सुंदर अतिशय छान उदयोजक होण्यासाठी आपण सादर केलेला विडिओ खूप प्रेरणादायी आहे यांतून अनेक नवीन उदयोग आणि उद्योजक निर्माण होतील अशी खात्री आहे.
@bhatul5 ай бұрын
अतिशय छान माहिती. vdo बघताना सोलार डीहाययड्रेटर पण दिसत आहे. सध्याची ग्रामीण भागातली विजेची अनियमीतता पाहता सोलार चा पर्याय खूप व्यावहिरक असणार आहे. कृपया त्याबद्दल पण माहिती द्या. धन्यवाद !
@AnkushKamthe-pr6xm5 ай бұрын
सर मी एक वर्षापासून या गोष्टीची वाट पाहत होतो तुमच्या माहितीमुळे माझा फार फायदा झालेला आहे
@nitiningale2990Ай бұрын
Contact number send Kara
@shailasawant98026 ай бұрын
खूप चांगली माहिती. धन्यवाद.
@shivajitaravade47506 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 👏🏻
@shivajipawar22476 ай бұрын
सर तुमचे विडिओ खूप भारी आणि अभ्यास पूर्ण आसतात
@pandurangwalunj73493 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर ❤धन्यवाद ❤
@pradipchaudhari28084 ай бұрын
चांगली माहीती मिळाली.
@ramn20796 ай бұрын
भाजीपाला प्रक्रिया करून त्याची पावडर बनवत मोठमोठ्या बाजारपेठेत विकल्याने त्याला उत्तम दर्जाचा भाव मिळून उद्योजक यशस्वी होऊ शकतो...
@shivamtidake31205 ай бұрын
कुठे आहे बाजार पेठ
@vijayjagtap49314 ай бұрын
✅👍@@shivamtidake3120
@yat-truth4 ай бұрын
अहो लाईट बिल खुप येतंय 1 तासात 2 युनिट जळतात ते पण 12 ट्रे च्या छोट्या मशिनला म्हणजे 20 kg एका batch मध्ये production घेतलं तर 24-25 युनिट जळतात (24*14=336) 500 रू च्या raw material साठी 336 लाईट बिल काय परवडत? उगाच लोकांना मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत Tata, reliance,birla सारख्यांनी आता पर्यंत टाकले नसते का हे उद्योग
@salaba4513 ай бұрын
तू केला आहे
@aniljadhav1936Ай бұрын
Kutha aahet bajar peth sangu shakta ka?
@yogeshdhavan15506 ай бұрын
तुम्ही प्रोडक्ट खपवायला खूप माहीती दिलीत पण सर्विस व जोखिम सांगितली नाहीत ..नविन उद्योग करतांना प्रथम जोखिम समजून calculated रिस्क घेता येते
@archanagokhale48295 ай бұрын
खूपच छान! मी येईन बघायला!
@chinmaysalesandservices94515 ай бұрын
Beautiful informative video.
@rajendraambre88046 ай бұрын
खुपच सुंदर ❤❤❤
@kamleshkorpe31256 ай бұрын
आतिशय छान माहिती धन्यवाद फरतावा किती टक्के मिळतो
@shashikantaware1675 ай бұрын
मशीनच्या किमती किती आहे ते पण सांगत जा
@shuhasinigawade73796 ай бұрын
Chan sangitale mahiti 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@shodhvarta6 ай бұрын
खुप खुप दहा धन्यवाद सर
@shubhangihinge53066 ай бұрын
Bhari 👌
@VandanaMali-u9u3 ай бұрын
👍👍👌👌
@ashokbirbalkamble59756 ай бұрын
खूप छान 🎉
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
@randevnagargoje71186 ай бұрын
👌👌💐💐
@narayandasbajaj42034 ай бұрын
Millets aani spirulina sarkhe padarth la 25 degree te 35 degree lagte te hou shaktat kay
@valmikpawar74015 ай бұрын
100kg ginger powder banvinyasathi kiti kharcha lagu shakto
@shashikantmarge53556 ай бұрын
Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🙏👏🌹💐👏🙏💐👍👌😊 ok
@RosanSharma-d4h6 ай бұрын
Sir plz tansalate in Hindi
@sachinkhandale48172 ай бұрын
Masala udyogla changala ahe
@MaheshSatre-s4v5 ай бұрын
B2b madhe market khup strong aahe, raw material,rate, marketing khup dhavpal aahe diste evdhe sope nahi
@crickettak4315 ай бұрын
100% ✅
@AshokWankhade-e1n5 ай бұрын
माही😊ती
@sanjaypatilverynice86434 ай бұрын
nice information
@nitinmaiseri8743 ай бұрын
सब्जी और फ्रूट्स तैयार होने पर मल कहा बेचना है उसमे भी कोई हेल्प होगी क्या
@Ajinkya-q4x4 ай бұрын
Dehydration bussniess large scale var profitable ahey small scale var production banval pan demand meet nahi honar ani guarantee customer nahi koni .. again this is all only dehydrator selling business gaining profit through is near to impossible on small scale
@SubrataDeb7866 ай бұрын
Plz hindi se bat kariye 🙏, Mai Kolkata se aapka vedio dekh ra hu, India mai maximum hindi samaj ne wala hai, mai interested hu
@shodhvarta6 ай бұрын
सर मै समझ सकता हूं बहुत ही जल्दी हिंदी मे इस कन्टेन्ट का व्हिडिओ डाल देंगे
@sunilgaurkhde45885 ай бұрын
Sir mazyakade sheti nahi parantu mala mal vikat geun ha beauznes karachi escha ahe yala laysance suddha lagel aani sadharan kiti kharch yeel
@rohitkhengare3976 ай бұрын
भाजी धुन्यासाठी त्या पाण्यात कोनते chemical होते ते सांगा ?? 4:26
@shodhvarta6 ай бұрын
त्यासाठी कंपनीला फोन करा
@vivekkale49316 ай бұрын
मीठ
@KUCHNAYAKARATEHAI6 ай бұрын
मालविक्री साठी मार्केट मिळवून देऊ शकता का
@shailendragadkari71253 күн бұрын
Yes, pan contacts कुठे available आहेत?
