No video

Shankaracharya At Matoshree: ही एक भेट भाजपची बोलती बंद करणार?

  Рет қаралды 56,849

Prashant Kadam

Prashant Kadam

Күн бұрын

भाजपची साथ सोडली म्हणजे ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, भाजप सोडून ते काँग्रेससोबत सरकारमध्ये गेले म्हणजे त्यांनी हिंदुत्वाच्या राजकारणाला सोडचिठ्ठी दिली असा होत नाही, असे आरोप वारंवार उद्धव ठाकरेंवर होत आहेत. मात्र, या आरोपांवरील बचावासाठी शंकराचार्य त्यांच्या मदतीला आले आहेत.
मुंबईत ज्योर्तिमठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद 'मातोश्री'वर गेले होते. तिथे ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विधीवत पूजा केली. त्यांचा सन्मान केला. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं विधान शंकराचार्यांनी केलं. त्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका व्हायला लागली.
उद्धव ठाकरे आणि शंकराचार्य भेटीचा अर्थ काय, शंकराचार्यांनी नेमकं काय म्हटलं, जाणून घेऊया. पाहा व्हीडिओ.
#uddhavthackeray #shankaracharya #shivsena

Пікірлер: 363
@bandupawar4773
@bandupawar4773 Ай бұрын
भाजप म्हणजे हिंदू नव्हेजगातील एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे परिवार
@vijaycamblay583
@vijaycamblay583 Ай бұрын
शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सुप्रीम कोर्ट न्यायाधीश आहेत त्यानी दिलेले निर्णय सर्व हिंदू जनतेला स्विकारावे लागतील.भाजपा, मोदींनी ठाकरेंवर जहाल टीकास्त्र वापरून आमचे हिंदुत्व खरे आहे असे अंध भक्ताच्या मार्फत रोज घोषणा देऊन पसरविले. अता शंकराचार्य यांचेकडून चपराक बसली आहे.अता भाजप वाले शंकराचार्य यांना पण नकली म्हणायला कमी करणार नाहीत.
@chayajadhav2002
@chayajadhav2002 Ай бұрын
सुप्रीम कोर्टाच्या निकालापेक्षा सगळ्यात भारी निकाल स्वामीजींनी दिला हाच भगवंताने दिलेला आशीर्वाद होय
@SagarHarpude
@SagarHarpude Ай бұрын
सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आशीर्वाद आणि विश्वास उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहेत ते महत्वाचे
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 Ай бұрын
बरोबर खरचं खर बोललात जय महाराष्ट्र
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Ай бұрын
साधा वाटणारा विषय राज्यासाठी किती महत्वाचा आहे हे उतम पणे पटवून दिले धन्यवाद प्रशांतजी
@dilipraut3202
@dilipraut3202 Ай бұрын
शंकराचार्य चे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील.
@puredesi6278
@puredesi6278 Ай бұрын
व्होट पण लागतात ❤
@krishnatpatil594
@krishnatpatil594 Ай бұрын
​@@puredesi6278 अंधभक तुला कुणी विचारलं...
@maheshgosavi722
@maheshgosavi722 Ай бұрын
​@@puredesi6278काय मामीचा मुका घ्यायचा आहे का???
@AryanGaikwad-us1vh
@AryanGaikwad-us1vh Ай бұрын
मग मंदिरात जायला सांग
@maheshgosavi722
@maheshgosavi722 Ай бұрын
@@AryanGaikwad-us1vh बैलबुद्धी सारखं नौटंकी करण्यापेक्षा मनापासून श्रद्धा असली कि झालं... त्याला कॅमेरा घेऊन रामलिला कशाला हवी आहे??
@TrekkieVishuVlogs
@TrekkieVishuVlogs Ай бұрын
धर्म नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो. धर्म म्हणजे सत्य आणि न्याय. 🚩
@shambhopanchal7861
@shambhopanchal7861 Ай бұрын
आदरणीय शंकराचार्य यांनी ग्राउंड लेव्हलचा व्यक्तीची भावना व्यक्त केली.....
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 Ай бұрын
शंकराचार्य जि कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Ай бұрын
उद्धव ठाकरेच हिंदुत्व जपू शकते , बाका सुरत मार्ग
@dilipkumarkhot7475
@dilipkumarkhot7475 Ай бұрын
रोख ठोक खरे विश्लेषण हिच खरी पत्रकारिता 👍
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 Ай бұрын
भाजपाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्व शिकवु नये भाजप याला हिंदूत्व ठाकरे कुटुंबीय ने शिकवलं आहे
@arunanimale6742
@arunanimale6742 Ай бұрын
बीजेपी ने देशभरात काय काय कारस्थान केली आहेत हे सर्व जग पाहत आणि देश अनुभतो आहे स्वामी भी खरे बोलत आहे
@Fekuchand_
@Fekuchand_ Ай бұрын
😂🎉❤❤❤😂🎉
@kalpeshdongare5940
@kalpeshdongare5940 Ай бұрын
@shankarnandavadekar9325
@shankarnandavadekar9325 Ай бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवून १४५ आमदार निवडून आणावे आणि मुख्यमंत्री बनावे.
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण केले आहे जय महाराष्ट्र
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Ай бұрын
"हिंदू", = विश्वास घातकी हिंदू नसतो काय लाखमोलाची व्याख्या सांगितली त्रिवार नमस्कार धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏🌹
@ravindrakoli309
@ravindrakoli309 Ай бұрын
हिंदुत्वाचा बुलंद आवाज उध्दवजी ठाकरे साहेब 🐅🚩
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Ай бұрын
सर तुम्ही प्रत्येक दिवशी वेगळे वेगळे विषय घेऊन साध्या सोप्या भाषेत समजेल असे चांगले विश्लेषण करता त्याबद्दल तुम्हाला प्रथम धन्यवाद
@govindadahake4364
@govindadahake4364 Ай бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@gopalrane158
@gopalrane158 Ай бұрын
शंकराचार्य यांनी आशीर्वाद दिला आहे, आणि त्यांची वाणी शुद्ध असते,
@rajmohite-patill
@rajmohite-patill Ай бұрын
शंकराचार्य महाराज की जय हो!
@mahadevsolankar9262
@mahadevsolankar9262 Ай бұрын
शंकराचार्य आपणास कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम
@cheharsinhthakor9109
@cheharsinhthakor9109 Ай бұрын
उद्धव बालासाहेब ठाकरे देश के सच्चे हिंदू इंसान है जय महाराष्ट्र
@sanjaybopegavkar8118
@sanjaybopegavkar8118 Ай бұрын
योग्य विश्लेषण शंकराचार्यांनी तर शिक्का मोर्तबच केलं आणि शंकराचार्यांच्या वक्तव्यावर बोलणार नाही असे काही भाजप नेते म्हणालेत
@sachinpatil4221
@sachinpatil4221 Ай бұрын
भक्तांना ही भाषा नाही कळणार, ते साधू संतावर पण आक्षेप घेतील.
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
​@@Vrushalirajesh काही हिंदू, गोबर भक्त हिंदू मुळे धोक्यात आले आहेत.
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
​@@Vrushalirajesh आपली प्रतिक्रिया मराठीत लिहिली तर तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सर्वांना कळेल.
@mmdmmd6723
@mmdmmd6723 Ай бұрын
Shankaraacharya satanic dharmache mukhya dharmaguru ahet aopakanaryani Apalachicola dharma tapasava😊
@rajendraghadi528
@rajendraghadi528 Ай бұрын
खरे हिंदुत्व वादी ठाकरेच आहेत,
@bhagwat9992
@bhagwat9992 Ай бұрын
आता फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳🚩
@prafulurkunde1497
@prafulurkunde1497 Ай бұрын
खुप सुंदर विश्लेषण ❤
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 Ай бұрын
धर्म म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे धर्म. नेहमी सत्याचाच विजय होतो....
