Shiv Sena : Balasaheb Thackeray , पहिला Dasara Melava आणि Eknath Shinde गटातले मंत्री कनेक्शन काय?

  Рет қаралды 111,158

Mumbai Tak

Mumbai Tak

Жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#BalasahebThackeray #BalasahebDesai #ShivSena #DasaraMelava
शिवसेनेच्या पहिल्याच दसरा मेळाव्य़ाला बाळासाहेब ठाकरेंचे भाषण तुफान गाजले, मेळाव्याला आलेल्या तरुणांवर त्याचा परिणाम झाला आणि मुंबईत काही ठिकाणी हुल्लडबाजी झाली. तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी शिवसेनेला तंबी दिली. तेव्हाचे गृहमंत्री आणि आता शिंदेंच्या गटातले मंत्री याचे काय आहे कनेक्शन जाणून महाराष्ट्र डायरीच्या या भागात
#RPT0161
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 150
@sudhirthawkar2628
@sudhirthawkar2628 Жыл бұрын
शिवसेना कधीही संपणार नाही.. समजा शिवसेना संपली तर महाराष्ट्रात अराजकता माजेल कित्येक कत्तली होतील. आणि शिवसेनेशिवाय महाराष्ट्र हे चित्र कदापि परवडणारे नाही. 🙏
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Жыл бұрын
शिवसेना हा केवळ एक पक्ष नसून मुंबईतील आणि राज्यातील मराठी माणसासाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे,सेनेमुळे देशात मराठी बाणा आणि भगवा देशात दबदबा ठेवून आहे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईचा शेंगदाणा भरडतील 😀😀😀😀
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
रांदशेणा संपलेली आहे😀😀😀😀😀😀
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Жыл бұрын
कधी संपली,माहीत नव्हती,रांध सेना bjp ची नवीन शाखा आहे का,रंध सेना संपायला हवी,
@amoldeshmukh1746
@amoldeshmukh1746 Жыл бұрын
CT by
@bhairavnathdolas6995
@bhairavnathdolas6995 Жыл бұрын
उध्दव ठाकरे जिंदा बाद
@hanumanrasve4044
@hanumanrasve4044 Жыл бұрын
महाराष्ट्र वाचवायचा असेल शिवसेना आवश्यक आहे
@uttamwabale8160
@uttamwabale8160 Жыл бұрын
पहिल्यादसरा मेळाव्याचे सुंदर विश्लेषण आभारी
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Жыл бұрын
बाळासाहेब स्वाभिमानी आणि शब्दाचे पक्के होते .
@sachinadhat2263
@sachinadhat2263 Жыл бұрын
दिघे साहेब पण शब्दाचे पक्के होते मिंध्ये नाही
@sachinadhat2263
@sachinadhat2263 Жыл бұрын
पण minde कबूल होत नाही ना 50 खोके घेतले होते
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Жыл бұрын
अडीच वर्षाच्या सगळ्यात अपयशी सरकारमुळे कळले खुर्चीसाठी मिंधे कोण ते !
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Жыл бұрын
@@pradeepthatte2063 अडीच वर्षे झोपलेल्या सुर्य कसा दिसेल
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Жыл бұрын
@@laxmanmadye1352 सूर्य आता दिसतो आहे शिंद्यांच्या रूपाने कारण अडीच वर्षे फक्त " माझे कुटुंब माझी जबाबदारी " !
@jaymaharashtra2682
@jaymaharashtra2682 Жыл бұрын
मराठी बांडगुळांना महाराष्ट्रा पेक्षा मोदीवर प्रेम आलय
@sachinadhat2263
@sachinadhat2263 Жыл бұрын
ठाकरेंची शिवसेना राहिली तरच महाराष्ट्र टिकून राहील नाही तर मुंबई ,गुजरात मध्ये कधी जाईल हे मिंध्ये सरकारला पण माहिती मिळनार नाही आपण तर सर्वसामान्य आहोत
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
खतरनाक गचाचा खातोस😀😀😀😀😀
@sachinadhat2263
@sachinadhat2263 Жыл бұрын
मग ढोकळा खातो का
@sarojsawant1127
@sarojsawant1127 Жыл бұрын
Khar aahe he
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Жыл бұрын
शिवसेना विषयी विश्लेषण सर खूप केले आहे आभारी आहे.
