🌹 खूप सुंदर विचार मांडले कराळे सर तुमचे अभिनंदन सगळे खरं आहे ह्या माणसापासून संविधान पण बदलण्याची भीती आहे कराळे साहेब 🙏🌹
@Vichardhara3036 ай бұрын
खूप मनोरंजक खूप मस्त भाषण केलं कराळे पाटलांनी अगदी खूप मजा आली एकदम मजा आली... कराळे मास्तर म्हणजे एक चांगलं पपेट आहे.
@AkhtarPatel-kb7cy3 ай бұрын
Pp😊😊llpp
@Krishff7-hf8ylАй бұрын
Ss to in 3D 1 11th❤@@AkhtarPatel-kb7cy
@NarendraAtkare-r8w4 күн бұрын
सर एकदम पॉवरफुल.
@jitendramane82596 ай бұрын
कराळे sir तुमचं बरोबर आहे. मी bjp voter आहे पण तुम्ही बोलता ते 100% टक्के खर आहे.है विखे महसूल नाही वसूल मंत्री आहे. पैसे घेतल्याशिवाय कोणतच काम होत नाही गरीब लोकांना चिरीमिरी साठी महसूल विभगामार्फत खूप त्रास दिला जात आहे. लंकेना निवडून द्या
@swapnilsuryawanshi76076 ай бұрын
Kon pn yewu de bhawu...aaple paise he lok latnarach
@urmilahole1926 ай бұрын
तू आणि bjp voter😂😂
@jitendramane82596 ай бұрын
@@swapnilsuryawanshi7607 परिवर्तन ही काळाची गरज आहे
@rajeshrao28776 ай бұрын
Tu sir ahe ahe politician ahe mala samjat nhi
@sangitawaghmare82725 ай бұрын
@@jitendramane8259में क्षण सब
@NandkumarTekale-t2x2 ай бұрын
Very good speech.
@SwarupNagdeve6 ай бұрын
कराळे सरांच्या अभ्यास पूर्ण विचारांना/भाषणाला माझा सलाम, जयभीम.
@NobodyteachmeАй бұрын
3 Rd time Modich. Rajyat pan BJP ch govt yenar.
@ratangosavi54005 ай бұрын
एकदम बढ़िया सर!
@sanmyakmeshram40835 ай бұрын
Thanks sir
@PurushottamLokhande-h6p6 ай бұрын
कराळे सरांना मनःपूर्वक धन्यवाद.आपल्या व्हिडिओ मध्ये दीन दुबळे,लाचार व हतबल झालेल्या आमचे प्रश्न एवढ्या पोटतिडकीने कोणी मांडत नाही..जय जवान जय किसान.
@vikrampakhale1709Ай бұрын
जयभिम सर
@RameshThorat-tc4mx6 ай бұрын
Great
@kamalakarborade41872 ай бұрын
जय हिंद सर🎉🎉
@gneshadhondge79575 ай бұрын
👌👌
@saigawade77776 ай бұрын
कराळे मास्तर अभिनंदन ❤❤
@14aaryagujar823 ай бұрын
जब्बरदस्त सर
@laxmanmalekarsir6 ай бұрын
कराळे गुरुजींना प्रथम त्रिवार वंदन.कारण छ.संभाजी राजे यांना स्वराज्य रक्षक म्हणून जनते समोर आणून ठेवले.
Very proud feel Sir, I like second song also Sir 🎉❤
@sugatgaikwad5957Ай бұрын
Jai शिवराय
@vishwambharwaghamare69386 ай бұрын
No. 1 sir
@sunildate795 ай бұрын
Gm
@hrgroupofbusinessmaharasht86156 ай бұрын
अमोल मिटकरीपेक्षा शंभर पट कराळे मास्तर भारी
@santoshdonde63296 ай бұрын
अमोल मिट करी गेला आणि कराळे आला त्याचा बाप
@NobodyteachmeАй бұрын
Master Jara jastach jorat bhunkato.
@kiranpawar9046 ай бұрын
Really exact message
@bharatimahajan5 ай бұрын
सर मला तुमचं भाषण खूप आवडतं
@vijaygaikwad34156 ай бұрын
मिटकऱ्यांपेक्षा कराळे सर फार हुशार आहे हे ओळखायला पवार साहेब माईर आहे विजयी भव म्हणा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@AnandHile6 ай бұрын
Nice Speech
@prakashdesai98556 ай бұрын
अमोल कोल्हे कराळे मास्तर संजय राऊत अशा दिग्गज आशा स्तर प्रचारक आणि निवडणूक अत्यंत रंगत गेली भाजपला पळो की सळू करून सोडली
@mohanlagare9176 ай бұрын
मास्तर फार हुशार असतात पण ते रिटायर होईपर्यंत आहे त्याच वर्गात असतं त्यांचा वर्ग बदलत नाही
@abhijitmule36376 ай бұрын
तरी पण भाजप येणार..... कारण संज्या, अमोल कोल्हे, कराळे हे स्वतःला प्रसिद्धी साठी काहीपण बोलत असतात..... करत तर काहीच नाही....
@KailasGawade-xw7mr6 ай бұрын
❤f by TT by de❤❤❤v@@mohanlagare917
@nileshkukde30925 ай бұрын
Master satecha bhu kela aahe
@GanpatappaDoijad2 ай бұрын
मस्त गोड गोड गोष्टी भाषण करू तुतारीची
@AnilPatil-v2u6 ай бұрын
कराळे सर एक औलाद एक पक्ष राहीलाच पाहिजे बाचकळ पक्ष आहेत एकत्र आलेत कुणाला मत द्यायचे हेच कळत नाही भाषणावर भरोसा नाही पण शेती करा शेतीला किती खर्च येतो ते बघा कांदाला भाव मिळाला नाही धन्यवाद
@shrikrishnagawande36595 ай бұрын
कराळे मास्तर वाह रे पट्ठ्या सलाम आहे तुला महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जय हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आपणास ईश्वर दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आपलाच एक कार्यकर्ता श्रीकृष्ण गावंडे रा.नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य भारत
@akbarsayyed59795 ай бұрын
Wow beautiful🎉
@nileshmorenice12006 ай бұрын
कुणालाच मतदान नाही करावे वाटतं, सगळे पक्ष कुणाची पण टीका करा, कुणाची पण सत्ता येउद्या पण त्रास जनतेलाच होणार. महागाई ने होळपाळणार आम जनता.
@milindpatil18545 ай бұрын
Ki
@rameshkhandagle46705 ай бұрын
Very good
@ushagawai71856 ай бұрын
Sir खूप छान माहितीदिली
@JeevanDhoble5 ай бұрын
Lay bhari🎉
@sunilgharat44256 ай бұрын
सुंदर.... ज्ञानवर्धक सुध्दा...
@shivajimohite43705 ай бұрын
कराळे सर
@rahulwagh54594 ай бұрын
Nice Betifull Sir
@girisir5805 ай бұрын
Good
@SharadDeshmukh-mz7zl6 ай бұрын
1 नंबर sir
@editzzgamer1906 ай бұрын
He jase dokyawar basavitat tasech apatnar bhi.pudhe laksyat yeil.
@vishnubasan79526 ай бұрын
Bhai good one
@amolschitrio5 ай бұрын
जमलं हो मास्तर लंके च
@vaishalikirakte96914 ай бұрын
Salam
@pawarprasad19476 ай бұрын
Wow 100%
@vikrampakhale1709Ай бұрын
सर आपन खुप छान बोलता सर .
@mahendrapandit67755 ай бұрын
सुपर कराळे सर
@Sksk-123456 ай бұрын
छान 👌,तरी पण अब की बार 400 पार 🚩जय श्री राम 🙏
@TulshiramMahanwar6 ай бұрын
शिक्षक भरती नाही केली, पी.एच.डी झालेली मुलं रोजगार हमीवर काम करतात. हा मुद्दा मांडा कराले सर....
