#सर्व_रोग_दुर_होतील

  Рет қаралды 17,861

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
www.youtube.co...
डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
• डायबिटीस ३ दिवसात कंट्...
हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
• हे ऐकत झोपा, शांत झोप ...
चालण्याचे दहा फायदे
• चालण्याचे दहा फायदे, च...
वजन कमी कसे करावे
• वजन कमी कसे करावे, wei...
योगनिद्रा
• #योगनिद्रा #yognidra i...
सकाळची साधना
सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
www.youtube.co...
सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
माऊलीजी
5:40-7:30
Join Zoom Meeting
us02web.zoom.u...
Meeting ID: 817 1752 8314
Passcode: 334455
दररोज हीच लिंक राहील

Пікірлер: 327
@savitamahajan8861
@savitamahajan8861 19 күн бұрын
Jay Gurudev Mauliji 🙏🏻 देवाच्या कृपेने गोळ्या औषधांपासून दूरच आहोत... निरोगी जीवन जगण्यासाठी खूप उपयुक्त माहिती माऊली जींनी सांगितली🙏🏻 ज्ञान योग शिबीर केल्यापासून खूप महत्त्वाचे बदल झालेत आयुष्यामध्ये... खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏🏻
@sushiladahatonde2945
@sushiladahatonde2945 Ай бұрын
माऊली बर्याच दिवसांनी आज व्हिडिओ पहायला मिळाला खूप खूप धन्यवाद 🎉🎉❤
@PrashantSawant-mc1gz
@PrashantSawant-mc1gz Ай бұрын
आजच्या सत्संगातुन आपली जीवनशैली आहार विहार विचार ह्यात योग्य तो बदल करून आपलं जीवन आपणं घडवु शकतो. माऊलींची ही तळमळ प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहचुदे माऊली चरणी कृतज्ञता पुर्वक धन्यवाद जय गुरुदेव
@manishamore190
@manishamore190 Ай бұрын
JAY gurudev Mauliji 🙏 खूपच सोप्या पद्धतीने जीवनाशी जवळीकता साधण्याचे कौशल्य म्हणजे आहे ज्ञानयोग. निसर्गाशी मैत्री, अनवाणी पायाने चालणे, सूर्यप्रकाशात राहणे, जेवणाच्या वेळा ठरवणे, आळस कंटाळा न करता सकाळी व्यायाम करणे. चैतन्य वनाचा निसर्गरम्य परिसरच मनतील सर्व मरगळ झटकून, एका उमंगाने, जीवन जगण्यास प्रेरित करतो. आरोग्य,आनंद, समाधान, तृप्तता, भरभरून जगणे. रोग दूर होणे ही तर खूप सोपी बाब आहे आहे त्यापुढेही जाऊन आपण इतरांसाठी जगणे शिकतो.
@tarundhande3844
@tarundhande3844 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी माझ्या खूप तीस वर्षांपूर्वीच्या ऍसिडिटी च्या डोकेदुखीच्या झोपेच्या कोलाइटिस च्या सर्व गोळ्या बंद झाल्या जेव्हापासून मी तुमची साधना करते आणि सगळे सत्संग ऐकते तेव्हापासून माझे सगळे औषध गोळ्या बंद झाल्या ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आता मी खूप खूप आनंदी आहे
@shubhangipravinyewale7976
@shubhangipravinyewale7976 Ай бұрын
जय गुरुदेव खूप छान सत्संग आहे. यात माऊली जी नी सांगितल्याप्रमाणे बदल केल्यास नक्कीच जीवन बदलते हा आमचा अनुभव आहे.