@chanchanrangari2516
@chanchanrangari2516 Ай бұрын
शंकराचार्य योग्य ते बोलले,,,मां. उध्दव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील हा जनतेचा कौल आहे
@raghunathuttekar825
@raghunathuttekar825 Ай бұрын
हिंदुत्व म्हणजे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र
@Sandy-hy8vp
@Sandy-hy8vp Ай бұрын
1001% विश्वासघात झाला आहे मा. उद्धव ठाकरें बरोबर आदरणीय स्वामी शंकराचार्यांची वाणी, बोल व आशीर्वाद हीच खरी मा. उद्धव साहेबांसाठी हिंदुत्वाची पोहोच पावती. सत्तेला व मुख्यमंत्रीपदाला कोणासमोरही न झुकता लाथ मारणारा स्वाभिमानी योद्धा, पक्ष, चिन्ह व सर्वकाही हातातून गेले असतानाही बाजी मारणारा जिगरबाज योद्धा.
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 Ай бұрын
शिवसेनेचे हिंदुत्व हे 24 कॅरट सोने आहे, हे खुद्द जगद्गुरू शंकराचाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतर आता कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql Ай бұрын
आयोध्या आणि बद्रीनाथ येथील जनतेंने ओळखलं भाजप चे हिंदुत्व
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Ай бұрын
प्रतिष्ठित पत्रकार प्रशांत कदम 👍👍👍
@Abp321-01
@Abp321-01 Ай бұрын
सत्य आणि चांगल बघायला खरा हिंदू होणे गरजेचे आहे ....आणि आज काल ह्या लोक प्रतिनिधी च काम बघवत नसेल ....असो सत्य ही अंतिम है ❤
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Ай бұрын
अप्रतिम सत्य आहे बंधू .🎉
@bansidhasurvase
@bansidhasurvase Ай бұрын
बरोबर आहे प्रशांत सरजी शंकराचार्यांनी जी जी मांडलेला आहे ते सत्तेचा आहे व हिंदू म्हणजे सर्व सामान्यांना सोबत घेऊन जाणारा खरा तो हिंदु असू शकतो प्रशांतजी तुम्ही जे सर्व सत्य मांडता याला सुद्धा सलाम
@pradipshinde8296
@pradipshinde8296 Ай бұрын
प्रबोधनकारांचे हिंदुत्व होतं तेच हिंदुत्व श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुढे नेत आहेत आणि श्री शंकराचार्य अवि मुक्तेश्वर महाराज यांचं चरणी माझं नमन जय हिंद जय महाराष्ट्र
@smallthings9498
@smallthings9498 Ай бұрын
Yes jyat saglyana samaun ghetle jate
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Ай бұрын
ठाकरे हाच हिंदुत्वाचा बुलंद आवाज आहेत
@IshwarChaitanya
@IshwarChaitanya Ай бұрын
श्रृंगेरी पीठ को सब लोग प्रमानीक मानते हैं जिस पीठ पर अविमुक्तेश्वरानंद जी है उस पीठ पर 165 साल तक कोई शंकराचार्य नहीं थे
@shahajimolane854
@shahajimolane854 Ай бұрын
ग्रेट प्रशांत सर सत्य परेशान हो सकता है पराजीत नही जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब
@nileshpatil3879
@nileshpatil3879 Ай бұрын
ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हिदूत्त्व खरे आहे❤
@subhashshintre9476
@subhashshintre9476 Ай бұрын
भाऊ तंतोतंत खरे पत्रकार आहात धन्यवाद असे निरीक्षण करून आपन योग्य काम करत आहात
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Ай бұрын
स्वामी जी आपल्या सहीत देशाला माहीत आहे उद्धव ठाकरे शी विश्वास घात केलाय पण् निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टा या संस्थांना अजून काहीच कळत नाही कसे.
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 Ай бұрын
Uddhav saheb, now a very strong leader in india
@madhavthorat8243
@madhavthorat8243 Ай бұрын
2019 ला भाजपने विस्वास घात करुन ठाकरेंच्या उमेदवार पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे करून अनेक उमेदवार पाडले त्यामुळे ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td Ай бұрын
१ नंबर भाऊ आपलं।मत मांडले आपण धन्यवाद
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 Ай бұрын
जगतगुरू शंकराचार्य महाराजांना नमस्कार. जय हो.
@babasahebthorat9792
@babasahebthorat9792 Ай бұрын
❤ शंकराचार्यांच्या आशिर्वादाने उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतीलच यात शंका नाही. जय महाराष्ट्र.
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 Ай бұрын
नक्कीच यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्याला धार आलेली आहे
@PrashantHande-xi7nz
@PrashantHande-xi7nz Ай бұрын
Only उद्धव ठाकरे. हा नेता विश्वास नेता आहे
@vishalmeshram8026
@vishalmeshram8026 Ай бұрын
मी बौद्ध आहे पन मला शंकराचार्य यांचे विचार आवडले कारन ते तेच बोलत आहेत जे महाराष्ट्र तील जनतेचया मनात आहे
@user-us9ge5hr7y
@user-us9ge5hr7y Ай бұрын
जय शिवाजी जय भीम
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 Ай бұрын
Sar खर सांगायचं तर निवडणुकी दरम्यान श्रीरामांचे नाव घेण्याचे सोडून मोदी साहेब आता जगगांथाचा दावा करतात आणि त्यांना कोणी हिंदुत्व सोडलं म्हणत नाही पण उद्दव साहेबांना काय म्हणायचे शंकर चाऱ्य खर बोलले
@jaysingkumbhar2821
@jaysingkumbhar2821 Ай бұрын
शंकराचार्यांना तत्काळ झेड प्लस सिक्युरिटी द्या .
@vishwasjoglekar9493
@vishwasjoglekar9493 Ай бұрын
विश्लेषण काहीही असेल तरी आशीर्वाद हा सत्याच्या बाजूने असतो.भविष्यात चांगले राजकारण घडो ही सर्वांची इच्छा.
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Ай бұрын
हो.., 1) पहिल्यांदा भाजप ने केंद्रात सत्तेत येताच 2014 ला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अगदी बेसावध ठेवत इलेवन्थ अवर ला म्हणजे बरोबर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिड दिवस अगोदर एकनाथ खडसे च्या माध्यमातून सांगण्यात आले की उद्धव जी आता युती होणे शक्य नाही. इथे कपटी भाजप ने सहा महिने अगोदर च ठरवले होते की या पुढील निवडणुका या स्वतंत्र, स्वबळावर लावायच्या. पण इथे कपटी भाजप चे वर्तन कसे होते बघा... मुद्दामहून ठरवून, पूर्वनियोजित पणे कुटनीत करून बेसावध ठेवायचे... आणि शेवटच्या क्षणी एक दोन जागांवर एकमत होत नाही म्हणून युती तोडली असे जाहीर करून अडचणीत आणायचे. हे अगोदर च ठरवले होते. व त्या प्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ने केले. मग काय❓ 16 ते 18 तासात उमेदवार उभे करणे, फार्म भरणे छ, दाखले इ. अगदी पळापळ. त्या वेळी मोदी ची चलती होती. मग ती खोटी का होईना किंवा मिडिया ने वरकरणी आणलेली सूज का होईना...पण होती. त्या मोदी है तो मुमकीन वगैरे वगैरे... चा फार मोठा बोलबाला होता. तरीही मा. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब नसताना एकट्याने 63 आमदार निवडून आणले होते. इथेच भाजप ला शिवसेनेची ताकद दिसून आली होती.. पुढे ऑक्टोबर 2014 ला शरद पवार व प्रफुल्ल पटेल ने भाजप ला बिनशर्ट पाठिंबा दिला होता. तो पर्यंत शिवसेना विरोधी पक्ष म्हणून होती. पुढील अडीच महिने नंतर शिवसेना ला तुटकल फुटकळ खाती देवून बोलवण केली होती. 2014 ते 2019 पर्यंत शिवसेनेला अगदी दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात येत होती. 