Trolling | Answering to your Comments | Hate Comments | Urmila Nimbalkar

  Рет қаралды 211,022

Urmila Nimbalkar

Urmila Nimbalkar

Күн бұрын

Пікірлер: 822
@manali_anurag
@manali_anurag 7 ай бұрын
Trolling करणाऱ्या लोकांपेक्षा तुझ्यावर प्रेम करणारे लोक जास्त आहेत.. so ignore trollers.. We love you..❤
@poojamahire1023
@poojamahire1023 7 ай бұрын
❤❤
@chetnanavale9320
@chetnanavale9320 7 ай бұрын
Exactly 👍
@mayuripranitgosavi7403
@mayuripranitgosavi7403 7 ай бұрын
@shitalgaikwad9562
@shitalgaikwad9562 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤ We love you so much & more & more more ❤❤❤
@sunitakadam6228
@sunitakadam6228 7 ай бұрын
Right
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 7 ай бұрын
घरात असणाऱ्या महिलांना तुझे विडिओ खूप माहिती मिळते करत राहा आम्ही पाहतो
@sonalimahesh4386
@sonalimahesh4386 7 ай бұрын
मला नाही वाटत की तू अशा लोकांना उत्तरे द्यावीत. तुझ्यावर प्रेम करणारे लोक खूप आहेत त्यामुळे अशा लोकांना स्पष्टीकरण नको देऊस. 😊
7 ай бұрын
तू troll व्ह्यायला लागलीस म्हणजेच खूप जास्त फेमस आणि पॉप्युलर व्ह्यायला लागलीस..so its a good sign तुझी उत्तरोत्तर अशीच खूप प्रगती होवो . तू खूप अभ्यासपूर्वक तुझे काम करतेस. तुझे अभिनंदन
@wahulwahul485
@wahulwahul485 7 ай бұрын
तू एक गोड मैत्रीण आहे आम्हां स्त्री वर्गाची❤ त्यामुळे खालच्या दर्जाची विचारसरणी असलेल्या कमेंट्स कडे लक्षच देऊ नकोस😊
@trupti-d1i
@trupti-d1i 7 ай бұрын
Tuje video aamhala khup help kartat... स्त्रिया ना या विषयावर बरेच प्रश्न पडत नेहमीच असतात पण विचारायचे कोणाला हा नेहमीच प्रश्न पडतो...पण नेमका त्यावरच तू व्हिडिओ करतेस...ज्यांना ट्रोल करायचे तू करू देत तू बिनधास्त व्हिडिओ बनाव....we love u always ❤❤❤
@rasikashirke5151
@rasikashirke5151 7 ай бұрын
तुझे विचार इतके छान आहेत. ट्रोल करणारे तुझा बुद्धी परेंत पोहचू शकत नाही, बस हे एकच कारण आहे. Love u ❤
@nisha7989
@nisha7989 7 ай бұрын
इतकी हसमुख आणि एवढी positive आहेस तू. . ज्या लोकांना दुसऱ्यांना चांगलं म्हणता येत नाहीं ना, तेच अस करतात. मला तर तु एकदा माझ्या प्रश्नाचं उत्तर पण एवढं छान दिलं होत ना. I love you उर्मिला. माझ नाव निशा आहे... राघव माझा लेक आहे. कदाचित त्याच्या नावाने comment दिसेल म्हणून सांगितलं. तू सद्गुरू बद्दल एवढं बोलतेस नेहमी... कुठली पुस्तकं वाचू त्यांची म्हणजे मी पण तूझ्या सारखी happy होईल??
@shobhapatil9356
@shobhapatil9356 7 ай бұрын
बर्‍याच अशा गोष्टी असतात ज्यांच्याबद्दल योग्य मार्गदर्शन, नेमकी माहिती टीनएजर, महिला यांना मिळत नाही जी तुमच्या व्हिडिओ, व्लाॅगमधून मिळते. लोकं काय दोन्ही बाजूंनी बडवतात सो इग्नोर देम.पाव्हणी खूप आवडते मला.❤
@goredhruvi76460
@goredhruvi76460 7 ай бұрын
अरे यार तुला पण कोणी ट्रोल करु शकत का🙄 एवढे भारी व्हिडिओज बनवून पण 🤦 जाऊदे ग तुला तुझ्या सगळ्यात पहिल्या व्हिडिओ पासून मी तुला सबस्क्राइब केलय त्यामुळे मला खुप आवडते तू. कारण तू genuine आहेस. ❤❤❤ 🥰😘
@dhanashreedhawle6243
@dhanashreedhawle6243 7 ай бұрын
Same mi pan 😊
@UrmilaGhorpade-n3y
@UrmilaGhorpade-n3y 7 ай бұрын
Same here
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 7 ай бұрын
काही काही चँनल आहेत तीथै फक्त ट्रोलिंगचेच व्हिडीओ असतात .
