जबरदस्त प्लॉट असून फ्लोरिंग देखील अप्रतिम आहे . शेतकरी मित्राचा आत्मविश्वास देखील खूपच छान आहे. या व्हिडिओ मधुन खुप छान माहिती मिळाली सरजी nice SCT Vedic rizalt.
@krishnasuryawanshi4226 Жыл бұрын
ऐकावे जनाचे करावे मनाचे माती बलवान तर पीक पैलवान आणि शेतकरी धनवान
@prasadkulkarni627 Жыл бұрын
🥒🌾🥒🌾🥒🌾🥒🌾🥒🌾🥒🌾🥒🌾🥒 हा काकडी प्लॉट आम्हीं समक्ष पाहिला आहे, SCT वैदीक तंत्रज्ञान वापर असल्यामुळे घरचा काकडी व गहू प्लॉट एक नंबर.
@PundlikDeshmukh-ry7fk Жыл бұрын
फार जबरदस्त मार्गदर्शन केले राम सरांनी आणि शेतकरी काय चूक करतात हे लक्षात आणून दिली धन्यवाद सर 🙏
@shashigupta3846 Жыл бұрын
काकडीचा प्लॉट खूप चांगले आले आहे आणि सरांचे मार्गदर्शन खूप चांगले मिळाले
@riteshnawghare1479 Жыл бұрын
बहोत ही सुंदर प्लाट आहेआणि राम सर नी खूब छान मार्गदर्शन केले आणि sct वैदिक ची शेती मंजे आंनदानी करनाची शेती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishalchabukswar857210 ай бұрын
SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦
@surajmadghe2578 Жыл бұрын
खूप छान प्लॉट आहे .शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवातून शिकले पाहिजे.
@vinodonkar2636 Жыл бұрын
Sct vedik च्या पोषणा मुळे काकडी चे उत्पन्न आले भरपूर sct vedik म्हणजे एक प्रकारची झाडाला संजीवनीच आहे.खूप छान काकडी प्लॉट develop केला.
@MohitGupta-vy7uc Жыл бұрын
खरंच SCT वैदिक तंत्रज्ञान सर्वांना चकित करणारे तंत्ज्ञान आहे
@rupeshkukade6605 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर व प्लॉट पन खूप छान आहे
@mallikarjunmente1014 Жыл бұрын
अप्रतिम काकडी प्लॉट. आम्ही सरांसोबत विजिट होतो. तेव्हा असे पाहिले की बाकी सर्व प्लॉट मोठ्या प्रमाणत पाऊसामुळे हे फेल गेलेले दिसले .फक्त SCT वैदीक प्लॉट हा ताठमानाने उभा होता. काकडीची चव व क्वालिटी नंबर वन होती 👍🙏🙏
@uttambagul6252 Жыл бұрын
व्हरायटी कोणती आहे..
@aishwarylande6922 Жыл бұрын
शेती करूया आनंदाने ती फक्त SCT वैदीक सोबत .. 🙏🙏 खूप सुंदर प्लॉट वाढलेला आहे 👌👌
@vithalvyavahare685913 күн бұрын
प्रोडक्ट कुठे मिळतील
@nitindighe125711 ай бұрын
एक नंबर प्लेट आहे मी वापरतो sct वैदिक वापरतो
@ranjitpawar8931 Жыл бұрын
काकडीचा प्लॉट जबरदस्त आला आहे ,तिसऱ्या तोड्याला पण 54 क्रेट माल म्हणजे खूपच भरभरून उत्पादन जय sct वैदिक ,जय श्री राम
@prasadgadave1407 Жыл бұрын
रासायनिक ची काकडी वाळून गेली तरी SCT वैदिक ची काकडी व पान एकदम हेल्दी व चमकदार 💪💪💪💪
@vithalvyavahare685913 күн бұрын
प्रॉडक्ट कुठे मिळतील
@rajuchopade6951 Жыл бұрын
छान काकडीचा प्लॉट डेवलोप झाला आहे.वैदिक चे पोषण पूर्ण पणे दिले असते तर वेगळाच फरक असता.
@lalitbhuyar0403 Жыл бұрын
खूप जास्त चांगला प्लॉट आहे सर, SCT वेदिक सोबत शेती करणे म्हणजे आनंदाने शेती करणे होय...
@prafulakarte8670 Жыл бұрын
खूप छान प्लॉट आहे काकडीचा 👌👌👌
@sachinhulle5277 Жыл бұрын
SCT वैदिक टेक्नॉलॉजी वेलीची पानाची कॅनोपी खुप छान आहे व सेंटीग जास्तं आहे तिसरा तोटा उत्पन्न देखील वाढले
@BhaveshPujari-bl6rj Жыл бұрын
Mirchi varti chamical che char spray ghetlet pan gal zhalay parfect margdarsh kuthe bhetel sir
@BhaveshPujari-bl6rj Жыл бұрын
24 bag krushi amrut 6 kg rutri 6 kg rot 4kg pest 600 gram helth micro 1 kg
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@sandiptaydepatil7913 ай бұрын
1 no sir
@SatishKolhe-f2w29 күн бұрын
सरांनी राहणार दौंड तालुक्यातील आहे आम्हाला तुमचं प्रॉडक्ट कुठे मिळते ते कळवा किंवा कसे मिळेल त्याची किमती ते सगळं कळवा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL28 күн бұрын
खालील नंबर वरती संपर्क करा सर 7030772609
@yuvrajshinde-th7tq Жыл бұрын
स्वतः अनुभव घ्या. Milk charger वापरा , चार दिवसात रिजल्ट, तो पण 330 रूपये मध्ये
@yuvrajbombale4440 Жыл бұрын
सर आपलं मिलकचार्जर मार्केट मध्ये कुठे भेटते मी संभाजीनगर चा आहे मला पाहिजे
@rajsinhdeshmukh5346 Жыл бұрын
ऐकावे जनाचे ,करावे मनाचे . SCT वैदिक संस्कृती नक्कीच कोणी नाकारू शकत नाही
@tatyasahebdaund5431 Жыл бұрын
गहू बियाणे मिळेल का,एक,दोन एकरसाठी पाहिजे.
@ankitasoriya007 Жыл бұрын
Vedic चां वापर केला असता तर प्लॉट अजून भारी झाला असता ❤
@sandipjadhav2092 Жыл бұрын
Nashik dindori bhetel ka
@varshachavan5248 Жыл бұрын
Khupch chan,
@LaxmanTalpade-n7t Жыл бұрын
Must sir ya Sangavi ya mg
@tatyasahebdaund5431 Жыл бұрын
गहू बियाणे मिळेल का.
@rajumandole37703 ай бұрын
सर मि टमोटोचा रासायनिक प्यललोट आहे .सर मि काकडी लावली आहे हे वैदिक वापरले चालेल का
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
@@rajumandole3770 होय मार्गदर्शन घ्या‼️ ७०३०७७२६०९
@tatyasahebdaund543111 ай бұрын
वा, वा, वा फारच छान प्लॉट.
@krishnasuryawanshi4226 Жыл бұрын
खूप छान काकडी प्लाट आहे SCT
@drpanditkumarsalunkhe7740 Жыл бұрын
SCT veadic Khup jabardast plot
@santoshibiradar2320 Жыл бұрын
Superb
@YashwantPatil-v3s Жыл бұрын
लय भारी आहे काकडी
@anilpatel1708 Жыл бұрын
Sabse Sundar SCT vaidik
@tusharande3958 Жыл бұрын
उत्तम प्लॉट आहे
@kiranjadhav2234 Жыл бұрын
Sir sct he dodaka biyane solapur javal bhetel ka...
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Contact 8669200220-2-3
@dnyaneshwardhole3250 Жыл бұрын
तामसा ता.हदगाव जि. नांदेड आपली उत्पादने कोठे मिळतील
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Contact 7972732526
@somnathshelake Жыл бұрын
लय भारी
@sharadrokade5488 Жыл бұрын
राहुरी मध्ये कुणाकडे मिळतील आपली उत्पादने?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Call 8669200227
@nileshshendge749 Жыл бұрын
Sir soyabean and kapus ya पिकासाठी एक video tayar kara please sir
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
नक्किच सर लवकरच आपल्यला सोयाबीन व कापूस पिकाचे वीडियो बग़ायला भेटतील संपर्क ८६६९२२००२२२/२२३/२२४
@nmadevchaudhary1825 Жыл бұрын
अप्रतिम
@shyamkale7484 Жыл бұрын
एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरून सुंदर असा काकडीचा प्लॉट...
@Think_positive_7 Жыл бұрын
सर भात,वरणा आणि दोडक्या साठी काय काय वापरले पाहिजे सांगा आणि ते कोल्हापूरात मिळेल काय?
@Think_positive_7 Жыл бұрын
सर तुमचा whatapp group असेल तर link send kara
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
सर अधिक महिती साठी पुढ़िल नंबर वर संपर्क करा ८६६९२००२२१/२२२/२२३/२२४
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
@@Think_positive_7 सर अधिक महिती साठी पुढ़िल नंबर वर संपर्क करा ८६६९२००२२१/२२२/२२३/२२४
@sukdevwaghchare9943 Жыл бұрын
सर या काकडी ची व्हरायटी कोणती आहे एक नंबर पलाट आहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
सर व्हारायटी पेक्षा पोषण महत्वाचे आहें, अधिक महितीसाठी व्हिडिओच्या शेवटी नंबर दिलेले आहेत।
@dipakkadam257011 ай бұрын
Sur chikhali sathi kon aahe
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL11 ай бұрын
Contact 8669200220
@sukdevwaghchare9943 Жыл бұрын
सर सगळ्याच कंपन्या शेतकर्यांची फसवून क. करताथ
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
सर आज मार्केट मध्य नक्किच ही परिस्थिति आहें, परंतु आपले तंत्रज्ञान ही शेतकार्यांसाठी चलवलेले अभियान आहें याची सुरुवत सुधा एक शेतकार्यनेच केली आहें।
@kirankhamgal9969 Жыл бұрын
फरक पडत नाही पाहिजे तेवढ्या प्रमाणात
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
सर आज हज़ारो शेतकार्यण अफ़लातून रिज़ल्ट येत आहेत। आपल्यला कही समस्या असल तर संपर्क करा ८६६९२००२२१/२२२/२२३/२२४
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Tumhala margadarshan kami padate
@kirankhamgal9969 Жыл бұрын
Pahije tevda frk pdt nahi
@aabadesale6808 Жыл бұрын
खूपच सुंदर प्लाट आहे sct वैदिक रिजल्ट जबरदस्त आहेत
@GopalYeole-o2g10 ай бұрын
Sar mi sct vaprat aye kli pivri padt ahe
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL10 ай бұрын
कॅाल ७९७२७३२५२६
@RahulKharat-ns2qt20 күн бұрын
❤🎉
@nishantmadake4648 Жыл бұрын
एक नंबर प्लॉट आहे सर
@ratnabhise5359 Жыл бұрын
Sangli vita sati ahe ka
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Call 7972732526
@sagarmhaske1870 Жыл бұрын
Uruli kanchan madhe milel ka, contact no.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Call 8669200220/1/2/3
@yogeshgavitvlog6427 Жыл бұрын
खूप छान results ahe
@tatyasahebdaund543111 ай бұрын
शुध्द अन्न,शुध्द आरोग्य.
@sopanthete8871 Жыл бұрын
वैदिक डोस कुठे भेटेल
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
अधिक महितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@damajikadam4563 Жыл бұрын
पंढरपूर किंवा अकलूज नंबरद्या
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
Contact 7030772608
@nileshkulkarni4714 Жыл бұрын
SCT वैदिक शिवाय पर्याय नाही
@rameshzankar5203Ай бұрын
शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर देत चला
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALАй бұрын
Call 8669200222/3/4
@Shiv92312 Жыл бұрын
शेतकरी काका प्रामाणिकपणे बोलत आहेत
@surajbadhe8896 Жыл бұрын
पुरंदर साठी नंबर द्या
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
contact 8669200226
@hanumantshinde2254 Жыл бұрын
पुरंदर मध्ये निरा, जेजुरी, मांडकी, कोणाकडे मिळेल
@hanumantshinde2254 Жыл бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@yogeshpatil6699 Жыл бұрын
Pratham varshi c result ala kya??
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Жыл бұрын
हो सर पोषण भरपूर दिले की नक्किच रिज़ल्ट येतो त्याम्यूले पोषणवार काम करा संपर्क ८६६९२००२२१/२२२/२२३/२२४