Рет қаралды 559,928
#BolBhidu #JayantPatilVsVishalPatil # #VasantDadaPatilVsRajaramBapuPatil
सांगलीतून विशाल पाटलांच तिकीट कट झालं, कशामुळं झालं ? याची चर्चा रंगली तेव्हा एक कारण दादा-बापूंचा संघर्ष हेच सांगितलं गेलं. वसंतदादा पाटील विरुद्ध राजारामबापू पाटील, फक्त सांगलीतच नाही तर सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला संघर्ष. गेल्या 50 वर्षात अनेक संघर्षाचा दाखला देणारी माणसं संपली, पुढच्या पिढ्या आल्या. जशा या दोन्ही नेत्यांच्या आल्या तशा त्या गावगाड्यातल्या माणसांच्या देखील आल्या. पण उभी रेष मारल्यासारखा हा संघर्ष आजही चालूच असतो.
पण नेमकं असं या संघर्षात आहे काय ? की कित्येक वर्ष झाली तरी हा संघर्ष थांबलेला नाही…संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा हा संघर्ष होता कशासाठी आणि का? आणि पुढच्या पिढीतही हा संघर्ष कसा टिकला… पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/