@sheetalpatil7218
@sheetalpatil7218 7 ай бұрын
👍👍
@shraddhadeshpande6009
@shraddhadeshpande6009 7 ай бұрын
@samruddhijadhav5260
@samruddhijadhav5260 7 ай бұрын
मी खूप सातारा ग्रामीण भागात राहते.नोकरी करते.पण मला तुझ्या व्हिडिओ मुळे चांगले राहते.मग तो blouse,make up, कानातले,दागिने,साडी wear कशी करायची.कोरड्या त्वचेची काळजी,हे व्हिडिओ खूप चांगले.❤ आम्हाला तुझ्याशिवाय कोण सांगणार.? आयुष्य सोप झालंय.
@shardamahale2407
@shardamahale2407 7 ай бұрын
Dii कुठे राहता तुम्ही
@Anvitsmomrecepies
@Anvitsmomrecepies 7 ай бұрын
Tai mi pn satarkar aahe .....
@Infomarathi01
@Infomarathi01 6 ай бұрын
ताई तुम्ही कुठे राहता???...मी पण सातार्याजवळच राहते.....आणि same urmila tainchya टीप्स फाॅलो करते ज्या मला खूप आवडतात
@shardamahale2407
@shardamahale2407 6 ай бұрын
@@samruddhijadhav5260 umbraj..tumhi?
@bhagyashrimirlekar1585
@bhagyashrimirlekar1585 7 ай бұрын
ऐकावे जनांचे करावे मनाचे! आजच्या व्हिडिओ चा विषय बघून धक्काचं बसला. अशा पण कंमेंट्स येतात तुझ्या व्हिडीओ वर धन्य आहेत लोक
@rishuk4245
@rishuk4245 7 ай бұрын
It's ok... Kuch toh log kahenge.. Logon ka kam hai kehna.... Please...
@snehamohite1658
@snehamohite1658 7 ай бұрын
तू new youtuber होतीस तेंव्हापासून सगळे video बघते तुझे कारण ते खूप informative असतात.go ahead
@IndianGruhalakshmi
@IndianGruhalakshmi 7 ай бұрын
Chaduu & bra cha video हा प्रत्येक स्री साठी 💯 % उपयोगी होता त्यात काहीच वाईट नाही ... पण असो लोकांना सवय असते.... खुप छान videos असतात तुमचे....❤❤म्हणून don't worry 😉
@rohanutep81
@rohanutep81 7 ай бұрын
😂😂😂
@sheetalpatil7218
@sheetalpatil7218 7 ай бұрын
👍👍💯💯
@shitalchanvire5772
@shitalchanvire5772 7 ай бұрын
Ho correct
@rupalivirkarj
@rupalivirkarj 7 ай бұрын
,ओ डियर उर्मिला तुला काहीच गरज नाही कुणालाही काही स्पष्टीकरण देण्याची. तुझे सगळे व्हिडिओज खुप महत्वाचे आहेत. आणि मुलींसाठी महिलांसाठी जे जे आवश्यक आहेत असे महत्वाचे विषय तू घेतेस. त्यामुळे तू बिनधास्त पुढे जा. Love you dear!
@ashutoshtapkire3137
@ashutoshtapkire3137 7 ай бұрын
निदाकाचे घर असावे शेजारी असे आपल्या कडे संत म्हणूनच गेले आहे , त्यामुळे आपण जे काही चांगल कामं करतो आहेत ते अजुन चांगल्या पद्धतीत व्हाव ह्यासाठी पण काही लोकं ही नेहेमी झटत असतात. असो उर्मिला तु एक खुप चांगल मार्गदर्शन करत असतेस आणि असच करत रहा आणि एक मराठी मुलगी आहे त्यामुळे पण तुझा अभिमान वाटतो. तुला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@loveyourself-fe5rt
@loveyourself-fe5rt 7 ай бұрын
ते म्हणतात ना आपल्या देशात जजेस ( judges) प्रत्येक कोपऱ्यावर भेटतील, तर त्यांचं कामच आहे विना डिग्री जज करणं, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल काम करत राहायचं, बाकी तुझं काम लय भारी आहे❤🥰
@swatisurve3721
@swatisurve3721 7 ай бұрын
कोणी काहीही बोलो तू तुझ्या मार्गाने जात रहा 👍🏻👍🏻👍🏻 माझ्या मुलीला ही तिच्या रंगावरून बोल जातं जे मला अजिबात आवडत नाही खूपदा तिच्या समोर हे जेव्हा बोल जात तेव्हा मी तिला एकच बोलते जे कोणी बोलतात ना त्याच्या कडे लक्ष देऊ नकोस ते मूर्ख आहे....
