No video

Exclusive interview with Prataprao Pawar | Mitramhane

  Рет қаралды 57,388

Mitramhane

Mitramhane

10 ай бұрын

In this interview, we sit down with the distinguished Prataprao Pawar, a renowned businessman and the proud owner of one of Maharashtra's oldest and most prominent media houses. As a prominent member of one of the most powerful families in Maharashtra, Prataprao Pawar offers us a glimpse into his extraordinary life journey, his profound insights into the world of media, and the secrets behind his successful ventures. Prataprao Pawar's journey is not just a story of success but an inspiration for generations to come.
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#pratapraopawar #marathiudyojak #mitramhane #mediaperson
• Exclusive interview wi...

Пікірлер: 185
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
काही तांत्रिक कारणांमुळे दोनेक मिनिटे बोलताना एको येतो. उरलेले 57 मिनिटे हा एपिसोड नीट ऐकता येतो. प्रेक्षकांना होणाऱ्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. - मित्रम्हणे
@shriv.s.2653
@shriv.s.2653 10 ай бұрын
Aaplya mule amhala itakya mothyaa aani experienced manasnna Aikataa yet aahe hech khup aahe aani to Eco hot hota 2-3 min sathi which is fine.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
@@shriv.s.2653 💛💛💛🙏🏼🙏🏼
@TheParag18
@TheParag18 9 ай бұрын
कसं आहेना जी मुलाखत तुम्ही घेतली आहे ते सोनं आहे, अंगात स्पुर्ती भरून आणणार आहे, नवीन काही करण्याची इच्छा जागवणारा आहे तर अश्या सोनेरी, प्रेरणादायी आणि स्वतःकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लावणाऱ्या ह्या मुलाखतीत तांत्रिक अडथळा आणि मी स्वतः sound engineer असल्यामुळे सांगतो की अश्या मुलाखतीत ध्वनी हा मुलाखतीचा आत्मा असला तरी कुठेही मी विचलित न होता संपूर्ण मुलाखत बघणे म्हणजेच त्यात सगळं आल आणि मित्र म्हाणे च्या संपूर्ण टीम चे खूप खूप आभार 🙏 आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मुलाखत पोहोचवून मी माझ कर्तव्य नक्की करणार.
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
@@TheParag18 मनःपूर्वक आभार. आपण ज्या सकारात्मकतेने ही बाजू लावून धरली त्याबद्दल खरच कौतुक.इतर एपिसोड जरूर पहा. बोलत राहू.
@dineshnakharekar2453
@dineshnakharekar2453 5 ай бұрын
खूप छान तुमच्या मुळे आम्हाला या मोठ्या माणसांच्या मनातल कळतंय. खूप छान कार्यक्रम आहे.
@subinamdar
@subinamdar 10 ай бұрын
आयुष्यात येत नसेल तर इतरांचा सल्ला घ्या..वेळ पाला, आरोग्य संपन्न बना आणि आर्थिक शिस्त पाळा..मा. प्रतापराव पवार यांची मुलाखत , त्यांचे विचार परखड आणि तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील..
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
अगदी खरी गोष्ट. एपिसोड आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा. सोशल मीडियावर टाकला तर मला टॅग करा
@mangeshabhyankar9323
@mangeshabhyankar9323 6 ай бұрын
या मुलाखतीमधून ब-याच नवीन गोष्टी शिकलो. मा. प्रतापराव पवारांचे अतिशय स्पष्ट आणि परखड विचार ऐकायला मिळाले. याबद्दल सौमित्रजी तुमचे मनापासून आभार आणि शुभेच्छा !! यापुढे पण अशा उत्तम मुलाखती ऐकायला मिळतील. अशी अपेक्षा. या मुलाखतीमुळे पवार कुटुंबियांबद्दल असलेले काही गैरसमज पण दूर झाले. धन्यवाद 🙏🙏
@nikhilsurya6735
@nikhilsurya6735 10 ай бұрын
Inspiring! Its not easy to live in shadow of famous brother and yet have own identity.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
True
@rajashreesatbhai355
@rajashreesatbhai355 10 ай бұрын
वाटचाल वाचल्यापासून प्रतापराव सरांबद्दल आदर हा होताच, पण आजच्या बघितलेल्या मुलाखतीमुळे तो द्विगुणित जाला. छान मुलाखत.!
