राम सर तुमचा विडियो मि डेली पाहता तुमचा प्रोजेक्ट फार चांगले आहे सर तुमच्या विडिओ च्या माध्ये मा तुन शेतकरी यांना आपल्या शेताच्या एकरी बांधावर किमान १० झाडे लावावा हि माहिती पन तुमी द्यावे निसर्गाचि गरज आपल्याला भविष्यात पडेल आणि निसर्ग वाचल हि विनंती करतो
@maharudralatake84402 жыл бұрын
फार छान मार्गदर्शन भेटले बऱ्याच शंका होत्या त्याचे निरसन झाले अमृत जल नक्कीच क्रांती करेल
@MohitGupta-vy7uc2 жыл бұрын
रामसर अमृत जल हा विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी खरंच अमृत ठरेल याची मला खात्री आहे तुम्ही असं उत्पादन काढलं त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@ajinkyaaher54892 жыл бұрын
पाणी हे जसे मानसासाठी आवश्यक आहे, तसेच शेतीसाठी आवश्यक आहे, आज जमिनी सोबत पाणी वाचविणे तेवढेच म्हत्वाचे आहे ,त्यामुळे अमृतजल याने नक्कीच निर्मळ पाणी मिळून शेती मध्ये क्रांतिकारक नवा बदल SCT वेदिक मार्फत घडेल..👌👍💐
@ROHIT_JADHAV_2 жыл бұрын
save soil save water. अमृत जल जबरदस्त आहे अमृत जल मुळे पाणी जीवत होईल . अमृतजल मुळे पाण्यातिल शार नष्ठ होतील व पानी स्वछ होतील व पिक जोमदार येईल ! अमृत जल 👌👌👌👌👌
@audumbarparekar45942 жыл бұрын
अमृत जला विषयी अतिशय छान माहिती मिळाली पाण्यात वाढलेले क्षार व त्याचे पिकाच्या वाढीवर होणारे परिणाम याची माहिती मिळाली अमृतजलामुळे आपले पाणी जिवंत होणार आहे
@drpanditkumarsalunkhe77402 жыл бұрын
माननीय श्री गुरु राम सानी खूप छान मार्गदर्शन केले आहे जबरदस्त अमृत जलतंत्रज्ञान निर्माण केले आहे सर्वांना खूप जबरदस्त गिफ्ट मिळाले आहे.
@mallikarjunmente10142 жыл бұрын
खूप छान सर,जल हि जीवन हैं, SCT वैदिक तंत्रज्ञान दिवसेंदिवस शेतकरी सोबत निसर्गाला त्यांचे हक्क मिळून देत आहे, ग्रेट SCT वैदिक ग्रेट श्री राम सर आभारी आहोत सर इथून पुढे शेतकरी कर्जबाजारी होणार नाही उलट गरजवंताला कर्ज देईल , धन्यवाद सर 🌱🌱🙏🙏
@satishjadhav3092 жыл бұрын
अतिशय महत्वपुर्ण व नाविन्यपुर्ण माहीती दिली . अमृतजल मानव जातीच्या कल्याणाला अमृत म्हणून नक्कीच उपयोगी पडेल यात शंखा नाही .
@kalyanigangonda77222 жыл бұрын
खूप छान राम सरांनी मार्गदर्शन केले आहे. माती, पाणी व हवा यांच्या बद्दल संपूर्ण माहिती सरांनी दिले. खूप प्रेरणादायी मार्गदर्शन आहे.
@rajuchopade69512 жыл бұрын
राम सरांनी अमृत जल विषयी खूप छान माहिती सांगितली आहे पिकांना पौष्टिक आहारासोबत जिवंत पाणी सुद्धा मिळणार आहे
@johebsheikh82022 жыл бұрын
बोहोत ही अनमोल जानकारी दी राम सर ने पानी को कैसे जीवंत करना । बोहोत बोहोत शुक्रिया राम सर 🙏
@rajsinhdeshmukh53462 жыл бұрын
सोने पे सुहागा ,एकदम जबरदस्त .खूप बारकावे व्हिडिओ मध्ये दिसतात
@tusharande39582 жыл бұрын
अतिशय मौल्यवान अमृत जल तयार केलेला आहे जय एस सी टी वैदिक
@Sunil_369552 жыл бұрын
खुप छान,,,, असा विचार करुन आपण आणखी पुढील पाऊल एकदम भारी होणार
@ankitasoriya0072 жыл бұрын
राम सरांचे मार्गदर्शन खुप अनमोल आहेत आणि अमृत जल तर आहेच खरो खर अमृत 👍
@prashikjumde5222 жыл бұрын
आज हा विडिओ बगुन खरी पाण्याची ताकत समजली... 🙏🙏🙏
@riteshnawghare14792 жыл бұрын
राम सर ने बहोत अच्छा मार्गदर्शन दिया हैँ अमृत जल किसानो के संजवनि बूटी का काम करेंगी 🙏🙏जय sct वैदीक
@subhashghodke51332 жыл бұрын
छान छान व्हिडिओ👌👌👌👌👌👌🩺🩺 शेतीचे डॉक्टर राम सर खूप छान खूप छान पाणी स्वच्छता सगळं स्वच्छ सेंद्रिय खतापासून जमिनीत पाणी जास्त जेवतात खूप छान सर खूप छान
@gajendrabhoyar52452 жыл бұрын
श्री राम सरांनी खूप साध्या आणि सोप्या भाषेत अमृत जल चा उपयोग आणि फायदे समजावून सांगितले. 🙏 जसे आपल्या शरीरात ऊर्जावान रक्त पाहिजे.तसेच मातीला आणि पिकांना पण ऊर्जावान आणि जिवंत पाणी पाहिजे. 🙏
@gauriritesh4577 Жыл бұрын
Amrutjal badl khup chan margdarshn kel sirani
@sachinbhadange3742 жыл бұрын
अमृत जल विषयी खूप सविस्तर माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏
@aishwarylande69222 жыл бұрын
शेतकरी राज्या च्या साठी नव चैतन्य आणणारे तंत्रज्ञान म्हणजे SCT वैदीक 👌👌🙏🙏
@pritamande26742 жыл бұрын
अमृत जल विषयी सरांनी खूप सविस्तर अशी माहिती दिली
@prafulakarte86702 жыл бұрын
खूप मोलाची माहिती दिली सर हा व्हिडिओ मधून पाण्याला जिवंत कसे करायचे ते आज पर्यंत आम्हाला कोणीही शिकवले नव्हते तसे उत्पादनही नव्हते तेच आज वैदिकच्या माध्यमातून पाण्याला जिवंत करण्याचे उत्पादन काढून शेतकऱ्यांचे पाणी व माती जिवंत करण्याचे काम एस सी टी वैदिक करत आहे धन्यवाद श्री राम सर
@appubiradar46212 жыл бұрын
अम्रत जल विषयी खुप छान माहिती मिळाली सर
@RoyalShetkari212 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती दिली सर
@pundlikdeshmukh30562 жыл бұрын
राम सरांनी अमृत जल बद्दल महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
@vinodonkar26362 жыл бұрын
अमृत जल मुळे शेती समृद्ध होण्यासाठी आणखी एक तंत्रज्ञान विकसित करून राम सरांनी शेतीतील उत्पादन वाढण्यास महत्वाचा मूलमंत्र दिला.
@arjunshinde5312 жыл бұрын
आमचे कृषीयोगी आता या युगाचे भगीरथ आहेत जय हरि विठ्ठल जय sct वैदीक
@shashigupta38462 жыл бұрын
अमृत जल मुळे शेती करणे किती सोपे होईल आणि पाण्यातला शार कसा आपल्याला कमी करता येईल या व्हिडिओमध्ये सरांचे खूप चांगले मार्गदर्शन
@dattatrayjadhav99112 жыл бұрын
Khup mahtvachi mahity ram sarany dily ahe ram saransarkhe samjavun sangnare sir shikshan xhsetra jar aste tar tyancha pratek vidyarthy ha kamitkamy class 1 adhikary asta shasnane ram saranchyaproductla jastit jast anudan devun shetkary any shety sujlam suflam zalysivay rahnar nahy jay javan jay kisan jay sct vedic.ram sir agebadho
@gouria.b.93322 жыл бұрын
पाणी हेच जीवन जसे माणसासाठी तसेच संपूर्ण पर्यावरणासाठी जसे मातीचे महत्त्व आहे तसेच पाण्याचा आहे
@dhananjayrupanawar32292 жыл бұрын
खूप छान माहिती सरांनी सांगितले आहे
@prasadgadave14072 жыл бұрын
पाणी वाचवा ‼️ माती वाचवा ‼️शेतकऱ्याची शेती वाचवा ‼️ अमृत जल ने माती वाचवणे अतिशय सोपे होणार आहे 💪
@balajirupnar12472 жыл бұрын
राम सरांनी शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी आणणारे प्रॉडक्ट तयार केले आहे धन्यवाद सर
पाणी म्हणजेच जिवन ! अमृतजल मुळे पाणी शुध्द तर होईलच त्या सोबत ते जिवंत ही होणार यातुन माती व वनस्पती यांना नवसंजीवनी मिळणार आहे. शेतकरी अमृतजल च्या वापरातून कमी पाण्यात चांगले परिणाम मिळणार.
@dilipdugaje45172 жыл бұрын
,श्री राम सरांचे मार्गदर्शन म्हणजे शेतीत क्रांतीचे पाऊल!
@lalitbhuyar04032 жыл бұрын
अमृत जल मुळे पाणी जिवंत करून वापरल्याने पीक खरच खूप बलवान होईल....
@ashishkokare85292 жыл бұрын
Good sir sct vedik
@sunilnikam7040 Жыл бұрын
रामसरांनी माहीती छान दिली धन्यवाद। सर अमृतजल 72 तास झाले नतंर किती दिवसापर्यंत वापरता येते कृपया कळवावे
@gouria.b.93322 жыл бұрын
सरजी हिंदी आणि इंग्लिश व्हिडिओ खूप आवश्यक आहे
@shelarkalyani5202 жыл бұрын
Jay sct vedik🙏🙏
@anilraskar72652 жыл бұрын
अमृत जल म्हणजे SCT वैदिक साठी अजून एक क्रांती 👌👌
@santoshibiradar23202 жыл бұрын
अभिनंदन 💐💐
@aakankshamali1355 Жыл бұрын
amrut jal chya panyat vedic bijaval tar chalel ka
@mukeshsuvagiya49652 жыл бұрын
Congratulations ram sar sathi team
@shashigupta38462 жыл бұрын
राम सरांचे पाण्यासाठी खूप चांगले मार्गदर्शन आणि पिकासाठी पाण्याची गरज काय आणि किती आहे सरांनी खूप चांगल्या रीतीने समजावले
@bharatmate66602 жыл бұрын
धन्यवाद सर
@familyfarmer92 жыл бұрын
🟣पाण्याबाबत खूप माहिती दिली सर. 🙏 🟢प्रॉडक्ट ला तर चॅलेंज नाही. 🔵अमृत जल क्रांती करणारच. Sct वैदिक सर्वांपेक्षा लाख पाऊल पुढे. जय sct वैदिक.
@satyappa59312 жыл бұрын
खर आहे सर शेतकरी चे मेन समस्या पाणी आहे पाणी शुद्ध असेल तर पिक निरोगी येते जशी मातीत शुद्ध भरपूर कार्बन असेल तर शेतकरी समस्या संपतात भरघोश उत्पन्न वाढत जाते धन्यवाद सर छान मार्गदर्शन केले सर
@dnyaneshwardatir53062 жыл бұрын
Jai SCT vedic 👍🙏
@shubhamambure5662 жыл бұрын
खुप छान सर जय SCT वैदिक 👌👌🙏
@rudradoiphode70342 жыл бұрын
अमृत जल शिवाय एस सी टी वैदिक वापरायचं नाही असा संकल्प
@ganeshzunzarrao9674 Жыл бұрын
धरणगाव तालुक्यातील
@Suma1g7p2 жыл бұрын
जय SCT वैदिक.
@tanmaypatel12232 жыл бұрын
Sir Pls upload hindi version of this video!!!!
@fco22362 жыл бұрын
जी सर हम जल्द ही इसका हिंदी वर्जन बनाके पोस्ट करेंगे
@shantanupardhi88362 жыл бұрын
जय SCT वैदीक 🙏🙏
@ganeshzunzarrao9674 Жыл бұрын
सर आपले फोन लागत नाही आम्हाला प्लांट बघायचे आहे
@riteshp591910 ай бұрын
पाण्यात लिंबू पिळून पाणी शेतीत वापरले तर चालते का
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL10 ай бұрын
नाही
@nileshkadam46422 жыл бұрын
🙏🙏
@RajuBhai-kr2hc2 жыл бұрын
Sir, Hindi me btao plz 🙏 hmko smj me nhi aa rha he sir🙏🙏🙏🙏
@parimalgadhekar62182 жыл бұрын
Sir Mala Sct Jonind Karaycha Ahe
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 жыл бұрын
Contact 8669200221/2/3/
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL2 жыл бұрын
Contact 8669200221/2/3/4
@mukeshsuvagiya49652 жыл бұрын
Ram sar Hindi me vidyo banaye
@bhavinpatel66572 жыл бұрын
Hindi me bnao
@soilchargertechnologymanga83012 жыл бұрын
माननीय राम सरांनी शेतकऱ्यासाठी समस्या असणारे पाणी यावर उपाय करण्यासाठी रामबाण प्रॉडक्ट तयार केले त्याबद्दल सरांना धन्यवाद