पत्रकार, विचरवंत,यांच्यापेक्षा जनता हुशार आहे 2024 ला आपणास दिसेल.
@gajeshagrawal20 Жыл бұрын
शिंदे किवा उद्धव जी ठारवायाचा अधिकार हा फक्त महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, इतर कोणाचा नही। निवडणूक होउन जाऊधा
@dangerousdan6666 Жыл бұрын
बरोबर पण एकच गोष्ट आहे की जो हरेल त्याने पराभव स्वीकारावा आणि व्यवस्थेत हेराफेरी झाल्याची ओरड करू नये
@madhukarchavan3423 Жыл бұрын
वागळे साहेब मला एक मत मांडायच आहे. आता पर्यंत शिवसेनेत झालेली बंड यशस्वी झाला नाही. सुरवातीला यश मिळेल. नंतर त्याची परिस्थिती न घर का ना घाट का.अशी झाली आहे.
@rkashid6472 Жыл бұрын
अरे. ऊपटया.तूला.खोके.मिलाले.का
@शीतल-स1ण Жыл бұрын
आणि आता पण तसेच होईल, गद्दार बदनाम झाला आहे.
@arunbolaj3922 Жыл бұрын
पुर्वीचे बंड आणि आताचा बंड यात फरक आहे... आणि त्या वेळी बाळासाहेब हयात होते
@nageshrajadhyax3043 Жыл бұрын
ठाण्यातून आता आमदार म्हणून पण निवडून येणारं नाहीं
@praphullapatil9556 Жыл бұрын
Tu kon tharavnar
@manoharbhavarthe7013 Жыл бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@pratik24-x Жыл бұрын
भाजपा हटाव देश बचाव ....we Support Shivsena ( Uddhav Balasaheb Thakre)
@arunbolaj3922 Жыл бұрын
नमो नमो 🙏🚩
@vidyadharjagdale1464 Жыл бұрын
शरद हटाव
@dnyandeokedar3270 Жыл бұрын
शींदे हे फक्त सातारचे मुख्यमंञी आहेत की महाराष्र्टाचे हे त्यांनी जनतेला सांगावं !
@D_J40 Жыл бұрын
साताऱ्याच तरी काय भलं करतोय हा
@gebbsganesh9213 Жыл бұрын
Thane cha
@AslamKhan-wk1xd Жыл бұрын
Jasa U T matroshicha aahe
@vijaymore9352 Жыл бұрын
वागळे साहेब..आज काय झाले अचानक..एकनाथ शिंदे.. एकनाथ शिंदे जप चालू केला आहे..काय विपरीत घडले..खोके आले की काय घरी...कारण आता पण एकनाथ शिंदे खोके वाटतयेत...तुमचे काम झाले आहे...शब्बास वागळे साहेब...असेच पत्रकार असावेत...तुम्ही पण राजकारण्याच्या पुढे गेलात.
@999mrabhinav Жыл бұрын
हा मलाही ती शंका वाटतय . आज यांची कॅसेट जर उलटी वाजते आहे😅😅
@ytuser903 Жыл бұрын
पूर्णपणे एका बाजूने मत व्यक्त करणे याला पत्रकारिता कसे म्हणता येईल? दोन्ही बाजूला कमी अधिक प्रमाणात चुका झाल्या असतील तसेच काही बरोबर सुद्धा गोष्टीही झाल्या आहेत. त्या तशा मांडणे यात चुक काय?
@vijaymore9352 Жыл бұрын
@@vinnovative-thoughts साहेब शिंदेंनी मोठा तिर मारला नाही..महाराष्ट्राने गद्दारी कधीच सहन केली नाही..हिम्मत असेल तर निवडणुका लावा...जवळ जवळ सर्वच ठिकाणच्या महानगर पालिकेच्या निवडणुका लावत नाही..आता सत्ताधारी फक्त उध्दव च्या विरोधात वातावरण बनवण्याच्या प्रयत्नात आहेत..उध्दव चा काळ कसा होता आठवा..संपूर्ण जगात थैमान चालू होते...घरातून बाहेर निघणे मुश्किल होते...तो काळ गेला की लगेच विसरलात...ज्यांचे कोरोना मध्ये माणसे गेली..त्यांनाच माहित.. कोरोना काळात ज्या माणसाचे नाव टॉप ५ मुख्यमंत्र्याच्या यादीत येते..चांगल्या कामाची उद्धवला पावती दिली ...ते काय मूर्ख होते का..?..जरा विचार करा..साहेब..अंध भक्त होऊ नका.
आम्हाला वाटल खरा प्रतकार आहे जा बाबा शिंदे गटात जय महाराष्ट्र तुम्हाला
@rajkumarachrekar2879 Жыл бұрын
😇🤣🤣🤣😇😅🤣
@sanjitamahale4222 Жыл бұрын
😂😂😂
@shrirambapat7763 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@shivamp425 Жыл бұрын
वागळे तुमची भाषा बदलली आज. हरकत नाही आम्ही शिवसैनिकांनी आता पूर्ण तयारी केली आहे. उद्धव ठाकरे 🎉
@shrirambapat7763 Жыл бұрын
अले अले अले. लाग आला.
@janardhanmore9488 Жыл бұрын
Parti. Badlli. Ahe. Wagle. Sir.
@rakeshsapate827 Жыл бұрын
निखिल सर, आजच्या विश्लेषणातून ईडी आणि सीबीआय चे महात्म्य मिसींग आहे.
@flixcapture8698 Жыл бұрын
:)
@arunzagadkar9372 Жыл бұрын
आजचा सुर बदललेला दिसत आहे . महाराष्ट्राची जनता जाणकार आहे...
@shreyasakpal3098 Жыл бұрын
मूळ पदावर आले निखिल सर, शिंदेंची वकील पत्र घेतलं
@mahadeopatole7680 Жыл бұрын
निखिल वागळे आजच्या विश्लेषण करताना आपण एक गोष्ट उललेख करण्यास विसरलेले दिसले. ते हे की शिंदेंच्या मागे महाशक्ती असल्याने त्यांना हवे तसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात किंबहुना शिवसेना कमकुवत करण्यासाठीं जे जे करावे वाटते ते शिंदेकडून करून घेत आहेत.
@शीतल-स1ण Жыл бұрын
@@mahadeopatole7680 सत्य आहे
@ST-wn5uv Жыл бұрын
@@shreyasakpal3098khote aalet vatate
@flixcapture8698 Жыл бұрын
Barobar ahe . @nikhil ji Aplyala je vatate te amhala vatat nai. Uddhav Thakre will climb back with common people support !
@SakharampatilMaskikar Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤
@vanitanarse2058 Жыл бұрын
Kaushalya ma hi gaddari aahe 🙏
@pratik24-x Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री चालले असते पण भाजपा कडून नाही ....शिवसेना उद्धव साहेब पक्षप्रमुख असताना पाहिजे होते...
@vishalshedge9978 Жыл бұрын
Kar aahe bha
@sachinbhojane5117 Жыл бұрын
Right
@shrirambapat7763 Жыл бұрын
पण फावड्याने स्वार्थीगिरी केली ना.
@pratik24-x Жыл бұрын
@@shrirambapat7763 एकनाथ शिंदे यांच नाव उद्धव साहेब ह्यांनी सुचवलं च होत पण Congress NCP चे वरिष्ठ नेते उद्धव साहेब मुख्यमंत्री असतील तर च आघाडी होईल अस बोलले ....
@vilasrikame1992 Жыл бұрын
जे मतलबी आणि स्वार्थी आहेत ते शिंदे गटात जात आहेत, पण जे निष्ठावान आहेत ते कायम मा. उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत ठामपणे उभे आहेत.
@vivekthakurdesai4411 Жыл бұрын
फक्त दोघंच उरणार आहेत शेवटी....😅
@dangerousdan6666 Жыл бұрын
होय निष्ठावंत भांगी अगदी राऊत सारखे पवारांची ढुंगणे स्वच्छ करण्यासाठी आवश्यक आहेत
@mahendrasudamjagtap2937 Жыл бұрын
ठाकरे ला सांगा मंग आंबेडकर बरोबर जा औरंगजेब च्या कबरी वर दर्शनासाठी
@yuvrajmore793 Жыл бұрын
@@mahendrasudamjagtap2937tuch sang na mg
@essjay9768 Жыл бұрын
Mi aiklay Aditya Thakre pan Shinde kade jaycha vichar kartoy !
@Shivshainik Жыл бұрын
Only thakre
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Aurangya cha kabri vr janara kattar shivsanik kasa? 😂
@swami_smartha Жыл бұрын
@@cpatil-vh5bwBJP ला आता ओरगजेब आणि हिंदू मुस्लिम दंगल घडवणे आणि निवडणुक लढवायची आहे.कारण मोदी ने महागाई बेरोजगारी आणि शेतकरी आत्मा हत्या याचा जास्त विकास केला.
@शीतल-स1ण Жыл бұрын
मोदीजी बिर्याणी खायला पाकिस्तान गेले, आमंत्रण नव्हते तरी.
@sadashivkadam814 Жыл бұрын
वागळे सर शिंदे न काही केलं नाही जे केलं ते भाजपच्या लोकांना केलं प्रत्येकाला कळत मिंदे हे काम नाही
@DnyaneshwarGanjale Жыл бұрын
शिंदे मधे एवढी ताकद नाही महाशक्ती मुळे गेले निखील भाऊ तुमचे मत जरा सत्तेकडे झुकलया सारख वाटतय आहो ऊददव ठाकरे यांनी शिंदे विसवासू म्हणून सगळे हातात दीले आपला मानूस महनून गद्दारी केली विसवासघात केला
@shrirambapat7763 Жыл бұрын
काम चांगलं झाल्याशी कारण
@nandushejwal1236 Жыл бұрын
वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय ❤️ सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचून शिंदे फडणवीस यांनी षंडयंत्र रचलं, राजकीय निच पातळी भाजप मित्र पक्षाला संपण्याची खाली निच पातळी गाठली हे मराठी माणसाचे, शिवसैनिक, शिवप्रेमी जनतेला जिव्हारी लागले आहे,२०२४ विधानसभा, लोकसभा निवडणुकीत हिशोब जनता निश्चित होईल हे निश्चित आहे.
@jayuashok9017 Жыл бұрын
Ha ha ha.kay.pan joke marto.tuza bavlat uba tha kay kaam karat hota re CM Astana.😂.kangnacha Ghar tod, Arnav la jail madhe taak, ketki chitlela jail madhe taak ya shivay Kam kay kela reee.tizya.uba Thane .janta sab janti haiiii.tuza uba tha ata parat kadhich CM nahi bannar.
@rajkumarachrekar2879 Жыл бұрын
त्याला आतापर्यंत 58 जणांनी like केला आहे. तुला फक्त एकच. मग बावळट तूच नाही का ?
@jayuashok9017 Жыл бұрын
@@rajkumarachrekar2879 te 55 loka jyani like kelay te uba tha it cell loka ahet kallla kaaaa.ata sattya pachvayla.shika .
@rajkumarachrekar2879 Жыл бұрын
@@jayuashok9017 सत्य निवडणुकीत बाहेर येईलच. त्याचीच भिती आहे, म्हणून निवडणूक घेत नाहीत. हे सत्य पचनी पडत नाही वाटतं ?
@sunilnilawar2524 Жыл бұрын
शिंदे बद्दल तुम्ही काही चांगले सांगितले तरी पण मतदार त्यांना निडणुकांमध्ये नाकारणार.
@vilasrikame1992 Жыл бұрын
जर शिंदे सरकार येवढे सक्षम आहे मग महानगरपालिका निवडणूका का घेत नाही याचं उत्तर द्यायला सांगा.
@essjay9768 Жыл бұрын
ghenar ani jinknar pan, kalala ka Rikame bala?
@santoshingale6949 Жыл бұрын
वागळे सरांचा आज सुर बदललेला दिसत आहे🤪 बहूतेक करुन वागळे सरांची नाडी मिंंध्यानी आवळली वाटते 😂😂 जय भीम सर...!!!!
@vijaymore9352 Жыл бұрын
वागळेंची खरेदी झाली येवढे १००%.. वागळेची बोलू बदललेली दिसते..याचा अर्थ समजून जा..
@shailendraahire8856 Жыл бұрын
अगदी मनातलं लिहिलं तुम्ही.
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Janta aurangya cha kabri vr janara parkya cha langoti mitra uddhav la addal ghadvel...
@swami_smartha Жыл бұрын
@@cpatil-vh5bwतुमचं हिंदू च सरकार ना ९ वर्षा झाली कबर का हटवली नाही औरंगजेब ची.
@nitinsamdade6090 Жыл бұрын
@@cpatil-vh5bw ghanta pal gujrati Dalala
@sonalmore6672 Жыл бұрын
Only Uddhav Thackeray is right
@arunbolaj3922 Жыл бұрын
ते कसं?
@swatitorne Жыл бұрын
NamoBuddhaJaybhimgoodjobSir
@shailendraahire8856 Жыл бұрын
असत्याला अर्ध सत्याने झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे आजचे विश्लेषण!तरीही क्षमस्व🙏
@sunilaher535 Жыл бұрын
बरोबर
@amithole2088 Жыл бұрын
फक्त ठाकरे....जय महाराष्ट्र..
@rajeshkadam2661 Жыл бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही
@dangerousdan6666 Жыл бұрын
होय, सोनियांची भांडी साफ करण्यासाठी आम्हाला दुसरा कोणाचीही गरज नाही 🤣🤣🤣🤣
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@dangerousdan6666😂😂😂😅😅मस्त
@ganeshshejul5563 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जय शिवराय जय भिम
@naseeruddinshaikh8807 Жыл бұрын
वागळे सर जय महाराष्ट्र. सध्या चा काळ हा Use & Through चे आहे पर्याय ने गरज सरो वैद मरो. शिंदेंचे हे होणार आहे.माझ्या या मताशी किती लोक सहमत आहे.?. जय महाराष्ट्र..
@gopinathkadam247 Жыл бұрын
पार्टीचे दोर कापले गेले आहेत त्यामुळे गधरांना परत फिरणे कठीण आहे, त्यामुळेच ते शिंदेसोबत राहिले आहेत.
@essjay9768 Жыл бұрын
dor aste tar uddhav ani aditya pan pakdun chadhle aste Shinde Gadavar 😂😂
@nitinchilgar8550 Жыл бұрын
Only udhav Thackeray saheb
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@vinnovative-thoughtsहा हा हा well said
@vinodkadam6932 Жыл бұрын
निखिल साहेब तुम्हाला चांगला निर्भीड पत्रकार समजत होतो पण तुम्ही सुद्धा.... फक्त उद्धव साहेब. जय महाराष्ट्र 🚩
@sagar-jw2dd Жыл бұрын
सर्वांना आतुरता फक्त 2024ची except शिंदे गट आणि भाजप😅 🔥
@jababdarnagrik3520 Жыл бұрын
वागळेसाहेब परखड विश्लेषण केलेत त्याबद्दल धन्यवाद,पण एकनाथ शिंदे ही व्यक्ति ठाण्यात रहातात , कार्यकर्त्यांशी प्रेमळ वागतात पण त्यांना ही सगळी कारस्थान करायची होती हे कारण आहे ,एक नंबरचे कपटी आहेत,हे आता लक्षात येतेय कारण आम्ही ठाण्यात रहातो...
@suniljadhav3824 Жыл бұрын
हेतर सर्व पक्षात आहेत पुर्वी ही होते ज्यानीगद्दारी केली त्याचे आज स्वतःचे पक्ष आहेत नविन काही झालेले नाही केवळ जनतेत बदनाम करण्यासाठी तीन पक्ष आहेत त्यातील कॉग्रेस व रा कॉग्रेस दोन पक्षाचा जनम बंडातून किंवा गद्दारीतून झाला इतिहास पहा आणि हे दोन्ही शिवसेनेच्या भांडणाचा गैरफायदा घेत आहेत
@nitinshelke2111 Жыл бұрын
One and only Uddhav Balasaheb Thakre
@VijayGovindrao-ov4lf Жыл бұрын
साहेब उध्दव ठाकरेंवर प्रतेक खेड्यात, शहरात चांगली प्रतिमा आहे भाजप संपणार आहे
@nitinsalunkhe6212 Жыл бұрын
फक्त आणि फक्त ऊधव ठाकरे ❤❤
@jaykumarkhot9939 Жыл бұрын
वागळे साहेब आपले विश्लेषण अतिशय अचूक आहे.ONLY उध्दव बाळासाहेब ठाकरे.
@milinddeshpande7084 Жыл бұрын
The biggest mistake of Uddhavji Thackeray is trusting Eknath Shinde and other people. Uddhavji Thackeray is still a good administrator and a good strategist.
@arunhirlekar4516 Жыл бұрын
Good narrative , Nikhil's father was chief Engr in MSEB very honest person.
@laxmansurve5032 Жыл бұрын
😂
@shivgirgosavi-ik5ne Жыл бұрын
26:45
@shivgirgosavi-ik5ne Жыл бұрын
@@arunhirlekar451633:27
@RamchandraShinde-r7l Жыл бұрын
साहेब तुमचा विश्लेषण आज आम्हाला पटले नाहीकारण तुम्ही स्पष्ट सांगत नाही फडणवीस यांनीहा सापळा रचला मोहरा म्हणून एकनाथ शिंदे यांचा उपयोग केला आणि या सर्वांम ध्येमहत्वाची गोष्ट एकच महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे ed जनता सर्व पहात आहे , आणि कितीही जाहिरात बाजीकेली तरीरिझल्ट हा कसबा आणि कर्नाटकच येणार
@vitthalkudale188 Жыл бұрын
अगदी बरोबर सांगितले आहे हे नीट लक्षात घेत नाही वागळे साहेब
@vilasrikame1992 Жыл бұрын
शिंदे गटातील एक जरी आमदार निवडणूक हरला तर शिंदे गावाला जाऊन शेती करीन असे सभागृहात जाहीर पणे सांगितले आहे हे लक्षात आहे ना?
@shrirambapat7763 Жыл бұрын
बस काय ! शेवटी एक जण हरण्यावर खुश. बाकी 39 प्रचंड मतांनी जिंकणार.
@perfectionistpersona Жыл бұрын
Marathi people will not tolerate dominance of Gujarati BJP. Ek nath Shinde is tied to Gujarati BJP.
@dangerousdan6666 Жыл бұрын
Its sad that your mind is still rotting in Mi Marathi ani toh Gujrati ani ha Kannadi.. this mentality will destroy the nation; we really hope this thought process is completely destroyed in 2024 and political parties who encourage your thinking are finished for once
@j.j2309 Жыл бұрын
@@vinnovative-thoughtsम्ही गुजरत्यांकडे कामही करत नाही आणि त्यांना मत तर चुकून पण परत कधी देणार नाही.. ज्यांना ज्यांना गुजराती शेंडी जानव्याची राजकारण करणारी आणि मराठी लोकांचा तिरस्कार मंडळी आवडत असतील तर त्यांना देव लवकरच सद्बुद्धी देवो.. जय महाराष्ट्र🙏
@pradeepkulkarni5972 Жыл бұрын
@@vinnovative-thoughtsq
@perfectionistpersona Жыл бұрын
@@dangerousdan6666 Atleast I speak my mind. Modi Shah are making it obvious by their evident actions. We voted for Modi in last two elections, but what he has created in Maharashtra is total chaos. You will see it in next elections. BJP is postponing most elections.
@perfectionistpersona Жыл бұрын
@@vinnovative-thoughts There are many businesses communities in India including Maharashtrians, also nowadays most Indians are working for multinational companies. I have respect for Gujarati community. But the current BJP leadership is unnecessarily creating rift between communities and states. People follow the actions and not the words.
@parmeshwarpawar5070 Жыл бұрын
ठाकरे साहेबांनी आती विश्वास ठेवला मिन्द्यावर(गद्दार).. पण वाघळे साहेब आज तुमचा पण सूर बदललेला दिसतो आहे हे आश्चर्य...
@shrirambapat7763 Жыл бұрын
संशय का मनी आला ?
@bhalchandrajoshi7961 Жыл бұрын
सर आपला सुर बदलत चालला आहे परंतु सर्वांचा अभिप्राय किंवा मत udhav साहेबाच्या बाजूने आहे
@kailasthanage2263 Жыл бұрын
यांनी पण पलटी शिंदे गटात जय महाराष्ट्र
@shivajighogare6291 Жыл бұрын
महाराष्ट्रा जागा हो जागा हो
@surajunhale2325 Жыл бұрын
1 वर्ष ED च्या भितीनी आहे थाबुन
@sadashivkadam814 Жыл бұрын
निखिल वागळे सर महाराष्ट्र त उद्धव ठाकरे यांना जंणता लय खुश मुख्यमंत्री मनुण चांगलं काम केलं शेतकर्यांचे कर्ज माफ केलं आहे जनता सरी उद्धव ठाकरे यांचा मागे आहे
@cpatil-vh5bw Жыл бұрын
Kuthe keli karjmafi... Ek ruppya bhetla nahi
@swami_smartha Жыл бұрын
हो कर्ज माफी केली होती शेतकरी ना उध्दव ठाकरे यांनी
@nitinsamdade6090 Жыл бұрын
Only Uddhav Balasaheb Thackeray Jindabad ❤️❤️❤️
@AnilChavan-vz1he Жыл бұрын
Udhav ji only
@bhushandesale9543 Жыл бұрын
निखील वागळे साहेब मी ग्राउंड लेव्हल ला बराच सर्व्हे केला त्याच्यात शिंदे गटा विषयी प्रचंड नाराजी आणि राग आहे सर्व सामान्य जनतेच्या मनात.
@shankargole2835 Жыл бұрын
एकनाथ स्वतःचे पैसे वापरत नाही जनतेचे पैसे पापरतोय म्हपून लोक त्याच्याकडे जातायत
@dnyaneshwargholaskar4375 Жыл бұрын
उद्धव साहेब ठाकरे 🔥🔥🚩🚩🚩
@udaykoli7649 Жыл бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@maheshshinde7839 Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@sanjaybhagwankamble9765 Жыл бұрын
साहेब आज कानांवर विश्वास बसेना 🥱🥱🥱🥱🥱🥱🥱🥱
@kunalmendhe2606 Жыл бұрын
Thakrey saheb 😍🙏🌹
@vishwanathchavan3418 Жыл бұрын
वागळे साहेब आजचे विश्लेषण ऐकून तुमचे सुद्धा सुर बदलले की काय असे वाटते,, लक्षात ठेवा तुम्ही निरपेक्ष आणि निडर पत्रकार आहात,,
@ankushchinchgharkar1626 Жыл бұрын
साहेब..... आज तुमचा सूर बदलेला दिसतोय.....
@vaishaliborhade7607 Жыл бұрын
Only udhav thakre saheb
@rakeshpatil9102 Жыл бұрын
शिंदे च्या मागे मोदी आहेत साहेब म्हणून
@prakashsalve9801 Жыл бұрын
वागळे साहेब हे पण सांगा एकनाथ शिंदे यांच्या सुरत गौहाटी व्हावा गोवा हा लक्जंरी अर्थ साहाय्या कोणी केले शेम शेम
@sampatlallunawat2316 Жыл бұрын
ऐखनाथ शिंदे ठाकरे आडनाव सांगु शकत नाही हा फरक लक्षात घ्या ---- लक्षात घ्या त्रिविर
@kishorraorane1790 Жыл бұрын
नमस्कार साहेब तुम्ही खरोखरच चांगल्याच बातम्या देत आहात. धन्यवाद.
@hareshthakkar4278 Жыл бұрын
In Mumbai and Maharashtra only one uddhav Thackeray Saheb🙏🙏🙏🙏🙏
@praphullapatil9556 Жыл бұрын
Yenari BMC bjp ghenar
@mahendrapatil9883 Жыл бұрын
निखील वागले साहेब तुम्ही आमचे खूपच आवडते पत्रकार आहेत. परंतु तुमचे सुद्धा स्वर बदलले.
@nandkumardoke6702 Жыл бұрын
अर्थात उद्धव साहेब ठाकरेंचीच
@vilasrikame1992 Жыл бұрын
बंडखोरी झाल्या पासून आतापर्यंत काय काय घडले आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. संविधानाने हे सरकार नाकारले आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
@shrirambapat7763 Жыл бұрын
संविधानाने नाकारले ? 😂😂😅😅
@sangeetajagtap7222 Жыл бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🐯🚩
@jaywantpujari6659 Жыл бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🙏
@kamleshnarkhede7387 Жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे नंबर वन .ठाणे,कल्याण पिता पुत्र पडणार .जय हिंद, जय महाराष्ट्र
@nandushejwal1236 Жыл бұрын
वागळे सर आज खूप शिंदे साहेब बाजु भक्कम मांडली आहे खुप छान सुंदर विश्लेषण केले आहे धन्यवाद, पत्रकार कोठयातुन निश्चित विधान परिषदेत घेतील अपेक्षा करतो, वागळे साहेब यांना आगाऊ शुभेच्छा अभिनंदन
@sunilshinde9393 Жыл бұрын
ह्याला पण खोके मिळाले वाटत. नाहीतर ईडी चा घोडा लावला असेल.
@anghachavan2524 Жыл бұрын
संघटन कौशल्य असणा-याला मंत्रिमंडळ विस्तार का नाही?
@anghachavan2524 Жыл бұрын
😅😅😅
@dhanrajpatil2213 Жыл бұрын
भारतीय जनता पार्टी, महाराष्टातुन हाटवा महाराष्ट्र वाचवा ,
@smitanalage4217 Жыл бұрын
We always support only udhav thakare saheb
@shrirambapat7763 Жыл бұрын
Always wrong 😂
@महादेवरोकडे-ट7छ Жыл бұрын
नो शिंदे ना गंदे ना दळिंदर ना दळभद्री.एकमेव मा. उद्धव ठाकरे साहेब.
@bharatshinde1715 Жыл бұрын
नैतिकता काय आहे,हे ऊधव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कडून शिकावी - घ्यावी.
@prakashbhalerao8789 Жыл бұрын
वागळे साहेब आपण कालपर्यंत मिंदेनी गद्दारी केली असे म्हणत हाेते आणि आज बंड केले असे म्हणत आहात.... याला काय म्हणावे....आपण एकच व्यक्ती असे आहात जे निर्भीड आहात.... तेव्हा आपण आपला निर्भीड पणा कायम ठेवावा हीच अपेक्षा...जय महाराष्ट्र🙏🙏
@sureshkate142 Жыл бұрын
पण एकनाथ शिंदेला एवढे आधिकार दिले शिवसेनेने तरी तो खलल्या ताटात हागला त्याबददल बोला वागले
@uttamjamdade4324 Жыл бұрын
Udhav saheb Thakre jindabad
@ramsomvanshi5811 Жыл бұрын
तुम्ही पण gaddar gang मध्ये गेलो काय vagle साहेब मी 1 sangto तुम्हाला maharashtrat फक्त आणि फक्त udhav साहेब ठाकरे यांच्या mage पूर्ण महाराष्ट्र आहे ❤
@gauravgaming3413 Жыл бұрын
साहेबांवर सुध्दा कुठला तरी दबाव आला असे वाटत आहे.
@psconstruction9119 Жыл бұрын
😂😂
@psconstruction9119 Жыл бұрын
खोके आलै वाटतं
@vinodkadam6932 Жыл бұрын
सत्तेचा गैरवापर करुन प्रतिमा चांगली होत नसते. जनतेला सर्व समजत. निवडणुकीत जनता यांना यांची जागा दाखवून देईल. जय महाराष्ट्र.
@JB-ik8me Жыл бұрын
सुर बदलला निखिलजी 😂😂
@adityavanarse8062 Жыл бұрын
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
@hmvchai_biscuit1677 Жыл бұрын
पार्टी बदलली वाटत
@bhushandesale9543 Жыл бұрын
सर्व सामान्य आणि कडवट शिवसैनिक हाच शिवसेनेचा आत्मा आहे, तो जो पर्यंत आहे तो पर्यंत उध्दव ठाकरे यांना काही प्रोब्लेम नाही.
@dattarambavdane759 Жыл бұрын
वागळे साहेब निवडणुका होऊ देत नंतर कळेल जनता या गद्दराणा त्यांची जागा त्यांना दाखऊन देतील उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
@rameshmore9352 Жыл бұрын
महाराष्ट्रातून भाजपला हद्पार केल पाहिजे .,,,,नाहीतर याचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील....
@uddhavpradhan3480 Жыл бұрын
उध्दव ठाकरे यांच्यासोबत फक्त सहानुभूती नाही तर त्यांचा मुख्यमंत्री असतानाचा कार्यकाळ सुद्धा लोकांना चांगला वाटतो. एकनाथ शिंदे नुसते फिरत असतात पण काम काहीही करत नाहीत. त्याच्या उलट उध्दव ठाकरे ह्यांनी कोविड काळात उत्तम काम केले आणि लोकांना ते लक्षात सुद्धा आलेले आहे. जे विरोधक त्यांच्यावर बाहेर ना पडण्याचा आरोप लावतात त्यांना सुद्धा माहिती आहे की ती काळाची गरज होती. उध्दव ठाकरे ह्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना खूप मदत केली गेली हे सुद्धा विसरून चालणार नाही. एकूण तुमचं विश्लेषण आज एका कमकुवत व पक्षपाती पत्रकाराचे वाटत होतं.
@uddhavpradhan3480 Жыл бұрын
एकनाथ शिंदे ह्यांच्या कार्यक्रमांमध्ये लोकं सोडून जाताना सातत्याने दिसतात. त्यांना लोकं पैसे देऊन बोलवावे लागतात.
@mahamadpendhari3575 Жыл бұрын
Only Thakre Saheb
@Vijay-hk9hw Жыл бұрын
कोण शिदे ।
@umeshpotdar2529 Жыл бұрын
अहो उद्धव साहेब कसे बाहेर पडणार कोविड काळ होता तो. फारसे बाहेर न पडता सुद्धा कारोनाची अभूतपूर्व परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली ना? आज तुमचा सुर जरी बदललेला असला तरी लोकांचा सुर कायम आहे. लोकांना सगळं माहीत आहे कोणी काय केलं, आणि कोण कसं आहे ते. त्या प्रमाणे उत्तर निवडणुकीत मिळेल.
@sahilkd4531 Жыл бұрын
Only thackaray sir.... bcoz uddhav thcakaray VS BJP /shah - modi /fadanavis/IT-ED-CBI/Rane family/MONEY/SATTA....satte cha jivavar shinde kon he karu shakata....pan election aani janate samor nivadun yena kathin aahe sir...40 MLA BJP cha again jana 40 MLA na kathin aahe shinde group cha Covid time madhe reporter na uddhav thackaray yani covid yodha ha darja dila nahi aahe...hey barobar aaahe.... Patrakar hey last 9 yrs madhe god media banawun rahile aahe... tyamule tyana dte deynchi garaj nahi aahe asa aamhala vatata aahe...
@ytviewer275 Жыл бұрын
हा इतक्या लवकर विकला जाईल असे वाटले नव्हते
@ruchiradhamnaskar2374 Жыл бұрын
मिलींद जी तुमची भाषा बदलली आहे. हे बरं नव्हे.
@vishveshchavan9312 Жыл бұрын
Shinde is leader of MLA's, taking out govt money and distributing to his MLA's. The most curropt person shinde is. Satte sathi kahi pan