@shraddhadeshpande7002
@shraddhadeshpande7002 7 ай бұрын
कुणी तुला काही म्हणु दे..पण तुझ्या व्हिडिओ मुळे मला फायदाच होतो .ज्या गोष्टी आई ,मावशी सांगू शकत नाहीत त्या गोष्टी तुझ्याकडून कळतात..तुला खरच खुप धन्यवाद. ❤
@rohanutep81
@rohanutep81 7 ай бұрын
Husband boy friend😂😂
@akshu1117
@akshu1117 7 ай бұрын
चड्डी आणि ब्रा घालते का तु आतून का ओपन मोकळीच असते
@Kolhapuritadaka1
@Kolhapuritadaka1 7 ай бұрын
एग्नोराय नमः हा मंत्र फक्त Trollers sathi Prem karnare lok khup Ahet. Prem krnarya lokana Focus kraych
@shreeyak1821
@shreeyak1821 7 ай бұрын
अग तुझ्या videos मुळे किती तरी doubt clear होतात. तू जे ब्रा वरती video बनवला होतास तो मला उपयोगी पडला आणि मी तश्या विकत ही घेतल्या.. thank you 🙏 बाकी negativity ला गोळी मार
@anjaliparanjape1236
@anjaliparanjape1236 7 ай бұрын
मी तुझ्या आजीच्या वयाची आहे पण तू मला फार आवडतेस. तुझं काम तू करत रहा. बाकी सब उपरवालेपर छोड दो 😊
@bhaktibagayatkar2189
@bhaktibagayatkar2189 7 ай бұрын
Video बघण्या आधीच कमेंट देतेय.तुझे video आम्हा गृहीणींसाठी साठी खुप उपयुक्त असतात.तु करत रहा आम्ही आनंद घेतो.❤
@ruhipatil7544
@ruhipatil7544 7 ай бұрын
ट्रोल करणारी कुटून येता तुमी..... तुम्हाला काय काम नाहीत काय...... नको असेल तर नका बघू ना.....आम्हाला गरजेचा आहे तुम्हाला नको असेल तर नका बघू... जा पाळा 👍👍👍👍
@rashmikolekar2845
@rashmikolekar2845 7 ай бұрын
Urmila last video khupch garjecha hota sagalya mahila sathi khup upyogi. Tu sagale product khup details madhe sangitales. Tya sathi tuze khup khup aabhar gbu dear. Khup pramananik tuza prayant asto tiza tuzyavar vishwas aahe tyamule tu konakade laksh deu nakos. Gbu dear.
@NamrataWaydande
@NamrataWaydande 7 ай бұрын
या जगात देवावरही बोट उठवणारी लोक आहेत. देवाचं अस्तित्वाची पुरावे मागितली जातात. मग चांगल्या गोष्टींवर का बोट उठवलं जाणार नाही. अशा लोकांना गृहीत धरूनच पुढे जायचं असतं. ❤️ लव यू उर्मिला दीदी❤️
@siddhichavan4354
@siddhichavan4354 7 ай бұрын
तुम्ही एक परिपूर्ण स्त्री आहात.❤ तुमचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात. वाईट लोकांच्या बोलण्याकडे लक्षच का द्यायचं ?
@Vinayakvlogchannel
@Vinayakvlogchannel 7 ай бұрын
ताई तुला पाहिजे तसे व्हिडिओ बनवत जा तसे पणं आम्हाला खूप हेल्प करत आहे तुझे व्हिडिओ मी तर वाट पाहाते दर शुक्रवारी की आज कोणता new विषय घेऊन येणार ❤❤Love you Tai
@suvarna2404
@suvarna2404 7 ай бұрын
आई नेहमी सांगते बोलणाऱ्या माणसाचं डोकं दिसतं आणि हसणाऱ्याचे दात दिसतात तू लक्ष नको देऊ. भारी चाललं आहे कशाला उत्तरं द्यायचे कोणाला ? ❤❤❤
@kamalkudale9984
@kamalkudale9984 7 ай бұрын
उर्मिला अग उर्मिला तुला कसं कोण troll करतंय हेच मला कळत नाहीये ...तू इतके बभणहट्ट टॉपिक घेऊन येते Even मी ह्या आधी तुला कधी comment नाही केलंय पण आज करते तू आणि मोजके youtubers आहेत ज्या मुळे मी आज माज स्वतःचा यूट्यूब chhanel चालू केलेय तुझा एक पण interview मी चुकवला नाहीये ...तू जशी बोलते आणि advice dete त्या वर एकशे एक टक्का माझा तरी विश्वास असतो तुझे विचार खरंच एक माणूस आयुष्यात येऊन कसा आसवा हयच example आहेस्.... तू कोणाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस ......दर शुक्रवारी आम्ही तुझी वाट पाहतोय हे विसरू नकोस.....आणि हो माज chhanel एकदा तरी bhg comment कर जर माज काय चुकत असेल तर .मला नक्की सांग मी तुझ्या reply ची वाट पाहतीये....बाकी अथांग आणि तुला ढीग प्रेम.❤....... - : तुझीच लहान बहीण...
@prajaktanandedkar189
@prajaktanandedkar189 7 ай бұрын
मला तुमचे दोघांचे विडिओ आवडतात त्यांचे main कारण ते natural असतात, नाटकी नाही. Keep it up. कुजक्या लोकांकडे लक्ष देऊ नये.
@priyapatil9537
@priyapatil9537 7 ай бұрын
तुझी भाषा खूप सॉफ्ट असते , आणि तुझे विषय खूप छान असतात . ट्रोलर्स ला फक्त नावं ठेवता येत ...स्वतः काहीच करत नाहीत
@akshu1117
@akshu1117 7 ай бұрын
चड्डी आणि ब्रा
@surekhat.8199
@surekhat.8199 7 ай бұрын
Tuje video khup informative,usefull astat...aani tuji sangnyachi paddhat tr khupch changli aahe.