2014 ला भाजप ने स्वतः हून शिवसेने सोबतची युती तोडली होती. हीच कपटी भाज्यप ची पहिली बेईमानी होती. त्या मुळे जर लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढले तर महाराष्ट्र राज्यात भाजप चे बरेच नुकसान होईल याची खात्री अमित शाह यांना होती व त्या नुसार ते फेब्रुवारी 2019 ला स्वार्थासाठी पुन्हा युती करण्या साठी आले होते. जो माणूस प्रस्ताव घेऊन कुणाकडे जातो तेव्हा ज्याचा कडे जातो तो त्याच्या मागण्या व म्हणणे मान्य नाही करून घेेतोच की नाही ❓ मग असे असताना लोकसभा व पुढील 6 महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटप व सत्ता याची ही चर्चा झाली च होती. ते उद्धव ठाकरे काय राज ठाकरे आहेत बिनशर्ट पाठिंबा द्यायला? तो पर्यंत लोकसभा निवडणुकांमध्ये युती चे 41 खासदार निवडून आले होते. त्या नंतर केंद्रीय सत्तेसाठी शिवसेने ची गरज संपली होती. मग सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी चे वाटप समसमान झालेच नाही. ही भाजप ची 2 री बेईमानी होती. त्या नंतर भाजप ने शिवसेनेच्या मिळालेल्या 224 उमेदवारापैकी जवळपास 86 उमेद्वारांच्या विरोधात भाजप पुरस्कृत बंडखोर उमेदवार उभे करून, त्यांना सर्व रसद पुरवून त्या वेळी शिवसेनेचे 36 उमेदवार पाडले. जेणेकरून शिवसेनेला कोणताच सत्तेत दावा करता येवू नये. हि भाजप ची 3 री बेईमानी होती. म्हणून च कपटी भाज्यप मुळेच महाविकास आघाडी निर्माण झाली हे तितकेच खरे आहे. अशा अनेक प्रकारे भाजप ने शिवसेने बरोबर बेईमानी कपटी पणा ज्या पक्षाने भाजप चे काहीही अस्तित्व नसताना साथ देणार्या शिवसेना सारख्या हिंदुत्ववादी पक्षा बरोबर केली. दुसरी बेईमानी भाजप नेच केली शिवसेनेशी पुन्हा स्वार्था साठी युती करून बंडखोर उभे करून मित्र पक्षाचे अनेक उमेदवार पाडून. इथे भाजप सारख्या कपटी मित्र पक्षा पेक्षा काँग्रेस सारखा विरोधक कधीही परवडेल हे भाजप ने सिद्ध केले. हे काय सांगतात हिंदुत्ववाद आणि लाखेगिरी..... कपटी पणा, कृतघपणा, बेईमानी आमच्या तरी हिंदू धर्मात मान्य नाही. बर् बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर गेला तर दुकान बंद ग करेन वगैरे वगैरे बरोबर च भाजप उर्फ कमळी च्या पालख्या उचलण्यासाठी शिवसेना निर्माण केलेली नाही. असे ही म्हटले होते. म्हणजेच निधर्मी वाद किंवा हिंदुत्व वाद या पेक्षा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा राजकीय अस्तित्व व फायदा हाच महत्त्वाचा उद्देश असल्याचे महत्वाचे हेतू सांगितले होते. तसे तर बाळासाहेब यांनी अनेक वेळा काँग्रेस ला मतदान करून भाजप च्या दावणीला बांधलेले नाही हे सिद्ध केलेले आहे. थोडक्यात, हिंदुत्वाचा ठेका भाजप ला कुणी दिला? हा प्रश्न निर्माण होतोच. थोडक्यात. उद्धव ठाकरे यांनी घेतलेली राजकीय भूमिका ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून च चालू होती व ती काळ, आज आणि उद्या ही योग्यच असेल. यात तिळमात्र शंका नाही. जय महाराष्ट्र 🚩 🚩🚩🚩🚩🚩🙏🏽🙏🏽
@anilrane5540
@anilrane5540 Ай бұрын
शिवसेना विरूद्ध भाजपने कशा प्रकारे कपटी डाव केले ह्याची चीड सदाचारी सुसंस्कृत मराठी माणसं कधी विसरणार नाहीत. हिन्दु कधी ED, EC,CBI ह्याचा दूर उपयोग करनार नाही. शिवसेनाला कसा धोका दिला गेला ते उत्तम रीतीने सांगितले.घनयवाद.
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Ай бұрын
बीजेपीच्या पोपटांची थोबाड आता बंद होतील
@AVINASHMHATRE-uy8ye
@AVINASHMHATRE-uy8ye Ай бұрын
नाही साहेब, अंधभक्त आता शंकराचार्यांना पण शिव्या देतील. कारण त्यांचा धर्मगुरू फक्त मोदीजी आहेत.
@ratnakantpawar1274
@ratnakantpawar1274 Ай бұрын
Are kirit somayya badal koni tari bola re
@user-us9ge5hr7y
@user-us9ge5hr7y Ай бұрын
​@@AVINASHMHATRE-uy8ye100% बरोबर
@prasad............9999
@prasad............9999 Ай бұрын
Uddhav Thackeray Original हिंदुत्ववादी आहेत🚩
@user-jb7pv1xh2l
@user-jb7pv1xh2l Ай бұрын
10:42 शंकराचार्य अभिनव मुक्तेश्वर हे आजच्या युगातले खरे साधुसंत आहे जिने मी सत्य बोलतात कोणाची भीती बाळगत नाही आशा साधूंची आपल्या भारत देशाला फार गरज आहे स्वामी अभि मुक्तेश्वर आचार्य की जय हो ओल
@subhashborude1526
@subhashborude1526 Ай бұрын
Uddhav Saheb Jai Ho. Jai Maharashtra!!!
@sunilkavadi7326
@sunilkavadi7326 Ай бұрын
Udhav Thakare zindabad.
@mahadevnarote7425
@mahadevnarote7425 Ай бұрын
उध्दव ठाकरे ओरिजनल हिंदू आहेत
@jaykumarkhot9939
@jaykumarkhot9939 Ай бұрын
बर झाल स्वामिनी भाजपाला व गद्दाराना खडे बोल सुनावले हे बरे झाले.
@pratappawar8593
@pratappawar8593 Ай бұрын
Jai Maharashtra
@vithhalvidhate1178
@vithhalvidhate1178 Ай бұрын
उद्धव साहेब हिंदू आहे
@prashantchopade5028
@prashantchopade5028 Ай бұрын
अगदी बरोबर
@ashokkhot4955
@ashokkhot4955 Ай бұрын
शंकराचार्य जे बोलले हे हे अगदी खरं आहे कारण देशातील सर्व परिस्थिती याचा शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने विधान केलेले आहे
@rahularote1485
@rahularote1485 Ай бұрын
हिंदूचे सर्वांत मोठे धर्मगुरूचे आशिर्वाद महत्वाचे
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Ай бұрын
शंकराचार्य चे आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@devidasmurmure6909
@devidasmurmure6909 Ай бұрын
BJPम्हणजे हिंदू त्तव नहे.
@gameplays5536
@gameplays5536 Ай бұрын
स्वामी महाराज खरे सत्य जनेतेच्या मनातलं बोलले प्रशांत साहेब खरे वास्तव मांडत आहात
@bharatjadhav221
@bharatjadhav221 Ай бұрын
Uddhav thackeray saheb next CM 🇮🇳 🚩🚩
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 Ай бұрын
शेलार हा पुरुषच नाही
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Ай бұрын
ठाकरे सच्चे आहेत, इतर नुसते अगी लावणारे
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv Ай бұрын
प्रशांतजी खूप छान विश्लेषण असतं तुमचं
@neetabadkar2541
@neetabadkar2541 Ай бұрын
Only n only Uddhav ji Thakre
@sudhakarsawant2716
@sudhakarsawant2716 Ай бұрын
शंकराचार्य एकदम बरोबर बोलले आहेत , ते स्पष्टपणे सांगत आहेत की जनमताचा अनादर करणे म्हणजेच विश्वासघात आहे, आणि हा त्यांचा व्हिडिओ दाखऊन आपण भाजपच्या म्हणण्याला पुष्टी दिलीत हे बरे झाले, जय महाराष्ट्र.
@anitatharewal846
@anitatharewal846 Ай бұрын
जय जय जय श्री धर्म गुरू शक्र्याचार्य जी महाराज की जय हों जय जय जय श्री राम जय जय राधे राधे राधे कृष्ण जय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जिंदा बाद🎉🎉🎉🎉🎉
@vikasjadhao7802
@vikasjadhao7802 Ай бұрын
ठाकरे ओरिजनल हिंदू
@dattadhage3958
@dattadhage3958 Ай бұрын
ठाकरेचं च हिदुंतव खर आहे
@dhanrajvishwakarma09
@dhanrajvishwakarma09 Ай бұрын
सुप्रीम कोर्टाच्या निकाला आदि शंकराचार्य महाराजांनी जो निकाल दिला याला देवाचा आशीर्वाद म्हणा किंवा एक प्रकारे न्याय कोणत्या बाजूने मिळणार याचा संकेत समजा. सत्यमेव जयते 🙏
@deepakborkar2583
@deepakborkar2583 Ай бұрын
ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवारांनी पुढाकार घ्यावा
@BajiraoKadam-ve3td
@BajiraoKadam-ve3td Ай бұрын
उध्दवजी ना आशीर्वाद मिळाला आहे पुढचे मुख्यमंत्री म्हणून ते काम करतील व गद्दार लोकांना कायमस्वरूपी घरी बसावे लागेल...... जय महाराष्ट्र
@javanesanjay670
@javanesanjay670 Ай бұрын
🚩🚩🚩जय महाराष्ट्र...
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Ай бұрын
@babasopatil5983
@babasopatil5983 Ай бұрын
One and only Prashant Kadam sirji
@neelraut1728
@neelraut1728 Ай бұрын
भाजपला मिर्ची लागली 😂
@MM-so7py
@MM-so7py Ай бұрын
सत्य आहे १००%
@kishorkakarnice6375
@kishorkakarnice6375 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा खरा हिंदुत्व🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
Khup chhan
@vijaylad5852
@vijaylad5852 Ай бұрын
धर्माधिष्ठीत राजकारण लोकांना आवडत नाही. ज्या हिंदुत्वाच्या मुद्दयांवर मतदारांनी भाजपला नाकारलं … तो मुद्दा आता ऊध्दव ठाकरेंनी ऊगाळत बसू नये. यातून त्यांचे नुकसानच होईल. कदम साहेब, हे विचार ऊध्दव ठाकरेंकडे आपण जरूर पोहोचवा 🙏
@udaysawant7753
@udaysawant7753 Ай бұрын
ठाकरेंची शिवसेना म्हणजे कणखर हिंदूत्व 🚩🚩🚩🚩🚩
@gajananjadhav422
@gajananjadhav422 Ай бұрын
मुख्यमंत्री पदाचे सांगता येणार नाही.परंतु या भेटीमुळे महाराष्ट्रा च्या राजकारणात बराच बदल होऊ शकतो
@arunchougule2353
@arunchougule2353 Ай бұрын
शंकराचार्य हे खरे आहे ते बोलले, भाजपाची पोपटपंची वर कुलूप लावून उध्दव ठाकरे कसे खरे नैतिकता पाळतात हे स्पष्ट झाले आहे.
@santostirlotkar2888
@santostirlotkar2888 Ай бұрын
शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 Ай бұрын
Really appreciable well said 🙏
@ashokthorat6797
@ashokthorat6797 Ай бұрын
प्रशांत सर, कृपया महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल बद्दल माहिती द्या. खूप confusion आहे त्याबद्दल
@anilghanekar2561
@anilghanekar2561 Ай бұрын
बीजेपी ने दिलेल्या धोक्या मुळेच ठाकरेनी बीजेपीची साथ सोडली. शंकराचार्य स्वामीं योग्य तेच बोलले.
@user-rb8cy2hi8t
@user-rb8cy2hi8t Ай бұрын
Fakt thàkere
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 Ай бұрын
प्रशांतजी आपल्या प.पू.महंतश्री शंकरिचार्यांवर टिपण्णी केल्यावर दुसर्‍या दिवशी , चँनलवर दुसर्‍या साधुमार्फत ऊध्दव ठाकरेवर टिका करण्यात आली.
@ganeshtupe1541
@ganeshtupe1541 Ай бұрын
शंकराचार्य स्वामी बरोबर बोलत आहे.
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 87 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 23 МЛН