@artcraft542
@artcraft542 Жыл бұрын
प्र के अत्रे यांनी 1962 साली शिवसेना नावाची एक संघटना मराठी लोकांची मुंबई असावी तशी त्यांनी चार मिटिंग ही झाल्या संघटनेचे नाव शिवसेना नाव फायनल झाले पुढे प्र के अत्रे यांचे निधन झाले. 5/6 वर्ष हा विषय पेंडिंग राहिला. पुढे प्रभोधन ठाकरे यांनी हा शिवसेना आणि मराठी माणसाची संघटना मुंबईत असावी आणि तो पुढे 1966 साली पुढे ठाकरे यांच्या माध्यमातून पुढे सरकला. कारण हा संपूर्ण काळ संयुक्त महाराष्ट्र चालवलीचा मुख्य विषय होता. आज मराठी माणूस कमी होतो आहे मुबंईतून तुम्ही मीडिया वाले लोकांनी हा टक्का कसा वाढेल नेते मंडळी च्या पुढे कसा फोकस केला पाहिजे. आज गुजराथी कन्नड केरळ up बिहारीं लोकांनी मुबंईला व्यापून टाकले आहे. मराठी माणूस मुंबई च्या बाहेर फेकला जातो आहे. यावर फोकस करा. येणारा मोदी शहा चा काळ मुंबई साठी धोका मोठा आहे. देवेंद्र फडणवीस हा माणूस सत्तेसाठी काहीही करू शकतो फार हफफला माणूस आहे.
@sadashivgaykvad6165
@sadashivgaykvad6165 Жыл бұрын
सर आपन खूप आभयासू आहे आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहे जय महाराष्ट्र
@shankarpol1359
@shankarpol1359 Жыл бұрын
नव्या पिढीला समजणे आवश्यक होते... छान विश्लेषण
@arunaphatak5071
@arunaphatak5071 Жыл бұрын
पहिल्या शिवसेना मेळाव्याचे कथन ऐकुन मन आनंदित झाले सोबतचे फोटो पाहून बाळासाहेबांविषयीचा आदर आणखी वाढला.एक तरूण मनातील अंगार कसा प्रज्वलीत करू शकतो,त्यानंतर कित्येक वर्षे हे असिधारा व्रत जोपासले आणि आजही शिवसेना काळाची गरज आहे ,हे मराठी माणसाच्या मनांत ठसविले.धन्य ते बाळासाहेब 🙏🙏
@sharadkadam3745
@sharadkadam3745 Жыл бұрын
धन्यवाद साहेब तुमचे शिवसेनेबद्दल विश्लेषण केल्याबद्दल जय महाराष्ट्र
@bharatchoure5455
@bharatchoure5455 Жыл бұрын
We support only udhavji
@govindadahake4364
@govindadahake4364 Жыл бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩 🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩 🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
@somnathudawant1322
@somnathudawant1322 Жыл бұрын
शिवसेना व शिवसेनाप्रमुख हिन्दू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे साहेब. यांचे कायॅ, स्वाभिमान हा आपण नविन तरूण पिढीसमोर मांडला धन्यवाद व आभार. शिसेना व ठाकरे कुटुंबातील सदस्याचे ञुणानुबंध किती घट्ट आहे. शिवसेना कोणीही संपवू शकत नाहीत.
@rajendrachavan49
@rajendrachavan49 Жыл бұрын
ज्या बाळासाहेब देसाई च दम दिल्याचं सांगीतले , त्याच्यच नातवाला शिवसेनेने मंत्री पद दिले होते ,ते असं भूषवाला हे आता कळल
@tastewithhealth6742
@tastewithhealth6742 Жыл бұрын
महाराष्ट्र ला लागलेली कीड म्हणजे कमळी , आता जास्त माजली आहे , वेळीच dhechayala हवी
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
द‍तक फावड्या महानगरपालिका लुटारु 😀😀😀😀😀 कलानगर‍त आहे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
तुझ्या आईचा शेंगदाणा भरडलाय भाजपाने😀😀😀😀😀😀
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Жыл бұрын
@@keepsocialdistance1643 tuji bjp ani tu geli fodyat
@damodarverekar2659
@damodarverekar2659 Жыл бұрын
@@keepsocialdistance1643 bjp manje. Bahek javli. Party
@lk399l
@lk399l Жыл бұрын
@@damodarverekar2659 Hi BJP tya RSS Chich pilaval ahe jyavar bhartat 18 bomb spot kelyacha arop ahe
@ajparkar1239
@ajparkar1239 Жыл бұрын
चला कोणत्यातरी पत्रकाराला शिवसेनेचे महाराष्ट्रा तील महत्व कळालं 🏹
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision Жыл бұрын
only uddhav saheb thakrey jindabad chalo shivtirth
@mrunalsawant2747
@mrunalsawant2747 Жыл бұрын
मराठी माणसाची एकजुत पुंन्हा शिवतीर्थावर दिसेल ह्यात शंका नाही.सगळ्याची आपल्या परीने योगदान द्या.
@sulabhamohatkar3936
@sulabhamohatkar3936 Жыл бұрын
उदव ठाकरे झिंदाबाद
@pradipsurwase99
@pradipsurwase99 Жыл бұрын
आम्ही भक्त फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे खांदे समर्थक 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🏹
@jaywantsonawane5334
@jaywantsonawane5334 Жыл бұрын
धन्यवाद सर जे तुम्ही थोडक्यात का असेना .पण फार उत्तम समज दिली
@LawTalkswithAmar
@LawTalkswithAmar Жыл бұрын
स्वर्गीय बाळासाहेब देसाई हे लोकनेते होते...
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र समीती कोणी फोडली हे पण सांगा जनतेला सुध्दा कळू देत, भाजपाचे चुलत भाऊ संघानेच सयुक्त समीती फोडली, आणि संपली तीच योजना आता राबवत आहेत...🚩🚩🚩
@ramdasgersappa8537
@ramdasgersappa8537 Жыл бұрын
बाळासाहेबांच्या झंझावाती विचार आणि प्रचार यामुळे मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली.
@valmikshelke59
@valmikshelke59 Жыл бұрын
We are with you Uddhav Balasaheb Thakre So 🚩 Jay Maharashtra 🚩 Jay Shivsena 🚩🏹
@suryakantgarude265
@suryakantgarude265 Жыл бұрын
शिवसेना ही मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रीयासाठी आहे, जय महाराष्ट्र!
@ashokdarade4689
@ashokdarade4689 Жыл бұрын
🚩🚩💪💪जय महाराष्ट्र
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q Жыл бұрын
कदाचित, कदाचित या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते हे हेरूनच सुतारसाहेब तुमचं अनालिसेस
@eknathpatil6728
@eknathpatil6728 Жыл бұрын
खुपच सुंदर आठवणींचा उजाळा मिळाला आभारी
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 Жыл бұрын
खुप छान कमलेश सर
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Жыл бұрын
दसरा मेळाव्यामुळे आगामी निवडणुकींचा अंदाज येऊ शकेल...!
@mrunalsawant2747
@mrunalsawant2747 Жыл бұрын
सुतार सर खुप छान आपण ह्या पहिल्या दसरा मेलावाची माहिती दिलीत .
@sureshdarekar3481
@sureshdarekar3481 Жыл бұрын
खूप छान, पहिल्या दसरा मेळावा, आठवण 🙏🙏
@kishorshinde6095
@kishorshinde6095 Жыл бұрын
खुप छान जय महाराष्ट्र श्री सुतार साहेब
@pradipsurwase99
@pradipsurwase99 Жыл бұрын
ओन्ली शिवसेना 🚩🏹🚩🏹🏹🏹🏹🚩🚩
@abhaysinhsonwalkar5596
@abhaysinhsonwalkar5596 Жыл бұрын
शिवसेना.. उध्दव साहेब 🚩🚩🚩
@sanjayayachit7602
@sanjayayachit7602 Жыл бұрын
प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी कमळाबाई अनेक जणांना वापरून घेते,काम संपले की त्यांना ही संपवते.
@bharatthorat2703
@bharatthorat2703 Жыл бұрын
धन्यवाद
@pradipsurwase99
@pradipsurwase99 Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🏹🚩🏹🚩🚩🏹🚩🏹
@saralajadhav2752
@saralajadhav2752 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@marutipatil6348
@marutipatil6348 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@rajkumarannadatejain3115
@rajkumarannadatejain3115 Жыл бұрын
very nice👌🙏🙏
@dattatraypawar8898
@dattatraypawar8898 9 ай бұрын
सुतार साहेब तुम्ही नेहमी च सत्यवादी आहात आणि राहताल हे त्रिवार सत्य आहे कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही चालवत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेविचाराने फक्त आणि फक्त त्यांचे पुत्र उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच पुढे नेण्यासाठी पात्र आहेत
@shivajighogare6291
@shivajighogare6291 Жыл бұрын
साहेब आज तुम्ही शिवसेनेसाठी नाही तर महाराष्ट्राच्या व मराठी मानसाच्या हित्तासाठी बोललात,
@raeesuddinshaikh6616
@raeesuddinshaikh6616 Жыл бұрын
Jai Maharashtra
@nandushejwal1236
@nandushejwal1236 Жыл бұрын
शिंदे, फडणवीस सरकार गुजरात विकास करण्यासाठी वेदांत प्रकल्प गुजरात विकास म्हणजे महाराष्ट्र विकास काही देणे लागत नाही.भाजप सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी केंद्र, राज्य सरकारने शेतकरी मदत केली नाही.अति पावसाने कमळ सडला आहे कमळाची फुले दुर्गंधी पसरली आहे.
@sarojsawant1127
@sarojsawant1127 Жыл бұрын
Tyana gujrat cha vikas karayla thewle aahelachar sarkar
@vishnuboarkar8001
@vishnuboarkar8001 Жыл бұрын
वा छान माऊली
@rahulsharmapakistanihinduv415
@rahulsharmapakistanihinduv415 Жыл бұрын
*I'm Pakistani hindu Rahul Sharma Love My All Hindu Brother & Sister Around The World Agr Ho Sake Tu Mere Sath Jur Jaen Shukria* 🙏💕🙏💕
@ganpatkarade4796
@ganpatkarade4796 Жыл бұрын
❤👍👌✅ Great
@ashishkhewale2481
@ashishkhewale2481 Жыл бұрын
शिव सेना जिंदाबाद उद्धव ठाकरे साहेब
@milinduke8677
@milinduke8677 Жыл бұрын
मस्त सर
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar Жыл бұрын
Thackeray te Thackeray 🧡 ,baki sagle Gapre 🤐
@santoshmhapralkar9554
@santoshmhapralkar9554 9 ай бұрын
कमलेश सुतार साहेब छान विचार
@sameerdhamapurkar1625
@sameerdhamapurkar1625 Жыл бұрын
Fakt Shiv Sena 🚩🚩🏹🏹
@ramdasnarwade8747
@ramdasnarwade8747 Жыл бұрын
खूप छान
@user-rs6oo7zs1c
@user-rs6oo7zs1c Жыл бұрын
आम्हाला फक्त आणी फक्त उद्धव ठाकरे यांचच ऐकायला आवडेल
@pravinmurade7560
@pravinmurade7560 Жыл бұрын
🙏🙏
@rangraosankpal1839
@rangraosankpal1839 Жыл бұрын
Only shivsena zindabad.
@vijaypanchal8722
@vijaypanchal8722 Жыл бұрын
Very Good
@dattatraychavan7820
@dattatraychavan7820 Жыл бұрын
Good information thank u sir
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Жыл бұрын
सुतार साहेब आजचे विचार मला अगदि तंतोतंत पटले मला आपला खुप राग येत होता पण आजचे विचार ऐकून माझे समाधान झाले महाराष्ट्रा साठी वमराठी माणसा साठी एक जुट रहा आम्ही (मी ) सुद्धा त्या सभेला होतो
@anandraopatil4428
@anandraopatil4428 Жыл бұрын
Very nice
@sachinmore5266
@sachinmore5266 Жыл бұрын
Jay Maharashtra onley uddav Sahab 🙏🙏
@prakashwarang9483
@prakashwarang9483 Жыл бұрын
Chan abhinadan saheb
@rameshjethwani2507
@rameshjethwani2507 Жыл бұрын
Only Udhav Balasahib Thackeray
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Жыл бұрын
दसरा मेळावा 1966 व 2022 यांच्यामधील फरक विशद करावा
@maheshtikhe2243
@maheshtikhe2243 Жыл бұрын
Only Uddhav Thackeray only Shivsena
@saddampatel4551
@saddampatel4551 Жыл бұрын
शिवाजी पार्क नाही छत्रपती शिवाजी पार्क
@surabhivastu8220
@surabhivastu8220 Жыл бұрын
शिवाजी पार्क वर किती लोक बसू शकतात माहीत आहे का
@pritivasave4907
@pritivasave4907 Жыл бұрын
We Support Only Udhavji Balasaheb Thakrcy 💯🚩
@maruthiconstructions3678
@maruthiconstructions3678 Жыл бұрын
Please sir with father how mach party in India
@aniket.14
@aniket.14 Жыл бұрын
शंभूराज देसाई यांचे आजोबा महाराष्ट्र राज्य चे माजी मंत्री आहेत बाळासाहेब देसाई
@republic980
@republic980 Жыл бұрын
Aj marathi mansachya sanghtanela sampvavayache prayatna karanarana histry maph karanar nahi
@prakashwarang9483
@prakashwarang9483 Жыл бұрын
Ami Dara melavya sati shiv tirtavar janar
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Жыл бұрын
Please make an episode on Babasaheb Desai and why resigned as a Home minister from Naik govt some time in early 70s and never returned to main political stream.
@suryakantbhagade3477
@suryakantbhagade3477 Жыл бұрын
Shivasena.bathel.aankhi.kahee.mahiti.aseltar.nehami.sangat.chalavi.dhannevad.jaymaharastra
@gulamshaikh1317
@gulamshaikh1317 Жыл бұрын
Shiv sene la Ek Nath Shinde Navachi Dimag Lagli
@dhanvantarihospital4352
@dhanvantarihospital4352 Жыл бұрын
शिवसेनेच्या स्थापना, प्र,.के अत्रे यांनी योगदान दिले आहे का ?
@pragatiprinters1358
@pragatiprinters1358 Жыл бұрын
शिंदे chya दसऱ्याच्या पोस्टरवर एक शब्द त्रिझ करावयास विसरले एक नेता एक पक्ष एक मैदान एक लव्य एक पक्ष चोर एक नाथ
@ameetk4587
@ameetk4587 Жыл бұрын
Atre started shivsena
@jayashreejoshi9629
@jayashreejoshi9629 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मराठी माणसाची जान आहे.
@vijaykumarkurle2850
@vijaykumarkurle2850 Жыл бұрын
विलासराव देशमुख यांच्या राजकारणाची सुरुवात
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 Жыл бұрын
Shiwajimaharashtrachashivsanikanarojgarasathikabhatkataahe
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 Жыл бұрын
Shapathghetlelemantrisanwidhananusarmarathiyuwkananokridetilkayuttatdyawe
@DM-ok8cg
@DM-ok8cg 3 ай бұрын
शरद पवार काँग्रेस मधून बाहेर पडले त्यावेळी झालेले राजकारण त्याची कारणे आणि नवीन पक्षाची स्थापना.... याविषयी व्हिडिओ बनवा...
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 Жыл бұрын
Rajyatilterakotijantelawaryawarsodnaryanaaagaminiwadnukitkimmatchukwawilagel
@babapatil6120
@babapatil6120 Жыл бұрын
भाजपचा जन्म महाराष्टात इ.सवी सन किती मध्ये झाला ते सांगा
@jimmyvaity25
@jimmyvaity25 Жыл бұрын
Ha anchor bavalat manus vatato
@pdipakpatil7581
@pdipakpatil7581 Жыл бұрын
स्वर्गीय बाळासाहेब देसाई हे लोकनेते होते
@babapatil6120
@babapatil6120 Жыл бұрын
स्वर्गिय 😀🙃😀😀😆
@arjunsawant7877
@arjunsawant7877 Жыл бұрын
कोण शिंदे?तो तर गद्दार ,
@ramankhalse2094
@ramankhalse2094 Жыл бұрын
Chatukaritechi haddd Paar keli saheb Tumhi
@sureshpatil3792
@sureshpatil3792 Жыл бұрын
Tyaweli tambi denaara naatwala shivsenet ghusun sampwaycha shapath ghalun gelay
@mrunalsawant2747
@mrunalsawant2747 Жыл бұрын
Marathi manasachi ekjut punha shivtirthawar disel.
@suhaskhandagale6787
@suhaskhandagale6787 Жыл бұрын
राम शेट ठाकूर पनवेल
@santoshwani8262
@santoshwani8262 Жыл бұрын
Very good news
@suhaskhandagale6787
@suhaskhandagale6787 Жыл бұрын
परशुराम टावरे भिवंडी या नेत्याचे
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Жыл бұрын
ब्रेकिंग news...मुंबई तक चे नाव सामना डिजिटल होणार आहे...
@babapatil6120
@babapatil6120 Жыл бұрын
तुम्ही वाडमयच वाचा फक्त 🙃😀😃😃😆
@lk399l
@lk399l Жыл бұрын
@@babapatil6120 Prabhodankar thackray ya bhatt lokanchi kholun marayche tyamul yanna lay rag yeto shivsenecha 😂😂
@kakaparekar8007
@kakaparekar8007 Жыл бұрын
B j p dalal
@mankachandjikankariya850
@mankachandjikankariya850 Жыл бұрын
Thakare Tak Ltd
@jitendragolambade8754
@jitendragolambade8754 Жыл бұрын
Aata parivartan zale aahe he masta ashe sabebachi bhumika vichar he shinde saheb purn kartil hich apekshe udhavana jara aaram karude te thakale aahet aani tyachya putra sairat zLa aahe
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 Жыл бұрын
2:30 मनोहर जोशी. उद्धुद्दीन ने सर्वांचा अपमान केला आहे
@sunilthakur7662
@sunilthakur7662 Жыл бұрын
ईथे जमवलेल्या सेक्युलर वसुली साथीदारां नो! मी माझा पक्ष, बाप व हिंदुत्व विकून जनतेचा कोथळा काढणारा नसलेला मर्द आपल्या पुढे उभा आहे... रडत राऊ वारस!
@mrunalsawant2747
@mrunalsawant2747 Жыл бұрын
तुम्ही BJP ne नुस्ती घान करून ढेवकिय आत्ता साफ करायची वेळ आलीय.
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 30 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
Unknown Facts about Balasaheb Thackeray | Shiv Sena | Tabassum Talkies
9:55
Tabassum Talkies
Рет қаралды 1,1 МЛН
balasaheb thakre speech in dasara melava 2012
23:45
News18 Lokmat
Рет қаралды 186 М.