@vimalpatil7490
@vimalpatil7490 7 ай бұрын
माणसाने जे आपल्याला आवडत ते करावं , त्यात दुसऱ्याचं नुकसान नाही होत त्यामुळे . ........ Keep going
@HarshadaAmit
@HarshadaAmit 7 ай бұрын
ताई तुला माहीत आहे का की मी बऱ्याचदा माझ्या मुलाबद्दल इतरांकडून ऐकते की हा खूपच मस्ती करतो, हा असाच आहे आहे तसाच आहे. आणि हे ऐकून मी सुध्धा कधी कधी थोडी डिस्टर्ब होते. पण तुझे व्हिडिओ बघितले ना की खरंच मन शांत होत. आणि माझा दृष्टिकोन बदलतो. थँक्यू ताई..❤
@shreeshasarvankar626
@shreeshasarvankar626 7 ай бұрын
Tu ajibat ya goshtivar laksh devu nakos ..tuzyamule maz ayushy khup change zalay ...mala tuza khup heva vato ..khup adhar vatto ...ani tu born sunder ahes ..sarvancha khup vichar kartes...asha murkh trollers na explain karaychi kahihi garaj nahi ...I love you so much .❤❤❤❤
@PrateiM
@PrateiM 7 ай бұрын
मला तर तू खूप पॉसिटीव्ह छान वाटते... वैभव सर इन्स्पिरेशन होतेच... त्यात तू पुणे जिल्ह्यातील... म. ए. सो. ची विद्यार्थिनी...त्यामुळं तुझ्याबद्दल अजून जास्त आपुलकी वाटते ❤
@saylizugar8056
@saylizugar8056 7 ай бұрын
आपण स्वतः योग्य असल्यास दुसऱ्यांना काय स्पष्टीकरण द्यायचे आहे तू योग्यच आहेस ❤❤❤
@seemapatil2803
@seemapatil2803 7 ай бұрын
माझी भेट एका माॅलमध्ये झाली होती.एक व्यक्ती म्हणून मला उर्मिला खुप आवडली.तिचे सगळेच व्हिडिओ खुप उपयोगी पडतात.माझ प्रांजळ मत आहे की ज्यांना पटत नाही ना त्यांना compulsion नाही ना बघू नका
@rutujakurhade5945
@rutujakurhade5945 7 ай бұрын
तुम्ही खूप छान आहात trolling करणाऱ्या लोकांकडे लक्ष नका देऊ. तुमचे सगळे video खूप helpful असतात we all love you ❤️🥰
@pushpawaghambare3264
@pushpawaghambare3264 7 ай бұрын
Ignore करत जावा तुम्ही negetive comments तुमच्या कडून खुप छान माहिती मिळते आणि तुमच्या सारखे असं चांगले काम करायला कोणालाही जमत नाही, कोणतीच गोष्ट सोपी नसते🙏👍❤😍
@pradnyathigle5373
@pradnyathigle5373 3 ай бұрын
किती छान, trolling करणाऱ्या कंमेंट्स ना तू किती सुंदर पद्धतीने तुझी बाजू तू सांगितली आहेस ,बाकी युट्युबर तर भडाभडा भांडतात वाईट कंमेंट्स वर, मी कधीच वाईट कॉमेंट्स केल्या नाहीत पण येत राहतात ना अशे व्हिडिओ😊😊
@pratikshaswami29
@pratikshaswami29 7 ай бұрын
खरं सांगू उर्मिला ताई आमच्यासाठी मोठी बहीण म्हणून जी माहिती तुझ्याकडुन मिळते ,जगात कसं वावरायचं ,स्वतः कसं टापटीप राहायचं आणि त्याचसोबत स्वतःवर प्रेम कसं करायचं सर्व शिकलोय खूप खूप प्रेम तुला या तू great आहेस ❤
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 7 ай бұрын
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा.💐🙏💐 भारतातल्या पहिल्या शिक्षित महिला कुशल शासक,त्याचे कार्य अतुलनीय आहे माॅ साहेबांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@supriya.k2310
@supriya.k2310 7 ай бұрын
ताई तू जे व्हीडिओ बनवतेस ते अतिशय सुंदर असतात. खूप नवीन माहिती आमच्यापर्यंत तू घेऊन येतेस. आणि त्यातून तुझा प्रामाणिकपणा सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचतो.. एक खूप जवळची, खास मैत्रीण आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देते आहे असंच वाटत राहतं, त्यामुळे मी प्रत्येक व्हीडिओ आवडीने पहाते.. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, करिअर साठी अनेक शुभेच्छा.. lots of love ❤❤❤
@pallavishere9542
@pallavishere9542 7 ай бұрын
वाह....खूप सुंदर आणि परखड बोललीस आई आणि छोट्या बाळाबद्दल...लोकांना बाकी काही नसला तरी हा एक छंद नक्की असतो.....नावे ठेवणे...मुलाला आणि त्याच्या आईला... मूल मस्तीखोर असलं तरी ऐकवतात.... आणि शांत असलं तरी बोलतात....
@sonalichibhatkanti7526
@sonalichibhatkanti7526 7 ай бұрын
अगदी बरोबर ताई 👍👍
@artikshirsagar9
@artikshirsagar9 7 ай бұрын
Tai, Mi tuze sarv videos baghte... Khup positive astatat. Mi job karte..office madhe boss ani senior's kadhi kadhi chotya goshtinavrun ordtat.tyanntr khup negative feelings yetat.ya situation madhe swatla positive kas thevaych yavar video kar na.
@supportqpointsolutions2456
@supportqpointsolutions2456 7 ай бұрын
Yes, this is most needed.
@wdt678
@wdt678 7 ай бұрын
मी पण सफेद लेग्नीस घालायची यूट्यूब वरचा व्हिडिओ पाहिला. मला खूप खूप उपयोगाला आला मी तो व्हिडिओ माझ्या दोन-तीन मैत्रिणींना पाठविला. व्हिडिओ मुळे मला कळलं मी काय चुकत होती त्यामुळे व्हिडिओ खरंच खूप छान असतात.
@dipikajagtap8327
@dipikajagtap8327 7 ай бұрын
please drop the link here
@shilpamarkad
@shilpamarkad 7 ай бұрын
तुम्ही सणसरचे आहे हे ऐकून छान वाटलं....आमच्या भागातील आहे याचा खूप अभिमान आहे...बाकी तुमच्या video ची तोड नाही...सगळे motivational informative असतात...trollers पेक्षा तुमचे चाहते जास्त आहेत...खूप साऱ्या शुभेच्छा...😍😍
@vibhathape8839
@vibhathape8839 7 ай бұрын
अग उर्मी, ह्या कमेंट ची दुसरी बाजू म्हणजे तू जास्त प्रसिद्ध झालेली म्हणून दुसरे जळतात ग. म्हणून दुर्लक्ष कर आणि आम्हाला छान छान माहिती देत रहा. मी तर दर शुक्रवारची तुझ्या नवीन भागाची वाट पाहते.
@kalpanameher-bodke5379
@kalpanameher-bodke5379 7 ай бұрын
पण मला हेच कळतं नाही आपण काय घालावं कस बोलावं काय बोलावं कस वागावं हे लोकांनी का ठरवावं... I like ur bold and confident behaviour... I want to accept.... Although I'm working... Well earned... Well educated... Still I am unaware of those many kinds of undergarments and when to use what... Thanks for the guidance... आपलं मूल show piece नाही लोकांना दाखवायला
@nikitagosavi662
@nikitagosavi662 7 ай бұрын
मला तुझाच राग येतोय आता.. काय गरज आहे लोकांना सवय च असते बोलायची.. ते तुझ्या लेवल पर्यंत जाऊ शकत नाही म्हणून💯. नको explain करूस कोणाला
@meenakhandekar5492
@meenakhandekar5492 4 ай бұрын
तुझे video खूप helpfull असतात.... मी नेहमी बघते आणि जेवढं जमेल तेवढं follow करते.... बाकी लोकांचं सोड तू.... 🤩
@sangitapatmase4195
@sangitapatmase4195 7 ай бұрын
अरे आम्ही बघतो तुला... तु आवडतेस आम्हाला ...काही मूर्ख लोकं असतात... सोड त्यांना जाऊ दे❤
@reetikaharchande8018
@reetikaharchande8018 7 ай бұрын
मला वाटतं तू जशी आहेस खूप छान आहेस, इतकं करून सुद्धा ते नंतर नावाचं ठेवणार, त्यामुळे प्रत्येकालl जसं हवं तस तो जगू शकतो, आणि जर कोणाला ते आवडत नसेल तर का बघतात विडिओ... तू जशी आहेस खूप छान आहेस आणि मला तुझ्यासारखी मुलगी, बायको, बहीण, आई, बनायला आवडेल 🥰😊, you are best❣️
@kaveriwaghe715
@kaveriwaghe715 7 ай бұрын
Tu ashi Pajama’s madhe pan video kele tari chhan vatta…source of motivation…trollers kade laksha deu nkos…we love you ❤
@nehajog7939
@nehajog7939 7 ай бұрын
तू खूपच गोड आहेस....तुझं स्वभाव खूप निर्मळ आहे....❤
@vaishnaviawachat7026
@vaishnaviawachat7026 7 ай бұрын
Tai tuza mule maz life Change zalel ahea tu aheas mhnun eka introverted muli made ek confidance aala ahea so trollers kade laksh deu nakos tu kup mulinch inspiration ahea we all love you ❤️😘
@tejasveeshinde3417
@tejasveeshinde3417 7 ай бұрын
Trolling करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस .तुझे videos तुझा सारखेच भारी असतात.
@rupalipatil4184
@rupalipatil4184 7 ай бұрын
Trolling सुरू झालं की समजून जायचं की तू खूप successful होत चालली आहेस...
@ManishaKamble-l1h
@ManishaKamble-l1h 7 ай бұрын
दीदी तुझे viedo खूप छान असतात... तू ट्रोलर्स कडे लक्ष नको देऊ... ही दुनिया चांगल्या ला वाईट आणि वाईटला चांगलं बोलते....just ignoer🙏😊
@SanikaBandagale
@SanikaBandagale 7 ай бұрын
Tai tujhya videos majhya sathi khup upyogi ahet please tu videos karat raha..Khar tr majhya sathi ch nahi tr baryach mulina tujhya videos cha fayda hot asto..😊 je lok troll kartayt khar tr tyani jar nit tujhya videos baghitlya tr tyana pn fayda ch hoil.tyamule ignore karat raha tyana.ani baki kona sathi nahi tr majhya sarkhya middle class mulin sathi asech chan videos karat raha..tujhya pudhchya videos chi aamhi vat baghtoy..❤
@kalpanameher-bodke5379
@kalpanameher-bodke5379 7 ай бұрын
पण आपण लोकांना मुळात उत्तर का द्यायची... तू जे करते ते तू एन्जॉय कर... ज्याला तुला join व्ह्याचय welcome ज्याला पटत नाही त्याला bye bye...❤
@DailyUpdates868
@DailyUpdates868 7 ай бұрын
मी तुला प्रत्येक्ष पाहिलं आहे, तुझी skin इतकी तुकतुकीत आणि glowing ahe. तू screen वर दिसतेस त्यापेक्षा रिअल मधे इतके सुंदर दिसतेय की पाहतच राहिले होते. Even photo पण nhi kadla
@manishagutte6723
@manishagutte6723 7 ай бұрын
तुमचं मन खूप छान आहे खूप महत्त्वाचे व्हिडिओ बनवतात बाकी लक्ष देऊ नका
@pooja7590
@pooja7590 7 ай бұрын
Seriously tu amchyasathi inspiration ahes tu je ahe te chalu thev amhi ahot tujhabarobr kayam.. tu mhanje amcha marg ahes kahihi ghyaycha adhi amhi adhi search krto then gheto tehi tujhya video pahun❤ love you 💝
@komalphadtare6341
@komalphadtare6341 6 ай бұрын
Pragati hoila lagli ki aplykde tyche pay mage khechale jatat.. tasach prakar urmila sobt ahe.. bt urmila tu asech sundar content banvat raha.. amchyasathi... bcz those are valuable to us.. we love your content ❤
@DrYogitaDusane
@DrYogitaDusane 7 ай бұрын
अशा comments ना उत्तरे देण्याची गरजच नाही तु जशी आहे तशी खूप छान आहे ,कंटेंट खूप छान असतात. नावे ठेवणाऱ्या ंकडे लक्ष देऊ नको. तुझे व्हिडिओ आवडणार्यांची संख्या खूप जास्त आहे.❤❤
@vishakhadeshmukh1832
@vishakhadeshmukh1832 7 ай бұрын
Troll karanare लोकांपेक्षा प्रेम करणारे लोक खूप आहेत सो ignore them ..vedio bhagyadhich cmt kart ahe.khup आधीपासून follow kart ahe tai khup bhari ahes तुझ्याच भाषेत लय भारी..... आहेस ❤
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 7 ай бұрын
तु छान व्हिडिओ बनवतेस, तुझे विषय पण खूप चांगले असतात. बेस्ट वर्क. Keep it up
@poonamarkasali1110
@poonamarkasali1110 7 ай бұрын
Kon faltu lok asle comment krtat??? Mla tuj pahuni character khup khup khup awdte rather ti prt kahi tri Vishay gheun yavi yachi wat pahte. Tu khup chan mast super ahes tujya mule kiti tri mat parivartan jaley maje. Thank you so much and we all love you 😍 ❤️
@kavitanachankar212
@kavitanachankar212 6 ай бұрын
Urmila .. haa video kela to changlach aahe pan explanation chi garajach nhavti....tu kharach great aahe . Hya video madhe je tu shevatcha vishay bolle athang cha ..same maja babu aahe aani mala ase vataiche ki maja babu asa najuk , lazra aahe pan aata tuja bolna mala patla so me pan majhya babu chi side ghenaar... Thank you so much. Tuji nehmich help jhali mala .. maji aani tuji pregnancy same aahe aani mala pregnancy madhe pan khup stress Astana fakta tuje video majhyasati stress free hote.. Thanks a million ❤ Love you a lot 😊 Swami samartha tuji sarva iccha purna karo.. Ganpati Bappa Moryaaa.
@anitashinde6223
@anitashinde6223 7 ай бұрын
Tujhe videos khup helpful astat... Hya aslya faltu lokanna explanation deun tyanna importance deu nakos... We all love you ❤
@kundlatabhangale900
@kundlatabhangale900 7 ай бұрын
अरे मी तर माझ्या मुलींना पण तुझ्याबद्दल सांगते उर्मिला मुळे मी बऱ्याच गोष्टी शिकले की ज्यामुळे मला चांगलं राहता येईल, तू कशाला वाईट बोलणार्यांविषयी विचार करतेस तू?? खूपच सुंदर गायडन्स करतेस आमच्या सारख्या लोकांना. त्याच्यामुळे चलो भूल भी जाओ यार उन लोगों को जो बेकार की बातो मे अपना दिन गुजरते है, लोग तो गधे के ऊपर भी बैठने नही देते और गधे को अपने सर पर भी नही लेने देते वो स्टोरी याद है ना??
@shwetamalage4311
@shwetamalage4311 7 ай бұрын
Tu kup imp information detes di samnya mulgi pasun tu amhala svatavr prem kase karave he ahikvli ahes. Tu maji tari online moti sis ch zhali ahes yarr me sgle tuje tips information me lagu karte svatala. Ani te mala kup helpful zhal ahe Plz negative lokankade ignore kar. Ani asech new video ghevon yet ja. Kup vat bgt aste me ❤❤
@aishwaryajoshi1110
@aishwaryajoshi1110 7 ай бұрын
तुझे व्हिडिओ कायम उपयोगी पडले आहेत.आणि तू कायम वेगवेगळे प्रॉडक्ट्स दाखवत असतेस..जे की ज्याच्या त्याच्या ऐपती प्रमाणे घेऊ शकता...माझी मुलगी ज्यावेळी management क्षेत्रात गेली त्यावेळी विषेतः कोणते कपडे केव्हा कसे वापरावेत वगैरे टिप्स उपयोगी पडल्या..साधाच मेकअप कसा करावा..खूपच उपयोगी..मुळात कोणते प्रॉडक्ट्स आणि का वापरायचे.. खरच छान...मनापासून बोलतेस..खूप आवडतं..आमचा कायम पाठिंबा राहील❤🎉
@prradnyamahajan3384
@prradnyamahajan3384 7 ай бұрын
लोकांना काही काम नाहीये उर्मिला त्या मुळे तुझे सगळे व्हिडिओ छान असतात आणि मी ऑर्डर पण केल्या आहेत.
@smitabhujbal4489
@smitabhujbal4489 7 ай бұрын
निदकाचे घर असावे शेजारी तू घेऊन ये वीडियो सगळेच चागलेच आहेत .we love you and bless you
@tejasvinijadhav8330
@tejasvinijadhav8330 7 ай бұрын
तुझे सगळे व्हिडीओ खरच खूप माहितीपूर्ण आणि खूप प्रामाणिक विचारांचे असतात। तू खूप योग्य चालली आहेस good going, keep it up n best wishes
@sarikajadhav4327
@sarikajadhav4327 7 ай бұрын
करतात लोक ट्रोल, पण म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. शांत बसून डोळे झाकायचे आणि स्वतःला सांगायचे "*गेले सगळे उडत*"
@poojabhosale3231
@poojabhosale3231 7 ай бұрын
उर्मिला तू खूप छान videos करते त्यातून खूप माहिती मिळते कोणते product किती महाग आहे किंवा ते स्वस्त आहे ते पण videos तून कळते ऑल सब्जेक्ट che videos असतात त्यामुळे आम्हाला तर तुझे videos खूप आवडतात जे troll करतात त्यापण बायकाच असतात ज्यांना दुसर्‍या बाईच चांगल झालेल पाहवत नाही असतात अशा ठराविक बायका ज्यांचे विचार स्वतः पुरते असतात so please ignore kar त्यांना ❤❤
@RitaRaut-q8z
@RitaRaut-q8z 7 ай бұрын
उर्मिला..तू खुप भारी आहेस...जे ट्रोल करतात त्यांना उत्तर द्यायची काहीच गरज नाही... 🥰👍
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 7 ай бұрын
तुझ्या सिरियल पासूनच तू मला आवडतेस . माझ्या नातीसाखीच वाटतेस . तुझा गोड चेहरा आणि बोलणेही गोड आहे . खूप मोकळेपणे सांगतेस . मला तरी खूप आवडतेस . सगळ्या रिल्स आवडतात. धन्यवाद आणि शुभेच्छा .
@sujatasawant8927
@sujatasawant8927 7 ай бұрын
Tuzhe video kharch khup useful astat je aapan konashi discuss karu shakat nahi te video tu ghevun yete ignore them I love u ❤
@tanujasuroshe1364
@tanujasuroshe1364 7 ай бұрын
Murkh ahet te lok je tumhla troll krtat... Tumhi laksh nka deu.. tumhla lok ghodyavr pn basu nahi denar Ani chalun pn nahi denar... Tr ashya faltu lokankde laksh n deta, tumhi amchya sathi Chan Chan video banva.. we all love u ❤
@dhanashreevelhal8110
@dhanashreevelhal8110 7 ай бұрын
उर्मिला,तू खूप गोड आहेस❤अशीच राहा❤
@snehalnanaware6316
@snehalnanaware6316 7 ай бұрын
Ignore kar trollers la..we love you yaar.. tujhya mule mala tri khup positive feel hota
@PrachiRamteke-lb4zo
@PrachiRamteke-lb4zo 7 ай бұрын
उर्मिला ताई तू खूप सकारात्मक आहेस आणि खूप सकारात्मक व्हिडिओ बनवतेस...मग ते make up असो किंवा चड्डी ब्रा असो किंवा स्त्रियांनी confident का राहावं ह्याचा video असो..तू कमाल आहेस...trolling ला उत्तर पण किती शांतपणे दिलंस...you are awesome.
@shabdulimurudkar2007
@shabdulimurudkar2007 7 ай бұрын
Ek youtuber mhnun tu subscribers na ans karn he kartavya ahe pn tuzya evdhi genuine Ani clear mulgi khr ya platform vr nhi bhetat.. You are doing great job ...tuza genuine Pana mule tu grow Krt ahes...Ani tula trolls peksha jast appreciation milat ahe.... Ani negative tr hv ch life mdhe tr positive goshti chi kimmat kshi rhanar...😁 Love u urmila...u r great 👍❤
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 7 ай бұрын
Urmila tu khup khari Ani geniun mulgi ahes.. Aajparyant je kahi kel ahes te pure ek changlya intention ne kel ahes, pot tidkine lokanparyant tu pohochawal ahes, ulat troll jyani kel ahe tyanin chi mala kiw yete bichare.. 😅 love u urmila.. 🌹🌹❤❤
@sneha_sakarkar-bedarkar
@sneha_sakarkar-bedarkar 7 ай бұрын
ताई ....तू खूप छान बोलतेस आणि तुझे videos छान आणि useful असतात, आणि स्वतःला कुठे कमी न लेखता स्वतः वर प्रेम करायला लावतेस, i think ही खूप छान गोष्ट आहे स्त्री वर्गा साठी...... So असेच छान छान व्हिडिओज बनवत रहा.... लोक तर काय ग कोणालाच नावा ठेवायचं सोडत नाहीत😅
@KKk-ky5ct
@KKk-ky5ct 7 ай бұрын
बाप रे एवढं लोक बोलतात... 😅🤦🏻‍♀️ तु इतकी छान आणि positive आहेस की शत्रु पण तुझ्या विषयी वाईट बोलू शकत नाही.... मस्त काम करतेस.. प्रत्येक video perfect असतो तुझा.... ट्रॉल करणारी लोक खुप जास्त.....देखदुःखी आहेत 😁
@Anvitsmomrecepies
@Anvitsmomrecepies 7 ай бұрын
Trollers gele khaddyat ... Aamhi satarkar ..tuze die heart. Fans aahot.... Aamchya sathi tari plz banavat ja vd ... So much & more positivity yete ....vd madhun .... Waiting krto vd sathi ...❤
@harshadadesai1406
@harshadadesai1406 7 ай бұрын
तुझे व्हिडिओ मस्त असतात आणि तुझं स्पष्ट बोलणं फार आवडतं मी सर्वच व्हिडिओ पाहत नव्हते वेळे अभावी आणि काही कारणांनी पण जे पाहिले ते सर्व आवडले आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी follow पण केल्या. Point of view खुप matter करतो. I am glad तु संकुचित विचारांच्या माणसांच्या नाकावर अगदी टिच्चून उत्तर देतेस. चड्डी ब्रा वाला व्हिडिओ तर कसला भारी केलास. तुझ्या viewers ना तुझ्या पासून नक्कीच खूप positive vibes मिळतात..
@nehatorne-tk7jd
@nehatorne-tk7jd 7 ай бұрын
तुमचे विचार खुप चांगले आहेत जे ट्रोल करणारे आहेत त्या लोकांची बुद्धी गूढग्यात आहे स्वतः काही करू नाही शकत आणी दुसऱ्याना troll करण्यासाठी वेळ असतो
@rakhipatil2158
@rakhipatil2158 7 ай бұрын
Tai..mi ha video baghitala suddha nhi…pan .. tu je kartey to pravas chaluch thew.. Tu mhnje positive energy ch bhandar aahes… tula kalat hi nasel tuzhya mule information tar milatech shivay positive vibes suddha…. Aani bhalatach aapale pan watat ❤❤❤❤ mi universe madhye vibes dilyat ki aapali bhet whavi ❤❤❤ baki bolanaryana bolu de kiman tyanchya mule tula navin topic milala means content milala 😂
@nirjasfashionmoods
@nirjasfashionmoods 7 ай бұрын
Urmila tu jashi aahes tashich mala khup aawadates....Tuza baddal kahi troll karanyasarkha asel asa kharach vatat nahi....But mala kharach tu prachand aawadtes....Lots of love to urmila...😊🧿❣️
@saritamundhe7500
@saritamundhe7500 7 ай бұрын
Tu troll hotes manje positive sign ahe.god fal denarya zadal lok dagad martat . So it is ok love you dear 💗
@shambhavivarute1807
@shambhavivarute1807 7 ай бұрын
खरंच... खरंच तू खूपच गोड आहेस. खूप जास्त गोड... मधुर... दुसरा शब्दचं नाही तुझ्यासाठी. We love you a loooooooooooot a looooooooooooooooot Uramila tai. 😘😘😘 सगळीच उत्तरं सुंदर दिलीस. पण अथांगबद्दलच उत्तरं एकदम भारी. Best. नको लक्ष देऊ असल्यालोकांकडे. आम्ही खूप प्रेम करतो तुझ्या संपूर्ण कुटूंबावर. God always blees you.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 Million Special Video | Urmila Nimbalkar
29:10
Urmila Nimbalkar
Рет қаралды 748 М.
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
Women Safety | Girls Safety tips | Life saving hacks
30:52
Urmila Nimbalkar
Рет қаралды 317 М.
What Is My Age | Answering Your Questions | Know Me More
28:07
Urmila Nimbalkar
Рет қаралды 593 М.