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
आपल्या इतर ग्रुप मध्ये ही मुलाखत पाठवा. खूप खूप आभार
@shrikantpawar15
@shrikantpawar15 10 ай бұрын
खूप दिवसांपासून त्यांची मुलाखत म्हणजे सकाळच्या जडण-घडणीचा विचार ऐकायची इच्छा होती. आईचे संस्कार सांगताना सरांच्या डोळ्यात पाणी येतं. मराठी माणसांसाठी उद्योगजकतेसाठी खूप चांगला सल्ला दिलाय. धन्यवाद
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
मनःपूर्वक आभार आपल्या आप्तेष्टांना सांगा मित्रांना सांगा. चॅनल जरूर सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा
@SAJ0208
@SAJ0208 10 ай бұрын
आदरणीय प्रतापराव साहेब तुम्हाला सलाम! तुमचे वाटचाल हे पुस्तक मी वाचले आहे,परंतु तुमची मुलाखत ऐकून पुन्हा एकदा वाचण्याची इच्छा झाली आहे.असेच चांगले मुलाखतीचे कार्यक्रम संयोजकांनी आम्हाला दाखवावे अशी विनंती. धन्यवाद!
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
धन्यवाद आमचे इतर एपिसोड जरूर पहा.. आशा आहे तुम्हाला ते आवडतील
@milindpatki1333
@milindpatki1333 10 ай бұрын
मला आनंद या गोष्टीचा आहे की इतका प्रांजळपणा, साधेपणा व कष्टाळूपणा असणारी ईतकी मोठी व्यक्ती ही राजकीय पार्श्वभुमी असलेल्या कुटुंबातून आलेली आहे. पवार सर मन :पुर्वक अभिनंदन
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
एपिसोड इतरांनाही शेअर करा.. मनःपूर्वक धन्यवाद
@ganeshbichukale1384
@ganeshbichukale1384 10 ай бұрын
खूप छान. प्रथम मी श्री. पवार फॅमिली यांना साष्टांग नमस्कार करतो. डॉ. श्री.आप्पासाहेब पवार यांच्या कंपनीमध्ये मी गेली 28 वर्ष काम करत आहे, त्यांच्या हस्ते बेस्ट अवॉर्ड पण घेतला. खूप काही शिकलो आणि शिकत आहे. आणि आता श्री. अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.🙏
@missionadmission4296
@missionadmission4296 10 ай бұрын
अत्यंत सुरेख मुलाखत, पालकांसाठी, विद्यार्थ्यानं साठी,युवा उद्योजकांना अत्यंत उपयुक्त मुलाखत, सौमित्र .... great 👍
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. एपिसोड आवडला असेल तर शेअर करा. आपल्या जवळच्या लोकांना सांगा
@perfectionistpersona
@perfectionistpersona 10 ай бұрын
Many Rich Maharashtrian are richer only because they have dropped parochialism and embraced openness mingling with similar minded focus group. You become what is your immediate group and surroundings are. If you surround your self with progressive and like minded people from any community, you will automatically absorb the successful characteristics to become truly successful.
@user-lg8uq2ls6m
@user-lg8uq2ls6m 9 ай бұрын
Best Interview of Prataprao Pawar . All Marathi Manoos must follow his principle. Hats off to him.
@tusharshinde1251
@tusharshinde1251 10 ай бұрын
Jya Mauli ne 11 mulanvar itke tejaswi sanskar kele tya maulila kharach salaam 🙏🏼🙏🏼 Prataprao Pawar sir yancha mi kharach fan zaloy..
@prafullamahajan5943
@prafullamahajan5943 10 ай бұрын
खूप छान . यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण मुले प्रेरणा घेऊन व्यवसाय करतील आणि मराठी उद्योजक घडतील अशी आशा आहे.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
धन्यवाद एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. यातून दहा मुलं जरी घडली तरी मग सफल झाला उद्देश.🎉
@balasahebkamble3346
@balasahebkamble3346 10 ай бұрын
आदरणिय प्रतापराव पवार सरांची मुलाखत खूपच प्रेरणादायी ! ❤🙏🎉
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
मनःपूर्वक आभार ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे. त्यातून प्रेरणा मिळून काही लोकांचं आयुष्य घडलं तर समाधान.
@vinayakpandhare892
@vinayakpandhare892 8 ай бұрын
Great personality 🙏..... सर जे सांगत आहेत ते सकाळ वाचल्यावर निश्चित अनुभव येतो....
@being_Aartistic
@being_Aartistic 9 ай бұрын
संस्कारक्षम आणि श्रवणीय मुलाखत. धन्यवाद दादा 🙏 आपली मुलाखत घेण्याची हातोटी उल्लेखनीय ❤ सरांचा आईबद्दलचा स्नेह पाहून हृदय भरून आले. उत्तमोत्तम व्यक्तींना ऐकायला आणि अनुभवायला मिळणे हे आमचे अहो भाग्य.
@Girish_Dalvi
@Girish_Dalvi 10 ай бұрын
शानदार, जबरदस्त, झिंदाबाद! प्रत्येक मराठी माणसाने पहावी आणि त्यातून नक्कीच काहीतरी चांगले शिकावे.. अशी अप्रतिम मुलाखत!! 👏👌👍
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
आभार.. इतर मुलाखतीही पहा.. Do subscribe
@n.n.khamitkar9429
@n.n.khamitkar9429 10 ай бұрын
Excellent interview explaining his background, contribution of his mother to raise in his childhood,keeping himself away from politics despite his family background. I was lucky to work with him in Vidhyarthi sahayaka samiti. He is a model to our students. His administration as president of samiti as he had said in the interview has been appreciated. His last advice about health is very needful to all of us.- Khamitkar
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
Thanks a lot do subscribe and share this episode.. In your groups
@bhartimutha4852
@bhartimutha4852 10 ай бұрын
सलाम तुम्हाला अन आ. शारदा मातेला! सलाम त्या संस्कारांना!
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
💛💛
@shriramkane5801
@shriramkane5801 10 ай бұрын
फारच सुरेख झाली मुलाखत...
@shirinheramb28
@shirinheramb28 10 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत! PGP सर नेहमीप्रमाणे अगदी मुद्देसूद आणि मार्मिक बोलले. सकाळ Educon च्या निमित्ताने फिनलंड मधे सरांचा सहवास लाभला होता. खूप व्यस्त दिनक्रम असल्यामुळे सरांशी खूप गप्पा होऊ शकल्या नव्हत्या, त्या या मुलाखतीच्या निमित्याने झाल्या. धन्यवाद मित्रम्हणे!
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
आभार 💛💛
@priyankssawant9576
@priyankssawant9576 10 ай бұрын
Very very motivating ! Thanks Soumitra for this enchanting interview !
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
Pleasure is all ours. Keep watching our channel. To subscribe and share this episode in all your groups. 💛
@TheGaneshkool
@TheGaneshkool 9 ай бұрын
बरोबर आहे..दुसऱ्यांचा उद्योग बळकावून स्वतः उद्योगपती असल्याचा बनाव करणे म्हणजे उद्योगपती नव्हे.. तुमच्या घराण्याचा जाज्वल्य इतिहास सगळ्या राज्याला माहिती..सकाळ चे मालक कसे झालात आणि ते करताना काय काय लफडी केली ते पण सांगा
@tushartalikhedkar4857
@tushartalikhedkar4857 10 ай бұрын
One of the best podcast ever ❤️
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
WOW... we are glad that you liked our episode. Do share in all your groups.. and not forget to subscribe. Thank you God bless .
@srisrisri1234
@srisrisri1234 10 ай бұрын
उत्तम आणि मनमोकळीं मुलाखत.
@dr.vijaypandharipande5068
@dr.vijaypandharipande5068 10 ай бұрын
उत्तम मुलाखत.ग्रेट व्यक्तिमत्व.स्पष्ट विचार.उपयुक्त अनुभव
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
मनःपूर्वक आभार. चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
@aniketkeni1477
@aniketkeni1477 10 ай бұрын
सरांबद्दल 'सकाळ' पेपर सोडून काहीच माहिती नव्हती. आज ती मिळाली आणि आदरही वाढला! धन्यवाद सौमित्र! 🙏🏼♥️
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
आभार
@deepalimandape2829
@deepalimandape2829 10 ай бұрын
आता पर्यंतचा सर्वात उत्तम एपिसोड होता सर . खूपच प्रेरणादायी आणि शिकण्यासारखे आहे जे कोणतीही शाळा नाही शिकवू शकत. खूप धन्यवाद सर .
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
माणसाला आलेल्या अनुभव हीच मोठी शाळा असते.. प्रतापराव पवार बोलते झाले हेच या चॅनलचं भाग्य. आपल्याला मुलाखत आवडली याचा आनंद आहे
@swapnawilliams4301
@swapnawilliams4301 10 ай бұрын
Highly motivating and thought provoking interview.Thank you!
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
Do share all in your groups...
@devdattadivekar858
@devdattadivekar858 10 ай бұрын
खुपच उद्‌बोधक मुलाखत आहे. आपण किती नकारात्मक आणि मागास विचारसरणीचे आहोत हे प्रकर्षाने जाणवते.👌👍
@onkaryadav7454
@onkaryadav7454 10 ай бұрын
😂😂😂 dole ani kaan ughdun aaikave
@shriv.s.2653
@shriv.s.2653 10 ай бұрын
@mitramhane Khupach Uttam jhala ha Episode, Parakhad mat mandanare ashe lok faar kamich aahet samajat.... Dhanywad Saumitra Ji 🙏
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
🙏🏼💛
@shobhanaphatak4009
@shobhanaphatak4009 10 ай бұрын
खूप छान मुलाखत अणि नकळत ही बरेच काही शिकवून गेली.
@artikikedat
@artikikedat 10 ай бұрын
Audio issue from 24:00 - 26:00. Khupach dilkhulas mulakhat.
@avinashkulkarni2148
@avinashkulkarni2148 10 ай бұрын
आयुष्यात प्रथमच इतकी परखड व चांगले संस्कार शिकवणारी मुलाखत. धन्यवाद
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
आभार
@lilawatipawar6720
@lilawatipawar6720 10 ай бұрын
Sir,lahanpanapasun aamhi sakal paper vachato, tyamule sir he nehami aamachya sobatach,as nehmi vatat.God bless you pawar sir.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
धन्यवाद. सोशल मीडियावर जरूर सांगा मित्र म्हणे आणि सौमित्र पोटे दोघांना टॅग करा
@anilmulik1909
@anilmulik1909 10 ай бұрын
अतिशय श्रवणीय मुलाखत ......बरच काही शिकण्यासारखे .......मराठी माणसाला तर अतिशय उपयुक्त मुलाखत ....Thankas
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
यातून प्रेरणा मिळावी हाच उद्देश आहे. इतरांनाही या एपिसोड बद्दल सांगा सबस्क्राईब करा
@7techzgaming4
@7techzgaming4 10 ай бұрын
I read Sir's article, अनुभव आले. मी फार प्रेरित आहे. His article I shared to my students.
