Shambhuraj Desai Son Wedding | CM Eknath Shinde-DCM Ajit Pawar यांच्यासह अनेक मंत्र्यांची हजेरी

  Рет қаралды 594,601

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 227
@pankajbhangare7013
@pankajbhangare7013 11 ай бұрын
सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आणि कार्यकरते आहेत भात वाढायला😅
@SunilG.1010
@SunilG.1010 11 ай бұрын
😂😂😂
@BhaktiGeet49
@BhaktiGeet49 11 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@Ravansamrajya302
@Ravansamrajya302 11 ай бұрын
💯ky vishy nai
@Gaawakadcha
@Gaawakadcha 11 ай бұрын
💯
@lahoobhande5067
@lahoobhande5067 11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@narasinhapatil8586
@narasinhapatil8586 11 ай бұрын
शंभू हुशार आहे, पुन्हा हां योग येणार नाही माहित म्हणून आताच करून टाकलेले बरं म्हणून करत आहे.
@sharadpatil673
@sharadpatil673 11 ай бұрын
ज्यांनी यांना घडवलं ते ठाकरे कुटुंब येथे नाही पैसा आणि सत्ता आला की सगळं विसरला जातात याचे हे जिवंत उदाहरण
@tukaramdhandge7580
@tukaramdhandge7580 11 ай бұрын
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे तू मोठा झालास ठाकरे परिवारातील उद्धव साहेबाला बोलायला पाहिजे होते त्यांचं वुस्ट खाऊन खूप मोठा झाला त्यांनाच कसा विसरुन गेला बाळासाहेब तुम्हाला कधीच माफ आणि शिवसैनिक कधीच माफ करणार नाही आवडल्यास लाईक करा
@sarjeraojadhavsarjeraojadh4912
@sarjeraojadhavsarjeraojadh4912 11 ай бұрын
ठाकरे यांचे उपकार विसरून गेले वाटतं...😢😢😢
@earth_1943
@earth_1943 11 ай бұрын
यांच्यामुळे सगळ्यांनी वाटते की सगळे मराठे श्रीमंत आहे
@truth999r
@truth999r 11 ай бұрын
खरे आहे भावा,,, हेच ते मराठा समाजाचे खरे दुश्मन असलेले नालायक मराठे धेंडे आहेत ,,,
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 11 ай бұрын
पौष महिन्यात लग्न होत नाही यांना मुहुर्त लागत नाही मराठीत म्हण आहे पुसाडया आणी नासाडया
@UserYT-x6q
@UserYT-x6q 11 ай бұрын
Karyekartyano.stranji oochla
@earth_1943
@earth_1943 11 ай бұрын
@@UserYT-x6q satranji nahi bhandi pan gasayla lavtyat he lok bunglow bolavun aani marathyanchi image badnam keli ahe yani
@mahendrapawar7080
@mahendrapawar7080 11 ай бұрын
यांच्या मुळे घोडा लागले आहेत
@samirshinde5187
@samirshinde5187 11 ай бұрын
आपण सगळे भाऊ भाऊ सगळे मिळून खाऊ
@prakashkondhalkar6352
@prakashkondhalkar6352 11 ай бұрын
ज्याच्या मुळे मोठे झालात त्यांना विसरुन गेलात पणं जनता बघतेय सर्व
@pintupatil319
@pintupatil319 Ай бұрын
शभुराजे देसाई साहेब,यांच्या मुलाच्या लग्न सभारंभ सगळे एकत्रित येतात,तर मराठा आरक्षण साठी पण एकत्र येवून आम्हा मराठा समाजाला न्याय द्यावं.
@shripadkulkarni7724
@shripadkulkarni7724 Ай бұрын
हे सगळे नेते मंडळी एकच असतात हे कार्यकर्त्यांनी ओळखले पाहिजे यांच्यासाठी आपआपसात भांडून काहीं उपयोग नाही
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 11 ай бұрын
सगळा.जनतेचा.पैसा.आहे
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 11 ай бұрын
बरोबर
@nitesh7140
@nitesh7140 11 ай бұрын
Ubt kai swa kharch kela ka?
