No video

Sayli Sanjeev on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 152,976

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Күн бұрын

Sayli Sanjeev on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera and Post:
Akshay Bapat
Camera operators:
Nilesh Patil
Aakash Wagh
Location Courtesy:
प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
2. Anushka Munching by Anjali Barve
Contact: +91 98906 35892
Anushka Munchings
Anytime Anywhere
पारंपारिक पद्धतीने बनवलेली मुखशुद्धी व पाचक उत्पादने.
साजूक तुपात बनवलेला शाही मुखवास(सुपारी विरहित) आणि नॅचरल कॅल्शिअम असलेले गुलकंद युक्त मिठा पान(तांबूल).
रुचकर आवळा सुपाऱ्यांचे प्रकार.
कुठलेही preservative नाही.
जिभेवर रेंगळणारी चव जरूर अनुभवा.
घरगुती चव आणि प्रोफेशनल उत्पादन पद्धतीचा उत्तम संतुलन असणारी उत्पादने.
IG link - ...
3. Shakus by Sarita Pednekar
Contact: +91 98928 84055
"Shakus" Boutique,
Situated in vile parle east in the market.
We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
Except shoes and chappal, everything get in outlet.
Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
4. प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/91982050...
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
5. Bhagyastree by Bhagyashree Pande
Contact: +91 72192 95487
Bhagya-Stree: An exclusive collection of handpicked readymade blouses, cotton tops, Cotton Sarees, and Natural Pure Pearl Jewellery!
The venture has emerged through love for sarees and sales of readymade blouses at affordable prices. We are well known for beautiful collections in varieties, qualities at affordable prices, and trustworthy services.
We have selected the designs that will fulfill the need for readymade blouses for any single woman to wear on any saree.
It’s a happy place and treat for fashion lovers.
6. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
#sulekhatalwalkar #dilkekareeb

Пікірлер: 479
@kpp6566
@kpp6566 Жыл бұрын
This is the best interview till date, No show-off, No drama, No unnecessary laughs. Absolutely simple, sober & heartwarming Sayli sanjeev.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@anjaligadgil9524
@anjaligadgil9524 Жыл бұрын
दिल के करीब परत एकदा धन्यवाद, खूपच सुंदर वयक्तिमत्व शोधून काढलत.किती शांत, सरळ आणि निर्मळ व्यक्तीतमत्व आहे.सायली तुझ्या या स्वभावामुळेच थोरा मोठ्यांचा सहवास आणि आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी रहातील.पुढल्या वाटचाली करीता अनेक शुभेच्छा.
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
*Graceful personified* 😇 *Sayli seems such an innocent and strong personality, Sulekha brought the Best out of Sayli which enforces us to search her work done and look forward for more* 🙌🏽
@littleraindrops9748
@littleraindrops9748 Жыл бұрын
Beautiful interview. Sayli is so down earth person even after acting in numerous tv serials, movies, National Award winner , amazing how she has retained her innocence. I haven't seen her acting still but will do now. All the best sayali.
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
Well expressed
@nikhilkakad5323
@nikhilkakad5323 Жыл бұрын
I met sayali Di on kahe diya pardes set ..Wonderful human being she is.
@namitabolangady9005
@namitabolangady9005 Жыл бұрын
One of the best interviews on Dil ke kareeb! Sayli seems like a beautiful person, both inside and out..💕
@shaileshmhatre5040
@shaileshmhatre5040 Жыл бұрын
अतिशय गोड अभिनेत्री आहे सायली संजिव. खुप मजा आली तिची मुलाखत ऐकताना. खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@poonamdeo918
@poonamdeo918 Жыл бұрын
खूब भारी interview 👌👌सायली किती साधी सरळ मुलगी आहे .सुलेखाजी तुम्ही अगदी सहज पणे लोकांना बोलत करता 👏👏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 Жыл бұрын
या नक्की सायली संजीव आहेत..की सन्माननीय' निवेदिता सराफ?'😀😀..सायली तुमचा आवाज जरी ऐकला तरी असं वाटतं की निवेदिता सराफच!😃 कम्माल आहे खरचं! तुम्ही खुप मस्त मेहनती..आणी सोज्वळ. अभिनेत्री अहात.. 👌👌 उत्कृष्ट अभिनय, आणी प्रत्येक भुमिका तुम्ही परफ़ेक्ट वठवता...👍! . तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी माझ्या कडून खुप शुभेछा...🙌🙏🙏
@Creativeme166
@Creativeme166 Жыл бұрын
आपल्या प्रसिद्धीचा उपयोग समाजात प्रबोधन करण्यासाठी, समाजात काहीतरी उपयोगी करण्यासाठी वापर सायली करते आहे त्यासाठी तिला अनेक हार्दिक शुभेच्छा. नेहमीच यश कीर्ती आनंद लाभो हीच प्रार्थना! सुलेखा तु पण दिल के करीब च्या माध्यमातून इतक्या सुंदर मुलाखती आणि व्यक्तिमत्व यांचा मेळ घालून देतेस त्याबद्दल तुझे ही अभिनंदन!!
@ushakarmarkar1176
@ushakarmarkar1176 Жыл бұрын
गोड खूप दिसते माझी आवडती अभिनेत्री,तिचा हर हर महादेव नक्की बघणार. खूप शुभेच्छा !
@shailadmello6822
@shailadmello6822 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत खूप वेगवेगळ्या विषयावर सायलीचे बोलणे ऐकून ,माणसाशी जोडले जाणे समाजाप्रती असलेल्या कळ कळीतून त्यांनी केलेले काम हे बघून खूपच बरे वाटले सायलीचे अभिनंदन आणि दिल के करिबच्या टीमला मनापासून धन्यवाद
@dakshanaauti7221
@dakshanaauti7221 Жыл бұрын
खूपच छान झाली आजची मुलाखत. सायली तू माझी आवडती कलाकार आहे. जसा तुझा चेहरा सोज्वळ आहे तु माणूस म्हणून देखील खूप चांगली आहे. मीही नाशिकचीच आहे आणि आमचे एक महिला मंडळ आहे, त्यात आम्ही सामाजिक कार्यक्रम देखील घेतो. तर तुझा प्रोजेक्ट शुद्धीचा कार्यक्रम आमच्या मंडळातील महिला व मुलींसाठी होवू शकतो . त्यासाठी काय करावे लागेल.
@priyapatil5337
@priyapatil5337 Жыл бұрын
This episode is so so inspiring & beautiful. Sayali is my fav loved her work till now. All the best sayali for your future.
@supriyabhagade4145
@supriyabhagade4145 Жыл бұрын
माझी फार आवडती अभिनेत्री काहे दिया मध्ये खूप छान काम केलसं. खूप खूप अभिनंदन आणि आशीर्वाद
@helloarenes
@helloarenes Жыл бұрын
"Kahe Diya pardes" was very cute series!! I loved it ! All the best to Sayali..Sagale मुरलेले कलाकार, आणि फर्स्ट serial असून पण तुमची दोघांचे काम पण छान होते आणि फार ड्रामा नव्हता .. उगाच वाला..
@MaitreyaTiShiGappa
@MaitreyaTiShiGappa Жыл бұрын
खूप साधी सोपी मुलाखत मला ईतक्या शांत स्वभावाच्या मुली बघितल्याना कि गंमत वाटते किती मॅच्युअर आहे सायली कमाल ❤
@sonalichibhatkanti7526
@sonalichibhatkanti7526 Жыл бұрын
मुलाखत एकच नंबर अपेक्षेपेक्षा ही छान झाली, आणि इतके सारे गिफ्ट्स... पाहुणे एकदम खुश...
@manoharkamath8561
@manoharkamath8561 Жыл бұрын
An elegant interview. My first compliment to Sayli is for wearing a sari and her choice of jewelry to go with her attire. She has that simple yet suave personality. Haven't watched any of her movies or serials. Last but not least, admire your interview skills and the grace you portray.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@akshaypatil14693
@akshaypatil14693 Жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial mam pravin tarade yancha interview ghya
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 Жыл бұрын
सायली आपण स्वतः चांगल्या विचारसरणीचं असलं की सर्व लोक आपल्याशी चांगले वागतात.तुझा चेहराच शांत सोज्वळ आहेस, आणि आई वडिलांकडून व तुझ्या कामाच्या ठिकाणी तुला संस्कार देणारे माणसं भेटलीत हे तुझं भाग्य आणि हे नशीब म्हणून आज तू छान यशस्वी अभिनेत्री आहेस.आम्हालाही तू खूप आवडतेस!👍♥️😍🌹🌹
@myeasydrawing163
@myeasydrawing163 Жыл бұрын
सायली च हे वैशिष्ट की तिला मिळालेल्या गोष्टीबद्दल ती स्वतः ला blessed मानते. ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाकडून काहीतरी ती शिकतेय. Thank u सुलेखा ताई खूप सुंदर मुलाखत. खुप छान गप्पा वाटल्या ह्या. कधीतरी तुमचीच स्वतःची अशी मुलाखत बघायला आवडेल.
@whatzcooking8839
@whatzcooking8839 Жыл бұрын
Khupach Chhan zali mulakhat.... She's all rounder n talented actress undoubtedly...Both were looking Gorgeous today...God Bless you both 😍😘🙏❤️
@sonalighorpade5153
@sonalighorpade5153 Жыл бұрын
Both Stunning n Gorgeous Beauties in one frame...👌👌👍👍
@umasawant3015
@umasawant3015 Жыл бұрын
सायली is genuine, honest, dedicated actress .I love her work, simplicity and work
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
सायली. खुप छान अभिनेत्री.... खुप शुभेच्छा 💐💐
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 Жыл бұрын
खुप छान भाग झाला नेहमीप्रमाणेच...सुलेखाताई आणि सायली खूप गोड दिसत आहात.. सहज च्या गप्पा गोड वाटल्या..सायली हाताला काय लागले तुझ्या? अगदी शेवटी जाणवले ते काळजी घे नक्की..तरीच तुझे खळखळून हसणे कमी वाटले जरासे...तुझा बस्ता सिनेमा खूप आवडतो मला..नैसर्गिक अभिनय आहे तुझा...तू जेव्हा जेव्हा तुझ्या बाबांबद्दल बोलतेस मन भरून येते माझे..त्यांचे असणे तुझ्या अस्तित्वात आहे..बाप आणि मुलगी हे नाते फार वेगळे आहे..वडील म्हणजे मुलीचे काळीजच...तू नेहमीच वडिलांची काळजी घेतलीस ..तुला या सर्वात मदत करणाऱ्या सर्वांचे मला फार कौतुक वाटले फार कमी लोक अशी भेटतात आयुष्यात.. खरंच लकी आहेस तू...सायली अशीच गोड रहा..निवेदिता सराफ,शुभांगी गोखले यासारख्या वयक्तीच्या सोबत असशील तर तू कायम बरोबरच्या मार्गानेच चालशील..तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.. सुलेखाताई सर्वाना नेहमी गिफ़्ट देते आज प्रथम तिला कोणीतरी गिफ़्ट दिले खूप छान वाटले..सुलेखाताई तुझ्या या गोड गप्पा आमच्यासाठी टेशनवर मिळालेले औषध आहे ग..
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@shubhadathakre4851
@shubhadathakre4851 Жыл бұрын
Khup Chhan. Again thank you Sulekha. Sayali all the best n always bless.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Most welcome
@snehasatardekar3982
@snehasatardekar3982 Жыл бұрын
Sulekhaji...what a lovely interview...sayali sanjiv comes across as a very sweet pure honest n down to earth person...thanks for this hearty interview...you are too good...😊👌
@aartishevde283
@aartishevde283 Жыл бұрын
सुलेखा तुला thanks.नेहमीच फार सुंदर लोकांना मुलाखतीला बोल वल्या बद्दल.छान मुलाखत.
@premveergaikwad
@premveergaikwad Жыл бұрын
Hat's off to your work, the way you take interview that doesn't seem like other interviewer something special has in built inside and your selection of celebrity is also very good and we get lots of things to learn
@minakshi4121
@minakshi4121 Жыл бұрын
सायली चं काम मला नेहमीच खुप आवडतं.. तिच्याबद्दल जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल.. 👍👍✌✌
@prajaktachinchwadkar339
@prajaktachinchwadkar339 Жыл бұрын
खूप छान वाटल मुलखात बघून..सायली खूपच सिम्पल आहे अणि Beautiful आहे , she is a such great human being..❤️❤️
@anupamapedgaonkar1791
@anupamapedgaonkar1791 Жыл бұрын
खुप साधी सरळ आणि गोड मुलगी आहे ,छान interview दिला आणि घेतलाही दोघींचे अभार
@pratimaakre874
@pratimaakre874 Жыл бұрын
आवडती अभिनेत्री. तिला पहिल्यांदा काहे दियामध्ये पाहिलं तेव्हा निवेदिता सराफ चा खूप भास होत होता. गोड आहे. वाट बघते. 👍
@sunilsakalkamble3965
@sunilsakalkamble3965 Жыл бұрын
मला पण तशीच दिसत होती.
@Shreya-zt2ne
@Shreya-zt2ne Жыл бұрын
baapre kay bhari nashib aahe sayali cha...evdhi changli mansa labhli aani evdhe legendary lokancha support... accidentally actress zali aani itki growth evdhya kami velaat...sahi
@samip3124
@samip3124 Жыл бұрын
सायली संजीवला पाहिलं की तरुण निवेदिता जोशी सराफ यांचीच आठवण होते त्याचबरोबर त्यांचा आवाजात सुद्धा खूप साम्य आहे अदभूत 😅 योगायोग पण पहा 47:18
@hemanewase946
@hemanewase946 Жыл бұрын
Ho
@irawativishram
@irawativishram Жыл бұрын
Right
@shriramthanekar9160
@shriramthanekar9160 Жыл бұрын
अगदी बरोबर
@rutujajadye8608
@rutujajadye8608 Жыл бұрын
बरोबर
@yogitakhairemore4995
@yogitakhairemore4995 Жыл бұрын
सायली खुप छान अभिनेत्री👌👌👌🌹🌹 नाशिकची ...मी पण नाशिककर👍👍👍❤️❤️💖💖🥰
@manishatotade5210
@manishatotade5210 Жыл бұрын
खूप छान झाला कार्यक्रम. फारच गोड आहे सायली संजीव आणि अगदी निगर्वी. 👌🏻👌🏻👌🏻
@neetakatre4713
@neetakatre4713 Жыл бұрын
सुंदर मुलाखत. सायली खूप खरी वाटली. कुठेही बडेजाव किंवा नाटकीपणा नाही. simple jenune beautiful &gracefull actress.All th best sayli
@prachikadam9344
@prachikadam9344 Жыл бұрын
व्वा... खुपचं मस्तच माझी अतिशय आवडती अभिनेत्री . सुलेखा ताई आज तुम्ही दोघीही खुप सुंदर दिसता. सायली बद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही अलका ताई कुबल यांनी कधी आमंत्रित करणार.👌👌👌🥰❤️❤️
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
प्रयत्न करतोय
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 Жыл бұрын
Very nice and an intelligent, sorted and grounded personality. No wonder she us such sensitive actress. 👍 Sulekhaji!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@sonaldesai8313
@sonaldesai8313 Жыл бұрын
This is the best interview..... Loved watching . Very much inspiring.❤️
@pratimaakre874
@pratimaakre874 Жыл бұрын
Ekdam next door girl. हवीहवीशी वाटणारी. नैसर्गिक अभिनय व निरागस चेहरा. 😊 आज तुम्ही दोघी इतक्या गोड आणि सुंदर दिसताय की किती लिहू न काय लिहू असं झालंय. 😊😊 खूप मनमोकळी आणि प्रामाणिक मुलाखत. 👌 बघ मला तिच्यात पहिल्यांदा पहाताच निवेदिता सराफ चा भास झाला होता आणि आता निवेदिता ला तिच्यास्वरूपात मुलगी मिळाली. God bless you both. 🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@mrp759
@mrp759 Жыл бұрын
Great...#excited....😄 मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि मराठी youtuber उर्मिला निंबाळकर यांना सुद्धा बोलवा.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
ok
@ashwinigogate7467
@ashwinigogate7467 Жыл бұрын
Khup genuine vyakti. Sayali tujhi ashich pragati Hou de...
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 Жыл бұрын
Wow again that's very much engaging episode..thanks Sulekha tai and so humble सायली ❤️
@sadanandmarathe4490
@sadanandmarathe4490 Жыл бұрын
अगदी उत्तम मनापासून काम करणारी सायली खूप भावते. शुभेच्छा सायली
@rahulinfotech5900
@rahulinfotech5900 Жыл бұрын
सायलीचा इंटरव्यू पाहून खूपच आनंद झाला खूप क्युट मुलगी आहे .मला ती फार आवडते .सुलेखा ताई तुम्ही खूप खूप खूप खूपच छान इंटरव्यू घेता आणि तुम्ही जे चल असे म्हणता ते पण मला खूप आवडतं ऐकायला फार भारी वाटतं ते
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@dipalitondwalkar5211
@dipalitondwalkar5211 Жыл бұрын
❣️ खूप गोड मुलगी ... साधी सरळ सायली तुला खूप खूप शुभेच्छा💐💐 धन्यवाद सुलेखा 💐
@rashmijanorkar758
@rashmijanorkar758 Жыл бұрын
Please invite Sankarshan Karhade. Awaiting for this episode
@sunitawani129
@sunitawani129 Жыл бұрын
शिवानी रांगोळे आणि आता ही सायली संजीव, दोघींचे interview बघितलेत मी. दोघीही वयाच्या मनानं किती प्रगल्भ आणि ठाम वाटतात ना! खरंच लहान आहेत दोघी पण शिकण्यासारखे खुप आहे या दोघींकडून. आणि सुलेखा...you are just awesome as usual 😘
@jyotiphopse5495
@jyotiphopse5495 Жыл бұрын
Thanks tai sayali sanjeev baddl ekayala avdel. kahe diya pardeschi athavan zali khupch mast serial hoti.
@vicharprabha243
@vicharprabha243 Жыл бұрын
Dr. Amol kolhe, dr Nilesh sabale ani sankarshan karhade plZzzzzzss Sulekha Tai🙏🙏🙏🙏🤩
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
ok
@User21024
@User21024 Жыл бұрын
Yes
@anujakulkarni7
@anujakulkarni7 Жыл бұрын
Superb interview very positive sayali sanjeev having good nature n emotional looking good human being 👌👌
@muktavishal
@muktavishal Жыл бұрын
Sayali is so cute actres.i always like to watch her serials and movie zimma. In last month i went to Rajasthan tour and our tour leader was Shantanu.very nice person.and now I happy to know that he is sayli's brother.😍 Wish you all the best for your future plans.
@smitakapadnis
@smitakapadnis Жыл бұрын
सायली माझी खूप आवडती आहे, इनोसंट गौरी खूपच मनाला भावली होती. तसेच आताही मन फकिरा आणि झिम्मा मधील तिची भूमिका छान होती. ती खरच genuine आहे आणि तिचा natural अभिनय हेच तिचे asset आहे...
@Dayudin
@Dayudin Жыл бұрын
Sayali Tai is very cute and smart girl..emotionally strong ..all the best for ur great future ..Waiting for new episode 😍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
keep watching
@swatimahashabde6477
@swatimahashabde6477 Жыл бұрын
Nice interview. SAYALI is my favorite And kahe diya.......is also one of my favorite 😍 serials. She looks sweet and you too Sulekha.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Thanks for liking
@shirishsane7182
@shirishsane7182 Жыл бұрын
अप्रतिम , सुलेखाजी आपण विचारलेल्या एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरात सायलीने जे सांगितले ‌की मी कोणत्याही भूमिकेचा अभ्यास करीत नाही वगैरे हे जर दुसऱ्या कोणी सांगितले असते तर खरे वाटले नसते पण‌ ते सायलीने सांगितल्यामुळे खरे वाटले कारण‌आपण म्हटल्याप्रमाणे तिचा निरागस चेहरा . आम्हाला तर ती बाहुली वाटायची त्यामुळेच आम्हाला ती खूप आवडते.
@giridharshetty2778
@giridharshetty2778 Жыл бұрын
She must be a real pure soul.
@rupalikshirsagar6725
@rupalikshirsagar6725 Жыл бұрын
संकर्षण कऱ्हाडे यांची मुलाखत पाहायला आवडेल
@aishwaryasheth7006
@aishwaryasheth7006 Ай бұрын
Two beautiful actress in one frame 😊😊
@4444pramodini
@4444pramodini Жыл бұрын
सायली, ही निरागसता अशीच कायम राहू दे, आपल्या कडे श्रेय न घेण्याचा हा तुझा मोठेपणा कौतुकास्पद आहे. सुखी रहा.
@devikachandorkar
@devikachandorkar Жыл бұрын
Gentle and pure soul. May she stays the same and also success in all her endeavours.
@varshachavan7991
@varshachavan7991 Жыл бұрын
Khup sundar....ekdam namra ...mulayam bolne...
@udaybatwal3719
@udaybatwal3719 Жыл бұрын
Very less interviewers allows to talk . You speak for 15 to 20% of the time . And allows to speak on the contrary you get the answers so calmly and carefully . Dignified interview!!!!
@latadighraskar7324
@latadighraskar7324 Жыл бұрын
मस्तच होणार नेहमी प्रमाणे हा पण एपिसोड
@rupalikate2306
@rupalikate2306 Жыл бұрын
सायली मला तु खुप खुप आवडतेस....तुझे आत्तापर्यंतचे सर्व प्रोजेक्टस् जे जे टेलिकास्ट झालेले आहेत....अगदी विदीता पासून अलिकडचे सर्वच.......मी आवडीने पाहिलेले आहे.....you are so cute ....god bless you.
@somnathlakshetty9492
@somnathlakshetty9492 Жыл бұрын
Khupach sundar conversation Stay blessed healthy n beautiful always Sayli n Sulekha tai... All the best for your future ...
@dilsefunLiveLaughbehappy
@dilsefunLiveLaughbehappy Жыл бұрын
Very excited to hear her, views, approach toward life, acting n all as i find her very mature actress, 👍😘😘also versatile 🌹❤️
@anaghajoshi6215
@anaghajoshi6215 Жыл бұрын
Kupach chaan episode zala. Sayli Sanjeev is very down to earth and the best human being which is rare now a days. Best wishes to her for her bright futire.👌👌👍👏👏. Sulekha again you rocked. Tumchi saadi accessories excellent choise for wvery episode. Aani tu hi dil ke kareeb zaliye. Eagerly waiting for another episode of dil ke kareeb ki aata hya samudra madhun konta moti yenar. All episodes are excellent.
@adityanachankar712
@adityanachankar712 Жыл бұрын
She is simple and straight forward
@snehavirkar4147
@snehavirkar4147 Жыл бұрын
Hello Sayli n Sulekha... awesome episode... Sayli baddal ekach.... SIMPLICITY AT IT'S BEST...😍.. n Sulekha tu as usual BAHARDAAR..❤️.. keep up the great work...💐😊
@aparnakulkarni1640
@aparnakulkarni1640 Жыл бұрын
मला ही मुलाखत शांतपणे एकटीने बघायची होती आणि ती वेळ आज आली. आजचा दिवस अगदी सत्कारणी लागला असं वाटलं. यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही. झिम्मा मधली सायली हीच आहे का असं वाटावं इतका सुंदर अभिनय आहे. तिची चित्र तर नेहमीच बघत असते. या मुलाखतीच्या निमित्ताने सायलीच्या साध्या , सुंदर, नितळ व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. सायली तुला खूप खूप खूप शुभेच्छा!! ❤️
@anjalijoshi7933
@anjalijoshi7933 Жыл бұрын
Mast....superb interview..n being nashikkar proud of you sayli...aani sulu your performance is great as usual...❣❣❣
@sonikajawalkar8149
@sonikajawalkar8149 Жыл бұрын
Such an amazing episode it was...it happens only when two pure souls talks..i would like to keep this episode in my collection so that I can listen it again and again... thanks Sulekha mam❤️
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Yes please! thanks
@swaradaranade16
@swaradaranade16 Жыл бұрын
Mulakhat phar chhan zali..Sayalicha avaj kiti sweet aahe..tichya nirmal ,satwik chehara,bolane tasech sadhe saral..kuthalahee aadpadada na thevata bolali....Sayali .kayam ashich sadhi raha! Tula pudhil vatchali karata khup khup shubhechha ani award milalyabaddal manapasun abhinandan🌹
@prasadjoshi9902
@prasadjoshi9902 Жыл бұрын
एकदम pleasent surprise अचानक एखादी ice cream किंवा sweetdish ची treat मिळावी तसाच आजचा episode होता. शुभ मंगल online आणि सुकन्या कुलकर्णी mam बद्दल सुद्धा ऐकायला आवडलं असतं. thank you very much Sulekha Mam आणि team दिल के करीब
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Our pleasure
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 Жыл бұрын
Khup Chan abhinetri aahe. Mast personality aahe. Thank you Sulekhaji.
@pratimakikle7485
@pratimakikle7485 Жыл бұрын
Dilke Karib! Sayali Sanjeev ❤ inspiring and beautiful
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@smitakhode6745
@smitakhode6745 Жыл бұрын
Enjoyed the interview…the replies were spontaneous, Sulekhatai you interviewed her very gracefully.Sayali, wish you , a very successful path ahead…
@nilimapatil9541
@nilimapatil9541 Жыл бұрын
Nice interview 👍she looks like singer Shreya Ghoshal while smiling 👌
@devyanipatil6725
@devyanipatil6725 Жыл бұрын
खुपच छान मुलाखत , तुम्हा दोघींना खुप खुप शुभेच्छा
@pavitranandita
@pavitranandita Жыл бұрын
Mast interview . After each episode i wait and try to guess who will be next guests . Thanks and best wishes
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Keep watching
@kalindidoiphode5262
@kalindidoiphode5262 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत. दिल के करीब मधील मुलाखती मी नेहमीच ऐकते. मस्त वाटतं. सायली खूप सुंदर आहे, तसाच तिचा आवाज ही नाजूक आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद...आमचा नवीन कार्यक्रम pet कथा बघता की नाही तो ही नक्की बघा...
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
छान झाली मुलाखत खूप शुभेच्छा सायली संजीव आणि सुलेखा तळवलकर यांना
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
*Made me write a second comment - Sayli didn't try to hide her left hand bandage and a rare way of Thanking Sulekha with a return gift from Lakshya Foundation* 🎄
@satyavachan7099
@satyavachan7099 Жыл бұрын
Sayali has a very grounded personality. No unnecessary bells and whistles in her talk and sounds very genuine. May God bless her with lot of peace and success.
@kirankunte5925
@kirankunte5925 Жыл бұрын
Person ( SAYALI) giving interview..and taking Interview ( SULEKHA Ji)...both natural.. spontaneous...honest talks .. That makes DKK So special
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@Varsha.fuse_
@Varsha.fuse_ Жыл бұрын
Are waa waa waa .....khupch bhari hoil episode......thank you so so much sulekha tai aani team
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Most welcome
@kavitadeshpande6489
@kavitadeshpande6489 Жыл бұрын
किती सुंदर, सोज्वळ,छान आहे सायली!तिचं बोलणं किती साधी आहे.आपलया जवळच्या मैत्रिणी बरोबर बोलते आहे असं वाटलं.आणि सुलेखा तुमच तर कौतुक करावं तेवढं थोडंच! तुम्ही समोरच्याला बोलायला लावता,बोलू देता हेच खुप छान आहे.👌👌
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@archana2905
@archana2905 Жыл бұрын
Again one more nice episode You both are look alike ladies Down to earth humble beautiful. So interview नाहीं वाटला सुंदर inteligent gappa God bless you both
@Brilliant-b5c
@Brilliant-b5c Жыл бұрын
Sulekha ji I had seen your movie “PANGHRUN” and you had played a Widow ❤such a remarkable role u did 👌👌Mahesh Sir was the director 🥳🤗😍😎🤩excited to watch Sayli in the movie 🎥 Goshta Eka Paithanichi 🎉🎉
@sunaapte521
@sunaapte521 7 ай бұрын
पांघरूण कुठे बघितला? मला बघायचा आहे.
@ranjanachidgopkar4301
@ranjanachidgopkar4301 Жыл бұрын
अप्रतिम साधी सरळ मुलाकात नाही तर प्रामाणिक सहज गप्पा वाटल्या .👌👌👍
@udaybatwal3719
@udaybatwal3719 Жыл бұрын
Sincere and thoughtful actress ....
@jagdishmulimani2382
@jagdishmulimani2382 Жыл бұрын
A beautiful person and a human being. Could meet her in person and was overwhelmed to experience her down-to-earth attitude and very humble interaction with her fans ! Best wishes to Sayali !! ♥️♥️♥️
@dhavalebharati
@dhavalebharati Жыл бұрын
Khup Khup Khup Chan Episode...
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 Жыл бұрын
काय मुलगी आहे ही किती कौतुक कोठल्या शब्दात करु खुप खुपच आशिर्वाद तिला
@varshatamhankar224
@varshatamhankar224 Жыл бұрын
खूपच छान आहे अभिनेत्री आहे माझी आवडती अभिनेत्री
@vandanashankardas5789
@vandanashankardas5789 Жыл бұрын
Khup Sunder episode 👌👌
Radhika Harshe Vidyasagar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!
1:01:15
Sulekha Talwalkar
Рет қаралды 102 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 14 МЛН
Anita Date on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:01:43
Sulekha Talwalkar
Рет қаралды 83 М.
shashank ketkar
2:16
Eco Regain
Рет қаралды 30 М.
Khare Bol  Episode 23 Sayali Sanjeev | WOW With Sonali
27:43
WOW With Sonali
Рет қаралды 471 М.
Ashvini Bhave on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:15:19
Sulekha Talwalkar
Рет қаралды 232 М.