१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada

  Рет қаралды 803,935

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

Жыл бұрын

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchenofficial.com/
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchenofficial.com/
१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada
साबुदाणा वडा सर्वांनाच आवडतो. उपवास असेल तर साबुदाणा खिचडी किंवा वडा सर्वांची पसंती असते. साबूदाणा वडा त्यासोबत दहयाची गोड चटणी खूप छान लागते. पण साबूदाणा वडा बनवताना तेलात फुटतो, अंगावर उडून येतो त्यामुळे बरेचजण वडा बनवायला घाबरतात. पण वडा फुटण्याचे कारण माहिती नसल्याने असे होते. आज आपण अशी ट्रिक बघतोय त्यामुळे वडा फुटण्याचे कारणच संपुष्टात येईल आणि वडा फुरणारच नाही.
साबूदाणा वडा रेसिपी | कुरकुरीत साबूदाणा वडा रेसिपी | Crispy Sabudana Vada Recipe -
साहित्य | Ingredients -
8-9 मध्यम वडे होतील | For 8-9 vadas
• साबूदाणा 1 कप (कोरडा) | Sago 1 Cup ( Dry )
• उकडलेला बटाटा ¾ कप | Boiled Potatoes ¾ Cup
• भाजलेल्या दाण्याची भरड 1/४ कप | Crushed Roasted Peanuts ¼ Cup
• हिरव्या मिरचीचे तुकडे १ tsp | Finely Chopped Green Chilly 1 tsp
• बारीक चिरलेले आले 1 इंच | Finely Chopped Ginger 1 inch
• जिरे ½ tsp | Cumin Seeds ½ tsp
• बरीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander
• मिरची पावडर ¼ tsp | Red Chilly pw ¼ tsp
• मीठ | Salt
• साखर 1 tsp | Sugar 1 tsp
• लिंबाचा रस 1 tsp | lemon Juice 1 tsp
• तळण्यासाठी तेल | Oil For Frying
उपवासाची चटणी रेसिपी | Fasting Chutney Recipe (serves 3-4)
• भाजलेले शेंगदाणे ¼ कप | Raosted Peanuts ¼ Cup
• कोथिंबीर 2 tbsp | Fresh Coriander 2 tbsp
• हिरवी मिरची 2 | Green Chilly 2
• सैंधव मीठ | Pink Himalayan Salt
• साखर 1 tsp | Sugar 1 tsp
• ताजे दही ¼ कप | Fresh Curd ¼ Cup
Method (Sabudana vada) -
• Wash the sabudana well, drain the water then add 2-3 tbsp water and cover and soak it for 5-6 hours.
• After 5-6 hours take soaked sago into a parat / big plate.
• Grind sabudana on pulse mode for a sec only .
• Add sabudana into parat or plate and add boiled potatoes and mash and mix well.
• Then add salt, sugar, red chilly pw, green chilly, crushed peanut pw , cumin, fresh coriander and mix well.
• Then make flat vadas and deep fry into medium hot oil.
• Super Crispy Sabudana vada is ready to serve with chutley.
Method ( Chutney) -
• In a grinding jar add all the ingredients and grind to smooth. Our chutney is ready.
कुरकुरीत साबूदाणा वडा, साबूदाणा वडा रेसिपी मराठी, साबूदाणा खिचडी रेसिपी, साबूदाणा वडा रेसिपी, परफेक्ट साबूदाणा वडा, साबूदाणा वडा तेलात फुटू नये म्हणून या खास टिप्स, साबूदाणा वडा बनवताना या 2 गोष्टी माहीत असायलाच हव्यात, किचन टिप्स साबुदाणा वडा, how to make sabudana vada? Crispy sabudana vada, saritas kitchen sabudana vada, perfect sabudana vada,
#sabudanavadarecipe #sabudanavadarecipemarathi #sabudanakhichadirecipe #howtomakesabudanavada #saritaskitchen #sabudanavada #vada #thali #upvasthali
#साबुदाणावडा #उपवासचीचटणी #साबूदाणावडारेसिपी #सरिताजकिचन #उपवासथाळी
#महाशिवरात्रिस्पेशलउपवासथाली
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
kzbin.info?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management 9011394304

