Sex Education | Khuspus with Omkar Jadhav | EP 8 | Gauri Vaid,

  Рет қаралды 546,650

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 395
@nandita1964
@nandita1964 Жыл бұрын
एपिसोड मस्त जमला आहे. गौरी आणि उर्जिता खूप छान बोलल्या. ह्याचा पार्ट २ करायला पाहिजे. उरलेले मुद्दे आणि येणाऱ्या कॉमेंटस् / प्रश्न ह्यांचा उलगडा व्हायला हवा आहे. लहान मुलामुलींच्या पालकांसाठी डॉ. अनंत साठे ह्यांचे 'काय सांगू? कसं सांगू?' हे पुस्तक खूपंच छान आहे आणि ते उपलब्ध सुद्धा आहे.
@shobhamanojbhingare3812
@shobhamanojbhingare3812 Жыл бұрын
चर्चा छान हेल्थी सुरू आहे, ऐकताना कुठेही हसू येत नाही किंवा हसण्याचा विषय नाही...पण हा का हसतोय कळत नाही...मॅडम तुम्ही खूप छान समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद
@shreyasahasrabudhe4948
@shreyasahasrabudhe4948 Жыл бұрын
विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने चर्चिला गेला. तज्ञांनी खूपच चांगले मार्गदर्शन केले. शिक्षणामध्ये Biology ची background असल्याने सर्व काही नीट समजले. अत्यंत महत्त्वाचा विषय. खूप खूप धन्यवाद! विषय समजून घेण्यासाठी श्रोत्यांनी वेळ काढून काही न कळणारे शब्द, संज्ञा समजून घ्यायला हव्यात. भाषा मराठी असेल किंवा इंग्रजी. मराठी मातृभाषा जरी समजा वापरली गेली तरी विज्ञानातील मराठी संज्ञा, शब्द आपल्याला कळतीलच असे नाही.. तीच बाब इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेला लागू आहे, त्यासाठी थोडा वेळ देऊन समजून घेणे आवश्यक असते.
@musiclover-jf4mg
@musiclover-jf4mg Жыл бұрын
ही खूप महत्वाची माहिती आहे कारण लोकांना अजून ही या बद्दल वैद्यकीय आणि शैक्षणिक योग माहीती नाही आहे. योग वयात वैद्यकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या या गोष्टी समजून सांगितल्या तर बरेच गैरसमज दूर होतील आणि याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल .
@pratikk_017
@pratikk_017 Жыл бұрын
अमुक तमुक हे मराठीतलं best podcast चॅनल आहे. Love you bro and keep growing ❤️
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
Thank you Mitra! 🌻❤️🙌🏻
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
या भागासाठी खुप खुप धन्यवाद, याचा दुसरा भाग सुद्धा बनवा. डॉ उर्जिता ताईंना मी follow करते, खुप छान पद्धतीने सांगतात.
@sayaliwagh3745
@sayaliwagh3745 Жыл бұрын
वाह. हा topic आणल्याबद्दल धन्यवाद. Technical terms मध्ये मुलांना कसं समजावयाचे, कोणत्या वयात काय सांगायचे आणि किती खोल सांगायचं हे किती छान समजलं. किती प्रकारचे myths असतात ना. अश्या विषयांवर पालकांनी मुलांशी openly बोलणं किती गरजेचं आहे. त्यांच्या शंका पालकांनी दूर केल्या नाहीत तर ते दुसरा sourse शोधतील आणि दुसऱ्या source मधून चुकीचे कळण्यापेक्षा आपण त्यांना योग्य शब्दात explain करण किती गरजेचं आहे. आणखीन एक tabooed विषय. खूप खूप धन्यवाद. तुम्ही हे सगळे doctors ani बोलणारे कुठून शोधून आणता? एकूण एक जण studied ani uttam पद्धतीने विषय मांडणारे असतात. तुम्ही घेत असलेल्या efforts ना सलाम. खूप प्रेम. आणि omkar तुझे पुन्हा एकदा खूप कौतुक.
@atuldeshpande4104
@atuldeshpande4104 Жыл бұрын
पालकांची जबाबदारी,विद्यार्थ्यांची मानसिकता,वैद्यकीय पार्श्‍वभूमी,मानसिक आरोग्य, सामाजिक भान, नैसर्गिक गरजा,यासर्वांचा योग्य मिलाफ असलेला कार्यक्रम. छान माहिती दिलीत.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
1:03:52 मुलांना हि गोष्ट व्यवस्थितपणे मोजक्याच शब्दात सांगता येणे हीच मोठी कला आहे, पालकांचा इथेच मोठा गोंधळ उड़तो. पालकांचेच लैंगिक शिक्षणा संदर्भात उद् बोधन होणे ही काळाची गरज आहे.
@abhijeetdalavi7579
@abhijeetdalavi7579 Жыл бұрын
तुम्ही जे विषय निवडले आहेत ते खूपच चांगले आहेत . सध्या sex या विषयी जागृती झाली पाहिजे आणि तुम्ही याचा भाग आहात यामुळे आमच्या ज्ञानात खूप योग्य भर पडत आहे त्याबद्दल खूप धन्यवाद..।
@arvindwaghmare5669
@arvindwaghmare5669 Жыл бұрын
विषय खूपच छान आहे. हे ज्ञान तळागाळातील लोकांन पर्यंत पोहचले पाहिजे. परंतु भाषाचे ज्ञान आपण जी भाषा वापरत आहेत. ती पुस्तकी विज्ञान निष्ट वाटत आहे, त्यामुळे सर्व सामान्य आपल्या बोलण्या पेक्षा पुस्तकी भाषा चे शब्द समजत नाही आहे, ते जर सोप्या भाषेत असेल तर हे विचार सर्वांना समजतील ही अपेक्षा आहे. (म्हणजे इंग्रजी शब्द कमी व लोकांना समजतच त्याच्या भाषेतील जास्त वापरा मराठी शब्द) धन्यवाद.
@shaileshbhagat5102
@shaileshbhagat5102 Жыл бұрын
अमुक तमुक टीम खूप छान विषय घेतला, अश्या विषयावर एवढी खुली चर्चा घडवून आणली त्याबद्दल धन्यवाद..
@IconicRugved
@IconicRugved 5 ай бұрын
विषय साधा, सोपा पण खुप महत्वाचा.. सुंदरतेने सजगत्या समजावला आणि समजायला हवा अशी ही मुलाखत.. खुसपुस च्या अमुक तमुक टीम चे धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉
@swapniljadhav5118
@swapniljadhav5118 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण एपिसोड होता. लैंगिक विषय हा समाजात निषिद्ध विषय मानला जातो .पण गौरी मॅडम आणि उर्जिता मॅडमने हाताळले, त्या दोघांनाही सलाम. ओंकार तुझे अँकरिंग चांगले होते
@rushikeshghule9334
@rushikeshghule9334 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम, काही गैरसमज दूर करण्यासाठी, माझा रोहित नावाचा मित्र आहे, तो खूप टेन्शन मध्ये असायचा कारण त्याच सामान खूप छोटा आहे, मी त्याला हा व्हिडिओ पाठवला आणि तो आता खुश आहे.
@ushadeshmukh6781
@ushadeshmukh6781 Жыл бұрын
खूप चांगला विषय आहे.उर्जिता माम आणि तुम्ही दोघींनी खूप छान समजावलत. लिंगाची लांबी याविषयी mulamulimdhye समज असतात.खर आहे.प्रत्येकाचइी सां इज वेगळी असते.माझ्या मित्राची खूप मोठी आहे.म्हणजे कंडोम मध्ये बसत नाही. आणि दुसरा मित्र तर त्याची लिंग खूप लहान आहे.असे असते.बाकी चर्चा खूप चांगली वाटली.धन्यवाद तिघांचे
@vilas1426
@vilas1426 Жыл бұрын
Hi
@vilas1426
@vilas1426 Жыл бұрын
Hi
@truptipatil7295
@truptipatil7295 Жыл бұрын
किती सुंदर सहज आणि हसत हसत बऱ्य्याच गोष्टी उलगडुन सांगितल्या. Very much informative. Om good job bro ❤
@rajeshkavhare1814
@rajeshkavhare1814 8 ай бұрын
नमस्कार , खुप चांगल्या विषयावर ऐकायला मिळालं , दोघीनी अतिशय समर्पकरित्या माहिती दिली . माझ्यामते पालकांची लैगिंक साक्षरता भारतात कमी आहे . मस्त .. खुप खुप धन्यवाद❤😊
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
खुप सोप्या भाषेत बारीक सारीक गोष्टीवर सुंदर विवेचन केले आहे, बरेच गैर समज दुर होण्यास मदत होईल
@sumedhanaik2
@sumedhanaik2 Жыл бұрын
खूप उत्तम भाग झाला हा. डॉ उर्जिता आणि गौरी दोघींनी देखील संकल्पना चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या. बोलताना ओंकार ची सहजता देखील खूप महत्त्वाची आहे.