@pushplatapatil2094
@pushplatapatil2094 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान सत्संग माऊलीजींची किती तळमळ.. मी हे नियम पाळत आहे 20 वर्षांपासून म्हणून माझे जीवन आनंदी,आरोग्यदायी,उत्साही, सकारात्मक झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी सुद्धा मी सतत कार्यरत राहाते. ही फक्त ज्ञानयोगाची क्रुपा, माऊलीजींची शिकवण, आणि माझे आचरण या मुळेच शक्य झाले.. आपण सुद्धा करून बघा आणि अवर्णनीय असा अनुभव घ्या.. जय गुरुदेव माऊलीजी.. चरणस्पर्श
@kishornaik6231
@kishornaik6231 Ай бұрын
तुम्हीच आमचे पूजनीय गुरुदेव दत्त दिगंबर माऊलीजी आहात.आनंद फक्त आपल्या मुळेच शक्य आहे. ❤धन्यवाद श्रीमान परमपूज्य गुरुदेव माऊलीजी❤
@shobhamahale3408
@shobhamahale3408 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप छान आहे सत्संग
@tukaramshinde4617
@tukaramshinde4617 Ай бұрын
जय गुरुदेव सर्वांना🙏, मी आपले ज्ञानयोग ध्यान शिबीर 2015 मध्ये मनोभावे केले आणि त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे आहारात बदल, सकाळच्या साधनेतील व्यायाम, योगासन,प्राणायाम, ध्यान आवडीने करत असल्यामुळे तसेच युटूब वरील आनंदी जीवन करणारे सत्संगातील विचाराशी चैतन्य वनाशी जोडून राहत असल्यामुळे 5 वर्ष चालू असलेली बी.पी.ची गोळी आता 10 वर्षापासून पूर्णपणे बंद असून दैनदिन जीवनात कितीही अडचणी असल्या तरी शिबीर केल्यामुळेच शरीर व मन निरोगी राहत आहे. धन्यवाद माऊलीजी ..🌹👏💞😊
@pranalikanade2596
@pranalikanade2596 Ай бұрын
खूपच सोप्या पद्धतीने जीवनाशी जवळीकता साधण्याचे कौशल्य म्हणजे आहे ज्ञानयोग. निसर्गाशी मैत्री, अनवाणी पायाने चालणे, सूर्यप्रकाशात राहणे, जेवणाच्या वेळा ठरवणे, आळस कंटाळा न करता सकाळी व्यायाम करणे.
@balasahebzirpe-to8nr
@balasahebzirpe-to8nr Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग तुम्ही सांगितल्याप्रमाणे या तीनही नियमांचं पालन करून मी मागच्या काही वर्षापासून जीवन जगत आहे त्यामुळे शरीर एकदम आरोग्यदायी व उत्साही आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे यापुढेही या तीनही नियमाचे शंभर टक्के पालन करून जीवन एकदम आरोग्यदायी जगणार आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव 👏👏
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना हृदयापासून प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 मिना बिरारी 🙏🙏🌹🌹 खूप छान सत्संग
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏अगदी बरोबर आहे निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची मजा ही वेगळीच आहे❤
@PreranaPimple
@PreranaPimple Ай бұрын
Khupach chan sangitla mauli ji, dhanyavad jai gurudev🙏😊💐♥️
@ShrividyaKulkarni
@ShrividyaKulkarni Ай бұрын
जय माऊली जी 🌷🌷
@surekhasanas8094
@surekhasanas8094 Ай бұрын
ज्ञान योगाशी जोडल्या पासून मी खूप हेल्दी आहे शरीराने मनाने सर्व गोष्टीने हेल्दी आहे खूप खूप धन्यवाद 🙏🪷
@tukaramshinde4617
@tukaramshinde4617 Ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी🙏🌹
@ashokmore2807
@ashokmore2807 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी.... मिठी पाणी हवा सब रोगों की एक ही दवा याबरोबरच गोपाळकाला याचा अनुभव आम्ही 2019 पासून घेत आहोत. कुठलेही आजार नाहीत आणि येणारही नाहीत याची ज्ञानयोग जीवन शैलीमुळे खात्री आहे. जय गुरुदेव माऊलीजी...
@shubhangipravinyewale7976
@shubhangipravinyewale7976 Ай бұрын
जय गुरुदेव सर्वांनी हा सत्संग शेअर करा आज याची सर्वांना गरज आहे
@sureshpandit2472
@sureshpandit2472 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏 शतशः प्रणाम, शतशः प्रणाम
@sangitaviladkar6027
@sangitaviladkar6027 Ай бұрын
निसर्गातील विविधता दाखवून, निसर्गाचे आणि आहाराचे चे महत्व सांगून जीवन शैली निरोगी कशी ठेवावी यासाठी तळमळीने छान माहिती सांगितली.. जागरूकतेने बांधिलकी समजून मी ती नक्की आचरणात आणेन,🙏🙏🌷🌷
@kailasmhasane5137
@kailasmhasane5137 Ай бұрын
जय हरी माऊली🙏
@gajananmitkar1472
@gajananmitkar1472 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी ❤❤❤ खुप छान सत्संग .तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वर्षापासून सर्व गोष्टींचे पालन करत आहे .जीवनाच्या वेळा व आहार, विचार व जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे छान वाटत आहे.मी नेहमी उत्साही व आनंदी , निरोगी राहतो.आपल्याशी जोडल्या पासून माझे जीवनच बदलले आहे. धन्यवाद माऊलीजी❤❤❤
@nehatinkhede8750
@nehatinkhede8750 Ай бұрын
जय ग्रुरू दे व माऊ ली जी
@seemaswami8439
@seemaswami8439 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏 येस् माऊलींजी 👌❤️👌 धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏
@vilasthakare2373
@vilasthakare2373 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏🎉🎉
@ShrividyaKulkarni
@ShrividyaKulkarni Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷जय माऊली जय माऊली 🌷🌷🙏🙏
@dnyaneshwarishinde8466
@dnyaneshwarishinde8466 Ай бұрын
जय गुरुदेव पायलागो माऊलीजी 🙏🏻🌹♥️
@AnuradhaUgale-d6f
@AnuradhaUgale-d6f Ай бұрын
Khup chan saglyani karayala pahije khup Sundar anubhav
@kishornaik6231
@kishornaik6231 Ай бұрын
माती,पाणी धूप, हवा आपल्या जीवनातील अमूल्य भेटच आहे.आज पासून सुरुवात करूया.
@sanjaykumbhar6642
@sanjaykumbhar6642 Ай бұрын
निसर्ग व मानव यांचा सहसंबंध सांगणारा हा सत्संग आहे
@Vaidehichincholkar50
@Vaidehichincholkar50 Ай бұрын
माऊली.....काय जबरदस्त व्हिडीओ आहे हा.....🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤मी नक्की करणार सांगितलेले...
@sureshpandit2472
@sureshpandit2472 Ай бұрын
🎉🎉जय गुरुदेव माऊली जी 🎉 🎉 ज्ञानयोग मुळे माझ्या जिवनाचा कायापालट झाला खूप छान अनुभव आलेले आहेत. निसर्गाचा आनंद घेता घेता समाधानी,शांती, आरोग्य, यशस्वी, परमेश्वर तत्व भेटत.खरंच स्वतः ची, कुटुंबाची❤ जबाबदारीची जाण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला या ज्ञानयोगाची गरज आहे.चैतन्यवन आनंदाचे माहेरघर.😊माऊली जी ची खरंच खूप तळमळीने सांगतायत .
@suryabhankakde3087
@suryabhankakde3087 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी तुम्ही सांगितलेले नियम हे तुम्हीच आमच्याकडून नेहमी पालन करून घेतलेले आहेत ..... परंतु अजून याच्यात जाणीवपूर्वक ठेवून 100% तसे बदल करणार आहोत
@romaalshi1121
@romaalshi1121 Ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏 खूप छान व्हिडीओ बनविले जीवन कसे जगायचे हे छान तुमच्याकडून त शिकायला मिळाले माऊलीजी जीवनशोली कशी ठेवायची हे खूप छान समजावून सागितले 🙏👍आम्ही पण आमची जीवनशैली बदलू आजपासून 🙏👍
@sureshgorate5572
@sureshgorate5572 Ай бұрын
Jay Gurudev Mauliji ❤❤
@yogitawagh3947
@yogitawagh3947 Ай бұрын
मी तुमचे सत्सग बघितले मला खुप आवङले मला खुप बर वाटत आहे धन्यवाद
@vanitapandharpurkar8028
@vanitapandharpurkar8028 Ай бұрын
खूप छान चैतन्य वनात विहार करत निसर्गाच्या सानिध्यात सत्संग घेतले.. सुंदर,effective editing मुळे छान सोप्या,सरळ भाषेत सांगितले माऊली जी.. खूप सुंदर.. नक्की तुम्ही सांगितलेले नियम १००% follow करणार आणि ज्ञानयोगाशी बांधिल राहणार.. चैतन्य वन,माऊली जी,सर्व गुरुजी,ताई,साधक सुंदर परिवार माझेच आहेत ह्याच भावनेने बांधील,जोडलेले राहिल.. एका आईच्या प्रेमाने,तळमळीने तुम्ही साधकांच्या निरोगी,आरोग्यदायी जीवनासाठी धडपडत असता.. एवढी माया,आपुलकी दुसरीकडे कुठेच नसते.. धन्यवाद हा खूप छोटा शब्द वाटतो,नतमस्तक माऊली जी🙏🌹
@manisharajdev9318
@manisharajdev9318 Ай бұрын
चैतन्य बनातील शिबिराचा अनुभव खूपच सुंदर.. सर्वांनी अवश्य करावे असे शिबिर आहे... जय गुरुदेव माऊलीजी
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Ай бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@kedarnathjatal8049
@kedarnathjatal8049 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खूप छान माहिती तर मिळाली मन प्रसन्न होऊन गेले कारण चैतन्यवनाचे आणि माऊली जिचे दर्शन झाले!
@AparnaPashte
@AparnaPashte Ай бұрын
होय माउलीजी
@seemaghawate1330
@seemaghawate1330 Ай бұрын
खूपच सुंदर सत्संग होते.मी स्वतः हे ज्ञानयोग ध्यान शिबिर केले आहे.खूप सुंदर आहे.माझ्यात खूप छान बदल होत आहे.तसेच रोज सकाळी झूम साधना करते माझे वजन 62वरून 52झाले आहे.आपण विनाकारण आनंदी राहते.परिस्थिती कशीही असली तरी आपण वर्तमानात राहतो.मनस्थिती स्थिर राहते.सर्वानी नक्की हे शिबीर करून शरीर‌ मन चांगले ठेवावे.आरोग्यदायी जीवन जगावे.हे फक्त ज्ञानयोगामध्ये सहज शक्य आहे.जय गुरू देव माऊलीजी.कोटी कोटी नमन.
@SumanKaranjawane
@SumanKaranjawane Ай бұрын
Jay gurudev Mauli ji ❤
@iwillcrtisize2471
@iwillcrtisize2471 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी तुम्ही सांगितलेल्या तीन नियमाचे रोज मी पालन करत आहे त्यामुळे मी निरोगी व आरोग्यसंपन्न आहे
@bharatkumbhojkar6649
@bharatkumbhojkar6649 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद धन्यवाद माऊली जी
@nalineechinagi107
@nalineechinagi107 Ай бұрын
Yes Mauliji ❤❤
@sushamakhapre3126
@sushamakhapre3126 Ай бұрын
खूप छान सत्संग माऊलीजी. मी रोज हे सगळं करते.म्हणूनच मी आनंदी आहे.समाधानी आहे.निरोगी आहे. विडीओ बघून परत वनात येण्याची घाई होते आहे.
@bharatidhabe6859
@bharatidhabe6859 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली 🙏या तीन सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतो आणि करणार. आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की तुम्ही आमचे गुरु आहात आणि सर्वांचं चांगलं होऊ देत🙏🙏
@dnyanyogpandharinath5752
@dnyanyogpandharinath5752 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी😊
@mangalbhandare2098
@mangalbhandare2098 Ай бұрын
Kup chaan mauli
@ababasaheb
@ababasaheb Ай бұрын
जय गुरुदेव,, आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिर मधून आलो त्यापासून,मी काहीतरी विसरलो किंवा काहीतरी हरवले असे सारखे जाणवत आहे,, करमत नाही! काय झाले ते आता कळाले! खुप खुप आठवण येते माऊलीजी ❤❤❤❤❤❤
@meghrajkapadne7566
@meghrajkapadne7566 Ай бұрын
जय माऊली
@SandeepYadav-gw8qd
@SandeepYadav-gw8qd Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन माऊली जी मन शांत दिसत अशे 👍
@Sunitaandil
@Sunitaandil Ай бұрын
जय गुरुदेव माऊली ची❤❤❤❤ 4:04
@kalpanachaudhari1708
@kalpanachaudhari1708 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी . आम्ही आपण दाखविलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणून निरोगी जीवन जगत आहोत.
@anilshelar6323
@anilshelar6323 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी एकदम बरोबर आहे
@sumanmante8419
@sumanmante8419 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ होता माऊलीजी जय गुरुदेव
@kuntabaipawara4253
@kuntabaipawara4253 Ай бұрын
येस माऊलीजी
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम माणूस आणि निसर्ग यांचा संबंध आहे माती पाणी ऊन हवा निसर्गाशी नाते जोडणारे रोज ऊन्हात बसणार तुम्ही सांगितलेल्या सुचनांचे पालन करणार गुरु देवा❤ आम्ही गोपाळकाला सुरू केला आहे आम्ही शंभर टक्के शाकाहारी आहे मी पहिल वनातील शिबिर जुनं महिन्यात केलं तेव्हा पासून च मि चहा सोडलाय मला खूप काम असतात पण मला भक्तीची आवडच आहे
@pallaviwaghumbare174
@pallaviwaghumbare174 Ай бұрын
ज़य गुरुदेव🙏
@aparnakurhekar1693
@aparnakurhekar1693 Ай бұрын
Jay Gurudev Mauliji 🙏🏻
@SumanSalve-bm4td
@SumanSalve-bm4td Ай бұрын
जय गुरदेव माउली जी ❤
@kishornaik6231
@kishornaik6231 Ай бұрын
एस माऊलीजी
@diptiphadke2142
@diptiphadke2142 Ай бұрын
जय माअलीजी
@AparnaPashte
@AparnaPashte Ай бұрын
खूप सुंदर माऊलीजी
@latahanwate8009
@latahanwate8009 Ай бұрын
जय गुरदेव माऊली जी
@सुनंदावैद्य
@सुनंदावैद्य Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम
@shraddhadawle7259
@shraddhadawle7259 Ай бұрын
Jai Gurudev 😊
@sachinkadam5974
@sachinkadam5974 Ай бұрын
जय गुरुदेव. माऊली जी आपण केलेले मार्गदर्शन जास्तीत जास्त अमलात आणू ❤
@shridharkhamkar7923
@shridharkhamkar7923 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 😅😅🎉🎉🎉
@kavitaamritkar8819
@kavitaamritkar8819 Ай бұрын
जय गुरदेव
@tarundhande3844
@tarundhande3844 Ай бұрын
जय गुरुदे व
@manisharakshe7770
@manisharakshe7770 Ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🙏🌺
@SureshpatilPatil-x9f
@SureshpatilPatil-x9f Ай бұрын
हे परमेश्वरा या विश्वातल्या सर्वांच चांगल होऊ दे
@alkarathi8088
@alkarathi8088 Ай бұрын
Jai gurudev ❤
@vimalkharabi9263
@vimalkharabi9263 Ай бұрын
जय गुरुदेव माउलीजी🙏🏻🌹
@sachingavhane522
@sachingavhane522 Ай бұрын
Jay gurudev mauliji🙏🙏
@shridharkhamkar7923
@shridharkhamkar7923 Ай бұрын
एकदम बरोबर 🎉🎉❤❤
@gorshyanathvidya1739
@gorshyanathvidya1739 Ай бұрын
जय गुरूदेव माऊली जी🙏 खूप खूप धन्यवाद
@satishkande3816
@satishkande3816 Ай бұрын
अप्रतिम माऊलीजी निसर्गरम्य परिसतचा आनंद घेऊ.❤
@satishparad2005
@satishparad2005 Ай бұрын
जय गुरुदेव मावली जी खरं आहे ज्या लोकांनी शिबिर केले आहे आम्हाला अनुभव आला आहे धन्यवाद जय गुरुदेव. भारती पराड
@suryabhankakde3087
@suryabhankakde3087 Ай бұрын
जय गुरुदेव
@AnuradhaUgale-d6f
@AnuradhaUgale-d6f Ай бұрын
Jai gurudev mauliji
@bhairukamble-tq3ix
@bhairukamble-tq3ix Ай бұрын
खूप खूप सुंदर माऊलीजी
@vishnunagre5970
@vishnunagre5970 Ай бұрын
❤ जय गुरुदेव माऊली जी ❤
@ARCHANAARMALKAR
@ARCHANAARMALKAR Ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी ❤
@GopalPawal-g1g
@GopalPawal-g1g Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी ✅💯🙏🙏😊
@seemaghawate1330
@seemaghawate1330 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी कोटी कोटी नमन
@UlkaTate-dt6fv
@UlkaTate-dt6fv Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीची 😊
@reshmapatil8255
@reshmapatil8255 Ай бұрын
जय गुरुदेव माउली जी
@abcd-ht9qf
@abcd-ht9qf Ай бұрын
जय हरी माऊली 🙏👌👍
@gavanetukaram7340
@gavanetukaram7340 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली
@mrunalikamble97
@mrunalikamble97 Ай бұрын
Jay gurudev mauliji 🙏🙏
@varshapendram5281
@varshapendram5281 Ай бұрын
Jay gurudeo mauliji 🙏
@shubhangiyewale5033
@shubhangiyewale5033 Ай бұрын
जय गुरदेव
@sstotala
@sstotala Ай бұрын
Jaigurudev ❤
@bajrangsonwane5073
@bajrangsonwane5073 Ай бұрын
जय गुरूदेव
@madhuriligade4675
@madhuriligade4675 Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी ❤❤
@geetamundhe1895
@geetamundhe1895 Ай бұрын
Jay Gurudev maulijee 🙏🙏🙏
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН