मशीन चा प्रकार बंदच करा,बॅलेट पेपर वरती निवडणूका घ्या
@shubhashbhole79283 күн бұрын
सेवा करण्यासाठी निवडणूक लढवून जिंकून येण्याची गरज नसते, भ्रष्टाचार करून धन संपत्ती गुंडगिरी, आपल्या अनेक पिढ्या च्या भल्या साठी निवडणूक जिंकणे गरजेचं असतं,असा जनतेचा विश्वास आहे!
@hemantvazoorkar42153 күн бұрын
पवार साहेबांचे सुप्रिया सुळेंचे पुनर्वसन लांबले आहे.
@dattatraybhosale98843 күн бұрын
चोरीच्या फडणीस सरकार त्वरीत बंद करा, जनतेच्या विरोधातील सरकार बळजबरीने स्थापन झाले पाहिजे
@hiratasgaonlar97133 күн бұрын
E V M HATOV DESH BCHAVO
@hemantvazoorkar42153 күн бұрын
असे अपवाद का करायचे? जा कोर्टात
@RamanOswal2 күн бұрын
जे झाल ते मान्य करा आता ब्यालेट पेपर वर निवडणूक घेतली तर मतदान जास्त होऊन एकतर्फी एकालाच मत पडतील आणि ठ पका evm वर पडेल पण हे आता योग्य नाही
@chhayasankpal28433 күн бұрын
Evm hatav
@pradipgawande87013 күн бұрын
Evm hatwa election commision ka tayar nahi
@MohanBorawake3 күн бұрын
लोकशाही टिकवण्यासाठी हा लढा दिशा देईल
@aartikundekar20713 күн бұрын
Khajkaykamihotnahi
@wxyz53 күн бұрын
महायुती च शपथ ग्रहण चालू आहे आणि हे घरी बसून करमत नाही म्हणून मारकडवाडीत नमा जालेत याचा काहीच फायदा नाही होणार आणि मारकड वाडीचे लोक हे त्यांचं मनोरजन आहे