@pushkarnagle
@pushkarnagle Жыл бұрын
You guys are doing a great job! Keep up the good work of uploading such good videos!
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
thank you so much!! ❤️
@DrShalakasdentalclinic
@DrShalakasdentalclinic Жыл бұрын
Great informative video👍Thank you
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
Thank you so much for sharing such valuable information.
@VR-ql8pd
@VR-ql8pd Жыл бұрын
I want to request you for few topics- 1. Working women issues and stress mgt. 2. Baby planning before preganacy, treatments like IUI and IVF ,during preganancy care and after delivery challenges and care plan. 3. Why to get marry as per body clock. 4. Senior citizen's fights after retirement. 5. Reversal of Dibetese
@yoginisaurabh2090
@yoginisaurabh2090 Жыл бұрын
Tumcha karava tevdha kautuk tjoda aahe. Me sagle episodes baghte agdi vatach baghat aaste. Me ek Psychologist aahe maza Maitreyi council ya navani freelancing counseling services Me dete. Hesagle mudde kharach mahatvache aahet. He bolna, mulana gharatach aaivadilani kontyahi nungadashivay bolna kharach garjecha aahe. Thank you team amuktakun. Even mala tumchyasobat kam karayla hi avdel
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! 🙏🏻
@ramkrishnaphadtare7657
@ramkrishnaphadtare7657 Жыл бұрын
खूप खूप भारी आणि अप्रतिम संवाद आणि स्पष्टीकरण रादर मनातील प्रश्नाची तज्ञांनी दिलेली उत्तरे, उर्जिता आणि गौरी मॅडम तुम्हा दोघांचे मन:स्वी आभार, ओमकार खूप सुंदर सादरीकरण. 💐
@madhurakuber1459
@madhurakuber1459 10 ай бұрын
अतिशय नाजूक विषय आणि खूप महत्त्वाचा आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने चर्चा ❤❤❤
@sachparab171982
@sachparab171982 Жыл бұрын
Thank you so much तुम्ही सेक्स एज्युकेशन वरती चर्चा घडवून आणलीत .ह्या मुळे सेक्स बद्दल असलेली चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकलाय. महत्व पुर्ण माहीत दिलीत. धन्यवाद
@vaishalichilap8820
@vaishalichilap8820 Жыл бұрын
गौरी मॅडम खूप अभिमान वाटला👏_ खूपच छान नेहेमीच सांगता तसेच छान ऐकायला मिळाले डॉ उर्जिता मॅडम नेही खूप छान सांगितले 👌
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Жыл бұрын
अतिशय महत्वाचा विषय तुम्ही निवडलात त्याबद्दल धन्यवाद..!❤❤
@abhijietkhare2784
@abhijietkhare2784 Жыл бұрын
अतिशय छान.❤ लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता चर्चा करणे गरजेचे आहे.
@pratikshasawant4200
@pratikshasawant4200 Жыл бұрын
खूप छान माहिती. शेवटची 15 मिनट खूपच महत्वाचे मी याचीच वाट बघत होते.कृपया एक episode लहान मुलांना वय 8 ते 10 यांना कसे सांगावे यावर करा.
@goldygiriraaj
@goldygiriraaj Жыл бұрын
भारी आणि योग्य चर्चा आणि खुलासा , बऱ्याच लग्न झालेल्या स्त्री पुरुष दोघांना पण बरेच गैरसमज असतात ते पण मस्त सांगितले आहेत , great . अँड धन्यवाद सगळ्यांना, तुमच्या चॅनल वर ह्या व्यतिरिक्त पण मस्त विषय आहेत घेतलेले , सुरेख , मस्त असच चालू राहू देत.
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 Жыл бұрын
Excellent discussion. एखादी गोष्ट Proper medium मधून समजणे खूप आवश्यक आहे.
@surajshaha5819
@surajshaha5819 Жыл бұрын
उर्जिता मॅडम एक उत्तम डॉक्टर तसेच समुपदेशक आहेत..
@medhadeokar84
@medhadeokar84 Жыл бұрын
1
@mumbaikar1234
@mumbaikar1234 Жыл бұрын
nice n sensitive topic छान रीतीने समजावला आहे
@prakashgadiya1231
@prakashgadiya1231 Жыл бұрын
चर्चा खरच सत्य परिस्थिती आपण मांडली आहे धन्यवाद इतकं खुल्या पद्धतीने विषय हाताळत आहात धन्यवाद
@imrankarad
@imrankarad Жыл бұрын
खूप छान समीक्षा केलीय आवडल ही चर्चा खर मुलींनी स्त्रियांनी जास्त ऐकन गरजेचं आहे कारण त्यांच्यामुळे मुलांच्यात न्यूनगंड निर्माण होतोय अगदी लग्नानंतर सुध्दा तेवढं स्पष्ट ती त्याच्याशी बोलत नाही त्यामुळं समाधान असमाधान यात गोंधळ असतो
@sunilalele4103
@sunilalele4103 Жыл бұрын
आत्ता पर्यंत या विषयावर ऐकलेला सगळ्यात सुस्पष्ट, थेट आणि शास्त्रीय संवाद
@nileshjadhav2787
@nileshjadhav2787 Жыл бұрын
Episode छान आहे... Vaid Madam च बोलणं अगदी तंतोतंत मी आईकलेल्या कोणत्या तरी एका लेडीज सारखं आहे 😊...पण ते नक्की कोनासारख आहे हे लक्षात येतं नव्हतं... 1 तास ऐकल्यावर समजल की.. हॉटेल पूर्णब्रह्म च्या मालकीण ..अगदी same त्यांच्यासारखं आवाजाचं tuning आहे
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ Жыл бұрын
❤😅 मी देखील सुरुवातीला confuse झालो होतो 😮. बोलण्याची शैली देखील same आहे. ❤
@mansigurav4683
@mansigurav4683 Жыл бұрын
Right mala pn tech vatal pn athvt navt
@gunwantjadhawar5044
@gunwantjadhawar5044 8 ай бұрын
ओमकार जाधव कधी कधी तुमचे एपिसोड चालु असताना चे हास्य असुरी वाटते. थोडे कंट्रोल केले तर आणखीन कार्यक्रम ऊत्तम होईल.बाकी कार्यक्रम खुप छान.👌
@shrirangmaskar-hs3yg
@shrirangmaskar-hs3yg Жыл бұрын
छान माहिती. अजून काही व्हिडिओ/एपिसोड करावेत. जास्तीत जास्त माहिती समाजात पोहोचावी.❤
@Marathmola-p5j
@Marathmola-p5j Жыл бұрын
Very sensitive topic but handled in a great way hats of Amuk tamuk team.. yes in all level counselling is necessary among schools going children & both mam has explained it very honesty thanks both of them & Omkar has done great job covered all basic questions 👏
@sunitachandgude1059
@sunitachandgude1059 Жыл бұрын
I just love the subject, and the way the conversation is done and the knowledge given by both respected educators...
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
अतिशय आवश्यक असलेली चर्चा उत्तम झाली. दोन्ही पाहुण्या, ओंकार तुमचे सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार इतक्या मोकळेपणाने तरीही संयमाने, जबाबदारीने विषयावर बोलल्याबद्दल❤
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
खूप आभार
@chintamanijadhav7640
@chintamanijadhav7640 Жыл бұрын
खरोखरच तुम्ही तिघेही खूप मज्जा घेत मनसोक्त माहिती दिली खुप छान
@joeshinde3240
@joeshinde3240 Жыл бұрын
Wow khupch sundar shabda made avda explain kela aahe je knowledge adult la pan jast nasta mulan shi kas bolav he kalat nhvata pan ya video mule khup mast support milala Me fans aahe amuk tamuk chi ki avde topic je bolale jat nahi tumhi te khup sundar explain karta te hi marathi made salute khup successful vha khup mahit det raha 🎉👏💐
@chintamanijadhav7640
@chintamanijadhav7640 Жыл бұрын
खूप छान विषय आणि समजवून सोप्या पद्धतीने सरळ भाषेत तुमच्या तिघांचा सेक्स विषयी अतिशय संयमी आणि पटवून देण्यासाठी खूप चांगली जुगलबंदी तुम्ही तिघांनी मिळून खूप मस्त माहिती दिली
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 Жыл бұрын
ह्या काळातील मुलांसाठीचा अत्यंत महत्वाचा विषय छान
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
22:01 हा मुद्दा खुप महत्वाचा आहे, 'man's consent is also of the same importance like woman's consent'.
@MyChannel-yr7zp
@MyChannel-yr7zp 8 ай бұрын
There is difference between men and women's sexuality take random sample of 100 men and 100 females and ask them how many of them would like to have sex with the opposite sex which are totally unknown to them. If 95 men will say yes then I am almost sure only 5 women will say yes and there is the main problem. This is causing the main issue.
@ramasane6521
@ramasane6521 Жыл бұрын
खूप छान विषय अतिशय संयमित प्रकारे चर्चिला आहे. अतिशय माहितीपूर्ण 👌👌
@harshalchoudhari5315
@harshalchoudhari5315 Жыл бұрын
आपन जे माहती लोकांन समोर आनली त्या बद्दल आदी आपले आभार🙏 खरज आज आपन समाज्या वावरतान कोनी ताई असो किंवा आपल्या आया बहिनी ते साधं मासिक पाटीच सुध्दा घरी सागु शकत नाही.कारन ग्रामिन भागात त्या गोष्टीची जनजाग्रतीच झालेली नाही.आनी दुसरा विषय असा कि काही राक्षशी प्रवरुत्तीच्या मानसाची स्त्रीयाकडे पाहन्याचा पन द्रष्टीकोन पन फार घान.म्हनते आगता पन नाही.स्री असेल तर पदर घ्यावाचं लागेल.मुलगी असली तर तिला ओडनी घ्यावची लागते.त्या मुळे स्रीयाचं स्वतंत्रय हरउन जात.
@mrunaldeshpande8972
@mrunaldeshpande8972 Жыл бұрын
Wow. He khup broad ahe. Need more parts for this. He khup vast ahe. Specific topics ajun khup cover hou shaktil.
@sharadgawade899
@sharadgawade899 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण.अगदि महत्त्वाचा विषय.
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN Жыл бұрын
No fap , ब्रम्हचर्या... हे टॉपिक सुद्धा घ्या पुढील एपिसोड मध्ये ... बाकी मस्त एपिसोड 👌
@smita_malik
@smita_malik Жыл бұрын
Khup chhan . Informative. Sglyach vayogatatil ,sarvach lahan thor agadi ladies ,gents ,girls boys saglyani ekatrit basun bharpur aatmsat karanyajoga video.simple v samjel ase explanation. Donhihi mam na manapasun thanku. Omkar ,tula v tuzya team la khup khup thanks . Hi khuspus definitely khupach kautukaspad. All the best for future journey.
@H_A-q2r
@H_A-q2r Жыл бұрын
अहो Dr मॅडम - किती गोष्टी मला पण माहीत नव्हत्या. आणि मला पोरं बाळे आहेत.
@krishnajadhav61
@krishnajadhav61 Жыл бұрын
नमस्कार. छान विडिओ. माझ्या मते मुलीला आपल इंद्रिय आणि स्तन आणि मासिक पाळी, कशी आणि काय करावं हे वयाच्या 12 व्या वर्षी म्हणजे सातवीत शिकवायला हवं तर मुलांना हे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचे अवयव आणि त्याच कार्य हे शिकवीण आवश्यक आहे. वर्गात मुलमुली एकत्र असतील तर हे शिक्षण 12 वर्षी देण आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी शारीरिक बदल मानसिक बदल त्यामुळे मुलगा मुलगीने एकमेकांशी कस बोलाव, शारीरिक सम्बन्ध का करू नयेत, केले तर काय परिणाम होऊ शकतात हे समजावन आवश्यक आहे. त्यातून सम्बन्ध आला तर काय करावं, पालकांचे सहकार्य कस घ्यावे वा त्यांचं सहकार्य नसेल तर सामाजिक संस्थानच सहकार्य कस घ्यायचं हे शिकवीन आवश्यक आहे. त्यापुढे मुलं कस होत त्याच संगोपन कस करायच म्हणजे उत्तम नागरिक तयार होईल. आईवडील ह्यांनीसुद्धा मुलांना 13 वा 14 व्या वर्षी हे शिक्षण द्यावे. शारीरिक सम्बन्ध कसे करणं नैसर्गिक चांगल आणि अनैसर्गिक आणि दोघांचं सहकार्य आणि समती का आवश्यक आहे. समती नसेल तर काय परिणाम होतात आणि समती असेल तर काय फायदा हे सांगितलं पाहिजे. पुढे forplay म्हणजे काय आणि penetration किती काळ चालू शकत आणि स्त्री तयार झाली हे कस ओळखायचं आणि वीर्यपतन झाल्यावर विभक्त का होऊ नये, स्त्री ने सेक्स करताना, वीर्यपतन झाल्यावर कस झोपावं मग गर्भसंभव होतो वा टळतो. जोडीदार नसेल आणि सेक्स करावंसं वाटलं तर वेशेकडे न जाता समाधान कस करून घ्यायचं आणि त्याचे परिणाम काय होतात. हे सर्वांना वयानुसार सांगणं, वाचायला लावणं आवश्यक आहे. प्रत्येक आईबापाने आपल बालपण, तरुणपण लग्न, मुलं सगळं आठवावं आणि त्यानुसार मुलाशी वागावं शिकवावं. शिक्षणक्रम सुद्धा त्यानुसार असावा आणि शालेय पुस्तकात धडे हवेत. आपणास
@anjalidhage343
@anjalidhage343 Жыл бұрын
Sex education he nav fakt Netflix vrch search vhaych, tya baddal Marathi podcast chya madhay matun information bhetatiye, he kamal kam ahe.
@rajeshvekhande6162
@rajeshvekhande6162 Жыл бұрын
मोलाचे मार्गदर्शन, असे मार्गदर्शन सर्वांनी घेणे आवश्यक आहे, सेक्स बाबत लोकांच्या ज्या चुकीच्या समजुती आहेत त्या नक्कीच या मार्गदर्शनाने दूर होऊ शकतात
@sagarmaladkar8995
@sagarmaladkar8995 Жыл бұрын
As Usual Loved Conversation & Explained Easier Way 👍 Some punches was Relatable for viewers Between 13 to 35👌
@StartUpwithSid
@StartUpwithSid Жыл бұрын
Loved the podcast. Probably the best one on this topic on KZbin. The depth, simplicity and clarity with which all thhe topics were discussed was so great. Much needed topic to be discussed in our society without considering it as a taboo. Keep it up guys ! 👍
@shrutitikekar622
@shrutitikekar622 Жыл бұрын
Waaaw.. khup mast podcast... child abuse chya babtit pan ekhada podcast karta ala ter aikayla khup awadel.. jyat palakana mulanchya babtit kahitri chukicha ghadtay he far ushir vaychya aat kasa kalel.. kinva tya babtit kasa handle kela gela pahije... he kalu shakel... asa sagla cover karta yeil ka...
@vinodwalunj5396
@vinodwalunj5396 Жыл бұрын
योग मुळे वेळ व पोझिसन्स मध्ये जास्त समाधान मिळते
@pracheekulkarni9241
@pracheekulkarni9241 4 ай бұрын
All those who have commented about use of English words need to understand both doctors have taken their medical education in English. So it is obvious they fluently use English words which they have always used. Efforts, time and search for suitable marathi words to replace the English words is possible and feasible in a book but not podcast. There are good sex education books available in Marathi read those if you are unable to understand their talk. Podcasts usually are in easily understandable language for which they are using English words freely along with good marathi. In today's world very rarely people use pure language. All these language warriors should start their own podcast for language promotion. Focus on topic not on purity of language please. Both doctors have explained very well.
@shivamdhanetravel
@shivamdhanetravel Жыл бұрын
THIS IS ALSO SHORTLY SAID IN OMG 2 ....THANK YOU AMUK TAMUK FOR THIS SUBJECT IT'S VERY IMPORTANT & USEFUL
@shwetamandadkar808
@shwetamandadkar808 Жыл бұрын
Great podcast gr8 information hats off to ur work gauri mam and dr urjita mam...
@surakshalad6078
@surakshalad6078 Жыл бұрын
Reall thankful towards you people.... it's really useful for everyone 👍 God Bless You all with everything ✨
@yashmirashi2956
@yashmirashi2956 Жыл бұрын
भाऊ तुझ्या reactions honest होत्या बघून भारी वाटलं 😂
@HarshitaJadhav-yu6qo
@HarshitaJadhav-yu6qo Жыл бұрын
Much much needed subject. Thank you for taking up this subject
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
@chaitaligambhire3676
@chaitaligambhire3676 Жыл бұрын
Nice topics you guys are bringing with KhusPus. I would like to give u one topic, if possible please bring this also. The topic is - Why Caste system plays dominent role in marriage according to Indian parents. I would like to understand this topic in both parents and young generation point of view.
@ramchandrashirsath8278
@ramchandrashirsath8278 Жыл бұрын
Hi
@kanchanm0407
@kanchanm0407 Жыл бұрын
Such a informative topic.....lots of queries cleared there r lots myths ...overalll dis was fantastic podcast hoping for new such a fantastic podcast ahead... again nd again😊
@amitpanchal7985
@amitpanchal7985 Жыл бұрын
Me nakkich ha podcast majha Aai la dakhavnar ahe. Khup chan and Very Informative. 👍
@namratabaisane_
@namratabaisane_ Жыл бұрын
नेहमीप्रमाणेच खुप सुंदर उत्तम most informative Video Please Invite Sukirt and Urmila nimbalkar for next podcast with amazing interesting topic
@rajeshjoshi3444
@rajeshjoshi3444 Жыл бұрын
आजच्या काळातील जरुरी विषय.👌
@electronics36
@electronics36 Жыл бұрын
Very good information and open discussion. Only one request , controlled laughter by host . Laughter helps in keeping it light. But control is required. Just a suggestion.
@shaloms6811
@shaloms6811 Жыл бұрын
Important Topic to Discuss - Marathi loka ka maage rahtat....Career madhe aani money kamavatana....plz discuss this
@meditation4393
@meditation4393 Жыл бұрын
मुद्दे चांगले आहेत. गरजेचे आहेत. पण इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलतांना दोन्ही तज्ञांनी इंग्रजी शब्दांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. त्यामुळे मुद्दा थेट पोहोचत नाही. सत्यच सांगायचे आहे तर त्याला भाषेचा आडपडदा कशाला??
@ruchitat9345
@ruchitat9345 Жыл бұрын
Loved the fact that both women are respecting each other and talking cooperatively and simultaneously over the topic. Khup enjoy zala episode, ani madhle madhle jokes, laughs was also fun💕 50 shades of grey baddal bolya watta madam😂😂 I swear me kahi pges wachlele and i got so uncomfortable ke me sodun dila te pustak wachaycha..i never understood the hype of that book/movie. Movie pan me pahileli nahi🤷🏻‍♀️
@legend8039
@legend8039 Жыл бұрын
Ti blue film ahe x scene ne bharleli
@RoarMaddy
@RoarMaddy Жыл бұрын
Movie khup chan ahe specially love story as good any romantic korean drama. Fakt adult sence kadhale tar baki story bhari ahe te skip kele tari chaltil.
@drushtisawant8330
@drushtisawant8330 Жыл бұрын
Amazing podcast. You both have taken my heart ❤. Such real topics.
@nikitavaidya7997
@nikitavaidya7997 Жыл бұрын
❤❤❤Urjita kamaaaaaal bolali !!!
@kalyanikulkarni1920
@kalyanikulkarni1920 Жыл бұрын
1:14:03 , excellent elaboration, questions, references, examples .. Jugaad Counselling Centre kolhapur is proud to be working with, Step up foundations , We Wake Project for adolescent education.. Gauri Vaid ma’am we’ll organised person & mentor Happy your dedicated journey reaching on bigger platform, Dr Urjita hats off.. Omkar and team well done .. 🎉
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
Thank you!
@pajoshi70
@pajoshi70 Жыл бұрын
Another fantastic episode! Omkar, you're doing a phenomenal job! Would love to watch part 2 if it is planned!
@OmkarJadhav09
@OmkarJadhav09 Жыл бұрын
Thank you!
@amarishbhilare6304
@amarishbhilare6304 Жыл бұрын
urjita mam che bahutek videos mi pahto ekdam mahitipurn astat really chaha coffee cha example great hota
@mrunaldeshpande8972
@mrunaldeshpande8972 Жыл бұрын
Following urjita ma'am for a long time. Great podcast. Great knowledge. Great combo..he amuk tamuk var expected hota..
@poojagaikwad5068
@poojagaikwad5068 Жыл бұрын
Plz yacha anakhi ek part banava barech mudde rahilet... Sundar explanation 👍
@shillpagajendrapanndeshwar4487
@shillpagajendrapanndeshwar4487 Жыл бұрын
Thanks
@vilas1426
@vilas1426 Жыл бұрын
Hi
@sahadevdesai5566
@sahadevdesai5566 Жыл бұрын
सुंदर पद्धतीने सांगितले आहे .धन्यवाद !
@swaradabidnur1695
@swaradabidnur1695 Жыл бұрын
Loved it . Both of them have demonstrated Their best of knowledge and persectivies. Very productive amalgamation of Theoretical and practical Sex Concepts.
@balajimohite8276
@balajimohite8276 Жыл бұрын
Hii
@balajimohite8276
@balajimohite8276 Жыл бұрын
Kaha ki ho aap
@balajimohite8276
@balajimohite8276 Жыл бұрын
Inst I'd de do
@skilltowin8760
@skilltowin8760 Жыл бұрын
Very useful subject..... खूप reality मांडली आहे.... किती misconception असतात sex laa घेऊन.... great...🎉
@jyotikakore8394
@jyotikakore8394 Жыл бұрын
Ka Maa L. khup chan mandalet perspectives,concept. DR Urjita Superb...... My most doubts are cleared. To be honest, even after discussion I was not happy with answers i was getting . I understood, thats because people i reached out might be having same doubts but just to answer me kahi tari uttar dilay.
@bhakti8306
@bhakti8306 Жыл бұрын
Really like it kharach khup chan charcha zali barich shi mahiti kalali ani ha vishay ghetla tya sathi thanks hyach topic var 2 part baghyala avadel
@prachisathe7656
@prachisathe7656 Жыл бұрын
2nd episode is must..very nice and informative
@madankale3681
@madankale3681 Жыл бұрын
खूपच छान विषय होता आणि योग्य माहिती तिघांचे अभिनंदन आभार
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
धन्यवाद!
@varada_cholkar
@varada_cholkar Жыл бұрын
What an informative podcast is this 👌
@swapnilsahasrabuddhe7831
@swapnilsahasrabuddhe7831 Жыл бұрын
ह्या दोन्ही व्यक्ती अतिशय प्रौढपणे बोलतायत. मुलाखतकाराने अस्थानी हसणे टाळले पाहिजे. कुलकर्णी मॅडम तर फारच उत्तम भाषेत आणि पद्धतीने बोलतायत.
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
दादा आपण अवघड विषय हसत खेळत बोलून त्याला normalize करण्याचा प्रयत्न करतोय. आमचा हेतू फक्त त्याविषयाबद्दल असणारं संकोच दूर करणे हाच असून बाकी आपण सुज्ञ आहातच
@swapnilsahasrabuddhe7831
@swapnilsahasrabuddhe7831 Жыл бұрын
@@amuktamuk तुम्हाला समर्थनच करायचे असेल तर ठीक आहे. पण हे आचरटासारखे हसणे इतरही अनेक व्हिडीओत पाहिलं आहे. नैसर्गिक असले पाहिजे वागणे बोलणे.
@swapnilsahasrabuddhe7831
@swapnilsahasrabuddhe7831 Жыл бұрын
Dating Ani gen z चर्चेत तिघे जण नैसर्गिकपणे बोलतायत. आविर्भाव नाहीय कुठला. बोलण्यात कृत्रिमताही नाहीय.
@dipakpawar7218
@dipakpawar7218 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 Жыл бұрын
Nice information . 👍Gauri ved mam is so preety
@110samikshasangitrao8
@110samikshasangitrao8 Жыл бұрын
Thank you for all the good content and outstanding Speakers
@amuktamuk
@amuktamuk Жыл бұрын
Thank you :)
@milindraut4675
@milindraut4675 Жыл бұрын
Good interview. Thank u all.
@deepalikhobare9350
@deepalikhobare9350 Жыл бұрын
Very sensitive topic discussed by both. I'm impressed
@ramchandrashirsath8278
@ramchandrashirsath8278 Жыл бұрын
Hi
@ashwinibharekar8517
@ashwinibharekar8517 Жыл бұрын
Brilliant Episode❤Thank you so much 🙏
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Know These Things Before Getting Into A Physical Relationship..
13:00
Vaicharik Kida
Рет қаралды 1,7 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН