जेव्हा जेव्हा हे वीरगीत मी ऐकतो तेव्हा अंगावर शहारे येतात. डोळे ओले होतात. धन्य ते वीर ज्यांच्या बलिदानामुळे आपला धर्म आणि अस्तित्व टिकून आहे. मानाचा मुजरा!
@ssjk91214 жыл бұрын
खरय मित्रा
@deepalichavan61083 жыл бұрын
100 टक्के खरे आहे. ते शब्द,तो आवाज, आणि ते पार्श्वसंगीत.... आहाहा
@JA-sb8gj2 жыл бұрын
अगदी खरं 🙏🏻
@suchitragulve53662 жыл бұрын
अगदी खरंय 🙏🙏धन्य ते वीर 🙏🙏
@amoghkarambelkar5476 Жыл бұрын
One of them was Siddhi Hilal..never knew that .. I think for Shivaji Maharaj, his people were ready to die... Anytime.....!!! All great real stories....!!!
@prasannachitnis6874 жыл бұрын
My uncle( MARATHA LIGHT INFANTRY )was in SYLHET SECTOR in 1971 Bangladesh war & my brother (RAJPUT BN.) was in Turtuk sector in Kargil war where Shoorveer Captain Hanifuddin attained Shahadat , i was selected for NDA through 33SSB, BHOPAL , but was than declared permanently medically unfit due to myopia beyond permissible limits by Command Hosp.Wanawari,Pune.That's badluck , i believe in re-birth & surely with strong conviction in my soul , I will join the Indian Army through NDA in my next birth.JAI HIND JAI SHIVAJI MAHARAJ JAI AAI BHAVANI HAR HAR MAHADEO.
@ART_INDIA3 жыл бұрын
Proud On You Brother...🙏🙏🙏 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@shailakamble7273 жыл бұрын
Hat's off bro
@shubhamshintre2803 жыл бұрын
You can go for a myopic laser surgery
@akshaydhar-pawarpatilbelga88393 жыл бұрын
ती मराठा लाईट इन्फंट्री आमच्या बेळगावमध्ये आहे...😊😊😊 जय हिंद...✊✊✊ जय शिवराय...✊✊✊ जय शंभुराय...✊✊✊ जय जवान...✊✊✊ जय किसान...✊✊✊
@durveshchury90763 жыл бұрын
@@shubhamshintre280 , not allowed in the Army
@nileshkapse28562 жыл бұрын
गीत ऐकून फक्त रक्त सळसळत आणि ऊर भरुनी येतो। असे गीत पुन्हा होणे नाही। त्या सातही वीरांना नमन।
@prachirasam3093 Жыл бұрын
Kharach rakta aksharshaha usalta...aaplya hya Marathi veeranchya abhimanane urr bharun yeto...kharch manacha mujra tya saat veerana🙏
@dinesh01ful Жыл бұрын
त्या सात विरांसाठी या काव्य गीतापेक्षा मोठी आदरांजली दुसरी नाही.... कोणी रचले हे काव्य त्यांना शत शत नमन 🙏🙏 गीतकार:कुसुमाग्रज... संगीतकार: पं हृदयनाथ मंगेशकर ...गायक: लताजी शत शत नमन.....खूप महान आहेत ही ह्यांचे एकेरी नाव लिहायची सुद्धा लायकी नाही आमची🙏🙏🙏🙏
@ketanchavan411810 ай бұрын
❤
@nagpurejitendra255810 ай бұрын
खरे आहे.त्या मावळ्यांच्या पायाच्या मातीची सुद्धा सर आपल्या कोणामधेच नाही.
@swatithatte64616 ай бұрын
कवी कुसुमाग्रज
@shardulmunde69884 жыл бұрын
छत्रपतींच खडे बोल .. काळजात घुसले ... अन जान ची बाजी लाउन .. लढा दिला .... फक्त माझ्या राजा खातर .. तोर ते मावळे अन त्यांची निष्ठा ... जगदंब जगदंब ..
@deepakpatil9143 жыл бұрын
Nice
@manoharmahale69343 жыл бұрын
Jai Maharashtra
@vishudev34102 жыл бұрын
वीर सरनोबत प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा साथीदारांना मानाचा मुजरा! ज्या गडहिंग्लज परगण्यातील नेसरी गावाजवळ हा महापराक्रम आणि महाबलिदानाचा प्रसंग घडला त्या भूमीलाही वंदन! 🙏 🚩हर हर महादेव 🚩
@विजयझांबरे3 жыл бұрын
अहो माझ्या हिंदुस्थानी भाव बांधवांनो मला गर्व फक्त याच गोष्टीचा वाटतो आहे की , माझ्या हिंदुस्तानमध्ये लता दीदी या महान गायिकेचा जन्म झाला . लतादीदींसारखा आवाज परत धर्तीवर होऊ शकत नाही !
@realSamarthT2 жыл бұрын
Barobar
@Shri_Krishna_Bhakt_ Жыл бұрын
आम्ही फक्त कल्पना करू शकतो त्या सात मावळ्यांवर काय प्रसंग आला असेल पण माझ्या ही डोळ्यातुन पाणी आले हे गाणं ऐकल्यावर 🥺 '' दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा,क्षितिजवर उठतो अजुनी मेघ मातीचा,अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात,वेडात मराठे वीर दौडले सात 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 💯🚩
@OJASKEDAR4 жыл бұрын
1. प्रतापराव गुजर 2. विठोजी शिंदे 3. सिद्दी हिलाल 4. दिपोजी राउतराव विठ्ठल 5. पिळाजी अत्रे 6. कृष्णाजी भास्कर 7. विसाजी बल्लाळ मानाचा मुजरा ह्या वाघांना 🙏
@satishpawar54274 жыл бұрын
कृष्णाजी भास्कर ??
@dineshsuryarao4294 жыл бұрын
Manacha mujara
@संदेशकुलकर्णी4 жыл бұрын
@@satishpawar5427 ho krushanji Bhaskar Kulkarni.... 🙏🚩
@pradeepmhaske2354 жыл бұрын
कृष्णाजी भास्कर हा अफझखानाचा वकील होता अभ्यास करून लिहावं कुपया खोटं खाट काही लिहून नये.
@RajputTsar4 жыл бұрын
@@pradeepmhaske235 khota kay tyachyat, nave sarkhe astat na, he vegle krushnaji ahet..
@kamlakarthakare12403 жыл бұрын
धन्य ते सरसेनापती प्रतापराव गुजर,आणी त्यांचे सहा विर, गर्व आहे मी मराठी असल्याचा.
@sakshidhawane85093 жыл бұрын
महाराजांनी दिलेली शिक्षा खानाला मारल्याशिवाय तोंड दाखवू नका,ही शिक्षा शिवप्रेमी मावळ्यासाठी मरणाहूनही खूप भयंकर शिक्षा होती, महाराजांना बगायच नाही तर मग जगायचं कशासाठी,अश्या शिवप्रेमी मावळ्यांनी मनापासून मानाचा मुजरा.🚩🚩🔥🔥🔥🙏🙏🙏
@impopularalways68653 жыл бұрын
😔
@arvindchougule64122 жыл бұрын
आई शपत
@abhijeetkirtane5450 Жыл бұрын
खरय त्या मावळ्यांची शिवभक्ती आणि मातृभूमीसाठी असलेली तळमळ नमन 🙏🚩
@PrabhuShriramji-2jai2 ай бұрын
🚩🚩🚩🔥🔥🔥💪💪💪✊✊ 🚩⛳ छञपती शिवाजी महाराज कि जय ! असा राजा पुन्हा होणे नाही !
@pradeepwalnusakar80302 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जय मावळे !!
@machindramisal89733 жыл бұрын
शिवाजी महराज आणि संभाजी महाराज नसते तर हिन्दु धर्म टिकला नसता आणि आज ही आपण गुलामी मदे राहिलो असत⛳ जय शिवराय जय शंबुराजे जय महाराष्ट्र ⛳
@impopularalways68653 жыл бұрын
Right
@pratikgaikwad27773 жыл бұрын
👍
@vaibhavbhosale57572 жыл бұрын
गर्व आहे मला मी भोसले असल्या चा
@kaus20050072 жыл бұрын
खरंय मित्रा..
@vipultv2 жыл бұрын
@@vaibhavbhosale5757 o bhau bhosle nahi maratha mhana 🙏
@swapnilmalusare63924 жыл бұрын
हे गाणं ऐकले तर मनात एक ऊर्जा निर्माण होते 😊
@padmeensuryawanshigawle78623 жыл бұрын
😫😫😣😣😞
@prasannadeshmukh68723 жыл бұрын
Very true. Same with me
@Omkarjadhav-zb8tq4 жыл бұрын
नेसरी गाव गडहिंगलज तालुक्यात आहे जो आम्हाला अभिमान आहे सामानगड जो आमचा आधार आहे बसगै गावातून अखंड दशन होनारे आणि सात तलवारी यांना मुजरा
@Jayatu_Sanatan4 жыл бұрын
🗡️🗡️🗡️🚩🚩🚩💥💥💥🗡️🗡️🚩 हर हर महादेव..🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩 धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@atharvnimbalkar44852 жыл бұрын
I'm from Nesari
@vinodghorpade26442 жыл бұрын
Adkur 🙏🙏🙏
@The_2062 жыл бұрын
हे गाणे ऐकावे ते लता मंगेशकरांच्या स्वरातच- वीर रस ठासून भरलाय - काय गायलंय दीदींनी हे गाणे 🙏🏻 कुसुमाग्रजांची रचना 🙇🏻🙇🏻
@tigervideo88692 жыл бұрын
Right
@SopanChaudhari-ro2hc5 ай бұрын
एकदम बरोबर दादा
@santoshkate71183 жыл бұрын
काय ती निष्ठा आपल्या राजावर आणि स्वराज्यावर 🚩🙏 स्वराज्य निष्ठेने पार झपाटून टाकलं होतं या वीरांना🚩🙏🙏🙏🙏🙏
@amitgore99523 жыл бұрын
हे गाणे आमच्या येथील नेसरी खिंड इथे झालेले युद्ध प्रसंगावर आधारित आहे.... प्रतापराव गुजर...... हर हर महादेव.... जय शिवराय
@shyamofficial82252 жыл бұрын
भर वसंताताच देशाची, संगीतविश्वची, रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी 'गानकोकिळा' गेली. लतादीदी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली ❤️❤️❤️😢🎶🎵
@kiran78272 жыл бұрын
Tyancha awaaz amar aahe 😣
@The_indian_gamer420 Жыл бұрын
Ok
@The_indian_gamer420 Жыл бұрын
Tumhi kara sir gaynachi suruvaat
@nileshpaigude66062 жыл бұрын
काय ती निष्ठा राजांच्या प्रती असणारी अशी माणसं आता होणे शक्य नाही ....डोळयात पाणी आणणार गाणं .....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@Jayatu_Sanatan4 жыл бұрын
समस्त भारतातील आणि जगातील हिंदूंना धर्मासाठी लढण्याची प्रेरणा देणारे आपले पूर्वज.... यांच्या एकेक गोष्टीवर भव्य चित्रपट बनायलाच हवेत.... जगातील हिंदूंना तारणारा रामबाण आहे हा इतिहास.. जय शिव शंभो..🚩🚩🚩🗡️🗡️🤦💥
@zhingaru5189 ай бұрын
आज दिवसपर्यंत गोहत्या बंदी झाली नाही आहे , देशात.
@RupeshDesai20102 жыл бұрын
ज्या खिंडीत यांना वीरमरण आले... त्याच गावचा आहे मी.. #अभिमान. #नेसरी खिंड
@vipultv2 жыл бұрын
Pn bhai atta ek movie yetoy tyamadhe chukichi nave dakhvli ahet Mahesh manjrekar ne
@dattatraymuledpmuleco700910 ай бұрын
कधी आलो तुमच्या भागात तर नेसरी खिंड ला जरूर भेट देईन। नतमस्तक होऊन अश्रूंचा अभिषेक करीन ह्या योध्यांच्या चरणी
@satishmadavi71408 ай бұрын
नेमकं कुठे आहे सांगू शकाल का?
@amy-dl1tj8 ай бұрын
@@satishmadavi7140 कोल्हापूर
@purushottam77014 ай бұрын
@@satishmadavi7140हा प्रसंग आजच्या नेसरी गावाजवळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावाजवळ आहे.
@girishbhat43733 жыл бұрын
मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहास. महाराजांना शतःवार नमन.
@aviramvijh Жыл бұрын
A Punjabi by blood and Marathi by heart. Jai Jai Maharashtra, Jai Hind.
@rushikeshchavan2902 жыл бұрын
लता ताई यांच्या सारखा आवाज पुन्हा नाही भावपूर्ण श्रध्दांजली
@whitewolf46384 жыл бұрын
सलाम त्या ७ मावळ्यांना
@swapchal4 жыл бұрын
Goose bumps and silence for those great warriors.🙏
@padmeensuryawanshigawle78623 жыл бұрын
Wow nice thinking
@anandchavan7782 Жыл бұрын
Marathi ahes ka American
@dhierajam22492 жыл бұрын
मराठे, मावळे एका हून एक अधिक वरचढ शुर असे प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, नरवीर तानाजी मालुसरे, बाजी जेधे, सूर्याजी, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बाजीप्रभू देशपांडे, मोरारबजी, बहिरजी नाईक असे सिंह जसे, तरीही महाराजांन पुढे नतमस्तक, प्राण देणारे I महाराजांचे व्यक्तिमत्त्व किती थोर हिमालया एवढे असेल याची कल्पना होते की अशे सिंह रुपी बहाद्दर सरदार ज्यांच्या पुढे नतमस्तक होत होते I जय भवानी जय छत्रपती शिवराय 🚩🙏
@vppk1 Жыл бұрын
कधीही आणि किती वेळा जरी ऐकलं तरी डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे हे समीकरण बदलत नाही. शत शत नमन त्या सात वीरांना...🙏🏻🙏🏻🙏🏻
@neelg21283 жыл бұрын
लताबाई कुणी काहीही म्हणो ...काही गाण्यांना तूमच्या शिवाय पर्याय च नाही..🙏🙏🤗🤗😊😊
@prasannadhopate85133 жыл бұрын
आणि हृदयनाथजींना सुद्धा!
@devidaskamble86613 жыл бұрын
Latadidi mhana
@amcgroup15752 жыл бұрын
Om शांती
@thedailydive212 жыл бұрын
Agadi kharay🙏
@nitinsalunkhe511112 жыл бұрын
Aaikun dolayt pani yete
@sharadchandrapotdar19853 жыл бұрын
वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥ "श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात" वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ १ ॥ ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दील" माघारी वळणे नाही मराठी शील विसरला महाशय काय लावता जात वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ २ ॥ वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ छातीवर तुटली पटबंधाची गाठ डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ३ ॥ "जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात हा असा धावतो आज अरि-शिबिरात तव मानकरी हा घेऊनी शिर करांत" वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ४ ॥ ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले सरदार सहा, सरसावूनी उठले शेले रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ५ ॥ आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना छावणीत शिरले थेट भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ६ ॥ खालून आग, वर आग, आग बाजूंनी समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ७ ॥ दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ ८ ॥ कवी कुसुमाग्रज
@mayurijadhav-if9bx11 ай бұрын
Time traveling जर् खर् असेल् तर् त्यात मागे जाऊन भारत भूमी साठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांच्या चरणांची चरणधुळ मस्तकी धारण करून मागे परतेल 🚩🙏
@harikulkarni35322 жыл бұрын
ज्या कूसूमाग्रजानी ही कवीता लीहीली त्याच्या बुध्दीला आमचा मानाचा मुजरां त्याला लता दीदीनी दिलेला आवाज म्हणजे दुग्ध शर्करा योग हर हर महादेव जय शिवराय
@milinjadhav38973 жыл бұрын
जुनी मराठी गाणी म्हणजे रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव 🚩🚩... १ मे २०२१ महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा 🚩 जय महाराष्ट्र 🙏
@janardhansonawane88633 жыл бұрын
हे गाणे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो त्या सात मावळयांना🙏 सलाम त्या सात मावळ्यांना .....जय शिवराय, जय शंभु राजे ,जय भीम, नमो बुद्ध
@janmejaybarve70188 ай бұрын
छावणीत शिरले थेट, थेट भेट गनीमाना..... Tears in the eyes button
@krishnadeshpande25702 жыл бұрын
What a voice and tribute to maratha warriors by Lata Mangeshkar!!! She was the only singer incarnation of maa saraswati there cannot be other Lata Mangeshkar!!!
@संदेशकुलकर्णी4 жыл бұрын
छत्रपतींशी निष्ठा कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजेच वेडात मराठे वीर दौडले सात
@tusharpatole75123 жыл бұрын
दौडले सात नाही साथ 🤨
@Yash-gu8cv2 жыл бұрын
@@tusharpatole7512 सात janah hoti te tya Mule
@shrutinigudkar24714 жыл бұрын
केवळ अप्रतिम आणि शौर्याने लढलेल्या वीरां च्या मनस्थितीचे वर्णन रोमांच आणणारे.
@prakashdesai512520 күн бұрын
अजरामर गायन.... कोणीही तोड देऊच शकत नाही... गाणे ऐकताना अंगावर शहारे येतात... व डोळ्यात अश्रू..... 🚩🙏🏾जय शिवराय 🙏🏾🚩
@ajitchopdae53632 жыл бұрын
लता दीदी ना नमन... असा पुण्य आत्मा परत होणे नाही... 🙏🙏🙏
@rocky74983 жыл бұрын
तोंड दाखवू नका प्रतापराव आम्हास त्या बेहलोल चे मस्तक छाटल्या शिवाय....! खग सात जाळले त्या अभिमानी वणव्यात 😥😥😥😥
@ganeshdeore79704 жыл бұрын
जय श्री राम जय भवानी जय शिवाजी राज माता जिजाऊ जी न च्या चरणी प्रणाम शतशा नमंन रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या चरणी प्रणाम शुभ सकाळ जय भारत जय जगत जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम
@Aspirant14018 күн бұрын
Jai shivray Jai jijau🚩🚩🚩
@pratapraoghutepatil1188 ай бұрын
काय ते गीतकार,काय त्या गायीका,,,,आणि ज्यांच्यावर आधारित हे गाणे आहे ते....सर्वच अप्रतिम अंगावर काटा आणणारे.....
@RaghuvirVarma2 жыл бұрын
1:20 - the manner in which she enunciates on “Shele”. Gives me goosebumps.
@kmore19912 жыл бұрын
१) विसाजी बल्लाळ २) दिपाजी राउत ३) विठ्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धी हिलाल ६) विठोजी शिंदे ७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुर्जर ह्या सातजणांनाही विनम्र अभिवादन🙏🙏🚩🚩🔥🔥
@vipultv2 жыл бұрын
Bhai pan atta ek movie yenar ahe tyamadhe chukichi nave dakhvat aahet kahi faltuuu lok
@gajendrakhaire82424 жыл бұрын
Jati pati palikade jantela jiv lavnara maza raja. Jai shivrai.
@deshmukh73543 жыл бұрын
Maharashtra madhe sagle maratha ahet, sarva kshatriya ahet Maharashtra t. Ani Shivaji maharaj an maratha rajput navte, te shudra pasun zale hote yache purave ahet pavitra kshetra chya panditji n kade
@MarathiNationn3 жыл бұрын
@@deshmukh7354 शुद्रापासून झाले होते? चुत्या आहेस का तु?
@gautamphadnis76293 жыл бұрын
@@deshmukh7354 "राजा राणा भोसाजी" हा मातबर राजपूत सरदार बहमनी सुलतानाच्या सेवेत होता. त्याचे पूर्वज मेवाडची राजपूत गादी मिळाली नाही म्हणून चिडून दक्षिण भारतात उतरले. राजा राणा भोसाजी ह्यांनी मोठे पराक्रम केले आणि त्यांच्या वांशजांनी "भोसले" आडनाव धारण केलं. आपले राजे ह्याच वंशातले होते.
@gautamphadnis76293 жыл бұрын
@@deshmukh7354 इतर मराठ्यांचं विचारलं तर... मोरे=मौर्य जाधव=यादव चोर=चोल पांडे=पांड्य(south indian) शिंदे=सेंद्रक कदम=कदंम्ब घोरपडे ही भोसल्यांचीच शाखा, पण भाऊबंदकीमुळे वेगळी झाली. निकुंभ तर स्पष्टच आहे राव, राणे ही आडनावं "राय" ह्या शब्दातून येतात etc... शिवाय देशमुख, पाटील सारखी आडनावं पदवी आहेत
@deshmukh73543 жыл бұрын
@@gautamphadnis7629 court t kay sangitlay maratha barabalutedar athrapagad jati n pasun zalet, maratha rajput astil tar tith court t sanga mag aiku aste ta sangitla asta
@sunilgole802 ай бұрын
काशी की कला जाती अगर शिवाजी महाराज ना होते तो सबकी sunnat होती 😢
@man24vid3 жыл бұрын
Dolyatun ajunahi paani vahat aahe! Rakt salasalat aahe! Hats off to all Maratha warriors and the Greatest of all Times Leader Chhatrapati Shivaji Maharaj! Kusumagrajanna, Lata Mageshkaranna dekhil maanacha mujra!
@shri91684 жыл бұрын
आजही धमण्या तुन रक्त सळसळत।
@DM-cy7hy5 жыл бұрын
Kiti sundar chal aahe, apratim kavita... Dolyat pani aale
@kalyanigund48404 жыл бұрын
Very nice geet
@sachinnair93054 жыл бұрын
Ho ho miraculous
@vaibhavbhosale57572 жыл бұрын
प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन झालं लतादीदी तुम्ही आम्हाला सोडुन गेलात यावर अजुन विश्वासच बसत नाही
@prasannadhopate85133 жыл бұрын
कवि कुसुमाग्रज! सर्वोत्कृष्ट रचना! ऐकताना बाहूत स्फुरण, अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू एकाच वेळी येतात!
@rajeshdeshmukh30462 жыл бұрын
Every time I listen i got a goose bumps . It's just a awesome. These people will never cm back. They are really lucky as they actually saw a chatrapati shivaji maharaj.
@niteshsharma72014 жыл бұрын
प्रतापरावांना आणी मावळ्यांना मानाचा मुजरा
@Prasad_jiffies22 жыл бұрын
few months before Shivaji's coronation in 1674, Prataprao Gujar was sent to deal with the invading force led by the Adilshahi General Bahalol Khan. The Maratha Army surrounded the camp of Bahalol Khan at the place of Nesari. Prataprao's forces defeated and captured the opposing general in the battle. In spite of specific warnings against doing so by Shivaji, Prataprao released Bahalol Khan along with troops and the seized war material, when Bahalol Khan promised not to invade Maratha territories again. Days after his release, Bahalol Khan started preparing for a fresh invasion. When Shivaji heard of Prataprao's decision, he was incensed and wrote an angry letter to Prataprao, refusing him permission to see him until Bahlol Khan was re-captured. Prataprao realised his mistake and was so upset about what he had done that he then wanted to capture Bahlol Khan at any cost. On 24 February 1674, Prataprao learnt that Mughal's general Bahlol Khan was camping nearby. He decided to make a stand against Balol Khan at Nesari. Prataprao Gujar with 1200 troops was against Khan with 15000. Prataprao reasoned that there was no point in taking 1200 men to suicide with him. In a fit of anger and overreacting to the letter, he left alone, without asking his cavalry to charge. It was his personal honour at stake, not his army. Seeing their leader head to certain death, six other Maratha sardars joined him in the charge. They attacked the enemy camp and were slaughtered by the Mughal Army. Anandrao and Hansaji Mohite stayed back. It was an impulsive decision, and the loss of Prataprao Gujar was a significant loss to the Marathas. Anandrao Mohite managed to take the Maratha Army to safer areas. Maratha Army avenged the death of their general, by defeating Bahlol Khan and looting his jagir (fiefdom) under the leadership of Anandrao and Hambirrao Mohite. Hambirrao Mohite became the new Sarnaubat (Commander-in-chief of the Maratha forces). 1674 मध्ये शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या काही महिने आधी, प्रतापराव गुजर यांना आदिलशाही सेनापती बहलोल खानच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले. मराठा सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला. प्रतापरावांच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून त्यांना पकडले. शिवाजीने असे करण्याविरुद्ध विशिष्ट इशारे देऊनही, बहलोल खानने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यावर प्रतापरावांनी बहलोल खानला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्धसामुग्रीसह सोडले. त्याच्या सुटकेच्या काही दिवसांनंतर बहलोल खानने नव्याने आक्रमणाची तयारी सुरू केली. प्रतापरावांचा निर्णय शिवाजीला कळल्यावर तो संतापला आणि त्याने प्रतापरावांना संतप्त पत्र लिहून बहलोल खानला पुन्हा पकडले जाईपर्यंत त्याला भेटण्याची परवानगी नाकारली. प्रतापरावांना आपली चूक समजली आणि त्यांनी जे केले त्याबद्दल ते इतके नाराज झाले की त्यांना बहलोल खानला कोणत्याही किंमतीत पकडायचे होते. 24 फेब्रुवारी 1674 रोजी प्रतापरावांना कळले की मुघलांचा सेनापती बहलोल खान जवळच तळ ठोकून आहे. त्यांनी नेसरी येथे बलोलखानाच्या विरोधात भूमिका मांडण्याचे ठरवले. 1200 सैन्यासह प्रतापराव गुजर 15000 सैन्यासह खान विरुद्ध होते. प्रतापरावांनी तर्क केला की 1200 लोकांना आत्महत्येसाठी घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. रागाच्या भरात आणि पत्रावर जास्त प्रतिक्रिया देऊन, तो त्याच्या घोडदळांना चार्ज करण्यास न सांगता एकटाच निघून गेला. हा त्याचा वैयक्तिक सन्मान धोक्यात होता, त्याच्या सैन्याचा नाही. त्यांचा नेता निश्चित मृत्यूकडे जाताना पाहून, इतर सहा मराठा सरदारांनी प्रभारी म्हणून त्याच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी शत्रूच्या तळावर हल्ला केला आणि मुघल सैन्याने त्यांचा कत्तल केला. आनंदराव व हंसाजी मोहिते मागे राहिले. हा एक आवेगपूर्ण निर्णय होता, आणि प्रतापराव गुजर यांचे निधन मराठ्यांचे मोठे नुकसान होते. आनंदराव मोहिते यांनी मराठा सैन्याला सुरक्षित ठिकाणी नेण्यात यश मिळवले. आनंदराव आणि हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली बहलोल खानचा पराभव करून आणि त्याची जहागीर (जागीर) लुटून मराठा सैन्याने त्यांच्या सेनापतीच्या मृत्यूचा बदला घेतला. हंबीरराव मोहिते नवे सरनौबत (मराठा सैन्याचे सरसेनापती) झाले.
@ravindramali71492 жыл бұрын
धन्यवाद @Light, Could you please update your marathi translation. तुमच्या लिखानावरून वाटतंय तुम्हाला मराठी खूप चांगली येते. तेवढं फक्त महाराजांचं नाव एकेरी घेतलंय तेवढं व्यवस्थित करा. Typing mistake ekach veli hote.
@Maharashtra12212 жыл бұрын
या गाण्यात जो दम आहे तो दम आजकालच्या फालतू इंग्रजी गाण्यांमध्ये नाही . ।। जय शिवराय ।।
@maheshdawkhar94326 ай бұрын
निष्ठे साठी मरण स्वीकारले असे होणे नाही..... जय शिवराय
@akashwadekar27954 жыл бұрын
राजांना व मावळ्यांना मानाचा मुजरा...🚩
@arshhwirsh82493 жыл бұрын
हर हर महादेव 🕉️ 🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी ,मराठ्यांच्या पूर्वजांनी रक्ताचे पाट वाहून देश भगवा केला होता,नीच सेक्युलर, लिब्रांडू राजकारण्यांच्या नादी लागून त्याला हिरवा करू नका,🚩🚩🚩🚩🚩
@Sohamspande2 жыл бұрын
❤️लता दीदी ❤️मुळे हे गाणे जास्त एकावेसे वाटते तसेच बाजीप्रभू देशपांडे यांना मुजरा 🙏❤️ Heart touching Song
@devasawke94424 жыл бұрын
मनाचा मुजरा या सर्वांना यांच्या बलीदानावरच आज महाराष्ट्र उभा आहे
@aaryavaidik17703 жыл бұрын
Saturn des ho tumi maharast Chy chouktit fasvu naka akta baluchstan paryant marate chi ubarni kele
@kiran78272 жыл бұрын
लतादीदींच्या आठवणीत हे गाणे ऐकून माझे मन आणि डोळे भरून आले ❤️
@Sohamspande2 жыл бұрын
हो मला हे गाणे जास्त लता दिदीं मुळे आवडले
@jakaru6333 жыл бұрын
I am 30.i m muslim.he gaane mi mazya shalechya weli shaniwari aikawayache . Mi sarkari shalet hote Teva .1st iyataa te 7 Teva.aaj khup athwan zali... Radu awrena.....asach.....
@vipultv2 жыл бұрын
❤️
@rockyrodrigues53564 жыл бұрын
Brave hearts! Salute! Proud to be Maratha.
@narasimhashelar67452 жыл бұрын
No hate bro, but you don't seem Maratha
@miss_anu_44312 жыл бұрын
@@narasimhashelar6745 he is a Maratha but he has changed his channel name and photo as Rocky Rodrigues ☺☺
@munjajilonsane69624 жыл бұрын
जय भवानि जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय
@rbindra2009 Жыл бұрын
Marathi is such a beautiful language ..!! hats off to Kusumagraj ..!!
@abhaymulay84644 жыл бұрын
उत्कट काव्य, अप्रतिम चाल आणि अजोड सादरीकरण.
@ART_INDIA3 жыл бұрын
आज ही .... अंगावर काटा येतो 🙏🙏🙏 अप्रतिम.....मनाचा मुजरा....🙏🙏🙏 अभिमान आहे मराठी आनी Hindu Aslyacha.....👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@AbhijitDhande3 жыл бұрын
My eyes turn moist and feel lump in throat when i listen to this song. Goosebumps
@sharadchandrapotdar19853 жыл бұрын
" कविवर्य कुसुमाग्रज " " नेसरीचा रणसंग्राम "!!!!.... " म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात "........ "इ.स.२४ फेब्रुवारी १६७४ , स्वराज्यासाठी बलिदानाचा दिवस "!!!!.... नेसरीच्या रणसंग्रामाचा रोमांचकारी आणि अजरामर इतिहास कवी कुसुमाग्रजांनी वरील स्फूर्तीगीतातून वर्णन केला आणि लतादीदींनी आपल्या मंजुळ आवाजात गायला . छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर या सात वीरांनी शत्रूकडे दौड घेतली आणि आपल्या राजाचा शब्द पाळायचे ठरवले. सरनौबत प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहकारी ' विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव, दीपाजी राऊतराव, सिद्धी हिलाल व कृष्णाजी भास्कर या सात शूरांनी समशेरीला हात घालून " हर हर महादेव" म्हणत घोड्याला टाच मारली आणि शत्रूच्या पंधरा हजार फौजेचा मुकाबला करून स्वराज्यासाठी बलिदान दिले. अशा या शहारे आणणाऱ्या इतिहासाची ओढ आणि वेड लावणारे हे स्फूर्तीगीत कवी कुसुमाग्रज यांनी मार्मिक व सुंदर शब्दांत रचले . स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या त्या सातही पराक्रमी शूरवीरांना शतश: नमन !! 🙏 ।। जय शिवराय ।।
@sunilkumbhar63642 жыл бұрын
माझी आजीपण लतादीदी म्हणायची, बाबा पण लतादीदी म्हणायचे, मीही लतादीदी आणि माझी कन्या ही त्यांची गाणी लागली की, लगेच लतादीदी म्हणून बोलावते. 🙏💐
कुसुमाग्रज (गीत) + बाबासाहेब पुरंदरे ( निवेदन ) + लता मंगेशकर ( पार्श्वगायन ) + हृदयनाथ मंगेशकर ( संगीत ) = स्वर्गीय अनुभूती आज दिनांक २४/२/२०२०
@ShubhamPatil-rl4jk4 жыл бұрын
Slade Wilson?
@harishdeo55784 жыл бұрын
अगदी खरय. तो थरार, रोमांचक अनुभव. अद्भूत, अविस्मरणीय. धन्य ते सात वीर, कवी कुसुमाग्रज, लता दीदी, ब.मो. आणि संगीतकार 🙏🙏
@vipulcrafts51732 жыл бұрын
Villen
@sagarmore6457 Жыл бұрын
महाराज तुम्ही ही महान तुमचे सरदार ही महान. The Great Maratha Raja🙏
@dineshshetty74685 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय...
@allyouneedtowatch73343 жыл бұрын
A few months before Chatrapati Shivaji Maharaj's coronation in 1674, Prataprao Gujar was sent to deal with the invading force led by the Adilshahi General Bahalol Khan. The Maratha Army surrounded the camp of Bahalol Khan at the place of Nesari. Prataprao's forces defeated and captured the opposing general in the battle. In spite of specific warnings against doing so by Chatrapati Shivaji Maharaj, Prataprao released Bahalol Khan along troops and the seized war material, when Bahalol Khan promised not to invade Maratha territories again. Days after his release, Bahalol Khan started preparing for a fresh invasion. When Chatrapati Shivaji Maharaj heard of about Prataprao decision, he was incensed and wrote an angry letter to Prataprao refusing him permission to see him till such time, until Bahlol Khan was re-captured. Prataprao realised his mistake and was so upset about what he had done that he now wanted to capture Bahlol Khan at any cost. On 24 February 1674, he learnt that Mughal general Bahlol Khan was camping nearby. Prataprao decided to make a stand against Balol Khan at Nesari. Prataprao Gujar with 1200 troops were against Khan with 15000. So, Prataprao reasoned that there was no point in taking 1200 men to suicide with him. So, in a fit of anger and overreacting to the letter, he left alone, without asking his cavalry to charge. It was his personal honour at stake, not his army. On seeing their leader head to certain death, 6 other Maratha sardars joined him in the charge, they attacked the enemy camp, and were slaughtered. Anandrao and Hansaji Mohite stayed back. It was an impulsive decision and the loss of Prataprao Gujar was a big loss to the Marathas. Anandrao Mohite managed to take the Maratha Army to safer areas. Maratha Army avenged the death of their general, by defeating Bahlol Khan and looting his jagir (fiefdom) under the leadership of Anandrao and Hambirrao Mohite. Hambirrao Mohite became the new Sarnaubat (Commander-in-chief of the Maratha forces)
@ramakrishnahari6297 Жыл бұрын
🕉 नमः शिवाय 🔱
@kiranshinde54932 жыл бұрын
अखेरचा हा तुला दंडवत. भावपूर्ण आदरांजली
@thegreatmaratha30065 жыл бұрын
The Great Maratha
@memogaming77589 ай бұрын
The great Hindu. ❤❤❤🎉🎉🎉
@shripadnaik29702 жыл бұрын
🙏🌹या कोटी कोटी कंठ विभूषित प्रवाहित जाहलेल्या दैवी स्वरांनी धमन्यामधलं रक्त सळसळलंच पाहिजे....... जय भवानी जय शिवराय....... 🌺🙏
@Sunscorp15 жыл бұрын
Can someone please provide English/ Hindi translation. Rest of India also wants to know more about our glorious Hindu warriors. Har Har Mahadev!! Jai Bhawani!!
@Sunscorp15 жыл бұрын
@Lucifer666 Satan No worries bro. I do get the gist that the song is full of veer ras. Har Har Mahadev!! Jai Hind!
@sanketsakre544 жыл бұрын
The story is like prataprav gujar warrior of chatrapati shivaji maharaj defeated balol khan but showed mercy and released him and his troops on condition that he will never attack hindu kingdom but chatrapati shivaji maharaj got angry on this illogical decision and refused to meet prataprav gujar Then he realized his mistake when he saw that balol khan was preparing for attack but this time prataprav gujar had only 1200 army so instead he went alone to fight them to correct his mistake knowing he would die in doing so and after him other 6 warriors went with him and they all died Song is about that
@Sunscorp14 жыл бұрын
@@sanketsakre54 Thank you bhai. Jai Hind! Har Har Mahadev!!
@Meeeeeee374 жыл бұрын
@@Sunscorp1 har har mahadev is a war cry ; don't normalise it , it will lose its importance . Say Jai Shree Ram / RAM RAM instead . Ram Ram
@ravindralabde58364 жыл бұрын
Bhai plz search information of battle of Nesary. Great glory of Sarnobat Prataprao Guraj
@snehal...70572 жыл бұрын
She is immortal..❤🔥
@crAzytitAn47412 жыл бұрын
True 🙏 Her songs live on.
@guruboss97102 жыл бұрын
Not she say HON BHARAT RATNA LATA DIDI 🌺💐🙏🌺💐
@guruboss97102 жыл бұрын
Be generous
@ravidhole8994 Жыл бұрын
🎉🎉🎉jai bhavani jai shivaji , jai Ramdas Swami , jai tukaram maharaj 🎉🎉🎉❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔💐💐💐💐
@aadeshgujar79363 жыл бұрын
प्रतापराव गुजर यांना मनाचा मुजरा 🙏🙏🚩🇪🇺
@desifunnytoons61352 жыл бұрын
शिवजयंती निमित्त लता दिदींच्या ह्या मधुर आवाजाची दरी कोणताच पार्श्वगायक भरून काढू शकत नाही 😓
@tsunnyramesh238bestbiograp92 жыл бұрын
THEY BELIEVED......THEY CAN....THEY DID.....NOTHING IS IMPOSSIBLE....THIS IS THE MESSAGE ...FROM MARATHAS
@raj-khotmarathawarriorclan Жыл бұрын
Exctaly now mahrashtra is occupied by gujrati looby
किती भाग्यवान आहोत अनंत उपकार आहेत ह्या भूमातेचे असे अमूल्य रत्नांची जडणघडण केली मरावे परी किर्तीरुपे उरावे जगदंब जगदंब 🙏🙏🙏
@jaivardhanofficial2 жыл бұрын
This song needs to have billions of views! What singing, what a composition!! 🙏🏼❤️
@tusharbabar79412 жыл бұрын
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात अप्रतिम अप्रतिम अप्रतिम काव्य रचना लता दीदींचा अप्रतिम आवाज
@umeshk4872 жыл бұрын
खऱ्या अर्थाने भारत रत्न 🙏🙏🙏
@tigervideo88692 жыл бұрын
Right
@tigervideo88692 жыл бұрын
Vishwaratna latadidi!!!🙏🙏🙏🙏🙏🙏
@tusharpatil33672 жыл бұрын
लता आई... तुमचे हे गाणे ऐकले की डोळ्या समोर विर सात यांचा रन संग्राम उभा राहतो.. रक्त उसळून उठतय....
@prathmesh69003 жыл бұрын
रक्त सळसळते अभिमान आहे मराठी बाणांचा
@balajirautrao40562 жыл бұрын
जातीपातीत वाद नको आता गरज आहे हींदुराष्ट्राची जय हींद जय शिवराय.
@flight_of_phoenix2 жыл бұрын
लता दीदींच्या आवाजात साक्षात महाराजांचे दर्शन होत आहे
@miss_anu_44312 жыл бұрын
Amazing song by Lataji proud to be a Maratha 🚩🚩🚩
@utubesanjay4 жыл бұрын
Chhatrapati Shivajincha Jai Jaikaar aso. Jai bhavani. Jai Shivaji.
@thegoldeneagleskywinner3 жыл бұрын
त्या सात मराठे वीरांची अमर नावे १. सरनौबत कुडतोजी (प्रतापराव)गुजर २. सिद्धी हिलाल ३. दिपोजी राऊत राव ४. विसाजी बल्लाळ ५. विठ्ठल पिलाजी अत्रे ६. कृष्णाजी भास्कर ७. विठोजी शिंदे
@ganeshbhalekar30166 ай бұрын
अंगावर काटा येतो....त्या साता सोबत आठवा होऊन लढावंस वाटतं.......
@vinodmisal91682 жыл бұрын
हे गाणं ऐकले तर रक्त सळसळत.काय ते वीर असतील अश्या शुर वीरांच्या भूमीत आपण जन्म घेतलाय हे बहूतेक लोक विसरत चालले आहेत.