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
सर सुंदर लिहितात. माणसांची निरीक्षण तर अफलातून. त्या मुलाखतींमधून त्यांना उलघडणं हाच हेतू होता. आशा आहे तुम्हाला ही मुलाखत आवडली. आपल्या मित्रांमध्ये फॉरवर्ड करा नातेवाईकांमध्ये फॉरवर्ड करा.. चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत
@pranita1405
@pranita1405 10 ай бұрын
आई विषयी प्रेम अप्रतिम. ग्रेट man 🙏🏼🙏🏼
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
आई विषयी प्रेम तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं तिची शिकवण.. ती आजही त्यांनी लक्षात ठेवली
@rishikeshdesh
@rishikeshdesh 10 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. दोघेही To The Point
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
💛💛
@neetajagtap9206
@neetajagtap9206 10 ай бұрын
Very inspiring interview
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
Do share and subscribe our channel. ही मुलाखत आवडली असेल तर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा
@mithilarege830
@mithilarege830 10 ай бұрын
Nice episode again. Thnx Mitra mhane
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
💛 do subscribe and share
@theeducationtravelhub8583
@theeducationtravelhub8583 10 ай бұрын
विद्यार्थी सहायक समिती , पुणे ❤
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 10 ай бұрын
मित्र म्हणे टीम ला धन्यवाद. सुमारे 41 वर्ष मी सकाळचा वाचक. प्रतापराव यांचे सदर मी वाचत आहे. मुलाखत आवडली कारण स्वतः बद्दलचा परखडपणा!! फार आवडला. जन्म गाव आणि घराचे संस्कार किती खोलवर आजही आहेत हे भावले. 25 वर्षांपूर्वी बालगंधर्व कला दालनातल्या उद्घाटनानंतर ( उशीर झाला होता ) प्रतापराव गर्दीतून पळत निघून गेले होते...आज आठवले...
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
खूपा आभार. चॅनल जरूर subscribe Kara
@TheGaneshkool
@TheGaneshkool 9 ай бұрын
४१ वर्षे सकाळ चे वाचक आहात तर या महाशयांनी परुळेकर कुटुंबाकडून सकाळ कसा बळकावला हे माहीत असेलच..सकाळ वृत्तपत्राची अवस्था काय करून ठेवली आहे जाणवलं असेलच आपणास..
@cbhujbal8994
@cbhujbal8994 10 ай бұрын
great....and thank you so much
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
You are most welcome
@subh2173
@subh2173 10 ай бұрын
खूप छान व महत्वपुर्ण मुलखात 👍
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
💛💛
@veenapate1097
@veenapate1097 10 ай бұрын
खूप छान मुलाखत आणि खूप अभिमान वाटतो सकाळ फॅमिली मेंबर असल्याचा
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
💛
@pankajwakhradkar9398
@pankajwakhradkar9398 9 ай бұрын
Worth watching 😊
@sandeepkalantre8609
@sandeepkalantre8609 9 ай бұрын
Great interview sir thanks for share this interview every marathi people watch this Salute sir
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
Thanks for your feedback do share this episode in all your WhatsApp groups.. let's connect with each other
@PARIKSHITJAMADAGNI
@PARIKSHITJAMADAGNI 6 ай бұрын
खूप छान मुलाखत
@kavitapawar5614
@kavitapawar5614 10 ай бұрын
खूप छान अनुभव सांगितले सरांनी....दुर्मिळ व्यक्तिमत्त्व..छान मुलाखत....धन्यवाद..🙏
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
मनःपूर्वक आभार एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा
@prajktakadu7446
@prajktakadu7446 10 ай бұрын
Khupch chan interview ani Pawar sir che pratyek vakya Abhayas karnyasarkhe aahe
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
मनःपूर्वक आभार चैनल जरूर सबस्क्राईब करा आणि ही मुलाखत जास्तीत जास्त शेअर करा. चांगला कॉन्टेन्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे 💛
@shivajipawar7735
@shivajipawar7735 9 ай бұрын
धन्यवाद सर
@sanketbhoyar6592
@sanketbhoyar6592 10 ай бұрын
अप्रतिम
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
आभार
@mayuradkar4771
@mayuradkar4771 10 ай бұрын
सौमीत्र, उत्तम व्यक्तिमत्त्व निवडलंस!
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
आभार
@varshavaze2477
@varshavaze2477 10 ай бұрын
ग्रेट.
@perfectionistpersona
@perfectionistpersona 10 ай бұрын
this is consumer driven world where every person, community is a product or service. To make money one needs to satisfy some need or want of the society that will fetch you money. Nokia failed because it couldn’t transformed itself fast into the world of iPhone and android Samsung phones. Marathas were leaders when military strength was asking need. Today it’s Vaishyas world. People need to drop the features which are no more useful and offer something of value to the society. All the gazalis and small talks should pave the way for creative and productive thinking.
@sureshborade1321
@sureshborade1321 10 ай бұрын
मराठी माणसाला मार्गदर्शन करणारी मुलाखत thanks.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
हेच अपेक्षित आहे. आपल्यासारख्या इतरांनाही हा प्रवास प्रेरणादायी ठरो.. चॅनेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा.
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 10 ай бұрын
छान मुलाखत.....👌👌
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
मनस्वी आभार
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 10 ай бұрын
राजकारणातील सुसंस्कृत कुटुंब. एवढे वर्ष सातत्याने आघाडीवर असणे सोपी गोष्ट नाही. ते ही अनेक print ani digital media उदयास येत असताना. विचारांचा पाया पक्का असेल तरच हे साध्य आहे.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
म्हणूनच त्यांची मुलाखत प्रेरणादायी आहे. आपले अगदी बरोबर आहे. माणसे उगीच मोठी होत नसतात
@subhashrathi6454
@subhashrathi6454 10 ай бұрын
खुप छान मुलाखत प्रेरणादायी 🎉
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
आभार हा प्रवास इतरांनाही प्रेरणादायी ठरो. 😊
@perfectionistpersona
@perfectionistpersona 10 ай бұрын
Sharad Pawar only bothered about Baramati. On the contrary Narendra Modi is passionate about whole of Gujarat and Gujarati pride people. That has made the difference. He was elected as PM. NM has helped the whole of Gujarat. Sharad Pawar unfortunately showed narrow vision and politics of convenience and power rather than welfare for the whole of Maharashtra.
@perfectionistpersona
@perfectionistpersona 10 ай бұрын
Nevertheless I have respect for Shri Sharad Pawar ji.
@cbhujbal8994
@cbhujbal8994 10 ай бұрын
keep it up bro
@pranavpatil1667
@pranavpatil1667 10 ай бұрын
Wisdom ❤
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
❤❤
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 9 ай бұрын
छान मांडणी केली आहे, चिंतनीय,
@user-lg8uq2ls6m
@user-lg8uq2ls6m 9 ай бұрын
Very good Interview
@perfectionistpersona
@perfectionistpersona 10 ай бұрын
The Only way Marathi people can progress is, stop being Marathi and become international in real sense retaining only the elegant part of Marathi culture.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
That is what he want to say...
@jayashreeraut2408
@jayashreeraut2408 10 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत धन्यवाद.
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा
@ulhasramdasi001
@ulhasramdasi001 10 ай бұрын
या मुलाखतीसाठी मनापासून धन्यवाद ❤
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 10 ай бұрын
कामातून माणसे मोठी होतात प्रतापराव पवारजी यांनी उद्योजक होऊन नवीन आदर्श घडवून दिला मराठी माणसाने हे आदर्श घेतले पाहिजे
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
अगदी खरे
@amolpatil4249
@amolpatil4249 10 ай бұрын
36 min. : Really demands wisdom
@patkibhushan
@patkibhushan 10 ай бұрын
खूप छान मुलाखत.
@subh2173
@subh2173 10 ай бұрын
सकाळ परिवर्तन करी उपक्रम म्हणजे ऍग्रोवन दैनिक या मुळे महाराष्ट्रातील शेती मध्ये क्रांती घडवून आणली 🙏
@chandrasekharshinde2872
@chandrasekharshinde2872 9 ай бұрын
खुप छान अनुभव सांगितलें सरानी
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 10 ай бұрын
प्रतापराव पवार मित्रम्हणे मध्ये व्हा व्हा
@vikramgaikwad4694
@vikramgaikwad4694 10 ай бұрын
मराठी माणसाला अर्थ समजतो, पूना गाडगीळ, बाबा कल्याणी, चितळे, किर्लोस्कर, जोशी sweets, येवले चहा, जोशी वडेवाले, Ghokhle construction, पुराणिक construction, Naiknaware construction, दरोडे-Jog , बेडेकर मिसळ, जोगेश्वरी मिसळ, मानकर डोसा, BVG, सकाळ, अष्टेकर ज्वेलर्स, ढोले पाटील , भारती विद्यापीठ, डी वाय पाटील विद्यापीठ
@dattatrayalimaye2756
@dattatrayalimaye2756 10 ай бұрын
Persistent Ani Nirlep suddha
@shindedc
@shindedc 7 ай бұрын
मराठी माणसाला फक्त शेती करायला येते. व्यवसाय शिकावलाच जात नाही.शेती ही अतिशय busy schedule असल्यामुळें नवीन व तरुण पिढीला फक्त चांगले शिक्षण घे नोकरी कर .अर्थ बाबतीत कुणीही कुटुंबातील लोक शिक्षण मिळत नाही.
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 10 ай бұрын
अवघडलेल्या आणि ढोंगी हावभाव आणि उगाचच आई ग बाप रे कश्यासाठी आपल्या आवाक्याबाहेरची ही माणसे आहेत इतके पुरेसे असते श्री प्रतापराव पवार हे शरद पवार यांच्या पेक्षा कुठे ही कर्तुत्वात कमी नाहीत. त्या मुळे उगाच अर्धवट अज्ञानी प्रश्न विचारले गेले आहेत.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
असहमत
@rajendrakaldoke6143
@rajendrakaldoke6143 8 ай бұрын
दुर्दैवाने आपल्या मराठी राजकारण्यांनी अमराठी ऊद्योजकांना भरघोस पाठिंबा दिला. 2:47
@arvindpatale714
@arvindpatale714 9 ай бұрын
चांगले मार्गदर्शक यांची कमतरता आहे
@subh2173
@subh2173 10 ай бұрын
मराठी माणूस कुठे कुठल्या क्षेत्रात पुढे आहे उगाच मराठी पाऊल पडते पुढे... मराठी माणूस कुजकं बोलण्यात आणि 1 ते 4 झोपण्यात व्यस्त मनोहर जोशी महाराष्ट्र सारख्या मोठ्या प्रगत राज्याचा मुख्यमंत्री असताना सुध्दा सर 1 ते 4 झोपायचे काय कमाल आहे राव
@amolpatil4249
@amolpatil4249 10 ай бұрын
Superb ans... Nahi Sangu Shakat
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
खूप खूप आभार
@Thankyou87909
@Thankyou87909 10 ай бұрын
छान मुलाखत
@HiraSomu2306
@HiraSomu2306 9 ай бұрын
जबलपूर येथे सौ. गोडबोले महापौर
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 10 ай бұрын
awaj disturb khup hoto.baki interview chan.
@rupalisable2986
@rupalisable2986 10 ай бұрын
खुप सुंदर होती मुलाखत🤗👍👍
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
💛💛🙏🏼
@jeevanjoshi1070
@jeevanjoshi1070 10 ай бұрын
Rare decency!! This will vanish in next generation.
@Umesh-sv2ne
@Umesh-sv2ne 10 ай бұрын
Video has echo after 24 mins look in to the technical issue
@perfectionistpersona
@perfectionistpersona 10 ай бұрын
We should not play a victim card always and ask help from government. The future world is going to be capitalistic. To survive in this ruthless capitalist world a person with knowledge, risk taking attitude will triumph. We should not get into silos like the M’lim community, playing victim card all over the world. Only way to survival is to pick up the right features by engaging more with successful people. You may lose out on your Marathi friends and eco system, but that’s the price to pay. Eventually the tribe will grow and over couple of decades you’ll have more people from your tribe at the desired level. It’s a long generational process. Many businesses communities are traditionally engaged in business since centuries and that has now gotten in their societal memory or community memory from which they benefit in this capitalist world. Every person should spend 80 percent of thinking time on creativity , progress, knowledge, wealth etc. reading right books. Automatically progress and wealth will follow you. Community will grow only when each and every person from the community utilizes his her greatest wealth that is time in the wise manner without wasting in small talks and playing victim.
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
🙏🏼
@pradipshinde9557
@pradipshinde9557 10 ай бұрын
बरंच काही शिकायला मिळालं .
@tejasdeshpande1471
@tejasdeshpande1471 10 ай бұрын
नानासाहेब परुळेकर यांच्या कडून सकाळ कसा ढापला ते पण विचारा 😂
@mitramhane
@mitramhane 9 ай бұрын
पुढच्या वेळी आपण तेही विचारू. पण हा मुद्दा वगळता इतर अनेक मुद्दे त्यांचे घेण्यासारखे आहेत. असं नाही का वाटत आपल्याला?
@arvindpatale714
@arvindpatale714 9 ай бұрын
😂
@TheGaneshkool
@TheGaneshkool 9 ай бұрын
​@@mitramhaneतसे ते ओसामा बिन लादेन कडून पण घेण्यासारखे बरच काही होत..उदा. शिक्षण, CIA sathi केलेली चाकरी , ट्वीन टॉवर उडवताना केलेलं उत्तम प्लॅनिंग,धर्म प्रेम वगैरे..मग त्याचे गुण पण घ्यायचे का लोकांनी 😂😂😂..
@shubhamjanolkar6268
@shubhamjanolkar6268 10 ай бұрын
24:10 आवाज echo होतो आहे.. नीट समजत नाही आहे..
@SKTechEducation
@SKTechEducation 10 ай бұрын
मित्र म्हणे हे चॅनेल सबस्राईब केले नाही तरी मला व्हिडिओ येत आहे कारण काय
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
You tube suggest करतं. सबस्क्राईब केलं की नोटिफिकेशन येतात. जरूर सबस्क्राईब करा..
@mohankale8055
@mohankale8055 10 ай бұрын
Pawar kutumb sodun.
@diptikulkarni1335
@diptikulkarni1335 10 ай бұрын
मुलाखत खूप छान आहे पण voice कॉलिटी poor aahe
@Ashmanpan
@Ashmanpan 3 ай бұрын
This very deeep ...ha ha ha....
@manndarrghule9756
@manndarrghule9756 10 ай бұрын
Winery cha question rahila
@mukundrajpawar2935
@mukundrajpawar2935 10 ай бұрын
Sound eco hotoy
@ashishasb
@ashishasb 10 ай бұрын
Wouw...pleaple are still buying these misths
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 10 ай бұрын
श्री. प्रतापराव पवार ह्यांची जडण-घडण त्यांच्या आई मुळे उत्तम झाली ह्यात संशय नाही!
@mitramhane
@mitramhane 10 ай бұрын
आभार
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 31 МЛН
In the Spotlight: The Life and Career of Sanjay Mone | Mitramhane
1:00:55
LGBTQ Journey Unveiled with Samir Samudra | Mitramhane
48:30
Mitramhane
Рет қаралды 38 М.
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН