Рет қаралды 63,973
आम्ही गेलो गळाने फिशिंग करायला Fishing 😍| घरी येऊन आईने बनवला माशांचा कालवण | S For Satish | Kokan #AamhiGeloGalaneFishingla #FishingInKokan #FishCurryRecipe #sforsatish
आम्ही बऱ्याच दिवसांनी गळाने फिशिंग करायला गेलो होतो. कोकणात मुसळधार पाऊस पडत होता. समुद्रात मोठ्या लाटा होत्या. नद्यांना पाणी सुधा खूप होता. आम्ही जवळपास दोन तास गळाने फिशिंग केली. संध्याकाळी बाजारातून दोमा मच्छी आणली. डोमा माच्छिचा कालवण अतिशय भारी बनतो. आईने परशावर म्हणजे छोट्या चुलीवर माशांचा कालवण घातला. थोडी मच्छी आम्ही तव्यात फ्राय सुधा केली. शेतीची कामे उरकली की आम्ही समुद्रावर गाळाने फिशिंग करायला जात असतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडेल. कधी निराशा झाली तरी पुढच्या वेळेस आपल्याला मच्छी नक्की मिळणार. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy