Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: kzbin.info/www/bejne/aWjcZ3qDoKuDgK8. #RistaRista out now! #StebinBen
@akashchavan6458 Жыл бұрын
😊
@akashchavan6458 Жыл бұрын
😊
@akashchavan6458 Жыл бұрын
😊
@akashchavan6458 Жыл бұрын
😊
@akashchavan6458 Жыл бұрын
😊
@IndianYogii3 жыл бұрын
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी, सांग तू येशील का? वाह!! काय शब्दरचना...... 💕💕💕
@akashgavade60083 жыл бұрын
सुधीर मोघे यांची रचना आहे.....यशवंत देव यांचं संगीत आहे...आणि स्वर गंधर्व सुधीर फडके यांचा आवाज आहे....
एवढ्या आर्त स्वरात बोलावल्यावर काय बिशाद त्या सखीची न येण्याची. आलेच पाहिजे तिने खरंच बाबूजींना अर्थात भूलोकीच्या या गंधर्वाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@soulofediting46913 жыл бұрын
बाबूजींनी किती केलं तरी कविता आठवत न्हवती...त्यांनी सखी कवितेला म्हटले आहे...
@sudhirj.96763 жыл бұрын
Very good comments
@Ghs1813 жыл бұрын
बाबूजींच्या स्वरात किती आर्तता आहे 🙏🙏
@pradyumnajog45593 жыл бұрын
उगी गे उगी उगी उगी
@pradyumnajog45593 жыл бұрын
उगी गे उगी उगी उगी
@sureshdeshpande80654 жыл бұрын
Suresh Deshpande हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही, खुप छान वाटते. यातील संगीत, मुख्य म्हणजे बासरी ऐकायला खुप छान वाटते. रात्री झोपताना तर ऐकायला छान वाटते.
@er.lalitbhalerao7884 жыл бұрын
Suresh Deshpande ...exact...रात्री झोपताना ऐकण्यासाठी सर्वोत्तम गाणे...सर्व पिढीच्या माणसाने ऐकावे असे गाणे.
@SanjayGhadi-c1c9 ай бұрын
❤
@Stargaming767886 ай бұрын
Barobar aahe my favourite song
@karan_vlogs09263 жыл бұрын
या गाण्यावर व्हायोलिन वाजवणाऱ्या प्रभाकर जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@gaurikulkarni3940 Жыл бұрын
As long as I know hya ganyachya weles babujincha awaj kharab jhala hota pan wadakanna parat yayala lagu naye mhanun violin wadak Hemant Pandit yanni complete notations ghetale, Appa Wadhawkaranni agadi madhalya music sah path karun organ (old) war ghetale. Music war ganyatala pratyek shabd spashta wajala pahije ha babujincha aagraha ani te uttam ritya jhalayane jevha he gane tyanni mhanale tevha pratham Hemant Pandit ani Appa Wadhawkar yanche koutuk kele.
@somasonawane2551 Жыл бұрын
भावपुर्ण आदरांजली
@shashikantlad3079 Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹
@ghanashyamvadnerkar2691 Жыл бұрын
खरच धन्यवाद!!
@shreedharparab78063 жыл бұрын
बाबुजींची ह्या गाण्यातील आर्तता अंत:करणात थेट घुसते आणि घुमत राहाते. माझे हे अत्यंत आवडीचे गाणं आहे. बाबुजींच्या स्मृतीला सादर अभिवादन!
@ganeshtamboli55384 жыл бұрын
मन एक दम शांत होते हे गाणं ऐकल्यावर. अमृताहूनही गोड आवाज आहे फडक्यांचा! अशी गाणी आज नाही हे खूप दुदैवी आहे :(
@achutkumarsalokhe50823 жыл бұрын
It's very TRUE
@anilshinde2802 жыл бұрын
हे भगवंता पुन्हा येक्दा तो सुवर्णकाळ येवू दे आम्ही भाग्यवान आहोत की तो सुवर्ण काळ अनुभवला
@dineshavachat Жыл бұрын
शांत मन शांत गाणी 😌
@ashwinijoshi6394 жыл бұрын
अतिशय सुंदर मनापासून गायलेत बाबूजी ! हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकायला आवडते. एक वेगळीच अवीट गोडी आहे ह्या गीतात
@CarryATuneStudio4 жыл бұрын
listen to this as well kzbin.info/www/bejne/omjWk3tsmKaqbac
@swatitalashilkar68163 жыл бұрын
बरोबर💯 खरंच आहे
@govindgunthey12722 жыл бұрын
अनूप जलोटा
@kondajigunjalpatil3507 Жыл бұрын
@@swatitalashilkar6816 k0 pi
@Anant09093 жыл бұрын
अप्रतिम संगीत आणि शब्द रचना जणू हे गीत सरळ स्वर्गातून अपल्याला आनंद द्यायला आलेले आहे. 🙏🏻🙏🏻🙏
@sudhirpatil81152 жыл бұрын
Khulna chan Rachana aahe
@pepifabrics3187 Жыл бұрын
@@sudhirpatil8115 a
@nileshpujari97273 жыл бұрын
अशी गाणी जो पर्यंत राहतील ना तो पर्यंत प्रियकर आणि प्रेयसी हे नात अगदी अनंत काळा पर्यंत स्मरणात राहील...❤️💯❤️
@MILINDDIWAKAR219 ай бұрын
इतक्या सुंदर गाण्यात का बर अशी घाणेरडी मॉडेल्स दाखवल्या जातात.😢
@PrakashDeshpande7 ай бұрын
हे मराठी गाणे इतके छान आहे पण मॉडेल्स अगदी शब्दार्थ लक्षात न घेता दाखवली आहेत. यांच्या सगळ्याच गाण्यांत अशीच परिस्थिति आहे.
@SudhaSahibjio2 күн бұрын
खरच आहे ..
@drfoodbae68143 жыл бұрын
किती सुंदर आहेत ही जुनी मराठी गाणी❤️
@shreeniwasngp3 жыл бұрын
ही एक सुरेख गझलच आहे। कुठल्याही ओळी उचला, अर्थपूर्ण आहेत। सुधीर मोघे सलाम।
@ranjanagaikwad33682 жыл бұрын
सुधीर फडके
@Mayee10102 жыл бұрын
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले आहे
@kishornatekar46713 жыл бұрын
गीताची शब्द रचना,संगीत व गीतसाठी योग्य गायकाची निवड आणि संगीतकारांनी गाऊन घेण्यासाठी घेतलेली मेहनत हयांच्यामुले ही गाणी अजरामर आहेत.सध्याच्या गीतांबद्दल न् बोललेच बरे.
@rahuldhautre96494 жыл бұрын
बाबुजी !!!!!!!!!!!!!!!!!! हे गाणं दिवसातून किती ही वेळा मी ऐकु शकतो .वा वा वा आणी वा च आहे हे गाणं बाबुजी च्या गळ्यातून !!!!!!!!!!!
@avinashnawale2590Ай бұрын
किती ही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही.अप्रतिम ! अप्रतिम!!
@ravindratodankar78163 жыл бұрын
सखी मंद झाल्या तारका बाबूजीनी खूप छान गायीले हे गीत खास मनाला लावून जाते
@saurabhkatakdounde56303 жыл бұрын
#SaregamaMarathi व्हिडिओ मध्ये वाद्यांच्या फोटो व्यतिरिक्त फक्त बापुजिंच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव, क्षण दाखवले असते अजुन ह्या अविस्मरणीय गाण्याला शोभा आली असती 🙏🙌🙂
@vivekankush52654 жыл бұрын
काय बोलणार ॽ स्वर्गीय अनुभव 🙏
@sunandapaunikar58023 жыл бұрын
अविस्मरणीय आणि अतुलनीय स्वर्गीय गाण्याचा आनंद 👌👌👍👍
@ShrihariVaze11 ай бұрын
बाबूजी ते बाबूजी एकदम हृदयाशी नाते.. बाबूजी आठवण येते तुमची.. एकदाच फोन वरती बोलण्याचे भाग्य लाभले... ह्याच गाण्याने मला संगीताचे वेड लावले.... 🌹🙏🏼
@ShrihariVaze2 ай бұрын
सुरेल भावप्रधान गायन(पंडित. वसंतरावज देशपांडेजी ) अप्रतिम शब्द रचनेला अप्रतिम स्वरसंगती (composition) स्वर्गीय श्री. श्रीनिवासजी खळे saheb)खरोखरच बगळ्यांची माळ फुले दिसायला लागतात... दाटून कंठ येतो स्वर्गीय सुरेल भाकवनिक गायकीने,लेक माहेरचा निरोप घेऊन सासरी जाताना हळव्या पित्याची भावाविव्हहलता हृदय पिळवटून टाकते..साक्षात समोर प्रसंग उभा राहतो.... वसंतराव सर्व सामान्यांच्या घरा घरात आणि सर्व पित्यांच्या हृदयात उतरले
@pramoddeshmukh14343 жыл бұрын
कितीही वेळा ऐकलं तरी मनाची तृप्ती होत नाही पून्हा पून्हा ऐकावस वाटणार बाबुजीच हे गाणं असा गायन सम्राट पून्हा होणे नाही.
@kishordeo18343 жыл бұрын
हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही, खुप छान वाटते. यातील संगीत, मुख्य म्हणजे बासरी ऐकायला खुप छान वाटते. रात्री झोपताना तर ऐकायला छान वाटते.
@shramajivischool57873 ай бұрын
जुने ते खरचं सोनं असते. सुंदर गाणे चंद्र आहे साक्षीला वा!वा! सुरेखच सुंदर आशाजी भोसले(दिदी)
What a voice? What a music and look at the lyrics, hats off to Babuji!! It is sad that such talent is not seen now.
@CarryATuneStudio4 жыл бұрын
listen to this as well kzbin.info/www/bejne/omjWk3tsmKaqbac
@navinvelinkar6888 Жыл бұрын
सुधीर फडके हे एक अजब रसायन होते. आता असे गीत होणे नाही.
@vishwanathmusic130217 күн бұрын
असे गाणे परत होणार नाही आणि जुना काळ परत येणार नाही 😄❤️👌🙏👍
@mayurvibhute24213 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये नको नको ते फोटो घेण्यापेक्षा बाबूजींच्या आयुष्यातल्या प्रवासाचे फोटो टाकले असते तर अजुन बर वाटल असतं.🙏
@haribhaukudekar35903 жыл бұрын
बहोत खुब, आपको धन्यवाद
@suhasjoshi15093 жыл бұрын
अगदी बरोबर
@Nileshtheartist3 жыл бұрын
ओके थैंक्स
@Nileshtheartist3 жыл бұрын
आगीचे गोले ते पन तीन ( 🔥🔥🔥 )
@Nileshtheartist3 жыл бұрын
हाय
@achutkumarsalokhe50823 жыл бұрын
THIS SONG OF BELOVED BABUJIS, Very IMMOTIONAL and FROM HEART.......FOR INFINITY TIME TO HEARING. THANKS BABUJI
@ramchandrabhalekar7312 жыл бұрын
ही बाहेर देशात गाणी ऐकतात भारतात ही गाणी ऐकत नाही म्हणून त्यांनी सगळे स्थिर चित्र विदेशी टाकले आहेत आणि मला वाटतय की.🥀 सा .रे. गा .मा च्या 90% गण्या मध्ये असेच स्थिर चित्र भरले आहेत 🙏🙏
@sachinkhanvilkar75410 ай бұрын
अप्रतिम बाबूजी.....मोघेची सुंदर शब्द रचना ❤❤❤❤❤
@vijayabhave22793 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं ! खरंच बाबूजीनसारखा गायक होणे अशक्य !, 🙏🙏👌👌🌹🌹
@rambhajanirahul4 жыл бұрын
aaj chya marathi chitrapatat le shabad aani bhavna donhi harvle aahet....shabda barobar bhavna suddha kiti surekh oovlya aahet...sundar apratim....
@CarryATuneStudio4 жыл бұрын
listen to this as well kzbin.info/www/bejne/omjWk3tsmKaqbac
@mangalgavali36392 жыл бұрын
आपला कोकणी निसर्ग काय कमी नाही तो आला असता तर अजून सुंदर वाटले असते
@nimeshnaik68773 жыл бұрын
अभिजात संगीताची जाण असलेले थोर जेष्ठ महान दिग्गज गायक बाबुजी यांच्या स्वर्गीय आवाजात गायलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 💐 🌺 🌻 🌹 🍀 🌼
@shashikantlad30792 жыл бұрын
व्हिडीओ मेकरणे गाण्याच्या शब्द रचणे नुसार फोटो एडिट केलेत आपल्या प्रेयसीची किती वाट पहायची प्रेयसी बद्धलचा जिव्हाळा तिला भेटण्याची आतुरता हे बाबूजीनच गाणं म्हणजे संगीत रत्न व्हिडीओ मेकरण यांना 🌹🌹🙏
@shubhangikalingan9793 Жыл бұрын
खरच खुप खुप धन्यवाद बाबुजी डोळ्यातल पाणी थांबतच नाहि शब्दांनीच मन समाधान झाले काय गाण लिहिलय परत एकदा खुपखुप धन्यवाद💐🙏🏻🙏🏻
@sachinkanekar937210 күн бұрын
खूप छान अर्थ आहे या गाण्यांमध्ये ❤
@thepalemohan Жыл бұрын
मराठी भावगीता चे बादशहा असे हे सुधीर फडके जी अर्थात बाबुजी आणि संगीतकार, अनेक भावगीते माझ्या आवडीचे..
@shubhambirari925 Жыл бұрын
बाबुजीच हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकाव वाटत काय साधेपणा आहे गाण्यात ऐकल्यावर मन शांत होऊन जात 👌
@vaibhavidamle75873 жыл бұрын
माझं सर्वात आवडत गाणं आहे.एक एक शब्द मनात सुगधां चा झरा उतरवत जातात.शब्दां मधे इतकी ताकद आहे कि डोळे मिटून मंत्रमुग्ध होतं.मग विडियो किती ही विसंगत असो.
@footBlastshorts2 ай бұрын
3:45 वा काय सूर लागला आहे! धन्य ते बाबुजी
@MILINDDIWAKAR217 ай бұрын
इतक्या अप्रतिम गाण्याची सुंदरता या घाणेरड्या फोटोज् मुळे जातो...😢
@pallavikulkarni12924 жыл бұрын
खूप छान गाणे कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही. बाबूजींचा आवाज अप्रतिम! ! ! ! !
@CarryATuneStudio4 жыл бұрын
listen to this as well kzbin.info/www/bejne/omjWk3tsmKaqbac
@212mayur2 жыл бұрын
सर्व प्रथम मे १९७२साली पं. भीमसेन जोशींनी गायले होते हे गाणे. या अजरामर गाण्याला यंदा ५० वर्षे पुर्ण झाली.😊
@avinashnawale25902 жыл бұрын
ओल्ड इज गोल्ड.अशी अर्थपूर्ण गाणी आणि असा काळजाला भिडणारा आवाज पुन्हा होणे नाही.बाबुजी ग्रेट च होते.
@narendrakumartalwalkar5972 жыл бұрын
बाबुजीं चा दर्जा ...एक दैवी नाद....एक दैवी शक्ती....!!
