Sharad Pawar यांच्या घरी झालेल्या Rashtra Manch बैठकीत झालं तरी काय?

  Рет қаралды 165,665

BBC News Marathi

BBC News Marathi

3 жыл бұрын

राष्ट्र मंचची बैठक भाजपविरोधात शरद पवार यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी बोलवली ही चुकीची माहिती आहे. ही राष्ट्र मंचची बैठक होती, असं माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी राष्ट्रमंचची बैठक आज (22 जून) आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते आणि काही पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
#SharadPawar #prashantKishor #Maharashtra
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 570
@arvindjoshi204
@arvindjoshi204 3 жыл бұрын
फक्त मोदींनी भाव दिला नाही म्हणून अहंकार दुखावला हे यशवंत सिन्हा यांचे दुखणे आहे.
@shashankpapde9648
@shashankpapde9648 3 жыл бұрын
साहेबांनी आधीच vidharbha आणि मराठवाड्याची वाट लावली आणि आता देशाची लावायला निघाले वा वा वावा
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
मोदीने पाचच वर्षात देशाची वाट लावली .कोणत्याच कामात बोंब नाही पडली
@bharmapatil3453
@bharmapatil3453 3 жыл бұрын
हे ताक पिनारे नाहीत लोणी खानारे बोके
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
अगदी बरोबर... हे न्यूज चैनल लोणी खाणारे बोकेच झाले आहेत.....
@shantarambangal230
@shantarambangal230 3 жыл бұрын
कॉंग्रेस व शिवसेनेत भ्रम निर्माण करण्यासाठी हा शरद पवार यांचा उद्योग आहे.बाकी फार काही नाही.
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
@@shantarambangal230 shantaram shant basnyache kay ghyal? Asha balish idea fakt tumchya supik dokyatach yenar..... . .
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
@@shantarambangal230 bram nirman karnyache udyog fakt bjp lach yetat.... Ground level la kahich karyakarte nahit mag he dalal vikat ghetale ani pasarvtat mag asha khotya batamya... Yamche vishleshan hi Kay Kay akaleche tare todtat kay sangu..... Wah re dalalanno.....
@jagdishghuge6222
@jagdishghuge6222 3 жыл бұрын
दोन बोके व एक माकड खुप लहान पनी ची गोष्ट
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 3 жыл бұрын
तिसर्या आघाडीची बैठक झाली कोणी प्रतिसाद दिला नाही आपले हंसे झाले ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
तिसरी आघाडी रात्री घरी आली होती का सांगायला.....? जसं न्यूज चैनल आपल्या घरच्या पुड्या सोडतं तसेच तुही..... कसं होणार या देशाचं?
@sadashivjadhav7514
@sadashivjadhav7514 3 жыл бұрын
अशा गोष्टींचा तातडीने निर्णय घेता येतो मग मराठा समाज गरीब जो आहे त्यांचा आरक्षणावर निर्णय होत नाही राजकारण बदल तातडीने बैठका होतात यांना फक्त राजकारण हा विषय मोठा आहे 🙏🙏
@sambhajinalavade9837
@sambhajinalavade9837 3 жыл бұрын
24पर्यत यातील बर्यापैकी व्हिलचेअरवर असतील किंवा .......?
@babadesai5879
@babadesai5879 3 жыл бұрын
ढगात
@sachinshinde4052
@sachinshinde4052 3 жыл бұрын
शरद पवार ही रनानिती महाराष्ट्रातील शिवशेनेला भीती घालून महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालवायची आहे
@rameshpatil287
@rameshpatil287 3 жыл бұрын
पाचच वर्ष नाही नेहमी साठी च राष्ट्रवादी व शीवसेना राहील भा जे प आता कोणत्याच जन्मात महाराष्ट्रात भा जे प नाही .इतर राज्यांनीही महाराष्ट्र‌वकेरळ चाआदर्श घ्यावा .
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
भाऊ आता पक्ष बघु नका फक्त आपल्या मतांमुळे शेंडी वाले निवडणार नाही एवढीच जागृती निर्माण करा
@swatijoshi1355
@swatijoshi1355 3 жыл бұрын
मग पवार तातडीने दिल्लीला का गेले व तिथे मिटींग का घेतली?तन्निमित्ते घराची साफसफाई होईल म्हणून? कात्रजच्या घाटाचा प्रयोग करायचा विचार भाजपा वाल्यांना कळत नसेल का?
@dilipdongare3469
@dilipdongare3469 3 жыл бұрын
पवारांच दिल्लीतील घर म्हणजे मंगलकार्यालय किंवा सभागृह आहे काय की कुणीही तिथे सभा आयोजित करू शकते।
@rajshekharbarole3881
@rajshekharbarole3881 3 жыл бұрын
सगळे नेते आहेत,पण कार्यकर्ता कोणी नाही, शिड फाटलेल्या जहाजावरील प्रवासी
@suhasduge4722
@suhasduge4722 3 жыл бұрын
जमलेल्या या नेत्यापैकी कुणाचे जन मानसात वजन आहे?ग्राम पंचायतीत निवडून येण्या एवढी तरी यांची लायकी आहे का?
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
1 नंबर मुद्दा..... जागरुकता निर्माण करा
@ashokpathak6158
@ashokpathak6158 3 жыл бұрын
Tu honar Kay PM??
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
@@ashokpathak6158 भटांनी ठेका घेतलाय? मोदी पेक्षा लायक व्यक्ती भारतात नाही हा भ्रमाचा भोपळा तयार केला आहे दलालांनी.....
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 3 жыл бұрын
तुम्ही पत्रकार म्हणजे कोण पादले तर त्याची पण बातमी बनवाल तुम्हाला दुसरा धंदा नाही.
@harshajitsawantbhonsale5041
@harshajitsawantbhonsale5041 3 жыл бұрын
Perfect
@unknown-zv9or
@unknown-zv9or 3 жыл бұрын
Barober
@bhanudaspansare7019
@bhanudaspansare7019 3 жыл бұрын
आवाज ऐकू येत आहे
@hemant446
@hemant446 3 жыл бұрын
महत्त्वाचे पक्ष सोडून राष्ट्रमंच होणार आणि पोकळ मंच मंचावर बसणार
@pintopinto7115
@pintopinto7115 3 жыл бұрын
Ani to munch padnaar ...
@rajendraundale997
@rajendraundale997 3 жыл бұрын
महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष नाही त्याबद्दल उध्दव ठाकरे नां विचारा.
@devrajdeshmukh4102
@devrajdeshmukh4102 3 жыл бұрын
मोदींना पर्याय फक्त मोदीच किंवा भारतीय जनता पक्ष
@antoshnigade2402
@antoshnigade2402 3 жыл бұрын
महाराष्ट्राची वाट कोणी लावली , उत्तर जनतेला माहीत आहे म हे राष्ट्रमंच काय केळी उपटणार
@mahanandajoshi3609
@mahanandajoshi3609 3 жыл бұрын
आघाडी सरकारला विधान सभा अध्यक्ष निवडायला सांगा मग कळेल आघाडीत खरंच एकी आहे का
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 жыл бұрын
😂 😂
@mukeshmohite4821
@mukeshmohite4821 3 жыл бұрын
सगळे चोर एक व्हायलेत😂😂😂
@dynamicninad
@dynamicninad 3 жыл бұрын
पवारान चा प्लान हा execute झाल्या वरच कडेल की काय होता, आता फक्त अंदाजे लावत आहेत सगडे पत्रकार आपले ।
@MrSunil2212
@MrSunil2212 3 жыл бұрын
अरे पवार नागडा झाला.
@prafull77
@prafull77 3 жыл бұрын
@@MrSunil2212 जळफळाट ! शेकडो वर्षांपासून
@dilipkatariya9224
@dilipkatariya9224 3 жыл бұрын
काहीच सांगता येत नाही,आत काय झाले,ओमर घाईघाईने का गेले,बैठकीतून घाईने कुणी जात नसतं,नक्कीच.. खिचडी पक रही है जरुर.. बाहेर जे दिसतय ते खरं नाही....
@Pune122
@Pune122 3 жыл бұрын
@@prafull77 यशवंत सिन्हा, डी राजा, संजय सिंह, पवन वर्मा, ओमर अब्दुल्ला, संजय झा, सुधीन्द्र कुलकर्णी, जावेद अख्तर, प्रितिश नंदी, करण थापर, आशुतोष, माजिद मेमन, वंदना चव्हाण, वाय एस कुरेशी, बापरे ! कसली तगडी हिजडी फौज !! आता मोदी पळत सुटणार, २०२४ ला रंडी मंच चे सरकार नक्की ----------------------- ४ तासा नंतर --------------------- "तो मी नव्हेच" चा प्रयोग सुरू झाला १ रंडी मंच ही आमची संघटना नाहीच २ यशवंत सिंह यांनी बैठक बोलावली होती ३ आम्ही कॉँग्रेसला आमंत्रण दिले होतेच ४ हा मोदी विरोधी आघाडी उभारण्याचा विषयच नाही ५ इतर जे राजकीय पक्ष गैरहजर राहिले त्यांना आम्ही आमंत्रण दिलेले नव्हतेच ६ "कोरोनाच्या कठीण काळात केंद्राची मदत करणे" हाच फक्त विषय होता. वगैरे वगैरे, एकंदरीत काय, बलात्कारमुळे दिवस गेले असतील, तर गर्भपात केलेला बरा ----------------------------------------------------------------------------- जेंव्हा सारे शत्रू (नाईलाजाने) एकत्र होतात, तेंव्हा समजावे की राजा बलवान आहे.
@prafull77
@prafull77 3 жыл бұрын
@@Pune122वैचारिक दिवाळखोरी ! आपला तो बाब्या .... ⚡
@narayansalunke590
@narayansalunke590 3 жыл бұрын
मिटिंग राष्ट्रमच ची त्याचे मुख्य श्री यशवंत सिन्हा साहेब आणि मिटिंग श्री शरद पवार साहेबांच्या घरी हजर श्री मेमन साहेब श्री अब्दुल श्री कुलकर्णी श्री अरुण कुमार श्री बसू श्री चौधरी श्री तिवारी श्री। मन चांदा आता मुख्य नेता कोण समजायचे जर श्री मोदींना विरोध नाही तर मग कशा साठी ही मिटिंग होती सगळे नेते फक्त श्रीमोदींना पर्याय देण्या साठी सर्व नेते अपेक्षा घेऊन आलेले नेते आहेत त्या सर्वांनी आपली लायकी काय आहे हे त्यांच्या आज पर्यंत च्या राजकारणाने दिसून आले आहे आणि काँग्रेस ला तर हिंदुस्थान च्या जनतेने नाकारले आहे त्यांचा तर काही प्रश्न नाही
@anantsawant3481
@anantsawant3481 3 жыл бұрын
शरद पवार ने मराठा आरक्षण साठी बैठक बोलवावी हे कसं नाही कळत पवार साहेबांना
@prabhakarrane4448
@prabhakarrane4448 3 жыл бұрын
Sharad pawarana aapli rashtriya lyki samajali asel.
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
इच्छाशक्तीचा आभाव ! बाकी काहीही नाही !!
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
शरद पवारांची लायकी तर जगावर राज्य करण्याची आहे..... पण ही दलाल मिडीया त्यांच्या बद्दल अफवा पसरवतात..... त्यांची प्रतिमा खराब करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात...... शेवटी का बहुजन समाज ह्या दलालांच्या बातमीचे शिकार होतात.....
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
@@technicalgyaan1678 चार खासदारांचा अधुनिक सिकंदर !!!
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
@@prakashvichare4244 मी पुन्हा तेच सांगेल की दलाल न्यूज चॅनलची किमया आहे.... पण खोटे फार काळ टिकत नाही.... राजकारण आणि राजकारणी हे तळागाळातून, ग्राम पातळीवरुन उभारलेले असावे..... . . या दलालांमध्ये असं एक तरी नाव सांग......
@suhasduge4722
@suhasduge4722 3 жыл бұрын
विश्लेशण किती बेताल आहे?
@jitendragadhave
@jitendragadhave 3 жыл бұрын
हे दोघे व लोकमत चे दोघे.... फूकट टाइम पास...... ठाकरे पवार ने शिकवलेल बळरायच बस्स........
@sitaramumavane8682
@sitaramumavane8682 3 жыл бұрын
खर सांगा रे, तळी उचलू नका.