@jeevanrathod577524 күн бұрын
हे पावडर विकायचं कुठ... distributor असेल तर कळवावे
@sunilgaurkhde45886 ай бұрын
Sir mi tr mazyakade sheti nahi mala tr mal vikat ghyave lagel tari suddha mala purel ka ha beauznes aani gharchya laen var karava lagel tumhi shan mahiti sangitli Danyawad😊
@VadilalChavan-r1c6 ай бұрын
तुम्ही हामाला जर मदतत करत असाल तर मी एका पायावर तयार आहे
@SuvarnaMule-y7x5 ай бұрын
Mi pn
@bhimrajkharat23653 ай бұрын
सोलर ड्रायव्हर ची माहिती हवी
@vsksatara206 ай бұрын
Great sir ❤❤❤ तुम्ही सातारा जिल्हा येथे आले होते का.. आम्हाला भेटायचं होतं
@shodhvarta6 ай бұрын
हो आलो होतो पेटकर यांच्याकडे, पुढच्या वेळेस नक्की भेटू....काही बोलायचं असेल तर 9765757575
@jeevanfopasemarathivlogs33356 ай бұрын
❤
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर🙏🏻❣️
@dayal66964 ай бұрын
सर एक वीडियो संपूर्ण जानकारी सहित हिन्दी में भी बनाएं।
@shodhvarta4 ай бұрын
@@dayal6696 सर जरूर कोशीष करुंगा
@frustratedmind27725 ай бұрын
पण त्यांची नुट्रिशन व्हॅल्यू कमी होते त्याच काय ?
@SangitamPatil4 ай бұрын
सर तुम्ही पुरण करू शकतो म्हणता तर त्यात कुरडई पापड ड्राय होतात का?पावसामुळे भुईमूग शेगा वाळवताना खराब होतात तर त्या वेळी ओल्या शेगा कडधान्ये वाळवता येईल का?
@shodhvarta4 ай бұрын
व्हिडिओ मध्ये कंपनीचा नंबर दिला आहे त्यांना फोन करा सर सर्व माहिती मिळेल...
@balance_ur_meals6 ай бұрын
Training online or offline milega sir?
@santoshpathare75553 ай бұрын
sir tumhi tayar malala order deta ka
@sanjaypatil18706 ай бұрын
Khup chhan mahiti dili thanks
@shodhvarta6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर🙏🏻❣️
@pavandesai5908Ай бұрын
हे सगळे ठिक आहे पण कोण घेणार माल आपल्या कडून मी पुर्ण इन्वेस्ट करु शकतो
@sanjaymahajan4253 ай бұрын
Is product ka market kaha hai. Sir ji
@nikhilroy57964 ай бұрын
How much cost of complete set?
@yogeshnajan-fj9lo5 ай бұрын
Banvana sopa ahe marketing cha kay?
@shardaramteke62443 ай бұрын
कोणताही व्यवसाय खूप छान आहे पण तो कोठे विकाचा हा बाजार भाव मिळत नाही घरी सळवाचा का
@vijaykelkar41285 ай бұрын
What is cost of the 12 trays drier, and power consumption.
@PramodGhuge-yj8it2 ай бұрын
Buyer kon ahe kuthe vikaych
@milindd54485 ай бұрын
हे डिहायड्रेशन मशीन सोलर एनर्जी वर चालू शकते का?