@pandaexplains20034 жыл бұрын
अजून वेळ गेलेली नाही, आतातरी मराठी चित्रपटसृष्टीने "बॉलीवूडच" अनुकरण करत "भंगार" गाणे बनवत बसण्यापेक्षा जुन्या मराठी गाण्यांमधून काहीतरी "बोध" घ्यावा ...
@सर्जेरावगवशीकर4 жыл бұрын
बरोबर आहे
@Vishalbhosekar6594 жыл бұрын
Agadi manatle Bolal, Coment vachun khup Anand zala
@pandaexplains20034 жыл бұрын
@@Vishalbhosekar659 धन्यवाद! पण आपली मराठी चित्रपटसृष्टी काही बोध घेईल अस वाटत नाही, अगदीच कमी चित्रपट आहेत कट्यार काळजात घुसली, नटसम्राट सारखे ... ज्यामुळे मराठीचित्रपट सृष्टी सध्या टिकून आहे, नाहीतर आता बोल्डनेस मराठी मध्ये आणला जातोय ... लोकांना उघड शरीर जास्त बघावं वाटत हा सर्वात मोठा गैरसमज!
@ArtiSharma-zh9xm4 жыл бұрын
Xtly sir. Simpal n beautiful song . Shant pane aikaych he song. Ek sukun milta hai.
@manishashah85234 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं
@santoshamborkar18998 ай бұрын
अतिशय सुंदर मी 1000 पेक्षा अधिक वेळा ऐकले आहे. मला जेव्हा फावला वेळ मिळतो तेव्हा हे गीत नक्कीच ऐकतो.
@bharatikulkarni26153 ай бұрын
Sudhir fadke aavjala Tod nahi Pratyek shabda madhal hrudyatun aala bolyawachun mrutya jari aalatari heart touching ❤❤❤❤
@bawadhut3 жыл бұрын
मराठी मुलं पण आहेत चांगले दिसणारे. माझेच इंस्टा वरचे पिक्स वापरले असते..काय रे देवा ही व्हिडिओ एडिटिंग..
@sunitam85623 жыл бұрын
Hahaha.... सखी मंद झाल्या गाण्यावर foreigner models never imagined....😄
गाणे व संगीत बेमालूम मिसळले आहे अप्रतिम गायन मनाला सुखद वाटणारे.
@M-MM19684 жыл бұрын
At the time of listening this song with very mild voice, my feeling very cool unknowingly had look at wife not distrubed her as she was browsing mobile. Song gave me smooth (lovely) feelings.
@kamaruddinshaikh89464 жыл бұрын
SadabHaraprstim
@avinbhave Жыл бұрын
मराठीतून जास्त चांगल्या शब्दात भावना व्यक्त करू शकला असतात साहेब.. कशाला इंग्रजी चा सोस?😅
@prsanglikar3 жыл бұрын
सुमधुर गीत/संगीत ऐकताना पटलावर एक ओघड/मवाली दिसणारा माणूस दाखविण्याची सूचना/कल्पना मूढता दर्शवते.
@yourgamersher39053 жыл бұрын
Khup ch gajab chi shabd rachna ahe.....mann ramun jaate he gaane ektana.........apan kiti hi digital zalo DJ doubly cha sur......ani hya gaanya chi mel nahi basnaar.....at last old is gold
@gajananwader24993 жыл бұрын
👍👍
@udaydivekar62859 ай бұрын
अप्रतिम खूपच छान
@avinashrane29363 жыл бұрын
बापूजी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम..
@VijayJadhav-jt5vu Жыл бұрын
अप्रतिम, सुरेल, नादमधुर भावगीत. बाबूजी सलाम.
@madhavisamant8145 Жыл бұрын
सुधीर फडके सर...त्रिवार वंदन तुम्हाला
@ismiSaifAli3 ай бұрын
या गीतांची सर आजकाल च्या गीतांना कधीच येणार नाही.
@shubhangikalingan9793 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खुप धन्यवाद हे गाण 😭😭😭😭😭😭रडु येत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaypanpatil88945 ай бұрын
God... .. देव.....
@RAJESHKUMARGAYAKI Жыл бұрын
अप्रतिम गाणं, अगदी मनाला लागणार गायलेही एकदम छान
@shivrajanlavate3262 Жыл бұрын
सुंदर अन भावपूर्ण गाणे,, त्यातुन बाबुजींचा स्वारसाज मग काय? मेजवानीच.
@sushmapacha3 жыл бұрын
No words are there for song, music, singer, words & meaning.
@arvindkulkarni9186 Жыл бұрын
Perfectly send !!
@ganeshpingale62598 ай бұрын
बाबूजींच्या अनेक गाण्या पैकी एक आवडते गणे..😊
@Prabhakar-i1f9 ай бұрын
Atahrv sudame thanks for bring up here
@rajendrakhandekar14572 жыл бұрын
आर्त सूरांचं एकमेव उदाहरण...
@yogeshrane43252 жыл бұрын
*बाबूजी एक् मधुर आवाज एक अप्रतिम गायकी हृदयामध्ये जागा करणारी गायकी*❤️🎧🎤🙏🙏
@vipschips4837Ай бұрын
आजही लक्षात आहे कॉलेजला जात असताना walkman च्या fm madhe हे गाणं ऐकलं होतं. मी ऐकलेले पहिलं मराठी भावगीत.
फार जुने दिवस आठवले रेडीओवर आपली आवड या मधून सुधीर फडके यांचे हे गीत ऐकायचं
@sagarvirkar23196 ай бұрын
Ganytala bhav ajun jivant aahee ❤❤❤
@sujitsathe19414 жыл бұрын
वाह... Refreshment मिळाली ! ❤️😇👌👌👌👌
@CarryATuneStudio4 жыл бұрын
listen to this as well kzbin.info/www/bejne/omjWk3tsmKaqbac
@sunilthombare87878 ай бұрын
मंत्रमुग्ध ❤👍🏻
@arunamahendra9619 Жыл бұрын
अतिशय सुरेख सुमधुर भावपूर्ण प्रेम गीत 🙏
@abhijeetdeshmukh5758 Жыл бұрын
Who is here bcz of Atharva Sudame
@atharvasakpal5746 Жыл бұрын
Who's he
@sugandhamakwana6827 Жыл бұрын
लगेचच आले, त्यांनी आठवण करून दिली म्हणुन.अतिशय मधुर आहे.का भाऊ विचारलत? तुम्हालाही सेम experience आला वाटत.
@GaneshYadavCreations Жыл бұрын
I just watched his video 🤣😂
@yogeshs4319 Жыл бұрын
haha....
@sumitborse Жыл бұрын
Just watched"Jevan kahi barobar nahi"😂🤣
@shubhangikalingan9793 Жыл бұрын
🙏🏻खुप मन भरून आल ते म्हणजे शेवटचा चरण खुपखुप गलबलुन आल खुप धन्यवाद
@asavarigramopadhye3958 Жыл бұрын
बाबूजींच्या गाण्यांचे महत्व आत्ताच्या पिढीला नाही कळणार
@pravindeshpande8814 Жыл бұрын
किती सुंदर असतात मराठी भावगीते
@Anuradhaphadke7 ай бұрын
अहाहा हा एकच शब्द.
@dr.anitakulkarni455 Жыл бұрын
Whoso ever is putting these great Marathi romantic songs lyrics, music and singer spoils everything with western modes in background, just stop , let only real be
@ashokkamble6735 Жыл бұрын
बाबुजी आवाज म्हणजे सुरांची मैफिल, हे गीत रात्री,पत्नीच्या कुशीत झोपुन ऐकावे म्हणजे जुने काॅलेजै दिवस आठवतात आणि शांत झोप केव्हाच लागते ते समजत सुध्दा नाही