@ameetapadte2640
@ameetapadte2640 3 жыл бұрын
Kk9k
@ameetapadte2640
@ameetapadte2640 3 жыл бұрын
LMK I was
@amitpatil2403
@amitpatil2403 3 жыл бұрын
Yes
@bharataswar3157
@bharataswar3157 3 жыл бұрын
राष्ट्रमंच यांनी शरद पवारांचा पबलिसीटी साठी 😊😊 वापर केला । खोदा पहाड निकला चूहा ।
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 3 жыл бұрын
""Change is always good""
@giridharkarkare7247
@giridharkarkare7247 3 жыл бұрын
Gadav.Maharastracha.change.vakdeni.keleli.ami.bogtoy.deshacha.change.karun.dawoodla.Rastrapati.kartil.
@foodandfun5372
@foodandfun5372 3 жыл бұрын
तिसरी आघाडी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@milindsaner8269
@milindsaner8269 3 жыл бұрын
मीडीयाने खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल व गॅस यांच्या भरमसाठ वाढलेल्या दरांबाबत विषय लावून धरावा, जनतेचे दैनंदिन नुकसान होत आहे, त्याबाबात पण दाखवा.
@technicalgyaan1678
@technicalgyaan1678 3 жыл бұрын
बरोबर आहे मिलिंद .... पण सध्या ही मिडिया दलाल झालेली आहे.....
@vijaysadavarte9670
@vijaysadavarte9670 3 жыл бұрын
Person who is not able to walk , could he able to work 18hrs as like Modiji. And who is in position to win 4 Khasdar?
@pratapjoshi4057
@pratapjoshi4057 3 жыл бұрын
धन्यवाद
@agbansod
@agbansod 3 жыл бұрын
खतरनाक! मग मोदीच बरा😂
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 жыл бұрын
अतिशय सपक विश्लेषण!
@sushamaapte7268
@sushamaapte7268 3 жыл бұрын
स्वार्थी आणि संधीसाधू लोक एकत्र आले आहेत
@sbk435
@sbk435 3 жыл бұрын
चाळीस चोरांची टोळी आणि शरद म्होरक्या
@rajeshpatil1368
@rajeshpatil1368 3 жыл бұрын
पवार यांच्या घराच्या बाहेर निलेश आपण पंधरा तास वाट पाहत उभे राहून जे कार्य केले ते पाहून जनता खूष आहे
@chandrakantjadhav5272
@chandrakantjadhav5272 3 жыл бұрын
Please protect our indian constitution and democracy and voting be taken by BALLAT PAPER NOT BY EVM MACHINE
@sunilrandive9618
@sunilrandive9618 3 жыл бұрын
Yes I can hear
@PRAVEENPATEL-rz7gi
@PRAVEENPATEL-rz7gi 3 жыл бұрын
Gelya 7 varshat he sagle chor nagde jalet
@vidyadharbadve2610
@vidyadharbadve2610 3 жыл бұрын
पवार साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता असे म्हणता पण त्यांच्या घरी हा कार्यक्रम होता व स्वतः पवार साहेब तेथे हजर होते. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे
@MrSunil2212
@MrSunil2212 3 жыл бұрын
कसला संभ्रम ? पवारची चड्डी उतरली.
@sunilabdagire8324
@sunilabdagire8324 3 жыл бұрын
तुमचे आजचे विश्लेषण म्हनजे पारावरच्या गप्पा असल्यासारके आहे.किंवा तुम्ही दाेघे एेकमेकांशी गप्पा मारत असल्यासारके वाटतेय.
@MrSunil2212
@MrSunil2212 3 жыл бұрын
होय आणि लोकांना चूतीया समजत आहेत.
@devidaswagh3014
@devidaswagh3014 3 жыл бұрын
यांना सगळ्याला जनतेचा स्याप आहे हे फक्त स्वतःची पोटे भरणार जनते साठी ते थोडेही गंभीर नाही
@sandhyapilankar7504
@sandhyapilankar7504 3 жыл бұрын
👍🙏
@bipingutka1760
@bipingutka1760 3 жыл бұрын
पवार साहेब चाणकय असलेतर 50 वर्षा नंतर पंतप्रधान का झाले नाही ?
@sachinjagtape.o.5771
@sachinjagtape.o.5771 3 жыл бұрын
मोहन भागवत होणार आहेत का?
@Pune122
@Pune122 3 жыл бұрын
@@sachinjagtape.o.5771 मोहन भागवत राजकारणात नाहीत, ते निवडणुकीला उभे राहत नाहीत, त्यांचा राजकीय पक्ष नाही, मी कुस्तीगीर, मी क्रीडाप्रेमी, मी संगीततज्ञ, मी कला/साहित्य यांचा आश्रयदाता, मी सहकार महर्षि, मी शिक्षण सम्राट, मी साखर सम्राट, “मी जाणता राजा“ “मी छत्रपती” मी मोदीचा गुरु” “मी प्रधानमंत्री होण्याच्या लायकीचा” “माझे थोबाड ४० ठिकाणी फाटले असले तरी दिवसाला १०० कोटी पचवणे हा माझ्या डाव्या हाताचा (की डाव्या दाताचा) मळ” असले फालतू दावे, मोहन भागवत करत नाहीत. काही कॉमेंट करायच्या आधी अक्कल (असेल तर ) वापरा
@user-gh2gd2fk8q
@user-gh2gd2fk8q 16 күн бұрын
फडणवीस मुख्य मंतरि होतील का
@sa1358
@sa1358 3 жыл бұрын
Talk to point.
@satoshtripathi3440
@satoshtripathi3440 3 жыл бұрын
शरद पवार अपनी Power से हिंदू राष्ट्र बनायेगा यह मिटींग मे तय हुआ
@gajanandate8799
@gajanandate8799 3 жыл бұрын
पवार साहेब आशा प्रकारे गैरसमज पसरवून स्वतःचे महत्त्व कमी करून घेत आहेत असे वाटत नाही का?
@digambarsutah
@digambarsutah 3 жыл бұрын
👍
@sureshjoshi4258
@sureshjoshi4258 3 жыл бұрын
👍👍
@PRAVEENPATEL-rz7gi
@PRAVEENPATEL-rz7gi 3 жыл бұрын
MARK IT JEVDE MODI LA SHIVYA DETIL TEVDHE HE CHOR COMPANY KHALI JATIL
@sadananddixit7707
@sadananddixit7707 3 жыл бұрын
सर्वच असंतुष्ठ ! अपूरे ! अधुरे !
@deepaknikam9446
@deepaknikam9446 3 жыл бұрын
Good Analysis
@hasanibrahim8376
@hasanibrahim8376 3 жыл бұрын
Ok
@uddhavpawar17
@uddhavpawar17 3 жыл бұрын
नेते म्हणतात, "राजकारणात कधीही काहीही होऊ शकते" मग या वायफळ चर्चा कशाला. इथे विषय संपला.
@Kurulkar1
@Kurulkar1 3 жыл бұрын
😂ह्यांची घरं कशी चालणार .पोटा पाण्याचा प्रश्न आहे?
@gajanankoli7283
@gajanankoli7283 3 жыл бұрын
Sheeta शेटट श शेटट
@vikassule5828
@vikassule5828 3 жыл бұрын
ho
@bhushanmayekar9156
@bhushanmayekar9156 3 жыл бұрын
कोणते 15 पक्ष होते ह्या मिटींगमध्ये समजेल का जरा 😀
@anillohar391
@anillohar391 3 жыл бұрын
घाबरलेत वाटतया...
@chandrashekhardandekar1260
@chandrashekhardandekar1260 3 жыл бұрын
यशवंत सिन्हा याआधी बंगालमध्ये तृणमूलमध्ये पदाधिकार म्हणून सामिल झाले ही राजकारणच नाही का?
@dadajibachhav2475
@dadajibachhav2475 3 жыл бұрын
Nice
@ashokchalke7954
@ashokchalke7954 3 жыл бұрын
ह्या लोकांची तुम्ही नाव तरी कशी घेता जी लोकं संपलेली आहेत जन्मा समाजात किंमत नाही वय झालेला आहे मरणाची वाट बघत आहेत हे सर्व नेते एक होतील ही सर्व तमाशा मंडळी आहेत
@rajkumarkarle6588
@rajkumarkarle6588 3 жыл бұрын
👌
@deoremegharaj1266
@deoremegharaj1266 3 жыл бұрын
Better talk one by one.Here it appeared as if both of you wanted to show how much you of the news.Proper coordination is must.Further, it is requested not to give news in haste.
@poorvaargade3646
@poorvaargade3646 3 жыл бұрын
Yes sirji
@ramnaikare992
@ramnaikare992 3 жыл бұрын
मराठी केंद्रात जाऊन देशाचा पंतप्रधान बनला तर मराठी माणसाला वाईट वाटण्यापेक्षा अभिमान वाटला पहिजे मराठी माणूस हा देशाचा पी एम झाला
@rizwanshaikh9243
@rizwanshaikh9243 3 жыл бұрын
👍👍👍
@bhaskarkulkarni5790
@bhaskarkulkarni5790 3 жыл бұрын
हो
@aniruddharanade9040
@aniruddharanade9040 3 жыл бұрын
दहा पंधरा दिवे एकत्र आले आणि सगळीकडे गडद अंधार पसरला!😊☺️
@jitendragadhave
@jitendragadhave 3 жыл бұрын
असे 10 दीवाळी चे टिमटीम णारे दीवे एकञ आले तरि काय फरक पडणार?
@arvinddorage6742
@arvinddorage6742 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील देशातील धुरंदर नेते शरद चंद्रजी पवार साहेब मोदींना फाईट देणारे यूपीए सरकार देशात आणणारे एकमेव नेते म्हणून पंतप्रधान त्यांनाच करावे ममता बॅनर्जी देशाला नेतृत्व देऊ शकत नाही यशवंत सिन्हा आणि काँग्रेसमध्ये प्रबळ अनुभवी नेता नाही तरी साहेबांचा विचार जरूर व्हावा साहेब पंतप्रधान व्हावे जय हिंद जय महाराष्ट्र
@arvinddorage6742
@arvinddorage6742 3 жыл бұрын
पवार साहेब तसे विचार केला तर काँग्रेसचेच नेते आहे सेक्युलर भारत संविधानाचा अभ्यास असलेले शेतकऱ्यांच्या विकासासाठी तळमळीने काम करणारे भारताचा आंतरराष्ट्रीय अभ्यास असणारे म्हणून काही काळ विरोधकांनी एकत्र येऊन सेक्युलर भारत काँग्रेसचा भारत प्रबळ करण्यासाठी पवार साहेबांना नाच पंतप्रधान करावे लागेल तेव्हा कुठे भारत संविधान प्रजासत्ताक लोकशाही म्हणून टिके ल आर एस एस भाजपा हटवण्याची ताकत नामदार शरदचंद्रजी पवार साहेबां मध्ये आहे तरी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन साहेबांना संधी द्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस
@user-bh7lh3gi5n
@user-bh7lh3gi5n 3 жыл бұрын
असे प्रश्न थेट पवारांना विचारण्याची हिम्मत तुमच्या चहा बिस्कीट पत्रकारांमध्ये नाही का ??
@anilbagul3578
@anilbagul3578 3 жыл бұрын
शरद पवार हे स्वतः पत्रकार परिषदेत का हजर नव्हते?
@MrSunil2212
@MrSunil2212 3 жыл бұрын
चड्डी उतरल्यावर नागडा कसा येणार ?
@girishlodha8173
@girishlodha8173 3 жыл бұрын
Good analysis
@vinayakbutale8751
@vinayakbutale8751 3 жыл бұрын
चाय बिस्कीट
@ravindrakharat8964
@ravindrakharat8964 3 жыл бұрын
Are ye pan Godi media wale aahe
@ravindradeshpande4727
@ravindradeshpande4727 3 жыл бұрын
When you trying to show that there is weightage to the persons attended , you mean to say weight of discarded old newspapers.
@PRAVEENPATEL-rz7gi
@PRAVEENPATEL-rz7gi 3 жыл бұрын
Alibaba ( SP) aani 40 chor
@kirandeshpande9553
@kirandeshpande9553 3 жыл бұрын
निलेश सुंदर
@arvinddhawane2341
@arvinddhawane2341 3 жыл бұрын
yes sound is clear
@kirandeshpande9553
@kirandeshpande9553 3 жыл бұрын
आशिष खास
@satishchaudhari8010
@satishchaudhari8010 3 жыл бұрын
Desha samor fakat modiraj pahije Jay Shree ram jai modiraj 🙏
@user-hg5mw3fp5c
@user-hg5mw3fp5c 3 жыл бұрын
याचा अर्थ हे सर्व जनतेला भीतात.
@ashokkanade7234
@ashokkanade7234 3 жыл бұрын
Ok.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 3 жыл бұрын
हो आवाज बरोबर आहे.
@surendragadgil2211
@surendragadgil2211 3 жыл бұрын
कृपया एकावेळी एकानेच बोलावे ही विनंती.
@gajananbiniwale3892
@gajananbiniwale3892 3 жыл бұрын
Ho
@pravinbaad3315
@pravinbaad3315 3 жыл бұрын
Ok आवाज येतोय
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 3 жыл бұрын
सगळे 15 अपक्ष लोकांची बैठक झाली. नोंदणीकृत पक्षाचा कोणी सुद्धा हजर नव्हता. शरद पवारचा प्रयोग फसला म्हणून हे यशवंत सिन्हाच्या नावावर खपवलं 🤣🤣 म्हणून काकाचा बेत फसला 🤔🤔
@maheshdhale1072
@maheshdhale1072 3 жыл бұрын
धरसोड वृत्ती आसल्यान पवार साहेब पंतप्रधान होत नाहीत .होणार नाहीत .यशावांत सिंन्हा आधी ज्या पक्षात होते तीथे पद भोगत मोठे झाले आता त्या चपक्षाच्या विरोधात जातायेत.त्यांच्या या वृत्ती मुळे त्यांना उपयोग होणार नाही . जे एका च पक्षाशी प्रामाणिक राहीले नाहीत तर देशाशी कसे राहतील.
@dilipkulkarni5394
@dilipkulkarni5394 3 жыл бұрын
येतोय
@nitinswami9001
@nitinswami9001 3 жыл бұрын
,👍
@ashishdudhe8614
@ashishdudhe8614 3 жыл бұрын
बातमीच्या या विश्लेषणात अजिबात दम नाही. दोघेही विश्लेषक एकमेकांवर कुरघोडी करतांना दिसत आहेत व स्वतःचे ज्ञान जास्त आहे हे, एकमेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोघेही विश्लेषक एकमेकांचे शब्द - वाक्य कापण्याचा प्रयत्न करीत आहेत.
@swatijoshi1355
@swatijoshi1355 3 жыл бұрын
मला तर पीकेंचं विधान की तिसरी आघाडीमोदींविरोधी फारशी प्रभावी ठरणार नाही हे देखील धूळफेकीचे वाक्य वाटतेय
@shivajipowar412
@shivajipowar412 3 жыл бұрын
एक फसलेला प्रयोग !!!
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 3 жыл бұрын
होय 👍
@shubhadaparab574
@shubhadaparab574 3 жыл бұрын
Sir kiti chhan Takala jaun bhande ka lapawata wau sir. 👍sunder hyatach lay bhari
@dgparulekar
@dgparulekar 3 жыл бұрын
Avoid BBC in all languages
@yogeshpatil2081
@yogeshpatil2081 3 жыл бұрын
पुन्हा...... कचरा....जमा....झाला.......
@amitdhaygude8891
@amitdhaygude8891 3 жыл бұрын
4 Khajdar ahet loksabhet ani mantayet mala prime Minister kara. Saglyani Milun Tharva ki prime Minister Kon. Ani mag ya modi virodhat.
@shrikantdeshpande6451
@shrikantdeshpande6451 3 жыл бұрын
हो आवाज येतो आहे.
@achalkumarchavan9255
@achalkumarchavan9255 3 жыл бұрын
Yes clear voice
@devidaswagh3014
@devidaswagh3014 3 жыл бұрын
हे फक्त महारा्ट्राला भिकेला लावणार बाकी काय
@meghdutkarade7896
@meghdutkarade7896 3 жыл бұрын
Sir ek prashant kishor var ek video banva.. Sopi gosht
@ashokshah7565
@ashokshah7565 3 жыл бұрын
सभापती कधी बसवणार ते सांगा
@udaymehta7107
@udaymehta7107 3 жыл бұрын
Are you talking about PK of movie Alien PK what is he doing in politics
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 142 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 25 МЛН