Self Improvement | Success | How to Say No | Setting Boundaries | Psychology | Urmila Nimbalkar

  Рет қаралды 138,901

Urmila Nimbalkar

Urmila Nimbalkar

Күн бұрын

Пікірлер: 789
@fashiondrive5943
@fashiondrive5943 3 ай бұрын
khup aplisi vatte jevhaa ase vdos gheun yetes ... khar tr internet vr khup vdos astat bt konich he khrya ayushyatle mudde gheun nahi yet g smor ...tuze vdos pahun as vatt ki mi worth pay krt ahe internet cost jr mlaa as kahi shikayla milt ahe tr.. thank you for making such good content for us .....
@drmadhurinaikwade07
@drmadhurinaikwade07 3 ай бұрын
Khar aahe
@nehak2040
@nehak2040 3 ай бұрын
Urmila didi te adivasi oil ch ky khar ahe ka bagh na .. amhala sang gheu ki nko real kes healthy rahtat ka .. aj kal ssgli kade chaly pn tu bolis tr te khar adel manun sagtey please check kar n sang 😊❤
@Foujilife-bh1zr
@Foujilife-bh1zr 3 ай бұрын
Yed kel y Rao ya urmileni bayana
@Tejal9287
@Tejal9287 3 ай бұрын
ह्याला म्हणतात अस्सल आणि खरंखुरं Content Creation! असंख्य लोकांच्या आयुष्यातील खरा दुवा आहे तुझा Content. ती मेहनत आणि तळमळ दिसते तुझ्या Content मध्ये. खुप प्रेम तुला उर्मिला. आमची पाव्हनी म्हंजे एकदम बेश्ट आहे बघा!😘
@poshtikjeevan365
@poshtikjeevan365 3 ай бұрын
अगदी खरंय
@prashantdhebe5343
@prashantdhebe5343 3 ай бұрын
खरच... खूप छान बोलते ताई
@manali_anurag
@manali_anurag 3 ай бұрын
आपल्याकडे एक मराठी म्हण प्रचलित आहे, "सोनारानेच कान टोचावे" त्याच्या जोडीला आम्ही अजून एक म्हण वापरतो, "उर्मिलाचा व्हिडिओ बघ, मग तुला पटेल" तू इतकं छान समजावून सांगतेस ना.. प्रत्येक शब्द मनात झिरपत जातो.. अगदी खोलवर... ❤
@snehadeshpande102
@snehadeshpande102 3 ай бұрын
हो हे खरे आहे. सतत हो म्हणून. आपणच सगळ्यांना सवयी लावतो . मग ते आपल्याला गृहीत धरतात. आणि नाही म्हणायचं अधिकारच राहत नाही आपल्याला.
@ssp13622
@ssp13622 3 ай бұрын
Ho barobr aahe
@smitabhosale313
@smitabhosale313 3 ай бұрын
उर्मिला तू खूप साध्या सरळ अशा भाषेत समजून सांगतेस त्यामुळे अस वाटत की तू फक्त बोलत रहाव आणि मी ऐकत रहाव कधी शुक्रवार येतोय याची मी नेहमी वाट बघत असते. तुझे सर्वच video खूप भारी असतात तुझ्यामुळे मी श्री संत वामनराव पैयांचे प्रवचन ऐक ते so you are my very Sweet friend
@Vaishnavi_WR
@Vaishnavi_WR 3 ай бұрын
ज्या दिवशी उर्मिला जे म्हणतेय ते "बोलायला सोपे आहे , करायला नाही " या पलीकडे जाऊन ती जे बोलतेय त्यामध्ये पूर्ण तथ्य आहे असे जेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याच्या वाटेवर आहात आणि त्याला पूरक अशी तुमची विचारप्रणाली आहे असे समजून जा. Thank You Urmila , इतक्या सुंदर पद्धतीने ही गोष्ट सांगण्यासाठी, तुला खूप खूप शुभेच्छा. I think... subscribing you is my one of the best choices ❤
@invisibleworld5825
@invisibleworld5825 3 ай бұрын
ताई मी खूप दिवसापासून तुझे व्हिडिओ पाहते. हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आलं की आपण खरंच स्वतःसाठी उभे नाही राहत दबून राहतो पण खूप छान वाटलं... मी स्वतःसाठी उभी राहीन.❤थँक्यू ताई
@shrutipatil1740
@shrutipatil1740 3 ай бұрын
मला खरंच कळत नाही कि मी कुठे नाही म्हणायला हवं ते त्यामुळे बरेच निर्णय माझे चुकले आणि वेळ हि वाया गेला त्यामुळे मी सतत कुणाला तरी शोधत असायचे कि आपल्याला कुणीतरी बरोबर सल्ला देईल पण आजचा हा विडिओ बघून मी इमोशनल झालेच पण मला आता कुठे मैत्री शोधायला जायची गरज नाही खरचं तू कमाल आहेस किती खोल आणि जवळचा विषय मांडलास आपण इतकं सगळं करतो सगळ्यांसाठी आणि शेवटी आपल्याला काय ऐकावं लागत तू कुठे काय केलंस तेव्हा खरंच खूप वाईट वाटत Thanku so much & I love you ❤
@PoojaDecodingLife
@PoojaDecodingLife 3 ай бұрын
दीदी, एकच व्हिडिओ २-३ दा बघावासा वाटतो, त्यापेक्षा please please please ३० minutes+ चा video बनव ना ❤
@ShravaniHote-zn7xu
@ShravaniHote-zn7xu 3 ай бұрын
That's actually needed 😊
@pragatipatil25
@pragatipatil25 3 ай бұрын
Same
@mithilarege830
@mithilarege830 3 ай бұрын
Yes
@dhageamruta
@dhageamruta 3 ай бұрын
Khoop aavdla
@seemaanuse3220
@seemaanuse3220 3 ай бұрын
उर्मिला तू अगदी म्हणजे अगदी बरोबर बोलतेस.20वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि नाही म्हणणं मला जमलं नाही त्यामुळे माझं खूप नुकसान झालंय. कधीही भरून न येणारं. तुझे व्हिडिओ बघितले की गोष्टी अंमलात आणाव्या वाटतात.तुझ्या प्रत्येक वाक्याला 'हो अगं हो अगं ' असाच reply येतो.तू ज्या ज्या परिस्थितीतून गेली आहेस त्या सर्व माझ्याशी मॅच होतात.तुझ्याशी खूप बोलायचं आहे. का कोणास ठाऊक पण तुझ्याजवळ मन मोकळं करावसं वाटतंय.भविष्यात योग असेल तर नक्की भेटू....... भेटशील ना?....
@viddullatajagtap7902
@viddullatajagtap7902 3 ай бұрын
`नाही ` म्हणणं खूप अवघड असतं पण योग्य तिथं ते म्हणता आले पाहीजेत. खूप छान व्हिडीओ आहे हा
@kiranlondhe9018
@kiranlondhe9018 3 ай бұрын
तुझा मुलगा किती वर्षाचा झालंय ग? शाळेत कधी टाकणार आहेस, त्याच्यासाठी शाळा निवडतांना काय काय check करशील तू
@gaurinikumbh
@gaurinikumbh 3 ай бұрын
❤ खूप helpful आणि reality check देणारा व्हिडिओ होता , उर्मिला ताई तू मोठ्या बहिणी प्रमाणे समजावलं या व्हिडिओ मधून ❤
@smitabhosale313
@smitabhosale313 11 күн бұрын
उर्मिला खरच तू खूप आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने बोलतेस त्यामुळे तुझे बोलणे सततच ऐकावे असे वाटते म्हणून तर तुझे व्हिडियो मी सारखी बघत असते. साध सरळ सोप जगण कस असाव हे तू किती गोड सांगतेस तुझ्यामुळे माझ्या जीवनात खूप बदल होत चाललाय Thanks a lot my dear friend
@rutujakurhade5945
@rutujakurhade5945 3 ай бұрын
तुम्ही खूप प्रामाणिक आणि मोकळ्या मनाच्या आहात ❤️ love you ताई 🥰
@manishachavan9597
@manishachavan9597 3 ай бұрын
उर्मिला खूप मस्त व्हिडिओ आहे, मी डॉक्टर आहे, आणि मी या सगळ्यातून गेले आहे, आणि तू जसे सांगतेय, ते सगळे मी केलेय आणि बंडखोरी केलीय, आणि त्यामुळे खूप गोष्टी सुधारल्या आहेत.
@ShravaniMarkad
@ShravaniMarkad 3 ай бұрын
खरंच तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुझे व्हिडिओ बघितले की एक नवी उमेद मिळते आणि खचलेले मन पुन्हा नव्यानं तयार होत लढल्यानासाठी. नवीन नवीन खूप माहिती मिळते आणि तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळत.Thanks a lot and please keep it up 👍
@ashwinisutkar
@ashwinisutkar 3 ай бұрын
मी नाही म्हणू शकत नाही त्यामुळे मला अश्या व्यक्ती सोबत लग्न करावं लागतंय की त्याचा स्वभाव खूप संशय घेणारा आहे,,, आणि स्त्री आणि पुरुष ह्यांच्या मध्ये भेदभाव करणारा पण आहे,,, त्याच अस म्हण आहे की स्त्री ने फक्त चूल आणि मुलंच सांभाळल पाहिजे,,, आणि माझी खूप स्वप्न आहेत ती मला पूर्ण करायची आहेत,,, काय करू काही समजत नाही ताई,,,, लग्नाच्या आधीच खूप संशय घेतो,,,, आणि मी घरच्याच्या मुळे लग्नाला नाही पण म्हणू शकत नाही,,, सध्या ह्या विचाराने खूप टेन्शन मध्ये आहे मी,,,,,
@archanabolke7638
@archanabolke7638 3 ай бұрын
आतच नाही म्हण 👍नाहीतर माजासरखीआयुष्यभर रडत राहशील 😭😭हिम्मत कर न नाही म्हण 👍❤❤🙏🙏
@nishigandhasasane2433
@nishigandhasasane2433 3 ай бұрын
आत्ताच घरी स्पष्ट सांगून तो जोडीदार करू नको, एकवेळी दारुडा निवड पण संशय करणारा नको करू... कधीच सुधरत नाहीत ते मूर्ख माणसे आपली प्रगती सुद्धा होऊ देत नाहीत आणि आपण मानसिक त्रासात जगत असतो.. लग्नानंतर कोणीही साथ देत नाही आपल्याला त्यामुळे आत्ताही वेळ गेलेली नाहीये मनाविरुद्ध त्या शक्की गाढवा सोबत नाते जोडू नको....एक अनुभवी सखी 😊
@ShwetaJadhav
@ShwetaJadhav 3 ай бұрын
7:23 ithun pudhe video paha Ani sangitlay tya pramane, challenge kara
@swaranginaik2847
@swaranginaik2847 3 ай бұрын
ताई आत्ताच नकार द्या प्लिज 🙏
@poonamgawade128
@poonamgawade128 3 ай бұрын
नाही बोल . माझ्या स्वप्नांची माती झाली. माझे हात पाय असून सुद्धा अंपगा सारखे राहावे लागते. मी ही आई वडिलांचा विचार करून निर्णय घेतला आणि हो बोलले. थोडी फार हिम्मत करून नाही बोलले असते तर आज आयुष्य थोडेफार वेगळे असते.
@suniltelse8233
@suniltelse8233 3 ай бұрын
Tai g please the body shop all skin care products for very dry skin video kadhi taknar mi khup wait karat aahe maz age 18 aahe please tak na video 🥺🙏🏻
@suniltelse8233
@suniltelse8233 3 ай бұрын
Tai please kr na g ek video mi khup wait karat aahe😞 the body shop all skin care products all season for(very dry skin)🙏🏻🙏🏻🙏🏻🥺
@ANKITA_MORE-n6n
@ANKITA_MORE-n6n 3 ай бұрын
Kiti goad boltes g taii tu...agadi barobr bollis ....❤❤❤ God bless you and your family😊
@pratimafulbandhe5368
@pratimafulbandhe5368 3 ай бұрын
Ho ashya subjects chi farach garaj aahe.. aani he subjects Navin suddha astil mhanun ase aankhi videos tu aanaves. ashi iccha aahe.. Aani mala aawdlela point mhanje "bhidast asne" Actually majh pan tech aahe, ugach kunala changal watav mhanun ho-ho karayla nahi aawdat.
@shrutiihere
@shrutiihere 3 ай бұрын
Taai please 35 chya varchya mahilansathi ek skincare routine varti video banav na please please please majhi dry skin aahe
@Pooja-ov8gl
@Pooja-ov8gl 3 ай бұрын
Tai tujha sagla mhna khar aahe g 😢 mi pn asich ahe khup tharvte ki nahi bolayla shikla pahije pn ain velela mla te jmtch nahi ani tyat majh nuksan hot vel jato.. specially gharatlyach lokana kas nahi mhnaych tyanchy sobt apn 24 hours raht asto. Pn mala he pn janvla ki gharatle loka pn tyanchya kama nusar vagvtat mla garaj padli tr konich rikam nsta😢
@joeshinde3240
@joeshinde3240 3 ай бұрын
Urmila tu Aaj khup jast sundar diste aahes lipstick shade khup mast suitable jhali aahe❤❤
@sampadakunte1814
@sampadakunte1814 3 ай бұрын
अप्रतिम आहे video उर्मिला... नक्की कर असे video life lessons शिकवणारे कारण बऱ्याच वेळी असे होते की काही गोष्टी माहित असतात पण खरंच असे वागावे का, बरोबर होईल का, लोकं काय म्हणतील, घरातले काय विचार करतील... बापरे ह्यातच वेळ जातो आणि मन संभ्रम होते.. तुझा video ऐकल्यावर खरंच असे वाटले की Yes... जे करतो आहोत ते बरोबर आहे.. किंबहुना हे आधीच करायला पाहिजे होते... Keep it up dear... Love you.. Take care. ❤️ ..
@sonupriyabhise8971
@sonupriyabhise8971 3 ай бұрын
उर्मिला ताई मी खूप रडले हा video पाहून, touching.
@Khushi19103
@Khushi19103 3 ай бұрын
Urmila sathi fkt ekch word Bhariiii🤘
@rakshaahire93
@rakshaahire93 3 ай бұрын
Thank u so much yarr diii maza motha problem aahe ha mi maz mat kdhi vtakta krt ch nahi 🥺 tujhya mule mi khup change hotay mla self-respect ky asto te kalt dii tujhe kahi video bghun😊
@Tanaya.Sawant
@Tanaya.Sawant 3 ай бұрын
Amazing!! Kamaaaal ahes tu….khuup god..khuup garjecha vishay mandlas✨❤️ thank you 🙏 ajun ase videos pahayla nakki avdel..lots of love and good wishes to you 🫶
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar 3 ай бұрын
Thank you, video nakki share kara
@sandhyabarke4377
@sandhyabarke4377 3 ай бұрын
न बगता व्हिडियो लाईक करून download करणे आणि निवांत एकांतात बगणे is my standard of satisfaction 😅
@DhanashriZirwal135
@DhanashriZirwal135 3 ай бұрын
Same me
@theinfinite591
@theinfinite591 3 ай бұрын
अप्रतिम दीदी, video बघून एक ऊर्जा मिळाली ग.. opportunity cost सगळ्यात जास्त पटलेला मुदा आहे जो कधी मनात आलाच नाही आणि खरचं त्याची अंमलबजावणी करायलाच हवी असं वाटतंय व्हिडिओ बघून किंबहुना ती मी करणार. अगदी relatable स्वभाव सांगितलस.. खूप धन्यवाद तुला. ❤❤
@priyankarandive8290
@priyankarandive8290 3 ай бұрын
नेहमी प्रमाणे motivational व्हिडिओ😊...खूप गरचेचा आणि महत्वाचं विषय.. लोकांना खुष करण्याच्या नादात आपलंच नुकसान होतय😮 हे आपल्याला कळतच नाही खूप छान छान विषय मांडते तू... सगळेच video छान असतात.. एकाही व्हिडिओ मधून नवीन शिकायला मिळालं नाही आस कधीच होत नाही... खूप प्रेम❤... नेहमी अशीच आनंदी रहा..खूप सारं प्रेम...one of the top fan❤❤❤
@urmilalokhande2484
@urmilalokhande2484 3 ай бұрын
खरं सांगू.... अगदी कालच ह्या गोष्टींना धरून घरात वाद झाले... आणि आज तुझा video .... telepathy म्हणतात ते हेच का?हा प्रश्न पडतो..... तुझा video माझ्या मुलीला दाखवला, जे काही तिला प्रश्न पडलेत,त्याची उत्तरे तिला थोड्या प्रमाणात का होईना मिळालीत....thank u for that ... कारण मी कितीही समजावले तरीही तिला त्या गोष्टी पटत नव्हत्या....एक आई म्हणून खूप टेन्शन मध्ये होते....कारण teenage मध्ये असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, बंडखोरी, प्रत्येक मतांच्या विरोधात जाणे....हे सगळं तर मी पण अनुभवलय.... पण तुझ्या वीडियो चा खरंच खूप फायदा झाला....thank u once again ❤❤
@chhayaG5499
@chhayaG5499 2 ай бұрын
Just a wow video... खरंच खूप छान सांगितलंस.. अगदी सगळं स्पष्ट झाल्यासारखं वाटतंय.. खूप छान असतात तुझे videos तुझ्यासारखेच. 🙏🏻मनापासून..
@Truptikaranjkar
@Truptikaranjkar 3 ай бұрын
मला गरज होती या विडियोची कारण मी पण असच वागते नाही म्हणता येतच नाही Thank you उर्मिला and love you😊
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 Ай бұрын
खरं बोललीस.... कधी कधी सुरच सापडत नाही..... खूप वेळ निघून जातो त्यात.....
@user-wz7dl1xu7d
@user-wz7dl1xu7d 3 ай бұрын
दिवसेंदिवस तू खूपच सुंदर दिसू लागली आहे😍😘व्हिडिओ खूपच मस्त आहे,plz #PCOD वर एक व्हिडिओ बनव 🙏🏻
@drradhajoshi6895
@drradhajoshi6895 3 ай бұрын
Good video... You nailed it... घर करियर आणि संस्थेचे काम सांभाळताना नाही म्हणणं खूपच महत्वाचं असतं...😊😊
@shrutidhamne7265
@shrutidhamne7265 Ай бұрын
माझी एक मैत्रीण होती.... आता तिला मैत्रीण म्हणावं की नाही हा प्रश्न आहे.... पण तुम्ही जे टोक्सिक असण्याचे traits सांगितले ती अगदी तशीच होती.... 3 वर्ष मी तिचा त्रास सहन केला.... तिला खूप मानसिक मदत करण्याचा प्रयत्न केला, तिच्या प्रॉब्लेम्स ला सोलुशन दिले..... पण ती नाही सुधारली.... सतत काही तरी टोमणा द्यायची तिला सवय होती.... काही तरी जुना विषय उकरून काढायचा आणि वाईट बोलून बसायचं... मन दुखवायच...माझ्या बर्थडे ला मलाच फोन करुन शुभेच्छा देण्यापेक्षा दुःखी करायचं...माझ्याशी चार तास गप्पा मरून माझ्यावरच अविश्वास दाखवायचा..... एक दिवस म्हटलं... बस... खूप झाल आता.... सगळीकडे ब्लॉक केल.... कायमचे संबंध तोडले..... आणि आज वाटतं.. की खूप बरं झालं.... आयुष्यात मला शांतता मिळाली...
@vishakhagharat6172
@vishakhagharat6172 3 ай бұрын
खूप छान vlog aahe.... खरतर या बद्दल बोलायला हवं आणि विचार ही करायला हवा... प्रत्येकीने....❤❤❤
@arunajadhav5034
@arunajadhav5034 18 күн бұрын
ताई मला तुमच्या प्रतयेक व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतय कारण त्या मागे हेतू आहे खूप मोठा असतो. एक चागलं मार्गर्शनाखालीच पिढी निर्माण होते
@sayalishirsaokar3165
@sayalishirsaokar3165 2 ай бұрын
खूप छान विचार मांडले आहेत एवढ्या लहान वयात सुद्धा खूप clarity आहे..... video बघून खूपच positive feelings आले अशाच छान छान video साठी खूप साऱ्या शुभेच्छा 😊
@sidwise99
@sidwise99 3 ай бұрын
सध्या अत्यंत गरज आहे सर्व महिलांना असल्या विषयांची..! कारण महिला या multitasking असतात हे compliment पेक्षा जास्त expectation झालेलं आहे..त्यामुळे या expectation मध्ये उतरण्यासाठी महिलांना सतत दडपण येतं..आणि त्यामुळे प्रत्येक कामाला "हो" म्हटलं जातं..! ताई असे विषय नक्की घेऊन येतं जा..उत्तम वाटलं तुझे विचार ऐकून..धन्यवाद.😊🙏 आणि हो ताई तू खूप गोड दिसत आहेस आज❤
@suvarnaug
@suvarnaug 3 ай бұрын
अगदी बरोबर.👍
@durgakulkarni1665
@durgakulkarni1665 Ай бұрын
Tai tu boltes te right ' but sasu sasare ,nanand, navara, sagle jan ektine sarv multitasking karnyachi apeksha thevtata kadhi nahi bolale kontya kamala tar pudhe houn koni help karat nahit mazi echha aahe ki tu ekda ghrchyncha sapport kasa ghyaycha yavar thodas video karavas
@priyankac4733
@priyankac4733 Ай бұрын
उर्मिला, खूप सुंदर video. गेले अनेक दिवस जे प्रश्न पडले होते ज्यामुळे खूप चीडचीड होत होती, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. Thank you so much ❤
@user-ld7ou3vk5f
@user-ld7ou3vk5f 3 ай бұрын
@UrmilaNimbalkar background music mule video disturbing watato ahe thoda.
@priyagarud1890
@priyagarud1890 3 ай бұрын
Tai kharr khup barr vatal video bghun...5va mudda mla khup aawdal same माझ्यासोबत असच hoat...bt ata me he nahi bolayla shikel....khup Chan vatal...❤
@praptibhosale5026
@praptibhosale5026 2 ай бұрын
खूप चांगला व्हिडिओ केलात तुम्ही. नक्की तुमचा व्हिडिओ बघून मी पण अयोग्य गोष्टींना नाही बोलायला शिकेन. ज्या गोशी मला नाही करायच्या आहेत त्यांना नाही म्हणेन. तुमचे खूप आभार . माझा कॉन्फिडन्स वाढला तुमचा व्हिडिओ बघून. थँक्यू👍
@PrajaktaAdhav
@PrajaktaAdhav 2 ай бұрын
खूप छान आणि प्रामाणिकपणे मार्गदर्शन करतेस तू उर्मिला मला तुझा सर्व विडिओ खूप प्रेरणादायी वाटत असतात.... Thank you😘❤️
@shubhangivedpathak9774
@shubhangivedpathak9774 3 ай бұрын
Love u di 😘😘खुप helpful व्हिडिओ आहे . तुझे व्हिडिओ पाहिले की खूप engery येतो. Positive feel होते. आमच्यासाठी असे व्हिडिओ नेहमी बनवत रहा.
@jagruti153
@jagruti153 28 күн бұрын
मी खरच आज ह्या दुविधे त होते....toxic लोक कसे handle कराय चे ते समजले
@somnathchavan24
@somnathchavan24 3 ай бұрын
Mam मी तुमचे skincare चे सर्व video बघतो माझी एक query आहे vitamine C आणि salicylic acid serum एक दिवस आड एक वापरलं तर चालेल काय किंवा सकाळी vitamin c serum आणि रात्री salicylic serum वापरल तर चालेल काय.माझी oliy skin आहे
@PriyankaMore-wo2kh
@PriyankaMore-wo2kh 3 ай бұрын
Agadi khar ahe he😊 tuzyasarkh banav prtyek स्त्री ने. जी नेहमी दुसऱ्या स्त्री च चांगल कसं होईल या बाबतीत प्रयत्नशील राहील... नाहीतर आजकाल मीच कशी हुशार आणि चांगली आणि कर्तृत्ववान आहे हे दाखवण्यात वेळ घालवतात दुसऱ्या स्त्रिया .. आणि यामुळे काही स्त्रिया स्त्रियांचं नुकसान करतात त्रास देतात . आणि सारखं डोकेदुखी बनतात .. आधी स्त्रियांनी स्त्रियांनाच चांगली वागणूक देण्यासाठी प्रयत्नशील राहावं.. tuzyasarkh 😊
@PRITITAWARE-fl5rz
@PRITITAWARE-fl5rz 3 ай бұрын
खूप helpful व्हिडीओ होता,thank u 🙏खरंच खूप छान समजावून सांगितलं तुम्ही,अगदी मनातलं बोललात, मला सांगायला नक्की आवडेल कि मी सुद्धा आता नाही म्हणायला शिकले.असे व्हिडीओ परत बघायला आवडेल.
@manasigupte4668
@manasigupte4668 3 ай бұрын
खूप छान... खूप उशीरा बघितला VDO... पण योग्य वेळ यावी लागते म्हणतात ना 😊
@pallavithakur4984
@pallavithakur4984 3 ай бұрын
तू स्त्रीयांच्या सर्व मानसिक गोष्टींसाठी vedios करायला हवेत त्यामुळे housewife पासून ते मोठं मोठ्या हुद्द्यांवर काम करणाऱ्या स्त्रियांना त्याची खूप मदत होईल स्त्रीया mentally strong होतील स्त्रीला च या सगळ्यातून बाहेर पडता येत नाही आणि स्त्री आर्थिक वा सामाजिक भीतीने यातून बाहेर पडूही शकत नाही मी या सर्व प्रकारच्या परिस्थितीतून गेलेली आहे literally अगदी मानसोपचार तज्ञ यांच्या कडेही जाऊन treatment घेऊन आली आहे प्रत्येकाला ते possible होत नाही तुझ्यामुळे त्यांना खूप मदत होईल ❤ 👍 देव तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो 😊 शुभेच्छा
@saksheechavan1019
@saksheechavan1019 3 ай бұрын
दीदी तुमच्या या विचाराने self improvement खूप मदत होते खुप गोष्टी ज्ञान मिळते
@saksheechavan1019
@saksheechavan1019 3 ай бұрын
Thank you di
@lavanyaSukhi
@lavanyaSukhi 3 ай бұрын
MBBS/MD नशीबवान लोकांना करायला मिळते आणि नशीबवान लोकं डॉक्टर होतात
@sushmaasole
@sushmaasole 3 ай бұрын
Love you ताई तुमचे प्रत्येक video बघत असते आणि मला तुम्ही खुप छान वाटता तुमचा contain खुप खुप छान असते आणि खुप सुंदर दिसता आणि बोलता सुद्धा love you ताई
@pritinimbkar3969
@pritinimbkar3969 3 ай бұрын
तू सुरवाती ला जे सागितलं ते छान आणि पटलं पण मला याचं कारण वर बोलायचे आहे प्लिज मला एकदा बेतायचे आहे भेटशील का प्लज यात काही शंका घेऊ नकोस तू plz तुझावर आहे पण मला भेटायला आहे 😢❤ मला एक सुचलं मला tuzashi फोनवर र्बोलयला मिळाले तरी चालेल plz ❤
@shitaljukule1535
@shitaljukule1535 17 күн бұрын
Lay bhari सांगितलंत ताई ....I will follow this reality
@apatil6120
@apatil6120 3 ай бұрын
TUMCHE video khupch insping asata💯👍 ..tumhi jewha asa positive video banavta kharach khup upayog hoto hyacha daily life madhe .. ..office madhe as woman mhanun kas confident rahaych ..swatach स्वत्व kas japaych.... hyavr plz video banava ..💎
@snehalgholap6351
@snehalgholap6351 3 ай бұрын
एक विनंती आहे... एरवी पुरुष लोक आणि त्यांना मम म्हणणाऱ्या बायका ह्या पूजा आर्चा,घरातल्या पद्धती मध्ये जर काही चूक झाली तर लगेच परंपरेला रीतीला धरून लेक्चर देतात, आणि हे लेक्चर देताना तंबाखू मळत असतात.. दारू चा प्याला घेत असतात.. मग हे परंपरेला साजेस आहे का..? ही अशी वागली ती तशी वागली .. अरे पण तुमचा नवरोबा व्यसन करून बडबड करतोय हे किती सहज मान्य केलं जातं काही चुकीच्या मानसिकता असलेल्या बायकांना ... या वर एक व्हिडिओ होऊन जावू दे ना pls... मी भरपूर शेअर करीन बघ... 😂
@tuttun36
@tuttun36 3 ай бұрын
मला पण ह्या सगळ्यातून बाहेर पडायचंय पण पक्क्या बेअक्कल लोकांमध्ये येऊन पडले, जे स्वतः पुढं जात नाही अन् मला जाऊ देत नाही,जलकुती दलींदरी
@mrs.juiligore3787
@mrs.juiligore3787 3 ай бұрын
मस्त....दिसतेस गोड..बोलतेस खूप मनाासून.❤❤❤ God Bless you
@nilampansare4466
@nilampansare4466 3 ай бұрын
अतिशय छान व्हिडीओ, स्त्री च्या जवळचा विषय, अतिशय समर्पक पणे मांडलास उर्मिला.👍😊
@TejalBhagat-xw6xq
@TejalBhagat-xw6xq 3 ай бұрын
एक व्हिडिओ गॉगल वरती पण होऊन जाऊद्या..मुलींसाठी
@sheetalchaudhari7189
@sheetalchaudhari7189 3 ай бұрын
Hair colour विषयी व्हिडीओ बनव ना कोणते कलर इंडियन सिकन ला सूट होतील
@dhanashreepatil4763
@dhanashreepatil4763 3 ай бұрын
खूप viedeo आवडला नाही mhanayla नक्की शिकते
@komalndongare246
@komalndongare246 3 ай бұрын
Sarv needed goshti sathi use Karel
@pallavipawar2965
@pallavipawar2965 3 ай бұрын
हो मी नाही म्हणायला शिकणार म्हणजेच तुझ्यामुळे शिकले i love you too
@durgakulkarni5659
@durgakulkarni5659 3 ай бұрын
Attractive Communication Skills develop kase karayche ani astil tr te ajun polish kase karayche ya vr vdo banav tai
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar 3 ай бұрын
Nakki karen
@kalpanajadhav864
@kalpanajadhav864 3 ай бұрын
खूप पारदर्शक विचार मांडलेस तु खरच नाही म्हणणं किती महत्वाचं आहे ते या व्हिडिओ मधून लक्षात येतं
@sampadahokam4793
@sampadahokam4793 3 ай бұрын
Wow.. superb video ❤.. banavat ja ashe video.. nakki awdel bghayla Ani khup motivated pn watte ❤😊
@Gaurigirikamble617
@Gaurigirikamble617 3 ай бұрын
Tai ha video baghun mi khup radle...... thank you so much......evdha Chan samjun sangitlya badal....
@Shital-ik3xf
@Shital-ik3xf 3 ай бұрын
Thanks for this video..I already done this so many times & I'm very happy ❤ 😊👍✨ gratitude 🙏🙏😊
@pple2020
@pple2020 3 ай бұрын
Vishay khup chaan ahe.. Aapan ekhadya vyaktit guntun padloy.. Yatun baher kas padaych ya var ek video banav please. 🙏
@1234STUV
@1234STUV 3 ай бұрын
The way you explain this things it show how much you have been through and still your pure intentions ki' mala lokana yatun baher kas yav he sangaychay '. Ek shuddhh prayatn tumchya bolnaytun janavato. I wish you keep growing in all aspects and guide us ~from an elder daughter in 20 's struggling to find my way and who was going through that pressure on my shoulders (of family,career,my genuine aim , society)to settle down for less or just trust my gut and go for it . Thank you so much dear URMILA Tai ❤
@moresonam
@moresonam 3 ай бұрын
Mahi pn halli nahi bolalya shikaliye....pn yamule majhya navrya sobat waad wadhlet....but still I don't bother....i will stick to it.. saying no
@itpkdjsong5888
@itpkdjsong5888 3 ай бұрын
Top Chan aahe tu kapde कुठून घेते व्हिडिओ बनव
@priyankagaikwad6536
@priyankagaikwad6536 3 ай бұрын
Yes उर्मिला Tai Me Pn Atch Nahi bolyla Shikliye .
@namrata4407
@namrata4407 3 ай бұрын
Urmila Didi video khup chan aahe❤Pn video ajun thoda motha hava hota...aathvdyamdhe eka video chi vat paht asto.. tyat pn khup kami asto video... please video 30 min cha tri banv❤❤ Baki video khupch Apratim😂❤
@shrutikakamble
@shrutikakamble 3 ай бұрын
ताई तुझ watch खूप छान आहे. कोणत आहे link देशील का ?
@nehachavan1764
@nehachavan1764 3 ай бұрын
खरचं खूप खूप छान...माहिती दिलीस...बर वाटलं...❤
@UrmilaNimbalkar
@UrmilaNimbalkar 3 ай бұрын
Thank you
@sharadakadam1990
@sharadakadam1990 3 ай бұрын
मला पण नाही म्हणता येत नाही. म्हणून खूप त्रास होतो. धन्यवाद विडिओ बद्दल
@gauribagal3747
@gauribagal3747 3 ай бұрын
Tu kharach khup chan sangtes saglyach goshti❤ tujhe bolane ani confidence kamaal ahe...ase motivational ani mental health related videos gheun yet ja nehmi...ajun 1 request hoti working mom guilt and how to deal with manipulative people in your family ya vishyavar guide karna.
@ashwinijadhav6397
@ashwinijadhav6397 3 ай бұрын
Ekdum nishabdha zhale tuzya thoughts ne, aaj kharach video baghun khup shant zhala man. Thanku
@vrushalichitre-o3x
@vrushalichitre-o3x 3 ай бұрын
Tu khup chaan boltes ga; so so convincing....you are a very pure soul....tujhe videos baghna is such a motivation
@Shreya-w5q
@Shreya-w5q 3 ай бұрын
Me kadich khush navte na kartana engineering na zalya var literally me kas tari te complete karun 7 yr waste kele ajun pn tech chalu ahe dar roj uthun fight back karaych try karte .. reject hote.. even Max lagnach pn same situation ahe pn tyat me nahi bolyla shikley me itki vait banle saglya sathi nahi bolun Karan hava tas basic sudha mul dakhvle nahi .. pn nahi bolta alavh pahije svta sathi .. hey khup relatable n emotional ahe .. kahi goshtit khush rahu shkt nAi tya sathi nahi bolav .. I hope ki me thoda far sucessful hoil n koni decent partner milel .. me praytna karat rahnar svta sathi .. svta var work karnar.. konala kahi vato ki hi mulgi nahich bolte pn hi mulgi tumchya sathi avde varsh tumchya padhtine nit rahily n avda me deserve kartech tr it's ok ... Thank you didi ❤ radle me hey baghun pn ek hope ajun vadhli
@RasikaMadhav
@RasikaMadhav 3 ай бұрын
Ho me sadhya he face kartey ani tuzya kadun solution milale hya video madhun. khup chan explain keles. Thodkyat pan sagle cover honare points. Thank you Urmila tai✨❤
@reetikaharchande8018
@reetikaharchande8018 3 ай бұрын
Wow!! Kiti Sundar paddhati ne tu explain kelya ahet hya goshti 😊, kharch khup khup Thanks ya video sathi, ❤❤
@PriyankaNalawade-n4o
@PriyankaNalawade-n4o 3 ай бұрын
खुप बर वाटल पण या गोष्टीचा उपयोग करून घेता आला पाहिजे
@vijayakhatik5119
@vijayakhatik5119 3 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ❤मीही... सुरुवात केली आहे 😊
@AnkitaMaya-g8m
@AnkitaMaya-g8m 6 күн бұрын
He sympathy ghenar nehmi radt rahanari mazi aai hoti 15 /15 divas ghar sodu rahach aaple bava kade mansik kup tar dila tine mala
@sojournerdisha
@sojournerdisha 3 ай бұрын
Most wanted vedio for women💐💐💐💐💐👍👍👍💯
@pankajdeshpande2029
@pankajdeshpande2029 3 ай бұрын
सुरेख!!! यातून जागृति व्हावी🎉
@pratikshakalage3549
@pratikshakalage3549 3 ай бұрын
It was much needed for me to listen this Urmila Tai . Literally I can't thank you enough for this video . Magchya kahi divsat khup bhayanak manasik sangharsh suru hota maza .... Mi swatah ek MBBS doctor ahe ani tarihi evdha shikun sudhha lagna nantar kimbhuna adhihi mi satat dusryala khush kas thevta yeil yacha vivhar kela ani swatah mhanje backseat varti pohchle 😢 Dusryala nakar kasa dyaych ani te kiti imp ahe he aaj kalal . May be it's destiny ki tuza ha video mazya paryant ala ❤
@monikamesare5821
@monikamesare5821 3 ай бұрын
उर्मिला ताई..सेल्फ affermation वर video बनाव ना please 😊
@SMK7111
@SMK7111 2 ай бұрын
Ha video khup khup important hota khupch Chan informative mahiti dili ya mule amhala khup kahi shikayla betl. Urmilla Tai tu evdhe Chan knowledgeable videos amcha sathi gheun yetech purnpane tya vr adhi research kartes study Kartes ni evdhi sundar chan amhala mahiti detes tya sathi tuje khup khup aabhar
@DhanashriKarmore
@DhanashriKarmore 3 ай бұрын
khup khup sundar aahes tai tu.... cheheryane tr aahech pn mnane suddha SUNDAR aahes tu 👌♥.... aani tuze kontehi video asu det (chaddu pasun tr Naahi mhanane ) sarva apratimach astat..... tula vatel tya tya mahatwachya vishayanvr bolat raha nehmi.... 🫂
@aryahonraopatil1618
@aryahonraopatil1618 27 күн бұрын
Tu khup amazing aahes!! Tu itka chaan bolli aahes, kay sangu! Khup prem♥
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,4 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 32 МЛН
Trolling | Answering to your Comments | Hate Comments | Urmila Nimbalkar
21:25
Mental Health | Habits To Change Your Life | Urmila Nimbalkar Tips
18:34
Urmila Nimbalkar
Рет қаралды 261 М.
The Sad Life of RICH People | Trapped in Rat Race | Dhruv Rathee
21:27
Dhruv Rathee
Рет қаралды 10 МЛН
Women Safety | Girls Safety tips | Life saving hacks
30:52
Urmila Nimbalkar
Рет қаралды 310 М.
6 Easy Tips to Stop Overthinking Forever | by Him eesh Madaan
20:27
Him-eesh Madaan
Рет қаралды 497 М.
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,4 МЛН