कादंबऱ्या, मालिका, सिनेमे यातून इतिहास शिकणारे लोक इन्स्टंट ज्ञान मिळावं, या हल्लीच्या इन्स्टंट वृत्तीने मूळ इतिहास कुठे कळेल हे शोधत नाहीत. परंतु अभ्यासकांना आपले व्हिडिओ खूप उपयोगी आहेत. ...
@dhananjayshinde52449 ай бұрын
आम्ही वाई भागातले आहोत आणि ह्याला रायरेश्वर हे आहे पण काही जुने लोक याला rohideshwer बोलतात पण हा इतिहास खूप छान सांगितला आहे प्रवीण सर मी आपला आभारी आहे
@MaratheShahiPravinBhosale9 ай бұрын
रोहिडेश्वर नावाला पुरावाच नाही. लोक चुकून तसे म्हणतात.
@ganeshgaikwadsarkar272711 ай бұрын
प्रवीण भोसले सरांच्या अभ्यासावर कधीच शंका उपस्थित होऊ शकत नाही ❤🙏🏼
@ajaytelang888611 ай бұрын
महाराष्ट्रातील लोकांनी 'डफ'चे 'तुणतुणे' वाजवले, स्वतंत्र संशोधन केले नाही. याची किंमत आपण आजही मोजतो आहोत. माहितीच चुकीची असेल, तर निष्कर्षही चुकीचेच निघतात. म्हणून इतिहास विश्वासार्ह पुराव्यानिशी मांडला गेला पाहिजे. प्रवीणचंद्र भोसले हेच काम करीत आहेत. त्यांना मन:पूर्लक शुभेच्छा 🌹
@ratangosavi540010 ай бұрын
सर, आपण केलेले विश्लेषण अगदी बरोबर वाटते, कादंबरी, टीव्ही मालिका,चित्रपट तसेच पोवाडा, यामधे लोकप्रियता मिळविण्यासाठी इतिहासाचे विद्रू पी. Karan केले जाते हे सत्य आहे!
हे शासनाला कळवून खरा इतिहास लिहिण्याची व शालेय अभ्यासक्रमात आणता येईल
@manyaa0070711 ай бұрын
४ पुस्तकं वाचली की लोकं स्वतःला इतिहासकार समजू लागतात😂. तुझी असल्या अतिशहाण्यांकडे लक्ष देऊ नका. तुमचं कार्य थोर आहे ❤
@milindjadhav47410 ай бұрын
सर नमस्कार मला आपल्या गडकोटांबद्दल आणि एकूणच इतिहासाबद्दल प्रचंड आदर आहे म्हणून सांगतो रायरेश्वरा बद्दलचं आपलं विश्लेषण एकदम अचूक आहे असंच विश्लेषण करत रहा
@shrirangjadhav869311 ай бұрын
भोसले सरांची इतिहासातील माहिती म्हणजे जिवंत इतिहास होय मी छातीठोकपणे सांगतोय यात काही शंका नाही.
@anandpokale254910 ай бұрын
भोसले साहेब ,आपण तमाम महाराष्ट्रातील आत्ताच्या आधुनिक पिढीला सत्य इतिहास नव्याने कळवा म्हणून खूप स्तुत्य उपक्रम करीत आहात .
@SanjeevBorse-vw1kj11 ай бұрын
छान माहिती दिलीत पण लहान पणी आम्हाला आमचे आईवडील ज्या गोष्टी सांगायचे त्या मध्ये राईरेश्वरालाच स्वराज्याची शपथघेतली असे सांगितले जाई अशीच खर्या इतिहासाची उजळणी करून शिवसहकार्यांना शिवरायांची महती सांगुन राष्ट्र सुजाण सुशिल आचारशिल विचारशिल संय्यमशिल व कार्यतत्पर घडवण्याचा प्रयत्नकरा व देशाची एकात्मता जपा जीवा पाड अगदी जीवा पाड जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव भारत माता की जय
@minanathgade252411 ай бұрын
मी रायरेश्वर पायथ्याशी काम केले आहे, मी मिनानाथ रामचंद्र गाडे, कामावर मी as,a civil Engineer म्हणून काम केले आहे, खावली ते रायरेश्वर धार ते ओहळी आत्ताच्या रस्त्यावर मी काम केले आहे, पंचक्रोशीतील लोक यांचा दाखला देतील, नव्हे तर रायरेश्वर वरील जंगम लोक सांगतील, मला आपणास भेटायला आवडेल., जय शिवराय. जय श्री राम.
@संदीपचव्हाण-ग3ल10 ай бұрын
सर जय शिवराय तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहत असतो...खूप छान माहिती मिळते.
@ganeshkulkarni229411 ай бұрын
समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तील गुरू शिष्य या संदर्भात विश्लेषण करावे.हि विनंती.
@MaratheShahiPravinBhosale11 ай бұрын
नक्कीच
@Renaissance86111 ай бұрын
गुरू बिरू काही नसतं बाबा
@instastatus5110 ай бұрын
@@Renaissance861मग भंते बींते असतात काय
@Renaissance86110 ай бұрын
@@instastatus51 buddhist monk. जसे ख्रिस्ती धर्मात पाद्री असतात तसे.
@Renaissance86110 ай бұрын
@@instastatus51 मग नेपोलियन चा गुरू कोण? Self-made men like Shivaji don't need guru. तसही रामदास हा महाराजांचा आश्रित होता. त्यानें महाराजांवर केलेल्या काव्यावरून तो शिवाजीचा चाहता होता असेही दिसते. शिवाजीची रामदासासोबत भेट राज्याभिषेक नंतर झालेली आहे असे इतिहासकार सांगतात. राज्यनिर्मिती हे राजांचे कार्य. हे बाबा महाराज काय करणार त्यात?
@shamdolas15610 ай бұрын
सर महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला ....तिथून रायरेश्वर खुप दुर होते आणि ते निजामशाही त येत होते.... तरीसुद्धा महाराजांनी एवढ्या दुर जाऊन रायरेश्वराच्या महादेवाला च का हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तरी यावर आपलं मार्गदर्शन खुप मोलाचे ठरेल ....मी आपले सर्व विडीओ बघत असतो तरी आपण जेव्हा नवीन विडीओ घेऊन याल तेव्हा थोडे यावर पण सांगाल अशी आशा बाळगतो ....आपले हे माहिती खुप मोलाची ठरेल. क्रुपया आपण ती सांगण्याचे कष्ट घ्यावे.. अशी विनंती....🙏
@ChauferBhatkantiSahyadrichyaKu10 ай бұрын
सर याचे उत्तर हवे असल्यास आपल्याला महाराज जन्मानंतर कुठकुठ गेले त्यांच्या जीवनात कायकाय घडले हे वाचले पाहिजेत. महाराज शिवनेरी वरून थेट रायरेश्वर ला आलेले नाहीत. ते शहाजी महाराजांसमवेत जुन्नर पुणे जिल्यातील अनेक किल्ल्यांवर गेलेत. शेवटी माहुली किल्ल्याला गेलेत त्यानंतर कम्पिली, बंगलोर येथे गेलेत. बारा वर्षाचे झाल्यावर ते पुण्याला आले त्या दरम्यान त्यांनी ही शपथ घेतलेली आहे. रायरेश्वर हे मावळात येते. तिथे गेले असता स्वयंभू शिवलिंग पाहून महाराजांना आपण आज येथे मावळातील लोकांसोबत हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊ असे वाटले असावे. जेणेकरून मावळातल्या प्रसिद्ध मंदिरात मावळातील लोकांना सोबत घेऊन शपथ घेतल्यास हे लोक स्वराज्य कार्यात सदैव आपल्याला साथ देतील.
@sagarazure199310 ай бұрын
शिवराय हे शिवनेरी वर जन्मले हे खरे आहे तुमच्या म्हणण्यानुसार हा किल्ला नी रायरेश्वर आंतर ज्यादा असले तरी शिवराय हे पुण्यात मोठे झाले कारण पुणे ची जहांगीर ही शहाजी महाराजाकडे होती ,ही जहांगीर राजमाता जिजाऊ लाल महाल बान्धुन राहत होत्या रायरेश्वर हे मंदिर हे 12 मावळात ,पुणे जहांगिरी यात येते
@AK_50111 ай бұрын
साहेब शिवाजी महाराजांची सैन्य भरती प्रक्रिया, सैन्या ची ट्रेनिंग त्यांना पद हे सर्व कशा प्रकारे होत होते यावर व्हिडिओ बनवा
@Nv972411 ай бұрын
धन्यवाद प्रवीणजी.. आपले सगळे व्हिडिओ आवर्जून पाहावे असेच आहेत 🙏👍
@jayshrishinde432812 күн бұрын
खरं काय ते सांगता सर अभ्यासु बेसख निर्विवाद खरा इतिहास 🚩🚩
हो बरोबर आहे मी पण ही कादंबरी वाचलेली आहे श्रीमान योगी. त्यामध्ये हीच माहिती दिलेली आहे. 🙏🚩
@keshavmaske924711 ай бұрын
अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती
@anilkulkarni122111 ай бұрын
भोसले सर अतिशय अभ्यासपूर्ण
@amitnidhalkar152811 ай бұрын
Sir ekdam Khare ahe tumche, Maharajanni Swarajya chi shapat hi Raireshwar chyach mandirat ghetli...!!! Pan Sir Bhor jawalch aslelya Bajarwadi gawachya lagat ch aselelya Vichitra Gadache naaw hi Rohideshwar cha killa ase ahe..!!!
@rajendrasutar2179Ай бұрын
सर खुप छान माहिती...
@sampanse6537 ай бұрын
धन्यवाद सर
@sambhajimane73411 ай бұрын
जय शिवराय🚩🚩🚩
@sureshpawar283111 ай бұрын
भोसले साहेब कादंबरी सीनेमा हा इतिहास होत नाही हे बहुतेक काल्पनिक चरित्र अस्ते🙏🙏 धन्यवाद भोसल साहेब 🙏🙏🙏🙏
@TheMalllu10 ай бұрын
बिलकुल होऊ शकत साहेब । जर ते आपल्या समुदायाला चांगला दाखवत असला तर।
@jayashirke136811 ай бұрын
खूप सुंदर माहिती. 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@Dr.SubhashPatilАй бұрын
पुराव्यानिशी संशोधन करतात श्रीमान योगी मी कादंबरी वाचली आहे कादंबरी आणि प्रत्यक्ष संशोधन यात जमीन अस्मानाचा अंतर आहे संशोधन हे संशोधन असते तुमच्या संशोधनाला तोड नाही धन्यवाद पुरंदरेंनी इतिहासात खोटी घुसवा घुसव के
@Aitihasik_Maval_Prant11 ай бұрын
धन्यवाद सर, किती ही आपण सांगितले तरी असली लोक सुधारणार नाहीत
@sudhakarnagare603211 ай бұрын
सर जी आम्हाला आपलं पटतंय 💐
@bhushanshukl562311 ай бұрын
खूप छान माहिती असलेला vdo आहे
@dhananjaylokhande76234 ай бұрын
सर, मी सहकुटुंब दर्शन घेतले आहे रायरेश्वराचे. खुप समाधान वाटलं तेव्हा.
@ashokchoudhari62318 ай бұрын
शिवजन्मापुर्वी पासून ते संभाजी महाराज व राजाराम महाराज पर्यंत चा आपण शिवचरित्र खंड लिहून काढा म्हणजे सर्व महाराष्ट्रातील तसेच भारतीयांना खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा व सर्व सरदारांचा इतिहास कळेल माननीय प्रवीणराव भोसले साहेव आपण पुराव्यानिशी सांगता धन्यवाद, सर
@vedantupadhye92388 ай бұрын
सर तुम्ही छान माहिती देता.धन्यवाद !
@kishorpatil281511 ай бұрын
धन्यवाद.. शेवटी भोसलेंनाच यावे लागले.. महाराजांचा इतिहास सांगायला.. त्रिवार अभिवादन!
@CSapare-q5o10 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती
@yashwantbhalekar10 ай бұрын
मस्त सर 🙏
@Prof_shirish.Shivade.11 ай бұрын
कुठल्याही महान व्यक्तिमत्वा भोवती अशा प्रकारच्या कथा दंत कथा कधी कधी भाकड कथा ही गुंफल जाण हे होतच! नव्हे ते अटळच असत , आपण फक्त तात्पर्य पहायचं आणि इथं ते असं दिसत की एका १४ वर्षाच्या मुलाने पाचशे वर्षांच्या बलाढ्य सुलतांन्या उलथवण्या ची केलेली प्रतिज्ञा .. एखाद्या फॉरेनरला हे सांगितल तर त्याच्या अंगावर काटा येईल आणि आपल्या येत नाही ..
@Ph-xj9lb11 ай бұрын
प्राध्यापक साहेब, तात्पर्य काढण्यासाठी आधी पुरावे भक्कम हवेत की नको?
@drgirishkulkarni11 ай бұрын
खूप छान आणि महत्वाची माहिती 🙏🏻🙏🏻
@ashokjadhav609710 ай бұрын
आता पुस्तकातील तो धडा बदलायला हवा.. म्हंजे ते चुकीचे चित्रही दिसणार नाही.
@balasahebsalunke140510 ай бұрын
सध्या महाराष्ट्रात इतिहास सांगणाऱ्या इतिहासकारांच्या नावाचा उत आला आहे, बेअक्कल इतिहासकार यांच्या मुळे महाराजांची जयंती दोन वेळा साजरी करण्यात येते,
@satappapomaji10 ай бұрын
सुंदर
@rakeshraut382011 ай бұрын
शिवनेरी वरील शिवजल्मस्थान दाखवले जाते ,त्याच जागेवर शिवरायांचा जल्म झाला आहे का,व तेथे जो शिवरायांचा पाळणा दाखवला जातो की तो 350 वर्षांपूर्वीचा शिवरायांचाच् आहे,हे खरे आहे का.जय शिवराय.
@rahuuldivekarr553 ай бұрын
Great 👍 sir Maharaj Raajput hite ase sangtat pls vdo bnva
@dhananjaydethe767811 ай бұрын
🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@rv244511 ай бұрын
मुर्खाच्या कंमेंटला मुळीचं महत्व देऊ नका. आपलं कार्य चालू ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 👍
@shwetagajbhiye771111 ай бұрын
Uttar dena avashyak ahe, yamule sarvanche bhram dur hotat.
@backgroundvideocreater120610 күн бұрын
@@shwetagajbhiye7711 tyanna kiti purave dya uttar dya te tsech astat tyanna khich itihas nhi mhit fkt dusrya dharma chya devana ani dharmla shivya deta yetat
@prataprajeshirke527211 ай бұрын
Common people can not differentiate between fiction and historical facts. Thanks for bringing the truth out.....
@UnmeshGadre-jr3jy10 ай бұрын
नमस्कार. आपण अत्यंत महत्त्वाचे कार्य करत आहात. शतशः धन्यवाद. कृपया कल्याणच्या सुभेदाराची सून आणि हिरकणी ह्या दोन व्यक्तींच्या ऐतिहासिक संदर्भांचे विवेचन केलेत तर फार बरे होईल
@hritikkashikar549911 ай бұрын
Sir kiti shanta pane tumhi comment karnaryachi chuk samjvun dili kharach evda abhyas asun pan tumche pay jaminivar ahet 🙏🙏 tumche video baghto ani mazya olkhitlya shivpremina pathvat asto
@deepakpatil151110 ай бұрын
वाचायला आले तरी काय वाचतो आहोत हे देखील कळायला हवे. इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर मूळ कागदपत्रावर आधारीत पुस्तके/ग्रंथ वाचले पाहिजेत. कादंबरी हा साहित्यप्रकार इतिहासाचे स्वैर/काल्पनिक वर्णन करतो. स्वार्थ,वर्गस्वार्थ,जातस्वार्थ या मानसिकतेच्या कादंबरीकारांनी काहीही लिहिलंय...तो इतिहास नव्हे. कादंबरी हा प्रकार काल्पनिक आणि अंशतः इतिहासाचा आधार घेतो. सावध ऐका...पुढल्या हाका हेच या व्हीडिओतून कळते. भोसले सर या संदर्भग्रंथांसाठी किती धडपड करतात हे मी एका वाचनालयात पाहिले आहे. धन्यवाद सर !❤
@rupeshkadam483910 ай бұрын
परखड पणे योग्य ते सांगता सर! धन्यवाद!
@shubhamdinde309710 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nileshbhosale914411 ай бұрын
Khupch chaan sir, asach mi ekdam chuklelo tumcha Afzal Khan vadha baddal.........pn mala samjle ki kadambari Ani itihaas khup lamb lamb aahet.........Shivbharat var video banva please, itihas kuthe va kasa shodhava yacha hi ek video sanga so lokanna Satya samjel
@sopanpatil150111 ай бұрын
सखोल अभ्यास म्हणून आपण एवढं बोलतात..ज्यांना अक्कल नाही त्यांना उत्तर द्यायची तुम्हाला गरज नाही दादा
@avadhutaradhye930811 ай бұрын
माझी इतिहास आवड सुरू झाली ती नाथमाधवांच्या पुस्तकांपासून. त्यामुळे लीत लेखनातील सगळेच खरे असे मी कधी मानले नाही.
@sanjeevhardikar409211 ай бұрын
अक्कलकोट संस्थानाची कादंबरीपण आहे, परंतू काही घटना कल्पनिक आहेत असे वाटते.
@IndiaIncredible-rr1zc11 ай бұрын
The mesmerising leader chattrapati shivaji maharaj🙏🚩
@udaydeshmukh291011 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏
@shaikharman556811 ай бұрын
सर विषय थोडा नाजूक आहे पण एक व्हिडिओ महाराज आणि मुसलमान किंवा शिवाजी महाराज व सेक्युलर पण ह्यावर बनवा कारण मी स्वत मुस्लिम आहे आणि महाराजांचा कट्टर समर्थक सुद्धा पण मला माझ्याच मुस्लिम मित्रांकडून मला विरोध होतो आणि एक प्रकारे मी वाळीत असल्या सारख वाटत..त्यामुळे तुम्ही नेहमीच पुराव्यासह व्हिडिओ बनवता मग विनंती आहे की माझ्या या विषयावर व्हिडिओ बनवा मग मी विरोधकांना समजावून सांगेन ते पण पुराव्यानिशी...जय शिवराय 🤍❤
@Srkt610 ай бұрын
ते अन्याय च्या विरुद्ध होते मग ते मुस्लिम आसो वा हिंदू.
@आज़ादरन्वी10 ай бұрын
छत्रपति शिवाजी महाराज सबके थे, जो सच के साथ थे, अत्याचार के खिलाफ थे, उनके लिए हर वो अपना था जो न्याय के लिए स्वराज से जुड़ गया!
@bandz77709 ай бұрын
मी कल्याणात लहानाचा मोठा झालो..भिवंडीत बरेच नातलग आहेत नाशिक मालेगावात शेती व इतर व्यवसाय निमित्त लहानपणापासुन सतत जाणेयेणे रहाणे ...45 वर्षात आजपर्यंत एकाही मुसलमान व्यक्तीला महाराजांविषयी अपशब्द काढलेला ऐकला नाही ,तशी वार्ताही ऐकीवात नाही मग आपले कोण मित्र तुम्हाला वाळीत टाकतात..कशामुळे ते तपासुन बघणे गरजेचे आहे...
@dilipkulkarni5111 ай бұрын
नवीन आणि पुराव्या स्कट खरी माहिती.
@rahulawale33610 ай бұрын
Bhosale saheb namaskar, tumche sarv video khoop abhyaspurn astat khara itihas jagasamor aanayche mahatvach kam karat aahat, bhima koregav chya ladhai varti asach ekhada abhyaspurn video banavlat tar bare hoil.
@DScompany-qg5dx11 ай бұрын
गणपत महार हे पात्र देखील कादंबरी मधून आलेले आहे.... आणि त्यालाच इतिहास बनवलं आहे, विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित आहे
@Khavchat11 ай бұрын
नमस्कार सर!!🙏🚩
@sagarwalke717311 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत 🚩🚩🚩.
@viveka.405811 ай бұрын
*This video is resourceful as always ..But could you please consider my request of making a historical video on _DHARMAVEER CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ_. As you know we all need a reliable person like you to get the correct historical facts and proofs of the incidents which had happened with our beloved Maharaj. Many historians has their own version but we need the facts as you always present, kindly consider.*
@sarvameya31278 ай бұрын
तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलेल्या व्हिडिओची लिंक द्या, इथून पुढे उल्लेख केला तर लिंक description मध्ये देत जा, बघायला सोयीचं होत
@d-creationpictures572710 ай бұрын
Shambhuraje na pakdun denare nemake kon hote? Ya varati ek video banva plz
@Khavchat11 ай бұрын
🙏 सर, मी एक प्रश्न विचारला आहे जो इथे थेट दिसत नाही! Newest बटन दाबले तर दिसतो. कृपया चेक करून शंकानिरसन करावे.
@atulmokashi743811 ай бұрын
मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही कादंबरी म्हणजे इतिहास असं कसं म्हणता कारण इतिहास हा उपलब्ध पत्र आणि लिखित स्वरूपात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून लिहिला जातो. आपल्या आदर्श राजांच्यावरून एखादि कादंबरी वर्णून जर लिहिली गेलेली असेल तर त्यात कशाला उगाच आग लावता. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते ही वस्तुस्थिती होती. महाराज हे एखाद्या जातीचे नव्हते ते फक्त ईश्वर होते म्हणजेच आजही आहेत धन्यवाद
@MaratheShahiPravinBhosale11 ай бұрын
महाराज आणि इतिहास याबाबत खोटे लिहायचे नाही.
@ashishbangar412010 ай бұрын
🙏🙏❤👍
@Prasadn0210 ай бұрын
तुमच बरोबर आहे मी जाऊन आलोय .
@santoshdch11 ай бұрын
मोडी लिपी च महाराष्ट्राने स्वीकार करावा लागेल तेव्हा सामान्य माणूस जुना इतिहास वाचून खरा काय v खोटं काय ते कळेल . नाहीतर हे असेच आणखी 100 वर्ष चालेल.
@maheshmane5875Ай бұрын
Tumhi sir ek book published kra ....mhnje sglyanchi shanka nighun jail
@vivekvatve10 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@Omkar-f5z-k9u-m2n10 ай бұрын
शिवरायांचे गुरु समर्थ रामदास स्वामी होते, असं हल्ली सतत सांगून नवा इतिहास रचायला सुरुवात झालीच आहे!👊😤
@dattatrayhinge341011 ай бұрын
सर, चौथीच्या पुस्तकाने घातलेला अजुन एक गोधळ म्हणजे दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी हे महाराजाचे प्रशिक्षक/ गुरु होते. खरा इतिहास ऐकाला आवडेल. 🙏
@prafullpandhare994310 ай бұрын
अशा कादंबर्या ,सिनेमे ,नाटकं यावर कायद्याने बंदी आणावी .
@surenndrasalunkhe181611 ай бұрын
रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली.त्यालाच काही जण रायरीचा किल्ला पण म्हणतात. शिरवळचा भुईकोट किल्ला सुभानमंगळ ची लढाई बद्दल माहिती सांगावी.🚩🚩
@vivekkondawar31229 ай бұрын
कादंबऱ्या, TVserial, इत्यादींनी महाभारताचीही अशीच वाट लावायचा प्रयत्न केलेला आहे.
@meghabarwe923510 ай бұрын
🙏🙏🙏🌹
@Woman_the_tale_of_love10 ай бұрын
स्वराज्याच्या तिसऱ्या गादि बद्दल सांगा.. म्हणजे तुकाबाई मोहिते - शहाजीराजे भोसले यांचे पुत्र व्यंकोजी यांच्या बद्दल.. .. संभाजी राजे यांच्या दुसऱ्या पत्नी बाबत ... आणि शहाजी राजे अन् जिजाबाई यांच्या वैवाहिक जीवनाबाबत...
@prakashanaokar509410 ай бұрын
आपले विडिओ अभ्यास पूर्ण असतात
@DilipAwale-kr5mp11 ай бұрын
सर, आपल्या या व्हिडिओत उल्लेख केलेला "वैद्य प्रभू घराण्याचा इतिहास" कुठल्या पुस्तकात छापलेला आहे व ते कुठं उपलब्ध होईल ? कृपया मार्गदर्शन करावे.
@DnyandevTakawane-f9k11 ай бұрын
कदाचित ते पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळ .... यांच्या कडे मिळू शकेल
@tkva46310 ай бұрын
मला प्रश्न हा विचारायचा आहे की, आमच्या बालपणीच्या कोवळ्या मनावर चुकीचा इतिहास ठसविणारे ते महान इतिहासकार कोण होते ? कारण आताही जरी आम्हाला विचारले तर आमच्या तोंडातून नकळत वाक्य बाहेर पडते ' तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले '! आपण ह्या खोट्या इतिहासाकारांना उघडे पाडले त्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन!धन्यवाद
@umeshraul548111 ай бұрын
💐🙏
@prakashbhosale938411 ай бұрын
Sir shiv charitra kont vachave please sanga
@prafullpandhare994310 ай бұрын
एक स्वताला धर्म रक्षक समजणारी जमात धार्मिक धृवीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहासाची मोडतोड करीत आहे .आज ही
@pra4639 ай бұрын
😂😂
@kondukutemate78019 ай бұрын
Sir some critics say about Bazi Prabhu 's sacrifice at Ghod khind or Pawan khind that there is no So called khind between Panhalgad and Vishal gad. Please explain
@MaratheShahiPravinBhosale9 ай бұрын
Ok
@shubhamdhamal512111 ай бұрын
साहेब निर्थडी चा प्रदेश याच्यावर पन एक व्हिडिओ बनवा तिथले कोण आहेत पारंपरागत वतनदार आणी त्या प्रदेशाचे थोडी माहिती सांगा
@Humanrightspm10 ай бұрын
Khoop chaan vivechan
@vedantwadhai4010 ай бұрын
महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची पहिली जयंती केली होती त्यावर व्हिडिओ बनवा दादा ... समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांनी पहिली शिवजयंती केली होती ..
@nayansamal960211 ай бұрын
Aprateem maahiti
@संदीपचव्हाण-ग3ल10 ай бұрын
सर जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाला सामील झाले होते...त्या घटनेचा सविस्तर इतिहास सांगा.
@premasclasses35010 ай бұрын
पेशवाई नंतर इतिहास ब्राह्मण वादी लोकांनी काल्पनिक कथा घुसल्याने हे झाले.बाबासाहेब पुरंदरे ,इतरांनी हेच केले.ते खोटेच आढळते.गोंविद पानसरे, प्रबोधन कार ठाकरे यांचे शिवराय खरे हे कळते.आपले बरोबर आहे.पुराव्याला धरुन आहे.👍👍👌👌
@bhagwanwakchaure760511 ай бұрын
👍
@vijaymuley520511 ай бұрын
भोसले साहेब खरच ईतिहास तुमच्या कडुनच ऐकावं थोडं "हिंदवी स्वराज्य" ह्या नावाचा इतिहास सांगावा ही विनंती
@darpanyadav198011 ай бұрын
Sir, tumi mentioned kelay rohideshwar killa ha astitvat nai. Mag hya video made map made disnara rohida killa konta.. tyachi mahiti milel ka. Tumchya mandani purave..ani history khup knowledgeable ahe. Thanks for sharing