Пікірлер: 437
@Ashthesupercat
@Ashthesupercat Жыл бұрын
खूप इझी रेसिपी वाटली उगाच नाही बर का तुझ्या मुळे सोपी झाली😊सरिता तू ओल्या नारळाची चटणी बनवली ना त्यात शेवटी चटणी त एक काकडी किसून टाकली की पण मस्त लागते पण हो ज्यांच्या कडे उपवासाला चालते त्यांनी करायला हरकत नाही
@manishasurve9591
@manishasurve9591
वडे कढईत खाली चिकटतात कारण काय
@tanujas_cooking
@tanujas_cooking Жыл бұрын
हो मी खिचडी सोडून साबुदाण्याच्या कोणत्याही रेसिपीसाठी... अगदी उन्हाळी वाळवण साठी देखील साबुदाणा मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेते.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175
दही च्या चटणी मुळे Acidity नाही होणार का
@user-cc3is2kv1m
@user-cc3is2kv1m Жыл бұрын
खुप छान ताई मनू कशी आहे
@asrjundalvi2827
@asrjundalvi2827 14 күн бұрын
खूपच छान... तुमच्या रेसिपी प्रमाणे मी आज पहिल्यांदाच साबुदाणा वडे बनवले... खरच खूप छान झालेत... वाटत च नाही की first attempt आहे माझा साबुदाणा वडा बघून... एकच नंबर.. Thank u so much🥰🥰🥰❤️❤️❤️
@nandamane4673
@nandamane4673 Жыл бұрын
उपवासाला. कोथिंबीर. चालत. नाही
@gorakhkumker4946
@gorakhkumker4946 Жыл бұрын
खुप छान.....महाशिवरात्रीच्या शुभेच्छा ताई .....सन2023
@anitajadhav6121
@anitajadhav6121 Жыл бұрын
ताई माझे वडे अजिबात फुगत नाही😟
@_YaSh02
@_YaSh02 Жыл бұрын
Tumhi reels star ahe ky???
@bhavnakale5747
@bhavnakale5747
आज रात्री शिवरात्री निमित्त फ़राळासाठी मी पण ह्या पद्धतीने साबुदाणे वडे बनवणार
@JyotiJuvekar-dn7vz
@JyotiJuvekar-dn7vz
खूप खूप धन्यवाद साबूदाणावडा रेसिपी एकदम मस्त आहे आजच बनवलंय एकही वडा तेलात फुटला नाही माझ्या मुलीला खूप आवडले आणि चटणी तर अप्रतिम पुन्हा एकदा धन्यवाद सरिता ताई ❤👌👌👍👍🙏🙏
@vinitasheth6973
@vinitasheth6973 2 сағат бұрын
अप्रतिम रेसिपी सरिता ताई ....नक्की या पद्धतीने साबुदाणा वडे करून बघणार
@sonalvaity446
@sonalvaity446 Жыл бұрын
Hello Sarita,
@supriyapatil6817
@supriyapatil6817 Жыл бұрын
Thank you for the tip👍
@harshadagawade5807
@harshadagawade5807 Жыл бұрын
तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये जास्त मळून घ्या म्हंटल तसच मी आज केलं होत, एकदम कलास झाला, वर्ल्ड क्लास टिप्स होत्या तुमच्या, एक नंबर रेसिपी, मी तुम्हाला 1 नंबर देते, एकदम मस्त क्रिस्पी झाले वडे आणि तेल सुध्दा अजिबात वाड्यावर न्हवता खूप thank youuuuuu
@nileemakeskar3870
@nileemakeskar3870 Жыл бұрын
Very nice tips... I will surely try
@shilpakulkarni3574
@shilpakulkarni3574 Жыл бұрын
खूप छान दिसत आहेत, धन्यवाद ताई
@veenashanbhag3174
@veenashanbhag3174 Жыл бұрын
Khupch Chan receipe 👌👌 mouthwatering 😋😋
@snehalsalvi5256
@snehalsalvi5256 Жыл бұрын
Khupach chhan recipe
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 43 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН