अहो पगार साहेब वाघा पुढे वाघीणी ह्या नेहमीच शेपटी वर करतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही!
@digambarkorade12794 жыл бұрын
Nice
@swatishilimkar72545 жыл бұрын
शरद पवारांनी सुद्धा फोडाफोडीचेच राजकारण केले होते, तेच आता त्यांच्यावर उलटले आहे. काळाचा महिमा बाकी काही नाही. कार्यकर्त्यांनी फार वाईट वाटून घेऊ नये. हे होतच राहते. (Sandip Shilimkar)
@balnathkhairnar29805 жыл бұрын
जय राष्ट्रवादी काँग्रेस
@dadasahebbhusare Жыл бұрын
👍👌💪2024
@dattarasal73215 жыл бұрын
जशी करणी तशी भरणी पवार
@ashokkekan60675 жыл бұрын
Only pawar saheb
@dadasahebbhusare Жыл бұрын
👍👌💪2024
@ganeshlokhande17605 жыл бұрын
only pawor saheb
@bitcoincryptocurrency46005 жыл бұрын
BJp कडे नेते चांगले भेटले तर , शिवसेनेला कधीही बाजूला सारतील किंवा मित्र मित्र बोलून युती ठेऊन ,अजून 10 वर्ष पर्यन्त शिवसेनेला पोकळ करतील
@ganeshdeshmukh77785 жыл бұрын
Pawar Saheb ✌🏻👑
@bitcoincryptocurrency46005 жыл бұрын
राष्ट्रवादी मध्ये bjp प्रेमी आहेत, मग विरोधी पक्ष म्हणून कोणते काम करणार त्या पेक्षा वंचीत आघाडी बरी आहे one man show
@SanjayKamble-gd2ic11 ай бұрын
Sanju. Rathod. Citrra. Dishabhul
@ashishpatil56143 жыл бұрын
पण त्या सर्व वाघिणी म्याँव म्याँव करतात त्याचे काय
@satishnare6036 Жыл бұрын
Chitra Tai real waghin
@dipakpatil29045 жыл бұрын
धरल तर चावतय सोडल तर पडतय
@kalyanimathpati98855 жыл бұрын
राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील सुचना - जो कोणी शेवटी राहील त्याने फॅन, खिडक्या व दार बंद करून चावी मोठ्या साहेबांकडे जमा करणे....😉😝🤣😂😜
@santoshborkar14605 жыл бұрын
8v
@santoshborkar14605 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍
@rameshwarbhagwat67715 жыл бұрын
पवारांची पावर अजून संपलेली नाही असे चार पाच कावळे गेलेतर काही फरक पडणार नाही उलट विधानसभेला पवार साहेब चमत्कार घडवतील हे नक्की होईल
@zahoorsurve47565 жыл бұрын
Wagh madam wel come BJP dhannyawad
@kalyanimathpati98855 жыл бұрын
ज्यावेळी पवार साहेबांनी बीजेपी मधून धनंजय मुंडे यांना फोडलं त्यावेळी आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब बोलले होते बारामतीच्या सायबा आज माझ घर फोडलत पण एक लक्षात ठेवा तुमचा अख्खा पक्षच असा फोडीन की एका एका आमदारासाठी तुम्हाला भिक मागावी लागेल आज मुंडे साहेबांचे शब्द सर्व महाराष्ट्र आठवत आहे 😢😢😢😢😢😢😢😢
@balbhimdarandale56745 жыл бұрын
ओ हो हो
@vinodsangale5935 жыл бұрын
अगदी बरोबर
@nitinvichare85355 жыл бұрын
एक सामान्य माणसानी पण शिकल पाहीजे सगळेच दिवस सा रखे नसतात कधी कधी ते फिरतात देखी ल जसे आज पवार साहेबांचे झाले शपता घेण्या पर्यंत पाळी आली आहे
@balirambandgar41915 жыл бұрын
सकषम नेतया रुपाली ताई
@Patil_The_Brand_96K5 жыл бұрын
ONEONEONLYPAWARSAHEB... MASTER MIND
@jayantchaudhari67985 жыл бұрын
एकटे पवार राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारण्यास पुरेसे आहेत. पैसा सांभाळायला एखादा विश्वासू पाहीजे
@ganpatade29213 жыл бұрын
भ्रष्टाचारी वाघला कशाला पवार साहेब ठेवतील ही दगडावरची रेघ आहे
@bitcoincryptocurrency46005 жыл бұрын
Bjp मध्ये भरलेले नेते आहेत ते bjp ची काही काळाने पुंगी वाजवणार आहे
@bitcoincryptocurrency46005 жыл бұрын
स्त्रिया नेत्या च्या पाठी त्यांचे पती असतात, आणि पती सुद्धा दुसऱ्या पक्षात असतो फक्त खेळी चालू आहे
@santosh_9795 жыл бұрын
एवढं बर की सेने सारखी कावळे गेले मावळे राहिले सारखी बोचरी टीका केली नाही
@anilbhatkute97725 жыл бұрын
राष्ट्रवादी च्या नेत्यांना माहीत आहे पुढची सत्ता देखील आपली नाही म्हणून ते भारतीय जनता पक्षाचे सद्स होतात शेवटी काय जसं पेरलं तसं उगवलं
@sushant-ky5xc5 жыл бұрын
किती आमदार किती खासदार घेणार दुसऱ्या पक्षातले बाकीचे कार्यकर्ते झेंडा घेऊन फिरनार काय तुमच्या मागे
@jyotibadodke49635 жыл бұрын
Mi rastrvadi
@AJ-ne2ni5 жыл бұрын
¿
@mtvtnoo50845 жыл бұрын
News anchor ashi kaay ahe...plz replace...fresh चेहरे हवा
@subhashdesale43395 жыл бұрын
बादेकरांची हाऊस वाजून राहिली आहे एखाद्या वेळेस त्यांचे आता डिपाजिट सुद्धा होऊ शकतील त्याच्या मतदारसंघातून ती आता कलाकार म्हणून आहेत तर त्यांनी कलाकार म्हणूनच करावे कारण त्याच्यावर त्यातूनच लोक प्रेम करतात मतदान म्हणून तो मनुष्य झीरो काही
@balirambandgar41913 жыл бұрын
वाघ. अशी. असती. का. पैसे. मोजायची. बाई
@judha45345 жыл бұрын
असतील शीते तीथे नाचतील भूते. परीवर्तन हा सृष्टिचा नीयमच आहे. मग वाघीण काय कींवा पाठराखीण काय .
गल्ली चा वाघाला कोन विचारतय 🚩🚩🚩मोदि साहेब तर जगाचे वाघ🚩🚩 आहेत
@ganeshchougule31215 жыл бұрын
Manse ata shani jhali ahet,rajkarn samjat ahe,nusti daru ,paise dyache ani garibache paise anudanat chori karanari Rashatravadi congress.
@art.a125 жыл бұрын
Over confident.lost everything still boasting
@nitinvichare85355 жыл бұрын
म्हणुनच मर्यादा. राखुन राहीले पाहीजे भाजप काय होती त्यांच्या तुन मोदी काढले तर भाजप काहीच नाही म्हणुनच संधी मिळाली आली तर त्याच सोन करा आपलाच मतदार संघ बघु नका जरा माझ्या कोकणाकडे पण लक्ष द्या
@dattatraykolekar3885 жыл бұрын
विधानसभेला राष्ट्रवादीचा पराभव सातारा तून होणार शिवेद्रराजेच जिंकणार
@rajmns11015 жыл бұрын
Bayka kay karnar diggaj nete sagle gele ata kay rastrawadi madhe mogun neta ahet
Sharad pawara pan aamche paqshat yet hote pan fadanvis gheyla tayar nahi
@appabhagat82235 жыл бұрын
Bhekad. Waghin
@pramodraut43675 жыл бұрын
Bjp hata ne padnar
@rameshmate91845 жыл бұрын
मोदी आहेत वाघ ,!! तेथे वाघिण जाणार,पवार साहेब तुमच घड्याळ बंद पडले ,तर काय बुड्त्या जहाज मध्ये बसुन मरायचं काय ??
@dsghuge63655 жыл бұрын
Ghata baki rahnar
@zahoorsurve47565 жыл бұрын
Tumhi pan yet hotya pan aamhi ghetli nahi
@milindpatil90705 жыл бұрын
neet bagha kolhaya ani kutrya astil
@sandeepkundekar97465 жыл бұрын
Belgaum la gelya electionla MES chya kinekarala padavalyacha 20 lakh lokancha shaaap bhog lok tumhala dev manat hote ata Tari Belgaum cha Seemaprashna sodav punha sattet ya
@kalpeshsurvase4835 жыл бұрын
😭😭😜😂😂😂😂🤮
@dattatraykolekar3885 жыл бұрын
काटे उलट फिरायला लागले राष्ट्रवादीचे
@karimkhan79855 жыл бұрын
BJP wale kuch bhi Karle jeetegi to Congress congress party zindabad Priyanka Gandhi Zindabad Maharashtra Mein Jeete ki Congress
@zahoorsurve47565 жыл бұрын
Musalmanani bjp la mate dya . Sharad pawar ha paqsh musalmanana dhoka denara yancya nadala lagu naka