत नाही तर शासनाने आषाढी द्यायला पाहिजे कर्जमाफी झाली त्यांची यादी गावापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे किंवा मेसेज करणे गरजेचे आहे
@obc1943
@obc1943 3 ай бұрын
आज शेती अंतिम घटका मोजित आहे 7 एक्कर जमीन.असून 5 वर्षापासून 2 लाखाच व्याज भरतो आहे मुलीच्या लग्नाचं कर्ज फिटत नाही खर्च आणी उत्पन्न सारखाच येतो कर्ज कस फेडावं ही समस्या समोर निर्माण झाली मुलगा शिक्षण सोडून घरी आला पैसेच नाहीत खूप गांभीर समस्या आहे भाऊ .शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु आज त्याची आव्हेलना होत आहे त्याची कोण्ही दाखल घेत नाही कारण जे लोक शेतकऱ्यांसाठी धोरण आखतात ते ac मध्ये बसून आखतात त्यांना वास्तव कळत नाही भरपूर भष्ट्राचार करून पैसा कमावलेला असतो परिस्थिती काय आहे त्यांना कळायला किंवा कळून घ्यायला वेळ नाही हे शेतकऱ्यांचे दुर्भाग्य आहे
@yeshwantmunde5588
@yeshwantmunde5588 3 ай бұрын
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे कारण गेली तीन चार वर्षापासून अवेळी पाऊस दुष्काळ यामुळे शेतकरी खूप हैराण झाला आहे जर करोडो रुपये कमावणाऱ्या कंपन्यांची कर्जमाफी होऊ शकते तर गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी का होऊ नये
@vinoddivate8556
@vinoddivate8556 2 ай бұрын
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण टाकळी आमचे गाव आहे सोलापूर महानगरपालिका आमच्या गावामध्ये पंप हाऊस हे सोलापूर साठी पाणीपुरवठा करतो आणि औज ते टाकळी या शेतकऱ्यांना फक्त दोन तास लाईट दिले जाते तीन वर्षे झाले आम्ही ऊस लावलेला नाही आता कर्जमाफी व्हायला पाहिजे
@SupriyaDesale-g5w
@SupriyaDesale-g5w 3 ай бұрын
भाऊ तुम्ही खूप सुंदर माहिती देतात सुंदर माहिती समजून सांगतात मागच्या अधिवेशनामध्ये सरकारने मागील त्याला रस्ता शेतीकडे जाण्यासाठी रस्ता जीआर काढला होता मी शेतीकडे जाण्यासाठी अर्ज केला पण त्याला सहा महिने झाले अजून मुरबाड जिल्हा ठाणेतहसीलदार किंवा तलाठी यांनी कोणते प्रकारचे त्याच्यावर विचार केलेला नाही आणि मला शेताकडे जाण्यासाठी आता रस्ता पण राहणार नाही कारण वरच्या प्लॉटवर जिथून माझा नांगर आता ट्रॅक्टर येत होता त्यावरच्या जागेवर पूर्ण कंपाउंड तार कंपाउंड केला गेला आहे माझी भात शेती असते पावसाळी आणि उन्हाळी शेती पंप मिळाल्यामुळे बागायत असते पण आता ट्रॅक्टर जाणार नाही तर हे कसं काय शक्य आहे आता तक्रार करणार कुठे आणि दाद मागणार कोणाकडे
@sachinagale8493
@sachinagale8493 3 ай бұрын
विना अट २० २४ पर्यंत असणार दोन लाखा पर्यंत कर्ज माफ झाल पाहीजे तरच शेतक ऱ्यांना फायदा होईल पश्चीम महारा राष्ट्रात साखर कारवाना पट्यात ऊसबील मार्च पर्यंत येतात व त्यांना कर्ज माफीचा लाभ मिळत नाही हा आज पर्यंत चा अनुभव आहे याचा ही विचार व्हावा कोल्हापूर जिल्ह्या साठी पालक मंत्र्यांनी विशेष लक्ष द्यावे हि विनंती
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 3 ай бұрын
सर माझे कर्ज 3 लाख 60 हजार रुपये थकित आहे पहिली दोन मुखमंत्री नी त्यावेळी बाकी शेतकरी चे कर्ज माफ केले नाहीते कर्ज आता व्याजासह 6लाख रू वर गेले माफी होऊन किती आहे होईल रिप्लाय द्या सर
@aashishmisal
@aashishmisal 3 ай бұрын
Karja mafi jali tarch nivdun yeil ...lokasabha cha result bgha ....sudhra.
@amolbhosale6044
@amolbhosale6044 3 ай бұрын
आपण नुसतं घरी बसून कर्ज माफी बदल बोतोय, एक जरी शेतकरी मोर्चा झाला पाहिजे सरकार आपला तालात आहे शेतकरी मेला तरी ताना काही फरक पडत नाही, कर्ज माही जो जाहीर करेल talch शेतकरी मतदान करणार
@AnilYadav-pz6pq
@AnilYadav-pz6pq 3 ай бұрын
सर आज सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका पीक विमा जमा 25%
@AniketJaybhay-nx4jl
@AniketJaybhay-nx4jl 3 ай бұрын
कर्जमाफी होईल का
@SandipMagar-yg4un
@SandipMagar-yg4un 3 ай бұрын
Pkvima milala
@GrShetiYojna
@GrShetiYojna 3 ай бұрын
सातारा व जालना
@abhijeetdeshmukh4969
@abhijeetdeshmukh4969 3 ай бұрын
Karjmafi zalich pahije
@AvinashHajare-p3s
@AvinashHajare-p3s 3 ай бұрын
Soybean kapuas jewari gahu harbra la bhav naahi 😡 Gas ⛽ petrol diesel khaat rasainik kitak all 4 pat bhav waad aahe 😡 soybean la kamit Kami 7000.hazzar pahije 🌾🌻🐂🐂💪💪
@sureshnikam4735
@sureshnikam4735 2 ай бұрын
Modi shetkari virodhi.. sampurn shetkari sarsakat karamafi zalich pahije
@sachinsawant5468
@sachinsawant5468 3 ай бұрын
कर्जमाफीच्या नावाचे फक्त गाजर दाखवले जाते. सत्ता येते जाते कर्ज तसेच असते. आत्महत्या चालूच असतात आणि आकडे कमी केले जातात.
@dagadudere3611
@dagadudere3611 3 ай бұрын
किती माहिती आहे पूर्ण माहिती नसेल तर खोटे बोलून वेडे बनवून आपले कार्य साध्य करून घेणे.
@PravinPhadatare-ud4fb
@PravinPhadatare-ud4fb 3 ай бұрын
ट्रॅक्टर अनुदान योजना बंद केली की काय, यावर व्हीडिओ बनवा
@vijaykirpane1093
@vijaykirpane1093 3 ай бұрын
शेतकरी कर्जमाफी यासाठी पाहिजे कारण. आयात करून शेतमालाचे भाव पाडले जाते म्हणून कर्जांफी ची गरज आहे,शेतीपंपची वीज 24तास मुफ्त पाहिजे
@shikshasalunkhe1515
@shikshasalunkhe1515 3 ай бұрын
इलेक्ट्रॉनिक मिडियाध्ये एक बातमी दाखवली जात नाही सर या विषयावरील
@jyotisalunke27
@jyotisalunke27 3 ай бұрын
सततच्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडलाय सरकारने कर्जमाफी कार्यालाच पाहिजे
@ganeshmoharle2271
@ganeshmoharle2271 2 ай бұрын
जुन्या कर्ज माफी चे पैसे आले नाही अजून
@karankakade7209
@karankakade7209 3 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर आम्ही ह्या सरकारला विधानसभेला पडणार
@DipakPatil-wt7fv
@DipakPatil-wt7fv 3 ай бұрын
जय शिवराय सर कोणत्या वर्ष पासून कर्ज माफी होणार आहे.
@dhammpallabade8586
@dhammpallabade8586 3 ай бұрын
साहेब, महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्या वरती, कित्येक वर्षापासून दुष्काळ पडलेला आहे, म्हणून महाराष्ट्र शासनाने, 2018तेमार्च2024 पर्यंत ची कर्जमाफी करावी..
@narendralokhande8537
@narendralokhande8537 3 ай бұрын
सरकार जवळ सर्वांसाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही याबद्दल ग्रामीण भागामध्ये फार नाराजी आहे आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी कर्जमाफी साठी आतुरतेने वाट पाहत आहे
@mahendramete2715
@mahendramete2715 3 ай бұрын
वीजबिल पूर्णपणे माफ झाले पाहिजे.
@bhushanambadkar4742
@bhushanambadkar4742 3 ай бұрын
सर, आपणास या व्यासपीठावरून सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत असताना कर्ज हे कोणत्याही वर्षी घेतली असेल आणि ते थकीत झाले असेल त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे गरजेचे आहे. नाहीतर 2015 ते 2022 पर्यंत थकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल. अशा अटी घालून चालणार नाही.
@kapseBhaskar
@kapseBhaskar 3 ай бұрын
खुप लुटलं सेतकरी बांधवांना लोकांनी सरकारांनी 😢😢😢😢
@gamingbadshah2571
@gamingbadshah2571 3 ай бұрын
Mi paise bharle ahe karjache mla maze purn paishe wapas denyar yave mi niyamit karj bharun kahi chuk karat aho ka
@haridasnevase2031
@haridasnevase2031 3 ай бұрын
नाही झाली पाहिजे वेळेवर भरणारे काय चोर आहेत का
@shyamughade9320
@shyamughade9320 3 ай бұрын
Barabar
@balajibirhade2589
@balajibirhade2589 3 ай бұрын
का रे बा
@parimaljadhao7160
@parimaljadhao7160 3 ай бұрын
सुक्षमसिंचन अनुदान ??
@ravish6073
@ravish6073 3 ай бұрын
2009 आणि त्यानंतर दोन कर्ज माफी झाल्या पण सर्व अर्धवट झाल्या अगदी 2009 चे कर्जमाफी न मिळालेले शेतकरी अजून तसेच आहेत त्याचा प्रश्न अजून तसाच आहे त्याच्यावर कोण मार्गदर्शन करणार
@mangalmahajan679
@mangalmahajan679 3 ай бұрын
शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ट्रॅक्टर वगैरे या अशा विचारांवर जीएसटी जे लावला जातो तो रद्द करण्यात यावा
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 3 ай бұрын
शेतकरीवर्गाने प्रयत्न करुन प्रत्येकाने आपले आमदार, खासदार लोकांवर यांचेसोबत संपर्क करून दबाव आणला तर 100%कर्जमाफी जाहीर होउ शकेल.
@mohankuttarmare1748
@mohankuttarmare1748 3 ай бұрын
कजॅ माफ झाल नाही तर सरकार पडणार
@plchavan7708
@plchavan7708 3 ай бұрын
Swabhimach Karu sakel he
@jayantmandawkar7060
@jayantmandawkar7060 3 ай бұрын
शेती मालाला भाव नाही म्हणून संपुर्ण देशात कर्ज माफीची गरज आहे...
@Atulchavan-sc4gq
@Atulchavan-sc4gq 3 ай бұрын
काल पाऊस येईल म्हणाले नेवासा ता आला नाही
@amarbari6928
@amarbari6928 3 ай бұрын
प्रत्येक जिल्ह्य़ातिल समुहातील शेतकार्याने आंदोलन करावे
@vilasgorane6774
@vilasgorane6774 3 ай бұрын
Pratyakshata kahi hot Nahi...?😂😢😅 Election zalyvar visrun jatata 😊
@rameshubale2958
@rameshubale2958 3 ай бұрын
2019 चे माफ होतील का
@lalitpatil-xi2ut
@lalitpatil-xi2ut 3 ай бұрын
सर आम्ही कजे भरून टाकले
@facts_with_Pratik
@facts_with_Pratik 3 ай бұрын
Sir aaple sarkar portal chya I'd ne pik vima bharta yeil ka
@amolbhise8377
@amolbhise8377 3 ай бұрын
Karj mafi zalich pahije
@surajingle9549
@surajingle9549 3 ай бұрын
करृजमाफी झाली पाहीजे
@avinashramteke4119
@avinashramteke4119 3 ай бұрын
Karz maafi honar kadhi
@Samadhan.people
@Samadhan.people 3 ай бұрын
कर्ज माफी
@anilgawali7780
@anilgawali7780 3 ай бұрын
Karjmhafi zali pahije sir
@VikasVyavahare-ng7gu
@VikasVyavahare-ng7gu 3 ай бұрын
मीडीया वाले यांनी लावणं तरल पाहिजे शेतकऱ्यांना साठी काय तर करा
@shubhamkitukale6205
@shubhamkitukale6205 3 ай бұрын
मी 2017 च कर्ज 2024 मे ला भरल आणि कर्ज माफी जर झाली तर मला मला लाभ भेटेल का.
@dipakbawankule8754
@dipakbawankule8754 3 ай бұрын
Setakache karj mafi vijbil maf karel tyach paksala vote kra . setakanho jage wa
@walipathan5523
@walipathan5523 3 ай бұрын
Karj mafi huilka sar
@exam1000
@exam1000 3 ай бұрын
Are shetkri lokanchi por police bharti age limit vadva mnun radt hote
@akshaymane5399
@akshaymane5399 3 ай бұрын
नियमित वाल्याना जर नाही मिळाली तर बघा सरकार पडणार. 😡
@djvickynsk3477
@djvickynsk3477 3 ай бұрын
❤❤❤
@krushnadugnure9342
@krushnadugnure9342 3 ай бұрын
कर्ज माफी साठी कोणता फ्रॉम वेगरे भरावा लागतो का सर
@तुकाराममोरवले
@तुकाराममोरवले 3 ай бұрын
सर पोस्टच खात आहे पिक विमा भरता येयल का
@vitthalronghe6920
@vitthalronghe6920 3 ай бұрын
2009 पासून कर्ज माफी झाली पाहिजे सर
@1234MR4
@1234MR4 3 ай бұрын
Karj mafi hoylach pahije changla jor lavala pahije midiyane
@arunkajale1045
@arunkajale1045 3 ай бұрын
Serdacut 2024,zaki pahije😊
@shrikantkale-xp4xg
@shrikantkale-xp4xg 3 ай бұрын
शेतकरी कर्जमाफी होणे गरजेचे आहे
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,8 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН