आश्चर्य आहे.... इतक सगळ कुकर्म बाहेर येण्यासाठी संतोष देशमुखासारखा चांगल्या माणसाच जीव जावा लागतो....या सगळ्याला त्या त्या वेळेच निष्क्रीय सरकारच जबाबदार आहे....आताच्या सरकार आणि मुख्यमंत्री यांच्याकडुन आशा आहे की अशा लोकांना कठीणातली कठीण शिक्षा व्हावी..
@vijaydhanorkar50304 сағат бұрын
मागील 3-4 वर्षीपासून तेच सरकार अन तेच गृह मंत्री आहेत
@VishnuRajePatil-Kurundkar3 сағат бұрын
या दुष्ट माणसाला धनंजय मुंडे यांचे समर्थन होते म्हणून हा गुंड जन्माला आला. सर्वस्वी धनंजय मुंडे जबाबदार आहे. धनंजय मुंडे ला सहा आरोपी करून फाशी दिली तरच न्याय मिळाला असे समजावे
@ashokshinde68083 сағат бұрын
गृह खात जबाबदार आहे संतोष देशमुख खुनाला
@jayhind12802 сағат бұрын
Hyach sarkar madhe ha Valya bakasur zala
@ramdaspotghan5266Сағат бұрын
हे काही करणार नाही. न्याय,सरकारच्या शब्द कोशातच नाही.
@yogeshShinde-pi2yy4 сағат бұрын
वाल्मीक कराडचे हात पाय तोडा आणि पवन चक्की ला बांधा... मग त्याला दोन कोटी रुपये खंडणी भेटली असे आम्ही समजू..
@LaxmiPandule-u9b4 сағат бұрын
एकदम बरोबर बोलात
@varunkadam66382 сағат бұрын
बरोबर ❤
@ranjitgavhane664951 минут бұрын
Barobar
@sid_17243 сағат бұрын
म्हणजे सुरेश अण्णा खर सांगत होते पहिल्या पासून
@balakrushnachoure21524 сағат бұрын
हा खंडणी मधील गुन्हेगार आहेच , त्या सोबत संतोष देशमुखचा मुख्य गुन्हेगार आहे.
@Latur-i1o4 сағат бұрын
हा फक्त खंडणीत फसवून संतोष देशमुख खुनात वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे
@spsm35654 сағат бұрын
खंडणी च्या नावावरून संतोष च्या खूनातून लक्ष विचलित होऊ देवू नका
@प्रशांतदेशमुख-श5च4 сағат бұрын
धन्याला सहआरोपी करा.
@vilasd3u2 сағат бұрын
सोबत तुझ्या बायको ला पाठवू
@pradeepkolhe20644 сағат бұрын
Call recording..शिदे साहेब बाजूला .. दुसऱ्या मोबाईल मधे सेव्ह करा....पोलिसांचा काही भरोसा नाही... डिलीट करतील ते
@BhushanHande-e8j3 сағат бұрын
हा तर ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे पिक्चरचं नाव आका
@gajananpundkar62963 сағат бұрын
हे सर्व यांच्या आशिर्वादाने चालू आहे
@parshurambhoytebhoyte45964 сағат бұрын
डायरेक्ट एन्काउन्टर करा, वाल्मीक कराड चा
@rameshlaghane30894 сағат бұрын
भरपूर काही असेल पण अमलबजावणी झाली पाहिजे
@trimbakmalve21823 сағат бұрын
आरोपी यांची सर्व संपत्ती सरकार जमा करावी,,, ज्या संपत्ती साठी लोकांचे खुन केले ती संपत्तीच सरकार जमा करावी,, योगी राज ची गरज आहे,,,
@parmeshwarsalunke51794 сағат бұрын
मुंडे मंत्री असल्याने Report फिरवणार
@rjpatil9417 минут бұрын
👍
@kashinathmane91384 сағат бұрын
शेवटी lab मधून रिपोर्ट येइल, तो आवाज वाल्मीक चा नव्हता, खर आहे?
@Nk779103 сағат бұрын
देनाऱ्याने देतच जावे... घेणाऱ्याने घेतच जावे....घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत.😊
@Madhav_sanap3 сағат бұрын
अति केलं माती होती.
@dnyaneshwarsonwane65963 сағат бұрын
एव्हडं असून देखील, इतके पुरावे असून सुद्धा न्याय मिळेल का?????
@trimbakmalve21823 сағат бұрын
सर्व पुरावे आहेत,,पण राजकीय नेते हस्तक्षेप करतात, पोलिस आणि जज यांना स्वायतत्ता नाही,,
@funnyjoker1m3533 сағат бұрын
सुरेश अण्णा खर बोलले होते 💯💯
@jaydeepshinde46604 сағат бұрын
वाल्या तो गयो😂
@amoljadhav953459 минут бұрын
अति तिथे माती.
@Hanumankarale-wi4jf3 сағат бұрын
खंडणीच्या प्रकरणात नाव घेऊन 302 मधून काढायचे आहे काय सरळ सरळ दिसत आहे
@SahajiPurane4 минут бұрын
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील पुर्ण दहशत संपायला पाहिजेत गोरगरीब जनतेची लुटालूट चालविली आहे पुर्ण दहशत संपायला पाहिजेत
खरा आरोपी आका चा आका आहे तो सापडला तरच संपूर्ण न्याय मिळेल देशमुख कुटुंबीयांना.... सरकारने सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, गृहमंत्री साहेब जनतेला न्याय द्या....
1 mahina lagala ka recording kadhayla .. ky chalu kelay maharastrat evdh pap kuth phednar karm sutti nahi denar konalach
@prabhakarchidrawar94593 сағат бұрын
Ha CM kay zopla ahe
@tushbachhav27603 сағат бұрын
मी देवेंद्र फडणवीस काहीही घडो मी चतुर चाणाक्ष,, ह्या प्रकरणावरून जर मी बोललो तर ते माझ्या खात्यावर येईन त्यामुळे मी शांत असणे योग्य. दुसरे गृहमंत्री असताना साधा आरोप झाला तरी सगळ manage करून मी राजीनामा घ्यायचो पण माझ्या सरकार मध्ये असे होऊ देणार नाही😂
Aaj beed cha baahubali ahe jr ya case madhun sutla tr Haa udya maharashtra cha baahubali banel
@vilasdhawale25532 сағат бұрын
Valmik. Karadla. Phashi. Dile. Pahije
@sadanandsolanke-o2n2 сағат бұрын
To bahubali nahi bahubuli
@sureshharan84023 сағат бұрын
हाकेला दाखवा
@lahukoreKore4 сағат бұрын
Te rahu de santosh desmukh cya marekaryala fhashi zali pahije to koni aso
@vikaslokhande118026 минут бұрын
Tumhi news channel wale bahubali boltat kay sharm nahi watat tumhala
@deeppatil3903 сағат бұрын
नाही राव कराड संत तुकाराम महाराजचा अवतार आहे, तसं नाही करणार तो चांगल्या माणसाला उगी त्रास देऊ नका राव
@Mechanicalgyan3584 сағат бұрын
Kuthe gelay maharasthtra.
@SamadhanSapkal-e7p2 сағат бұрын
याचा enconter करा बास अजून काय नाय
@sagarpatil6104 сағат бұрын
सुदर्शन ने सांगितलं आहे तस करा नाहीतर हातपाय तोडीन अशी धमकी कराड देतो म्हणाल्यावर कळत नाही का पोलिसांना की सुदर्शन घुले याला खंडणी वाल्मीक कराड ने मागायला सांगितली आणि खून पण त्यानेच करायला सांगितला