@SwapnilSiddhi
@SwapnilSiddhi 11 ай бұрын
ED is not invited
@minalpatil8951
@minalpatil8951 11 ай бұрын
कोणाला बोलवावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण खरंच उध्दव ठाकरे साहेबाना बोलवायला पाहिजे होते . त्यांच्या परिवारातील ऐकही सदस्य नाही दिसला.. आज शंभू राजे देसाई फक्त ठाकरे परीवारामुळे (शिवसेना)मंत्री आहेत
@Anup-r6x
@Anup-r6x 11 ай бұрын
Marriage is personal ceremony and it's a beautiful day in couples life
@gajananapophale2758
@gajananapophale2758 11 ай бұрын
शेतकरी बांधवांनो आतातरी शहाणे व्हा या राजकीय पुढाऱ्यांच्या सतरंज्या उचलणे बंद करा हे सर्व या कार्यक्रमात एक होत सहभागी होतात आणि आपण गावातील एकून एकाचे शेताचे रस्तेही आडवतो
@amolpawar5253
@amolpawar5253 11 ай бұрын
Brobr
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 11 ай бұрын
शाहजी काय हिरो आहे 😂😂
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 11 ай бұрын
लोकांनी असा शाही विवाह सोहळा वर बंदी घातली पाहिजे गोर गरीब शेतकरी तिकडं हलाखीत दिवस काढतो लाजा वाटत नाही निषेध निषेध निषेध
@honey2023-f9j
@honey2023-f9j 11 ай бұрын
तुमचे लगीन मोठ्यानं केलं नाही का.तेच पैसे गोर गरिबांना वाटले का तुम्ही.
@UbedTamboli-p2f
@UbedTamboli-p2f 11 ай бұрын
बघीतले ना सगळे ऐक होतात 😂😂
@pravindeore9689
@pravindeore9689 11 ай бұрын
सर्व गरीब भूमिहीन लोक एकमेकांना भेटत आहे
@srd9317
@srd9317 11 ай бұрын
शिवतारे एकनाथ शिंदे यांच्या पाया पडतो....कित्ती ही लाचारी
@krishna05050
@krishna05050 11 ай бұрын
Tyat lachari kay udhav thakare Soniya ghandi chya padat hota 😂
@girishrasal6917
@girishrasal6917 11 ай бұрын
दादा एकनाथ शिंदे (भाई) चें वजन आणि दरारा खूप आहे CM व्हायच आधी पासूनच. Respect आहे त्यांच्या बद्दल mantri मंडळ मध्ये..
@kamalakardhamba
@kamalakardhamba 11 ай бұрын
जेवल्यावर चुना तंबाखूची सोय असेलच.
@santoshsalunkhe4636
@santoshsalunkhe4636 9 ай бұрын
😂😂😂
@Maheshnandra
@Maheshnandra 11 ай бұрын
Mast❤
@ShivajiChormule
@ShivajiChormule 11 ай бұрын
जगा मध्ये माणुसकी दुर्मिळ होत चालले ज्याणी यांना घडवूले ते बाजूला राहिले यावरून जनतेने बोध घ्यायला पाहिजे
@shailendraborate6954
@shailendraborate6954 11 ай бұрын
जनता खुळी आहे, उगाच याची त्याची बाजू घेऊन एकमेकांवर टीका शिव्या देत बसतात! इथे बघा कसे एकत्र हास्य विनोद आनंदात आहेत ना कोणी मराठा, ना OBC, ना दलीत, नाब्राम्हण हे आहेत फक्त आणि फक्त "राजकारणी" सत्ताधीश
@rammhetre5966
@rammhetre5966 11 ай бұрын
Vishay Hard ❤❤❤
@ashokkadam8985
@ashokkadam8985 11 ай бұрын
शंभुने लग्नासाठी एवढे पैसे कुठून आणले खर्च करायला जरा ईडी झोपलेली आहे फक्त विरोधकाचे गरीब गरीब पिल्याला सुद्धा ईडी लागती
@minalpatil8951
@minalpatil8951 11 ай бұрын
खोके
@tukaramraner4338
@tukaramraner4338 11 ай бұрын
सर्व सामन्याचे सरकार सर्व सामन्याचे मंत्री पन विवाह सोहोळ्यात सर्व सामान्य माणूस दिसत नाही. सर्व सामान्य शब्दाची व्याख्या काय आहे ते सर्व सामान्यांना समजेल का ?
@jayeshghotne
@jayeshghotne 11 ай бұрын
काय करतो त्यांचा मुलगा ....मुलीच्या वडिलांनी मुलगी कशी दिली ....
@minalpatil8951
@minalpatil8951 11 ай бұрын
मराळी साखर कारखान्याचे संचालक आहेत.. कांदे पोहे कार्यक्रम करून 😅
@nitesh7140
@nitesh7140 11 ай бұрын
Vaanganchi sheti krto crore pati aahe .
@jayeshghotne
@jayeshghotne 11 ай бұрын
@@minalpatil8951 भरपूर कष्ट करावे लागले असतिल ना हे पद मिळवायला ....आणि पोहे पण त्यानीच बनवले असतिल😃🤣🤣
@jayeshghotne
@jayeshghotne 11 ай бұрын
@@nitesh7140 वांग्याला तिकडे एवढा भाव आहे ....
@bhimakamblekamble4390
@bhimakamblekamble4390 11 ай бұрын
50खोके घेतले ना थाटात लग्न होणारच 50खोके लग्न एकदम ओके😂😂
@nitesh7140
@nitesh7140 11 ай бұрын
Khoke manje kiti rupee?tumcha surpunch pn khokha aahe check ke
@Shindeeeeeee
@Shindeeeeeee 11 ай бұрын
हम सब साथ साथ है और कार्यकर्ते गु खात है 😂😂😂😂😂😂😂😂
@nitesh7140
@nitesh7140 11 ай бұрын
Karyarate maha mc aahet.. already deal with all party
@deepakpatne6598
@deepakpatne6598 11 ай бұрын
झाडू मारणे आणि लग्न अटेंड करणे एवढेच मुख्यमंत्र्यांचं काम बाकी कांहीच नाही 😂😂😂😂
@RamananadKarad
@RamananadKarad 11 ай бұрын
भरपूर लटलेल दिसतय
@manoharkor9099
@manoharkor9099 11 ай бұрын
जातीला जात हिके परजात तोंडाकडे बघे,,, वा रे शंभु राजे देसाई गोड गोड बोलून मुंबईचं पालक मंत्री झालास आणि आमचे स्थनिक आमदार किसन कथोरे यांना असेच ठेवले
@mit368
@mit368 11 ай бұрын
Wahh lai shrimmant ahet Desai
@NarayanNagane
@NarayanNagane 11 ай бұрын
लग्न सोहळा आहे का सरकारचे स्नेहसंमेलन?
@ranjitsinhpawar7752
@ranjitsinhpawar7752 11 ай бұрын
गरीब सर्व आलेत का
@AshokJadhav-wk5xv
@AshokJadhav-wk5xv 11 ай бұрын
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 11 ай бұрын
उद्धव साहेबांसमोर सारी ही चिल्लर 😂
@jeevanbhandwalkar
@jeevanbhandwalkar 11 ай бұрын
बघा कार्यकर्ते हा व्हिडिओ जरूर बघा...... Moye Moye झालाय तुमचा😂😂😂😂
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 11 ай бұрын
कार्यकर्त्यांनी उचला डिशा😂😂
@ujwalgaikwad9422
@ujwalgaikwad9422 11 ай бұрын
😂 याच्यामध्ये मराठ्याचा मुख्यमंत्री नाही मराठ्याचे मुख्यमंत्री माननीय मनोज दादा जहांगीर
@sunilghadage5487
@sunilghadage5487 11 ай бұрын
सगळी एकत्र हायती तोवर हाणली पाहिजीती चादर टाकून 😂. असपण ही कुणाचीच न्हायती.
@shekharshinde8018
@shekharshinde8018 11 ай бұрын
या सर्वांचा बाप आपला मनोज दादा जरांगे पाटील ❤
@DipakKarle-y7u
@DipakKarle-y7u 11 ай бұрын
हे सगळे एकमेकांचा मांडीवर जाऊन बसतात आणि आपण भांडतो तो.माझा आणि तो माझा हे कडीच कोणाचे होणार नाहीत मायबाप जरा विचार करा आणि आपल्या कामाकडे बगा
@rajeshmulay1907
@rajeshmulay1907 11 ай бұрын
बसले होते नंतर 🥃🍻🍗
@vilaschavan5285
@vilaschavan5285 11 ай бұрын
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लग्नपत्रिका नाही वाटतं,
@akshayyadav169
@akshayyadav169 11 ай бұрын
जनतेने ह्या राजकारन्यांवरून भांडण करू नये ही नम्र विनंती
@Avhjfyuhuttt
@Avhjfyuhuttt 11 ай бұрын
गरीब मराठे आले यांना आरक्षण पाहिजे
@amolpatil13
@amolpatil13 11 ай бұрын
छगन चा 100 गुंट्यातला बंगला पण बघ लोणावळ्यात जाऊन मग कशाला पाहिजेल ओबीसी ला आरक्षण?
@growthagriculture4741
@growthagriculture4741 11 ай бұрын
Breaking News: सर्व उपस्थित मान्यवरांना शंभुराजांनी रिटर्न गिफ्ट म्हणून तंबाखू पुड्या देण्यात आल्या.. 🥴
@yogkondhare
@yogkondhare 11 ай бұрын
0:55
@mangeshgirawale251
@mangeshgirawale251 11 ай бұрын
एवढे पैसे कुठून आणले चौकशी करा
@minalpatil8951
@minalpatil8951 11 ай бұрын
नाही होणारं चौकशी ते आणाजी पंता सोबत आहेत 😅
@dattatreyapadhye2787
@dattatreyapadhye2787 11 ай бұрын
ED ला दिसत नाही.पर्यटनाचे पैसे कुठे कुठे गेले ,कुठल्या कारखान्यावर छोटे देऊळ बांधून पर्यटन स्थळ म्हणून दाखवले ,जरा शोध घ्या म्हणावे
@hifistudio1
@hifistudio1 11 ай бұрын
0:32 अनिल भाऊ बाबर 😢
@amolsanas838
@amolsanas838 11 ай бұрын
हे नेते एवढे पैसे कुटून आणताt एवढा खर्च करतात पैसा च झाड असल्यागत खर्च करतात सर्व च नेत्यांचं बोलतोय. ...
@sk-cu2zs
@sk-cu2zs 11 ай бұрын
50 खोके एकदम OK ❤
@hanmantjadhav223
@hanmantjadhav223 11 ай бұрын
हे सगळे स्वतः चे पैसे ने का सरकारचे जनतेचे
@prakashraonalawade2964
@prakashraonalawade2964 11 ай бұрын
या लग्नाला ई डी ला निमंत्रण नाही. वाटत
@rameshthale5537
@rameshthale5537 11 ай бұрын
संजय राऊत चे मुलीचे लग्नाच्या वेळी मेकप वाजल्यापासून चौकशी केली आता पण करा
@chemvc123
@chemvc123 11 ай бұрын
टोळधाड
@prakashkondhalkar6352
@prakashkondhalkar6352 11 ай бұрын
मता साठी मराठा पाहिजे एकदा तरी मनोज जरागे पाटीलच्या सभेला उपस्थित होते का आनी आम्ही मराठा
@Bholenatn
@Bholenatn 11 ай бұрын
जनतेला किती विरोध दाखवतात व्यक्ती गत संबंध सलोख्याचे ठेवतात
@santoshsalunkhe4636
@santoshsalunkhe4636 11 ай бұрын
कमेंट्स वाचल्या.... गजबकी बेइज्जती हैं यार 🤣
@ankitgawande8269
@ankitgawande8269 11 ай бұрын
किती खर्च केला लग्नात
@sk-cu2zs
@sk-cu2zs 11 ай бұрын
100 crore
@akshaypatil1193
@akshaypatil1193 11 ай бұрын
अनिल बाबर 2 दिवस अगोदर ite आले होते वेळ कुणला चुकली नाही
@santoshaher2985
@santoshaher2985 11 ай бұрын
करोडो रुपयांचा चुराडा एका बाजूला सामान्य माणूस दोन वेळेच्या तुकड्यासाठी माघ आहे
@Rajupatil-gm9jr
@Rajupatil-gm9jr 11 ай бұрын
Only जरांगे पाटील मराठा वाली श्रीमंत मराठा हे लोक आहेत
@sandipsathe583
@sandipsathe583 11 ай бұрын
सगळे आहेत पण उदयनराजे भोसले काय दिसले नाय शाळेतले मिञ आहेत ते
@vilasgeete4738
@vilasgeete4738 11 ай бұрын
गोर गरीबांच्या लग्नात पण अशी उपस्थिती लावा बरे वाटेल गरीबांना
@subhashbalkawade366
@subhashbalkawade366 11 ай бұрын
कार्यकर्ते ऊचला पत्रावळ्या हा मालकाचा नाय झाल तुमचा काय होणार
@VijayPawara-ol1mr
@VijayPawara-ol1mr 20 күн бұрын
कष्टाचं पोसे नाही,,, गरीबांच्या लुटमार करुन गमावली संपत्ती मुळे असे,,,
@ArvindJadhav-he7kc
@ArvindJadhav-he7kc 11 ай бұрын
खिचडी करून टाकली पार राजकारणाची 😢
@pramodrailkar3017
@pramodrailkar3017 11 ай бұрын
समान्य नागरीकानी सुधा शुभेच्छा द्या , सगळं अलबेल आहे , जय कॉंग्रेस ( सोनियाजी) फक्त
@shyamlal09092
@shyamlal09092 11 ай бұрын
patlach lagn aahe ki obc ch
@kaps4112
@kaps4112 11 ай бұрын
किती साधंपणाने लग्न लावलं 😂
@ganeshsankpal7698
@ganeshsankpal7698 11 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब आले नाहीत
@PRJ5236
@PRJ5236 11 ай бұрын
ते मातोश्री वरून online आहे 😂
@vikrammore933
@vikrammore933 11 ай бұрын
Only shivsena thakare brand of Maharashtra
@balasahebthorat2162
@balasahebthorat2162 11 ай бұрын
फक्त स्वार्थ
@PravinDeore-yp8ey
@PravinDeore-yp8ey 11 ай бұрын
काय झाडी का काय डोंगर काय 50 खोकी ओके मधी हाय लग्न
@AdvAnirudhSehgal
@AdvAnirudhSehgal 11 ай бұрын
1 job 1 pay must At a time pvt sector seeing Wipro infosys layoff Why 7 pc to lakh lakh pay to government employee Give all GOV EMPLOYEES 5 PC CTC 10 times youth voter examinee will serve GOV and PSU bank at 5 PC CTC GOV responsibility is to provide Food Multispeciality healthcare at every 30000 police station/ railway station area Residence Not lakh lakh 7 pc salary to 1 cr employee
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl 11 ай бұрын
Virodhak kasle ye sab sath sath hai.....😮😮😮😮😮
@trk7997
@trk7997 11 ай бұрын
सगळं खर पण नवरा नवरीच दिसत ,नाहि ...सगल्याना दाखवलं पण
@abhijitvarute
@abhijitvarute 11 ай бұрын
आहो ते फडणवीस विसरले वाटते
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 11 ай бұрын
हें पाहून मराठे ना आरक्षण दिले पाहिजे
@MinalSharma-wu5kp
@MinalSharma-wu5kp 11 ай бұрын
Yana ED ka vicharat nahi....paisa ala kothun....political lok khup nalayak astat...sarvsamanyachya paisaver maza....yana nivdun nahi dele paheje....ED income source cha proof ka nahi vichrat???????
@ashokpatil6250
@ashokpatil6250 11 ай бұрын
लोकप्रिय ghtanabyayh cm
@pradeeppatil6567
@pradeeppatil6567 11 ай бұрын
उबाठा गटाला निमंत्रण नाही वाडतर
@surajpatil8111
@surajpatil8111 11 ай бұрын
उगवत्या सुर्याला नमस्कार करत आहेत
@RRRPPP9712
@RRRPPP9712 11 ай бұрын
यात ओबीसी चे किती नेते आहेत
@shree3315
@shree3315 11 ай бұрын
Choranchi tuli eka jagi desli tamsha vegla dakhvaycha ani karyakrmat eka jagi yaach chan
@amolpawar5253
@amolpawar5253 11 ай бұрын
Laaj vatli pahije maratha netyana....
@sunilmanjrekar9080
@sunilmanjrekar9080 11 ай бұрын
Janta upasho mantri tupashi
@rajushaikh2163
@rajushaikh2163 11 ай бұрын
Shetkari melaa
@patilkailas9326
@patilkailas9326 11 ай бұрын
Aamche Thakare sahebana swataha Gadi(vical)pathdun ghyla gel.pahije hote shri Shumbhu Raj Desin Rajkarn bajula theun
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 11 ай бұрын
पन्नास खोकेचा पैसे खर्च होऊ राहिले
@SS-pn1
@SS-pn1 11 ай бұрын
Vishwajit bgha ksa ghonda gholat ahe
@vijaykarpe9168
@vijaykarpe9168 11 ай бұрын
Jay shivsena Jay shivsena
@rahulmagar72
@rahulmagar72 11 ай бұрын
Lagana cha kharacha mantrimandala ghetlayla distoy
@rajendrabendal3196
@rajendrabendal3196 11 ай бұрын
कामाख्या देवी पावली
@Work90099
@Work90099 11 ай бұрын
lgna zal tr saanga aamhi yeto chatai kiva Carpet uchlayla 🙂
@deepakmane6116
@deepakmane6116 11 ай бұрын
गोरगरिबांच्या जिवावर चाललंय
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН