अप्रतिम ,मानेवाडी गावचे जागृत देवस्थान ,सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारे श्री जकाई देवी मंदिर . परिसर अतिशय उत्कृष्ट निसर्गरम्य व संपूर्ण भारतभरातून जकाई देवी चे सर्व भाविक भक्त मनापासून श्रद्धेने येथे येतात व त्यांची स्वप्नपूर्ती करून यशस्वीरित्या मार्गक्रमण करतात. अशा ठिकाणी खूप सुंदर सादरीकरण या वेब सिरीज च्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. या सादरीकरणामध्ये असणाऱ्या सर्व कलाकारांचे त्याचबरोबर निर्माते दिग्दर्शक व संपूर्ण टीमचे ग्रामपंचायत मानेवाडी च्या वतिने मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. 👍👍👍 आप्पासाहेब मारुती माने मानेवाडी ता,आटपाडी जि, सांगली 🙏🙏
@akashraut16602 жыл бұрын
ढोल्या सौऱ्या चा सिन मनाला स्पर्श करून गेला... ढोल्या भविष्यात खूप मोठा actor होईल ❤️🙌
@rahulwable69242 жыл бұрын
ढोल्यामुळ वेबसिरीज पहायला मजा येते 😀😆
@payalshah28112 жыл бұрын
Kharech dholya mule majja yete
@yashjadhav25562 жыл бұрын
𝑯𝒐 𝒏𝒂 𝒃𝒓𝒐
@prem.r03062 жыл бұрын
Kharay bhava
@kumarbyale95139 ай бұрын
@@yashjadhav2556दे
@sunitajagdale6782 жыл бұрын
सौरभ ढोलय ची मैञी बघून डोळ्यात पाणीच आले 😭😭😭😭 एकच नंबर
@ChutakiLover2 жыл бұрын
सरांनी बिनधास्त म्हटलेली गाणी आणि सौरभ-ढोल्याची पुन्हा झालेली मैत्री यामुळे हा भाग खुप छान आणि मजेशीर वाटला पण शेवट मात्र चिंताजनक आणि दुःखद वाटला. Keep it up guys and we wait for your next episode.😍😍😘
@mayuraher3932 жыл бұрын
सौरभ आणि ढोल्या ची मैत्री पाहून डोळ्यात पाणी आले 😘😘
@dyaneshwarmahajan6282 жыл бұрын
सौरभ आणि ढोल्या याला म्हणतात कट्टर मैत्री
@ashokhake87702 жыл бұрын
सौरभ आणि ढोल्या ची मैत्री डोळ्यात पाणी आले राव 😥😥😥
@prathameshnaravate6o52 жыл бұрын
Kharach bhava
@ज्ञानेश्वरहिंडोळे2 жыл бұрын
✨😍❣️
@yogeshdhaygude54582 жыл бұрын
@@dyaneshwarmahajan628 ,,at
@v.n.kolekar69992 жыл бұрын
सौरभ आणि डोल्याची मैत्री पाहून डोळ्यातून पाणी आले
@santoshtaigade48472 жыл бұрын
सौरभ आणि खोल्यांची मैत्री पाहुन डोळ्यातुन पाणीआले ,😭😭👍👌👌
@pramodgorde87302 жыл бұрын
👍👍👌
@AjayShingare2 жыл бұрын
👍🏻👍🏻👌🏻
@pankajpatil4062 жыл бұрын
Ho bhava 😔🥺💯
@lilbhadyastan18162 жыл бұрын
@@santoshtaigade4847 mala pan khup sad watla
@rajendrahole18892 жыл бұрын
ऐ दोस्ती हम नहीं तोडेगे ... छोडेगे मगर तेरा साथ ना छोडेगे ।।।।। खुप छान ढोल्या लय भारी .👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣
@dattatraysarje20532 жыл бұрын
Disti Ki Jaan सौरभ आणि डोल्या 😘😘😘😘
@surajpatil7312 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या होतात खूप छान sister's & Brother's
@nikhilmangrule67742 жыл бұрын
शाळा प्रत्येकाची आठवणी हा एपिसोड बघितल्यावर मला शाळेची व मित्रांची आठवण येते खुप मस्त आहे एपिसोड
@shubhamgade51062 жыл бұрын
Ok
@KunalVishe-t4v2 жыл бұрын
सौरभ ची प्रिया वरची काळजी बघून खूप भारी वाटंल❤️😍
@patilvinod06682 жыл бұрын
भाग 16 पाहिला सर खूप छान आहे *सौरभ अन ढोल्या ची घट्ट मैत्री अन प्रेम खोप भाऊक करून गेले* *जुन्या मित्रांची / आठवणीची आठवण करून देणारा क्षण होता* गाण्यांच्या भेंड्या तर खूप छान👌 A . K. सर 🙏🌹
@sunilmalage37322 жыл бұрын
EP mast..🤟✌️ आयुष्यात मैत्री शिवाय मजा नाही भावांनो..❤️💯
@sb__photography722 жыл бұрын
भावांनो डोळ्यात पाणी आणली तुम्मी, सौर्या आणि ढोल्या🤗😢😢🙌🏻🙌🏻
@AmitItkar-i8wСағат бұрын
सौरभ आणि डोल्याची मैत्री पाहून डोळ्यातुन पाणी आले 😢
@pandurangmungurwdkar1562 жыл бұрын
सौरभ आणि ढोल्याची मैत्री खूप छान आहे.ही दोस्ती तुटायची नाय...👍
@jagannayakjagannayak90802 жыл бұрын
🧡मित्र म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्ती काळजी करतो🧡
@dasharathchelekar93332 жыл бұрын
प्रिया गुलशा भाईचा प्रोपोज पूर्ण ऐकायचा ना .🤣🤣 आज मित्र म्हणजे काय असतं हे समजलं.❤❤ जबरदस्त एपिसोड👌👌👌👌 गुलशा भाई नेक्स्ट टाईम बेटर लक.😃🤣
@NKsEntertainment2 жыл бұрын
निळू भाऊंनी खरी मजा आणली, "तु तिकडं शोध मी इकडे शोधतो" 🤣🤣🤣
@pranalimohite12032 жыл бұрын
हे क्षण तसेच असे मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटत नाहीत.
@tusharpol5429 Жыл бұрын
मैत्री असावी तर सौरभ आणि ढोल्या सारखी great❤❤❤
@pritambhaleravo02632 жыл бұрын
सौरभ आणि dolyachi मित्र पाहून डोळ्यातून पाणी आले
@babantupasakhare48882 жыл бұрын
सौरभ ची प्रिया वरील काळजी पाहून मलाही माझ्या भुतकाळा ची आठवण झाली ❤️
@yogitanandyalkar13872 жыл бұрын
होय खरच 1st प्रेम आहे हे एकतर्फी तर एकतर्फी पन जोडी is best
@t.p.kingeditthevideos24702 жыл бұрын
❤
@yogeshkhade60772 жыл бұрын
Hona yar
@Ms074262 жыл бұрын
Jal असेल तर भविष्यात भग
@sidumali34132 жыл бұрын
सौरभ आणि ढोल्याची मैत्री पाहून डोळ्यात पाणी आल 😭😭😭😭
@samadhanrandive89132 жыл бұрын
सैरव आणि ढोल्या ची मैत्री बघून डोळ्यात पाणी आले
@keshavmhargude62212 жыл бұрын
Mast hota एपिसोड सौरभ आणि ढोल्या यांची मैत्री mast.. dolyat पाने aal राव ❤️❤️
@Avadhut_222 жыл бұрын
सौरभ व डोल्याची मौत्री 🥺🥺💖💖💖😘😘💖💖💖💖😘😘💖💖💫💖😘😘💖💖💖😘😘💖💖💖💖😘💖😘💖💖💖😘😘😘💖💖😘😘😘💖💖💖💖😘😘😘💖💖😘😘😘💖💖💖😘😘😘💖💖😘😘💖💖💖😘😘💖💖💖😘😘😘💖💖💖😘😘😘💖💖💖💖💖😘😘😘💖💖💖😘😘💖💖💖💖💖💖😘💖💖😘😘😘💖💖💖😘😘😘😘💖💖💖💖💖😘😘😘😘😘💖🥰💖🥰💖💖🥰💖🥰😘😘😘😘🥰💖💖🥰💖💖💖💖💖💖😘🥰💖😘💖💖🥰💖💖🥰💖🥰😘🥰
@kb.60232 жыл бұрын
सरांचे गाणे खूप भारी होते, आणि खरच शाळेतली खुप आठवण आली अक्षरशा हा व्हिडिओ पाहिलयानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले खरंच.. 😥😥😥😓😓😓 miss u school life ..
@princebhagat23662 жыл бұрын
आयुष्यात एक तरी मित्र जिवलग आसतोस मैत्री हे एक वेगळाच नात आहे जे कोणीच मोजु शकत नाही...
@vaibhavkoli8392 жыл бұрын
आब्याची acting १नंबर 🔥🔥🔥 kartay पोरगं 👌👌👌
@pramodtikone2 жыл бұрын
Dholya ani Saurabh cha Dosti cha emotional scene bagun khup bhari vatla. Kharach Dolyat pani ala. 😢😢 Best scene of this Episode ❤️❤️👍
@rahulwable69242 жыл бұрын
खुप छान एपिसोड आनतात मैत्रीची खरी किम्मत काय ते यात दिसती 😍
@dipaknikam7614 Жыл бұрын
खरंच भावांनो ढोल्या सारखा ऐक तरी मित्र असावा खरंच ❤❤ कितीही भांडण झाले तरी यांच्या सारखी समजुन पाहिजे मित्र तो मित्र आसतो जगात भारी सौरभ आणि ढोल्या यांची यारी❤❤❤
@saurabhhatekar36432 жыл бұрын
सौरभ आणि प्रिया ची लव्ह स्टोरी ❤️❤️
@msproduction54242 жыл бұрын
सरांना पण गाणी म्हणायायला येतात की ..... प्यार देदे 😂😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@krishnamanej.s.t.m27002 жыл бұрын
True frienship never end💝💝💝💝
@if35yadavketan672 жыл бұрын
Good
@ganeshvadar20762 жыл бұрын
सौरभ ढोल्या सारखी मैत्री मला ही हवी❤️ खरच डोळ्यात पाणी आलं राव😭
@chaitanyamarkandeymhetre83482 жыл бұрын
भावा तुमची मैत्री बघुन डोळ्यात पाणी आलं 😭💕
@anilbhoi90052 жыл бұрын
एक नं मैत्री शिवाय दुनिया पूर्ण शुन्य आहे एक नं छान एपिसोड आहे,👌👌💐💐💐👍👍👍
@rushikeshbhandari60612 жыл бұрын
शाळेची आठवण करून देतोय तुमचा कार्यक्रम खूपच छान अभिनंदन
@nitinshinde33122 жыл бұрын
मला हा एपिसोड बघून लहानपणीचे दिवस आठवले 😇 माझे मित्र 😓😓😓
@akshaymali44312 жыл бұрын
भावांनो आज कळालं कि मिञाची किंमत काय असते 😭😭
@actorsvideo4602 жыл бұрын
😭😭😭
@jayramjadhav45302 жыл бұрын
बरोबर
@bhushanrajput66832 жыл бұрын
😭😭😭
@rushikesh61902 жыл бұрын
आम्हाला माहित आहे मित्राची किंमत
@somnathbobade34892 жыл бұрын
Yevda divas ky zopla hota ky 😂😂 mahiti navta
@Gavran_Tadka_Production47542 жыл бұрын
दोस्ती च्या दुनियेतील राजा माणूस ढोल्या आणि सौरभ 👍🏻🥰
@sagarpawar24162 жыл бұрын
सर्व ॲक्टर यांचे काम भरपूर छान आहे 🌹🌹🌹🌹
@siddheshwarcreationinmarat75202 жыл бұрын
ढोल्या आणी सौरभ ची मैत्री पाहून माज्या डोळ्यात पाणी आल 😭😭😭
@virajaction89562 жыл бұрын
ढोल्या चा अभिनय एकच नंबर love you ढोल्या
@kaparesachin2712 жыл бұрын
निळू भाऊ साठी एक लाईक
@prathameshpatil37232 жыл бұрын
'बापानं मारलेलं वाईट वाटलं नाय पण तू मारलेलं वाईट वाटलं भावा' 🥺🥺💯 अक्षरशः डोळे पाणावलेला क्षण!
@vinodvatas39682 жыл бұрын
खुप छान एपिसोड होता हा आणि सौरभ व डोल्याची मैत्री भगुन छान वाटल.
@tusharadole1422 жыл бұрын
Bhavano आज तुमच्या मुळे शाळेचे दिवस आठवले कड्डाक रे भावांनो
@जयभीमजयशिवराय2 жыл бұрын
तुमच्या सर्व कलाकारांचं मन भरून कौतुक खुप छान खास करून ढोल्याच विशेष कौतुक तुमच्या सर्व कलाकारांचा अभिनय, टाईमिंग खुप छान तुम्ही सर्वजण खुप पुढे जा तुम्हाला सर्वांना अनेक शुभेच्या खरंच तुम्ही सर्वांनी प्रत्येकाच्या मनातील शाळा आज जागी केली धन्यवाद 🙏
@adityapatilap242 жыл бұрын
भावनों एक नंबर सौरभ & ढोल्या 💥💥💥 Best Luck
@devathakare49172 жыл бұрын
जेव्हा सौरभ आणि ढोल्या ची मित्र झाले ना तर मस्त वाटल 😞😊😊
@vishnuhinge53552 жыл бұрын
आणि काळे सर तुम्ही खूप छान गाणी म्हणता.आज जुनी आठवण झाली गाण्याची अंताक्षरी बघून,
@arjunkamble1610 Жыл бұрын
ढोल्याची आणि सौऱ्याची दोस्ती बघून डोळ्यात पाणी आलं. आखीर दोस्त दोस्त होता है
@djloverrohitya69092 жыл бұрын
अंताक्षरीला लय हसलो सरांचे गाणे बघून... 😂
@rahuldevare75872 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं ❤️ मित्र प्रेम बघून
@mayurbhalerao99512 жыл бұрын
सौरभ आणि ढोल्या तुम्ही दाकून दिलं मैत्री काय असते 👌🏻 कडक रे भावांनो..... ❤️✌🏻👌🏻🥰🔥💯
@sammedalase23632 жыл бұрын
सौरभ आणि ढोल्याची मैत्री म्हणजे काय असत ते 😍💕😘❤️
@sunnydhagare2802 жыл бұрын
भावांनो तुमची मैत्री पाहुन डोळ्यात पाणी आले
@rohitkongere65872 жыл бұрын
मैत्री मध्ये कधी मुलींना येऊ देऊ नका मुली आज आहेत उद्या नाही पण मित्रा शेवट पर्यंत सोबत असतो.
@Gawade_Sarkar2 жыл бұрын
आजचा एपिसोड भारी होता की १९९२ला शिपाई ने कॉलेज गाजवला आहे😂 सरांनी तर एक ते एक गाण्यांचा धिंगाणाच घातला ढोल्या एक नंबर भावा सर्वांनी ऐक्टींग छान केली सगळ्यांना पुढचा एपिसोड साठी all the best
@priyankamotkatte66302 жыл бұрын
Ka
@महेशकदम-ध9म2 жыл бұрын
ढोल्या सौरभ यार डोळ्यातून पाणी आलं...
@chetanbhojane56932 жыл бұрын
तुमच्या episode ची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो.मी आणि माझी बायको दोघं पण तुमचे सर्व episode एकत्र बसून बघत असतो थेट अमेरिकेतून❤️😎. तुमचाच लाडका:- ट्रम्प तात्या 🙏
@devrajhirve69272 жыл бұрын
Tujya ba n
@ayushgandole15952 жыл бұрын
😂😂😂
@chetanbhojane56932 жыл бұрын
@@devrajhirve6927 गप रे तू🍌
@devrajhirve69272 жыл бұрын
Mhsti aalya ky
@chetanbhojane56932 жыл бұрын
@@devrajhirve6927 हो
@tejasaajgekar61902 жыл бұрын
सौरभ आणि ढोल्या ची मैत्री एक नंबर आहे
@मराठी_विडीओ_4743 Жыл бұрын
ढोल्या आणि सौरभची मैत्री बघून माझ्या खरंच डोळ्यात पाणी आलं राव भावांनो
@sumitedake11422 жыл бұрын
मैत्री असावी तर सौरभ आणि ढोल्या सारखी 💗💗 आणि जोडी असावी तर सौरभ आणि प्रिया 💗💗
@hanumantrananavare36482 жыл бұрын
ह्याच्या मायला काय दोस्ती म्हणाची काय भावा सारख नात हाय ते
@sagarmirje50612 жыл бұрын
शाळा मालिका बघून माझ्या प्रेमाची आठवण आली मला 🥰🥰🥰
@tusharkandekar17142 жыл бұрын
खूप भारी होता राव हा एपिसोड 🥺🥺🤕खूप emotinal केलं राव ह्या व्हिडीओ ने😗😗😗😌😔😌
@chandrakantmanikwad55292 жыл бұрын
Very good friendship dholya and sourabh
@supriyapatil34632 жыл бұрын
भावांनो तुमची मेत्री पाहून मन बेभान झालं
@rohankhomne16232 жыл бұрын
Mind blowing. Love dholya pahilwan💪✌
@Dattatray_wavare_012 жыл бұрын
एकच नंबर 👍 मी बघीतला खुप छान सौरभ , प्रिया मस्त 👌👌👌 🙏
@subhashgaikwad13752 жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
@jontypawar16422 жыл бұрын
भावांनो तुमच्या दोघांची मैत्री बघुन डोळ्यात पाणी आल...