@NobodyteachmeАй бұрын
PhD kasa Kay zaleho? Ka nusata copy paste karun project submit karun PHD milavali.
@panjabraodhawale279Ай бұрын
Karade Guruji Laybhari 🙏 Jaibhim Ji
@RajendyIngole6 ай бұрын
मास्तर पहिले मान मर्यादा शिका नंतर भाषण द्या
@dnyaneshwarkhandre94726 ай бұрын
कराळे मास्तर कर्ज माफी दिल्याने देश प्रगतिशील होत नाही....हे तुम्हाला माहीत असेलच शरद काका सत्तेत असताना त्यांनी काय केले हो ,हेच तर काँगेस मधून बाहेर निघून गेले हेच खरे पक्षी फोडे आहेत.....
@Kolulkar_Nivrutti456 ай бұрын
Pawar साहेब आपण आपल्य. स मोर.असे.पंत प्रधानआ.बदल असेकेरी बोलले.हे तुम्हाला.कळायला हवे होते तूम्ही हसता
@rakeshbandal57215 ай бұрын
सर तुम्ही ग्रेट आहे , आता तुम्ही tution बंद करा आणि फुल टाईम politician बना, महाराष्ट्राचा विकास तुमच्या हातात , पण मुलांचं भविष्य बिघडवणा सोडा आता
@hanumantsarwade8966 ай бұрын
कराळे तुम्ही राजकारणी ऐवजी जोकर झाला असतात छान झाल असतं
@AdityaSuple-fb9rv6 ай бұрын
To ledbaya rajkarani nahi . To zatu bananar ahe aata .
@akashmandlik68126 ай бұрын
Tujya kadun Salle ghenyachi garaj nahi karale saranna? Samjle ka Bala Tula
@akkad-bakkad6 ай бұрын
ala gujrati gulam bapala vachvayla 😂
@SambhajiMohite-nb2ei3 ай бұрын
Kkk😮olkkakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkokkko AA
@SambhajiMohite-nb2ei3 ай бұрын
Kkk😮olkkakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkokkko AA
शेतकरी प्रश्न शेतकरी भाषेत मांडणारा एकमेव माणूस कराळे सर ❤
@habibansari22446 ай бұрын
I salute to Mr karale Sir ❤❤❤
@rashidshaikh-ps8ym6 ай бұрын
Nitesh Karale Sahab Bahut Jabardast
@editzzgamer1906 ай бұрын
Ghanerda mastar
@MohammadAliJogilkar-vm9tc6 ай бұрын
👍
@balucavan15156 ай бұрын
🎉🎉❤❤
@aashisravnkar40656 ай бұрын
U r right karale sir 👌 congratulations 💐 mahavikas aagadi zindabad ✌️🚩
@SachinSadaphal-y8u6 ай бұрын
Only one lanke saheb
@SantoshJadhav-dk2ct6 ай бұрын
कोणताही सरकार आले तरी परिस्थिती बदलणार नाही
@user-lk3hq9ke1j6 ай бұрын
Samzel lavkarch. Pn bhajap aal tar 100% Mumbai la viknar
@BhatuPatil-jo4uw5 ай бұрын
सर मी पण बीजेपीचा कार्यकर्ता आहे शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही तर काय करावं काँग्रेस और भरोसा ठेवला राष्ट्रवादीवर भरोसा ठेवला शिवसेनेवर भरोसा ठेवला राहीन जाऊन बीजेपीवर भरोसा ठेवला ते पण तसच निघाले सगळे नालायक आहे कोणीही चांगलं नाही सर फक्त मतदान करायचं म्हणून मतदान करायचं हो सर आमचा नंदुरबार जिल्हा आहे आमच्या जिल्ह्यात कुठलंच काम नाही एवढी बेरोजगारी वाढलेली की काय करावे नवदा खासदार बनवून दिला माणिकराव दादांना नव्हता आमच्या भागाला येऊन रोड पाहून जा तुम्ही कसे रोड आहे खेड्यापाड्यांमध्ये जाण्याची इच्छा होणार नाही असे रोड बंद रोडे 10 लाखाचा कधी काम मंजूर झाला तो नद लाखाचं काम होतं 8 लाख खाऊन जातात ज्याला बोलायला गेला त्याच्याकडे कायदा आहे त्याच्याकडे सगळे कर्मचारी पंचायत समिती जिल्हा परिषद एवढी लूट जाते नंदुरबार आणि चाकरी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त दुर्गम भाग मध्ये साक्री तालुका कुठले रोड आणि पाणी ने शिक्षा नाही काही नाही बरोबर मंजुळाताई गावीत आमदारे पाच वर्षात एकदा सुद्धा फिरून बघत नाही गार आमच्याकडे पडली आणि पैसे शिनखेडा तालुका मध्ये भेटले साक्री तालुक्यामध्ये गार पडली पैसे शिनखेडा तालुका ला भेट तरी मंजुळा गावित आणि काय सांगितलं नाही काय कार्य केले
@PradipGote-q8s6 ай бұрын
जय संविधान
@radhakishantengse7283Ай бұрын
खूप आदर होता सर तुमच्याबद्दल. परंतु अत्यंत नीच आणि हलकट वृत्तीनं दुसऱ्याला खुश करण्यासाठी स्वतःची मास्तर की ची इज्जत वेशीवर टांगत आहेत याबद्दल ना लाज लज्जा. तुमची अवस्था पिंजऱ्यातील मास्तरा सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतंत्र लढा स्वतंत्र विचार मांडा बच्चू कडू सारखे तुम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. आज नही तो कल फत्ते तुम्हारी.
@श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर5 ай бұрын
कराळे सर,एक दुभाषा घेऊन भारतभर भ्रमण करा. आपल्या मार्गदर्शनाची देशाला गरज आहे.
@abhijeetjamma98284 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
@downloadsongkhandagre21656 ай бұрын
कराले साहेब प्लीज कॉन्टेक्ट नंबर में बैतूल से मराठी कुनबी किसान समुदाय से तुम्ही बड़ा चंगला भाषण बोलल्ले
@sanjaypalwe59496 ай бұрын
Nice speech 👍👍
@janardhandodmise25620 күн бұрын
साहेब झिंदाबाद MVA झिंदाबाद 🌹🌹🌹🙏
@UmeshNannaware-yd7hf6 ай бұрын
शरद पवार काही गांजर उपडू शकत नाही 👏👏
@PirajiMehetre-j8g6 ай бұрын
पंतप्रधानाला अरे तुरे बोलतो एवढा महान शिक्षक आपल्या महाराष्ट्रात आहे भाग्य महाराष्ट्राचे
@akkad-bakkad6 ай бұрын
मनुस्मृती नाही लागू झाली अजून संविधानाचा राज्य आहे😂😂😂
@nilkanthshende11596 ай бұрын
जो ज्या लायकीचा असेल त्याला वऱ्हाडी भाषेत असे बोलले जात ज्या प्रधानमंत्री योग्य नाही त्याला हीच भाषा शोभते मोदी मुक्त भ्रष्टचारी जुमला पार्टी मुक्त भारत
@Quantumearth31126 ай бұрын
U@@akkad-bakkadbhikardya savidhanala kon Mantay thigalachi
Pappu... 50 karod chi girlfriend... nakli sena ajun kay kay athavatay ka? Jo jasaa bolala, tyachi tya laykivarach nighanar.
@habibansari22446 ай бұрын
Good speech ❤❤❤
@Vichardhara3036 ай бұрын
तुतारी या राष्ट्रवादी पक्षाला महाविकास आघाडीला असाच वक्ता पाहिजे होता आणि तो त्यांना कराळे मास्तरच्या रूपाने मिळाला आहे. फक्त कराळे मास्तरनी या सभेला येण्यासाठी किती फी घेतली? हे मंचावरून जाहीर केला असता तर बरं झालं असत...
@UmeshNannaware-yd7hf6 ай бұрын
शरद पवार पश्चिम महाराष्ट्र शिवाय कोणाचं भलं करू शकत नाही
@prabhakarshinde747621 күн бұрын
कराळे मास्तरांना आगामी पक्षाच्या प्रचार सभेत उतरवा आणि त्याचा प्रभाव आगामी विधानसभेच्या निकालावर नक्की पडेल ......🙏🙏🙏🙏🙏
@फौजदारबापुसाहेबशेळके6 ай бұрын
कराळे ने मस्त निर्णय घेतला.. पडीच्या काळात विरोधी पक्षात प्रवेश करून भविष्यात स्वतःची सीट पक्की केली
@manojshivajipadvi76395 ай бұрын
Very Speech Karade sir.
@ramraoidhole41864 ай бұрын
विदर्भ veer रघुजी भोसले महाराज
@diliplondhe93884 ай бұрын
😊😊
@pradipsableofficial52876 ай бұрын
All rights ❤👍👍🙏🙏
@VinodPundkar6 ай бұрын
कराळे तुम्ही शिक्षक आहात पंतप्रधानांचा आदर करा भाषा चांगली वापरा
@ulhasgawad47524 ай бұрын
जोकर म्हणून नोकरी फिक्स आहे ह्याची
@dhanajidhumal56656 ай бұрын
अरे कसला शिक्षक आहे हा काय आदर्श घ्यावा विद्यार्त्यांनी याचा
@sanjeevkshirsagar92276 ай бұрын
ह्याला शिक्षक नक्कीच शरद पवारानी केलंय.साम्य बघा दोघांची तोंडं म्हणजे सरकारी संडास.
@dadasahebmore5466 ай бұрын
Karale Sir.... भावी आमदार
@abhijitmule36376 ай бұрын
म्हणून तर आणलाय या मास्तर ला..... शरदनीती... . येडी जनता.... घ्या लावून घोडे....
@As-GAMING....76 ай бұрын
पंतप्रधानांना साल्या,दाडीवाला ,आर तुरे बोलण्या इतका मास्तर मोठा नाही.
@abhijitkale87606 ай бұрын
तों होपलेस मास्तर आहे...... त्याला बोलण सोडा त्याच पागलपण आणी ना बालिक ahe
@अंधभक्त-द8ड6 ай бұрын
तु नको त्याला बोलु तुजी काय लायकी
@editzzgamer1906 ай бұрын
Nich manus aahe. Ha harbharyacha zadavar basala aahe.
@deepakdeodikar38296 ай бұрын
काय भाषा वापरता कराळे सर देशाच्या पंतप्रधान बद्दल हीच वृती आहे एनसीपी ची
@Ashokgiram-e6y5 ай бұрын
Bhataktiaatma nakli beta hi chagli bhasha ahe ka
@sukhdevkorvi13306 ай бұрын
जय मुलनिवासी 🌹 बधाई 🌹 कराळे सर 👍🌹 बधाई
@vijaytambe13176 ай бұрын
कराळे मास्तर हे शिक्षक आहेत,रिंग मास्टर आहेत की तिकीट मास्तर हे समजत नाही
👌👌🙏 Vote on 1 st june Everyone with wish forwards mess of vote appeal 🗳️🙏as we have so many social media app we're our moreover friends connected by different states ,,,we can motivate them for vote 🗳️ appeal as we do in our city 🇮🇳देश हमारा भविष्ये सबका🙏 1 st june voting karna jaror
@rekhalopes29436 ай бұрын
बरोबर बोलतात.
@sanjaybagad4166 ай бұрын
अरे काय भाषा आहे शिक्षकाची पन्तप्रधानाला आरे,कारे,विभत्स भाषा बोलतो.यावरूनच विद्वत्ता कळाली.समाज काय आदर्श घेणार.
@shivajithorat96946 ай бұрын
पंतप्रधान त्या लायकीचा आहे म्हणून भाषा सुद्धा तशीच वापरावी लागते .
@sanjeevkshirsagar92276 ай бұрын
ह्याचाच अर्थ असा की भारतात वेड्यांची संख्या कमी नाही.ह्या येड गां...च्या पोपट पंचीला पण दाद मिळते.