सरिता मस्तच झाले आहेत समोसे. ते ही गव्हाच्या पिठाचे . खूप छान सोप्या पद्धतीने सांगितलेस. तशा तु सगळ्याच recepies अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने सांगतेस. धन्यवाद. 🙏🙏
@kirankot47745 ай бұрын
इटुकली मिटुकली सामोश्याची रेसिपी मस्तच!चटण्याही छान!!अन्नपूर्णा माता अशीच आपल्यावर "कृपावलम्बनकरी!" मायेची "सरिता" अशीच आपल्या वर सदैव बरसू दे.
@saritaskitchen5 ай бұрын
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🤗🙏🏻🙂
@anjalithakur72505 ай бұрын
😊
@gauripimputkar79775 ай бұрын
इटुकले पिटुकले समोसा खुप आवडला, मी नक्की करून बघेन
@VarshaYadav-lo7fu5 ай бұрын
काय छान comment दिलीय. 👌👌👌
@onlinepras5 ай бұрын
@kirankot4774 तुम्ही अन्नपूर्णास्तोत्रातला शब्द वापरलात. मी पहिल्यांदाच नेटवर हा उल्लेख वाचतेय तोही तुमच्या कमेंटमध्ये. धन्यवाद हा शब्द वापरलात त्याबद्दल
@jayashreedeshpande67175 ай бұрын
तुमचे सगळे पदार्थ छान असतात.ते पाहताच करावे आणि खावेसे वाटतात.सर्वात छान तुमची सांगण्याची पद्धत .किती गोड आणि आपलेपणा वाटतो ऐकताना ! खूपच छान!❤
@PokeBeast89675 ай бұрын
Jayashree......tula taak karta yeta?
@vandanadurgpurohit87877 сағат бұрын
तुमची समजावून सांगण्याची पद्धत खुप छान आहे .परफेक्ट चव होते
@bluesky27605 ай бұрын
विडिओ मधली ती शेवटची सामोस्याची टोपली बघून डोळ्यात आनंद अश्रू आले. ती सामोस्याची टोपली म्हणजे pure heaven. Thank you Saritaji.
@latashirsath10095 ай бұрын
खूप छान छोटे छोटे समोसे दाखवले आणि तेही गव्हाच्या पिठाचे मस्तच आहे उद्या लगेच करायला घेते ताई पण एक रिक्वेस्ट आहे मला उद्या तुम्ही नक्की अळूच्या पानांची पातळ भाजी दाखवा मी ह्या रेसिपीची सारखी वाट बघते
खूप भारी.... अवघड वाटणाऱ्या रेसिपीज फक्त तुमच्या साध्या सरळ खूप फॅन्सी शब्द न वापरता बोलण्याच्या सवयीमुळे सोप्या होतात... आणि confidence येतो की मी हे करू शकते.. छोट्या छोट्या पण imp tips मुळे तुमचे व्हिडिओ पाहून केलेले माझे पदार्थ छान होतात... खूप खूप thank you.