वैचारिक आणि राजकीय मतभेद असू शकतात,पण हा गडी 84+झालाय पण,ना थकला आहे ना,थांबला आहे.....!!🙋 salute आहे या माणसाला...!!ग्रेट..👍
@RavirajBandal3 сағат бұрын
विरोधकांचा संपला विषय 😂😂😂
@satyamsalunke96953 сағат бұрын
वरुण राजा महाविकास आघाडी ला परत एकदा पावला❤
@ganeshgaikwad73873 сағат бұрын
वार फिरलय
@shivajishinde52752 сағат бұрын
मला अपयश आले कि मी या माणसाकडे बगतो..
@hemantshinde178912 минут бұрын
मी पण 🎉
@shankargaikwad70592 сағат бұрын
साहेब महाराष्ट्रातील तमाम जनता तुमच्याच सोबत आहे🎉🎉🎉🎉🎉
@patil6153 сағат бұрын
❤❤❤❤❤ वार फिरल
@AmitMundkar3 сағат бұрын
पाउस+ म्हतार= सरकार😂😂
@VishnuDudhal-st5uj2 сағат бұрын
बारामतीची ,परळीची आणि येवल्याची जागा काहीही करा पण जिंकलीच पाहिजे. तरच तुमच्या पाठीशी संघर्षकाळात एकनिष्ठपणे राहीलेल्या कार्यकर्त्यांच्या मनाला समाधान वाटेल आणि पवार इज पॉवर काय असते हे संपूर्ण देशाला समजेल
@akshayrakh47332 сағат бұрын
Parali cha vishay sodun de😂😂
@pratikdhaware96842 сағат бұрын
बीड लोकसभा आताच करून दाखवलंय😅@@akshayrakh4733
@netajigharage14142 сағат бұрын
Nikal laglyavar kalel@@akshayrakh4733
@shekharshinde73092 сағат бұрын
@@akshayrakh4733आर तो धन्या पडणारचं
@Bagayatdar1602 сағат бұрын
परळीत फक्त DM BOSS 🔥✌️
@PSMMAKS2 сағат бұрын
मी महाराष्ट्रातील भरपूर मतदार संघाचा आढावा घेतला सध्या महाराष्ट्रात तुतारी साठी खूप Positiv वातावरण तयार झाले. तुतारी चे उमेदवार हे जास्त संख्येने निवडून येणारं हे मात्र नक्की
@akashnimbalkar71794 сағат бұрын
Sharad pawar ❤❤
@swarajshrirao77423 сағат бұрын
घुमू दे तुतारी तुतारी..... साहेब...... सिर्फ नाम ही काफी है.....
@Love4NatureEnterprises3 сағат бұрын
चांगभलं झाल , किंग पवार साहेब ❤
@UserA-20-043 сағат бұрын
Pawar power
@thegreatkisan80313 сағат бұрын
पाऊस आला म्हंजे पवार साहेब जिंकले❤❤❤❤❤❤❤महाविकास आघाडी येनार सरकार बनविनार
@sandippimpalkar74694 сағат бұрын
जय हो विजय हो
@swapnilwagh85573 сағат бұрын
वारं फिरणार ❤
@rahuljyot2500Сағат бұрын
साहेबांनी वातावरण फिरवलंय 🔥🔥🚩 यंदा फक्त महाराष्ट्र धर्म 🚩🚩🚩
@manishghatole80113 сағат бұрын
Very very very very very very very very good 💯👍❤❤❤❤❤❤❤❤❤
@shreyas37273 сағат бұрын
पावसातील सभा वातावरण फिरवलय साहेबांनी परिवर्तन अटळ आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@Kingkholi032 сағат бұрын
जिकडं म्हातारा फिरतयं तिकडे चांगभलं हुतंय ❤️🔥🙏🏻
@chetantawade42123 сағат бұрын
वातावरण परत फिरलय
@govindpawar18113 сағат бұрын
शरद पवार साहेब एक आणि एकमेव माणुस आहे ज्या व्यक्तीनी महाराष्ट्रचा खरा विकास केला आहे. जय हो पवार साहेब 👏🏻
पाऊस आणि साहेब= परत मोडी काय येत नाही राज्यात 😂 फसणवीस बसतोय परत बोंबलत 😂😂
@bidaristanely58262 сағат бұрын
महायुती 100% घरी जाणार वर फिरला म्हणुन समजा आता ....mva 180+190 जागा फिक्स
@kishorbelkar90903 сағат бұрын
पडला पाऊस लागले बीजेपी चे ❣️ डे 😂😂😂
@yuvrajsumbre8338Сағат бұрын
1500 hajarat baine. Tapari chalu keli..😂😂😂
@DhananjayPatil-nc5jyСағат бұрын
पाऊस रुपा ने महाविकास आघाडीला देवाचा आशीर्वाद
@FANTASYEXPERTARBAZ3 сағат бұрын
Kingmeker ❤
@Dilip244772 сағат бұрын
आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या वर वरुण राजा ची कृपा आहे.
@VijayMane-jr5gh4 сағат бұрын
❤
@sachinr.suryawanshi42243 сағат бұрын
kay manus aahe ha....naad khula......mala 35 la chakkar yety ani ha....85 la pawasat bhashan hantoys......big respect
@jayuvijumadane2 сағат бұрын
पवार साहेब तुमचे या वयातील कष्ट बघून मेघराजाला पण तुच्यावर वर्षाव करावा वाटलं सलाम या ८४ वर्षाच्या योध्याला ... आम्ही आमच्या या आज्ज्या साठी हि निवडणूक हातात घेतली आहे पवार साहेब आपला महाराष्ट्र देशात पुन्हा एक नंबर चे राज्य करण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे तरुण तुमच्या सोबत
@grpdfcgh2 сағат бұрын
भर पावसात शारदाच चांदणे ❤❤ विजय होणार
@vinodpisal20073 сағат бұрын
100 तुतारी आहे साहेब
@ra82082 сағат бұрын
सातारा आणि कोल्हापूर ✌️
@yujitmore37092 сағат бұрын
पाऊस आणि अभेद्य सह्याद्री शरदचंद्र पवार साहेब... महाराष्ट्राचे तख्त पलटवणार.....
@SunnyShinde-y8i3 сағат бұрын
वस्ताद...तुतारी जोरात वाजणार❤
@ankitramkar265Сағат бұрын
पाउस आला म्हणजे विजय पक्का
@ranjitwagh43002 сағат бұрын
जिकडे पवार साहेब आहे तिकडे वातावरण आहे ❤
@shivajilambe56482 сағат бұрын
विषय संपला 👍
@dilipsanap46262 сағат бұрын
शरद पवार सभा आणि पाऊस सकारात्मक संकेत
@devendramhatre13982 сағат бұрын
Salam aahe sahebana ❤
@rashidshete13532 сағат бұрын
Only tutari S Pawar ji ❤ MVA Agadi zindabad ❤
@vinodapugade46462 сағат бұрын
महाराष्ट्र चा सह्याद्रि शरद पवार
@sushantsuryawanshi80952 сағат бұрын
इचलकरंजी मध्ये आता गारपीट झाली तरी काय सुध्दा फरक पडणार नाही 🤣🤣🤣🤣🤣
@atulbhabad99802 сағат бұрын
Jhala rada ata sagala
@socialreform1Сағат бұрын
याच भाषण ऐकणार पण मत मात्र महायुती. हिंदू विरोधी भकास आघाडीला अजिबात नाही. जय शिवराय. जय श्रीराम.
@sunnystar5672Сағат бұрын
आता कारंडे साहेब फिक्स 🚩🚩🚩🚩🚩
@VikasMisal-ky7fi2 сағат бұрын
शरद, पवार, साहेब,
@Bhouneshwar__vlogs2 сағат бұрын
शरद पवारांचा विजय असो 🎉
@007HINDUSTANI28 минут бұрын
आदरणीय पवार साहेब आता खरच शंका मिटली.👍
@hemantshinde178913 минут бұрын
विषयच नाही ❤ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@jubershaikh74423 сағат бұрын
Paus ala re❤
@sumitraner2853 сағат бұрын
🎉
@SandipSudrik-ix5qf3 сағат бұрын
King of Maharashtra Politics 🎉
@pramodkadam91314 сағат бұрын
🔥🔥
@RajikDeshmukh2 сағат бұрын
शरद पवार यांच्या वेळेस स पाऊस का येतो. फडणवीस यांच्या वेळेस का येत नाही? जरा विचार करा
@SandyYogee-fc5ly2 сағат бұрын
Ek ajab rasayan ... ek navin urja ... ek n sampnari vat .. .Ek uttung vichar ....salam saheb 🙏
@sandipchavan6069Сағат бұрын
ग्रेट सभा
@Patilsahilsp2 сағат бұрын
हेच्याच सभेला पाऊस कसा येतोय😮
@atultandalavade79683 сағат бұрын
आता विजय होणार 100% पावसात भिजलेली सभा आठवा श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसले वार फिरलय
@tusharjamdade295339 минут бұрын
👑🔥
@dhanajiwayale-ph1wt2 сағат бұрын
हे महाशय आणि पोर पण कधी अंशकालीन शिक्षकांना भेटायला आली नाही! आदिवासी विद्यार्थिनींना चांगलं शिक्षण देणारे माझे सहकारी काही सोडून गेले काही स्वर्गवासी!