पाटणची जनता 2024 ला योग्य तो न्याय निवडा करतील जनता आता हुशार झाली आहे त्यांना सर्व कळते
@siddhantsawant57173 ай бұрын
Shambhu chi bayko jaam bhari
@SanjayChavan-sz5dk2 жыл бұрын
ताई आपणांस विनंती आहे. शंभुराजे ना सांगा आत्ता शिंदे साहेब यांना तरी फसवु नका.💐💐🙏🙏
@pradeeppawar98112 жыл бұрын
योग्य लिखाण .
@omjoshi17482 жыл бұрын
6 महिन्यात परत एकदा फेर बदल होणार, पण लोकांची सेवा करण्याची जबाबदारी मिळाली ह्याच्या पेक्षा मोठा जोक ऐकला नाही.
@choleram1432 жыл бұрын
जास्त खुशी काही कारण नाही जाणते धोका देउन मंत्री झाला आहे हा
@eknathpatil93162 жыл бұрын
मंत्री पद भेटल तरी सुद्धा पडणार 2024 ला शिवसैनिक कच पडणार
@rajdharpol77052 жыл бұрын
शिवसैनिकच पडणार असं स्पष्ट
@vipulpatil7224Ай бұрын
ते बघितले कि 😂😂
@dhirajsingh7790817 күн бұрын
Padle ka mag re 😂
@GulabGiri-h3l11 күн бұрын
😂😂😂 लय मजा आली उबाटा चे सगळे डिपॉझिट जप्त केले
@gajanankadam18292 жыл бұрын
तुमच्या पक्षा बिहारी आमदार चांगले आहेत कमीतकमी लालु यादव नितेश कुमार सोबत गदारी तरी करत नाहीत
@vamanmotibane4572 жыл бұрын
तिथले मुख्यमंत्री सुद्धा, आमदाराच म्हणन सुद्धा आयकुन घेत असतील.म्हणून एकी आहे त्याची. आपल्यात काही, तरी गडबड झाली.
@vinodj87282 жыл бұрын
उद्धव ठरकी बिहारीच आहे
@rahulrk...12102 жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज वगैरे काही नाही...
@rameshthakre42942 жыл бұрын
हे नांव तुला शोभत नाही?
@sandipnikam74512 жыл бұрын
अगदी बरोबर
@janardanjadhav61572 жыл бұрын
शभुं पहिला पण मंत्री होता च की कुठ शेणाच्या टोपल्या उचलत होता?
@RohitJadhav-wg8op2 жыл бұрын
निवडून येत नाही 2024ला पडणार
@akshaypawar73852 жыл бұрын
Rj bhava yet iiii
@Prandyateli22_2 жыл бұрын
गद्दारी करायला खूप मेहनत लागते.🙀
@amolsanas8382 жыл бұрын
पराभव आतलं आहे.2024ला महविकास आघाडीचा पाटण मध्ये विजय होईल हे नक्कीच....
@mukeshbobade44492 жыл бұрын
आमचे गद्दार शपथ घेऊन आले हेच म्हणले असतील...
@chandracantmane47402 жыл бұрын
आरे हे.पहिलेच.मंत्री.होते.यात,काय.नवे.आहे.
@minakshishinde36502 жыл бұрын
Only udhav thakare saheb.
@satvik75892 жыл бұрын
तुम्ही निवडून याला अशी परिस्थिती नाही
@bandukhardikar65612 жыл бұрын
वीकाऊ
@bhausahebckhokale39872 жыл бұрын
गद्दारी चे फळ मिळाले
@bharatpatil89282 жыл бұрын
महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्रातून गायब होतात ही किती हास्य पद व लज्जास्पद गोष्ट आहे आता पुढच्या वेळेस तरी लाज वाटू द्या तुम्हाला
@nageshvarpe19402 жыл бұрын
भरपूर कष्ट केले अतिशय अतिशय परिश्रम केलेत त्याच्यामुळे इथं पोहोचलेत ह्याच्या आधी बी तेच पद होतं नवीन काय
@dattaramkadam15642 жыл бұрын
शंभु राजे तुम्ही राज घराण्याचे मग तुमचा मुलगा का सैन्यात का पाठवत नाही
@mayurbhoir27592 жыл бұрын
पूढच्या वेलस डीपाईजीत जप्त होईल आता मंत्री झालास पण पुढच्या वेलस सभालुन
@mukundjoshi49482 жыл бұрын
आहे त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, तुम्ही काही मदत करणार का...... .....
@raosahebborse47402 жыл бұрын
हिशोब होनार
@navnathnanaware99862 жыл бұрын
शंभुराजे देसाई साहेब अभिनंदन 💐🤝💪
@pravinpatil29082 жыл бұрын
मंत्री झालात की अशीच आश्वासन दिले जातात नंतर काही होत नाही हे जनतेला पण माहित आहे च्या बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही नाव घेऊन प्रचार करता त्या बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला मुख्यमंत्री मंत्रीपदावरून पायउतार केलेत हे जनतेला मान्य नाही
@sanjaywaghe45952 жыл бұрын
गद्दारच
@sandeepkavar91562 жыл бұрын
पाटण चा बुलंद आवाज.शंभूराज देसाई साहेब .🚩
@kishorkamble12122 жыл бұрын
गधर pn करून परत मंत्री
@hansrajkhobragade68292 жыл бұрын
धोका देने वाले का चुनाव मे हाल बुरा होगा भाग भाग कर जनता की भलाई के लिए शिदे सरकार
@abcxyz570992 жыл бұрын
देसाई तुझी मस्ती 2024 ला लोक कसं उतरवतील बघ.
@ashokdalvi79652 жыл бұрын
खुपचं छान परिवार असल्याचे जाणवते. देसाई साहेबांना खूप खूप शुभेच्छा!
@kalidaspatil21022 жыл бұрын
मन भेदरलेल्या अवस्थेत आहे,??? शंभर टक्के पाटण मतदारसंघात पराभव अटळ आहे 😂😂😂
@prathmeshpawar10202 жыл бұрын
Patan chi ijjat ghalawali hyan ..... Gaddar kuthala
@dhanajikumbhar7872 жыл бұрын
Barobar
@bhalchandrakushe11022 жыл бұрын
History wrote your name as Gaddar
@vijaywangade49632 жыл бұрын
गद्दाराना माफी नाही ही काळया दगडा वरची भगवी रेष 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pawansonawane23732 жыл бұрын
भावा मी शिवसैनिक आहे पण शिवसेना ही स्वतंत्र विचारसरणीची आहे. पण आज ती दुसऱ्याच्या दावनीला बांधली त्याच काय....
@reshmajikasture7062 жыл бұрын
Gadar
@sanjaypati26762 жыл бұрын
अभिनंदन
@gorakshnathmoresarkar23822 жыл бұрын
लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या पुण्याईची वाट लागली!
@ajitbagal12562 жыл бұрын
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉गद्दारर गदर
@janardankankhar56602 жыл бұрын
Gaddar resign from Shivsena and get elected.
@PoojaYadav-xb9of2 жыл бұрын
लाचार गद्दार
@mohanchipte46122 жыл бұрын
खूप कष्ट केले शिवसेनेबरोबर गदारी करताना
@satappahanchanale64922 жыл бұрын
पुन्हा निवडून येणार नाही
@shankarbhilare85072 жыл бұрын
देसाई सारख्या बुलंद आवाज उत्तम समाज शेवक नेत्यांना नमस्कार 🙏🙏🙏💐💐💐
@DevSharma-us6sr9 ай бұрын
Nice 👍
@Anonymous-cm8bk2 жыл бұрын
भावी मुख्यमंत्री
@namdeosabale20512 жыл бұрын
साहेब जरा ,तब्येत थोडी सुधारा,आपण काय दिवे लावणार हे मला माहिती आहे.
@laxmanmadye13522 жыл бұрын
दोन वर्षे मंत्री होता होता की नव्हता तेच कोणालाही माहीत नव्हते पत्रकार महोदयांना विचारायचे आहे है लोक तुम्हाला बोलावतात की तूम्ही जाता
@Deepukumar-ne2bg2 жыл бұрын
किती छान interview,किती गोड बातम्या 👍
@aradhythedancerfromddaacad96472 жыл бұрын
2024 नंतर वेळच वेळ मिळेल घाबरु नका
@निलेश-ह5श2 жыл бұрын
येणार 100%
@PrasadRenge11 ай бұрын
Congratulations 💐
@pritikhaire65922 жыл бұрын
Gaddar gaddar gaddar ,lavkarach sarkar padnar ed 😡😡
@pravindesai28582 жыл бұрын
चिरंजीव बेस्ट ऑफ लक
@dryuvrajkadam-3182 жыл бұрын
हा मोठ्या फरकाने पडणार आहे शिंदे सरकार gaddaranche आहे
@maheshdesai18402 жыл бұрын
👍👍👌👌🙏🙏 अभिनंदन शंभूराजे साहेब
@sunilsarang49772 жыл бұрын
Hyacha porga dokyavar gaddar pati lavun firnar v 24 la padnar
@mukundjoshi49482 жыл бұрын
पूर्वी टीव्ही चॅनल वर एक कार्यक्रम असायचा, .. कमजोर कडी कोण...... ..... ..... तुमचे सगळे वार्ताहर त्याच मागे काम करत असतात...... चालू असुद्या.....
@azadchoughule44202 жыл бұрын
Best c.m uddav ji 🌹🌹🌹
@sandipjadhav6093 Жыл бұрын
खोके भेटलेतना आता मंत्री पद काय करायचं ठोकल्या वर वागून घ्यान
@tukaramzore91752 жыл бұрын
Sahebana mahit aahe mi sampanar he tyana barobar mahit aahe.
@namdevmane81082 жыл бұрын
पाठणकर साहेब ह्या वेळी चितपट नक्की करणार
@ganeshpatil27432 жыл бұрын
शालेय शिक्षण मंत्री पद मिळेल देसाई साहेबांना
@bank_of_biology7772 жыл бұрын
He shembd chairman zall
@omkargaikwad28082 жыл бұрын
🙄
@arvindpatekar56522 жыл бұрын
Gaddar family
@kisanlalbardhiya40512 жыл бұрын
End of your politics 2024
@sanketsawant74752 жыл бұрын
Gaddar
@bhagujipawade26142 жыл бұрын
You can't do for poor and needy people.
@yourajwajage45242 жыл бұрын
पहिले मंत्री होते आता गृहमंत्री पद भेटणार आहे हे नवीन आहे
@amolkhedkar40052 жыл бұрын
Desai saheb tumcha mulga hushar ani confident ahe
@sdyadavgh2 жыл бұрын
GADDAR
@koreangirl86812 жыл бұрын
Very nice
@Nikita..56482 жыл бұрын
रिपोर्टर म्हणे हास्य दिसतंय चेहऱ्यावर..😂
@pramodpatil41602 жыл бұрын
Good family. बेरोजगार युवक पण तुमची वाट पाहत आहेत पत्रकार बंधु आणि भगिनींनो
@namdevbhiknar52372 жыл бұрын
जनता धडा शिकविल चेहरा पडला होता
@jotiramkumbhar7982 жыл бұрын
साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा
@राजेशपाटिल-घ5ख2 жыл бұрын
गंधार
@prabhakargawade40032 жыл бұрын
विनाशकाले विपरीत बुध्दी हीच अवस्था या बंडखोरांची होईल. चांगला माणूस फुकट गेला हेच खरे.
@arunmore66462 жыл бұрын
Chor manus Gaddar ahes
@avinashchavan11812 жыл бұрын
🙏2024 la nhi yenar saheb baga tumi 🙏 only one NCP 👌👍
@SantoshAmbhore781Ай бұрын
ताई हसत आहेत गद्दारी केली म्हणून
@bhausabebthube25772 жыл бұрын
चुक मंत्री पद निश्चित नको होते परिवार चांगलेच म्हणतात चहा पाजा फक्त मतदार संघातील शेतकर्यांना मदत मिळाली नाही तरी चालेल परीवार सुखी तर राजे सुखी
@deshmukh735410 ай бұрын
Kay kel yanni?
@madandeshpande39612 жыл бұрын
Shambhu Raje wrong decision! Why you did not discussed with UDDHAVJI......It simply means you are all conspirators and people did not like your dis-intergrity..
@geetamore93772 жыл бұрын
Shamhuraje Desai hay hay.....
@nandkumarrajendrajawale30402 жыл бұрын
बारसं घालून स्वतःच नाव बदल पहिलं ते नाव शोभत नाही याला
@sayajibudhavale65352 жыл бұрын
तुम्ही. लय. आनंद त. आहे. आनंद लय. दिवसाच्या. नाही. सांगा. तुम्ही. त्यांना. 2024ला.बघा. गददर तुम्ही. मातोश्री. दुध. पाझल..आणि.मत्रीं.झाल.. गददरी.केली.परत..मत्रीं.झाल.शिवसेना.हाय. तुम्हाला. माहिती आहे का. बघा
@srd93172 жыл бұрын
प्रत्येकाने मुलाला पुढे केलेलं आहे मग उद्धव साहेबांचा मुलगा यांना का नाही चालला?
@deshmukhsagar26822 жыл бұрын
विजयसिंह मोहीते पाटलांचा भाचाय हा शंभूराज....
@satishpatil332 жыл бұрын
देसाई ही तुमची शेवटची टर्म
@surakhabhujabal67662 жыл бұрын
नवनरवचीत,गद्दार मतरी हेच.ना देशाही साहेब
@sakshifasake826210 ай бұрын
Maharashtra che bhavi mukhymantri honar ha Shabd majha aahe.
@sandipshirke47732 жыл бұрын
😇😇😇
@rajendramandan97652 жыл бұрын
तुमचे नाव शंभु बदलायला हवे हे महादेवाचे नाव ते तुमच्या मुळे बदनाम होतय
@prashantmalagave16772 жыл бұрын
थोडे दिवस भोगा पद नंतर घरी बसा
@Ttsk72462 жыл бұрын
Gaddari cha faida
@vinodsonawane65622 жыл бұрын
टा य् लेट साफ मंत्री पद
@balugagare62772 жыл бұрын
कँबिनेट मंत्री झाल्यानंतर लगेच अंगावर कोट चढवला .सगळ कस ओकेच होणार.
@sanjayjoshi4902 жыл бұрын
Dear shambhji Desai. congratulations. y are clever. brillient. work for people. God bless y. I am sure about y.