Shah Bano Case: राजीव गांधींची भूमिका ते Congress वर मुस्लीमधार्जिणे आरोप शहाबानो केसची A टू Z Story

  Рет қаралды 12,317

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 28
@sanjaybhosale8933
@sanjaybhosale8933 Күн бұрын
काँग्रेस ने निव्वळ ही शहाबनो च नाही तर वक्फ बोर्ड ॲक्ट तसेच 1991 sali warship ॲक्ट हा कायदा निव्वळ मुस्लिम समजासाठी आणला तसेच हिंदू चे मंदिराला टॅक्स पण यांच्या नाही तसेच मौलाना पगार हज सबसिडी मदरसा बोर्ड आणले म्हणून तर काँग्रेस ची ही वाट लागली
@ashokhandal456
@ashokhandal456 Күн бұрын
मुस्लिमांना खुश करण्यासाठी वारे काँग्रेस 😢😢
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Күн бұрын
शहाबोनो केस ..मूळ उत्तर भारतात काँग्रेस संपूर्ण नष्ट झाली ..भाजप २ वरून हमखास १०० पार होत असे १९९० नंतर ..
@tejasbhomle3573
@tejasbhomle3573 Күн бұрын
चिन्मय भाऊ हनिमून ला गेलाय वाटत...😂❤
@NitinShelar.
@NitinShelar. Күн бұрын
काँग्रेस नेहमीच तुष्टीकरणाच राजकारण करत.
@VikasLohar2112
@VikasLohar2112 Күн бұрын
video start 02:41 later thanks
@yogeshtekale9602
@yogeshtekale9602 Күн бұрын
हाच फरक आहे काँग्रेस आणि bjp मध्ये, काँग्रेस फक्त मतदानासाठी मुस्लिम लोकांना खुश करत, लोकशाही , संविधानाचा विचार करत नाही....उलट bjp ने मुसलमान विरोधी असताना सुद्धा मुस्लिम महिलांच्या हिताचा तलाख कायदा आणला....आणि मुस्लिम महिलांना सन्मानाची वागणूक दिली....
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf Сағат бұрын
Fekafeki nko re
@tejaswagh6759
@tejaswagh6759 Күн бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
@ravimakhana-jd9ce
@ravimakhana-jd9ce 10 сағат бұрын
एकवीस तासात फक्त दहा हजार लोकांपर्यंत आपण पोहोचले आहात याचा विचार करायला हवा... Digi 9 चे एकातासात एव्हढे विव्हज आहेत
@AHa-c5e
@AHa-c5e Күн бұрын
तामिळनाडू rape case वर video बनवा 😢🙌
@amardeepbagale9794
@amardeepbagale9794 Күн бұрын
सहानुभूती...
@amolkulkarni8579
@amolkulkarni8579 Күн бұрын
Jai shri Ram ❤❤🎉🎉
@AngadThombre-k3z
@AngadThombre-k3z Күн бұрын
❤❤❤❤
@ankushnarayanchorghe1854
@ankushnarayanchorghe1854 Күн бұрын
तुम्हाला असं नाही की तुम्ही अति शहाणे झाल्या सारखे व्हीडिओ बनवता, तुम्ही मा.राजीव गांधी ची राजकीय चुका शोधताय...........मा.आंबेडकरां चे एक वाक्य आहे, भारतीय संविधान कीतीही चांगली असली तरी तीचा उपयोग करणारे लोक जर चांगले नसतील तर त्याचा दुरुपयोग होईल. आणि तुम्ही तेच करताय अधिकाराचा गैरवापर कोणावर ही कसले ही आरोप.
@thezzzaaafff
@thezzzaaafff 12 сағат бұрын
Ka re? RG zukla he khare ch aahe. Khangress nalayak hoti aani aahe. Kay zale video banvila tar.
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Күн бұрын
मुसलमान मध्ये शौहरच नाही तर बाप पण असतो। बापाच्या जागेवर उभे राहून विचार करायला पाहिजे होते।
@ROHITKSHIRSAGAR1920
@ROHITKSHIRSAGAR1920 Күн бұрын
Kotputali Rajasthan borewell 3 years girl fall.. 5 divs zale.. Baher kadhl nahi.. Prashasnachi mothi chuk zali.. Please video bnva
@SDCD-B4u
@SDCD-B4u Күн бұрын
Bol bhidu ne chinmay salvi vr kelela aanyay pahata bolbhidu cha nishedh... 👍
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar Күн бұрын
Yogi चालेल मोदी चालेल पण तो तिसरा नका दाखवू Please. नाहीतर bjp मधे bjp कार्यकर्ते नाराज आहेत आणखी होतील. एकनाथ असते तर bjp सेना अखंड मैत्री आणखी दृढ झाली असती. पण देवेंद्र मुळे महाराष्ट्र एनडीए त दुरावा,आला
@AK-dk7dq
@AK-dk7dq 13 сағат бұрын
याला जमत नाही हे ... चिन्मय आला आता , त्याला द्या हे विषय
@prasad............9999
@prasad............9999 Күн бұрын
राम मंदिर शिलाण्यास राजीव गांधींनी केलं
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 Күн бұрын
कांग्रेस ने राम मंदिराला कायमच विरोध केला। शाहबानो ची पोटगी राजीव गांधीने संसदेतुन बंद केली। संविधानाच्या अपमानाचे काम कांग्रेस ने केले होते।
Ozoda - Alamlar (Official Video 2023)
6:22
Ozoda Official
Рет қаралды 10 МЛН
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
OCCUPIED #shortssprintbrasil
0:37
Natan por Aí
Рет қаралды 131 МЛН
Война Семей - ВСЕ СЕРИИ, 1 сезон (серии 1-20)
7:40:31
Семейные Сериалы
Рет қаралды 1,6 МЛН
Ozoda - Alamlar (Official Video 2023)
6:22
Ozoda Official
Рет қаралды 10 МЛН