सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8 7030772604 /05/06/07/08/09/10
Пікірлер: 267
@kiranvidhate2726 Жыл бұрын
इतकी माजेल शेवंती असेल तर शेतकऱ्याच्या मेहनतीला सलाम ।
@mangleshbhute1547 Жыл бұрын
इतका सुंदर गालिचा मी कधीच बघितला नाही म्हणाला असं मोहक, फळांना जसं पोषक तसं फुलांना ही पोषक इतका सुंदर sct वैदिक मुळेच .
@NatureAgroofficial Жыл бұрын
मन प्रसन्न झालंय हा स्वर्ग पाहून ❤️😘
@onkarkhule7182 Жыл бұрын
ही सेंट व्हाईट शेंवती आहे हीच उत्पन्न जास्तच निघत, ते पण फक्त शेणखतावर फक्त, आणि फ्लोट तुंबुण ठेवलेला आहे
@FarmHoToAisa10 ай бұрын
मी तेच म्हणतो आहे आरे variety तर सांगा नुसती जाहिरात😂😂 प्लॉट छान आहे, परंतु बाकीची माहिती तर द्या किती प्लांट लागले ..... वगैरे ......
@HarshadaLonkar-d3w3 ай бұрын
Tumdaun thevlela nahi poornima white aahe
@pratimeshjagtap2659Ай бұрын
सेन्ट नाही पूर्णिमा आहे
@prasadgadave1407 Жыл бұрын
अतिशय सुंदर व खतरनाक भरगच्च फुल शेती कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती SCT वैदिक मुळे शक्य 👌👌
@aishwarylande6922 Жыл бұрын
एवढा अ विश्वसनीय बहार मला पहिल्यांदाच पाहायला मिळाला हे SCT वैदीक मुळेच शक्य आहे 👌👌👌
@Y_jagtap_patil Жыл бұрын
आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असा प्लॉट... SCT वैदिक असेल तर सर्व काही शक्य आहे. जय ...SCT वैदिक 🚩🚩
@riteshnawghare1479 Жыл бұрын
ये प्लाट देकने के बाद कोई शब्द न हैँ बहोत हि जादा सुंदर प्लाट हैँ सर 👌👌👌जय sct वैदिक 🙏🙏🙏
@gajendrabhoyar5245 Жыл бұрын
आश्चर्यचकित असे रिझल्ट अभिनंदन सर 💐 एस सी टी वैदिक तंत्र म्हणजे चमत्काराचा अनुभव देणारे तंत्रज्ञानआहे . असा फुलांचा गालिचा मी जिवनात बघितला नाही. प्रत्येक शेतकरी बंधूंनी एकदा एस सी टी वैदिक तंत्र वापरून खात्री करून घ्यावी. 🙏
@ravikiranwankhade1909 Жыл бұрын
अविश्वनीय प्लाट SCT VEDIK म्हणजे शेतकऱ्यासाठी लखपती करोडपती बनणार प्रॉडक्ट सिद्ध होत आहे आणि शेतकर्याचा चेहरा आनंदी व समाधानी वाटत आहे यातच SCT VEDIC चे सत्य दिसत आहे आणि मुलाखत घेणारे सर एकच नंबर आहेत
@rajukokani8382 Жыл бұрын
अविश्वसनीय, अफलातून प्लांट s.c.t ची कमाल.👍🙏
@pradnyabhise9724 Жыл бұрын
Farmer no dhya sir
@atulzambre364 Жыл бұрын
🌿☘️🌼🌼 सरांच्या प्लॉटवर अद्भुत असा चमत्कार फक्त SCT वैदिक मुळे होऊ शकते ☘️🌿🌼🌼
@fco2236 Жыл бұрын
जबरदस्त प्लॉट, हा प्लॉट आहे की एखाद्या करयाक्रमाचे डेकोरेशन हेच समजत नाही ‼️ पृथ्वीवर अवतारलेला जाणू दुसरा स्वर्गाच ‼️
@vinodonkar2636 Жыл бұрын
असा प्लॉट जीवनात बघितलाच नाही.खूपच अप्रतिम result आहे.
@pramodsurve8507 Жыл бұрын
खूपच सुंदर शेवंतीचा प्लॉट आहे. एवढा छान प्लॉट कधी पाहिलेला नव्हता. SCT वैदिक ची खूप मोठी ताकद आहे.
@chandrakantraykar1858 Жыл бұрын
़खरोखर SCT महणजे चमत्कार आहे,राम सर व टीमला शुभेच्छा!
@sandeepgarje4588 Жыл бұрын
मी एक फुल विक्रेता आहे , जशी white शेवंती बाजारात येती त्याप्रमाणात पिवळी शेवंती ही कमी असतात त्यामुळे पिवळी शेवंती चे पीक कसे वाढेल आणि पिवळी शेवंती बाजारात शेतात कशी जास्त येईल हे सुध्दा शेतकऱ्याने केले पाहिजे, आणि बाजारात पिवळ्या शेवंती ला जास्त मागणी असती
@Sunil_36955 Жыл бұрын
अस फुलांचा प्लॉट रासायनीक वर कधी येणेच नाहीं SCT वेदिक तंत्रज्ञान ची कमाल, कमाल आणि कमालच............ शेतकरी बी खुश , बदा बद फुलच फुल...........
@pundlikdeshmukh3056 Жыл бұрын
सरांनी SCT वैदिक नुसार फुल शेती केली आणि उत्पादनभरपूर आले त्यामुळे शेतकरी आंनदी आहेत जबरदस्त सर 👌
@bhagyashrikherde8045 Жыл бұрын
अविश्वसनीय उत्पादन......सुंदर फुल शेती with SCT वैदिक.......👍👍
@radhikamarkad0359 ай бұрын
हा तर धरणीमातेने पांढरापिवळा शालुच घातला जणु खुपच छान फुले आहेत .
@sunitarangoli699 Жыл бұрын
कोणी विश्वास ठेवणार नाही ईतक सुंदर उत्पादन 👌👌
@MansurShaikh-sg9ig17 күн бұрын
अतिशय सुंदर ❤
@maheshshimpi5747 Жыл бұрын
देवानेच राम सरांना गोर गरीब शेतकऱ्यांसाठीच जन्माला घातलय. आमचं देवाला एकाच मागणं आणि प्रार्थना आहे की राम सरांना अजून १०० वर्ष आयुष्य दे आणि आमचे ही आयुष्य त्यांना दे.
@rohitnichal3194 Жыл бұрын
तुझ आयुष्य त्यांना द्यायच असेल तर तुला मराव लागेल 😂
@sandipankavitake9836 Жыл бұрын
इतका जबरदस्त फुलांचा प्लॉट कधीच बघितला नव्हता सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीमुळे तो दिसत आहे
@sachinrajgure8490 Жыл бұрын
SCT वैदिकची अप्सरा आली 🌺🌼💮🌸🌺
@ankitasoriya007 Жыл бұрын
गालिचा टाकल्यासारखा प्लॉट आहे जबरदस्त.sct वेदिक चा कमाल आहे🙏🙏
@gaikwaddilip5461 Жыл бұрын
असा प्लॉट मी प्रथमच पाहत आहे. किती सुंदर.
@deelippatil1590 Жыл бұрын
SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून कमालीचे आवरेज आलेले आहे फुलांची क्वालिटी चांगली, कळ्या भरपूर आहेत एकदम छान 👌
@sadhanasgardening8793 Жыл бұрын
वा खूप सुंदर दृष्य आणि आपल्या देशातील शेतकरायची मेहनत 👌👌🤗🥰
@dnyaneshwarpol8016 Жыл бұрын
👌सुपर प्लॉट 🌼अगदी ढीग लावल्यासारखे 🌼 दिसतात .असे दहा-पंधरा प्लॉट झाली की पूर्ण तालुक्याला 🌼 पुरेशी होतील. रेकॉर्ड ब्रेक💰
@mallikarjunmente1014 Жыл бұрын
खूप छान सेटिंग सर्वत्र पांढरे शुभ्र फुलानी भरले आहे, अप्रतिम SCT वैदिक रिझल्ट.
@AnitaMane-u6e20 күн бұрын
Very nice
@amarapliwaval642 Жыл бұрын
*असंख्य फुलधारणा*🌼 क्वालिटी सुंदर👌 तर क्वांटिटी अधिक सुंदर मिळाली आकाशातल्या☄️ शुभ्र चांदण्या💫 सारखे फुले🌼 दिसू लागले आहेत
@basgondaadhali4052 Жыл бұрын
अप्रतिम फुलाचा प्लॉट दिसतो आहे. सुंदर SCT वेदिकचे रिझल्ट दिसत आहेत.
@MohitGupta-vy7uc Жыл бұрын
शेतात जणू बर्फ पडलाय असं वाटतंय असे तुफान रिझल्ट म्हणजे एसटीडी वेदिक हे जादूच वाटते राम सरांनी जी तंत्रज्ञान आम्हा शेतकऱ्यांसाठी काढले आहे ते खरंच एक वरदान आहे सर तुमचे मनःपूर्वक धन्यवाद
@balajisuravase57 Жыл бұрын
अतिशय पांढरे फूल फुलांचा गुच्छ असल्यासारखे वाटते, क्वालिटी जबरदस्त आहे,
@prashantgangade7184 Жыл бұрын
शेवंतीच्या फूलाचा नजारा बर्फाच्छादित प्रदेशासारखा वाटतोय . फुलांचा आकर्षकपणा , रंग , साइज , सेटिंग सगळ अगदी छान आहे. .
@nitalibhoyar2465 Жыл бұрын
खुप सुंदर प्लॉट आहे.पाहुनच मन प्रसन्न होतं.👌👌👌
@sivmhalarsdmisal93019 ай бұрын
किती भारी दिसतय हा फुलांचा बाग 🌹🌹🌹🌹🌹🌹
@malharigurav9874 Жыл бұрын
रोपं कुठुन मागवलीत माहिति द्या
@kiranvidhate2726 Жыл бұрын
शेवंती इतकी माजत नाही , ही बिजली आहे । हिला शेवंती च्या तुलनेत भाव पण कमी असतो । ह्याच्या पेक्षा डबल माल माझ्या वावरात पडून सुकून आहे । एवढं मार्केट असेल तर आम्हाला मार्केट द्यावे ही नम्र विनंती ।
@@renukamanwade8720 27:08 इथे त्यांच्या मार्गदर्शकांचा नंबर दिला आहे.
@sopanshinde4236 Жыл бұрын
साहेब औषध कुठे भेटतय आम्ही बी वापरु म्हणतोय
@sopanshinde4236 Жыл бұрын
साहेब हे कोणत्या फुलाला चालते
@jayayadav827310 ай бұрын
शेवंती सुद्धा आहे
@vaibhavghogarevlogs8852 Жыл бұрын
ते पाहून फक्त एकच शब्द आठवतो चमत्कार!! SCT वैदिक हे असं तंत्रज्ञान आहे ज्यांनी भाजीपाला व फुलशेतीतून फळबागांपेक्षाही जास्त उत्पादन काढून दिला आहे शेतकऱ्यांमध्ये एक नवी उमेद तयार केले आहे खरंच ही अशी शेती म्हणजे इजराइल ची शेती वाटत आहे
@rahulwakekar122 Жыл бұрын
शेवंती वाण कोणते आहे
@sctvedhicaviragronipani3387 Жыл бұрын
अप्रतिम ,खूपच चन पानांची क्वालिटी .
@vaibhavkanhere-d3c Жыл бұрын
very nice shevanti plots,🥰😍😘
@anantaawhad1656 Жыл бұрын
SCT 🌱 वेदिक दमदार आहे 🌹
@ramgujar119 Жыл бұрын
मला माहीती हवी दादा कधी लागवड करू आणि ते मार्केट ला कधी चालत
@sarangmeshram7638Ай бұрын
Khupach sundar
@Abcdef5928 Жыл бұрын
लागवड अंतर किती आहे
@santoshlonkar5301 Жыл бұрын
1.5 fut zig zag
@Abcdef5928 Жыл бұрын
दोन सरीतीत
@santoshlonkar5301 Жыл бұрын
@@Abcdef5928 5futi bed 5fut
@RushikeshMalunjkarАй бұрын
ही पौर्णीमा व्हाईट शेवंती हाय सेंट व्हाईट प्रमाणेच एकदम भरात येते
@navnathkaduskar4722 Жыл бұрын
Amchi jamin ghya ki maktyani 25000 mahina dya amhala
@sidheshwarghodake3089 Жыл бұрын
अतीशय सुंदर फ्लाॅट आहे 👍
@obc1943 Жыл бұрын
कधी लावला, अंतर, बियाणे, खर्च, उत्पन्न, रोग , रोग निदान, मार्केट, यावर बोला cst ठीक आहे पण इतर माहिती दया
@rajumandole377018 күн бұрын
सुपर राम सर
@nileshfatangare8739 Жыл бұрын
Aho sir kiluthe bhetel.. Kimmat kay....
@TanajiDhane-g8s9 ай бұрын
Please give total information about 😊shevanti flower
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
Call 8669200221/2/3/
@somnathpachpute27074 ай бұрын
कोणता प्रकार आहे.शेवंती चा.लागवड कधी केली पाहिजे....रोपे कुठे मिळतील
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@deepkrajjadhav7211 Жыл бұрын
अहो साहेब व्हिडिओ बनवताना एकच प्रश्न, विषय किती वेळा विचारावा हे ठरवा.
@pushkargodse2053 Жыл бұрын
शेवंती ची कोणती जात आहे
@prakashwagh7546 Жыл бұрын
Excellent plot and 👍👍👍👍
@rajsinhdeshmukh5346 Жыл бұрын
सुंदर शेवंती प्लॉट आहे
@pradnyabhise9724 Жыл бұрын
Aata shevanti chalu aahe Kay use karave
@rajkumarpujari5554 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्लाॅट
@samadhanshinde4526 Жыл бұрын
लागवड दिनांक
@dipalirasal88886 ай бұрын
लागवड कधी करायची आणि रोपे कुठं मिळतील 🙏🙏🙏🙏
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL6 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@sachinbhadange374 Жыл бұрын
SCT वैदिकचं पांढर सोनं 💪💪 जबरदस्त प्लॉट
@Farmer_Vlogs_navnathgholap Жыл бұрын
कापूस सारखं दिसत्य🌼🌼🌼
@rajendraKhedkar-jy3zm6 ай бұрын
माझ्याकडे 20 गुंठ 12 महीणे बागायती आहे मार्गदर्शन हवं आहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL6 ай бұрын
कॉल करा ७९७२७३२५२६
@hirachndrakhot8475 Жыл бұрын
Sir rope bhetil ka
@rajuchopade6951 Жыл бұрын
Sct वैदिकच्या पोषणामुळे शेवंती पूर्ण क्षमतेने बहरून आली