@shalinidhakne88446 ай бұрын
भाजीपाला प्रक्रिया उद्योगातून चांगल्या प्रकारे होणारे नुकसान टाळता येवू शकते... यासाठी गुंतवणूक किती लागू शकते यासाठी मार्गदर्शन करावे...
@saiautocarecentre80686 ай бұрын
धन्यवाद.गंगाधर मंचरे
@laxminarayanrathi61776 ай бұрын
Main problem again marketing, can you share more details, demand supply of some few vegetables
@mohantambe88645 ай бұрын
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी शी संपर्क साधावा
@sunilgaurkhde45885 ай бұрын
Dring mashin aani kating mashinchi prize kay ahe
@mohantambe88645 ай бұрын
वरील सर्व काॅमेट पाहिल्यावर प्रत्यक्ष हे काम कोठे चालू आहे त्याला भेट द्या.म्हणजे समजेल.
@SuvarnaMule-y7x5 ай бұрын
Pyrna set up chi prise kay ahe
@vijaythute544822 сағат бұрын
Sir ROI = Return on Investment
@AshokWankhade-e1n5 ай бұрын
माहिती पुरी मिळली नाही तर माणूस पुढची प्रोसीजर करू शकत नाही सोलर मशीन कुठे मिळेल 😊
@arunlonare62235 ай бұрын
Hygenic system not maintained, means not used hand gloves.& how are u giving training
@rameshwarsonvane4 ай бұрын
भेंडी वर काही प्रक्रीया होवु शकतो का
@girishshah892928 күн бұрын
मी एक उद्योजक आहे. मी ऑटो मोबाईल पार्ट्सचे उत्पादन करतो - छ. संभाजीनगरला. उत्पादन सोपे असते. मार्केटींग आणि सेल्स हे कठीण असते. आपण याबद्दल सखोल माहिती देणारा विडियो बनविला तर मी पेमेन्ट देऊन तो विकत घ्यायला तयार आहे - रू 500 ला. पेड विडीयो लोकं घेतील. ज्यांना हे पटतं त्यांनी कमेंट्स मधे हो/Yes म्हणावे.
@navnathbabare967214 күн бұрын
Yes
@siddheshwardalavi11225 күн бұрын
तयार माल विक्री होयचं अवघड आहे जास्तीत जास्त कांदा पावडर खपेल बाकीच्या भाजीपाला चं अवघड आहे
@kaleenterprises80996 ай бұрын
Light kiti consume hote
@ashokchoure30872 ай бұрын
कांदा वालवता येतो तो कसा, ओरिजनल फॉर्म मध्ये का
@suraiyashaikh42566 ай бұрын
Ya sarva मशीनचा खर्च किती येतो
@shodhvarta6 ай бұрын
किमती बद्दल किंवा व्यवसायाच्या इतर परिपूर्ण अशा माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर फोन करा
@jagdishgholap1793Ай бұрын
मशीनची किंमत किती आहे
@chandrakantjadhav40045 ай бұрын
हे सगळे प्रॉडक्ट जास्त काळ टिकवन्यासाठी काय वापरतात..
@rupalihupare44794 ай бұрын
Machine chi price please
@Songs0914 ай бұрын
Dryer एवढा वेळ घेत असेल तर वीजबिल पूर्ण नफा घेऊन जाईल
@chandrashekharmundhe14585 ай бұрын
Product banavan sop ahe pn vikaych ks he konich sangat nahi
@murlidhargaikwad42235 ай бұрын
❤❤❤
@bhausahebpawar82604 ай бұрын
Product market kutum
@raginichauwan24803 ай бұрын
10ट्रे ची किंमत किती आहे
@VadilalChavan-r1c6 ай бұрын
सर हे मी पन केल आहे पण तुमच्या यवडे नाही फक्त मी डेंमु म्हणून केला होता कोणी दुकानात विचारतं नाही
@shravanichandorkar35893 ай бұрын
मशीनरी किती पर्यंत इन्व्हेस्टमेंट करावी लागते
@SaiBakers5 ай бұрын
सगळे ऐकत्र ठेवले तर वास येणार आहे नाही का अदक, लसूण,फूड वास येणार नाही का
@shodhvarta5 ай бұрын
वास येत नसतो सर ते ड्रायर आहे त्यामध्ये क्षमते प्रमाणे हिट दिली जाते
@SubrataDeb7865 ай бұрын
Plz hindi mai boli a🙏, mai Kolkata se
@Royal1111-r2b6 ай бұрын
Fkt macine vikaychya... marketing bddl knowledge dil ka..
@shodhvarta6 ай бұрын
तुम्ही व्हिडिओमध्ये नेमकं पहिलं काय मग ?????
@yogeshdhavan15506 ай бұрын
राईट
@hedaagrotech17106 ай бұрын
यातील महत्वाचा भाग यातील मुख्य भाग म्हणजे रॉ मटेरियल स्वस्त आहे पण प्रोसेस केल्यावर पॅकिंग मटेरियल फार महाग असते व नियमानुसार एक्सपायरी डेट येणार, व मग त्या वेळेस नुकसानाची शक्यता वाढते
@shodhvarta6 ай бұрын
सर तसं पाहायला गेलं तर मनुष्याला सुद्धा एक्सपायरी डेट आहे आपण त्या पद्धतीत नियोजन केलं पाहिजे आणि आज मार्केटला शेकडो नाही हजारो अशा कंपन्या आहेत की या प्रोडक्ट वर काम करतात त्यांनी जर असा विचार केला असता तर ही इंडस्ट्रीज उभा राहिली नसती त्यामुळे आपल्या आपल्या मताशी किमान याबाबतीत आम्ही सहमत नाहीत
शेतकऱ्यांनी बनवलेली पावडर विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी व मो.नंबर द्या म्हनजे लोकांना पटेल
@shodhvarta6 ай бұрын
सर सोपी गोष्ट आहे कोणत्याही मॉलमध्ये मोठ्या किराणा दुकानांमध्ये हॉटेलमध्ये जाऊन हे प्रोडक्ट तुम्ही विकू शकता
@gurulingumbare16996 ай бұрын
@@shodhvartaसाहेब सामान्य माणूस मॉल मध्ये जाऊन विक्री करू शकत नाही
@mahadevithorave10996 ай бұрын
सर तुमचा नंबर मिळेल का माझा पण dihaydreshn cha छोटासा व्यवसाय सुरू करत आहे तुम्ही दिलेल्या लिंक मद्ये फोन आहे त्यावर संपर्क केला तर चालेल का
@shodhvarta6 ай бұрын
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे सर
@shodhvarta6 ай бұрын
अथवा 9765757575 या नंबरवर फोन करा
@fasttrendiz34115 ай бұрын
Gigdi ka nigadi
@जयश्रीस्वामीसमर्थ-म2व4 ай бұрын
if in the market onian is 20 Rs kg then who will bought hundred Rs kg onian powder?
@bhausahebpawar82604 ай бұрын
Market kude ashel
@baliramgarad5094Ай бұрын
विकण्यावर जास्त काही बोले नाही. मार्केट कुठे आहे कस आहे ह्यावर माहीती मिळणे अपेक्षीत होते.
@PrakashDave-y8y15 күн бұрын
कुठं आहे मागणी उगचं की 😂
@krushnawadave79436 ай бұрын
मशीन ची kimat kiti aahe
@shodhvarta6 ай бұрын
व्हिडिओ मध्ये ईको डिहायड्रेटर यांचा हेल्पलाईन नंबर दिला आहे... त्यांना संपर्क करा...🙏🏻
@seemapezarkar5035 ай бұрын
What is the use of making them dry. Pls make us understand first that what to do with these dry items. Do people really like powdered items... Where are these powered items used. Don't they get infected with very very tiny insects.
@yogeshdhavan15506 ай бұрын
चव कसं समजेल नुसतं बघून...चवं सुद्धा बघू शकतात म्हणे😂😂
@r.kmodiavinash26965 ай бұрын
Hindi me videos banaye
@ashokbirbalkamble59756 ай бұрын
आतापर्यंतच्या बिझनेस आयडिया पाहिल्या पैकी हा बिझनेस चांगला वाटला. पुर्ण सेटअप चा खर्च किती येईल.
@shodhvarta6 ай бұрын
व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा सर
@PankajBarkade-ym3jz4 ай бұрын
Vikayach kut sir
@nagendrathakur20616 ай бұрын
हिन्दी में विडियो डाला करो
@shodhvarta6 ай бұрын
सरजी ये चॅनल मराठी है इसलीये थोडी दिक्कत आती है
@nagendrathakur20616 ай бұрын
@@shodhvarta हमारे कुछ समझ में नहीं आया कि विडियो में क्या बताया गया है।
@smartcorporategifting6 ай бұрын
Hindi language
@PravinPravin-ow8gu5 ай бұрын
हा म्हणू नका हे म्हणा, हे मशिन.
@VadilalChavan-r1c6 ай бұрын
सर तुम्हाला खर जर आमची काळजी असेल तर तुमचा मोबाईल नंबर द्या
@arundere83375 ай бұрын
तुम्ही विकत घेणार का?
@shodhvarta5 ай бұрын
ज्याचा व्यवसाय त्यांनी करावा, आता पाहाणं तुम्हाला चांगलं पाहायची सवय नाही तुम्ही त्यात काय चांगलं पाहिलं काहीच नाही... ते तसच असत ज्यांना घ्यायचा आहे ते घेतील