श्री तुकाराम दादा, शेतकरी आपले सदैव आभारी राहतील, धन्यवाद.
@kirurathod19835 ай бұрын
पुढच्यांना न अडवीता बोलू देण्याचा सल्ला तुम्ही मानला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद... आमचे फुकटचे सल्ले मनापमानावर न नेता तुम्ही मानलेत यावरून तुमची प्रगल्भता आम्हाला कळली आहे . . तुम्ही जेही करता आहात ते आम्हा शेतकऱ्यासाठी लाख मोलाचे आहे . . यासाठी आम्ही सदैव आपले ऋणी राहू . . यावर्षी मी SRT ने 6 एकर कापूस केला आहे तोही बेडवर आतापर्यंत तरी काही अडचण आली नाही
@RameshKorde-s3b4 ай бұрын
खूप माहितीपूर्ण व्हीडिओ, त्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद.
@murlidhargaikwad42235 ай бұрын
❤❤❤ very nice sir!!! मोटे सर जोपर्यंत सेवेत आहेत तोपर्यंत सर्वच क्षेत्रावर SRT पद्धत वापरात आलेली असेल! आणि शेतकरीवर्ग देखील समजदार असावा लागतो ! सर्वांना धन्यवाद! माझेदेखील हे SRT चे दुसरे वर्ष आहे. मी नोकरी करतो. पण 270 km दूर असलेली शेती करण्यास मला SRT शिवाय पर्याय नाही.
@dr.tukarammote32315 ай бұрын
कोठे आहे आपली शेती
@murlidhargaikwad42233 ай бұрын
@@dr.tukarammote3231 सर माझी शेती नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम भागात साल्हेर किल्ल्यापासून 15 km अंतरावर आहे. मागील वर्षांपासून (2023-24)सुरूवात केली आहे. केवळ अडीच एकर आहे. खरीपात सोयाबीन, मूग,उडीद घेतले. रब्बीमध्ये गहू, हरभरा टोकण यंत्राच्या सहाय्याने घेतला. काही क्षेत्रात उन्हाळ्यात भुईमूग आणि ज्वारी घेतली. डोंगरपायथ्याशी शेती आहे.साधारण 6,7,8 गुंठ्याचे एकूण 13 तुकडे आहेत . मुंबई येथे माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत आहे.retirement 3वर्षांनी आहे त्यामुळे पूर्व तयारी म्हणून advance मध्ये SRTला सुरूवात केली. या वर्षी 30 गुंठ्यात रोहित 1 या शेवगा वाणाची लागवड केली आहे.आणि 15 गुंठ्यावर शरबती लिंबूची रोपे लावली आहेत. एक ,दीड महिन्यात गावी जातो. 4/5 दिवसात जमेल तेवढे काम करतो आणि परत येतो. शेवगा आणि लिंबू SRT च्या बेडवरतीच लावले आहेत. आणि 30 गुंठ्यावर मक्याची टोकण यंत्राने लागवड केली आहे.
@aruningle35145 ай бұрын
adarniya shri mote saheb tur che srt var jastitjast per acre kiti utpadan ghetle ahe
@bhimraobache64844 ай бұрын
तुम्ही बसल्या बसल्या चर्चा न करता शेत दाखवत बोला की साहेब 🙏