Sharad Pawar Full Speech : अंनंतरावांचा मृत्यू झाला, सुप्रियाला मुलगा झाला; त्याला पाहिल्यावर...

  Рет қаралды 257,991

ABP MAJHA

ABP MAJHA

8 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics
Sharad Pawar Full Speech : पवार कुटुंबिय एकच मंचावर, भाषणावेळी काय म्हणाले शरद पवार ?
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 129
@martianshaan9245
@martianshaan9245 8 ай бұрын
महाराष्ट्रात AI बद्दल कोण बोलत आहे तर शरद पवार काळाबरोबर राहणारा नेता 👏👏 महाराष्ट्र AI हब झाला पाहिजे
@pura.andar..
@pura.andar.. 8 ай бұрын
खरच देवाचे खूप आभार मानतो मी पवार साहेब 83वरशाचे आहेत तरी सुधा स्मरण शक्ती किती पावर फूल आहे ❤ साहेब शतायुषी व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो मी
@user-mn8qy1dz6v
@user-mn8qy1dz6v 8 ай бұрын
बारामती आज ओळखली जात ती फक्त श्री शरद चंद्र पवार साहेबान मुळे
@mohanwakade7470
@mohanwakade7470 8 ай бұрын
आपल्याच लोकांना दुःखी केल्यानंतर त्यांच्या समोर येऊन नजरेला नजर मिळता येत नाही, याचे हे उत्तम उदाहरण आहे. तसेच काही तरी हाताचे चाळे करत वेळ मारून न्हावा लागतो.असे स्टेजवर दिसत आहे.
@sweetMayra12
@sweetMayra12 8 ай бұрын
सलाम आहे या माणसाला,या वयातही सर्व आठवत आणि अजुनही काम करायची प्रचंड इच्छा आहे
@santoshgodase1093
@santoshgodase1093 8 ай бұрын
इथे कसा चालतो मा अजित दादा आणि बाहेर तर विरोधक नुसती जनतेची गम्मत 😂
@tusharbhange9826
@tusharbhange9826 8 ай бұрын
शरद पवार सारखा नेता नाही जाणता राजा शेतकऱ्यांचा एवढी मोठी कर्जमाफी केली साहेब आम्ही तुम्हाला कधीच शेतकऱ्यांचा जाणता राजा महाराष्ट्र गुजरात पुढे झुकून देणार नाही एकदा हे आमचएकदाच राहणार खतरनाक म्हणजे पवार साहेब सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नेता शरद पवार
@user-tf9ko8ui7y
@user-tf9ko8ui7y 8 ай бұрын
🙏💐🙏👌 सर्व पवार कुटुंबियांना आणि त्यांच्या द्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.
@rameshkale5608
@rameshkale5608 8 ай бұрын
शरद पवार साहेब खूप समतोल असलेले नेते आहेत. महाराष्ट्र घडविला. साहेब तुमच्या वर महाराष्ट्र खूप प्रेम करतो.. तुम्ही तब्येतीची काळजी घ्यावी.
@user-el4gi6hs1q
@user-el4gi6hs1q 8 ай бұрын
भाषण कोणाचं चालू आहे आणि कॅमेरा कोणाकडे आहे
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 8 ай бұрын
पवार साहेब आम्ही तुमचा बराबर आहोत
@prasadgawali2103
@prasadgawali2103 8 ай бұрын
दादा च नाव पणं नाही , आणि survat मात्र हर्षवर्धन पाटील ह्याच्या नावाने सुरू केलं ... उगाच म्हणत नाही , पवार साहेब कधी काय करतील ...
@santoshrahate4619
@santoshrahate4619 8 ай бұрын
दादा , हे वागण बर नव्ह . लोक सर्कस मधील जोकर म्हणुन बघताहेत तुमच्याकड . लोक आता लई हुशार झालेत आता. Only Shard Pawar Saheb. President of Rashtrwadi Congress Party.
@tanajikekale6736
@tanajikekale6736 8 ай бұрын
पवार साहेबांच्या साठी लोक जमले आहेत
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 8 ай бұрын
साहेब तुमच्या समरण शक्तीला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@sheelapatil6838
@sheelapatil6838 8 ай бұрын
मा.शरदचंद्रजी पवार साहेबच🎉🎉🎉🎉
@shirishpatil7443
@shirishpatil7443 8 ай бұрын
अजित दादा फक्त ऐका.कितीही कमी पणा देण्यात येऊद्या. विचलित होवू नका. ते स्व:च मोठेपण सागतील.ते म्रुगजळ आहे. तुमच काम करीत रहा. त्यांना कळतं नाही. कुठे, केव्हा व कधी थांबून मोकळा श्वास घ्यायचा.
@user-mn8qy1dz6v
@user-mn8qy1dz6v 8 ай бұрын
हे वटवृक्ष शरद पवार साहेबांमुळे वाढलं आहे
@makarand7925
@makarand7925 8 ай бұрын
भ्रष्टाचाराचा वटवृक्ष पण पवारांमूळे वाढला महाराष्ट्रात,जातीयवादाचा वटवृक्षपण पवारांमूळेच वाढला आणी जाती द्वेशाचा पण
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 8 ай бұрын
परीवार मोठ केल फक्त समाजाला खड्ड्यात घातले.‌५० वर्ष
@sanketkadam403
@sanketkadam403 8 ай бұрын
Kuthlya samajala khaddyat ghatle re
@ramdaschandramore8579
@ramdaschandramore8579 8 ай бұрын
सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचारी मंचावर आहे का ? तेवढं जरा सांगा .
@satampady675
@satampady675 8 ай бұрын
फेकू वर भरवसा नका ठेऊ.
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 8 ай бұрын
वांगीची लागवड करून किती उत्पन्न घेतले हे पण कळू दे 😮
@sd6795
@sd6795 8 ай бұрын
ते बोलायला हिम्मत लागते. बाप लेकिनी आणि पुतण्यानी सगळा महाराष्ट्र खाऊन टाकलाय. आता काय राख चाटायची ठेवलीय
@rutujashinde564
@rutujashinde564 8 ай бұрын
आदरणीय श्री शरद पवार साहेबांमुळे सर्व पवार कुटूंबीय प्रकाशझोतात आहे .
@umeshchandrasatpute7667
@umeshchandrasatpute7667 8 ай бұрын
गोरगरीब लोकांची पोरं शिक्षण संस्थेत कामाला लागत नाही कारण त्यांचा सगळं विकल तरी 30 लाख 40 लाख 50 लाख 20 लाख 10 लाख एवढा डोनेशन संस्थेला द्यायची ऐपत नसते म्हणून गोरगरीब सामान्यांची मराठा समाजाची पोर संस्थेत नोकरीपासून वंचित राहिली आणि पैसे वाल्याची पोर तिथे घुसली ती कृपा कोणाची
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 8 ай бұрын
फक्त पैशेवल्यांची मुले नाहीत तर जातीमुळे आरक्षण घेतात त्यांचे भले होते. आमची मुले उच्चशिक्षित असून पण बेरोजगार आहेत कारण आम्ही मराठा आहोत.
@shivshambho1212
@shivshambho1212 8 ай бұрын
काही पण बोलु नका... पैसे नाहीत लागत... जर शिक्षण चांगल असेल आणि शिक्षक चांगले असतील तर....
@tanajikekale6736
@tanajikekale6736 8 ай бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार..... मंचावर कांहीं मंडळी विनाकारण हावभाव आणि जस्तीच्या हालचाली करत असल्याचे दिसून येते.त्यांनाही पुर्ण महाराष्ट्र पहात आहे.
@Itsme__265
@Itsme__265 8 ай бұрын
खरंय..😂😂😂😂
@sandeepmutkekar6265
@sandeepmutkekar6265 8 ай бұрын
भाषण शरद पवारांचे कॅमेरा कुठे ?
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 8 ай бұрын
अजित डाकू कशाला दाखवता
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 8 ай бұрын
दुरद्रुष्टी असलेले नेते आदरणीय पवार साहेब
@Shivsonu-92
@Shivsonu-92 8 ай бұрын
दूरदृष्टी असते तर मराठा आरक्षण दिले असते
@nitingudsurkar2523
@nitingudsurkar2523 8 ай бұрын
आज्या लक्ष दे हमी भी गुरुजीच ऐकत असताना असच करायचो मग नापास झालो
@vamanabhang3120
@vamanabhang3120 8 ай бұрын
😮😊
@tanajikekale6736
@tanajikekale6736 8 ай бұрын
सुर्य हा सुर्य असतो तो कोणी झाकला जात नाही
@amrutapawar1996
@amrutapawar1996 8 ай бұрын
शंरद पवार साहेब झिंदाबाद
@sandipghule1705
@sandipghule1705 8 ай бұрын
😂😂😂😢मला वाईट वाटले
@sureshbhalerao6355
@sureshbhalerao6355 8 ай бұрын
शिक्षण संस्था खाजगी करून सरकारी शाळा बंद पाडल्या.सर्व पुढार्यांनी शिक्षण संस्था काढल्या सर्व सामान्य माणसाला शिक्षणा पासुन वंचित ठेवले.
@AtiullhaShikh-fd8gf
@AtiullhaShikh-fd8gf 8 ай бұрын
👍
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 8 ай бұрын
ग्रेट साहेब 🙏🙏🙏🙏🙏
@tanajikekale6736
@tanajikekale6736 8 ай бұрын
मिडीयाला फोकस कुणावर ठेवायचा हे सांगून ठेवले आहे असे वाटते
@bhausahebhagawane4608
@bhausahebhagawane4608 8 ай бұрын
खरंच
@ambadasshinde2607
@ambadasshinde2607 8 ай бұрын
जाणूनबुजून कॅमेर्‍यात आजित पवार का दिसत आहे.
@vilaspadave4472
@vilaspadave4472 8 ай бұрын
अजितदादा साहेबान सोबतच आहेत पण लोकांना मात्र तसं दाखवत नाहीत
@panditkharade1025
@panditkharade1025 8 ай бұрын
स्वतः किती आहेत लुबाडून किती आहेत..
@rajuwagh1138
@rajuwagh1138 8 ай бұрын
सिंचन घोटाळा कसा झाला ते जनतेला सांगा शरद पवार
@YesIcan3719
@YesIcan3719 8 ай бұрын
अजित दादांना विचारा आता मोदी फडणवीस शहा यांच्या सोबत आहेत.
@trancepcpl2382
@trancepcpl2382 8 ай бұрын
Great leader with great vision "Sharad Pawar"
@vilasmengudle1980
@vilasmengudle1980 8 ай бұрын
घंटा.
@sameersayyed3398
@sameersayyed3398 8 ай бұрын
Cameraman Sharad Pawar ko focus Karo 😂
@jaihind550
@jaihind550 8 ай бұрын
मविआ सरकार असताना हा जरांगे पाटील कुठे होते..जे आज जागे झालेत..फवारांचे 70 वर्षे कांग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी सरकार होत तेव्हा आरक्षण का मिळाल नाही...हे सगळ फवारांच राजकारण आहे..जे बुध्दीमान, समजदार आहेत त्यांनाच हे राजकारण कळत..
@vickymaske2009
@vickymaske2009 8 ай бұрын
आम्ही आमचं समाजाचं बघतो it sale chutiyani laksh deu naye
@jaihind550
@jaihind550 8 ай бұрын
मविआ सरकार असताना काय केल..दिलेल शिवी तू तेच तू करतोय ...मस्त
@navalthorat3194
@navalthorat3194 8 ай бұрын
मराठी मुलांसाठी सवलत योजना आखली पाहिजेल
@tanajikekale6736
@tanajikekale6736 8 ай бұрын
पवार साहेब जिंदाबाद
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 8 ай бұрын
19:17
@panditkharade1025
@panditkharade1025 8 ай бұрын
भाषण ऐकायला आलाय की गप्प मारायला...
@karpebm9306
@karpebm9306 8 ай бұрын
कॅमेरा मन ला ट्रेनिग द्या.
@yogpowar09
@yogpowar09 8 ай бұрын
Ulat hushar ahe
@ashokmhapsekar3101
@ashokmhapsekar3101 8 ай бұрын
Tumhi great tumcha khas midiya maha great😂😂
@rajendrasawant299
@rajendrasawant299 8 ай бұрын
बारामती लोकसभा निवडणुकिची तयारी आणि काळजी मात्र प्रत्येकाच्या भाषणातून लपून राहीली नाही. "लोभात दुःख आणि त्यागात सुख" - इति - भगवान गौतम बुध्द.
@socialhuman7556
@socialhuman7556 8 ай бұрын
अजित दादा तुमची नजर बावचल लेली आहे तुम्हाला आवघडल्या सारखे होतेय तुमची घुसम ट लोकाना दिसतीय काहीही म्हणा तुम्ही चुकलाय तुमचे मन तुम्हाला खात आहे जानता शरद पावार, उद्धव ठाकरे बरोबर आहे बघा
@sanjaypimparkar5230
@sanjaypimparkar5230 8 ай бұрын
Kaka che bhashan chalu astana Media kiti dabava khali hota he aaj dislele dusare media che example. Pahile ex. Ranget ubhe asle le mediavale methai ghenya sathi.
@Finegoals6892
@Finegoals6892 8 ай бұрын
Famiky man sharad pawar never did for people
@user-bg6tl5cz5b
@user-bg6tl5cz5b 8 ай бұрын
नवीन प्रोडक्ट जाहिरात सेवांसह ई...... क,,,,.... त्र,..... ई.
@tanajikekale6736
@tanajikekale6736 8 ай бұрын
संयमी नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जिंदाबाद 👍
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 8 ай бұрын
अजितदादा पाडा
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 8 ай бұрын
Aarthik Drushtya Kamkuvatana 1% Aaraction Milte Baki Sarvh Dandandgech Lutatat Mhanun Aarthik Nikashavar Aaraction Asave Magh Tho Kutlyahi Jati dharmacha Aso Tase Jhale Nahi Tar Yek Divshi Maharashtra Madhe Kranti Honyachi Shakyata
@panditkharade1025
@panditkharade1025 8 ай бұрын
पळाला पळाला....😅😅😅
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 16 күн бұрын
पवार साहेबांच्या कामाची ज्यांना माहीत नाही असा एक जण साहेबांच्या बद्दल नको ते बडबडत होता ( आज सकाळी 28-06_24) मी दाढी ठरण्यासाठी दुकानात गेलो होतो. त्याची पातळी सोडून बडबड सुरु होतीच. मला ऐकवत नव्हते शेवटी त्या नाभिक मित्रांला म्हटले जरा थांब.... मी त्या नालायक म्हणालो .... " रां.. ** च्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून तू स्वतः निवडून आला नाहीस. .. आणि एवढ्या मोठ्या उंचीवर असलेल्या माणसा बद्दल बोलतोयस. पुढच्या वेळी तुझ्या गावात तू पुन्हा उमेदवार म्हणून असशील तेव्हा मी दररोज या तुझ्या गावात येणार आहे आणि तुझ्या आजवर या गावासाठी तू काय काय केलेस हे विचारत राहणार
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 8 ай бұрын
दादा शांत बसायला पाहिजे होत
@manoharbokde-kw6eh
@manoharbokde-kw6eh 8 ай бұрын
फक्त सत्ता पाहीजे आयुष आपल्या हाती आहे का
@murlidharwagh3059
@murlidharwagh3059 8 ай бұрын
शरद पवार चे काय बोलायचंय ते दुसरयाला लिहून देऊन वाचायला द्दायला पाहिजे कारण आतापर्यंत महाराष्ट्रात भरपूर झाल पन आता कोणाच्या कानी पडत पन आता काय बोलताय समजत नाही म्हणून आजित पवारनेच सांगितलय तरी पन थाबंत नाही आता नको वाटतय .
@vivekmane1534
@vivekmane1534 8 ай бұрын
नका ऐकवू जुने पुराणे दुखणे, आता आम्हाला ऐकून ऐकून कंटाळा आला आहे. कुटुंबाचे कौतुक कुटुंबात च ठेवा. पण देशाला गरीब करू नका
@SomnathKurde-od9vq
@SomnathKurde-od9vq 8 ай бұрын
Is
@chandrakantpawar1675
@chandrakantpawar1675 8 ай бұрын
पलटू दाजी ऐकू नका त्याचं काय पलटू जायचे त्याचं काय ऐकू नका
@abhijitjagtap999
@abhijitjagtap999 8 ай бұрын
Bhavnik hak saheb det aahet khup ushir zala aata
@hm..hindusthani
@hm..hindusthani 8 ай бұрын
अश्या एखाद्या नेत्याने प्रसिद्धीसाठी अशी चांगली काम करणं ठीक आहे पण त्याची मूळ वृत्तीच चांगली नसेल तर काय उपयोग 😕
@dayanandpawar7314
@dayanandpawar7314 8 ай бұрын
Tag kadun gogal ghatla kiti masti
@roshanrathod8986
@roshanrathod8986 8 ай бұрын
Kahich smjl nhi☹️☹️
@khandupawar4003
@khandupawar4003 8 ай бұрын
एक डाकु संपूर्ण साहेबांच्या भषना वेळी अस्वस्थ अवस्थेतच होता आणि लगेच पळवुन पण गेला भामटा
@mahadevchavan4695
@mahadevchavan4695 8 ай бұрын
Haramkhor Bajitwada
@tusharsawant4606
@tusharsawant4606 8 ай бұрын
Bp chya golya pn khat hota 😂😂😂
@pramoddandale5089
@pramoddandale5089 8 ай бұрын
दादा तुम्ही गदारी केली आहे. 😔
@abhijitmane8111
@abhijitmane8111 8 ай бұрын
Abp maza jara salla dyayachay Bhashan jyacha chalu asata tyachyavr jastit jast camera thevla tr prekshakana aikayla madathote.pan pawar saheb bhashan karatat ani ani tumhi continue ajit pawarana dakhavta tenva kalata tumhi godi media cha bhag ahat...janata bolyane dudh pite kay...sarkar badalala ki ughadyavr padal 😂😂😂😂
@manojkumarkalgunde9273
@manojkumarkalgunde9273 8 ай бұрын
बारामती म्हणजे फकत शरद पवार....... अजित पवार नव्हे
@sumedhlone1569
@sumedhlone1569 8 ай бұрын
Abp बघू नका लोकशाही चॅनेल चांगले आहे
@panditkharade1025
@panditkharade1025 8 ай бұрын
कॅमेरे वाले निर्लज्ज आहेत काय..
@sagarkebol786
@sagarkebol786 8 ай бұрын
Janta Raja Sharad Pawar saheb jindabad ❤❤
@deepaksonawane6713
@deepaksonawane6713 8 ай бұрын
काहीं गोष्टी बरोबर आहे पण चुकीची मांडणी करून वाद वाढवत आहे जोकर 😂😂😂
@ak-rh9ri
@ak-rh9ri 8 ай бұрын
Kay acting lavlali sagle milun lokhana yedyat kadtat
@rajendrasanap7811
@rajendrasanap7811 8 ай бұрын
,,एकच वादाअजित
@mahadevchavan4695
@mahadevchavan4695 8 ай бұрын
Palala Ajitdada pawar sahebana na bolalata
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 8 ай бұрын
चोराची.चुळबुळ.बघा.कशी.घालमेल.झालीया
@kailashkurangal1908
@kailashkurangal1908 8 ай бұрын
सिंचन घोटाळा बंद झाला का
@amrutpatil7832
@amrutpatil7832 8 ай бұрын
Pavar saheb zindabad🎉🎉🎉🎉
@shyamyadavpatil153
@shyamyadavpatil153 8 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली वाट लावलीत मायबाप मराठ्यांची
@sameersayyed3398
@sameersayyed3398 8 ай бұрын
Ajit Pawar ka naam bhi nahin liya😂 hahaha
@VitthalShinde-vk7pq
@VitthalShinde-vk7pq 8 ай бұрын
तुम्ही सगळे OBC
@mahadevchavan4695
@mahadevchavan4695 8 ай бұрын
Ajitdada la Maz aahe sattecha
@ignitevlog8829
@ignitevlog8829 8 ай бұрын
@abp maza भाषण साहेबांचे आणि कॅमेरा मध्ये 80 टक्केपेक्षा जास्त वेळ अजितदादा ला दाखवत आहेत तुम्ही😂 हे बघून लोकसभेतल्या राहुल गांधी च्या भाषनाची आठवण झाली. भाषण गांधींचे, कॅमेरा वर ओम बिर्ला
@makarand7925
@makarand7925 8 ай бұрын
पुरोगामी पुनर्जन्मावर कधी पासून विश्वास ठेवायला लागले.पत्रीगामी बनायला लागले.
@artigholap2280
@artigholap2280 8 ай бұрын
Aho tumhi shrad pawaranch bhashan dakhavta ka ajit pawarana very shameful
@sandipbhade9915
@sandipbhade9915 8 ай бұрын
घराणेशाही
@SOHAM1VOLUME
@SOHAM1VOLUME 8 ай бұрын
बस करा तुमचं खानदान पुराण तुमचे झेंडे उचलून हाडाचे काडे झाले आमच्या तीन पिढ्याचे! बाजार उठणार ✌️
@YesIcan3719
@YesIcan3719 8 ай бұрын
तुला कोण बोलावले होते का झेंडे उचलायला.
@user-tf9ko8ui7y
@user-tf9ko8ui7y 8 ай бұрын
🙏💐🙏👌 सर्व पवार कुटुंबियांना आणि त्यांच्या द्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.
@user-tf9ko8ui7y
@user-tf9ko8ui7y 8 ай бұрын
🙏💐🙏👌 सर्व पवार कुटुंबियांना आणि त्यांच्या द्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.
@user-tf9ko8ui7y
@user-tf9ko8ui7y 8 ай бұрын
🙏💐🙏👌 सर्व पवार कुटुंबियांना आणि त्यांच्या द्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 56 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 38 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 56 МЛН
Big News for PTI!! | Geo News 6 PM Headlines | 14th July 2024
21:30
Exclusive interview with Prataprao Pawar | Mitramhane
1:04:54
Mitramhane
Рет қаралды 57 М.
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 56 МЛН