कमी दिवसांत छान वाढ झालेली आहे. मातीला पोषण दिल्याने जमीनीचा पोत सुधारतो व पीकाची वाढ जोमदार झालेली दिसत आहे.खुप छान सेटिंग झालेली आहे.❤❤❤❤❤
@hanmanthwadikar49404 ай бұрын
🌸 दीड एकरात 6000 ड्रॅगन फ्रुटरोपाची लागवड, एक वर्षामध्ये ड्रॅगन फ्रुट चे तोडे दोन पूर्ण, संपूर्ण कॅनोपी चांगली, एकाच वेळी तीन स्टेजमध्ये बाग रेडीफळांची संख्या, हिरवे छोटे फळे, फुलांची संख्या ,बागेत भरपूर एकाच वेळी, फळाचे वजन चांगले 600 ग्रॅम 700 ग्रॅम चे फळ, फळ कापल्यानंतर मनमोहक कलर, सेंट्रल गव्हर्मेंट ची नोकरी सोडून ड्रॅगन फ्रुट ची यशोगाथा हे एक चमत्कार आहे, हे फक्त SCT वैदिक नेच शक्य झालेले आहे‼️ 🌸🌸🙏🙏🌸🌸
सदरची बाग खुपटी, ता नेवासा जि अहमदनगर येथे आहे,सदर बागेचे मालकाचे प्रचंड कष्ट आहे,अतिशय सुंदर बाग
@sandippatil-ev7zm4 ай бұрын
खुपचं छान सर
@shashikantavhad39634 ай бұрын
Khup chan bhau
@pachoresagar28524 ай бұрын
SCT वैदिक म्हणजे ऐकावे ते नवलच 😊
@PralhadMane-n7u4 ай бұрын
Very very nice video
@avinashkhairnar3794 ай бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏
@pratikkanase4 ай бұрын
एकच नंबर प्रशांत ❤
@bhanudasdumbre4 ай бұрын
छान बाग आहे
@PralhadMane-n7u4 ай бұрын
Kupach chhan bag butiful
@fco60474 ай бұрын
14 महिन्यांची बाग 😮विश्वास नाही😅पण SCT वैदिक वर आहे तर काहीपण शक्य आहे🎉 फक्त हात चमत्कार आहे असं नाही असे कितीतरी चमत्कार यासाठी वैदिक तंत्रज्ञानाने समोर आणले आहेत😊
@FCO225-wz3zt4 ай бұрын
SCT वैदिक वर एवढा विश्वास की क्लास टू जॉब सोडून शेती करायले लागले. त्यांनी जम्बो बेसल डोस दिले जम्बो उत्पादन घेतले ‼️
@vijaykulkarni47304 ай бұрын
Simply beautiful df garden ,andwonderful results fr13 month old garden then as usual excellent analysis by ram sr i hv seen more than thousand vdos ram sr i am using sct products since last 4yrs fr my terrace garden in hyderabad,i hv about 50plants and 3verieties of dragon fruit s +plus lots veggies all gvng very good production which is residue free congratulations to both of u fr choosing sct vedic
@kirang3144 ай бұрын
I am also from hyderabad can I visit your garden sir?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
Very soon we r launching garden kit‼️
@appubiradar46214 ай бұрын
सुपर 👌
@drpanditkumarsalunkhe77404 ай бұрын
13 महिन्याची ड्रॅगन बाग अशी येने हे SCT वैदिक मुळे शक्य झाले . SCT वैदिक पोषण दिले की उत्पन हमखास मिळणार .
@kirang3144 ай бұрын
Total expenditure on sct vedic schedule for 13 months and total yield and avg price per kg ?