Sharad Pawar Full PC Pune : मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात

  Рет қаралды 22,006

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 99
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 2 ай бұрын
पवार साहेब आपण 94 चा जीआर जो काढला त्याबद्दल बोला ना
@ssd0902
@ssd0902 2 ай бұрын
हा माणूस कधीच प्रश्न सोडवत नाही जटिल करतो.....जनतेला असं उत्तर देतो की प्रश्न बरा अस म्हणायची वेळ येते जनतेवर ....😂😂
@akshay5986
@akshay5986 2 ай бұрын
😂😂
@premashinde8991
@premashinde8991 2 ай бұрын
तुम्ही ऑलरेडी ओलांडली ना साहेब १९९४ ला...😊
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 ай бұрын
शरद पवारांना comment वाचून दाखवल्या पाहिजे. ह्या मानसाला कोणीच चांगले म्हणत नाही
@raghunathwankhede5390
@raghunathwankhede5390 2 ай бұрын
आधी चुक केली आता पांघरुण घालतय माहातारं आधी ओबीसी मध्ये डिक्लेर करा नंतर वाढवा काय वाढवायचते लाज वाटते मराठा म्हणून घेयला पण जय महाराष्ट्र धन्यवाद पवार साहेब नका काय करु समाजा साठी केल तेवढ खुप केल तुम्ही धन्यवाद
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 2 ай бұрын
सगळ्यांनी घेतली पाहिजे एकोपा ठेवण्यासाठी पवन सर्व पक्षी बैठकीमध्ये आपण हजर नव्हता याचे उत्तर कोणी द्यायचं
@rangraopatil4676
@rangraopatil4676 2 ай бұрын
शरद पवारनी खरे मराठाचे वाटोळे केले
@kaustubhshingte5224
@kaustubhshingte5224 2 ай бұрын
आग लवुन बजूला झाला
@vishalwalke2284
@vishalwalke2284 2 ай бұрын
करामती काका.. 😇
@M.R.1988
@M.R.1988 2 ай бұрын
पवार साहेबांवर किती लोक विश्वास ठेवतात 😂😂
@ajinathdhayatadak7991
@ajinathdhayatadak7991 2 ай бұрын
याने कधी कोणाचं चांगल केलं नाही 😂😂 नुसते कोढे टाकत हे म्हातारं 😂😂
@Shreyabhoite-nv7xn
@Shreyabhoite-nv7xn 2 ай бұрын
याला जबाबदार तुम्हीच आहेत
@santoshgarad1798
@santoshgarad1798 2 ай бұрын
मग आधी ओबीसी तून आरक्षण द्यावे मग वाढवा मर्यादा काय 100℅ 200% करा
@Ajitdoval007
@Ajitdoval007 2 ай бұрын
Jo मैं नहीं बोलता, वो मैं डेफिनेटली करता हुं😂😂😂😂
@dattatrayachandgude3578
@dattatrayachandgude3578 2 ай бұрын
आत्ता ओबीसीतीन द्यायचे किँवा नाही एवढच सांगा
@akashborhade1793
@akashborhade1793 2 ай бұрын
मग येवढ्या दिवस का बैठक लावली नाही आत्ता पर्यंत मज्जा बघत होता का तुम्ही इलेक्शन जवळ आल म्हणून लागले राजकारण करायला
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 2 ай бұрын
ऊद्या म्हणाल मी अस काही महणालोच नाही .
@Pune122
@Pune122 2 ай бұрын
तु १० वर्षे केंद्रात काय उपटली ? तिथे बारगर्ल ची भांडी घासायला गेला होता का ?
@krishnaghadge3076
@krishnaghadge3076 2 ай бұрын
तुझा बाप गेला होता नशेत होता म्हणून आणायला गेले असावेत
@anantpawar7704
@anantpawar7704 2 ай бұрын
काही अर्थ आहे ह्या भूमिकेला सगळं गोल गोल फिरवत आहे
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 2 ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण द्यावे,आम्हाला कळतंय.
@akshay5986
@akshay5986 2 ай бұрын
ओलांडून ८०% आरक्षण देवून परत ५० वर्ष मागे घेवून जाआणि ओपन मधील गुणवंत लोक रहुद्या मागेच... हे यांचे विचार.. आजोबा सण्यास घ्या आता राजकारण मधून
@Ajitdoval007
@Ajitdoval007 2 ай бұрын
जिथे जिथे पवार नाही केलं बोलतात याचा अर्थ उलट आहे... सर्व कारस्थान पवारांच च आहे 😂😂😂
@shubhamtayade1574
@shubhamtayade1574 2 ай бұрын
एबीपी माझा शरद पवार मैदानात, म्हणजे काणाच्या बाजुने एबीपी माझा चॅनेल ने हे लोकांना सागावे, एबीपी माझा हा एक निजामी मराठ्याच चॅनेल आपल्या नेत्याला खाली नाही पडु देणार
@pundlikpatil4293
@pundlikpatil4293 2 ай бұрын
पवार साहेब तुमची भूमिका जाहीर करा
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 2 ай бұрын
Pawr tumchi chalaki mrathyani olakhli
@Visionofworld9
@Visionofworld9 2 ай бұрын
शरद पवार म्हंटल की जाती पाती च राज कारण
@kulkarniabhijit4012
@kulkarniabhijit4012 2 ай бұрын
म्हणजे खुला प्रवर्गातील घटकांची बिना पाण्यानं करा.‌ कायमचा संपवा ‌खुला प्रवर्ग.
@tukaramgavate9445
@tukaramgavate9445 2 ай бұрын
हा बोका माळी आहे
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 2 ай бұрын
बारामतीच्या करामती😂😂😂😂😂😂
@dattatraybhat7068
@dattatraybhat7068 2 ай бұрын
Why not done when UPA government time in Power
@Umesh-u7c
@Umesh-u7c 2 ай бұрын
Obc BJP बरोबर आहेत.. फक्तं BJP आणि VBA
@akashpawara6754
@akashpawara6754 2 ай бұрын
घटना कुठल्या पद्धतीने बदलू नाही शकणार घटना बदलल्याशिवाय आरक्षण नाहीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर❤❤❤❤
@Umesh-u7c
@Umesh-u7c 2 ай бұрын
Obc मराठा सामजिक सलोखा बिघडत आहे..
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 2 ай бұрын
मी रॉकेल पसरले आहे, आता दिवा लावण्याची वाट पाहतोय, बाबरमतीचा औरंगजेब 😂😂😂😂😂😂😂
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 2 ай бұрын
2014 ला यांना आरक्षणामुळेच मराठ्यांनी पाडले.आता याच आरक्षणामुळे मराठा भाजपला पाडणार नाही तर संपवणार राज्यातून.ओबीसींनी तर भाजपचा डीएनए चांगलाच ओळखला आणि त्याचा परिणाम लोकसभेत दिसलाच.जय मराठा जय ओबीसी जय भिम.
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 2 ай бұрын
ओबीसी मधून आरक्षण द्यावे की नाही याच्यावर उत्तर देण्याऐवजी वेगळच रडगाणे सुरू केले केंद्रात मंत्री,राज्यात मुख्यमंत्री असताना 50% आरक्षण मर्यादा का वाढविली नाही या जातीयवाद पसरवणाऱ्या राजकारणी लोकांचा एक सुद्धा उमेदवार निवडून दिला नाही पाहिजे.दुसरे म्हणजे सर्व पक्षीय बैठक त्या मधील चर्चा प्रत्येक राजकीय पक्षाची आरक्षणावर भुमिका हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला लाईव्ह दाखविली पाहिजे दूध आणि पाणी जनतेसमोर येईल.
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 2 ай бұрын
Kyandr dyanar mag shambhar warshni mrathyana arkshan milnar
@rahulbodke3776
@rahulbodke3776 2 ай бұрын
Sharad खान
@d.m.5410
@d.m.5410 2 ай бұрын
50च्या वर 2 ने वाढले आहे आरक्षणा ची मर्यादा...मग ते 2 % कसे टिकते.....obc प्रवर्गात महाराष्ट्रातील 75% मराठा आगोदरच गेलेला आहे....फक्त मराठवाडय़ातील मराठा समाज राहिला आहे....मराठवाडय़ातील पण काही कुणबी नोंदीवरून कुणबी प्रमाणपत्र घेऊन obcमधुन आरक्षण मिळाले आहे...हत्ती गेलाय obcमध्ये....राहिला फक्त शेपूट....
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs 2 ай бұрын
तू ओबीसी मधून आरक्षण या बद्द्ल बोल.
@vivekmane1534
@vivekmane1534 2 ай бұрын
पवार साहेब तुम्ही 50% आता घरी बसा व 50% कीर्तन भजन करा पण आपली अक्कल पाजळू नका. तुम्हांला कोणी उपदेश, सल्ला, मागितला नाही
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 2 ай бұрын
Gol Gol Bolane ya wayat. He Kendrat,Maharashtat satymadhy kiti divas hote tewha marathyana dawale khare sanga Goal Goal Goal
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 2 ай бұрын
Pawar sahyeb arkshan fakt panastakyachya at gyenar
@anilshinde5886
@anilshinde5886 2 ай бұрын
Horribly unbelievable person.
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 ай бұрын
अरे कोन्हाचे चांगले करता आले नाही तर वाईट पन करू नये
@hrk3212
@hrk3212 2 ай бұрын
Ha ajun chighlavinar प्रश्न aani jatiy tedh ajun wadhavnar.bolto vegle karto tyache agdi ulat ksrto
@55555Deadman
@55555Deadman 2 ай бұрын
तुमचं वय ८४ झालंय. तुमच्याकडून प्रगल्भ विधानांची अपेक्षाही. EWS मधुन १०% आरक्षण दिलेलं आहे आणि हाच एकमेव पर्याय होता ,हे तुम्ही तुमच्या जातभाईंना का नाही सांगत?
@shrikantnikam985
@shrikantnikam985 2 ай бұрын
मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावे
@adhikravjagtap7851
@adhikravjagtap7851 2 ай бұрын
Yala sutti deu nka,yanech mrathyanchi vat lavli.aata yachi lava.
@dnyaneshwarsalunkhe6192
@dnyaneshwarsalunkhe6192 2 ай бұрын
खीरीत मुळा घालण्यातच यांच जीवन गेल. आता आणखी मराठ्यांच कीती वाईट करणार. दादांना अधीर द्या, करा आराम आता.
@rangraopatil4676
@rangraopatil4676 2 ай бұрын
50% वाढवणे पेक्षा पहिला 50%चे आत मराठा घ्या . व आंदोलन थांबवावे .आणि सगळ्या सरकारमधील आमदारांना घेऊन दिल्लीत हा विषय मिटावा . व आरक्षण वाढवून घयावे . विषय समाप्त होईल .
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 ай бұрын
मराठा विरोधी नेता.
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf 2 ай бұрын
Jarangeche वाय sanganyapeksha darekaranche maharashtrachya vikasat yogadan kay?te sanganyapeksha.vinakaran maratha samajachya virodhat bolu नये.
@Raj-it5ph
@Raj-it5ph 2 ай бұрын
कोणत्याही समाजाला आरक्षण मिळू नये असा बंदोबस्त करणारा महापराक्रमी माणूस म्हणजे ओन्ली शरद पवार ... 😂😂😂😂😂😂
@wolfram4021
@wolfram4021 2 ай бұрын
Pawar saheb we love you ❤
@Cheers14a
@Cheers14a 2 ай бұрын
Saglaynch aarakshan kadun ghayv jatin ch. Aarakshan economy basis var vahave. Pan kon karnar kon neta ...durdevya aahe bharata ch ki asa ek he neta nahi.
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 2 ай бұрын
Pnas takye mryada tuza hatat ahye ka hatat hot tyanvha mrathyanch watol kyal
@hrishikeshjoshi1601
@hrishikeshjoshi1601 2 ай бұрын
are deva , ajun kiti khat pani ghalnar , satya ka nahit sangat lokana
@ashokbhale3417
@ashokbhale3417 2 ай бұрын
Ha mhatara cradit khanyasathi bolat ahe hyanchi svatta hoti tevva ka nahi bolale ki dyayala hava
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 2 ай бұрын
Pawr rajkarnat asn mratha samaja sathi dhoka dayk
@रामभक्त-र2फ
@रामभक्त-र2फ 2 ай бұрын
Ti nahi olandata yenar re ratalya.
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 2 ай бұрын
Sharad Pawar king of Maharashtra ❤❤
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 2 ай бұрын
Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
@sushantpatil7152
@sushantpatil7152 2 ай бұрын
शरद पवारचा कुत्रा आहे तो😂😂😂
@wealthcreation6419
@wealthcreation6419 2 ай бұрын
He ek yedzav ahe 😂
@MohanKote-xu7qy
@MohanKote-xu7qy 2 ай бұрын
Marathay Bhikari Rahilay Pahijay Dusray Jatichay Srimant Karnaychi Mazi Eecha Hoti. B Mhanun Marathaynchay Arastion Obc Yanna Dilaynay. Obc Chay Arastion Khup Vadhalay
@rathod3176
@rathod3176 2 ай бұрын
Kay boltay konas thauk kahi kalata nahi
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 43 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН