Рет қаралды 11,518
टोचणारी घोंगडी शरीरासाठी फायद्याची | khari ghongadi kashi olkhavi | Ghongadi che Fayde | Shivar News
जालना जिल्ह्यातील दत्ता चाळके हे घोंगडी व्यवसाय करतात. ते लाकडी हातमागावर घोंगडी तयार करून महाराष्ट्रात विक्री करतात. कंबर दुखी, सांधे दुखीसह इतर आजार घोंगडीचा खूप फायदा होतो. विशेष म्हणजे, घोंगडी ही हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड असते. घोंगडी ही शरीराला टोचते. मात्र, टोचणारी घोंगडीच जास्त फायदेशीर ठरते, अशी माहिती दत्ता चाळके यांनी दिली आहे.
#ghongadiudyog
#dattachalkejalna
#ghongadibenefitsinmarathi
#kharighongadi
#ghongadichefayde
#घोंगडीउद्योग
#shivarnews24