SCTवैदिक ड्रॅगन प्रतिपोल 5 हजार उत्पन्न,15 दिवसांपेक्षा जास्त टिकवण क्षमता पोषण द्याल तर शोषण थांबते

  Рет қаралды 4,410

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028

Күн бұрын

Пікірлер: 29
@fco6047
@fco6047 23 күн бұрын
लता मॅडम या हजारो महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देत आहेत. अध्यासू व्यक्तीम्हतव 🎉जबरदस्त जिद्द आणि चिकाटी ला SCT वैदिक जोड मिळाली की सोन होणारच❤
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 23 күн бұрын
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@harshalmukhekar9138
@harshalmukhekar9138 23 күн бұрын
ड्रैगन म्हटल की फक्त आणि फक्त sct वैदिक❤
@hanmanthwadikar4940
@hanmanthwadikar4940 23 күн бұрын
🌸 SCT वैदिक मुळे व्यापाऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे, पानाची कॅनोपी चांगली, टनेज चांगले ‼️ 🙏🙏
@fcodepartment4433
@fcodepartment4433 23 күн бұрын
ड्रॅगन शेतीसाठी फक्त आणि फक्त SCT वैदिक 🎉
@pachoresagar2852
@pachoresagar2852 20 күн бұрын
व्यापारी स्वतः सांगतात 15 दिवसापेक्षा जास्त दिवस ड्रॅगन मार्केट मध्ये फक्त SCT वैदिक चे ड्रॅगन टिकत आहे
@sarlachavan581
@sarlachavan581 23 күн бұрын
Jay sct vaidik ❤❤🎉
@abhimag
@abhimag 23 күн бұрын
Wah.
@fco6059
@fco6059 23 күн бұрын
SCT वैदिक तंत्रज्ञान वापरल्यानंतर फळांमध्ये औषधी गुणधर्म वाढतात व जास्त दिवस टिकतात झाडाचे पोषण होते व शोषण थांबते 😊
@FarmHoToAisa
@FarmHoToAisa 22 күн бұрын
छान आहे 👌 फक्त जमीन जास्त असेल तर जरा पिक वेगळे वेगळ करा दुसऱ्या शेतकऱ्यांचा ही विचार करा . काही तर 25 एकर 50 एकरही करतात . एक हेक्टर पर्यंत ठिक आहे , काही वेगळे करा🙏 असा सल्ला द्या राम सर
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 22 күн бұрын
नक्की अजून ती वेळ आली नाही आली की नक्की सांगू
@BahusahebKhemnar
@BahusahebKhemnar 23 күн бұрын
शेतीसाठी SCT वैदिक तंत्रज्ञान हे काळाची गरज बनल आहे. प्रति पोल 5000 उत्पादन तेही पंधरा दिवसांपेक्षा जास्त टिकवण क्षमतेचे फळ हे फक्त सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी मध्येच होऊ शकते
@sandippatil-ev7zm
@sandippatil-ev7zm 23 күн бұрын
खुपच छान आहे
@user-bz6kl1qp9y
@user-bz6kl1qp9y 23 сағат бұрын
ऑफलाइन डाउनलोड करण्याची मुभा असावी कारण आम्हाला नेटवरचा खूप प्रॉब्लेम असतो
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 23 сағат бұрын
@@user-bz6kl1qp9y tyasathi KZbin Premium download kara
@DnyaneswarArdad
@DnyaneswarArdad 23 күн бұрын
कोणत्या जिल्ह्यात आहेत
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 23 күн бұрын
कॅाल ८६६९२००२२५/६/७
@anwarmulani2730
@anwarmulani2730 20 күн бұрын
मध्येच जे संगीत ऍड करता ते बंद करा विनाकारण व्हिडिओ लांबत जातो आणि तुमचे व्हिडीओ खूप मोठे असतात कमी वेळेत जास्त माहितीपूर्ण व्हिडिओ बनिविले तर बर होईल
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 20 күн бұрын
हे मार्केटींगचे व्हिडीओ नाही , अनुभव आहेत शेतकर्यांचे त्यामुळे ज्याला पहायचे तो पाहील तुम्हाला कोंणी आग्रह करतेय का ⁉️
@netajisathe6643
@netajisathe6643 23 күн бұрын
ड्रॅगन फ्रूट विकत नाही ,म्हणून रस्त्यावर ठेवून जातआहेत शेतकरी
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 23 күн бұрын
तुम्ही भंगार पिकवले तर ते रस्त्यावर फेकावे लागनार , ज्यांना अमृत पिकवले ते सोन्याच्या बाजारात विकले जाताहेत‼️ तुम्हाला कोणाचा आदर्श घ्यायचाय तुम्ही ठरवा‼️
@pradeeplokare2185
@pradeeplokare2185 23 күн бұрын
ह्या मॅडमचा गेल्या वर्षी पण video आला होता . मी contact केला मेसेज केला पण No replay
@lataaigale258
@lataaigale258 23 күн бұрын
Videos baghun khup phone atat kaam shodun tech kele pahije
@pradeeplokare2185
@pradeeplokare2185 23 күн бұрын
@@lataaigale258 नका करू
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 23 күн бұрын
Pradip , तुम्हाला मार्गदर्शन पन पाहीजे व नम्रता व संयम पण नाही , वरतून कॅाल करून त्यांच्यावर उपकार केल्याची भावना व्यक्त करताय‼️ शिकायचे असेल तर विद्यार्थी बना , उद्धटपना दाखवून काय सिद्ध करताय की आमची अकड आमच्या अडचणींपेक्षा महत्त्वाची आहे असं का दाखवताय‼️ असं वागनं असेल तर जरी ज्ञान मिळालं तरी ते फलदायी ठरनार नाही‼️
@pradeeplokare2185
@pradeeplokare2185 23 күн бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL बरं _ हो
@a2_ke_king136
@a2_ke_king136 23 күн бұрын
Kay pan fectat log
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 23 күн бұрын
अरे मित्रा , रिझल्ट फेक नाही , तुझा दृष्टीकोन बोगस आहे , तुझा दोष नाही आजपर्यंत तू आजार रोग समस्सा पहात आला आहेस , जो माणूस कायम अडचणींचा सामना करत आला त्याला एवढे मोठे यश अतिशयोक्तीच वाटनार , तु जरा तुझ्या विहीरीत बेडकाच्या वृत्तीतून बाहेर ये जग फार मोठं आहे , की विहीर म्हनजेच जग आहे , तुझे विचार फार किरकोळ व मागासलेले आहेत , तू फक्त एक काम कर किमान १००-२०० व्हिडीओ पहा किंवा ८६६९२००२२५/६ नंबर कॅाल करून सविस्तर माहीती घे म्हनजे तूला वैदीक काय आहे वत्याते चमत्कार काय आहे ते समजतील, जेव्हा तुला हे समजेल तेव्हा तुला तुझ्या अज्ञानाची नक्कीच लाज वाटेल‼️
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,3 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 22 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,5 МЛН
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 3,2 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,3 МЛН