काय लोकं होती राव आपली ! काय लढत होती, काय मरत होती !!! पुरंदराची माती अंगाला घुसळू वाटतेय ! 😢😢😢 किती किती अफाट शौर्य होत ! धन्य धन्य मुरारबाजी आणि ते ७०० वीर !!!! ही सगळी कथा सांगताना भावनांचा आवेग कशा प्रकारे तुम्ही आवरला असेल याच कौतुक वाटत ! ❤ ❤❤
@ramakant63042 жыл бұрын
कियस्थ प्रभु आणि ब्राम्हण यांचे संस्कार सारखेच आहेत, हा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज आहे यांच्यात एकच फरक आहे, कायस्थ प्रभु नाॅनव्हेज जास्त प्रमाणात खातात आणि ब्राम्हण नाॅनव्हेज अभक्ष समजतात.
प्रवीण रावजी धन्यवाद तुमचा एवढी माहिती आम्हाला जनतेसमोर दिली आहे
@ravipradhan47702 жыл бұрын
अप्रतिम वर्णन, डोळ्यासमोर पूर्ण प्रसंग आला. डोळे पाणावले. धन्य ते राजे आणि त्यांच्या साठी प्राण अर्पण करणारे मावळे.
@sachinmahadikvlogs3833 жыл бұрын
आमच्या कींजलोळी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणारे रणमर्द मुरारबाजी देशपांडे यांना त्रिवार मानवंदना.👏 जय जिजाऊ 👏 जय शिवराय👏 जय शंभू राजे👏
@SantoshWaghmode-nc7xf29 күн бұрын
सर..,🙏 तुमच्या कडून इतिहास ऐंकत रहावं असं वाटतं इतिहासातील प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.🙏
@sulbhapawar34052 жыл бұрын
खरंच आपल्या विडिओ तर्फे साक्षात त्यावेळेचा प्रसंग समोर उभा राहतो,अभिमान वाटतो कि मी माझ्या राजांच्या महाराष्ट्रात राहते, आपल्या रुपात जणू छत्रपतींचा मावळा शिवकालीन इतिहास सांगत असताना भान हरपून जाते ,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩👌
@ravindralande91923 жыл бұрын
प्रत्येक भाग आपले पाहतोय... अतिशय सुंदर वर्णन करता..सखोल , महत्वपूर्ण अशी माहिती दिलीत त्याबद्दल आपले एक इतिहास प्रेमी म्हणून मानावे तेवढे आभार कमी आहेत.. Great work sir👌👍🙏
@Santaji_3 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏 लवकरच साक्षात मुरारबाजींच्या अस्थीच दर्शन होणार आहे महाराष्ट्राला 🙏 पुढील भागाची आतुरता
@deepransing2 жыл бұрын
@@Santaji_
@devidaslagade491 Жыл бұрын
❤
@devidaslagade491 Жыл бұрын
धन्यवाद सर नूर खान ची काही माहिती आसेल तर सांगा ना ते पण महाराजांचा सोबत.होते
@abhijeet-pawar9 ай бұрын
सर, रोज ऐकायला लागलोय तुम्हाला.. खूप विस्तारित माहिती सांगता तुम्ही 🚩🚩🙏🏻🙏🏻
@dilipmpradhan64382 жыл бұрын
फार सुंदर, आवेश आणि विरश्रीपूर्ण, बरोबर कायस्थ समाजाबद्दलचा लोकांचा गैरसमजही दूर केलात त्या बद्दल शलशः धन्यवाद !🙏🙏🙏
@saiprasadchitnis2373 Жыл бұрын
अभिमान आहे आम्हास बाळाजी आवजी चिटणीसांचे वंशज असल्याचा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pandharinathkashid57282 жыл бұрын
भोसले साहेब,तुमचे मराठ्यांची धारातीर्थे भाग २२पूर्ण ऐकला तुमचे हे अभ्यास पूर्ण भाषण फारच आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे,तुम्हास आमचे कडून प्रणाम.
अप्रतिम एपिसोड सर आपण बारीसारीक तपशिलासह वर्णन करून गडाचे फोटो दाखवता त्यामुळे आपले एपिसोड फारच सुंदर असतात.आम्ही शिवभक्त अक्षरशः भान हरउन जातो खूपच सुंदर 👍👌👌🙏🙏🌹🌹
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
Good Political Decision By Chatrapati Shivaji Maharaj ✍️🤧📢
@dhb702 Жыл бұрын
खुप चांगलं, शास्त्रोक्त, पुराव्यांवर आधारित, कसलाच पुर्व ग्रह न बाळगता ,जातियवाद न करता, खोटा अभिनिवेश न बाळगता आपण इतिहास सांगत आहात हे आपलं खुप मोठं कार्य आहे. धन्यवाद सर व आपणास शुभेच्छा ! जय जिजाऊ ! जय शिवराय !
@arvindgupte60863 жыл бұрын
खूप सुंदर माहिती. ओघवत्या भाषेत साक्षात सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे केलेत. धन्यावाद सर
@amitmangsulikar715310 ай бұрын
सर्व स्वराज्य विराना शतश नमन🙏आणि त्यांची अभ्यासपूर्ण सुंदर माहिती सांगता त्या बद्दल सर्व इतिहास प्रेमी कडून खुप खुप धन्यवाद 🙏👍❤
@vidyapatil13903 жыл бұрын
सर आपले व्हिडिओ खूप छान असतात चांगली माहिती मिळते आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येक समाधी स्थळाला भेट देऊन दर्शन घेणे शक्य नसले तरी आपल्या या उपक्रमातून जणू आम्ही प्रत्यक्ष दर्शन घेत आहोत असेच भासते पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहात असतो
@dhb702 Жыл бұрын
श्री. श्रमिक गोजमगुंडे हे लातुरचया एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. गोजमगुंडे कुटुंबातील अनेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिष्ठीत आहेत.
@poojasawant4597 Жыл бұрын
कोंडाजी बाबा फर्जंद शौर्यगाथा व समाधी स्थळ
@RaviK-sv5dx2 жыл бұрын
आज तुम्ही इतिहास जिवंत केला....
@tusharshinde1785 Жыл бұрын
पुरंदर चा धुरंधर जय शिवराय, जय रोद्र शंभु
@tusharjagadale1353 жыл бұрын
खूप छान माहिती सर. सूर्याजी काकडे हे शिवरायांचे सोबती आणि त्यांची साल्हेरची लढाई या एपिसोडच्या प्रतिक्षेत आहे.
@MaratheShahiPravinBhosale3 жыл бұрын
लवकरच येतील.
@vinaykumargupte26602 жыл бұрын
Krupaya Rango Bapuji Gupte hyanchevar video banava. Dhanyawad sir .
Chan banavli aahe samadhi me pahun aaloi kinjolili gavkarani khup mehnat ghetli asnar
@vivekanandgiri98478 ай бұрын
Kharach changli mahiti aahe
@swapnilmetkari59703 жыл бұрын
पुढच्या भागांसाठी आतूरतेने वाट पाहत आहोत ✌🏻👍🏻
@96.devambhimthakur40Ай бұрын
perfect and genuine information sir ji
@bhagwanvishe3022 күн бұрын
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर माहुली किल्ल्याविषयी माहिती दया 🙏🙏
@MaratheShahiPravinBhosale22 күн бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेछा
@sureshdeshmukh7964 Жыл бұрын
सर खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 💐🙏🏻👌🏻 जय जिजाऊ
@vivekrch1 Жыл бұрын
धन्य ते सरदार मुरारबाजी ..!! 🙏 छान माहिती दिलीत. धन्यवाद! जय शिवराय 🚩🚩
@babannatu59002 жыл бұрын
जय गड कालिकामाता माता जय शिवराय
@vilasmohite39993 жыл бұрын
जय शिवराय , खूप अभ्यासपूर्ण माहिती .
@arjunp.s.76152 жыл бұрын
सर आपण शिवचरित्राचे बारीक सखोल अभ्यासक आहात, आपले video चांगले असतात, सत्यतेवर शिवकालीन पत्रांचा अभ्यास करून असतात.🙏🙏🙏🚩🚩🚩
@sudhirchitre9387 Жыл бұрын
You have given me one dose now this is the 2nd one by Information about Murarbaji Deshpande(A Great Kayastha in Shivaji Maharaj Swarajya) First Dose was information about Samsher - Bajirao Peshwa’s Son.You are GREAT.
@advocated.m.shuklgarje12572 жыл бұрын
🙏 Thanks Pravin Ji. Your videos are full of wisdom, factual narration. Kindly also post video videos containing information how Chatrapati Shivaji Maharaj ji sacrificed his life for making unified Hindvi Swaraj ( हिंदवी स्वराज) in our Country free from caste barriers like Bramhin, Maratha etc , or Marathi Rajasthani etc.
@mayurjagdale58692 жыл бұрын
खूपच सुंदर.. शब्द नाहीत व्यक्त व्हायला.... धन्यवाद सर...
@ShubhamGangurde12 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩❤️
@sanjayghodake93453 жыл бұрын
आपली आेघवती वाणी ऐकून मी धन्य होतो, आपला अभ्यास थक्क करणारा आहे. बाजीप्रभू किंवा मुरारबाजी यांचे पुतळे पाहताना लक्षात येते की, युद्धाच्या धुमश्चक्रीत हे वीर पगड्या व साधे चोळणे कसे परिधान करतात? खरे तर युद्धात वेगळे वेष असतात, चामडे किंवा चिलखत, शिरस्त्राण असे वेष असावे असे वाटते, क्रुपया प्रकाश टाकावा.... मला आपले हे पुस्तक/ग्रंथ हवा आहे. नांव... संजय घोडके, ९३२५०३०३३९
@ramraonirgude51252 жыл бұрын
हर हर महादेव
@shivrajsonavale24863 жыл бұрын
फार विस्तृत , वस्तुनिष्ठ माहिती मिळाली
@arvindchavan98752 жыл бұрын
dhanyavad bhosale saheb tya kalat gheun gelat dhanyavad saheb aapratim etyas givant kelat saheb dhanny tya jijavu ma saheb dhanny te shivaray dhanny te sambhaji dhanny te dharatirthi mavale dhanyavad
भाग 23 कधी येणार आहे .आपली इतिहास मांडणी अगदी सूचक आणि सर्वांना सहज लक्षात येण्यासारखी आहे .सर आतुरता आहे पुढील भागाची .
@MaratheShahiPravinBhosale3 жыл бұрын
लवकरच
@lekhaksunildesai35389 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@tejaswininalage22183 жыл бұрын
सर नमस्कार सर आपल्या कडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा दक्षिण दिग्विजय मधील दुसरी राजधानी जिंजी व जीजींचे किल्लेदार सरनोबत रायाजी नलगे यांचे बाबतीत कांही अधिक माहीती किंवा पुस्तक आहे का असलेस कृपया कळवावे
@nileshkamthe87243 жыл бұрын
Khup chhan Mahiti Dili sir
@justtrawelingshoots22953 жыл бұрын
Wah....
@sourabhjoshi54172 жыл бұрын
No 1sir..detail information
@kirankokani36902 жыл бұрын
जय भैरवनाथ,जय शिवराय! 🙏🙏🙏
@prakashhujband4106 Жыл бұрын
अती सुंदर कार्य, अती सुंदर वक्तृत्व.🙏
@aksharapingale16003 жыл бұрын
Continue teva.khup Chan
@ganeshsalve20143 жыл бұрын
Sir tumcha partek bhag me pahto aparti abhays karun tume to aamchay paryat pohchavta aaple khup sare aabhar 🙏🙏🙏🙏
@nandukulkar26348 ай бұрын
सर खूप छान कार्य आहे पहिला इतिहासकर ऐकतोय आपल्या रूपाने जो निपक्ष आणि खरा इतिहास पुराव्यासकट मांडतोय खूप मस्त एकच प्रश्न होता शिवरायांचा लढा धर्मासाठी होता का?? आणि असेल तर आजकाल चे इतिहास कर त्यांना सेक्युलर दाखवण्याचा का प्रयत्न करत आहेत??? कृपया धर्माबद्दल राजेच मत आपण पुराव्या निशी मांडावं ही विनंती 🙏🏼
@vijayparase59053 жыл бұрын
🚩🇪🇺जय शीवज्योतीभिम जय जीजाऊ जय शिवराय 🚩🇪🇺🙏🙏
@smitashevade85513 жыл бұрын
खूप छान माहिती..🙏🙏
@umeshraul548110 ай бұрын
💐💐🙏🙏
@siddhishvichare25632 жыл бұрын
सर येसाजी कंक ह्यांचा व्हिडिओ बनवावा....
@rakeshchitre61462 жыл бұрын
very informative.
@pranavdeshmukh74602 жыл бұрын
सर कछवा म्हणजे लाव कुछ हे श्री राम चंद्रा चे मुलं त्यातला एक खुश त्याचा वंश राजा मन्सिह्(गलियर्चा) त्याचा. वंश हा मिर्जा राजा. पण हा मुघलांची बाजू का घेत होते त्यामुळे हे माज्य नजरेत खलनायकाच् आहे !!!!!! तुमची प्रतिक्रिया काय?????//////!!!!¡!!👍🙏🏻
@keshavmaske92473 жыл бұрын
छान माहिती
@ashokgaikwad44308 ай бұрын
पुरंदर किल्ल्यावर मुरारबाजी देशपांडे यांचे सैन्य कोण होते ते पण सांगा एकदा.
@anilkhare5420 Жыл бұрын
साहेब , मुरारबाजी देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडे यांची कधी भेट झाली होती का ?? , काही ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे का ?? , मी तुमचा खूप मोठा fan आहे , तुमचे सगळे video मी आवर्जून बघतो , खूप मेहनत करून तुम्ही हे सर्व video बनवले आहेत , अप्रतिम आणि माहितीपूर्ण सादरीकरण पुराव्यानिशी सादर करता तुम्ही 👍👍
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
तशी भेट झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही.
@anilkhare5420 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale साहेब , अफजलखान विरुद्ध युद्धात मुरारबाजी देशपांडे सहभागी होते का ?? कारण बाजीप्रभू देशपांडे नक्की सहभागी होते
@arunpawar13422 жыл бұрын
Tumhala mahit nhi ki tumhi kay kelay... tumche paay dhun paani pila tri kami.... aaj paryant koni yevdi mahatvachi mahiti koni dili nhvti... aaj me dhanya jhalo.... khara boln ani yevdi detail madhe information dena konala aaj paryant jamal nhi.... tumhala ajun motha ayushya labho ani tumhi asach great kaam karat raha.... imp person ur life is precious(amhala ankhi ek Dabolkhar prakaran nako)....u r diamond for Maharashtrian history...
@anantgawali2222 жыл бұрын
🚩🚩🚩
@pranavdeshmukh74602 жыл бұрын
भाग 34 कधी येणार आहे आतुरता!!
@dilipdengale78583 жыл бұрын
🌹🌹🚩🚩🚩🚩
@shivajibhosale7079 Жыл бұрын
फार उपुक्त इतिहास माहिती सर मला एक प्रश्न पाडतो की जशी ही माहिती उपयुक्त आहे तसे आपले गडकोट आहेत पण उपेक्षित तरी आपण सर्व जिल्हयांनी एक एक गडाचा जीर्णद्धार कर्ता येईल का?
@jayprakashkadam8412 жыл бұрын
Chhan upkram,thya tya stalaparyant car /st Marg suchavlat tar barey hoil.
@priyankam69682 жыл бұрын
Balasaheb thakare hi kayasta prabhu ahet.
@poojasawant4597 Жыл бұрын
येसाजी कंक यांची शौर्यगाथा व समाधी स्थळ
@manishashinde99232 жыл бұрын
Murarbaji Deshpande Ani Pavankhind vale Bajiprabhu Deshpande yancha kay sambandh
@MaratheShahiPravinBhosale2 жыл бұрын
जातबंधू.
@Travel_with_200PowerАй бұрын
Sir विदर्भात शिवकालीन कोणतेच राजे नाहीत का ऐतिहासिक काही पुरावे आणि असे काही वर्णन असेल तर सांगावे
@jayBharatiraanga64252 жыл бұрын
Marathi Dharatherth Bola 📢🗣️🗣️
@damupanzer3 жыл бұрын
sir, pudhacha bhag kadhi? vat baghato ahe.
@SanjayJoshi-e4g7 ай бұрын
ब्राम्हण व्देश करायचा म्हणून मोरारबाजींना कायस्थ सिध्द केले
@MaratheShahiPravinBhosale7 ай бұрын
त्यांच्या वंशजांना भेटा. ते सांगतील खरे काय ते.
@shrirangpradhan4862 ай бұрын
नाही ...ते कायस्थ प्रभू होते ।।।
@ab24953 жыл бұрын
Sir me Mali samajacha aahe,mali samjacha kon yodhe hote ka Maharajan chya bajune ladnara